माझ्या प्रिय सख्या 02

Story Info
खरेतर मी आशाताईला चिकटून प्रथम झडलो,पण खरा आनंद आत्ता मिळाला
9.1k words
4.7
310
2

Part 2 of the 2 part series

Updated 06/10/2023
Created 12/09/2020
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here
Sonunn
Sonunn
3 Followers

आधीच्या कथेत सांगितल्या प्रमाणे सुधाताई आणि आशाताई या माझ्या चुलत बहिणी या कॉलेजच्या वर्षापासून त्यांच्या गावांमधून आमच्याकडेच रहायला आल्या होत्या. सुधाताई आणि आशाताई या माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या होत्या मी नुकतेच १८ वे वर्ष ओलांडले होते आणि सुधाताई आणि आशाताई माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या म्हणजे २२ वर्षांच्या होत्या. त्या दोघींच्यामधे फक्त चार एक महिन्यांचाच फरक होता. त्यामुळे त्या एकाच वर्गात आर्टसला होत्या. मी मात्र सायन्सला होतो. मी लहान असतांना त्याच्या गावात मी सुट्टीत जात असे. त्यांच्या बरोबर खेळत असे. त्यांची आणि माझी तशी छान गट्टी होती. खेडेगावात उशिरा शाळेत गेल्याने त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या होत्या तरीही त्या माझ्या सारख्याच कॉलेच्या पहिल्या वर्षाला होत्या.

मागच्या कथेत सांगिल्या प्रमाणे गेल्या काही दिवसात मी सुधाताईला संधी मिळताच छान पैकी झवत होतो पण जिला चिकटून मी पहिल्यांदा झडलो होतो त्या आशाताई बरोबर मात्र मला काहीही करता येत नव्हते. आशाताई बाबत मला कोणतीच संधी मिळत नव्हती.

गेले काही दिवस आमच्याकडे चर्चा चालली होती. आशाताईच्या आईच्याकडचे नात्यातले कोणीतरी पुण्याला होते. आशाताईची आई तिच्या लहानपणीच गेल्याने तिचा या नातेवाईकांशी फारसा संबंध यायचा नाही. त्यांच्याकडे त्यांच्या मुलाचे लग्न होते आणि आशाताईला तिकडे जायचे होते आणि तिच्या नातेवाईकांना भेटायचे होते. सहाजिकच होते ते. आशाताईला वडिलांनी आणि आमच्यासारख्या नातेवाईकांनीच वाढवले होते. त्यामुळे त्या नातेवाईकांनाही भेटण्याची तिला ओढ होती.

माझ्या आईचा तिला एकटीला पुण्याला पाठवायला विरोध होता. तिला तिची काळजी वाटत होती. गेले काही दिवस आशाताई हट्ट करत होती की तिला जायचेच आहे. असे दोन तीन दिवस चालले होते. शेवटी सुधाताईने यातून एक मार्ग सुचवला "काकू, आशा बरोबर सोनूला का पाठवत नाही? म्हणजे तुलाही काळजी नको." सुधाताईने माझ्याकडे पहात हळूच डोळा मारला. मीही तिला हसून प्रतिसाद दिला. मी म्हटले " लग्न तर रविवारी आहे आणि आम्ही एक दिवस आधी जायचे म्हटले तरी शनिवारी संध्याकाळी निघायला लागेल. शनिवारी दुपारला मला प्रॅक्टीकल्स नसतातच. त्यामुळे मी शनिवार दुपार पासून मोकळाच आहे. रविवारी रात्री आम्ही परत येऊ. " आईने या प्रस्तावावर विचार करुन परवानगी दिली, की बरोबर मला घेऊन गेलीस तर तिला काळजी वाटणार नाही. आशाताईही याला तयार झाली. मी पुण्यापर्यंतची शनिवारी दुपारी चारची एस टी ची तिकिटे काढली आम्हा दोघांची काढली. आमचा आणखी दोन दिवसांनी शनिवारी संध्याकाळी ४ वाजताची आमची बस होती आणि आम्ही पुण्याला रात्री ९ पर्यंत पोचणार होतो. आशाताईने आमच्या जाण्याची तयारी बॅगा भरुन केली होती.

आम्ही दोघेही उत्साहाने संध्याकाळच्या चारच्या गाडीत बसलो. आमची दोन जणांची सीट होती. आशाताई खिडकी जवळच्या जागेवर बसली आणि मी तिच्या शेजारी. खरे म्हणायचे तर हा सगळा प्रवास सुधाताईने घडवून आणला होता. आम्ही निघोलो तेव्हा सुधाताईने माझ्याकडे पहात स्मित हास्य केले ज्याचा अर्थ फक्त तिला आणि मलाच माहिती होता.

गाडी चालू झाल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. आम्ही दुनियेतल्या सगळ्या विषयावर गप्पा मारत होतो. त्यात मराठी, संस्कृत साहित्य ते अर्थ शास्त्र. आम्ही सगळ्या विषयावर बोलत होतो. आशाताई कॉलेजमधे आल्या आल्याच खूप हुषार मुलगी म्हणून प्रसिद्ध झाली होतीच पण आज मला तिच्या बरोबर गप्पा मारतांना खूप मजा येत होती. तिच्या बरोबर बोलण्यात एक बौद्धिक आनंद होता. आशाताईला माझ्या बरोबर मोकळे केल्या शिवाय माझे आणि तिचे संबंध पुढे सरकणार नाहीत हा सुधाताईने मला दिलेला सल्ला माझ्या मनात होताच. माझ्याशी आशाताई खुलून गप्पा मारत होती.

मी तिच्याशी गप्पा मारता मारता ती मला म्हणाली, "अरे तू सायन्सचा ना विद्यार्थी मग या आर्टसला असलेल्या विषयावर काय गप्पा मारतोयस?" मी म्हटले "हे बघ, मला कोणताही विषय वर्ज्य नाही. मला सगळ्या विषयात आवड आहे आणि मी माझ्या रिकाम्या वेळात या सर्व विषयांवर वाचत असतो" "कौतुक आहे हं तुझे" ती माझ्याकडे पहात मला म्हणाली.

असाच गप्पांमधे दोन एक तासाचा वेळ गेला आणि आमची गाडी घाटाच्या प्रवासाला लागली. गाडी घाटात वळणे घेत घेत चढत होती. बाहेरचा गार वारा आता बसमधे आत शिरत होता. आता आशाताईचे डोळे मिटू लागले आणि ती सीटला मागे डोके टेकून झोपू लागली.

मी तिला म्हटले " माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपलीस तरी हकत नाही" ती माझ्याकडे पाहून हसली आणि परत सीटला डोके टेकून झोपली.

गाडीच्या वळणांमुळे तिचा झोपेत तोल जात होता. शेवटी तिने माझ्या बाजूला सरकत माझ्या डाव्या खांद्यावर डोके ठेवले आणि ती झोपी गेली. मला तिचा निकटचा सहवास उत्तेजित करत होता. थोड्या वेळाने ती थोडी अधिक माझ्या बाजूला सरकली आणि तिने तिचा उजवा हात माझ्या डाव्या हातात हात गुंफला, तिचा नाजूक पंजा तिने माझ्या हातात दिला आणि माझ्या बोटांमधे तिची बोटे गुंफून ती अधिक शांतपणे झोपी गेली.

माझा डावा हात आता तिच्या मांसल मनगट आणि दंडाला घासत होता. त्यामुळे मी खूप उत्साहित झालो होतो. गाडीच्या वळणांमुळे ती अधिकच माझ्या अंगावर रेलू लागली. आता तिचा उजवा स्तन माझ्या दंडाना घासू लागला. मी आणखी उत्तेजित झालो होतो. आता संध्याकाळचा काळोख बसमधे झाला होता. ती अगदी मोकळेपणाने मला चिकटून निर्धास्त झोपली होती. ती अजून जास्त माझ्या अंगावर रेलून झोपल्याने तिच्या स्तनांचा गोलावा माझ्या दंडाला अगदी सहज कळत होता. मी अधिक काही करायचे धाडस दाखवले नाही. असेच दोन तास गेले आणि पुणे आले.

मी आशाताईला उठवले आणि तिला म्हटले "चल पुणे आले. आपण लग्नाच्या हॉलवरच जायचे ना?" तिने डोळे उघडले आणि ती माझ्यापासून दूर झाली. तिने केसांना आपल्या हाताने सारखे केले आणि मला म्हणाली, "हो!! पण रहायची सोय त्यांनी काय केली आहे माहित नाही. हॉलवर कळेल" ती म्हणाली. आम्ही दोघे रिक्षा करुन हॉलवर पोहोचलो. तिथे तिच्या नातेवाईकांनी तिचे भरभरुन स्वागत केले.

माझी त्या कोणाशीच ओळख नव्हती त्यामुळे मी नुसताच त्यांचे बोलणे ऐकत उभा होतो.

एव्हढ्यात कोणाच्यातरी लक्षात माझे अस्तित्व आले आणि त्यानी आशाताईला विचारले "हा कोण?"

आशाताईने हसून, हाताला धरुन, मला पुढे ओढले आणि सगळ्यांच्या पुढे उभे करीत म्हणाली " हे पिल्लू म्हणजे माझा धाकटा चुलत भाऊ. चुलत म्हणजे अगदी सख्खा चुलत नाही पण मी हल्ली यांच्याकडेच रहाते कॉलेजसाठी. आम्ही दोघेही पहिल्या वर्षालाच आहोत. हा सायन्सला आणि मी आर्टसला. माझी आणि याची अगदी गट्टी आहे आणि हा माझा अगदी लाडका आहे. काकूने माझ्या बरोबर सोबतीला पाठवले आहे." "व्वा हे बरे झाले" तिचे नातेवाईक म्हणाले. "चला आता हात पाय धुवून जरा ताजे तवाने व्हा आणि जेवून घ्या".

आम्ही हात पाय धुतले आणि जेवून घेतले.

जेवण झाल्यावर आशाताईने तिच्या नातेवाईकांना विचारले "आता झोपायला कुठे हॉलवरच झोपायचे आहे की कोणाच्या घरी?"

"अग नाही, झोपण्याची व्यवस्था हॉललाच लागून असलेल्या हॉटेलच्या रुम्समधे केली आहे. तुम्हा दोघांसाठी ही रुमची चावी घ्या आणि आता आराम करा." आशाताईने चावी घेऊन माझ्या हवाली केली आणि मी आमचे सर्व सामान घेऊन हॉटेलच्या दिशेने चालू लागलो. मी चावीवरचा नंबर पाहून दुसऱ्या मजल्यावरील आमच्या रुमकडे गेलो. आजू बाजूच्या खोल्याही आशाताईच्या नातेवाईकांना दिल्या होत्या. त्यांची वर्दळ अजूनही चालू होती.

मी रुमचा दरवाजा उघडला. रुम छानशी प्रशस्त होती. एसी चालू होता. भिंतीला लागून एक मोठा डबलबेड होता. समोरच प्रशस्त सोफा होता. मी आमच्या बॅगा कपाटात नेवून ठेवल्या. रुमचा दरवाजा बंद केला आणि कपडे उतरवून नवीन घरातले कपडे घातले. मी पाढरा लेंगा आणि शर्ट घातला. आशाताईने बाथरूममधे जाऊन आपला चेहरा धुतला आणि फ्रेश होऊन ती बाहेर आली.

बाहेर आल्यावर तिने बॅगमधून कॉटनची फिक्की गुलाबी रंगाची साडी आणि ब्लाऊज काढला. साडी आणि ब्लाऊज तिने पलंगावर ठेवला. तिने आपल्या नेसलेल्या साडीचा पदर आपल्या तोंडात धरला आणि मागे हात करत आपल्या ब्लाऊजची बटणे काढायला हात मागे केल. तिने तसे हात मागे केल्यामुळे तिचे आधिच मोठे असलेले उरोज अधिकच बाहेर आले. तिला तसे करतांना पहाणे हे अतिषय उत्तेजक होते. तिने एक एक करत ब्लाऊजची सर्व बटणे काढली आणि तिचा ब्लाऊज तिने तिच्या अंगातून काढला आणि पलंगावर टाकला. आता ती तिच्या फक्त ब्रामधे होती. तिला मी असे करतांना घरीही अनेकवेळा पाहिले होते आणि प्रत्येकवेळी मी तिला तसे पाहिले की खूप उत्तेजित होत असे. आत्ताही मी खूप उत्तेजित झालो होतो. तिने हळूच माझ्याकडे पाहिल्या न पाहिल्या सारखे केले. ती घरीही तसे करत असे त्यामुळे ते करतांना तिला अजिबात संकोच नव्हता.

तिने पलंगावरचा आपला नवा घरात घालायचा ब्लाऊज घेतला. आपल्या तोंडात धरलेल्या पदरा आड ब्लाऊज घेत तो आपल्या स्तनांवरुन घातला आणि आपला हात मागे नेत तिने त्याची बटणे लावली. त्या तिच्या हालचाली अतिषय मोहक होत होत्या.

ती पलंगा जवळ आली आणि तिने विना संकोच आपली साडी सोडायाला सुरवात केली. मी कोचावर बसून ते पहात होतो. तिने आपली साडी सोडली आणि ती आपल्या पाढऱ्या परकरावर आणि गुलाबी ब्लाऊजवर पलंगा शेजारी ऊभी राहील. ती इतकी सुंदर दिसत होती त्या वेशात. माझी नजरच हलत नव्हती तिच्यावरुन.

तिचे गच्च स्तन गुलाबी ब्लाऊजमधून सुंदर कबुतरा सारखे एकदम घट्ट दिसत होते आणि तिचा परकर तिच्या पोटावर तिने बांधला होता. तिच्या ब्लाऊज आणि परकराच्यामधे तिचे गोरे गोरे पोट अगदी सुंदर दिसत होते. मी डोळे न मिटता तिच्या सौंदर्याकडे पहात होतो.

तिने पलंगावर ठेवलेली गुलाबी साडी उचलली आणि नेसायला सुरवात केली. ते ऊघडे सौंदर्य हळू हळू साडीच्या आड गेले. तिच्या सर्व हालचाली आणि दृष्य पहाता पहात माझा बुल्ल्हा उडया मारू लागला होता. बाथरुममधे तोंड धुवून आल्याने ती एकदम फ्रेश दिसत होती. तशी तिची बसमधेही झोप झाली होती त्यामुळे लगेच झोपायचा तिचा विचार नव्हता हे दिसत होते.

आशाताई ड्रेसिग टेबलवरील आरशात बघून चेहरा टॉवेलने टिपत होती. मी पटकन तिच्या मागे जाऊन तिच्या दोन्ही गालांचा चिमटा काढला आणि तिला म्हटले "तू मघाशी माझी ओळख करुन देतांना मला पिल्लू का म्हणालीस? मी पिल्लू काय?" मी लटक्या रागाने तिला विचारले.

"आई ग!! गाल सोड ना !! पिल्लु नाहीतर काय, माझ्याहून लहान तर आहेस ४ वर्षांनी आणि काकूने कसा कुत्र्याच्या पिल्ला सारखा माझ्या बरोबर तुला पाठवला आहे. कसा छान चेहरा करुन कोपऱ्यात उभा होता शहाण्या बाळा सारखा?"

तिने तिच्या गालावरचे माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि मला म्हणाली "माझे गाल सोड ना!! ".

"अग मी कोणालाच ओळखत नाही इथल्या लोकांना म्हणून मी आपला शांत उभा होतो"

"बर, बर रागावलास का? सॉरी....सॉरी.....माझा गाल सोड ना आता...दुखतय... " आशाताई म्हणाली. मीही हसून माफ करुन टाकले आणि तिचा मी हलकेच चिमटीत धरलेले गाल सोडले.

तसे रात्रीचे ११ वाजायची वेळ होत आली होती. उद्या लग्न तसे उशिरा म्हणजे सकाळी ११ च्या सुमारास होते. त्यामुळे सकाळी लवकर उठायची घाई नव्हती. मी कोचावर बसलो आणि टी व्ही चा रिमोट घेऊन वेगवेगळे चॅनल पहात बसलो होतो. आशाताई माझ्या शेजारी येऊन बसली. आम्ही थोडावेळ टी व्ही पाहिला पण त्यावर कोणताच कार्यक्रम आम्हाला आवडत नव्हता.

"मी काय म्हणतो? आपण टी व्ही बंद करुन गप्पा मारू. चालेल?" मी आशाताईला विचारले. तिने होकार दिला. मी टीव्ही बंद करुन आशाताईकडे तोंड करुन बसलो. "अरे थांब !! मी बॅग भरतांना सुधाने कोणते तरी मासिक माझ्या बॅगेत टाकले होते. आता टाईमपास म्हणून ते चाळून वाचूयात."

ती परत पटकन उठली आणि कपाटातील बॅग उघडून त्यातले मासिक बाहेर काढले.

मासिक घेऊन ती परत माझ्या शेजारी येऊन बसली आणि मला म्हणाली "चल आपण जरा मासिक चाळू या.." आम्ही दोघांनी आपल्यामधे घेऊन तो अंक चाळायला सुरवात केली. त्या अंकात सलग मोठ्या दोन कादंबऱ्या होत्या. त्या कादंबऱ्यांच्या सुरवातीला असलेल्या चित्रांवरुन लक्षात आले की त्या प्रणय कथा होत्या. सुधाताईने हुशारीने ते मासिक मुद्दामहून आशाताईच्या बॅगेत टाकले होते.

आशाताई म्हणाली " चल आपण वाचू या.." आम्ही दोघांनीही वाचायला सुरवात केली. पहिल्या पाना नंतरच त्या कादंबरीच्या नायकाच्या आणि नायिकेच्या प्रणयाची वर्णनांना सुरवात झाली. ती वर्णने वाचून मी उत्तेजित होत होतो. मी आशाताईकडे चोरुन पाहिले...ती एकाग्रतेने वाचत होती. मीही पुढे वाचायला सुरवात केली. वाचता वाचता आता अशी वर्णने यायला लागली की नायक आणि नायिका हे एकमेकांच्या जवळ येऊन एकमेकांच्या शरिराचा स्पर्श अनुभवू लागली. आशाताईचा श्वास जोरजोरात होऊ लागला आणि ती अधिक उत्सुकतेने वाचू लागली.

मी ते मासिक वाचता वाचताच एक डावा हात तिच्या खांद्यवरुन हळूच टाकला. आशाताईने माझ्याकडे पाहिले आणि ती थोडीशी झुकून माझ्या बाजूकडे सरकली आणि माझ्या जवळ आली.

मी तिच्या हातातले मासिक बाजूला केले आणि टेबलावर ठेवले आणि तिला म्हटले "आपण गप्पा मारूया ना".

आपल्या गालावर हात चोळत मला म्हणाली " शहाण्या!! माझ्या गालाचा मघाशी किती जोराने चिमटा काढलास? माझा गाल अजून दुखतोय" ती माझ्याकडे खोटी तक्रार करत होती हे मला माहित होते कारण मी गालाला इतक्या जोरात चिमटा काढलाच नव्हता.

"बघू बघू कुठे दुखतय" मी तिला म्हटले आणि तिचे तोंड माझ्याकडे फिरवले आणि तिच्या गालावर हलकेच माझे दोन्ही हात ठेवत तिच्या गालावर हात फिरवला. बसमधे माझ्या कुशीत माझ्या खांद्यावर डोके ठेऊन, माझा हात हातात घेऊन खूप वेळ बसल्यामुळे आता आशाताईच्यात आणि माझ्यात कोणताही संकोच उरला नव्हता. शिवाय आत्ताच आम्ही दोघांनी ते प्रणयकथांचे मासिक वाचल्याने आम्ही दोघेही उत्तेजित झोलेलो होतो.

मी ठरवले की आत्ताच ही संधी आहे पुढे पाऊल टाकायची. मी माझ्या दोन्ही हातांनी तिचे गाल माझ्या हाताच्या ओंजळीत घेतले आणि हळूवारपणे तिच्या गालावरुन हात फिरवू लागलो. आशाताई माझ्याकडे डोळे रोखून पहात होती. मी थोडा वेळ तिच्या गालावरती हात फिरवला आणि एका क्षणी मी पटकन तिच्या डाव्या गालावरचा हात दूर केला आणि तिच्या दुखऱ्या गालावर ओठ टेकले.

"ए!! काय करतोयस?" तिने माझ्याकडे पहात विचारले. "तुझा गाल दुखतोय ना? आता बघ कमी होईल दुखायचा" मी म्हटले. तिने माझ्या छातीवर हात टेकत मला दूर लोटले. मी परत तिच्या जवळ गेलो आणि तिच्या दुसऱ्याही गालावर ओठ ठेवले.

"याने दुखरा गाल थांबणार आहे?" ती मला म्हणाली.

"मला खात्री आहे थांबेल" मी म्हटले.

ती थोडासा विरोध केल्यासारखे दाखवत होती पण ती त्या बाबत सीरयस नव्हती हे माझ्या लक्षात आले होते. तिचा विरोध लटका होता.

आशाताईने आपले दोन्ही हात पुढे घेतले आणि ती मला हलकेच खांद्यावर छातीवर, डोक्यावर मारु लागली. त्यात राग अजिबात नव्हता तर एक खोडकरपणा होता.

मी तिचे दोन्ही हात माझ्या हातात पकडले आणि तिला माझ्या जवळ ओढले. कोचावर ती आणखी माझ्या जवळ सरकली. तिने मला मारायचे सोडून दिले. मी तिचे तोंडावरती आलेले कुरळे केस थोडे मागे सरकवून कानामागे ढकलले. नंतर मी हळू हळू तिच्या केसात माझी बोटे घालून तिच्या केसामधे प्रेमाने फिरवू लागलो. ती डोळे बंद न करता माझ्या हालचाली पहात होती.

आशाताई गालातल्या गालात हसत माझ्याकडे पहात होती. "बदमाष !!" मी तिचा धरलेला उजवा हात तिने सोडवून घेतला आणि ती मला परत हलकेच मारु लागली. मी दोन्ही हातांनी तिचा लटका मार अडवत होतो.

मी तिला म्हटले " अरे आत्ता थोड्यावेळा पूर्वी तू मला पिल्लू आहेस म्हणत होतीस आणि आता मला तू बदमाश म्हणतेस?"

"तू बदमाश पिल्लू आहेस." आशाताई म्हणाली.

मारता मारता ती आणखी जवळ आली आणि मला डोक्यावर चापट्या मारू लागली. मी तिचा डावा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढले त्या बरोबर ती माझ्या अंगावर पडली. मी लगेच माझे दोन्ही हात तिच्या भोवती टाकून तिला मिठीत घेतले.

तिने माझ्या छातीवर आपले दोन्ही हात रेटले आणि ती म्हणाली "नको....नको..."

मी विचारले "काय नको?"

" तू काय करतोयस हे....?" ती मला म्हणाली.

मी तिला म्हटले "मघाशी बसमधे तर मला घट्ट धरुन माझ्या खांद्यावर छान झोपली होतीस... तुला माहिती आहे का मी गेले महिनाभर रात्री तुला मिठी मारुन झोपत होतो" मी तिला म्हटले.

"अय्या केंव्हा? मला माहित नाही" आशाताईने निरागसपणाचा आव आणत सांगितले.

" जवळ जवळ रोज रात्री."मी तिला म्हटले. " मी तुला मागून घट्ट मिठी मारत होतो."

मी सरळ तिला काय करत होतो ते सांगितले. तिने आपल्या उजव्या हाताने माझ्या डाव्या हातावर चिमटा काढत म्हटले " तू लबाड आहेस. आपल्या बहिणीला असा स्पर्श करतांना तुला काही वाटले नाही?"

"पण बहिणीलाही ते आवडत होते ना? शिवाय तू काही माझी सख्खी बहिण नाहीस. तस तुझे माझे भावा बहिणीचे नाते लांबचेच आहे." मी म्हटले.

"हो आपले भावा बहिणीचे नाते लांबचे आहे आणि बर आहे तुला सख्खी बहिण नाही. असती तर तिची सुद्धा काही खैर नव्हती तुझ्यापुढे." आशाताई म्हणाली.

आता लटका राग आणायची पाळी माझी होती. मी तिला तिच्या हातावरती माझ्या हाताने हलकाच मार देऊ लागलो. तीही हसत हसत मला मारत होती.
"म्हणजे तुला मी तुझ्या नकळत मिठीत घेतो हे माहित होते आणि तुला ते आवडत होते. पण तू मला तसे कधी दाखवले नाहीस. मी किती टेन्शनमधे होतो माहित आहे?" मी तिला म्हटले.

"आता हे सगळे मी तुला माझ्या तोंडाने कसे सांगू?, की तू मला मिठीत घेतोस हे मला आवडते. रोज घेत जा. मला लाज वाटते" आशाताई म्हणाली.

"लाज वाटणे सहाजिक आहे. पण आज मला आपल्यातला असलेला एक अदृष्य पडदा बाजूला झाला याचा मला खूप आनंद होतो आहे."मी म्हटले.

तिने मला विरोध करण्याचे सोडून देवून माझ्या माने भोवती हात टाकला आणि मला घट्ट मिठी मारली. गुलाबी ब्लाऊजमधले तिचे दोन्ही स्तन माझ्या छातीला भिडले. ती माझ्याकडे हसत हसत पहात होती.

मी माझे ओठ पुढे करत मी तिच्या नेहमी घाम येणाऱ्या नाकाच्या शेंड्यावर ठेवले. नेहमी प्रमाणे तिच्या नाकावर घाम आलाच होता. मी तो खारटपणा माझ्या ओठांनी टिपला आणि परत माझे ओठ लांब केले."खारट घाम" मी तिला म्हटले. आशाताई खुदकन हसली.

मी परत पटकन माझे ओठ पुढे करत तिच्या थोड्याशा जाडसर ओठांवर ठेवले. तिनेही मला तिचे ओठ पुढे करत प्रतिसाद दिला. मी तिचे आवेगाने चुंबन घेऊ लागलो. मी माझी जीभ थोडीशी बाहेर काढली आणि हलकेच तिच्या ओठांवरुन फिरवू लागलो.

तिने आपले ओठ थोडेसे विलग करत मला तिच्या ओठावरुन जीभ फिरवण्यासाठी जागा करुन दिली. मी तिच्या ओठांवरती हळूवारपणे जीभ फिरवत होतो.

मी थोडा जोर करत तिच्या ओठांमधून माझी जीभ तिच्या तोंडात सरकवली. तिच्या दातांना स्पर्श करत माझी जीभ तिच्या जिभेला भिडली. आम्ही आमच्या जीभांचा एकमेकांना चिकटवत जीभांचा नाच चालू केला.

जिभेची लढाई करता करता तिने आपली जीभ जोराने आपल्या तोंडा बाहेर काढली आणि माझ्या तोंडात घातली. मी ती ताबडतोब माझ्या तोंडात ओढून घेतली आणि ती चोखू लागलो.

थोड्यावेळाने मी माझा हात पुढे करत तिच्या ओठांना माझ्या बोटांच्या चिमटीत पकडले आणि त्याचा एक छोटासा चंबू करुन त्यावर मी माझे ओठ ठेवले. आशाताईने आपला चेहरा डावी उजवीकडे फिरवत मला प्रतिसाद दिला.

मी माझे तोंड तिच्या ओठांपासून दूर करत माझे ओठ तिच्या गालावरती ठेवले आणि ते सरकवत सरकवत अलगद तिच्या उजव्या कानाच्यावर ठेवले.
आशाताईने शहारत मला प्रतिसाद दिला. तिने माझ्या गळ्याभोवतीची मिठी घट्ट करत मला जवळ घेतले. मी हलकेच तिचा कान माझ्या दातात धरला आणि हलकेच चावला. ती एकदम शहारली.

"ए!!!" तिने चित्कारत मला प्रतिसाद दिला.

मी माझा उजवा हात सरकवत तिच्या केसांमधे घातला आणि तिच्या केसांमधे नखांनी छोटी छोटी वर्तूळे काढत तिला डोक्यात खाजवू लागलो.

आशाताई मी करत असलेल्या स्पर्श सुखाच्या लाटांवरती तरंगत होती.

मी तिच्या केसातला माझा उजवा हात खाली घेतला आणि आमच्या दोघांच्यामधे सरकवत तिच्या स्तनांवरती सरकवला. साडीच्यामागे असलेल्या ब्लाऊजच्या मागे तिच्या ब्राचा स्पर्श माझ्या हातांना साडीवरूनही जाणवत होता. मी आलटून पालटून तिच्या ब्लाऊजमधील दोन्ही स्तनांना हाताळत होतो. त्या कबुतरांचा स्पर्श अनुभवत होतो.

मी थोड्यावेळाने मी आशाताईला म्हणालो " मी जरा दोन्ही पाय लांबकरुन कोचावर बसू का? मग तू माझ्या अंगावर आरामात रेलून बसू शकशील."

आशाताई माझ्यापासून थोडीशी दूर झाली आणि कोचावरुन लांब होत उभी राहिली. मी माझे दोन्ही पाय कोचावर घेतले आणि पसरले. आणि आशाताईले दोन्ही हात लांब करत येण्याची खूण केली. माझ्या दोन्ही पायांमधे माझ्याकडे पाठ करुन आशाताई बसली. मी माझी पाठ कोचाच्या कुशन केलेल्या हाताला टेकली. ती माझ्या छातीवर पाठमोरी बसली. तिचे डोके माझ्या तोंडाच्या जवळ आले.

मी तिच्या मागून माझे दोन्ही हात तिच्या गळ्यात टाकले आणि तिला मागून मिठीत घेतले. तिचे कुरळे केस तिच्या चेहऱ्या भोवती छानशी महिरप करत होते. तिचे टप्पोरे काळेभोर डोळे चमकत होते. तिच्या नीतळ स्वच्छ चेहऱ्यावर खुशीचे स्मित होते. माझे हात तिच्या खांद्यावरुन खाली तिच्या छातीवर रुळत होते. माझ्या मनगटांना तिच्या स्तनांचा हलकाच स्पर्श होत होता. तिने माझे हात हातात धरले होते.

मी माझे पाय कोचावर लांब पसरले होते. तीने माझ्या पायांमधे बसून तिचे पाय तिने लांब केले होते आणि ते माझ्या पायांच्या मधे माझ्या पायाला समांतर पसरले होते. तिची साडी तिने सारखी करुन आपल्या पायावरती व्यवस्थित पसरली होती.

मी माझी मान थोडीशी खाली करुन तिच्या गालाचे मी चुंबन घेतले. तिनेही आपला चेहरा वळवून मला चुंबन दिले.

"आशाताई तुला कसे वाटतय माझ्याजवळ येऊन?" मी विचारले. तिने आपला चेहरा उचलून माझ्याकडे आपल्या मोठ्या डोळ्यांनी पाहिले.

मी हलकेच माझे हात तिच्या हातातून सोडवून घेऊन तिच्या काखेतून तिच्या गुलाबी साडीच्या पदरा आडून, तिच्या गुलाबी ब्लाऊज मधील मोठ्ठ्या स्तनांवर ठेवले आणि हलकेच दाबले.

आशाताईचे स्तन माझ्या हाताच्या पंजात सहज मावत नव्हते. सुधाताईच्या स्तनांच्या तुलनेत ते खूपच मोठ्ठे होते.

नंतर मी तिच्या ब्लाऊजमधील तिचे स्तनाग्र अंदाजाने बोटाने चाचपले आणि त्यावर अलगद माझी बोटे फिरवू लागलो. कधी त्या स्तनाग्रांच्या भोवतीच्या भागावर माझ्या बोटांनी वर्तूळ काढू लागलो. तिची स्तनाग्रे ताठरलेली माझ्या बोटांना कळत होती.

"पिल्लू माझा ब्लाउज आणि ब्रा काढून टाक ना?" आशाताई मागे मान वळवून माझ्याकडे पहात म्हणाली.

"का?" मी विचारले.

तिने काही उत्तर दिले नाही. मी परत माझ्या दोन्ही हातांनी तिच्या ब्लाऊजमधल्या स्तनांशी खेळत होतो.

असाच थोडा वेळ गेला परत आशाताई म्हणाली "सोनू... माझा ब्लाऊज आणि ब्रा काढ ना"

मी परत तिला म्हटले "का ते सांग ना?" आशाताई लाजत लाजत म्हणाली "अरे तू त्यांना हात लावत असल्याने ते आता ब्रा आणि ब्लाऊजमधे रहात नाहीत रे. माझी ब्रा मला घट्ट होऊन काचते आहे !! ब्रा आणि ब्लाऊज काढून टाक म्हणजे मला बर वाटेल" मला तिच्या तोंडून हेच ऐकायचे होते.

मी पडत्या फळाची आज्ञा मान्य केली. तिला माझ्या अंगावरुन लांब करुन उठवून बसवले. तिचा आपल्या भोवती लपेटलेला गुलाबी साडीचा पदर मी तिच्या डाव्या खांद्यावरुन दूर केला आणि कोचाखाली जमिनीवर टाकला. त्या बरोबर मला तिचे त्या गुलाबी ब्लाऊजमधले मोठ्ठे स्तन दिसू लागले. तिचा कुरळ्या केसांचा जाड पण छोटा शेपटा तिच्या पाठीवर रुळत होता. तिचा शेपटा हातात पकडून तिने आपल्या खांद्यावरुन पुढे घेतला आणि मला पाठ मोकळी करुन दिली.

मी तिच्या मागे बटणे असलेल्या त्या गुलाबी ब्लाऊजची बटणे एक एक करीत सोडली. त्या बरोबर तिच्या स्तनांवरती इतकावेळ ताणून असलेला तिचा गुलाबी ब्लाऊज सईल झाला. पाठूवरुन ब्लाऊजचा अडससर दूर झाल्या बरोबर मला तिची मोकळी गोरी पाठ दिसू लागली. तिचा ब्लाऊज तिच्या उघड्या पाठीवर सुटून लोंबकळत होता. तिच्या ब्राचा पट्टा तिच्या पाठीवर घट्ट आडवा दिसत होता. तिच्या गोऱ्या पाठीवर तिच्या ब्राचा पांढरा पट्टा मादक दिसत होता.

मी तिच्या ब्राच्या पट्ट्यात बोट घातले आणि तिची ब्रा मी माझ्या बोटांनी ओढली. त्या बरोबर तिच्या ब्राचे इलॅस्टीक ताणले गेले. इलॅस्टीक थोडे ताणल्यावर ते मी सोडून दिले. त्या बरोबर ते तिच्या पाठीवर पटकन गेले आणि त्याचा फटकन आवाज झाला आणि आशाताईला त्याचा हलकासा फटका बसला.

Sonunn
Sonunn
3 Followers