कामासने (Marathi)

Story Info
Marathi satire on sex show on TV on Kamshastra
7.5k words
3.64
188.6k
5
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

कामासने
लेखक :- विकी
(फक्त प्रौढांसाठी)
A work of fiction by Vicky. Adult content.
Any resemblance to living or dead people is purely coincidental. All characters are of legal age.


ही कहाणी २०२० मधे घडत आहे.

प्रकरण १ ले

माझे नाव डॉक्टर प्रेम कामकर. मी नुकतेच म्हणजे २०२० च्या मे महिन्यात कामशास्त्र या विषयात माझा प्रबंध सादर करुन पिएचडी केले आहे. सेक्स कंसल्टंट म्हणुन प्रॅक्टीस चालु केली आहे. शिवाय या विषयावर लिखाण करतो. मधुन मधुन टीव्ही चॅनेल्सवर सेक्स विषयक निवेद्क म्हणुन काही प्रोग्राम सादर करतो.

"मराठी झवाझवी" ह्या मराठीतल्या पहील्या सेक्स चॅनेलच्या उटघाटन सोहळ्यामध्ये मधुराणी ह्या नौटंकीतील व भोजपुरी सीनेमाच्या आघाडीच्या व देसी ब्लू फिल्म मधील प्रसिद्ध कलाकाराची मी टीव्हीवर मुलाखत घेत होतो. ब्रेक झाल्या नंतर माझा मुलाखतीचा कार्यक्रम चालु झाला होता.

अल्पश्या विश्रांतीनंतर मी प्रेक्षकाना नमस्कार करत मधुराणीच्या मुलाखतीनंतर कामासनाचा कार्यक्रम मी पुढे चालु केला."मधुराणी आमच्या प्रेक्षकांना कामासने म्हणजे काय ते सांग."

"पुराण काळात वत्स्यायन नावाचा एक महान ऋषी होवुन गेला. त्याने कामशास्त्र किंवा रतिशस्त्राची रचना केली. काही हजार वर्षांपुर्वी स्त्रीपुरुष संबंधावर अभ्यास करुन मानवाची एक महत्वाचा धर्म व भावना "काम" यावर वात्स्यायनने कामसुत्रे लिहीली व या बाबतीत सारे जग भारताचे ऋण मानते." मधुराणीने फारच गंभीरपणे सांगायला सुरवात केली.

"कामसुत्रात वत्स्यायनने वेगवेगळ्या स्त्री पुरुषांची लक्षणे त्यांच्या लिंग व योनीवरुन सांगीतली आहेत. एकामेकाला सुख कसे द्यावे यावर जगाला मार्गदर्शन केले आहे. त्यात चुंबन, आलींगन, मर्दन, आवाज काढणे, नखाचे आघात, ओरखडे, चावणे, संभोग अश्या अनेक क्रिया आहेत."

"मला वाटते या विषयावर वोलायचे तर काही दिवस लागतील. तितका वेळ आपल्याकडे नसल्यामुळे आज तू आम्हाला काही आसने शिकव." मी माझ्या डायरेक्टरने केलेला इशारा समजुन तिची गाडी आजच्या विषयाकडे वळवली.

मधुराणीने पुढे सांगायला सुरवात केली "वात्स्यायनने संभोगापुर्वी, संभोगाच्या दरम्यान व नंतर करायच्या कृतींची सखोल आभ्यास केला आहे. इतकेच नाही तर संभोगाच्या वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आसने सांगीतली आहेत. उदाहरणार्थ जी जोडपी घाईत आहेत व बेडचा वापर करायला वेळ नाही त्यांच्यासाठी उभ्याने करायची ’क्विकी’ आसने आहेत." असे म्हणुन मधुराणीने मला उठायचा इशारा केला व स्वतःही उठली.

"मधुराणी तू आपल्या प्रेक्षकाना काही महत्वाची आसने करुन दाखवना"

"नक्कीच. आपण प्रथम उभ्याने करायची आसने करु. लक्षात घ्या की ही आसने अत्यंत कठीण आहेत. यात स्त्री व पुरुष दोधेही कामशास्त्रात कुशल व शरीराने चपळ असावे. तसेच ही आसने करताना पुरुषाला फारच कंट्रोल ठेवायला लागतो." असे म्हणुन मधुराणीने आपला घागरा चोळी उतरवली व सेटवर पुर्ण नग्न झाली व मला जवळ यायचा इशारा केला.

"ही आसने करायला मला तुझी मदत लागेल." असे म्हणत ती माझा कुडता उतरवायला लागली. मित्रानो माझा हा पहीलाच लाइव शो असल्याने मी थरथरत होतो. मी कुडता उतरवला. तोपर्यंत मधुराणीने माझ्या लेंग्याची नाडी सोडली होती. पायातुन लेंगा काढुन मी पुर्ण नागडा झालो. मी माझ्या घशाला कोरड पडल्यामुळे आवाजातला कंप कमी करायच्या प्रयत्नात होतो.

मधुराणीने मला आपल्या बाहुपाशात घेतले व ओठला ओठ लावत आपली जीभ माझ्या तोंडात घोळवत माझे दीर्घ चुंबन घेवु लागली. एक सुंदर नग्न तरुणी मला नग्न करुन मला चिकटते व एका झटक्यात माझी जीभ चोखते हे मला नवीनच होते. सहाजीकच माझे ७ इंची हत्यार कडक होवुन तिच्या पोटावर आपटु लागले.

"आपल्याला महीत असेलच की खजुराहो व इतर अनेक देवळात खांबावर उभ्याने करायची आसने प्रमुख्याने कोरलेली आढळतात." असे म्हणुन मधुराणी सेटवर मुद्दाम उभारलेल्या खांबाला टेकुन उभी राहीली व माझा हात धरुन मला तिच्या अंगावर खेचले व कामातुर युवतीच्या प्रसिद्ध पोजेस देवु लागली. प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच गडगडाट केला.
.

परत माझे दीर्घ चुंबन घेताना आपला पाय खुर्चीवर ठेवला व तिने माझा हात पकडुन तिच्या योनीवर नेला व माझे बोट तिच्या योनीत फिरवायला लावले. तिची योनी पाझरु लागली होती. तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात गुंफले. व तिचे उन्नत उरोज माझा छातीवर दाबले. एक पाय वर उचललेल्या अवस्थेत तिचे योनीमुख उमलुन योनीपाकळ्या वेगळ्या झाल्या. तिने माझे लिंग हातात घेवुन आपल्या उघड्या योनीमुखावर घासायला सुरवात केली.

मी तिच्या माझ्या छातीवर दाबल्या गेलेल्या स्तनावर हात नेला व हातात न मावणारे तिचे स्तन कुरवाळायला सुरवात केली. तिची स्तनाग्रे टरटरुन फुगली होती व मला त्यांना चिमटीत पिळायला मजा येत होती.

तिने तिच्या कुल्ल्याचा जोर माझ्या कंबरेवर दिला व माझे लिंग तिच्या योनीत ढकलले. खांबाला टेकलेल्या अवस्थेत ती तिचे शरीर पुढे मागे करत मला संभोगाची
कृती करायला प्रवृत्त करत होती. त्यामुळे माझे लिंग तिच्या योनीत सटासट आतबाहेर करु लागले.

तिने क्षणभर थांबुन प्रेक्षकांना माहीती देवु लागली. मी मागे लागलेल्या जायंट मॉनीटरवर तिच्या माझ्या अंगावर घासणाऱ्या सुडौल आवयवांची क्लोज-अप्स पहात होतो. माझे उत्तेजीत लिंग व माझे सुजलेले अंडकोश ही अलौकीक लाइव चित्रे पाहुन प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेले मला दिसत होते.

"वात्स्यायनने या आसनाला "स्थित" असे उल्लेखले आहे. या अवस्थेत संभोग करताना दोन्ही साथीदार एकामेकाकडे तोंड केलेल्या अवस्थेत असतात व दोघांची उंची एकसारखी असणे आवश्यक असते."

मग ती जेव्हा स्त्री भिंतीवर किंवा खांबावर पाय खुप फाकवुन व उंचावुन मागे रेलते व पुरुष कामातुर होवुन तिच्या मांड्यामधल्या गुहेत प्रवेश करतो तेव्हा ती ’सम्मुख’ स्थिती असते. ही ’स्थित’ आसनासारखीच आहे. पण यात लिंग योनीत आतवर जाते व खुप सुख मिळते." असे म्हणुन मला किचीत झुकवुन तिने सम्मुख आसनात मला नेले व सुखाची अनुभुती आम्ही अनुभवु लागलो.

आसने चालु असताना ती मला हाताने, पायाने, तिच्या स्तनांनी सतत वेगवेगळे स्पर्श करत होती. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर चुंबत होती, चाटत होती, कामुक आवाज करत होती. आमच्या अत्याधुनीक स्टुडियोतील ९ कॅमेरे वेगवेगळ्या कोनातुन चित्रे व आवाज टिपत होती. समोरच्या प्रेक्षकांना जायंट स्क्रीनवर ही चटकदार दृश्ये दिसत होती.

माझ्या लिंगाला तिच्या योनीतील स्नायुंची हालचाल जाणवत होती. हाताने व जिभेने लिंग जसे चाळवले जाते, तिची योनी ह्या कृती चोख करत होती. योनीची स्पंदने मला चांगली जाणीव करुन देत होती की मधुराणी आसने करताना क्षणा क्षणाला झडत होती. तिच्या योनीतुन सुटलेले पाणी तिच्या मांड्यावरुन खाली ओघळत होते.

तिने निवेदन पुढे चालु केले. "स्त्रीची उंची कमी असल्यास तिने एखाद्या स्टुलावर उभे रहावे किंवा स्त्रीने पुरुषाच्या गळ्याला मिठी मारुन रहावे व पुरुषाने तिला कुल्ल्याने किंवा मांड्यानी वर उचलावे.

या आसनाला "आवलंबीतक" असे म्हणतात. यात स्त्री कामुक झालेली असावी व तिची योनी पाझरलेल्या अवस्थेत असावी. त्यासाठी दोघेही भरपुर उत्तेजीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरुषाने स्त्रीची चुंबने घेवुन, तिचे स्तनमर्दन उंगलीने व शिश्नाने योनीमर्दन, योनीचे चुंबणे व चाटणे अश्या अनेक क्रियांचा उपयोग करायचा असे लिहिले आहे."

तिने मग मला खांबावर रेलायला सांगीतले व ती माझ्या गळ्यात हात घालुन माझे लिंग परत आपल्या योनीत घेवुन माझ्या कंबरेला पायाने मीठी मारली व माझ्या गुढग्यामागे तिने पावले रुतवली व माझ्यावर आरुढ होवुन संभोग करु लागली."

"या आसनाला ’डोला’ म्हणतात." तिने आसन करताना प्रेक्षकाना माहीती दिली. "यात पुरुष चांगला तगडा असण्याची गरज असते. तसेच यात लिंग योनीत खुप आत जात नाही तरी दोघांना आनंद मिळतो. पण हे एक कठिण आसन आहे कारण स्त्रीची यात कसरत असते."

ही आसने मी आघी शिकलो होतो व माझ्या फ्रेंच गुरुच्या देखरेखीत प्रॅक्टीस केली होती तरी माझी तारांबळ उडत होती. शिवाय मधुराणीच्या योनीचे स्नायु माझा लंडाचे चांगले मर्दन करत होते व मला अजुनही उत्तेजीत करत होते. पण मध्ये मिळणाऱ्या उसंतीमुळे माझा बार न उडता शाबुत होता.

स्टुडीयोत समोर बसलेले काही प्रेक्षक आपल्या पॅंट्च्या चेन उघडुन आपले लंड हलवायला लागले होते. समोरच बसलेले एका तरुण जोडप्यातील स्त्री उघडपणे आपल्या ब्लाउजची बटणे उघडुन ब्रातुन तीचे पपईसारखे स्तन आपल्या जोडीदाराला चोखायला दिले होते, तर स्वतः त्याच्या लंडाचे मर्दन करत होती. बघता बघता ती साडी वर करुन त्याच्या लंडावर आरुढ झाली. प्रेक्षकांच्या या उत्स्फुर्त प्रतिक्रिया कॅमेरे छान टिपत होते.

मधुराणीने पुढचे आसन चालु केले."आता पुढचे आसन ’त्रिपदम’. यात पुरुषाचे पाय जमीनीवर असतात व तो स्त्रीचा एक पाय तो शक्य तितका आपल्या हाताने वर उचलतो."

मी तिचा पाय माझ्या कंबरेच्याही वर उचलला. ती पुर्ण जोर लावुन मला चोदत होती. माझे लिंग तिच्या योनीत किंचीतशे आत शिरले होते पण तिची योनी माझ्या लिंगाला घर्षण करत, पिळत आतबाहेर करत होती. तिचे हात माझ्या सर्वांगावरुन फिरत मला जणु सुखाच्या उत्तुंग शिखरावर नेत होते. तिची चुंबने स्पर्श अखंड चालु होते.

कमर्शीयल ब्रेकने मला थोडा ब्रेक दिला.

आता पुढचे आसन करायला फारच कौशल्याची अवशक्यता असणारे आहे. या आसनाचे नाव ’द्वितला’. पुरुषाच्या तळव्यावर स्त्री आपला तोल संभाळते व पुरुषाला घट्ट धरुन ठेवत. यात पुरुष तगडा व स्त्री बारीक असावी."

तिने आसनाची स्थिती केली. मी तिला जवळ घेवुन माझ्या लिंगाचा प्रवेश तिच्या फुललेल्या योनीत केला व मी लयीत तिला जोरदार धक्के मारु लागलो. मी पुर्ण जोशात आलो होतो. हे ओळखुन त्या चतुर स्त्रीने मला थांबण्याचा इशारा केला व ती प्रेक्षकांना पुढचे आसन समजावु लागले. माझा लवडा मी लक्षपुर्वक न्याहळु लागलो. इतका ताणलेला व फुललेला माझा लंड मी कधीच पाहीलेला मला आठवत नव्हता. माझा लंड स्ट्रॉबेरी सारखा लालबुंद झाला होत. वरच्या शिरा टरटरुन फुगल्या होता व माझे सात इंची लिंग थाड्थाड उडत होते.

आमचे हुशार कॅमेरामन हे अभुतपुर्व दृश्य जगभर नेत होते.

तिने मला इशारा केला तसे मी तिच्या दोन्ही गुडघ्यामागे हात नेवुन तिला वर उचलले व तिचे सुडौल कुल्ले पकडुन तिचे शरीर पेलले. तिने माझ्या गळ्यात हात घालुन मला लटकत होती. तिची कामसलीलाने ओली झालेली उघडी योनी माझ्या लिंगाजवळ येताच तिच्या योनीने माझे लिग एखाद्या छोट्या माश्याने भला मोठा साप गिळावा तसा गिळला. आमची शरीरे एकामेकावर घुसळु लागली. माझे झाटे तिच्या झाटांच्या छोट्या पुंजक्यात एकरुप झाले.

आमचे कॅमेरामन सर्व बारीक सारीक तपशील आमच्या प्रेक्षकांसाठी व्यवस्थीत टिपत होते.

मधुराणीचे निवेदन पुढे चालु झाले. "या आसनाचे नाव ’जनुकुर्परा’. हे अतिशय सुखकारक आसन असले तरी करायला फारच कठीण आसन आहे. पुरुषांनी हे ध्यानात ठेवावे की वजनदार स्त्रीबरोबर हे आसन करु नये.

माझे एक दिर्घ चुंबन घेवुन मधुराणी माझ्यापासुन वेगळी झाली. मी प्रेक्षकांना अभीवादन करुन समारोप केला. "रसीकहो हा खास कार्यक्रम इथे आम्ही थांबवत आहोत. ही आसने करुन आपल्याला आपण कसे सुख मिळवले ते आम्हाला जरुर कळवा"

स्टुडियोतील प्रेक्षक आपापल्या जोडीदाराबरोबर सुख उपभोगत होते. त्यामुळे फारच कमी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायची तसदी घेतली.

मला आभिवादन करत मधुराणीने माझे लिंग आपल्या तोंडात भरले व तिची रसदार मलाईदार योनी माझ्या तोंडाजवळ आणली.

पुढे चालु .........

कामासने प्रकरण २ रे


"मराठी झवाझवी" ह्या पहील्या सेक्स चॅनेलच्या उद्घाटनप्रसंगी मधुराणीच्या मुलाखतीचा माझा प्रोग्राम संपला हे मी कसेबसे जाहीर केले. माझी हालत फारच खराब झाली होती. गोट्या जड होवुन ठणकायला लागल्या होत्या. साऱ्या शरीरातले रक्त जणु लिंगात येउ पहात होते. त्यामुळे लिंगाचा आकार सुजुन मोठा झाला होता.

पण माझी नाजुक हालत मधुराणीने ओळखली असावी. कारण तिने मला सेटवरच्या सोफ्यावर ढकलले व माझे लिंग तिने तिच्या तोंडात घेतले. तिची हालत पण माझ्यासारखीच नाजुक असावी कारण तिने तिची पुच्ची माझ्या तोंडावर आणली व माझ्या उघड्या तोंडावर रगडु लागली .

एकामेकाला चाटत चोखत काही सेकंदात आम्ही झडलो.

शोचा डायरेक्टर माझे अभिनंदन करायला आला तेव्हा मी सोफ्यावर लुडकलो होतो. कसेबसे मी डोळे उघडुन त्याला धन्यवाद दिले व मधुराणीला शोधु लागलो. ती सेटवर नव्हती. मी तिच्या ग्रीन रुममध्ये गेलो. ती अंगावर कपडे चढवून निघतच होती. मला फोन करायला सांगुन ती निघुन गेली.

दोन दिवसानी तिचाच फोन आला. चॅनेलमधुन तिला पुढच्या शेड्युलसाठी फोन आला होता व त्यासाठी डिस्कशन्ससाठी मला भेटायची तिची इच्छा होते.

मी स्टुडीओच्या वरचा चॅनेलचा पेंटहाउस अर्ध्या दिवसासाठी बुक केला. ठरल्याप्रमाणे ४०व्या मजल्यावर्च्या त्या आलीशान पेंटहाउसमध्ये आम्ही भेटलो. पण डिस्कशन्स मात्र होवु शकली नाहीत. दिवसभर फक्त प्रॅक्टीकल्स झाली!! शेवटी उशीर झाला म्हणुन घाईत ती निघुन गेली.

शूटिंगचा दिवस उजाडला. हा शोही लाईव होता. स्टुडीओमध्ये फक्त मोजक्या जोडप्यांनाच प्रवेश होता. प्रत्येक जोडप्याला दिवाणावर बसवले होते. त्यामुळे जेव्हा गरज वाटेल त्यावेळी प्रेक्षकांना आम्हाला कामासनात सामील होण्याची सोय होती. प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रीया वेगवेगळ्या कोनातुन कॅमेरात टिपण्याची चोख व्यवस्था प्रॉडक्शनने केली होती.

रंगमंचावर प्रात्यंक्षीकांसाठी खास फिरत्या मंचाची व्यवस्था केली होती. फिरत्या मंचावर ४ माणसे एकावेळी झोपु शकतील इतका प्रशस्त वर्तुळाकार पलंग होता.

आमच्यावर कॅमेरा आला तेव्हा आम्ही दोघे नग्नावस्थेत होतो. मला व मधुमतीला खास मेकप केला होता. प्रखर लाईट्सच्या प्रकाशात तिचे सोनेरी शरीर चमकत होते. मध्येच पडणाऱ्या लेसर किरणाच्या तिरिपीत तिचे शरीर वेगवेगळ्या रंगात नाहत होते. मेक-अप पूर्वी माझ्या डोक्यावचे व लिंगावरचे सोडुन अंगावरचे सर्व केस काढले होते. त्यामुळे मीही चमकत होतो.

शो एयरवर जाताच मी मधुची नव्याने ओळख करुन तिला प्रश्न विचारायला लागलो. " मधु आज तु प्रेक्षकांना काय दाखवणार आहेस?"

तिच्या नाटकी आवाजात तिने सुरवात केली. "गेल्या वेळेला सांगीतल्याप्रमाणे वात्स्यायनने प्रेमीकांसाठी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या स्थितीत काममुद्रा सांगीतल्या आहेत. आज आपण बसून करायची कामासने पाहु. त्याप्रथम आसने पहाण्यापुर्वी मी आपल्या प्रेक्षकांना काही टिप्स देवु इच्छीते."

"संभोग करण्यापुर्वी प्रेमीजनांनी एकांमेकाना उत्तेजीत करणे अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे दोघांनाही पुर्ण कामसुख घेणे व देणे शक्य असते. त्यासाठी वास्यायनाने स्पर्श, आलींगन, चुंबन, मर्दन, घर्षण, चावणे इत्यादी क्रिया सांगीतल्या आहेत."

"संभोग करताना जे पुरुष लवकर स्खलीत होतात, त्यांनी योनीत लिंगप्रवेश करण्यापुर्वी स्त्रीचा मदनध्वज बोटाने कुरवाळला व चोळला पाहीजे, त्याजोगे स्त्री उत्तेजीत होईल. स्त्रीच्या अश्या कामातुर अवस्थेत पुरुषाने योनीत त्याचे हत्यार घुसवण्यापुर्वीच तिची योनीविहीर पाझरुन वाहु लागेल व संभोग दोघाना सुखकर होईल."

"जर काही कारणाने संभोग करताना ज्या पुरुषाचे लिंग कठोर होत नसेल, किंवा अकाली मलुल होत असेल तर त्या पुरुषाने आपल्या प्रेमीकेला संतुष्ट करण्यासाठी मुखचोदन करणे जरुरी आहे. प्रेमी आपल्या प्रेमिकेच्या योनीमुखाची तसेच योनीपाकळ्यांचे जीभेने व ओठाने चुंबन करतो. हे झाले ’आधरा-स्फुरितम’. तिची योनी उघडून तिच्या मदनांकुराला जीभ लावतो व ओठात पकडून चोखतो व प्रेमिकेला उत्तेजीत करतो. याला ’जिह्वा-भ्रमणक’ म्हणतात. त्याची जीभ योनीच्या मुखात खोलवर जावुन तिच्या प्रेमरसाचे सेवन करू शकतो. ह्या क्रियेला ’जीह्वा-मर्दिता’ म्हणतात. जेव्हा प्रेमी प्रेमिकेच्या योनीदाण्याला चोखतो तेव्हा "चुशिता" ही क्रिया होते.

ह्या सर्व क्रिया अतिशय उत्कृष्ट मानल्या आहेत. या नाजूकपणे स्त्रीला कामातुर करून तिला स्खलीत करायला प्रेमीला या मदत करतात. या क्रियांनी पुरुष प्रेमिकेचे पूर्ण समाधान करु शकतो."

हे एकतानाच माझे लिंग मात्र तरारुन उठले होते. त्यामुळे तिने माझे बोट न पकडता मला माझे लिंग पकडुन मंचावर नेले व बसवले.

"आजची सर्व आसने बसुन करायची आहेत. यात शारिरीक जवळीक साधते व सर्वांगाला स्पर्श, चुंबन व मर्दन करता येते. पण यात योनीत लिंगाचा खोलवर प्रवेश होत नाही व ही आसने करायला सोपी नाहीत.

ती मांड्या फाकवुन बसली व मी तिच्या उंचावलेल्या मांड्यामध्ये बसलो. तिची योनी आतुर होवुन फुलली होती व तिचे मुख उघडले होते व तिच्या योनीतुन पाझरणारा स्त्रव प्रकाशात चमकत होता. त्यामुळे माझे लिंग तिच्या बुळबुळीत झालेल्या योनीत भसकन घुसले. माझ्या लिंगाचा प्रवेश होताच तिने धक्के मारायला सुरवात केली. तसे मीही तिला योनीत लिंगाने फटके मारु लागलो.

"हे ’क्षुद्गगा’ आसन आहे. एकामेकाला कामातुर करायला हे उपयुक्त आहे." मधुने माहीती पुरवली.

पुढच्या आसनाचा तिने मला इशारा केला. मी तिचे पाय पकडुन उंचावले व माळेसारखे माझ्या गळ्यात घातले. हातानी तिचे हिंदकाळणारे कठोर स्तन मी कुस्करु लागलो. ती मागे रेलली व तिने हाताच्या तळव्याने स्वतःचे ढोपर पकडुन धरले व ती माझे धक्के सहन करत हुंकार देत मला साथ देवु लागली व आम्ही ’पद्म’ आसन सिध्द केले.

मधुच्या इशाऱ्यावर मी निवेदन सुरू केले. "स्त्रीने आपली मांड्या फाकवुन योनी उघडुन हाताने आपले पाय पकडलेल्या अवस्थेत असताना पुरुष योनीत प्रवेश करतो व संभोगाची कृती करु लागतो. ही ’पद्म’ स्थिती करायला सराव, कुशलता तसेच चपळता लागते. स्त्रीला योनीत तिच्या मदनांकुरावर लिंगाने मर्दन मिळत असल्यामुळे योनी उत्तेजीत करायला ही स्थिती अतिशय अनुकुल आहे. तसेच पुरुषाचे हात मोकळे रहात असल्यामुळे त्याला स्त्रीच्या शरीराशी खेळत तिला खुप आनंद देता येतो.

बहुतेक प्रेक्षकांनी आसन करायला सुरवात केली होती. प्रत्येक जोडप्यावर स्पॉट टाकुन कॅमेरा सर्व दृश्य टिपत होता.

’पद्म’ स्थिती झाल्यावर तिने तिचे पाय माझ्या कंबरेवर आणुन गुंफले व आपले स्तन माझ्या छातीवर घट्ट दाबले. मीही माझे पाय तिच्या नाजुक कंबरेवर आणले व पायाने तिच्या कंबरेला मिठी मारली. तिची कोमल मनगटे मी हातात पकडुन मी दोन्ही बाजुला झोपाळ्यासारखा झुलु लागलो. आपले वक्ष माझ्या छातीवर चुरडत ती मला घट्ट बिलगली. मग ती मागे झुकली व त्या स्थितीत आम्ही झुलत डोलत असताना तिने माझे लिंग आपल्या योनीत पकडले होते व योनीचे स्नायु लिंगाची पुढेमागे हालचाल न करताही मला संभोगाची अनुभुती देत होते.

"ही ’डोलीता’ स्थिती. ह्यात स्त्रीने आपल्या योनीत आपल्या प्रियतमाचे लिंग १०० अंक मोजेपर्यंत पकडुन आवळले तर ती ’सदंशं’ स्थिती होते. या स्थितीत स्त्रीला पुरुषाच्या लिंग योनीत घुसण्यावर पूर्ण कंट्रोल ठेवता येतो, तर पुरुष काही हालचाल न करता संभोगाचा पुर्ण आनंद घेउ शकतो. स्त्री योनीतल्या लिंगाला आपल्या कब्जात घेवून त्याच्या हालचालीवर स्त्रीचे अधिपत्य मिळवते."

"प्रेमी घरच्या किंवा कार्यालयात खुर्चीत बसुन, त्याच्या मांडीवर प्रेमिकेला बसवुन स्त्री आपले पाय त्याच्या दोन्ही बाजुला टाकुन त्याच्याकडे तोंड करुन बसते व त्याचे लिंग योनीत घेते. तिच्याकडे नियंत्रण असते. या आसनात प्रेमीजन चुंबन करु शकतात. तो तिच्या स्तनांशी खेळत दोघे आपले उत्कट सुख घेवू शकतात. पण या आसनात लिंग खोलवर जात नाही."

मी पलंगाच्या कडेवर पाय खाली सोडले व माझ्या दोन्ही बाजुंना पाय टाकुन मधु माझ्या मांड्यावर बसली. तिने माझे डोलणारे लिंग योनीत घेतले व आम्ही घट्ट आलिंगन करुन चुंबन घेवु लागलो.

मी प्रेक्षकांना उद्देशुन निवेदन दिले. "जर स्त्री उलटी बसली तर पुढे झुकली तर तिला योनीत लिंगाचा प्रवेश खोलवर घेणे शक्य आहे. फक्त तिला समोर कसलातरी आधार जरुर आहे"

मी मनावर खुप नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत होतो. पण बांध फुटणार व बार उडणार हे लक्षात घेवुन मी ब्रेक घेतला.

विश्रांतीनंतर आम्ही एकामेकासमोर बसलो. तिने माझ्या ओठावर ओठ ठेवले व जीभेला जीभ लढवायला सुरवात केली. आमचे हाताला हात व मांड्यांना मांडी लागली होती. माझे लिंग तिने आपल्या योनीत घुसवले. माझे तळवे तिच्या स्तनाग्रांना मर्दन करत होते, तर तिचे पाय माझ्या छातीवर होते. आम्ही हातात हात पकडुन एका लयीत समाधीकडे जात होतो.

मधुने आसन करताना कॅमेराकडे पहात आपले निवेदन सुरू केले. "या आसनाचे नाव ’कुर्मासन’. हे आसन अत्यंत कामुक व सुखकारक आहे. हे करताना एकामेकाच्या डोळ्यात डोळे घालुन पाहात हात पकडलेले असणे आवश्यक आहे. या आसनाला अभ्यास व कुशलता लागते."

"या आसनात मांड्या जोडलेल्या अवस्थेत किंचीत वळत वर उचलले तर ते "परवर्तीता" स्थिती होते. जर प्रेमीकेच्या मांड्यांच्या गुहेत तुम्ही बसुन कुल्ले भुंग्यासारखे गोलाकार फिरवले तर ’मर्कट’ स्थिती होते. या स्थितीत पुरुष वळला तर ती ’मर्दीतका’ होते"

आता मला थोडी विश्रांती घेणे भाग होते. माझ्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांची अवस्था काही वेगळी नसावी. आसने करुन करुन बरेच स्त्री पुरुष थकुन एकामेकाच्या बाहुपाशात पहुडले होते. काही अतृप्त आत्मे आपापली जननेंद्रिय हालवत व चोळवत आपले समाधान करण्याचा प्रयत्न करत होते.

एका विश्रांतीनंतरही माझे लिंग पुर्ण ताठरलेल्या अवस्थेत मला यातना देत होते व या परिस्थितीत मी पुढच्या वात्स्यायनच्या "स्थितीची" तयारी करत होतो. ’ऑक्यूपेशनल हॅझाड्‌र्स’ ते हेच!!

मधुने डावा पाय लांबवुन उजवा पाय माझ्या कंबरेभोवती लपेटला. मीही माझ्या पायात तिची मांडी पकडत तिचे अनुकरण करुन ’स्वस्तीक’ आसन केले. आमची जननेद्रिय समोरासमोर भिडली होती व धिम्या गतीने आम्ही चोदनक्रिया करत होतो.

बसल्या बसल्या मधुने डावा पाय डोक्याच्यावर नेवून हाताने सावरला व तिची योनी मला संभोगाला उघडुन दिली व आम्ही ’मयुर’ आसनात गेलो.

आज मधु फारच कमी बोलत होती तरी माझ्या साथीने तिची प्रत्येक हालचाल आमचा कॅमेरा क्रू आपल्या कलाकारीने पदड्यावर बोलका करत होते. प्रेक्षकही मोठ्या तन्मयतेने आमच्या हालचाली डोळ्यात साठवत आमची कृती स्वतःही करत होते.

मी मधुच्या मदतीला धावलो होतो व मधेमधे निवेदन करत तिला सहाय्य करत होतो. मलाही माझे लक्ष दुसरीकडे वळवुन माझे होवु घातलेले स्खलन लांबवायची इच्छा होतीच ना!!!

मी निवेदन केले. "पुढचे आसन आहे ’किर्तीबंध’." मी ताठ बसुन मधुची नाजुक कंबर पकडली व तिला माझ्यावर खेचली व तिच्या योनीत माझे लिंग घुसवुन तिच्या योनीप्रदेशावर फटके मारु लागलो. माझे व तिचे ओटीपोट एकामेकावर आपटुन ’फटक फटक’ आवाज करत आम्ही लैगीक सुख मिळवत होतो.

परत आम्ही ब्रेकमध्ये गेलो.

पुढे चालु....................


कामासने ३

गेल्या एका वर्षात "मराठी झवाझवी" ह्या ’काम’ विषयाला वाहीलेल्या वाहिनीवर "कामासने" हा मी सादर केलेला कार्यक्रम तुफान गाजला. मधुराणीचा ह्या यशात भरपुर वाटा होता. सुरवातीचे दोन कार्यक्रम सादर करायला तिने प्रचंड मेहनत घेवुन मला सहयोग दिला. त्यानंतरच्या काही भागासाठी मला मधुची धाकटी बहीण मितालीने मदत केली. ती माझी सहाय्यक बनली. कार्यक्रम बनवण्यासाठी रिसर्च, निर्देशन व निवेदनाची जबाबदारी मी माझ्याकडेच ठेवली. प्रात्यंक्षिके करायची जबाबदारी मिताली व तिचे काही विद्यार्थी यांच्यावर सोपवली.

आम्ही एकंदर १२ एपिसोड सादर केली. महाराष्ट्रात व हिंदूस्तानात तर कामासने गाजलीच पण अनेक पाश्च्यात्य देशातूनही कामासने इंग्लिश व इतर युरोपियन भाषांतून हे कार्यक्रम डब करुन दाखवले गेले.

मला हे वर्ष फारच चांगले गेले. ४ वर्षापूर्वी एमए केल्यानंतर मी लगेच कामशास्त्र विषयातला माझा प्रबंध स्विडनमधील लेंड (गंमत म्हणजे या गावाचे स्पेलिंग ’लंड’ असे आहे) महाविद्यायलाला सादर केला होता. इतकी वर्षे त्यांनी मला काहीच कळवले नव्हते. पण युरोपमध्ये माझा कार्यक्रम गाजल्यावर अचानक मला त्यांनी कळवले की माझा प्रबंध त्यांनी स्विकारला आहे व मला ते डॉक्टरेट देत आहेत. ही पदवी स्वीकारण्यासाठी त्यांनी मला तातडीने लेंडला बोलावले. तिथे मला १ महिना रहायला लागणार होते.