स्वप्न भंग Ch. 01

Story Info
स्वप्न भंग. .!
1.3k words
4
164
00
Story does not have any tags

Part 1 of the 7 part series

Updated 06/11/2023
Created 10/05/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here
Dkshi
Dkshi
2 Followers

खर तर तिचा फ़ोटो पहताक्षणी दिपकच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती....

ती म्हणजे सौंदर्याचि अप्रतिम मुर्ती आहे.. तिला पहताक्षणी अप्सरांचा भरणा आसलेल्या साक्षात इंद्रानेही भान हरपून जाव इतकी देखणी मुर्ती होती..

कित्येकदा तिचा तो फ़ोटो दिपकन निरखून निरखून पाहिला होता.. दरवेळी ती इतकी आरस्पानी दिसत होती की.. तिला बघावं आणि बघतच रहावं असं कोणालाही वाटेल अशी दिसत होती..

तिच्या बद्दल असलेल्या निखळ प्रमाणे आधिच दिपक तिच्यात रुजून गेला होता.. आज तर तिच्या फोटोने त्याला अस्वथ करुन सोडलेल.. ती पाठमोरी पहात होती पण चेहरा पूर्ण दिसत होता.. तिच्या सुंदर चेहर्यामूळे तिच्या इतर देहावर कधी दिपकची नजर फिरलीच नाही.. किंवा निखळ प्रेमाने व तिच्या थंड सौंदर्याने तिच्या बद्दल वाईट विचार त्याच्या मनाला कधी शिवलाच नाही.. आज ती फ़ोटोतून त्यला तिच्याकडे जणू ओढून घेत होती.. दिपकला पूर्ण तिच्या सौंदर्याच पूर्ण वेड लागल होत.. साडीतल तिच आज रूप खुपच खूलल होत...

तो फ़ोटो पहातच त्या विचाराच्या तन्द्रीत तो कधी स्वप्नात गेला दिपकला ही कळल नाही..

खरं तर तिचे काळे सोनेरी काळे केस तीन अवळुन वेणीत बांधले होते.. मात्र त्यातुन सुटलेले काहि अल्लड केस उगीचच तिच्या चेहर्यावर रेंगाळात होते.. त्या गोर्यापान चेहर्यावर ते खुलून दिसत होते.. त्याची नजर तिच्या संपुर्ण चेहर्यावर हळुवार फिरत होती.. जणू ती त्याच्या समोरच उभी होती..

चेहर्यावर पहातानाच कपाळा वर आसलेलला गोरा पिवळसरपणा खाली सरकेल तसा हनूवटि पर्यंत गुलाबी होत गेलेला..

तीची ती घायाळ करणारी नजर दिपकच ह्रदय छेदून जात होती.. खर तर तिच्या नजरेत नजर घालुन पहाव..आणी त्या कतिल नजरेने ह्रदय पाघळुन जाव अस होत.. तिचे शुभ्र डोळे आणी काळीभोर बुबळ जणू त्याला आव्हान करत होती.. ती एकटक त्याच्या कडे पहात होती.. पापण्या न हलवता.. दिपकची हळुच नजर तिच्या भुवई वर गेली त्या म्हणजे चित्रकराणे चित्र काढाव अश्या आखीव रेखीव होत्या.. त्या सुंदर डोळ्याना आणी नजरेला नजर देऊ नये म्हणुन जणू तटबंदीच.. खाली पापण्यावर गुलाबी रंग नैसर्गीकपणे चढला होता...

तीची नजर तेव्हा ही त्याच्या डोळ्यातच अडकलेली तो काय विचार करतोय तिला नकळत जाणवतं होत.. आकारण आनंदाचा काहूर तिच्याही ह्रदयात फुटला होता.. पण तरिही दीपकच्या नेमक्या भावनांचा तिला पत्त्ता लागला नव्हता..

दोन्हि भुवईमधून आलेल टोकदार नाक खुलून दिसत होत.. एकदम मस्त तिच्या चेहराला साजेस थोडं टोकदार नाक उत्कटपणे बाहेर आलेलं जाणवलं.. ते टोक बोटांच्या चिमटीत पकडत लाडिकपणे हलवाव अशी दिपकची भावना झाली.. त्याच क्षणी त्याला आसही वाटलं की नाकाने तिच्या नाकाच्या टोकाला हळुवार छिडकाराव जणू नाक नव्हे तर त्या दोन तलवारीच हळुवार भिडाव.. तिच्या गरम श्वासाला समोरुन जाणिवेत घ्यावं.. त्यान ते केलही..

त्याच क्षणि त्याची ती बारिक लांब बोटं आता तिच्या गुलाबी चेहर्यावर रेंगाळू लागली.. ते गुलाबी गाल म्हणजे गुलाबी कमळ पाकळ्यांचा सरफेस जणू... त्यान गालावर गाल फिरवत पुन्हा नाकांने नाकाशी हळुवारपणे खेळू लागला.. तिच्या गालावर त्याच्या बोटांनि स्पर्श करताच तिला शहारून आल.. तिच्या सर्वांगातून एक हुरहरी आलि.. तिच्या चेहर्यावरची ती बारिक सोनेरी लव अचानक थरथरू लागली.. बस्स हाच तो सुंदर क्षण होता.. तिच ते रूप पाहुन दिपक आता पूर्ण भानावर आला.. तिच्या या प्रतीसादान तो बाकीच्या वासनांधा प्रमाणे एखाद्या सौंदर्यावर तुटुन न पडता दिपकला तिच्या बद्दलच्या निखळ प्रेमाने आता तिचा पूर्ण विश्वास असल्याची खात्री पटू लागली होती..

एका आकारण भितीने किंवा काळजीने व जबाबदार पुराषाच्या जाणीवेने दिपकने तिच्या केसांवरुन हात फिरवला.. त्या सुंदर रेशमीकेसात त्याचे हळुवार हात फिरू लागले...

दिपकच्या त्या कृतीने प्रेमासोबत तिला आदराची आणी काळजीची जाणीव होवू लागली.. दिपकच्या मिठीत शिराव.. त्याच्या हृदयावर आवळुन डोकं ठेवून शांत पणे त्याच्या प्रेमाची जाणिव घ्यावी.. त्याच्यात विरघळून जावकी काय असं वाटताच ती उत्कटतेने दिपकच्या मिठीत शिरली.. दिपकनेही तिला हळुवारपणे कवेत घेतल त्याचे केसांतिल दोन हाता पैकी एक हात आता तिच्या खंदा आणी पाठीवर थोपटू लागला...

तीचा मस्त गरम श्वास दिपकच्या गळा आणि छतिला जाणवतं होता.. दोघांच्या परफ्युम मिश्रित घामाच्या वेगळ्या मस्त सुगंधान आपल वाटत होत.. तिन वर मान केली.. आणी त्यान प्रेमाण हळुवारपणे आपले ओठ तिच्या कपाळावर उमटवले.. तिला त्याच्या गरम आणि मस्त ओठांची जाणीव झाली.. हसुन तिने मान पुन्हा दिपकच्या कुशित घातली.. तिच्या डोक्यावर दिपकने आपली हनुवटी विसावली.. दोघांचा प्रेम.. आदर आणि काळजी याची जाणीव होवू लागली.. तिचा तो स्पर्श दिपकला स्वर्गसुखाची जाणिव देत होता.. दोघाना ही एकमेकांच्या हृदयाची धडधड जाणवतं होती... ही तर उजवा कान ठेवून एकत होती... जणू ते उत्कटतेने तिच्या साठि हादरत होत..

काही वेळांन तो खंद्यावरचा दिपकचा उजवा हात तिच्या डाव्या कानावर आला.. गोरेपान आणि मोठे कान खुप भारी दिसत होते.. त्यावर आसलेले सुवर्ण ते आजून खुलवत होते.. कानाच्या वर कडेला तिने टोचून सोन्याच घातलेल होत.. त्याची नजर कानाच्या पाकळी वर गेली. त्या पाकळीवरच कानातलं लाडिकपणे डुलत होत.. दिपकनेही हळुच टिचकी मारतच ते झोके घेऊ लागल.. बस्स ते सुंदर होत.. तिलाही ते छान वाटलं. सुंदर केसांतून काही केस त्या गोर्यापन कानावर फिरत होते.. त्या कणांच्या कडाना हळुवारपणे चावाव आणि कानाची पाकळी त्या डुला सह चोखावी अशी त्याची ईछा झाली.. दिपकची बोटं आता त्या कानावर फिरू लागली.. तिच्या कानाच्या प्रत्येक फटीतून फिरवताच तिला एकदम शहरुण येऊन लाजल्या सारख खुद्कन हसायला आल.. तीन त्याच्या हृदयावर ठेवलेले डोकं हसत उचललं.. आणी दिपकची नजर त्या सुंदर गोड हास्यावर गेली. बास त्याला सार्थक वाटलं..

ती खुश असावी.. तिन सुखात आनंदात रहावं या पलीकडे दिपकची इतर काहि भावना कधी नव्हती.. आज तिला जवळ घेउन तिचा आनंदपाहून त्याला भारी वाटू लागल..

तिच तो गोड हासू पाहताना तिच्या गालावर हळुवार लाली चढली.. त्याच लक्ष चेहर्यावर फिरत.. हनुवटी कडे गेल.. त्या रुपाला साजेसी ती हनुवटी दिपकन हातात धरून तिच्या एकदम नजरेत नजर रोखून पाहिलं.. तस तिला काळजात धस्स झालं..

दिपकच्या नजरेतून काहिच कळत नव्हतं.. आदराची.. प्रेमाची.. काळजीची की....

वासनेची...

मात्र ती बोलत नसली तरी दिपकला त्याची जाणीव झाली.. तसा तो खुद्कन हसला... त्याच्या त्या हास्याने ती अजूनच गोंधळली.. ती त्याला चिटकून उभा.. त्याचा एक हात केसात आणी एका हाताने तीची हनुवटी पकडलेली.. आणी तो तिचा मनाचा गोंधळ पाहून दिलखुलास हसत होता.. हसत हसत म्हटला.. घाबरू नको वेडी.. काळजाचा तुकडा आहेतू.. तो तिला हळुवारपणे थोपटत म्हणाला..

तिला ही हायसं वाटुन अजून त्यच्यी ओढ निर्माण झाली.. आणी पुन्हा आपल मन दिपकन नसांगता ओळखलं म्हनुन स्वताच खुद्कन हासू आल..

तिच्या त्या हास्य पहाताना तिचे सुंदर दात चमकू लागले.. जणू चांदणच.. त्याची नजर त्याकडे गेली.. त्यावेळी त्याला तिचे आखीव रेखीव डाळींबी ओठ दिसले.. वरचा ओठ एकदम स्लिम आणी खालचा किंचीत त्याला साजेसा.. एकदम स्म्मूथ.. त्या किचित डार्क ओठांच्या कडा ते सगळ जणू कोरलेलेच..

त्याला ते खुप आवडायचे..

दिपकच लक्ष तिच्या त्या ओठावर खिळल..

तिला त्याची जाणीव जाहली..

दोघांच्या श्वासचि गति पट्कन वाढाली.. तिचा आणि त्याचा श्वास एकदम वाढला.. श्वासागनिक वर खाली होनारे एकमेकांचे शरीर दोघांना जाणवतं होते..

त्या ओठावर तो निरखून लक्ष देत होता. त्या डाळींबी ओठावरुंन नजरच हट्टत नव्हती..

तिला आता अचानक झापड येऊ लागली.

तिने डोळे हळूवारपणे मिटाले..

दोघांच्या श्वासचि गति पट्कन आनखी वाढाली..

दिपकनही तिचे मिट्लेले डोळे पाहुन हळुवारपणे डोळे मिटुन तिच्या आणखी जवळ गेला.

तिन जणू स्वताला दिपकच्या स्वाधीन करुन टाकल

त्या क्षणी फक्त एकमेकांची जाणीव.. दोघांच्या श्वासाच आवाज.. एकमेकांचा सुन्दर सुगंध.. बाकी

दोघांचे अस्तित्व सोडूण सगळ जग विसरुन गेले होते..

त्या दोन्हि चेहेर्यात फक्त एक बोटांच अंतर होत.. दोघान गरम श्वासाची जाणीव होवू लागली..दोघं एकालयीत श्वास घेत होते.. खरं तर ते दोन जीव नसुन एक जिव म्हणुन जानिव करत होते..

तो पुढे काय करेल.. नको त्यान पुढ जावू नये असं तिच एक मन म्हणत होत.. पण तिच्या कृती तर विरोधी घडत होत्या.. तो

बस्स जवळ येउन हळुवार ओठावर ओठ टेकवतो का काय आणि आपल्या ओठातील रस हळुवारपणे पितोय की काय असं तिला वाटू लागल.. तिच 90 टक्के मन तेच म्हणत होत. त्याच भरभरुन मिळणार निस्वर्थी प्रेम... काळजी... याची तिला पूर्ण जाणिव होती.. त्यामुळ तिला काय कराव हेच सुचत नव्हत.. आता त्यान नाहि पुढाकार घेतला तर आपणं घ्यावा का असही तिला वाटू लागल..

असंख्य विचार ती डोळे मिटुन करत होती.. आणी दिपकला ते ती न सांगता जाणवतं होता.. पूर्ण वेडा होता तो तिच्यासाठि...

तीही त्यला लाडिकपणे वेडा म्हणायची..

दिपकचा एक हात डोक्यातल्या केसांतून सरकत तिच्या डोक्या मागे केसात जावून त्यान हळुवारपणे केस आवळले.. आणि दुसरा हनुवटीवरचा हात तसाच खाली सरकत तिच्या गळ्यावर गेला.. बस्स तो स्पर्श तिला खुप काही सांगून गेला.. त्यान तिच्या गळ्यावर पकडुन तिच्या चेहरा आता एकदम जखडला गेला.. इकड त्याचा श्वास आणखी जवळ जाणवू लागला.. तिला काय हवं तेच कळत नव्हत.. तीची डोळे उघडायची हिंमत होत नव्हती.. इकड त्यांन किंचीत डोळे उघडले.. तिचे मिट्लेले ओठ किंचीत थरथरू लागलेले पाहिले... चेहर्यावर एक किंचीत नैसर्गिक लाली आलेली होती.. त्यान ओठाकडे पहात किंचीत मान तिरकी केली.. बस्स आता स्वर्गसुख उपभोगायच तोच

दिपक भानावर आला

त्याला तिचा तो फोटो असल्याची जाणीव झाली.. 😀😝

Dkshi
Dkshi
2 Followers
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story