आयपी‌एलच्या बाला (IPL Cheer Girls)

Story Info
(मराठी चावट कथा) IPL Cheer Girls.
5.5k words
3.58
89k
1
0
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आयपी‌एलच्या बाला
(मराठी चावट कथा)
लेखक :- विकी
(फक्त प्रौढांसाठी)


A work of fiction by Vicky. Adult content.
FFM; rel: cons; Oral
Any resemblance to living or dead people is purely coincidental. All characters are of legal age.
आयपी‌एलच्या बाला
(वेंकट उर्फ वेंकी चेन्ना‌ईच्या आयपी‌एल संघाच्या चियरगर्ल्सचा मॅनेजर आहे. मॅच संपल्यावर तो त्याच्या टिमला घेवुन हॉटेलवर परत येतो तेव्हा मध्यरात्र उलटुन गेली आहे. त्याचा आज वाढदिवस आहे हे तो विसरला आहे पण त्या ऑस्ट्रेलियन मुलींच्या लक्षात आहे व त्या त्याच्या बर्थ डे साठी पार्टी करतात. पार्टी संपल्यावर चियरगर्ल्सची लिडर व तिची एक मैत्रीण त्यांची पार्टी वेंकीच्या रुममधे चालु ठेवतात. पुढे काय होते ते वाचा.........)


हैद्राबादबरोबरचा गेम जिंकल्यावर वेंकट त्याच्या टीमला घेवुन मिनिबसमधे चढला. त्याच्या बसमधे सगळ्या चियरगर्ल्स, वाद्यवृंदाचे वादक, सा‌उंड सिस्टीमची मुले अशी सर्कस होती.

पेपरात झालेल्या टिकेनंतर त्याच्या टीमला सर्व लोकांनी गंमतीने "आयपी‌एलच्या बारबाला" हे नाव दिले होते.

वेंकट उर्फ वेंकी मुळचा को‌ईंबतूरचा. नुकताच एमबी‌ए झाला होता. नोकरी न करता त्याने एक छोटी ईवेंट मॅनेजमेंट कंपनी चालु केली व तो त्याचा मालक बनला. २३ वर्षाचा काळ्या दाट केसाचा काळा कुळकुळीत, सहा फुटी पिळदार शरीराचा वेंकी एखाद्या एक दोन रणजी क्रिकेट सामनेही तामीलनाडुसाठी खेळला होता. पण त्याने एम बी ए करायचा निश्चय केल्यावर त्याचे व्यावसायीक क्रिकेट थांबले. तो दिसायचा एखाद्या तामीळ सिनेमाच्या नायकासारखा. फारसा अनुभव नसला तरी त्याच्या क्रिकेटच्या ज्ञानामुळे आयपी‌एलच्या चेन्ना‌ईच्या मालकाने त्याच्या लहान कंपनीला २ महिन्यासाठी भरपूर पैसे देवुन करारबध्द केले होते.

त्याच्या कंपनीने केलेल्या करारात त्याला चेन्ना‌ईच्या चियरगर्ल्सची टिम मॅनेज करायचे काम मिळवले होते. चेन्ना‌ईची टिम जिकडे जा‌ईल तिकडे त्याच्या चीयरगर्ल्सच्या टीमला पोचवणे, त्यांना योग्य म्युझीक वर नाचवुन चेन्ना‌इच्या प्रेक्षकांना व टिमला चियर करणे व इतर प्रोमोशन करणे हे त्याला काम दिले.

त्याच्या सगळ्या चियरगर्ल्स उर्फ "आय पी एल च्या बारबाला" त्याने ऑस्ट्रेलियामधुन खास मागवल्या होत्या. अठरा ते विस वर्षाच्या त्या सगळ्या मुली शिक्षण घेताना सुट्टीत काम करुन पैसे कमवायला भारतात आल्या होत्या. मॅचच्या वेळी चेन्ना‌ई टिमचे प्रमोशनल मटेरियल व टिमच्या लोगो लावुन या मुली जोरदार म्युझीकवर थिरकत प्रेक्षकांचा व टीमचा उत्साह वाढवत. ही सगळी कामे संभाळुन त्या बालांची सरबा‌ई करणे हे वेंकीचे प्रमुख काम बनले होते.

त्याच्या सगळ्या मुली ऑस्ट्रेलियन्स होत्या. सगळ्या सिडने युनिवर्सीटीत शिकत होत्या व तेथे होणाऱ्या रग्बी, फुट्बॉल, हॉकी, बास्केटबॉल इत्यादी खेळादरम्यान सिडने विश्वविद्यालयाच्या टीम्सना प्रोत्साहन द्यायचे काम त्या व त्यांच्या इतर चियरगर्ल्स टीम करायच्या. सगळ्या मुली अतिशय मेहनती व मनमिळवु होत्या त्यामुळे वेंकीचे त्यांच्याशी पटकन जमले. वेंकी नुकताच विद्यार्थी दशेतुन गेला होता त्यांच्या वयात फार अंतर नसल्यामुळे, वेंकी त्यांच्यात पटकन मिसळुन गेला.

त्या दिवशी सामना संपला तेव्हा मध्यरात्र झाली होती. गेल्या महिन्याभरच्या धावपळीने कंटाळलेला वेंकी बसमधे चढला आणी बसमधे पुढच्या सीटवर बसला. सर्व मंडळी चढुन बस निघुन मिनाबक्कम एयरपोर्टच्या समोरील त्यांच्या हॉटेलमधे पोहचे पर्यंत बराच अवधी होता. जमली तर एखादी डुलकी घ्यावी या विचाराने तो डोळे मिटुन बसला.

त्याच्या सगळ्या बाला एकामागुन एक बसमधे चढल्या. इतका वेळ मॅचच्या आधी, मॅचदरम्यान ४/५ तास नाचुन व जल्लोश केल्यावरही त्या मुलींचा जोश कायम होता. बसमधे ला‌ईन ला‌ऊन चढताना त्यांचा उत्साह सळसळत होता. चिवचीवाट करत त्या वर चढल्या व डोळे मिटुन पुढेच बसलेल्या वेंकीला चियर करायला लागल्या. सगळी बस त्यांनी डोक्यावर घेतली.

प्रत्येकीने वेंकीची वाकुन पापी घेतली. मे महिन्यात चेन्ना‌ईच्या गरम व घामट हवेत शॉवर घे‌ऊन बाथरुमच्या बाहेर आले की परत घामाघुम व्हायला होते. त्यामुळे सगळ्या मुलींनी चोळीसारखा बिकीनी टॉप व छोट्याश्या चड्ड्यीचा त्यांचा युनिफॉर्म अजुनही बदलला नव्हता. वाकुन वेंकीची पप्पी घेताना प्रत्येकीनी त्याला त्यांच्या "चोलीके पिछेका क्या है" याची एक झलक दिली.

गोऱ्या, भुऱ्या, काळ्या वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे ते विविध ऎवज इतक्या जवळुन पाहुन व त्या तरुण मुलीच्या अंगाच्या घामाच्या पर्फ्युम मिश्रीत वासाने त्याचा लवडा चांगलाच उठला. पापी घेताना प्रत्येक बालेने आज त्याला वेगळाच लूक दिला असा त्याला राहुन राहुन भास होत होता.

बस हॉटेलच्या पोर्चमधे शिरली. सगळ्या मुली उतरल्यावर पेंगुळलेला वेंकी उतरला. त्याने त्याच्या रुमची व मुलींच्या सुटची चावी रिसेप्शनवर घेतली. त्याच्या सहा बालिकांना त्या हॉटेलने एक मोठा सुट दिला होता. त्यात दोन बेडरुम होत्या व दोन किंग सा‌ईज बेड होत्या. मुलींची व त्याची रूम एकाच मजल्यावर होती.

मुलींना बाय करुन तो त्याच्या रूममधे शिरला. इतका उशीर झाल्यामुळे जेवायचीही त्याला इच्छा उरली नव्हती. इतक्यात फोन वाजला. ऍना फोनवर होती. ऍना त्याच्या टिमची लीडर होती. "वेंकी तु जेवलास का?" तिने मोठ्या आत्मीयतेने विचारले. त्याला बोलायला अवधी न देता तिने सांगीतले, "आम्ही पिझा मागवला आहे. कम जॉ‌इन अस. तु लवकर ये." तो नाही बोलणार इतक्यात तिने फोन ठेवलाही होता.

वेंकीने ना‌ईलाजाने फटाफट शॉवर घेतला. टिमचा लोगोवाला टीशर्ट व त्याच्या खाली त्या युनीफॉर्मचा पायजमा घातलेला वेंकी १५ मिनीटात रूमच्या बाहेर पडला. मुलींच्या सुटची बेल वाजवायच्या आधीच ऍनाने त्याला दार उघडले.

ऍना म्हणजे एक साडेपाच फूटी बार्बी डॉल होती. पाठीवर रुळणाऱ्या सोनेरी केसाची, निळ्या डोळ्याची, सुंदर चेहऱ्याची, सुवर्ण वर्णाची. ती शॉवर घेवुन बाहेर आली होती व तिची ओले सोनेरी केस डोक्यावर बांधले होते. लायक्राची हॉट टा‌इट पॅंट व पुढे गाठ मारलेली चोळी या पोशाखात तिने त्याचे स्वागत केले. सुटच्या सीटींग एरीयात पिझ्झाचा घमघमाट सुटला होता. काही वा‌इनच्या बाटल्या व बियरच्या बाटल्या टेबलावर त्याला खुणावत होत्या. एक छोटा केक टेबलाच्या मध्यभागी ठेवला होता.

"अरे! कोणाचा बर्थ-डे आहे वाटते?" वेंकीने विचारले.

"हो!" त्याला एका सुरात सहा आवाज आले. त्याने वळुन पाहिले सहा छोट्या कपड्यातल्या सुंदऱ्या त्याच्याकडे हसत पाहत होत्या.

"कोणाचा?" त्याने गोंधळुन विचारले.

"तुझा!" परत पोरी ओरडल्या.

वेंकीला एकदम आठवले. "ओ शिट" तो कामाच्या टेंशनमधे साफ विसरला होता. मध्यरात्र उलटुन गेली होती म्हणजे आज ३० तारीख. त्याचा २४ वा वाढदिवस.

"हॅपी बर्थ डे टू यु वेंकी" पोरीनी एकासुरात वेंकीचे आभिनंदन केले. ऍनाने पुढे येवुन वेंकटला मिठी मारली व परत विश केले.

एका मागुन एक सहा सुंदरींनी त्याला मिठी मारली.

"थॅंक यु गर्ल्स. इट इस व्हेरी ना‌इस ऑफ यु ऑल!!" सात समुद्रापलीकडुन आलेल्या व फक्त महिन्याभराच्या ओळखीत त्या परदेशी मुलींनी विषेशतः ऍनाने ने दाखवलेल्या आत्मीयतेने वेंकट खरेच भारावुन गेला होता.

मुलींनी त्याला मग केक कापायला लावला, ऍनाने वेंकीच्या तोंडात केक भरवला, वेंकीने मग तिला व बाकीच्यांना सर्वांना केक भरवला. ऍनाने सगळ्यांसाठी वा‌इन ओतली व वेंकीसाठी टोस्ट प्रपोज केला. सगळे वा‌ईन पिवु लागले. कोणीतरी म्युझीक चालु केले. सगळ्या मुली उत्साहाने डांन्स करु लागल्या. अर्ध्या तासात त्यांनी वा‌ईनच्या सगळ्या बाटल्या संपवल्या. बियर संपवली, पिझ्झा खाल्ला. मग त्यांची पार्टी संपली. वेंकीला परत सगळ्यांनी मिठ्या मारल्या.

"वेंकी टेल अस अवर शेड्युल फॉर नेक्स्ट वीक. हो! तुझ्याशी आणखी एक महत्वाचे बोलायचे आहे. " ऍनाने त्याच्या डोळ्यात पहात त्याला विनंती केली. "पण त्यासाठी आपण तुझ्या रुममधे जा‌ऊ. या मुलीना झोपु दे. ओके गर्ल्स! यु कन ना‌उ टेक युवर रेस्ट." तिने तिच्या सहकाऱ्यांना रजा दिली. ऍना व जेनी सोडुन सगळ्या झोपायला त्यांच्या आपापल्या रुममधे गेल्या.

वेंकीची झोप आता उडाली होती. पण वा‌ईन चढली होती. आयुश्यात त्याने आज प्रथमच वा‌ईन प्याली होती. तो ऍनाबरोबर त्याच्या रुमकडे अडखळत निघाला. "जेनी कम" ऍनीने जेनीला इशारा केला. ते तिघे वेंकीच्या रुममधे परत आले. आत येताच मागुन येणाऱ्या जेनीने दार लॉक केले हे वेंकीने पाहिले नाही.

ऍनीने म्युझीकचा एक चॅनेल चालु केला. मंद पाश्चिमात्य सुर रुमभर पसरले. दोघीजणी सोफ्यावर बसल्या. वेंकी त्यांच्यासमोरच्या खुर्चीत बसत होता. "तु इथे आमच्यामधे बस म्हणजे आम्हाला नीट समजेल." सोफ्यावर भरपुर जागा होती तरी, ऍनीने वेंकीला दोघींच्यामधे असलेल्या बारीकश्या जागेत बसायचा इशारा केला. वेंकी विचार न करता पटकन त्या छोट्या जागेत बसला. ऍनी त्याच्या उजवीकडे तर जेनी डावीकडे त्याला चिकटुन बसल्या होत्या. दोघींच्या मांड्या त्याच्या मांड्याना भिडल्या व त्याच्या दंडाना दोघींचे उन्नत गोळे स्पर्श करु लागले. तसे वेंकीचे हृदय धडकायला लागले.

वेंकीने त्याची हातातल्या फा‌इलवर नजर टाकली. "ओके गर्ल्स तुम्हाला कुठच्या डिटेल्स पाहिजे आहेत?" त्याने फा‌ईल उघडली.

ऍनी हसली. "हे डिटेल नको आहेत मला!" तिने फा‌ईल ओढुन टेबलावर टाकली.

वेंकी गडबडला. "मग?"

ऍनी व जेनी एकीमेकीकडे सुचक नजर टाकली.

"वेंकी त्याचे काय आहे, ही जेनी आहे ना तिला घर सोडुन एक महिना झाला आहे. तिला जरा तिच्या घरची आठवण यायला लागली आहे." ऍनी तिच्या मंजुळ आवाजात त्याला समजावायला लागली.

आता ही पोरगी त्याचे काम सोडुन पळते की काय’ वेंकीचे विचारचक्र चालायला लागली. "बर मग मी काय करु शकतो जेनी तुझ्यासाठी?" वेंकीने जेनीकडे वळुन विचारले.

जेनी ऍना इतकी सुंदर नव्हती, तरी एक बॅले डांसर असलेली, पाच फुट चार इंच उंचीची जेनीचे व्यक्तीमत्व आकर्षक होते. पिंगट लांब केसाची जेनी चीयरगर्ल्सच्या छोट्या वेषात नाचायला लागली की प्रेक्षकांची नजर क्रिकेट मॅच सोडुन तिच्या लयबध्द नाचावरच खिळुन राही. तिच्या प्रमाणबध्द शरीराच्या ग्रेसफुल हालचाली, तिची जवान काया, तिचे नितंब, तिचे स्तन यावर खिळुन राही. असा हा धडकणारा बॉंबगोळा त्याच्या आज इतक्या जवळ बसला होता.

तिचे टोकदार गोळे त्याच्या दंडाला टोचत होते. जेनीने एक छोटासा टा‌इट टीशर्ट घातला होता. त्याच्या आत तिने बहुदा ब्रा घातली नव्हती. त्यामुळे तिच्याकडे वळताना त्या छोट्याश्या जागेत त्याचे दंड त्या नाजुक जागी जरा जास्तच दाबले गेले व तिनेही न हलता त्या गोळ्यांची टोके त्याच्या मजबुत दंडावर मुद्दाम टोचली असे त्याला वाटले. त्याच्या ट्रॅक सुटच्या पायजम्यामधे उठु पाहणारा तंबू दोघींना दिसणार नाही अशी त्याला मनोमन आशा होती.

"वेंकी तु इतका चांगला आहेस ना की तुला अजुन अडचणीत टाकणे आम्हाला बरोबर वाटत नाही. पण ......" जेनीने तिच्या किंचीत घोगऱ्या येणाऱ्या आवजात आपल्या लिडरला मदत करायला गेली, पण तिने वाक्य अर्धवट सोडले.

"वेंकी मी तुला खरे सांगते, ही जेनी आहे ना तिला खरे तर तिच्या घरची अजीबात आठवण येत नाही. पण....." ऍनी जेनीकडे पाहत बोलताना थांबली.

वेंकी चांगलाच गोंधळात पडला. त्याला जेनीचा प्रोब्लेमच कळत नव्हता. एकदा म्हणते घरची आठवण येते, एकदा म्हणते येत नाही. काय चाललेय काय भल्या पहाटे दिड वाजता? तेही त्याच्या तो विसरलेल्या वाढदिवशी!

ऍनी व जेनीची परत नजरानजर झाली. जेनीने "तुच सांग" अशी ऍनीला खुण केली.

"वेंकी ह्या जेनीला घरची आठवण नाही, पण तिच्या बॉयफ़्रेंडची आठवण येतेय! त्यामुळे गेला आठवडा ती बेचैन आहे. तिला परत घरी जावेसे वाटत आहे."

आता मात्र वेंकी टरकला. ही बया परत गेली तर मी तिच्या जागी इतक्या छोट्या अवधीत मी कोणाला आणु? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.

"हे बघ जेनी आता फक्त १०-१२ दिवसाचा तर प्रश्न आहे. तितका वेळ तु धीर धर ना."

"अरे ती तर उद्याच सकाळची फ्ला‌ईट पकडुन परत जायचे म्हणते आहे." ऍनीने त्याला आणखी एक धक्का दिला.

"जेनी तु असे काही करु शकत नाही?" वेंकी कारण नसताना आवाज चढवुन बोलला.

"रिलॅक्स वेंकी. डोन्ट गेट एक्सायटेड" ऍनीने त्याला शांत केले. "हे बघ जेनी इथे इंडीयात फक्त तुला ओळखते. बरोबर?"

"सो?" वेंकीला तिचे म्हणणे समजले नाही.

"तिला थांबवयाचे असेल तर एक उपाय आहे. अरे एकदम सोपे आहे! दोन आठवडे तु तिचा बॉयफ्रेंड बनायचे!!"

वेंकी चांगलाच हादरला पण त्याने प्रयत्नपुर्वक चेहरा अजुन निर्विकार ठेवला होता.

"वेंकी तु खरच इतका साधा आहेस की एक बनेल ऍक्टर आहेस?" ऍनीने तिच्या मधाळ आवाजात विचारले. तिची शंका निरसन करायला तिचा हात त्याच्या मांडीवर फिरत त्याच्या तंबूच्या धोकादायकरित्या जवळ पोचला.

जेनीने तिच्या सेक्सी घोगऱ्या आवाजात वेंकीला एक अंतीम सुचना केली, "होना वेंकी. तु जर का मला जरा मदत केलीस तर मी माझा मुक्काम जरा लांबवु शकेन. नाहीतर मी उद्द्या श्श्श्श......" तिने हाताने विमानाने टेक ऑफ केल्याची खुण केली. पण ते करताना तिचे विमान त्याच्या चेहऱ्याच्या इतके जवळुन गेले की ते सांभाळायला जेनीला त्याच्या छातीवर तिची छाती घासायला लागली.

छातीवर झालेल्या त्या गोंडस आघाताने त्याच्या लवड्याने एक उडी मारली तसा ऍनीचा हात त्याच्या तंबूच्या शिखरावर पोचला व त्याला गवसणी घालु लागला. वेंकीची वा‌ईन खाडकन उतरली व त्याच्या डोक्यात पण प्रकाश पडला! आता पुढे त्याला काय ’मॅनेज’ करायचे आहे व काय होणार याचा!

"ओके विथ यु?" जेनीने त्याचा चेहऱ्यावरचे भाव निरखत त्याला विचारले. तिचा हातही ऍनीच्या ’तंबूवरच्या’ हाताला साथ देवु लागला.

"जेनीला तुझ्या या छोट्या वेंकी ची मदत लागेल." ऍनी वेंकीचा "छोट्या वेंकीला" हाताने दाबत पुढची स्टेप घेती. हे बोलताना ती तिचा पाय वेंकीच्या पायाला घासु लागली. तिच्या चिकण्या मांड्यांचा स्पर्शाने वेंकी अजुनही उत्तेजीत झाला.

वेंकीला कळेना नक्की त्याने काय करावे. पण दोन्ही मुलीना त्याची अवघडलेली स्थिती बघुन मजा येत होती व हसु आवरत नव्हते. दोघींच्या संयुक्त मोहीमीने त्याच्या तंबूचे शिखर हस्तगत करुन ते भु‌ई सपाट करायचे काम चालु केले.

"मला माझा नविन ’छोटा बॉयफ्रेंड’ पहायचा आहे." जेनीचा हात त्याच्या पायजम्याच्या इल्यास्टिकशी चाळे करत त्याच्या कानात सांगीतले.

ऍनाने ने ते एकले व तिने परस्पर उत्तर दिले, "मग त्यात काय प्रोब्लेम आहे? वेंकी तुला त्याच्या ’छोट्याशी’ तुझी नक्की ओळख करुन दे‌इल. हो किनाय रे वेंकी?’ वेंकीने काही हरकत नोंदवायच्या आघीच ऍनीने तिचा हात त्याच्या पायजम्यात खोलवर घातला.

वेंकीचा फडफडता लंड अजुनही मुठीत पकडुन बसलेली जेनीने तिच्या सेक्सी आवाजात वेंकीला चिडवले, "वेंकी तु आमच्याबरोबर तुझ्या बर्थ डेला नॉटी बॉय बनलास हे तु तुझ्यी मैत्रीण मालाला सांगणार तर नाहीस ना? नाहीतर आम्हाला सगळ्यांना सिडनीचे उद्द्याचे फ्ला‌ईत पकडायला लागेल!"

माला त्याची को‌ईंबतुरची लहानपणपासुनची मैत्रीण होती व ते वेंकी जरा त्याच्या व्यवसायात सेटल झाला की ते लग्न करणार होते.

वेंकीच्या चेहरा परत गंभीर झाला. ते पहुन ऍनी हसली,"काय हे जेनी? वेंकी आता मोठा झालाय! तुझ्यासारखा बालिश नाही! ह्या गोष्टी काय बायकोला किंवा मैत्रिणीला सांगायच्या असतात?" असे फणकारुन तिने त्याला सोफ्यावर ढकलला. त्याच्या जॉकीत हात नेवुन "मोठा" झालाला त्याचा "छोटा" वेंकी हातात घेतला.

वेंकीच्या चेहऱ्यावर चाललेला गोंधळ पाहुन दोघी फिदीफिदी हसल्या व हसतानाच त्यानी मिळुन वेंकीचा पायजमा व जॉकी ओढुन काढुन त्याच्या पायातुन काढुन टाकला.

वेंकी आता सोफ्यावर आडवा होता. त्याच्या उघड्या मांड्यात त्याचा साडेसहा इंची काळा कुळकुळीत ताणला गेलेला जाडजुड लंड फणा काढुन डोलत होता. त्याचा आकार पाहुन दोघींचे डोळे चमकले. त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेंकीचा लंड मोठा व लांब होता.

"जेनी जरा छोट्या वेंकीची पप्पी घे पाहु बघ तु त्याच्याशी मैत्री करणार हे एकुनच त्याला किती आनंद झाला आहे व तो उड्या मारतो आहे!" ऍनाने च्या आवाजातले औसुक्य लपत नव्हते.

"क...का....काय विचार काय आहे आहे तुमचा?" वेंकीने हडबडुन विचारले. पण त्याला समजायच्या आत त्याच्या लवड्याला जीभेचा ओला स्पर्श झाला तेव्हा ४४० वोल्टचा धक्का बसल्यासारखा तो उडाला. त्याचा श्वास काही क्षण थांबला. त्याने खाली पाहिले. जेनी त्याच्या मांडीवर आडवी होवुन वाकुन त्याच्या उड्या मारणाऱ्या लवड्याला ओठाने स्पर्श करत होती. तिचे कडक स्तन त्याच्या मांडीवर रोवले होते. तिने ओठ उघडुन त्याच्या लवड्याचा घास घेतला. तिने त्याचा काळाकभिन्न लवडा तोंडात पुर्ण गिळला व डोके वर खाली करत ती त्याला चोखु लागली.

तिच्या चोखण्याच्या आवाजाची ऍनाला मजा वाटली. "ए मला पाहु दे तु काय करते आहेस." ती जेनीच्या बाजुला झुकली व अगदी जवळुन जेनीच्या तोंडात जाणारा लवडा पाहु लागली.

त्याच्या लवड्याच्या आजुबाजुला भरपुर राठ केस होते व त्या जंगलात त्याच्या टणक झालेल्या गोट्या लपल्या होत्या. ऍनाने ने तिची जीभ लांब केली व त्या जंगलातुन वाट काढत आक्रोडासारख्या दिसणाऱ्या अवयवावर लावली. तिला त्याच्या घामाचा छान वास आला. तो वास पसंद पडताच तिची जीभ अभवीतपणे त्याच्या गोटीवर फिरु लागली.

वेंकीला हे सर्व नवे होते. अजुनपर्यंत त्याच्या गुप्तांगाला त्याच्याशिवाय कोणी जीभ काय हातही लावला नव्हता. मालाबरोबर ओझरते किसींगचे प्रसंग सोडले तर सेक्स या विषयात वेंकी ठार निरक्षर होता. शाळा कॉलेजात मित्रांकडुन एकलेले उडते वाचलेले थोडे हेच त्याचे सेक्सचे ज्ञान.

आता स्वप्नातही न पाहिलेल्या, साता समुद्रापलीकडुन आलेल्या दोन पऱ्या त्याच्या गुप्तांगाशी खेळत त्याच्याबरोबर चाळे करत होत्या. एक मोठा श्वास घेवुन त्याने सुस्कारा सोडला. त्याने ठरवले की काही विचार न करता जे घडते आहे ते जास्त विचार न करता एंजॉय करायचे.

ऍना जेनीचे तल्लीन होवुन लवडा चाटणे पहुन उत्तेजीत झाली. त्याला तिच्या शॉर्टच्या बटण निघाल्याचा आवाज आला. मागोमाग त्याची नजर वळेपर्यंत तिने तिच्या ’चोळीची’ गाठ सोडली. खांड्यावरुन चोळी काढत तिने शॉर्ट उतरवली व पॅंटीही पायातुन काढुन टाकली.

जेनीचे ओठ व जीभेने त्याच्या लवड्यावर कामगीरी चालु ठेवली होती. "बॉय! दॅट रियली टर्न्ड मी ऑन!!" असे म्हणत ऍनाने ने एक सुस्कारा सोडला. "आता मलाही काहीतरी केले पाहिजे!"

जेनीने ऍनाच्या बोलण्याकडे ढिम्मही न लक्ष देता तिचे काम चालु ठेवले.

"थांब मला एक आयडीया आलीय." ऍना वेंकीच्या समोर सपुर्ण नग्न उभी राहिली. मंद प्रकाशात तिचे प्रमाणबध्द शरीराची सोनेरी काया चमकत होती. तिच्या लांब मांड्या, मांड्याच्या मधले ट्रिम केलेले योनीवरचे केस, तिचे सपाट पोट, त्यावरची नाभी, डौलदार स्तन, त्याची कडक झालेली छोटी गुलाबी स्तनाग्र असे तिचे वैभव वेंकीसमोर उधळले गेले. ती वेंकीच्या अगदी जवळ आली व त्याचा हात पकडला व त्याचे बोट तिने आपल्या ओलसर कोवळ्या योनीच्या फटीवरुन फिरवले. आपले पाय फाकवुन तिने त्याला ’पुढे चाल’ दिली.

कामकलेत निरक्षर वेंकी एक नवीन चीज शिकत होता. सितारच्या तारा छेडल्यासारखे त्याचे बोट तिची योनी झंकारु लागले. तसे करताना त्याला तिच्या योनीमुखाजवळ एक बटण लागले. त्याच्या तेथील बोटाच्या राकट स्पर्शाने तिच्या पायातली शक्ती अचानक नाहिशी झाली व तिने धपकन सोफ्यावर त्याच्याबाजुला बसकण मारली.

जेनीच्या ओठाचा व जीभेचा स्पर्श व ऍनाच्या स्पंदणाऱ्या योनीत थिरकणारे त्याचे बोट अशा दुहेरी माऱ्याने वेंकी बेजार झाला. प्रचंड प्रयासाने त्याने त्याचे तोंडातुन बाहेर पडु पाहणारे हुंकार दाबले. त्याने त्याचे बोट ऍनाच्या योनीत खोलवर घुसवले व तो ते वर्तुळाकार फिरवु लागला.

ऍनाचे शरिर अचानक ताठ झाले व तिच्या योनीचे स्नायु त्याच्या बोटावर आक्रसले. त्याच्या बटणावरच्या स्पर्शाने जणु एक ऍनाच्या कोमल तनुत एक स्फोटाची मालिका चालु झाली व तिच्या योनीतले त्याचे बोट तिथे घडणारे कंप अनुभवु लागले. ऍनाने तिचा ओठ दातात पकडुन एक दिर्घ हुंकार दिला.

तो आवाज एकुन जेनीने त्याचा लवडा तिच्या तोंडातुन बाहेर काढला व ती उठुन शेजारी बसली. बसता बसता तिने तिचा टीशर्ट डोक्यातुन काढुन टाकला व मिनीस्कर्टचे स्नॅप खोलुन झीप खाली केली व निकर काढुन टाकली व पुर्ण नागडी झाली.

वेंकीने दिवसातल्या दुसऱ्या नग्न सुंदरीचे दर्शन घेतले. जेनीची कांती ऍनापेक्षा किंचीत तांबुस होती. तिचे स्तन जास्त गोल व मोठे होते. तिची स्तनाग्रे मोठी व सुजलेली होती. तिच्या मांड्या जास्त दणकट व पिळदार होत्या व योनी पुर्ण तुळतुळीत.

"आता तुझ्या हाताची जादु घ्यायची माझी पाळी" असे म्हणुन जेनीने तिची जीभ त्याच्या तोंडात ढकलुन फ्रेंच किसींग चालु केले. वेंकीला स्वतःच्या लवड्याचा वास तिच्या तोंडाला येत होता. बराच वेळ जीभेला जीभ भिडत चोखाचोखी झाल्यावर ती त्याच्या अंगावर पडली.

तिने वेंकीचा हात स्वतःच्या मानेभोवती टाकला व तिच्या स्तनावर ओढला. स्तनावर त्याचा हात ठेवुन तिने त्याला स्तन दाबायचा इशारा केला. त्याचा डावा हात तिने आपल्या फैलावलेल्या मांड्यात आपल्या चिकण्या योनीवर ठेवला. वेंकीने एका नव्या योनीच्या तारा छेडायला घेतल्या.

ऍनाने वाकुन तिचे स्तन वेंकीच्या मांड्यावर घुसळत त्याच्या सुजुन मोठ्या झालेल्या गोट्या हळुवारपणे हातात घेतल्या व चोखायला लागली. बराचवेळ मनोसोक्त चोट्या चाटुन तिने त्याचा लवडा आ‌ईसक्रिम कोन पकडल्याप्रमाणे मुळापासुन हातात घेतला व चोखु लागली

वेंकीच्या बोटाची जादु जेनीच्या योनीत फारच लवकर लागु झाली व ती एकापाठी एक असे जोरदार झडु लागली. त्याची बोटे त्या स्त्रावाने पार भिजुन गेली.

जेनीच्या जोरदार क्लायमॅक्स्चा परिणाम होवुन वेंकीचा इतका वेळ थोपवलेला बांध तुटला व ऍनाला पुर्व सुचना देण्याच्या आतच त्याने त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी विर्याची धार ऍनाच्या तोंडात सोडली. त्या पठ्ठीने न डगमगता तोंड न उघडता त्याची मल‌ई पुर्ण गिळली. तो गळुन त्याचा लवडा मलुल पडला तरी ती त्याला तोंडात ठेवुन चाटत राहिली. जेनी भानावर येताच तिने वाकुन ऍनाच्या पाठीचा किस घेतला.

ऍनाने डोके उचलुन जेनीकडे पाहिले. "आजची तुझी सिडने फ्ला‌ईट रद्द. करेक्ट? "

जेनीने मांजरीसारखे तिचे शरीर वेंकीच्या अंगावर घासले व हसुन होकार दिला. " पण अजुन ’छोट्या’ वेंकीशी ओळख पुर्ण कुठे झाली?" असे म्हणुन तिने त्याचा हात पकडुन त्याला बेडकडे खेचला.

वेंकीचा हात धरुन जेनीने त्याला बेडकडे नेले. तिचा हात वेंकीच्या लवड्यावरच होता. ऍना मागे होतीच. तिने त्याला मागुन मिठी मारली आणी ती वेंकीच्या अंगावर लटकुन त्याच्या मानेवर पाठीमागुन किस करु लागली. जेनी तिच्या पायाच्या चवड्यावर उभी राहुन वेंकीच्या छातीवरुन हात फिरवत तिने तिचे ओठ वेंकीच्या ओठावर ठेवले. वेंकी ओठ उघडुन जेनीला फ्रेंच किस करु लागला.

जेनीने प्रदिर्घ चुंबन घेवुन थोडी मागे होताच ऍनाने मागुनच तिचा चेहरा वेंकीच्या गालाला लावला. वेंकीने वळुन तिचे केस पकडले व त्याचे ओठ उघडुन त्याची जीभ ऍनाच्या ओठावर फिरवली. ऍनाचे चुंबन जास्त जोरदार व दिर्घ होते. ते संपताच एकही शब्द न बोलता ती बेडवर बसली व वाकुन हाताने वेंकीचा लवडा चाचपला व तिच्या ओल्या ओठात घेतला.

त्या रात्री त्या तिघांनी त्याच्या रुममधे प्रवेश केल्यापासुन अजुनपर्यंत दोघींनी वेंकीचा लवडा चोखला होता. त्यामुळे वेंकीला हे कळायला वेळ लागला नाही की ऍना लवडा चोखण्यात खरी उस्ताद आहे. ऍना जेव्हा लवडा चोखते तेव्हा त्याच्या लवड्यात कधी एकदा मी सुखाचे टोक गाठतो ही भावना सतत येत असते व तो जास्त सुखी असतो.

वेंकीला त्याच स्थितीत असेच उभे राहुन ते त्याच्या लवड्याला मिळणारे सुख अनंतकाल घेत राहायाला जरूर आवडले असते पण त्या दोन मुलींची इच्छा वेगळी होती.

जेनीने तिच्या मोहक पध्दतीने त्याला सुचवले "वेंकी तो झोप ना असा बेडवर."

वेंकीची या सुचनेला हरकत नव्हती पण ती ऍना त्याच्या लवड्याला घोरपडीसारखी चिकटली होती. त्यामुळे तिला त्याच्या लंडावरुन दुर न करता तिच्यावरुन बेडवर पसरणे हे त्याला जरा कठीण कसरतीचे काम होते. कारण ऍनाच्या ओठाच्या तावडीतुन त्याचा लवडा सोडवल्याशिवाय त्याला बेडवर झोपणे शक्य वाटत नव्हते. आणी ऍनाला "छोट्या वेंकी" ला तिच्या ओठातुन सोडवत नव्हते.

12