एक नविन गुपित

Story Info
A quickie in passport office with ex-lover, a new secret.
3.3k words
3.81
28.7k
0
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आपल्या आयुष्यात काही खास घडतच नाही, असं आपल्याला कधीकधी वाटतं. आणि मग असं खास काहीतरी आपल्याला मुद्दाम तयार करावंसं वाटतं. आपलं असं एखादं गुपित, जे फक्त आपल्यालाच ठाऊक असेल... एक असं गुपित, जे आपल्याला एक जगावेगळं अस्तित्त्व मिळवून देईल...

आणि चुकून कधी जर आपण जगापासून लपवत असलेलं गुपित जगासमोर उघडकीस आलं तर...? किंवा आपल्याला जे लपवावंसं वाटतंय त्यात फारसं जगावेगळं काहीच नाही, असं आपल्या लक्षात आलं तर...?

...चुकून असं कधी झालंच तर, सरळ नवीन गुपित बनवायचं. असं एखादं गुपित, जे आपली काहीतरी खास, वेगळी ओळख बनवेल - आपल्या स्वतःच्या नजरेत. आणि हे गुपित जितकं जास्त धोकादायक असेल, तितकं आपल्याला स्वतःबद्दल जास्तच खास वाटू लागेल...

ही गोष्ट आहे अशाच एका गुपिताची.

कांचन ही साधारण तिशीत पोहोचलेली तरुणी. दिसायला सुंदर, अगदी एखाद्या प्रोफेशनल मॉडेलसारखी. स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभी असलेली आणि स्वतःचे सर्व निर्णय स्वतःच घेणारी मुलगी.

एकोणीस-वीस वर्षांची असताना कांचनला वाटायचं की ती आजूबाजूच्या सभ्य जगातल्या सगळ्या मुली-बायकांपेक्षा वेगळी आहे. लैंगिक विचारांनी पिसाटलेलं वय होतं ते. आपल्याइतके 'घाणेरडे' विचार इतर कुठलीच मुलगी-बाई करु शकत नाही, असं तिला वाटायचं.

दोन-तीन वर्षांतच तिच्या लक्षात आलं की, लग्नाआधी आणि लग्नानंतर दुसऱ्या पुरुषांबद्दल विचार करणाऱ्या (आणि जमलं तर त्यांच्याशी संबंधसुद्धा ठेवणाऱ्या) खूप बायका-मुली आपल्या आजूबाजूला आहेत. तसंच, लग्न झालेल्या पुरुषासोबत झोपणारी ती जगातली एकमेव तरुण मुलगी नाही हेही तिला कळालं. पन्नाशीला पोहोचलेल्या पुरुषासोबत अफेअर करणाऱ्या आपल्यासारख्या इतरही पंचविशीतल्या तरुण मुली आहेत, हेसुद्धा तिला कळून चुकलं.

"पण कांचन, तुझं समीरवर मनापासून प्रेम होतं, फक्त अफेअर नव्हतं ते..." ती एखादा मंत्र म्हटल्यासारखं हे वाक्य स्वतःला सतत ऐकवायची. "समीर, तू त्या बाईमधे का अडकून पडलायस रे...? सुंदर मेकअपमागं दडलेल्या तिच्या चेहऱ्यावरचे धूर्त भाव तुला इतक्या वर्षांत कसे काय दिसले नाहीत रे...? तिचं तुझ्यावर नाही, तुझ्या पैशांवर प्रेम आहे... आणि तू तिच्यासाठी मला विसरायला तयार झालास... आपल्या दोघांच्या वयातलं अंतर विसरुन मी तुला आपलं सर्वस्व दिलं... पण तुझ्या बायकोचा दर्जा मात्र तू त्या कारस्थानी बाईलाच दिलास... इतका कसा निष्ठूर वागू शकतोस तू, समीर...?"

कांचनच्या मनात असे काही विचार अजूनही येत असले तरी, समीरचा अध्याय आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून संपलेला आहे, हे तिनं आता मान्य केलं होतं.

अजून तारीख ठरली नसली तरी, येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात ती अर्जुनशी लग्न करणार होती. अर्जुन वयानं तरुण होता, दिसायला रुबाबदार होता, सगळ्या कामांत उत्साही होता, आणि सगळ्यांत विशेष म्हणजे त्याचं हे पहिलंच लग्न आणि कदाचित पहिलंच सिरीयस अफेयर होतं.

आता कांचनचं लग्न होणार असल्यानं समीरला ती पुन्हा कधीच मिळू शकणार नव्हती, हे समीरचं फार मोठं दुर्दैवच... असं निदान कांचनला तरी वाटत होतं.

अर्थात, अर्जुन हा समीरएवढा हळुवार, कांचनला फुलवत नेऊन प्रणयाची मजा देणारा जोडीदार नव्हता. पण त्याबद्दल कांचनची काहीच तक्रार नव्हती. तो हे सगळं शिकून घेईल याची तिला खात्री होती. एकदा लग्न झालं की त्याला या गोष्टी शिकवण्यासाठी तिच्याकडं वेळच वेळ होता. मग ती त्याला आपल्या शरीराची ओळख करुन देणार होती. तिच्या सुख मिळवण्याच्या युक्त्या ती त्याला शिकवणार होती. त्याच्या तरुण शरीराची चव ती दररोज चाखणार होती. मग त्यांचा प्रणय फुलतच जाणार होता... महिनोन् महिने, वर्षानुवर्षे...

'पुरुषांच्या मनात दर तिसऱ्या सेकंदाला सेक्सचा विचार येतो' असं म्हणतात. कांचनच्या मनात मात्र दुसरा काहीतरी विचार येईपर्यंत सेक्सचाच विचार असायचा. आत्तासुद्धा पासपोर्ट ऑफीसच्या ह्या कंटाळवाण्या रांगेत ती इतका वेळ उभी राहू शकण्याचं कारण तिच्या डोक्यात सुरु असलेले हे शारीरिक सुखाचे विचारच होते.

तिला जाणवत होता तिचे गच्च नितंब कुस्करणारा तिच्या प्रियकराचा हात... आणि त्याचवेळी तिच्या मानेवरुन घरंगळत खाली जाणारा त्याच्या ओठांचा गरम आणि ओला स्पर्श... तिच्या ब्रेसियरच्या कडांमधून आत घुसू पाहणाऱ्या जीभेच्या स्पर्शानं तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले...

"कांचन?" त्याचा आवाज तिच्या कानात घुमला.

इतका ओळखीचा आवाज? तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. त्याच्या स्पर्शासोबत त्याचा आवाजसुद्धा आता ती ऐकू शकत होती.

"कांचन... कांचन, मी कधीपासून तुझं नाव पुकारतोय. कुठं हरवलीयेस?"

हा त्याचाच आवाज आहे. पण आत्ता? इथं? तोच असेल का? तिच्या छातीतली धडधड अचानक वाढली, जणू तिचं हृदय उसळी मारुन बाहेर यायला धडपडत होतं. असंच धडका देत राहिलं तर ते खरंच बाहेर येईल, असं वाटून नकळत तिनं आपला हात छातीवर दाबून ठेवला आणि काही कळायच्या आत ती बोलून गेली, "मी तुझ्याच आठवणींत हरवलीये, समीर..."

अरे देवा! हे काय बोलून गेली कांचन? आपण कुठं आहोत, कुणासमोर आहोत, कशाचाही विचार न करता ती बोलून गेली. तिला फसवाफसवी जमायचीच नाही. अर्थात, गरज पडलीच तर ती धडधडीत खोटंही बोलायची, अगदीच नाही असं नाही. पण गोड-गोड खोटं बोलण्यापेक्षा तिला कडवट वाटलं तरी खरंच बोलणं जास्त आवडायचं.

आणि तसंही आत्ता तिच्या सर्वांगावर जाणवणारा तो हवाहवासा स्पर्श अर्जुनचा नव्हता, समीरचाच होता. मग त्याच्यापासूनच ही गोष्ट लपवायची कशाला?

होय, तिच्यासमोर खरंच समीर उभा होता. कांचन अजूनही आपल्याबद्दलच्या विचारांत हरवलेली आहे, हे ऐकून आनंदानं आणि लाजेनं त्याचा चेहरा खुलला. आणि कांचनला प्रचंड आवडणारे ते फिकट गुलाबी ओठ पसरून तो छान हसला.

"कसला दिसतोस रे, समीर..." कांचननं ओठांपर्यंत आलेले शब्द मुश्किलीनं गिळले.

"तू इथं काय करतीयेस?" त्यानं विचारलं

मनातल्या मनात कांचन संपूर्ण निर्वस्त्र होऊन समीरला आपल्या अंगावर ओढून घ्यायच्या तयारीत होती, पण वरुन तिनं स्वतःच्या सुरक्षेसाठी आपल्या शब्दांची चिलखतं चढवून घेतली.

"मी? अं..." आजूबाजूला बघत, भानावर येत ती म्हणाली, "काही नाही रे, जरा भूक लागली म्हणून पिझ्झा खायला आले. पण आत आल्यावर कळालं की हे तर पासपोर्ट ऑफीस आहे. मग मी म्हटलं... चला, आलोच आहोत तर पासपोर्ट रिन्यू करुन घेऊ... तू?"

"मी पण... त्यासाठीच आलो होतो."

"पिझ्झा खायला?"

"नाही नाही, पासपोर्ट रिन्यू करायला," तिच्या विनोदावर कसंनुसं हसत समीर म्हणाला आणि मग काहीतरी आठवत असल्यासारखा शांतपणे तिच्याकडं बघत उभा राहिला.

कांचन आता पुन्हा तिच्या मूळ विचारांवर आली. काही क्षणांपूर्वी तिच्या शरीरात पेटलेली आग अजून विझली नव्हती. ती आग शमवण्यासाठी अचानक उद्भवलेल्या ह्या परिस्थितीत तिच्यापुढं दोन पर्याय होतेः

पहिला पर्याय म्हणजे, हातातलं काम संपवून एका शहाण्या, सुसंस्कृत, घरंदाज बायकोसारखं घरी, आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडं जायचं आणि त्याच्याकडून हक्काचं शरीरसुख मिळवायचं.

आणि दुसरा पर्याय म्हणजे, थोड्या वेळापूर्वी बघत असलेलं दिवास्वप्न आत्ता इथं ह्या पासपोर्ट ऑफीसच्या आसपास आपल्या ह्या आवडत्या प्रियकरासोबत प्रत्यक्षात अनुभवायचं.

"कांचन... तुझं नाव पुकारतायत काउंटरवरुन," समीर तिला दंडाला धरुन हलवत म्हणाला.

"काय??" भानावर येत कांचन म्हणाली. "माझं नाव...? ओह् अच्छा, ठीकाय. जाते." एवढा वेळ आपला नंबर लवकर यावा म्हणून वाट बघणाऱ्या कांचनला आता आपला नंबर आल्याचं वाईट वाटत होतं.

ती काउंटरकडं जायला निघाली, तेवढ्यात समीरनं मागून आवाज दिला, "कांचन... तुझं काम झाल्यावर माझ्यासाठी थांबशील?"

कांचन जागच्या जागी थांबली. त्यानं तिच्या मनातले विचार ओळखले की काय? तिला मनापासून फक्त 'होय' म्हणायचं होतं. पण स्वतःच्या सुरक्षेची चिलखतं पुन्हा चढवत ती मागं वळली आणि समीरच्या डोळ्यांत रोखून बघत तिनं विचारलं, "तुझी बायको कशी आहे रे?"

"छान आहे," पासपोर्ट ऑफीसमधल्या स्वच्छ आणि गुळगुळीत फरशीमधे स्वतःचं प्रतिबिंब न्याहाळत समीर उदासपणे बोलला.

"मी तुझ्यासाठी पाच वर्षं थांबले होते, विसरलास का?" कांचन चिडून पण शांतपणे म्हणाली. पण दुसऱ्याच क्षणी तिला स्वतःलाच वाईट वाटलं. त्याच्याशी इतकं पाडून बोलायची गरज नाही, असं तिला वाटलं. तेही आत्ता ह्या क्षणी, तिला मनापासून त्याच्याकडून सर्वोच्च सुखाची अपेक्षा असताना...!

"ठीकाय... बघते, जमलं तर," आवाजात शक्य तितका हळुवारपणा आणत कांचन म्हणाली. तिला खरंच मनापासून थांबायचं होतं. समीरसाठी ती कितीही वेळा आणि कितीही वेळ थांबू शकत होती. तिच्या दृष्टीनं तो अजूनही जगातला सर्वांत 'हॉट' प्रियकर होता.

"मी लग्न करतीये," अर्ध्या तासानंतर पासपोर्ट ऑफीसच्या वरच्या मजल्यावरच्या रिकाम्या व्हरांड्यातून चालताना कांचननं समीरला सांगितलं.

चालता-चालता समीर अचानक थांबला आणि कांचनच्या डोक्यावरुन मागच्या भिंतीकडं बघू लागला. एक तर तो शून्यात बघत होता... किंवा त्याला तिचं बोलणं ऐकूच गेलं नव्हतं... किंवा मग तिनं सांगितलेली बातमी ऐकून त्याची बोलतीच बंद झाली होती... काही क्षणांनंतर तो शांतपणे म्हणाला,

"मला माहिती आहे."

आपल्या डोळ्यांवरचा सोनेरी काड्यांचा बारीक फ्रेमचा चष्मा काढून त्यानं डोळे चोळले. कांचनच्या मनात विचार आला - आपल्या लग्नाची बातमी ऐकून समीरला रडू तर नसेल ना आलं? पण लगेच तिनं तो विचार झटकून टाकला. समीरला कशाला वाईट वाटेल? वाईट तर तिलाच वाटत होतं, त्याच्या वागण्याचं, त्याच्या नकाराचं. म्हणून तर त्याच्या नाकावर टिच्चून ती आता लग्न करणार होती. समीरला काय वाटत असेल याचा विचार तिनं आता का करावा? या सगळ्या गोष्टींना आता खूप उशीर झाला होता.

"आपण थोडं एकांतात बोलू शकतो का?" समीरच्या प्रश्नानं कांचनच्या विचारांची साखळी तुटली.

"एकांतात...? आत्ता...?? अं... कुठं??" आपण एकांतात भेटायला 'हो' किंवा 'नाही' म्हणण्याऐवजी थेट 'कुठं' असा प्रश्न विचारल्याचं तिच्या लक्षात आलं. अर्थात, समीरसोबत पुन्हा एकदा एकांतात थोडा वेळ घालवायला मिळणार, या कल्पनेनंच ती खूष झाली होती. पण आता ती दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करणार होती, त्यामुळं समीर तिच्यासाठी परपुरुष होता. आणि परपुरुषासोबत एकांतात... छे छे! असे काय काकुबाईसारखे विचार करतोय आपण, असंही तिला वाटून गेलं...

"वरच्या मजल्यावर जाऊन बघूया?" समीरनं विचारलं आणि तिच्या उत्तराची वाट न बघता तो पायऱ्या चढू लागला.

"वरच्या मजल्यावर?" त्याच्या मागोमाग पायऱ्या चढताना कांचन पुटपुटली. आज समीरचं वागणं नेहमीसारखं वाटत नव्हतं. तिच्या दृष्टीनं एकांतात भेटणं म्हणजे जवळच्या एखाद्या हॉटेलवर... पण समीरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं.

पासपोर्ट ऑफीसच्या बिल्डींगचं नुकतंच रिनोव्हेशन झालं होतं. या मजल्यावरच्या खोल्या बांधून आणि रंगवून तयार होत्या, पण अजून वापरात नव्हत्या. दोन-तीन खोल्यांची दारं उघडून बघितल्यावर समीरला एक मनासारखी खोली सापडली. खोलीत रचलेल्या खुर्च्या आणि टेबलांमधून वाट काढत तो समोरच्या खिडकीपर्यंत जाऊन पोहोचला.

"तुला दुखावण्याचा माझा अजिबात उद्देश नाही, पण..." खोलीचं दार आतून बंद करत असताना कांचनच्या कानावर त्याचे शब्द पडले. चांगलं की वाईट माहीत नाही, पण काहीतरी वेगळं घडत होतं आज. खिडकीच्या कठड्यावर चढून बसलेल्या समीरकडं ती चालत गेली. असंच धावत जावं आणि समीरच्या मांडीत चढून त्याच्या पॅण्टमधल्या...

"पण काय, समीर?" मोठ्या मुश्किलीनं आपल्या भावनांवर ताबा ठेवत कांचननं विचारलं.

"तुला माझ्या आयुष्यात परत आणण्यासाठी मला काय द्यावं लागेल, कांचन?" थेट मुद्याला हात घालत समीर म्हणाला, "आपण वेगळे झाल्यापासून मी हाच विचार करतोय... तुला परत कसं आणायचं? माझं आयुष्य तुझ्याशिवाय उदासवाणं आहे, कांचन... तू गेल्यावर मला तुझी खरी किंमत कळाली. तुला माझ्यापासून लांब जाऊ दिलं हीच माझी घोडचूक होती. माझ्या आता हे लक्षात आलंय, कांचन. आणि खूप विचार करुन मी यावर उपायसुद्धा शोधून काढलाय..." कांचनच्या डोळ्यांत रोखून बघत तो एवढं सगळं एका दमात बोलला. पण पुढच्या वाक्याला त्याची जीभ अडखळली, "अर्थात... हा उपाय तुला पटेल का...? नाहीच पटणार... तू... तू गैरसमज नको करुन घेऊस प्लीज..."

"कसला गैरसमज? आणि कसला उपाय? काय ते स्पष्ट बोल ना समीर," त्याच्या जवळ जात कांचननं आपल्या दोन्ही हातांचे तळवे त्याच्या मांड्यांवर ठेवले. तिला काहीही करुन तिच्या शरीराची भूक भागवायची होती आणि समीर मात्र कधी नव्हे ते काहीतरी कोड्यात बोलत बसला होता.

"हे बघ कांचन, मी खूप विचार केला - तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल, आपल्याबद्दल. तुझ्याशिवाय राहणं मला शक्य वाटत नाही, आणि तू तर तुझ्या आयुष्यात पुढं निघून चाललीयेस. मग सध्याच्या परिस्थितीत मला हा एकच उपाय सुचला... तू कदाचित चिडशील माझ्यावर... पण मी..." काही क्षण कोरड्या पडलेल्या ओठांवर जीभ फिरवत तो शांत राहिला, मग अचानक बोलला, "मी तुझी किंमत ठरवायचा प्रयत्न केला कांचन, तुझी किंमत..." असं म्हणत त्यानं शर्टच्या खिशातून एक छोटी डायरी आणि पेन काढलं. डायरी उघडून एका पानावर एक आकडा लिहिला आणि ते पान कांचनसमोर धरलं.

"बास? एवढीच किंमत केलीस माझी?" या धक्क्यातून सावरत कांचन ओरडली, "एवढीच किंमत? तुझा मोबाईलसुद्धा यापेक्षा महागडा असेल, समीर..."

"तुझा गैरसमज होतोय, कांचन," आणि पुढचं वाक्य बोलताना समीरचा चेहरा लाजेनं लाल झाला, "मला असं वाटतंय की एवढे पैसे मी तुला द्यावेत... पण एकदाच नाही, तर प्रत्येक वेळी. जेव्हा जेव्हा आपण..."

आईशप्पथ! तो तिच्याशी प्रत्येक वेळी संभोग करायचे पैसे देणार होता! म्हणजे त्याच्या दृष्टीनं तिच्याकडून शरीरसुख मिळवणं एवढं विशेष होतं तर... एवढं विशेष की तो तिला या कामासाठी रोख पैसे द्यायला तयार होता... अशा कामासाठी, जे तिनं त्याच्या प्रेयसीच्या नात्यानं याआधी शेकडो वेळा केलं होतं... फुकट!!

"प्रत्येक वेळी म्हणजे काय...?" तिला त्याच्याकडून स्पष्ट उत्तर अपेक्षित होतं.

"छे छे! हे काय करतोय मी?" समीर जोरात आपली मान हलवत म्हणाला, "तुझं लग्न होणाराय थोड्याच दिवसांत... आणि मी तुझ्याशी हे असं वागतोय... छे छे! तू विसरुन जा मी काय म्हणालो ते..."

आपली डायरी मिटून खिशात ठेवण्यासाठी वर उचललेला त्याचा हात कांचननं मधेच अडवला. "तुला असं म्हणायचंय की तू अधूनमधून मला ठोकण्यासाठी एवढे पैसे देशील?"

"हे बघ कांचन, मी हे ठोकण्यासाठी वगैरे असे शब्द वापरु शकत नाही, पण... खरं सांगायचं तर... होय, मला तुझ्याकडून ते सुख इथून पुढंही मिळत रहावं असं वाटतंय," एवढं बोलतानाही समीरचा चेहरा लाजेनं लाल झाला होता. "हे भगवान! मी तुझ्याशी हे असं बोलू शकेन असं वाटलं नव्हतं मला, पण... पण मला तुझी खरंच खूप-खूप आठवण येते... मला तू खरंच हवीयेस गं."

"अच्छा! आणि त्यासाठी मी अर्जुनला सोडून द्यायची गरज नाही असंही तुझं म्हणणं आहे, बरोबर ना? म्हणजे त्याच्याशी लग्न केलं तरी तुझ्याशी शरीरसंबंध सुरु ठेवायचे, असंच ना?" कांचननं खात्री करुन घेण्यासाठी विचारलं. तिच्या आयुष्यातल्या एका नवीन गुपिताची ही सुरुवात होती.

"मी यापेक्षा जास्त अपेक्षा तरी करु शकतो का?" समीरनं खाली मान घालत विचारलं.

किती मूर्ख होता समीर. कांचननं त्याच्यासोबतचे संबंध तसेही सुरु ठेवले असते... फुकट!!

पण... त्याला जर त्याच्या बापजाद्याचा पैसा तिच्यावर उधळायची हौस होती, तर तिनं हरकत घ्यायचं काहीच कारण नव्हतं. असं एखाद्या वेश्येसारखं कुणाशी तरी पैशाच्या बदल्यात शरीरसंबंध ठेवणं, तेसुद्धा स्वतःचं लग्न ठरलेलं असताना आणि होणाऱ्या नवऱ्याला अजिबात थांगपत्ता न लागू देता... ती एवढ्या खालच्या थराला जाऊ शकत होती? खालच्या म्हणजे अगदीच खालच्या, पाताळातल्या थराचे विचार होते हे...

चांगलं-वाईट, नैतिक-अनैतिक असले विचार डोक्यात यायच्या आधीच कांचनचे हात समीरच्या मांड्यांवर फिरु लागले. आपलं तोंड त्याच्या चेहऱ्याजवळ नेत ती अतिशय मादक आवाजात म्हणाली, "आपल्याकडं वेळ खूपच कमी आहे, नाही का?"

तिला प्रचंड आवडणारी समीरच्या तोंडातल्या लाळेची चव पुन्हा चाखायला मिळेल याची आशाच कांचननं सोडली होती. आणि तिच्या सुंदर ओठांच्या मधून... एखाद्या गरीब शेळीसारखी वाट काढत आत शिरलेल्या त्याच्या जीभेनं अचानक... अचानक शिकारीच्या तयारीत असलेल्या सिंहाचं रुप घेतलं, तेव्हा तर ती पूर्णपणे बेसावध होती. त्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी ती त्याच्या शरीरावर झुकली आणि त्याच्या पाठीवरुन घसरत आपले हात त्याच्या पॅण्टच्या मागच्या बाजूनं आत घुसवले.

"तुझ्या तगड्या आणि देखण्या हत्याराची आठवण आली नाही असा एकही दिवस जात नाही, समीर," ती त्याच्या कानात पुटपुटली.

"माझीपण हालत काही वेगळी नाही, कांचन," तोही हळूच पुटपुटला.

अचानक तिला आपल्यापासून बाजूला करत तो उठून उभा राहिला, तशी कांचननं त्याला घट्ट मिठी मारली. "कुठे निघालास?"

"नाही नाही, कुठंही जात नाही. खिडकीच्या कठड्यावर बसून माझा पुठ्ठा दुखायला लागलाय," हसत हसत तो एका लाकडाच्या भक्कम टेबलाला टेकला.

कांचनसुद्धा हसत हसत त्याच्या समोर उभी राहिली आणि टाचा उंचावून तिनं आपले ओठ त्याच्या ओठांवर दाबले. त्याचं ताठरलेलं लिंग आता तिच्या पोटाखाली धक्के मारत असलेलं तिला जाणवलं. कपड्यांवरुनच त्या दमदार लिंगाचा स्पर्श झाला तशी ती जुन्या आठवणींनी शहारली. क्षणात एखाद्या जखमी वाघिणीसारखा तिनं त्याच्या पॅण्टवर हल्ला चढवला. खोलीतल्या अस्वच्छ जमिनीची पर्वा न करता तिनं गुडघे टेकले आणि खसकन् त्याची पॅण्ट खाली खेचली. तिचा स्कर्ट आता खालच्या धुळीत माखला. तिनं धसमुसळेपणानं त्याचं कडक लिंग बाहेर काढलं आणि लिपस्टिकच्या कांडीसारखं त्याचं टोक आपल्या ओठांवरुन फिरवलं. त्यातून हळूहळू स्त्रवणाऱ्या पातळ चिकट द्रवाचा एक थर तिच्या नाजूक ओठांवर जमा झाला. हपापल्यासारखी आपली जीभ बाहेर काढत तिनं तो द्रव चाखला. जगातला दुसरा कुठलाही पदार्थ तिच्या दृष्टीनं एवढा चविष्ट नव्हता. ती पुन्हा डोळे मिटून जुन्या आठवणींमधे हरवली. समीरला ती हवी होती त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त तिला तो हवा होता.

"कांचन..." समीरच्या आवाजानं ती भानावर आली. डोळे उघडून तिनं वर त्याच्याकडं बघितलं आणि नजरेनंच 'काय?' असं विचारलं.

"कांचन, तू पूर्वी चाटायचीस तसं..." समीर बोलायला लाजत होता, पण कांचन करायला लाजणार नव्हती. तिला चांगलं ठाऊक होतं त्याला काय हवंय ते. तिनं आपल्या लांबसडक जीभेच्या शेंड्यानं त्याच्या लिंगाच्या टोकावर गोल वर्तुळं काढायला सुरुवात केली. त्याचवेळी तिनं त्याच्या गोट्या मुठीत पकडत तिथला नाजूक प्रदेश नखांनी खाजवू लागली. समीर मागच्या टेबलच्या कडा घट्ट पकडत विव्हळला, "कांऽऽऽचन... कित्ती छाऽऽन वाटतंय... कसली भारीयेस तू..."

"एवढी भारी किंमत मोजल्यावर वस्तूपण भारीच मिळणार ना," त्याचं लिंग तोंडातून बाहेर काढत ती म्हणाली. मग त्याच्या डोळ्यांत रोखून बघत तिनं सापासारखी जीभ वळवळत बाहेर काढली आणि त्याच्या सरळ उभ्या राहिलेल्या लिंगाभोवती वळसे घालू लागली. "अजून काय करु, समीर?" तिनं मुद्दाम त्याला आवडणाऱ्या घोगऱ्या आवाजात विचारलं.

अशा वेळी समीर काहीच बोलायचा नाही. तिला जसं आणि जे करायचं असेल ते करु द्यायचा. पण आज काहीतरी वेगळं होतं. आज तो फक्त तिचा प्रियकर नव्हता. आज तो तिला पैसे देऊन ठोकणारं तिचं गिऱ्हाईक बनला होता. त्यानं चक्क हक्कानं मागणी केली, "चोख, कांचन... माझा अख्खा लवडा... तुझ्या तोंडात घे... आणि... आणि एखाद्या रांडेसारखी चोख..."

समीरच्या तोंडून अशी भाषा तिनं कधीच ऐकली नव्हती. पण आज सगळंच निराळं घडत होतं. त्याच्या तोंडून लवडा, रांड असे शब्द ऐकून ती अजूनच चेकाळली. तिनं त्याच्या ढुंगणाला घट्ट मिठी मारली आणि एखाद्या सराईत वेश्येसारखी त्याचा देखणा लंड जोरजोरात चोखू लागली. एक सराईत वेश्या! थोड्याच दिवसांत तिचं लग्न होणार होतं आणि आज ती एका वेश्येसारखी पैशासाठी गिऱ्हाईकाचा लंड चोखून देत होती. अचानक ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीची कल्पना येऊन ती अजूनच उत्तेजित झाली आणि तिची योनी झरझर पाझरू लागली. आणि हे सगळं कमी म्हणून की काय, समीर तिला अजिबात अपेक्षित नसलेलं काहीतरी बोलला,

"कां...चन... मला तुझं... तोंड झवायचंय आज... तुझ्या घशापर्यंत... माझा लंड खुपसायचाय... कांऽऽऽचन..."

ते बोलणं आणि वागणं समीरच्या लाजऱ्या स्वभावाला अजिबात न शोभणारं होतं. ते दोघं एवढी वर्षं एकत्र असताना त्यानं एकदाही असं काही केलं नव्हतं. तिला काय वाटेल, तिला आवडेल की नाही, तिला दुखणार तर नाही ना, याची त्यानं नेहमीच काळजी घेतली होती. आता त्याच्या उत्तेजित लिंगानं कांचनचं तोंड पूर्ण भरुन गेलं होतं आणि ती घशातूनच हं... हं... असं हुंकारत त्याला होकार देत होती.

'असाच झवत राहिलास तर, माझ्यासारखी नशीबवान रांड मीच असेन,' असं त्याला ओरडून सांगावंसं कांचनला वाटत होतं.

समीरनं सुरुवातीला हळूहळू आपलं लिंग तिच्या तोंडाच्या आतल्या मुलायम भिंतींवर घासलं. तिचं डोकं हातांनी दाबून धरत तो तिच्या तोंडात खोलवर शिरु लागला. कांचननं आपलं तोंड मोकळं सोडत त्याला व्यवस्थित आत जाऊ दिलं. ती त्याचे नितंब कुरवाळत होती. त्यानं तिच्या घशात घुसण्यासाठी मारलेला प्रत्येक धक्का तिला त्याच्या नितंबाच्या हालचालीनं जास्त जाणवत होता.

बाप रे, केवढा त्याचा आकार! आपल्या घशापर्यंत होणारा एवढा मोठा हल्ला आपण कसा सहन करतोय याचं तिलाच आश्चर्य वाटत होतं. आणि जसजसा तो आपल्या मजबूत हातांनी तिचे केस घट्ट ओढून तिच्या तोंडात शिरण्यासाठी अजून जोर वाढवत होता, तसं तिला अजूनच छान वाटत होतं.. आणखी तीव्र, आणखी हवंहवंसं, आणखी... अनैतिक!! ती त्याच्या ताकदीपुढं पूर्ण शरण गेली होती, ती पूर्णपणे त्याच्या नियंत्रणाखाली होती.

समीरनं जोरजोरात "कांचन.. कांचन.. कांचन..." असं तिचं नाव पुकारायला सुरुवात केली तसं आता तो लवकरच झडणार हे कांचनला अनुभवानं लक्षात आलं. उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासोबत तो तिच्या घशात धक्के मारत होता आणि ती त्याच्या लोंबणाऱ्या दोन गोट्यांना हातात घेऊन कुस्करत होती. त्याला नक्की काय-काय आवडतं ते तिला नेमकं ठाऊक होतं.

कांचनचं ते गोट्या चोळणं त्याला सहन झालं नाही. तिच्या नावाचा पुकारा करत तो भसाभस तिच्या घशात रिकामा झाला. तीन-चार घोटांतच कांचननं सगळा रस गिळून टाकला आणि त्याचं मलूल पडणारं लिंग तसंच तोंडात धरुन चोखत राहिली. समीरला दम लागला होता, पण एका हातानं टेबलला धरुन दुसरा हात तो तिच्या केसांवरुन फिरवत होता.

त्याला फार-फार आवडणारे तिचे रेशमी मुलायम केस... त्या केसांचं चुंबन घेण्यासाठी तो वाकला... नेहमीप्रमाणं. आणि त्याच वेळी कांचनच्या तोंडातून त्याचं बारकंसं लिंग बाहेर पडलं. त्या इवल्याशा पोपटाच्या चोचीतून एक चिकट द्रवाची तार निघाली होती, जी थेट कांचनच्या ओठांवरच्या आणि तोंडातल्या द्रवाशी जोडलेली होती. जीभ बाहेर काढून कांचन ती तार तोंडात लपेटून घेऊ लागली तसा समीर पुन्हा सरळ उभा राहिला.

उरला-सुरला रस चाटून आणि गिळून झाल्यावर तिनं आशाळभूत नजरेनं समीरकडं बघितलं आणि आवाजात शक्य तितकी मादकता आणत म्हणाली,

"आशा करते की तुम्हाला पुरेपूर आनंद मिळाला असेल. माझी सेवा तुम्हाला कशी वाटली, सर?"

"अफलातून! जबरदस्त!!" असं म्हणत समीरनं आपली पँट वर ओढली आणि हुक-चेन लावायचा प्रयत्न करु लागला.

बराच वेळ त्या अवस्थेत बसून कांचनचे गुडघे दुखू लागले होते. अशा अनोळखी आणि अस्वच्छ ठिकाणी तिनं पहिल्यांदाच असा काहीतरी अनुभव घेतला होता. त्या उत्तेजनेनं तिची चड्डी भिजून ओलीगच्च झाली होती. आता तिला समीरच्या कुशीत शिरुन त्याला घट्ट मिठी मारावीशी वाटत होती. त्याच्या हातात हात घालून आता ती आनंदानं जवळच्या एखाद्या हॉटेलवर जायचा विचार करत होती. आज एवढ्या दिवसांनी भेटलाय तर सगळीच आग शमवून घेऊ, असं स्वतःला सांगत तिनं समीरसमोर आपला हात वर केला.

आता समीर तिचा हात आपल्या गुबगुबीत हातांमधे घेईल आणि तिला अलगद फुलासारखी उचलून मिठीत घेईल, असं वाटत असतानाच...

"अरेच्चा! सॉरी हं, अजून सवय नाही झाली मला..." असं म्हणून त्यानं पँटच्या खिशातून पाकीट बाहेर काढलं. पाकीटातून नोटा काढून मोजायला सुरुवात केली.

श्शी!! हे काय झालं आता?? त्यानं तिला हाताला धरुन उठवावं, एवढ्यासाठीच तिनं हात वर केला होता. पण ती केलेल्या कामाचे पैसे मागतीय असं वाटून समीर नोटा मोजायला लागला होता. तिला स्वतःचा आणि समीरचा प्रचंड राग आला. काय होऊन बसलं होतं त्यांच्या रोमॅण्टीक नात्याचं...!!

12