लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 06

Story Info
लस्ट इन फॉग सिजन१ मधील घटनांची उकल!
1.5k words
5
213
00

Part 6 of the 14 part series

Updated 06/10/2023
Created 06/06/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आई बाबा काही कामासाठी दुसर्या गावी जाणार होते आणि निदान चार दिवस तरी येणार नव्हते. त्यामुळे मी खूप आनंदीत झालो होतो. कारण मी आणि पवन तेव्हा एकटेच घरी असणार होतो. यावेळी पवन बरोबर सेक्स करायचाच अस मी मनाशी पक्के केलं होतं पण मनात जर धाकधूक होत होती.

रात्रीची वेळ होती आम्ही टीव्ही बघत बसलो होतो. आम्ही एकमेकांच्या जवळ बसलो होतो लाईट ऑफ करून टिव्ही लावला होता, कुठला तर इंग्रजी सिनेमा होता, त्यात एक तरुण आणि तरुणी जंगलात हरवले होते आणि त्यांच्या मागे कधी जंगली आदिवासी नरभक्षी लोक लागले होते! त्यांचा अवतार खूपच भयानक होता. घाबरून मी मध्ये मध्ये पवनला चिटकत होतो. तो देखील मला जवळ करत होता. त्या सिनेमात नायक आणि नायिका एक गुंफेत येतात आणि थोडयाच वेळात त्यांचा गरमा गरम सीन चालु झाला, मी जवळ असुनही पवनने चॅनल बदलले नाही, अगदी आरामात तो चित्रपटाचा आनंद घेत होता, दोन तीन वेळा त्याने त्याच्या लवड्याजवळ माझे लक्ष नाही हे पाहुन खाजवले, पण माझ्या नजरेतुन सुटले नाही, मी देखील उत्तेजीत झालो होतो, शेवटी एकदाचा चित्रपट संपला व पवन बिछान्यावर पसरला व झोपायचा प्रयत्न करू लागला.

माझी झोप मात्र कुठल्याकुठे उडाली होती, अर्ध्यातासाने मी पवनकडे पाहीले, त्याला बहुदा झोप लागली होती, त्याच्या प्रत्येक श्वासागणीक त्याचा ऊर वर खाली होत होता, पवन बर्मुड्यावर झोपला होता , त्याच्या उघडया मांडया पाहुन माझा लवडा अंडरवियर मधे कडक झाला होता, मी त्याच्या जवळ त्याला चिटकुन झोपलो , जरा वेळाने हिम्मत करून मी माझा हात पवनच्या अंगावर टाकला त्याने अजिबात हालचाल केली नाही, पण अचानक पवनने त्याची एक मांडी माझ्या मांडीवर टाकली व त्याचा हात माझ्या पोटावर आणला, त्याच्या मांसल मर्दानी स्पर्श माझ्या शरीराला होताच माझ्या अंगातले रक्त उसळले व आपोआप माझा हात देखील त्याच्या शरीरावर पडला.

माझ्या हाताचा दबाव त्याच्या छातीवर पडला, तेवढयात पवनने डोळे उघडलेले मी पाहीले व मी नखशिखान्त हादरलो, आता माझे काही खरे नाही असे वाटुन मी त्याच्या छातीवरला माझा हात मागे घेउ लागलो तोच पवनने माझा हात आपल्या हाताने पकडला आणि म्हणाला "तुला भीती वाटत असेल तर तू मला मिठी मारून झोपू शकतोस."

ती रात्र कधी संपू नये अशी रात्र होती माझ्यासाठी. मी घट्ट मिठी मारून त्याला झोपलो.

आता आई बाबा घरात नसल्यामुळे आम्ही काहीतरी खास जेवणाचा बेत करायचं ठरवलं पवनला आणि मला चिकन खूप आवडतं म्हणून चिकन बनवलं होतं त्याच बरोबर चिकन बिर्याणी देखील बनवली होती मस्तपैकी जेवण झाल. आम्ही निवांत बसलो होतो आता बसून बसून काय करायचं म्हणून विचार केला चला सापशिडी खेळूया मी म्हटलं पण सापशिडी वरच्या माळ्यावर होती. मी ती काढायला वरच्या माळ्यावर गेलो मळा तसा बर्यापैकी मोठा होता. खिडकीतून त्यात प्रकाश येत होता त्यामुळे तिथे ब-यापैकी खेळती हवा होती. माळावरच्या कपाटावर एक पेटी होती, त्यामध्ये ती सापशिडी होती. मी स्टुलावर चढून ती काढण्याचा प्रयत्न करत होतो पण काही माझ्या हाताला येत नव्हती. मी पवनला आवाज दिला तसा तो वर आला. माझ्या हृदयात धडधड झाली.

आम्ही खाली देखील दोघे एकटे होतो पण, या बंदिस्त खोलीत काही तरी व्हावा अशी माझी प्रचंड इच्छा होती. मी तसाच उभा होतो त्याने विचारले "काय झालं?"

तर मी म्हणालो "अरे ही पेटी माझा हाताला येत नाहीये"

त्यावर पवन म्हणाला, "अरे थांब मी चढतो." पवन स्टूल वर चढला पण तो हलत होता. त्यामुळे तो म्हणाला "जरा स्टूल पकडून ठेवतोस का?" मी स्टूल पकडण्याच्या ऐवजी त्याचे पायच पकडले तोवर पेटी मध्ये सापशिडी शोधण्यात दंग होता तसा मी माझा हात वर-वर घेत गेलो आणि आता माझे हात त्याच्या मांड्यांवर होते मी हलकेच हात पुढे घेत त्याच्या लिंगा जवळ हात ठेवला जरासा दचकला, पण मी विचारलं घाबरून विचारलं काय झालं तसा तो म्हणाला, "काही नाही. असच पकडून ठेव. मी शोधतोय"

मी तसाच पकडून माझा हात त्याच्या लिंगावर ठेवला. थोड्या वेळा नंतर मला जाणवलं की त्यांच्या त्याच्या पॅन्टीत उभार निर्माण होत आहे. मी तसं अजून तो उभार माझा हाताने दाबत त्याला घट्ट पकडलं मला घाम फुटला होता. तोदेखील कपाळावरून घामाची टिपं गाळत होता शेवटी सापशिडी मिळाली. तो खाली उतरला त्याच्या पॅन्टीतला उभार तसाच होता. मी त्याच्याकडे पाहू लागलो मी कशीबशी त्याला नजर मिळवत "चल खाली"म्हणालो.

आपल्या पॅन्टीत निर्माण झालेल्या उभारावर सापशिडी ठेवत तो लपवू लागला. पवन पुढे जाणार तेवढ्यात मी म्हणालो "खरं तर सापशिडी पेक्षा नदीतल्या पाण्यात जाऊन मासे पकडायला जास्त मज्जा येईल! जसं आपण त्या दिवशी पकडलेले तू परदेशी जायच्या अगोदर" पवन थबकला आणि अडखळत म्हणाला, "म्हणजे म्हणजे काय?"

मी जरा चावट आवाजात म्हणालो "अरे तू नाही का मला तू तुझा मासा पकडायला सांगितला होता पण तो निसटून गेला"

त्यावर पवन फक्त हसला आणि म्हणाला "तो मासा गेला, आता कधीच हातात लागणार नाही!" कदाचित त्याला ती गोष्ट तिथेच दाबून ठेवायची होती पुढे चालू नव्हती ठेवायची. म्हणून तो असं म्हणाला असावा. मी चांगलाच पेटलो होतो मी आता स्पष्ट बोलायचं ठरवलं.

मी त्याला म्हणालो, "असं काही नाही आसा मी आत्ता देखील पकडू शकतो" पवन च्या चेहर्यावरचे भाव बदलले कदाचित त्याला हे आवडत नव्हतं. मी म्हणालो, "मला माहित आहे त्या दिवशी नक्की कोणता मासा माझ्या हातात होता."

तिचा चेहरा सफेद झाला होता तो चाचपडत म्हणाला, "अरे ते असच मी गम्मत म्हणून बाकी काही नाही रे"

"पण तूला ते आवडलं होत ना?" मी प्रश्न केला.

"हो" तो मान हलवत म्हणाला.

मी म्हणालो, "तू मला अगोदर हे का नाही सांगितलं?"

पवन म्हणाला "मी त्या रात्री जागाच होतो. मी तुला हलवताना पाहिलं"

पवन म्हणाला, "मला भीती वाटत होती. तुला हे आवडेल की नाही पण आता मला कळालं की तुला देखील हे आवडतंय"

मी विचारलं "कसं काय?"

तर तो म्हणाला, "त्या रात्री मी जागाच होतो. माझं हलवून झाल्या नंतर तू देखील स्वतःला मोकळं केलंस मी हलवत असताना तू मला गपचूप पणे पाहत होतास हे देखील मला माहीत होतं आणि टीव्ही बघून झाल्यानंतर झोपल्यावर तु माझ्या लिंगाला चोरटा स्पर्श केला ते देखील माझ्या ध्यानात आलं."

मी तसाच लाजून मान खाली घालून काही वेळ उभा राहिलो. माझी नजर त्याच्या पॅन्ट कडे गेली त्याच्या पॅन्ट मध्ये उभार निर्माण झाला होता. पवनच लिंग ताठलं होतं. हे मला कळालं होतं, पण मी काहीच हालचाल केली नाही. पण माझी नजर मी थेट त्याच्या पॅन्टच्या उभारावर टिकवून होतो. काही क्षण शांतता होती. हिमतीने पवन ने मला विचारले "तू हातात घेणार का?"

माझी हृदयाची धडधड वाढली होती नक्कीच त्याच्या पण हृदयाची धडधड वाढली होती कारण आम्ही दोघे देखील घामाने भिजत चालले होतो. मी मानेने होकार दर्शवला पवन ने आपल्या पॅन्ट बटन काढलं आणि चैन खाली केली. मला त्याच्या अंडरवेअरच्या आतील उभाराच दर्शन झालं. निळ्या रंगाची ती अंडरवेअर फुगली होती. आणि खाली ओली झाली होती. तो त्याचा प्रीकम असावा. माझी नजर हटली नाही.

माझी नजर तिथून हटलीच नाही त्याने दोन्ही दोन्ही अंगठी आपल्या अंडर पॅन्ट मध्ये घातले आणि चारी बोट बाहेर ठेवली आणि हळूच त्याची अंडरवेअर खाली केली. तसा टुणकन उडी मारून त्याचा लंड बाहेर आला आणि माझे डोळे मोठे झाले. मी माझा उजवा हात पुढे केला. हात लावू की नको हा मी विचार करू लागलो. पवन म्हणाला "घे ना हातात मी त्याच्या स्पर्श केला ते खूप गरम होते ती खुप गरम ते खूप मी लगेच हात पाठी घेतला पवन म्हणाला अरे घाबरू नकोस" मी परत माझा हात त्याच्या लिंगावर ठेवला आणि या वेळी ते लिंग मुठीत पकडलं.

त्या लिंगाची उष्णता वाढली होती. पवनच्या तोंडातून एक सुस्कारा निघाला आणि मी अचानक तो म्हणाला "जसं त्या मश्याबरोबर केलं तसंच आत्ता कर. मी मानेनेच होकार दिला आणि मी माझा हात मागे पुढे करत त्याच्या लवड्याची चमडी मागे पुढे करू लागलो. त्यातून पारदर्शक द्रव्य पाझरू लागला होता. मी असं हलवने काही वेळ चालू ठेवलं आणि त्याच्या लिंगाचे मधून पांढरा फवारा उडाला.

मराठी झवाझवी

तो फवारा माझ्या शर्टावर येऊन पडला. घट्ट दाट फवारा माझा शर्ट वरून ओघळत नव्हता एवढा तो घट्ट होता तो. तसाच माझ्या शर्टाला चिटकून राहायला थोड्या वेळानंतर पवन भानावर आला. त्याने आपले लिंग आत घातले आणि पटकन स्वतःचे कपडे नीट केले. माझ्याकडे बघून तो "सॉरी मी तुझा शर्ट साफ करतो." असं म्हणाला त्याने नजर माझ्या शर्टावर होऊन नजर अजून खाली नेली. तर त्याला माझ्या चड्डीत झालेला तंबू दिसला मी काही न बोलता त्याने माझी चड्डी खाली खेचली आणि माझे लिंग देखील हलवू लागला. मी देखील त्याच्या स्पर्शाने मोहरुन गेलो.

माझ्या अंगावरचा केसं न केस उभा राहिला. माझ्या तोंडातून वेगवेगळे आवाज निघू लागले माझ्या नकळत. मी पवन कडे पहिलं आणि त्याने माझ्याकडे बघून फक्त स्माईल केली आणि मी त्याच्या समोर केव्हा गळालो माझं देखील मला कळालं नाही. माझा चिक त्याच्या हातावर सांडला बघून मी घाबरलो आणि त्याच्याकडे पाहू लागलो मला माझा चिक हात त्याच्या हातावर पडला म्हणून वाईट वाटलं हे त्याने माझ्या नजरेतून ओळखलं. मी काही बोलायच्या आतच तो म्हणाला, "असू दे चल आपण साफ करून घेऊ."

या प्रसंगानंतर आम्हाला दुपार खूपच मोठी वाटू लागली मी माझ्या खोलीत होतो आणि तो त्याच्या खोलीत होता. काय बोलावं हेच कळेना असं वाटत होतं की आम्ही काहीतरी चुकीचं करतोय. काय करतोय हे समजत नव्हतं. संध्याकाळ होत आली होती पवनची दुपारची झोप पुर्ण झाली मीदेखील थोडावेळ पवन विचार करता करता मला झोप लागली होती. मी पवन च्या खोलीत गेलो तर तो तिथे नव्हता म्हणून मी स्वयंपाक घरात गेलो तर तो चहा बनवत होता त्याने विचारलं, "तू चहा घेणार?" मी मानेने "हो" म्हणालो.

चहा कपात ओतून त्याने मला हातात दिला आणि स्वतःचा देखील चहा त्याने घेतला आम्ही दिवाणखान्यात बसलो. शांतता भंग व्हावी म्हणून त्याने टिव्ही लावला पण केबल गेल्यामुळे टीव्हीला काहीच दिसत नव्हतं म्हणून परत टीव्ही बंद केला आणि शांतपणे चहा संपवला. आता काय करायचं काहीच कळत नव्हतं राहून-राहून माझ्या डोळ्यासमोर दुपारची घटना येत होती. पवन देखील बसल्याबसल्या आपले पाय हलवत होता यावरून मला कळालं त्याच्या देखील मनात तोच विचार असावा कारण माझ्याबरोबर बसायला आता त्याला अवघड जात होतं. शेवटी मी हिम्मत करून त्याला विचारलं, "आपण जे सकाळी केलं ते तुला आवडलं?"

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 01 मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग१"in Gay Male
Me and Rajan ही माझी आणि कोल्हापूरच्या राजनची गे सेक्स स्टोरी आहे.in Gay Male
पावसाळ्यातील वसंत पावसाळ्यात दोन कामुक शरीरांनी वसंत कसा फुलवला वाचा या कथेत!in Gay Male
गिफ्ट देणारा आणि घेणारा दोघांनाही आनंदी करणारे गिफ्ट!in Gay Male
More Stories