लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 03

Story Info
लस्ट इन फॉग सिजन१ मधील घटनांची उकल!
1.2k words
4.5
224
00

Part 3 of the 14 part series

Updated 06/10/2023
Created 06/06/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

त्या छोट्याश्या न्हाणीघरात पवनच गोर अंग उजळत होत. न्हाणीघरातील खिडकीतून मावळतीच ऊन त्यावर पडल होत. पवनने पाण्याचा तांब्या उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर रिकामा केला. सूर्यप्रकाशत ती पाण्याची धार सोनेरी झाली होती. थंड पाण्यामुळे त्याचे त्वचा आकसली. मला पवनच्या शरीरावरुन खाली ओघळणाऱ्या प्रत्येक थेंबाचा हेवा वाटत होता. डोक्याच्या काळ्या केसांतून घसरत पाणी पवन च्या माथ्यावर आलं त्याच्या पसरट कपाळावर पसरत ते त्याच्या धारधार नाकाच्या शेड्यांवरून थेंब थेंब टिपकू लागलं.

डोळ्यावर पाणी पडताच पवनने पापण्या चाचपल्या. काही थेंब चोर पावलांनी नाकाला धरून चोरून त्याच्या मिशीत शिरले. नक्कीच ते गुदगुदुन थरथरले असणार! कोणी पण त्याच्या मिशांच्या स्पर्शाने असच थरथरल असत. मिशांमधून ओघळत ते थेंब ओठांवर थांबले. ओठांबरोबर तेही गुलाबी झाले. त्यानं खाली जाण्याची इच्छा नसावी, तेवढ्यात पवनचा ने स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि ते थेंब खाली घसरले.

घसरले ते जाऊन सरळ छातीवरील केसात जाऊन अडकले. काही थेंबानी तर सरळ त्याची स्तनाग्रे पकडली. भरदार गोलाकार छातीवरून ते निप्पलच्या टोकावर जाऊन अडकले. एखादया हिऱ्या प्रमाणे ते सूर्यप्रकाशात चमकत होते. छातीवरून खाली केसांची रांग पकडत ते थेंब सपाट पोटावर आले. बेंबीची दरी पार करत ते पुढे गेले. ओटीपोटी वरून रांगत ते खाली सरकले. पण बेचारे पवनच्या अंडरवेअर मधेच जिरले. मी तिथे असतो तर केव्हाच ती अंडरवेअर ओढून काढली असती.

पवनने अजून एक तांब्या डोक्यावर रिकामा केला. त्या तांब्याने पवन ची अंडरवेअर ओली केली. पवनने दोन्ही हातांनी अंडरवेअर खाली खेचली. इकडे पवन ने साबण हातात घेतला आणि आपल्या अंगावर चोळू लागला. साबणाचा गंध न्हाणीघराच्या फटीतून बाहेर आला. मराठी गे सेक्स

पवन खसखसून साबण लावून अंग रगडत होता. त्याने परत अंगावरून पाणी ओतले आणि सगळ्या साबणाचा फेस खाली ओघळला. त्याच्या गोल गरगरीत दंडावरून फेस घसरत मनगटावर आला नि खाली पडला. त्याच्या गोऱ्या बाहुवरील हिरव्या शिरा स्पष्ट दिसू लागल्या. त्याच गोऱ्या हातानी पवन ने आपला लवडा धरला आणि पाण्याने चोळू लागला. पांढऱ्या फेसातून काळा लंड डोकावू लागला. कधी गोट्या रगडत तर जांघेतून हात पाठी पुढे केला. स्वतः च्या मांड्यावरून तो आपले हात फिरवत फेस खाली सारत होता. परत पाण्याचा तांब्या सरळ लवड्यावर ओतला.

मावळतीच्या उन्हात दोन गोट्यावर ओनवा झालेला लवडा चमकत होता. त्याच्या गुलाबी सुपाड्यावर असलेली थेंबाची रांग काही पुढे सरकत नव्हती. तांब्यावर तांबे रिकामे होत गेले आणि पवनची आंघोळ आटपत आली.

निळ्या पांढऱ्या आडव्या पट्ट्या असलेला टॉवेल कमरेला करकचून गुंडाळून पवन बाहेर आला. त्याने एका हाताने आपले केस झाडले. त्याचे शिंतोडे चारी बाजूला उडाले. काही माझ्यावर उडाले. त्याच्या त्या गोर्या पाण्याने भिजलेल्या देहाकडे मी पाहतच बसलो होतो.

पवनने दिवे घालवले आणि एका कुशीवर सोफ्यावर आडवा झाला. मी पण बेडवर पडलो. मी त्याला एकत्र झोपण्याचा आग्रह केला होता, पण माझ्या सोयीसाठी नकार दिला. हॉटेल वरची ती रात्र मी कशीबशी झोपत काढली, पण मला माझ्या पुढच्या रात्री अशा बेडवर एकट्या झोपत नव्हत्या काढायच्या मला त्या बेडवर माझ्याबरोबर पवन हवा होता, माझ्या कुशीत.

एक वेळ अशी होती आम्ही एकत्र येण्यासाठी आसुसलेलो होतो, एकांताची संधी शोधत होतो! जरा संधी मिळताच तिथे एकमेकांना बिलगत होतो. पवनच्या सहवासात भारावलेली ती वर्ष! आज पवन नाही,आज ते भारावलेपण उरलं नाही म्हणून काय झालं! ते क्षण मी उत्कटतेनं अनुभवले आहेत; त्या दिवसांचा आनंद पुरेपूर भोगलेला आहे तो कसा विसरायचा? प्रेमाच्या अनुभूतीनं हळवे झालेले ते दिवस! अशा आठवणींवर तर माणूस पुढं सारं सोसू शकतो ना! त्या रात्री अशाच आठवणी माझ्या डोळ्यांसमोर फेर धरू लागल्या होत्या. त्यातली एक खास आठवण म्हणजे आम्ही नदीकाठची आठवण आणि दुसरी म्हणजे जेव्हा तो सहा महिन्यांनंतर घरी परत आला ती!

आम्ही गाडीतून पवन ने घेतलेल्या नवीन घराकडे निघालो. घराच्या जाणाऱ्या वाटेत आम्हाला गाडीतून येताना एक खूप झाडी असलेल जंगल लागलं होत. जसे आम्ही पुढे जात गेलो थोड्याच वेळात रस्त्याला लागून एक दगडी भिंड सुरू लागली. बंगला जवळ आला. पवनने हॉर्न वाजवताच एका माणसाने प्रवेशद्वार उघडून दिल. लोखंडाच गंजलेल ते प्रवेशद्वार मोठा आवाज करत मागे सरकल. पवनने माझ्याकडे पाहून मोठी स्माईल दिली. त्याचे दात चमकले.

हळू हळू घराचा काहीसा भाग आम्हाला दिसू लागला पहिल्यांदा पाहणारा कुणीही माणूस ओळखू शकेल की हे घर भारतीय शैलीतले नक्कीच नाही त्याचे बांधकाम हे लाकडाचं होतं.

आत शिरताच मला ते घर दिसल. दोन मजली मोठं घर होत ते. त्याच्या बाजूला हिरव्यागार गवताची वाढ झाली होती. प्रवेशद्वारापासून एक वाट त्या घराच्या दरवाजापर्यंत जात होती. त्या वाटेवर गवत नव्हते फ़क्त वेगवेगळ्या रंगाचे दगड होते. खुपच जून वाटत होतं ते घर. मी निट त्या घराला निहाळू लागलो. सफेद रंग आणि हिरवट झालेली कौल अस काहीस होत ते घर. घराचं बांधकाम भारतीय शैलीतील नव्हतं.

घराचा जास्तकरून भाग हा लाकडी होता. ते घर एका मानवी चेहऱ्या सारखं वाटत होतं. दिसायला तर विचित्रच होतं आणि आता तर घरात गेल्यावर अजून काहीतरी विचित्र ऐकायला मिळणार होत

आत जाताच आम्ही दिवाणखान्यात आलो. प्रशस्त आणि स्वच्छ असं मोठं घर होत आतून ते. डाव्या बाजूला स्वयंपाकघर आणि उजवीकडे भिंतीला लागून वर जाणार जिना होता. वर शयनगृह होते. जिन्याखाली एक दरवाजा होता जो खाली तळघरात जात होता. खुपश्या गोष्टी जुन्या वाटत होत्या. घरात भरीव अस जड लाकडी सामान होत. खुर्च्या, सोफा, मेज सगळं उत्तम प्रकारच्या लाकडापासून बनवलं गेलं होतं आणि त्यावर भरीव अस नक्षीकाम सुद्धा होत.

नुकत्याच त्या वस्तू साफ केल्या गेल्या होत्या ते जाणवत होतं. इकडे पवन त्या म्हाताऱ्या माणसासोबत काहीतरी बोलत होता. मी त्यावेळी व्हीलचेअरवरून घर पाहत होतो. मला दिवाणखान्यात कोपऱ्यात घरातच शेकोटी करायची जागा बनवलेली दिसली. भिंतीला छोटा खोल चौकोन आणि त्याला वर चिमणी होती. त्या सगळ्याच गोष्टी आज माझ्या अवतीभवती आहेत.

दिवाणखान्याच्या भिंतीला लागून अजून दोन खोल्या,एक न्हाणीघर आणि एक मागच्या बगीच्यासाठी दरवाजा होता. बाकीच्या दरवाजपेक्षा तो दरवाजा वेगळा होता. खूप वर्तुळ कोरले गेले होते त्यावर. एकमेकात मिसळले वर्तुळ होते ते. त्या दरवाज्या मात्र खूप धुळ होती. तेवढ्याच माझी नजर जिण्याला लागून असलेल्या भिंतीवर टांगलेल्या चित्रांकडे गेली.

तीन चित्रे हाती भिंतीवर. त्यापैकी सर्वांत खाली असलेलं तिसरं चित्र अस्पष्ट होत. धूसर अस होत. नक्की कोण आहे त्या चित्रात नीट दिसत नव्हत. तो पोशाख भारतीय वाटत होता. कारण बाकीच्या दोन्ही चित्रांमध्ये विदेशी पोशाख होता.

ही माणसे केव्हा या घरातून जातायत अस झालं होतं. आणि मला सुध्दा. खरं तर घरात आल्या पासून जे चालल होत ते माझ्यासाठी पण विचित्रच होत. ती सामान लावणारी माणससुद्दा त्या घराविषयी काही तरी विचित्र बडबड करत होती. त्यामुळे पवन चांगलाच वैतागला होता. आम्ही एवढे थकलो होतो की गरज नसताना देखील त्यांची वायफळ बडबड ऐकत होतो. ती बडबड म्हणजे काही तरी भुताची भानगड होती मी फ्कत ऐकत होतो. दुसरीकडे मान वळवून सगळं काही ऐकत होतो. मी सगळ ऐकलं होता पण मला त्यात काहीच रस नव्हता,मला रस होता ते पवन मध्ये!

थोड्या वेळाने ती माणस घराबाहेर गेली. घरात आम्ही दोघेच राहिलो होतो. रात्रीच्या जेवणा नंतर पवन ने मला माझी औषध दिल. तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. मी मात्र असाच तळमळत होतो पवन जवळ असून मला माझ्या मनातील इच्छा पूर्ण करता येत नव्हत्या. आमच्या मिलणाचे क्षण डोळ्यासमोरून जात होते. काय करू सुचत नव्हतं. असं वाटत होतं आत्ताच त्याच्या जवळ जावं आणि त्याला घट्ट मिठीत घ्यावं. मी तसाच तळमळत राहिलो. राहून राहून पवनला पाहण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होत होती. शेवटी मी हळूच शेवटी मी माझ्या खोलीतून बाहेर निघालो.

पवनची खोली वर होती. मी हळूहळू पायऱ्या चढत वर गेलो मी पवनच्या दरवाजा जवळ पोहोचतोच तेच माझ्या कानावर आवाज पडले. जोर-जोरात उसासे सोडण्याचे आणि सेक्स करताना उत्तेजित झालेला माणसाचा आवाज होता तो मला कळेनाच पवन तर आत एकटा आहे? मी दरवाजाला मध्यभागी खरबरीत काचेतून आत पाहिले पवन आपल्या तंगड्या पसरून लॅपटॉप समोर बसला होता. नक्कीच तो लॅपटॉप समोरील व्यक्तीबरोबर व्हिडीओ सेक्स करत असावा.

त्याने आपल्या दोन्ही पाय पसरले होते आणि हाताची बोटे गांडीच्या भोकात टाकत होता. मी भान हरपून ते दृश्य पाहत होतो. जरी मला तो स्पष्ट दिसत नंसला तरीही मला त्याची पूर्ण कल्पना होती की पवन कसा दिसत होता. त्याला अश्या अवस्थेत पाहून माझा बाबुराव उठला होता. मी कसं बस संयम पाळला पण, आता मला रहावत नव्हतं. मी हात माझ्या चड्डीत टाकला. पवनच्या मदमस्त हालचाली पाहून माझा लंड उठू लागला होता. मी मुठीत पकडून तो हलवू लागलो आणि मी तिथे केव्हा गळालो माझं मला देखील कळालं नाही.

पण कदाचित पवनला त्याचा सुगावा लागला आणि तो उठून दरवाज्याकडे येऊ लागला मी गडबडीत शेजारच्या खोलीत गेलो आणि पवन बाहेर आला आणि त्याने आजूबाजूला पाहिलं होतं की नाही ते तू गेल्यानंतर मी परत दबक्या पावलांनी लवकरात लवकर माझ्या खोलीकडे गेलो. जाताना माझ्या कानावर काहीशी पुसशील वाक्य पडली "काही महत्वाची काम करायची" आहे अस ऑनलाईन असलेल्या व्यक्तीला सांगत होता.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

story TAGS

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 01 मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग१"in Gay Male
College Adventures Confessions of a Curious Mind.in Gay Male
First Taste Ch. 01 I take the first step in making a fantasy a reality.in Gay Male
Do You Want To Sit On My Face? An online invitation results in a hot ass-eating session.in Gay Male
Room Serviced Pt. 01 A hotel bellboy discovers he's the one getting served.in Gay Male
More Stories