स्वप्नपरी भाग 03

Story Info
स्वप्नपरी कोण आहे याचं उत्तर या भागात तरी मिळेल का?
2.3k words
4.29
11
0
Story does not have any tags
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

जया भाभीच स्वप्न पडून 4-5 दिवस झाले होते.पुन्हा एकदा स्वप्न की सत्य याच्या हिंदोळ्यावर मी हेलकावे खात होतो. स्वप्न म्हणावं तर माझ्या जिभेवर पुच्चीच्या रसाची चव अजून होती,माझा लवडा पण चोखून लाल झाला होता,आणि मी फक्त बरमुडा घालून सोफ्यावर झोपलो होतो.आणि सत्य म्हणावं तर कोमलची चड्डी जी मी घातली होती ती जागेवर नव्हती आणि जयाभाभी खरच गावाला गेली होती.

गेले 4-5 दिवस मी सतत हाच विचार करत होतो काहीच कळत नव्हत ती मसाज करणारी मुलगी, जयाभाभी,या खरंच आल्या होत्या की माझ्या मनाचे खेळ होते.आणि मग ' माझ्या जिभेवर असलेली ती विशिष्ट चव, मरून रंगाची चड्डी, चोखून लाल झालेलं माझं शिस्न ' या गोष्टी वास्तवाची जाणीव करून देत.

खरं काय याची शहनिशा कशी करावी याचा मी विचार करत होतो. दोन्ही घटनांमध्ये काय साम्य आहे याचा विचार करत असताना अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

दोन्ही घटना दुपारी ज्या वेळेस घरी कोणी नसत अश्या वेळी घडल्या.

दोन्ही वेळेस कोमलने मला गोळ्या खायला दिल्या होत्या.

दोन्ही वेळेस कोमलने मला झोपेतून उठवलं होत.

दोन्ही वेळेस फक्त ओरल सेक्स झाला होता.

दोघींच्या योनीवर केसांच जाळ होत. आणि विशेष म्हणजे दोघींची चोखण्याची पद्धत सारखीच होती.

आजही कोमल क्लासला जाणार म्हणजे आज काहीतरी घडणार याची मला जाणीव झाली.काहीही करून या गोष्टीचा छडा लावला पाहिजे आणि त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी होती.

"दादा मी अंघोळीला जातेय मला क्लासला लेट होतंय, तोपर्यंत तू नाष्टा करून घे म्हणजे तुला गोळ्या घ्यायला बर पडेल." कोमलच्या आवाजाने मी भानावर आलो. कोमलची आंघोळ होईपर्यंत माझ्याकडे 10 ते 15 मिनिटे वेळ होता.

पटकन हॉल मध्ये जावून मी माझा मोबाईल कॅमेरा ऑन केला व त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली, कमीत कमी 2 ते 3 तास रेकॉर्डिंग होईल एवढी मेमरी फोन मध्ये होती. रेकॉर्डिंग सुरू करून मी फोन टीव्ही युनिट वर संपूर्ण हॉल कव्हर होईल अशा प्रकारे ठेवला व किचन मध्ये जावून दोघांसाठी नाश्त्याची प्लेट घेवून आलो.

"कोमल लवकर ये तुझा पण नाष्टा घेतलाय." कोमलने आज पोहे बनवले होते.

"आले, आले तू सुरुवात कर " कोमलने आतून आवाज दिला.

पोहे खात खात मी पुन्हा तिचाच विचार करत होतो. नक्की काय होतंय मला? माझ्या आठवणी खूप मर्यादित का झाल्यात? माझी कॉलेजची गर्ल फ्रेंड आठवते पण मित्र का आठवत नाहीत? मम्मी सकाळी लवकर जाते रात्री उशिरा येते पण मग रविवारी सुद्धा का भेटत नाही? सेक्स बद्दल विचार आले की मी खूप बेचैन का होतो? इतका की हस्त मैथुन केल्याशिवाय राहवत नाही.

मी चमचाने पोहे ढवळत विचारात हरवलो होतो.

"अरे खा ना पोहे चांगले नाही का झाले?" कोमलच्या आवाजाने मी भानावर आलो.

नुकतीच अंघोळ करून तयार झालेली कोमल खूप सुंदर दिसत होती. गोरा रंग, गोल चेहरा,काळेभोर डोळे, इवलेसे गुलाबी ओठ,लांबसडक कमरेपर्यंत केस जणू स्वर्गातून अप्सरा खाली उतरली होती.अंगावर पांढरा टॉप व खाली निळी जीन्स घालून कोमल क्लासला निघाली होती.अंगावरचा टॉप थोडा घट्ट असल्यामुळे तिचे छोटे पण गच्च टणक उरोज उठून दिसत होते. तर जीन्स सुद्धा नितंबावर घट्ट बसल्याने त्यांचीही गोलाई उठून दिसत होती.

मी तिच्या नितंबाकडे टक लावून बघतोय हे कोमलच्या लक्षात आल. " अरे नुसतं बघत राहणार आहेस की खाणार पण आहेस............पोहे". तिने घेतलेल्या मोठ्या पॉझ मुळे मला लाजल्यासारख झालं.

"अग नाही कोमल ते मी...ते मी..... " मला काय बोलावं ते सुचेना.

"अरे दादा असू दे नैसर्गिक आहे ते उलट माझ्या सौंदर्याला कोणीतरी दाद देतय हे बघून खूप बरं वाटतं." कोमल माझ्या टपलीत मारत म्हणाली.

कोमलच्या बिनधास्त बोलण्याने मी रिलॅक्स झालो आणि आम्ही हसत खेळत नाष्टा करायला लागलो.

"अरे दादा या घे गोळ्या आणि दुपारी डाराडुर झोपू नकोस आशा मावशी आज लेट येणार आहे सगळी भांडी कपडे करून जाणार आहे" कोमल नाष्ट्याच्या डिश आत नेत म्हणाली.

"ए यार प्लीज गोळ्या नको ना.आणि मला काय झालंय ते पण तू सांगत नाहीस."

"सांगेन नक्की सांगेन पण आधी तू गोळ्या घे." कोमल गोळ्या घेवून बाहेर आली.

"नाही तू आधी सांग या कसल्या गोळ्या आहेत आणि मला काय झालंय " मी पण हट्टाला पेटून म्हणालो.

"माझा शहाणा दादा. तू आज गोळ्या घे मी पुढच्या आठवड्यात आपला वाढदिवस आहे तेव्हा तुला सगळ नक्की सांगेन." कोमलने गोळ्या माझ्या तोंडात सरकवल्या आणि ग्लास मधलं थोडं पाणी दिलं.

"शी किती कडू आहेत या गोळ्या.." मी तोंड वाकडं करत बोललो. "मला गोड दे काहीतरी मी नाही परत खाणार. "

"परत खायला पण नाही लागणार माझ्या शोन्या.आणि हे घे तुला गोड हवंय ना" एकदम माझ्या ओठांवर तिचे ओठ दाबत कोमलने अलगद माझं चुंबन घेतलं आणि पटकन बॅग घेऊन बाहेर पळाली. दरवाजा बंद केल्याच्या आवाजाने मी भानावर आलो 2 सेकंदात काय घडलं हे आठवायला मला 5 मिनिटे लागली.

तिने दिलेलं चुंबन नक्कीच नेहमी सारखं नव्हतं त्यात एक ओढ होती. मिलनाची आस होती पण आपल्या सख्ख्या जुळ्या बहिणीबद्दल असा विचार करायला माझं मन तयार होत नव्हतं. नक्कीच काहीतरी चुकतंय काय ते कळत नव्हतं माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील का? की हे प्रश्न असेच अनुत्तरीत राहतील याचा विचार करून माझं डोकं दुखायला लागलं.

या डोकेदुखीवर एकच उपाय होता.मी हॉलचा दरवाजा आतून बंद केला व बेडरूम मध्ये जावून लॅपटॉप सुरू केला. ब्राऊझर मध्ये ' पँटी फेटिश ' टाईप करून मी एंटर केलं व कपाट उघडून आत कोमलचा ड्रॉवर उघडला. आतील सुंदर सुंदर वेगवेगळ्या रंगाच्या मऊ मुलायम चड्ड्या पाहून माझा मूड एकदम बदलला. खेळण्यांच्या दुकानात सोडलेल्या लहान मुलासारखी माझी अवस्था झाली.

त्या ड्रॉवर मध्ये एक नवीन पॅकेट दिसत होत वरून मस्त पांढऱ्या रंगाची ब्रा आणि चड्डी घातलेल्या मॉडेलच चित्र होत पण नवीन पॅकेट घेवू की नको मी विचारात पडलो कारण नवीन पॅकेट जर मी उघडलं तर कोमलला ते नक्की कळलं असतं पण नेहमीप्रमाणे वासनेने विचारांवर मात केली.

ते पॅकेट घेवुन मी बेडवर बसलो व अलगद त्याची पॅकिंग उघडायला लागलो. वरची सेलोटेप काढून मी आतील चित्र बाहेर काढल व त्याखाली असलेली ब्रा व चड्डी बाहेर काढली.तो एक सुंदर बिकिनी सेट होता. चड्डी म्हणजे मोठ्या मुश्किलने योनिभाग झाकेल अशी एक मऊ कापडाची छोटी पट्टी होती मागच्या भागाचा तर प्रश्नच नव्हता ते पूर्ण उघडेच राहिले असते त्या पट्टीला कमरेवर बांधण्यासाठी दोन्ही बाजूला नाड्या होत्या. तश्याच नाड्या ब्रा म्हणजे स्तन झाकण्यासाठी दोन त्रिकोणी कापडाचे तुकडे नाडीने एकत्र शिवले होते व दोन नाड्या मानेवर व पाठीवर बांधण्यासाठी होत्या. एकदम मऊ कपड्याच्या त्या स्पर्शाने मी उत्तेजीत झालो व त्यातील चड्डी माझ्या नाकाजवळ आणून एक जोरदार श्वास घेतला.नवीन कपड्याच्या त्या स्पर्शाने व विशिष्ट वासाने माझं लिंग एकदम कडक झाल त्याच्या टोकातून पारदर्शक चिकट द्रव बाहेर यायला लागला.

लॅपटॉप वर तोपर्यंत बरेच व्हिडिओ लोड झाले होते स्क्रोल करता करता एका व्हिडिओ वर मी थांबलो त्यामधे एक पुरुष खुर्चीला बांधलेला होता व त्याच्या तोंडात एक लेडीज चड्डी कोंबलेली होती.त्याच्या बाजूला एक जाडजूड धिप्पाड काळी निग्रो बाई हातात ब्रा घेवून पूर्ण नागडी उभी होती.तिला बघताच एक तीव्र वासनेची सणक मेंदूपर्यंत पोचली एका हाताने मी त्या व्हिडीओवर क्लिक केलं तर दुसऱ्या हाताने माझा बरमुडा व चड्डी काढून टाकली.

व्हिडिओ हळूहळू सुरू झाला त्यातील ती काळी बाई फक्त पांढऱ्या रंगाची ब्रा व चड्डी घालून बेडवर बसली होती तिच्या अंगावरील ब्रा व चड्डी अगदी माझ्या हातातल्या बिकिनी सेट सारखीच होती. काळया रंगाच्या त्या जाडजुड बाईच्या अंगावर चरबीचे थर साठले होते. तिचे मोठे कलिंगडाएवढे स्तन त्या इवल्याश्या ब्रा मध्ये मावत नव्हते त्रिकोणी कपड्याच्या पट्टीने फक्त त्यावरील निप्पल झाकला गेला होता.खाली तिच्या मोठ्या पोटावरील चरबी खाली ओघळली होती त्या चरबीखाली तिची चड्डी पूर्ण झाकली होती कमरेच्या बाजूने पांढऱ्या नाड्या तेवढ्या दिसत होत्या.

एक पुरुष पूर्ण नागडा तिच्या पायाजवळ बसून तिचे पाय दाबत होता.मध्येच तिने त्याला इशारा केला आणि त्याने तिचे तळपाय चाटायला सुरुवात केली.पायाच्या टाचेपासून जिभेने तो वर अंगठ्यापर्यंत चाटत होता. तिचे पाय तिने फाकवले व एका हाताने पोट वर करून दुसरा हात तिने चड्डीत घातला आणि स्वतःची योनी चोळायला सुरुवात केली.

कॅमेरा तिच्या योनीवर झूम झाला.योनीतून पाझरणाऱ्या पाण्यामुळे ओल्या झालेल्या पारदर्शक कपड्यातून तिची योनी क्लिअर दिसत होती.तिने आपली पुच्ची पूर्ण तुळतुळीत केली होती अंगावरील चरबीप्रमाणेच तिच्या काळया योनीपाकळ्या पण खूप जाड होत्या.हाताच्या बोटांनी तिने चड्डीचा कपडा बाजूला केला आणि दोन बोटं एकदम आत घुसवली व दोन तीन वेळा आतबाहेर केली.तिच्या योनीतून दह्यासारखा जाड चिकट पांढरा पदार्थ बाहेर येत होता तो तिने बोटांवर घेवून त्या पुरुषाला जवळ बोलावलं. त्याची मान केसांनी पकडुन जोरात मागे खेचली व योनीरसाने बरबटलेली बोट त्याच्या तोंडात कोंबली.तो पुरुष तिची बोटं हावरटसारखा चोखू लागला व ती काळी धिप्पाड निग्रो बाई त्याच तोंड बोटांनी झवू लागली. तिचा काळा बोचा जोरजोरात हलत होता.त्याच्या तोंडातून लाळ बाहेर पडत होती.वासना अनावर होवुन त्याने तिच्या स्तनाला स्पर्श केला त्याबरोबर तिने त्याला लांब ढकलून एका झटक्यात त बेडवर आडव पाडल आणि एका हाताने चड्डीच्या दोन्ही नाड्या सोडून चड्डीने त्याचे दोन्ही हात बेडला बांधले. तीच धसमुसळ वागणं पाहून मलाही वासना अनावर झाली व मी हातातली कोमलची चड्डी माझ्या कडक बाबुरावभोवती गुंडाळून त्याला हलवायला लागलो.

तिच्या राकट देहापुढे तो पुरुष एकदम लहान दिसत होता.तिने त्याच्या दोन तीन कानाखाली वाजवल्या आणि काहीतरी ओरडून त्याच्या गोट्या जोरात पिळल्या, वेदनेने बिचारा कळवळला.

तिने आपली कंबर त्याच्या तोंडावर दाबली व त्याचे तोंड आपल्या छकुली वर दाबून त्याच तोंड गचागच झवू लागली. तिच्या दोन्ही भरगच्च मांड्यामध्ये त्याच तोंड पूर्ण दाबल होत त्यामुळे त्याला श्वास घेणे सुद्धा कठीण झालं होत तरी सुद्धा तो आपली आज्ञा पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता.

काहीही करून आपल्या मालकीण बाईला खुश करायचं हे त्याने मनोमन ठरवलं होत. कसाबसा श्वास घेत तिची योनी तो चोखत होता कॅमेरामन ने खालून अँगल घेतल्यामुळे त्या निग्रो बाईचे नितंब,त्याच्यामध्ये असलेलं डार्क चॉकलेटी रंगाचं सुरकुतलेल बोच्याच होल स्पष्ट दिसत होत. तिच्या योनीतून पांढऱ्या पाण्याच्या धारा लागल्या होत्या तिच्या हालचाली आता वेगात सुरू झाल्या होत्या कोणत्याही क्षणी ती झडणार होती. तीच ते धसमुसळपणाने वागणं बघुन माझा बाबुराव खूप कडक झाला होता त्याच्या टपोऱ्या बोंडतून चिकट द्रव बाहेर येत होता मी त्याला जोरजोरात हलवायला सुरुवात केली तितक्यात आशा मावशी आत आली

"अरे दादा काय करतोस तु शोभत का तुला?" तिच्या तोंडातून हा प्रश्न बाहेर पडला आणि त्याच वेळी माझ्या लंडातून विर्याची पिचकारी तिच्या तोंडावर गळ्यावर आणि सर्व कपड्यावर उडाली.

त्या गळलेल्या अवस्थेत मी अर्धवट बेशुध्द अवस्थेत गेलो काय होतंय ते काही कळत नव्हतं.

पण जाग आली तेव्हा माझे हात वर बेडला बांधलेले होते.आणि ते पण कोमलच्या नवीन पांढऱ्या रंगाच्या चड्डीने.माझ्या अंगावर एकपण कपडा नव्हता मी बघत असलेल्या पॉर्न व्हिडिओ प्रमाणे मला बेडवर बांधून आशा मावशी खुर्चीवर बसली होती. तिने सुद्धा तिचे सर्व कपडे काढून टाकले होते आणि आपल्या पुच्चीत बोट घालून ती लॅपटॉप वरचा व्हिडिओ बघत होती.

एका हाताने ती स्वतःचे बॉल दाबत होती.

"आशा मावशी सोड मला कशाला बांधून ठेवलेस?"

मी सुटण्याचा प्रयत्न करत तिला बोललो.

"उठलास का तू स्वतः एवढा चिक उडवलास माझ्या अंगावर आणि स्वतः शांत झालास मला कोण शांत करणार?"तिच्या आवाजात तिला चढलेला मदनज्वर जाणवत होता तिचा हात स्वतःचे बॉल जोरात दाबत होता तर दुसऱ्या हाताची बोट जोरजोरात आत बाहेर करत होती.

"तुझा काका म्हणजे माझा नवरा किती दिवस झाले माझ्यावर चढला नाही दारू पिऊन येतो आणि झोपतो मग मी बाईने काय करायचं तसच आपल गप झोपायची पण आज हे बघितलं आणि राहवलं नाही आज एवढ्या दिवसाची इच्छा पुरी करून घेणार." आशा मावशी जागेवरून उठली.रंगाने काळी असली तरी तिची फिगर जबरदस्त होती. घरकाम करून तिची बॉडी एकदम टणक झाली होती.

आशा मावशी बेडवर चढली आणि डायरेक्ट माझ्या तोंडावर येवून बसली तिचे साफ न केलेले वाढलेले केस माझ्या तोंडात जात होते. लघवी करून आल्यावर व्यवस्थित न धुतल्यामुळे मुताचा वास आणि बोटं घालून तिने बाहेर काढलेल्या योनिरसाचा वास एकत्र होवून एक विशिष्ट असा धुंद करणारा सुगंध तिच्या योनीतून येत होता. खूप उत्तेजित झाल्यामुळे योनीपाकळ्या बाजूला करून तिचा दाणा बाहेर पडला होता. माझ्या करंगळी एवढा जाड तिचा तो मदनमणी मी जिभेने चाटायला लागलो त्याला जीभेचा स्पर्श होताच आशा मावशी तिची कंबर जोरजोरात हलवायला लागली. माझे केस घट्ट पकडून तिने माझं तोंड तिच्या पुच्चीवर घट्ट दाबून ठेवलं होत.माझे हात बांधलेले असल्यामुळे सर्व कंट्रोल तिच्याकडे होता.खूप जोरजोरात माझं तोंड झवल्यामुळे मला श्वासही घेता येत नव्हता शेवटी मी मान हलवत तिला इशारा केला तेव्हा तिने माझं डोकं सोडलं आणि मी मोकळा श्वास घेतला.

मधेच अर्धवट सोडल्यामुळे आशा मावशीचा हिरमोड झाला होता तिने रागाने माझ्या थोबाडीत मारली "काय मरत होता का भाड्या दोन मिनिटात झालं असत माझं, काय श्वास घ्यायचा तो घे आता मी चढल्यावर माझं झाल्याशिवाय उतरणार नाय खाली." तिच्या अश्या वागण्यानं मला राग येण्याऐवजी मी उत्तेजीत व्हायला लागलो, माझा बाबुराव कधी नव्हता एवढा कडक झाला होता त्यातून चिकट द्रव बाहेर यायला लागला होता. कधीही गळेल अशी माझी अवस्था झाली होती.

"झालं का तुझं?" आशा मावशीच्या आवाजाने मी भानावर आलो. "आता जर का थांबला तर माझ्याशी गाठ हाय" तिने माझ्या बाबुराव हातात पकडुन जोरात दाबला तिच्या त्या राकट स्पर्शाने मी शहारलो आणि वीर्याची एक लांब लचक पिचकारी पुन्हा तिच्या तोंडावर उडवली. "नुसत्या हातानं गळालं का तुझ" ती हसायला लागली "माझ्या पुच्चीत काय टीकशिल तू?"

मी लाजेने चूर चूर होऊन गेलो. खरंच माझ्यात काही पुरुषत्व आहे की नाही अशी शंका मनात यायला लागली.

"घे आता तोंडाने तरी माझी आग विझव" पुन्हा एकदा आशा मावशी बेडवर चढली. माझे हात अजूनही बांधलेले होते. यावेळेस मात्र ती उलट दिशेने माझ्याकडे पाठ करून वर चढली. तिचे मदमस्त मांसल नितंब एकदम माझ्या चेहऱ्याजवळ होते ज्यांना मी कितीदा बघण्याची इच्छा मनात ठेवून मूठ मारली होती. आता त्यांना मी जवळून बघत होतो. एवढ्या जाड काळया नितंबामधे तीच गांडीच भोक आणि पूच्ची झाकून गेली होती.

आशा मावशीने हाताने दोन्ही नितंब बाजूला केले आणि योनीच्या पाकळ्या बाजूला करून माझ्या तोंडावर बसली. तिचा फोदा एवढा मोठा होता की माझं पूर्ण नाक व तोंड तिच्या योनीच्या पाकळ्यामधे शिरलं. तिच्या मोठ्या पूच्चीतून घट्ट दही माझ्या जिभेवर पडलं. आशा मावशीने तीची कंबर पुढे मागे हलवायला सुरुवात केली मी फक्त माझी जीभ बाहेर काढून ठेवली होती तिच्या पुढेमागे हलण्यामुळे सगळ्यात आधी तिचा जाड मदनदाना माझ्या जिभेला घासत होता मग तिची काळसर गुलाबी रंगाची पूच्ची ज्यातून अमृतासारखे घट्ट दही माझ्या जिभेवर येत होते आणि नंतर काळसर तपकिरी रंगाचे बोच्याचे भोक जे तिच्या हालचाली बरोबर आकुंचन व प्रसरण पावत होते त्याची खारट तुरट चव मला चाखायला मिळत होती. माझी लाळ व तिच्या पुच्चीतून पाझरणारा चिकट पदार्थ यांनी माझा संपूर्ण चेहरा भिजला होता.

जवळपास दहा पंधरा मिनिटांनी आशा मावशीची हालचाल वाढली ती आता झडण्याच्या जवळ आली होती. पण माझे हात बांधलेले असल्यामुळे सर्व काही तिच्याच हातात होते. माझाही श्वास आता कोंडायला लागला होता तिची मोठी कंबर घासून माझा चेहरा लालबंद झाला होता काहीही करून तिला झडवल्याशिवाय ती खाली उतरणार नव्हती. मी माझी जीभ बाहेर काढून तिच्या दाण्याला चाटु लागलो प्रत्येक वेळेस जीभ तिच्या दाण्याला लागताच ती जोरजोरात शहारत होती. आता फक्त शेवटचा घाव बाकी होता. मी आता माझ्या जिभेचा शेंडा तिच्या बोच्यावर केंद्रित केला. तिचं मागचं भोक माझ्या लाळेने ओल झालं होत. माझ्या जिभेची मी सुरळी केली आणि तिचं मागचं होल जिभेवर येताच जिभेची सुरळी पटकन आत घातली. मी अस करेन याची कल्पना नसलेली आशा मावशी तिच्या बोच्यात माझी जीभ गेल्यामुळे फळाफळा झडायला लागली.त्या जोशात तिने तिची कंबर येवढ्या जोरात माझ्या चेहऱ्यावर दाबली की मी पूर्ण बेशुद्ध झालो.

"दादा ए दादा उठ ना किती वेळ झोपणार आहेस?" कोमलच्या आवाजाने मला जाग आली.

"आशा मावशी आली नाही वाटत?सगळी कामं तशीच पडलीत" कोमल बडबड करत काम आवरायला लागली होती.

आशा मावशी आली नाही? मग जे घडलं ते कोणासोबत घडलं? माझ्या जिभेवर नेहमीची योनी रसाची चव कशी काय? पुन्हा स्वप्न पडले होते की खरच कोणी आल होत?

या प्रश्नांची उत्तरं आता मला मिळणार होती कारण. मी मोबाईल लपवून ठेवला होता आणि त्याची शूटिंग मला सर्व काही सांगणार होती.

मोबाईल मध्ये काय सापडणार? कोणाची शूटिंग रेकॉर्ड झाली असणार? स्वप्नपरी कोण याच उत्तर मिळेल का?

पाहुयात पुढील भागात...

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
2 Comments
AnonymousAnonymous2 months ago

स्वप्नपरी4

rajNsunitaluv2explorerajNsunitaluv2explore8 months ago

अतिशय उत्तम. रहस्योदघाट्न होण्याची वाट पाहत आहे

Share this Story