बांधकाम The Construction

Story Info
A beautiful housewife fantasies of sex with the const
4.2k words
5
87
1
0

Part 1 of the 3 part series

Updated 08/02/2023
Created 03/15/2023
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

Inbox

बांधकाम

आमच्या घराशेजारी बांधकाम सुरू होते. एक दिवस, सुटीच्या दिवशी आमचे नवे शेजारी - मल्होत्रा पति पत्नी दोघेही बांधकामाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी आवर्जून आम्हा दोघांना बोलावून घेतले. मी आणि रोहन त्यांच्या सोबत घर बघत होतो. आम्ही चौघे जण घर बघत फिरत होतो. मल्होत्रा पति पत्नी आम्हाला उत्साहाने घरात करून घेतलेल्या सोई दाखवत होते. तिथे काही कामगार काम करत होते. ते माझ्याकडे हापापलेल्या नजरेने पाहत असल्याचे मला जाणवले. आपण उगाचच स्लिव्हलेस टॉप आणि लेगिंग्ज घालून आलो. त्यापेक्षा साधारण दिसणारे कपडे घालून यायला हवं होतं असं मला वाटायला लागलं.... त्यांच्यात एक ओबडधोबड चेहरा असलेला माणूस होता. मी एकटीच एका बेडरूममध्ये होते तेव्हा संधी साधून त्या ओबडधोबड चेहरा असलेल्या माणसाने आपलं कोपर माझ्या छातीवर दाबले. माझ्या अंगावर शहारे आले. सगळ्या अंगातून काहीतरी सळसळून गेले. घशाला कोरड पडली. कानशिले गरम झाली... त्याच्या अगोचर पणाचा मला खूप संताप आला... माझ्यासारख्या घरंदाज स्त्रीला त्याच्यासारख्या कामगाराने नको तिथे हात लावावा याचा मला राग आला होता. मला आपल्या अंगावर किळसवाणा स्पर्श झाला आहे असे वाटत होते.... मी घरी आल्यावर पुन्हा एकदा आंघोळ केली. आंघोळ केल्यावर माझ्या मनात असलेली किळसवाणी भावना कमी झाली. पण तेव्हापासून ते कामगार आपल्याकडे घाणेरड्या नजरेने बघत असतात हे माझ्या लक्षात आले. मला या ना त्या कारणाने घराबाहेर पडणे भाग होते. मी काही स्वतःला घरात कोंडून घेऊ शकत नव्हते. पण मी बाहेर पडले की ते माझ्याकडे हापापलेल्या नजरेने बघतात.... जणू काही त्यांच्या नजरा माझे कपडे ओरबाडून काढतात आणि मी त्यांच्या समोर नागडी आहे अशी भावना माझ्या मनात उत्पन्न होत होती. पण मी त्या गोष्टीला काहीच करू शकत नव्हते.

यानंतर काही दिवस गेले. हळूहळू मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागले.

एक दिवस रात्री मी रोहन सोबत पॉर्न बघत होते. त्यात एका सुंदर मुलीशी पाच सहा जण संभोग करताना दाखवले होते. अचानक माझ्या मनात त्या मुलीच्या जागी मी स्वतःला कल्पू लागले. आपल्याला पाच सहा तगडे तरूण रांगडेपणाने हाताळताहेत असे माझ्या मनात आलं. त्या विचाराने मी कमालीची उत्तेजीत झाले. मी रोहनला अंगावर ओढून घेतले.... पण मला अपेक्षित असलेला रांगडेपणा रोहनच्या प्रणयात नव्हता... रोहन अगदी सभ्यतेचा पुतळा आहे. माझ्याशी संग करत असताना तो मला अगदी नाजुकपणे हाताळतो.... आजपर्यंत मला त्याचं हे संवेदनशील वागणं खूप आवडत होते पण आज मात्र आपल्याला काही तरी कमी मिळालं आहे असं वाटत राहिलं.... आज प्रथमच रोहनशी समागम करतेवेळी अतृप्त वाटत होतं....

दुसऱ्या दिवशी मी रोहनला पुन्हा पॉर्न लावायला लावलं... रोहन बेडवर पाय पसरून बसला होता. मी त्याच्या कवेत बसून पॉर्न बघत होते. त्याच्या अंगावर फक्त एक सैलसर चड्डी होती आणि मी एक तलम स्लिप घातली होती. माझ्या कपड्यात हात घालून तो माझं डावं स्तन दाबत होता. माझ्या उजव्या हातात टॅब होता आणि मी डावा हात त्याच्या चड्डीत घालून त्याचं लिंग कुरवाळत होते. पुन्हा एकदा मी स्वप्नात गुंग होऊन गेले.... पॉर्न मधल्या बाईच्या जागी मी स्वतः आहे अशी कल्पना करत होते... अचानक ध्यानी मनी नसताना त्या चार पाच पुरूषांच्या जागी ते शेजारच्या बांधकामावर काम करणारे कामगार आहेत असे माझ्या मनात आले.... मी इतकी उत्तेजीत झाले की अनावर झालेल्या कामवासनेने मी रोहनशी रत झाले.... त्याला बेडवर पाडून मी त्याची चड्डी काढून टाकली... माझेही कपडे काढून मी विवस्त्र झाले आणि त्याच्यावर आरुढ झाले.... एका हाताने त्याच्या छातीवर दाबले आणि दुसऱ्या हाताने त्याचं लिंग पकडून मी त्यावर बसले.... त्याचं लिंग माझ्या योनीत पूर्ण घुसल्यावर मी त्याला माझ्या मांड्या आवळून घट्ट धरून ठेवलं.... त्याच्या लिंगाच्या मुळाकडचा भाग माझ्या योनीच्या पाकळ्यांवर दाबला गेला. मी कंबरेची हालचाल करत माझ्या योनीच्या पाकळ्या त्याच्या लिंगाच्या मुळाशी रगडल्या.... मी दोन्ही हात त्याच्या छातीवर दाबून धरले... त्याच्या छातीवर नखांनी ओरखडे काढले.... मग त्याचे केस मुठीत धरून त्याचं मस्तक माझ्या छातीवर दाबले.... शक्य तितक्या जास्त वेळ मी त्याच्याशी संभोग केला.... पण आजही माझं समाधान व्हायच्या आधीच रोहनचं वीर्यपतन झाले.... मनात खोलवर अतृप्ती दडवून ठेवत मी त्याच्या अंगावर पडून राहिले....

दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करताना मी योनीत बोटं घालून हस्तमैथून केलं.... ते बाजूच्या बांधकामावरील कामगार माझ्याशी संभोग करताहेत अशी कल्पना करत मी योनीत बोटं घालत होते... अतीव सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत पाझरत राहिले....

तेव्हापासून हा माझा एक विरंगुळा झाला होता. केव्हाही मी जेव्हा एकटीच असायची तेव्हा मी ते मजुर मला झवताहेत (स्त्री पुरुष समागमाला झवणे असा शब्द आहे असे रोहनने मला सांगितले) अशी कल्पना करत हस्तमैथून करायची.... मी त्यांना खिडकीतून पडद्याआड लपून, चोरून बघायचे. रोहन ऑफिसमध्ये गेल्यावर मी घरी एकटीच असते.

ते चार जण होते. एक जण अगदीच कोवळा दिसत होता. एक जण चाळीशीत असावा. एक जण किडकीडीत आणि चष्म्या होता. तो दिसायला अगदीच कसातरी होता. उरलेले दोघे जण तिशीचे असावेत. त्यापैकी एक जण ओबडधोबड चेहरा असलेला होता. यानेच माझ्या छातीवर दाबले होते. पण चौथा मात्र दिसायला आकर्षक होता. ते लोक बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कामगार किंवा कारागीर होते. इतर सर्व कामगार किंवा मजूर असतात तसेच हेही अस्वच्छ आणि रांगडे होते.... दाढीचे खुंट वाढलेले आहेत, सकाळी नीट विंचरलेले केस दुपारपर्यंत धुळ बसून गवताच्या काड्या असाव्यात असे झाले आहेत, फाटक्या जीन्स आणि टाइट शर्टाची वरची दोन तीन बटणे उघडी आहेत, त्यातून केसाळ छाती दिसते आहे, तोंडावर बेफिकीर आत्मविश्वास, बोलण्यात अधूनमधून पेरलेल्या अर्वाच्य शिव्या.... मधेच पचकन थुंकणे... असे त्यांचे अवतार होते.

माझ्या सुरक्षित उच्च मध्यमवर्गीय जीवनाच्या पार्श्वभूमीवर ते लोक एका वेगळ्या जगातील प्राणी असावेत असे होते.... मला त्यांच्या रांगड्या गलिच्छ पणाचे अश्लील आकर्षण वाटायला लागले. ते नागडे कसे दिसतील याची मी कल्पना करायचे..... त्यांचे लवडे (पुरुषाच्या लिंगाला लवडा हा प्रचलित शब्द आहे असे मला नुकतेच कळले होते. रोहनशी लाडात येऊन बेसावध क्षणी त्याच्याकडून मी काढून घेतले.... स्त्री च्या योनीला पुच्ची, फोदी असे म्हणतात, हेही त्यानेच सांगितले).... तर... ते नागडे कसे दिसतील, त्यांचे लवडे कसे असतील याची कल्पना करायचे... त्या कल्पनेने मी उत्तेजीत होत होती आणि हस्तमैथुन करताना मला परमोच्च आनंद मिळत होता...

हळूहळू माझ्या मनात सतत सुरू असलेले विचार माझ्या बॉडीलॅंग्वेज मधून प्रकट व्हायला लागले. मी त्यांना टाळणं बंद केले. दिवसभरात तीन चार वेळा तरी त्यांना माझं दर्शन घडेल याची मी काळजी घेत होते.... वेगवेगळ्या कपड्यात मी त्यांच्या समोर जात होते... रोहन ऑफिसमध्ये जायला निघाला की त्याला निरोप देण्यासाठी मी बाहेर येत असे... नंतर भाजीवाला आला की... नंतर असंच कुठे तरी जाण्यासाठी.... कधी गाऊन मधे, कधी तंग स्लिव्हलेस टॉप मधे, कधी साडी नेसून.... एकदा तर धाडस करून मी ब्रेसियर न घालता नुसतेच ब्लाऊज घातलं आणि तलम सुती साडी नेसली. पलिकडे राहणाऱ्या पटेल आजी मंदिरात जाण्यासाठी निघाल्यावर बरोबर वेळ साधून त्या बांधकामाच्या समोरून जात असताना तिथे त्यांना भेटले. तिथे मी आजींशी चांगल्या अर्धा तास गप्पा मारत उभी राहिली. आजींची बांधकामाकडे पाठ होती पण ते सर्व जण मला समोरून बघत होते. मला खात्री आहे की त्या दिवशी त्या सगळ्या जणांनी माझ्या नावाने हस्तमैथून केलं असणार....

हे सगळं करत असताना आपण रोहनशी प्रतारणा करत आहोत अशी एक बारीकशी टोचणी माझ्या मनात होती... पण या सगळ्या गोष्टी केवळ कल्पनाच आहेत अशा विचाराने मी स्वतःला समजावत होते... एक निरुपद्रवी व्यसन असं समजायला हरकत नसावी...

एव्हाना मला पॉर्न बघायला आवडतं आणि पॉर्न बघितलं की मी चवताळलेल्या वाघिणी सारखी तुटून पडते (हे रोहनचेच शब्द आहेत) हे रोहनच्या लक्षात आलं होतं. पॉर्न फिल्म्सचे अनेक प्रकार असतात हे त्यानेच मला सांगितले. पण मला मात्र एक बाई एकाच वेळी अनेक पुरुषांशी संभोग करते अशाच क्लिप्स आवडतात... त्या बाईच्या जागी मी स्वतःच आहे.. अशी कल्पना करत मी खूप उत्तेजीत होते...

एक दिवस रात्री मी आणि रोहन पॉर्न बघत होतो.‌ माझी फेवरेट पोझिशन म्हणजे रोहन सोफ्यावर बसला आहे, मी अगदी कमी आणि ढगळ कपडे घालून त्याच्या मांडीवर बसले आहे आणि पॉर्न बघते आहे आणि रोहन दोन्ही हातांनी मला कुस्करतो आहे.... मी उत्तेजीत झाले आणि त्याच्या मांडीवरून उठून उभी राहिले...

"चल ना..." मी आतुरतेने म्हंटले

"लगेच...?"

"हं... चढ ना माझ्यावर..."

आम्ही लगबगीने बेडरूममध्ये गेलो आणि तो माझ्यावर चढला... त्याने मला धक्के द्यायला सुरुवात केली... पण मी त्याला थांबवले...

"आता काय?" तो वैतागून म्हणाला

"आता काही नाही.... तू तूझं ते असंच माझ्या आत घालून रहायचं... आणि माझ्याशी गप्पा मारायच्या.... माझं कौतुक करायचं... मला किस करायचं... बाकी सगळं करायचं... फक्त ते खालचं तसंच राहू द्यायचं.... झरायचं नाही अजिबात....."

"काही तरीच असतं हां तूझं..."

"असू दे.... बेडरूममध्ये मी राणी आहे आणि तू माझा गुलाम आहे.... मी सांगेन ते ऐकायचं.... कळलं?"

तो हासला.

मी योनीचे स्नायु त्याच्या लिंगाच्या भोवती घट्ट आवळले. त्याने माझ्या ओठांवर ओठ टेकवले. मी आपले ओठ विलग करून जीभेचं टोक पुढे केलं.... त्याच्या जिभेला स्पर्श झाल्यावर मी माझी जीभ आत ओढली... माझ्या जिभेचा पाठलाग करत त्याची जीभ नागिणी सारखी सळसळत आत आली.. मी त्याच्या मानेभोवती हातांचा विळखा घालून त्याला जवळ ओढले.‌‌.... तोंडात आत खोलवर ठाव घेणारी त्याची जीभ आणि योनीत धक्के देणारं त्याचं लिंग असा दुहेरी आनंद अनुभवत मी काही वेळ पडून राहिले. त्याचा श्वास माझ्या श्वासात मिसळत राहिला... जरा वेळाने आवेग ओसरल्यावर मी त्याला पुन्हा एकदा थांबवलं...‌

"आता हळूहळू करत रहा..."

त्याने माझ्या आज्ञेचे पालन केले.

"आता माझ्याकडे बघ आणि बोल माझ्याशी...."

"तूला पॉर्न बघायला आवडतं ना...?"

"हं...."

"काय बघतेस तू....?"

"म्हणजे?"

"म्हणजे नेमकं काय बघतेस तू पॉर्न बघताना ‌.‌‌... तूला एक्झॅक्टली काय आवडतं त्यातलं.‌.?"

"ते लोक एकाच बाईला चार पाच जण करतात ते आवडतं..‌"

"हं...."

"तूला?"

"मला सगळंच आवडतं.... ती सुंदर बाई... नागडी... तिचे बॉल्स हालतात गदागदा... तिच्या तोंडात शिरणारा लवडा..."

"शीऽ... घाणेरडा...."

तो हासला...

"मला त्या बाईच्या जागी मी आहे अशी कल्पना करायला खूप आवडतं..."

"काय सांगतेस काय....?" तो आश्चर्याने थक्क झाला.

"अशी कल्पना कर... की त्या बाईच्या जागी मी आहे... आणि मला चार पाच जण वेगवेगळ्या पोझिशन मध्ये झवताहेत.... चांगले तगडे बलदंड तरूण.... "

"माय गॉड.... नेहा.... ओ...."

"... आणि तू जवळच उभा राहून तो सगळा प्रकार बघतोय...."

त्याच्याशी बोलता बोलता मी हात खाली नेला आणि मांडीच्या खालून हात घालून त्याच्या गोट्या कुरवाळल्या... माझ्या बोटांचा स्पर्श त्याच्या वृषणांना झाल्या झाल्या त्याचा कंन्ट्रोल गेला आणि त्याने आपल्या वीर्याची पिचकारी माझ्या योनीत सोडली..... मी त्याच्या कंबरेभोवती माझ्या पायांचा विळखा घालून त्याला घट्ट पकडून ठेवले होते.... योनीचे स्नायु आवळून त्याच्या लिंगावरही घट्ट पकड ठेवली होती... तो थकून भागून माझ्या छातीवर कोसळला...

यानंतर दोन दिवसांनी त्याने मला विचारलं

"तूला दुसऱ्या कुणा पुरुषाशी सेक्स करायचा आहे का?"

"चल रे... काही तरीच काय...?"

"नाही... परवा तू म्हणत होतीस ना... की त्या बाईच्या जागी तू स्वतः आहे अशी कल्पना करते...."

"ते नुसतं कल्पनेत असतं.... सहज गंमत म्हणून.... म्हणजे काय मी खरंच तसं काही करणार आहे असा अर्थ होतो का?"

"पण मी काय म्हणतो.... समजा आपण खरंच तसं काही ट्राय केलं तर काय हरकत आहे?"

मी त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिले. तो माझी चेष्टा करतोय की काय अशी शंका होती. पण नाही... तो गंभीरपणे बोलत होता.

"आर यू सिरीयस?"

"यस... ऑफ कोर्स आय ॲम सिरीयस...."

"तूझ्या डोक्यात नेमकं काय करायचं असं आहे?"

"टु बी फ्रॅंक.... मी जेव्हा पॉर्न बघत असतो तेव्हा मी त्यातल्या बाईच्या जागी तू आहेस असं इमॅजिन करत असतो... मी त्या कल्पनेने खूप एक्साईट होतो.... तुला हवं असेल तर तू दुसऱ्या एखाद्या पुरुषाशी संबंध ठेवले तर त्या गोष्टीला माझी काहीच हरकत नाही.... " तो म्हणाला

"दुसरा कोण.... तूझ्या मनात कोणाचा विचार आहे...?" मी विचारलं

"म्हणजे तू तयार आहेस....?"

"थांब थांब... डोन्ट जम्प टू कनक्लुजन..... मी फक्त विचार करतेय... दुसऱ्या कुणाशी मी समागम करावा असं तूला वाटतं?"

"माझ्या मनात असं कुणी नाही.... तूझी पसंती महत्वाची आहे.... तूला आवडणारा कुणीही...."

"हं...."

"आधी मला स्वापिंग करावं असं वाटत होतं.... एखाद्या कपल सोबत पार्टनर अदलाबदल करावी अशी माझी कल्पना होती.... पण तूला खरंच सांगतो.... मला तू सोडून दुसऱ्या कुठल्याही स्त्रीमध्ये इंटरेस्ट नाहीये....."

"---"

"मग?"

"बघू या...."

हा विषय इथेच थांबला. पण एक दोन दिवस झाले की रोहन पुन्हा मला आठवण करून द्यायचा.

उन्हाळा सुरू झाला होता. त्या दिवशी दुपारी मी घरी एकटीच होती. दुपारी साडेबारा च्या सुमारास मी जेवण केले. सहजच मी व्हरांड्यात येऊन उभी राहिले. माझ्या अंगावर गडद निळा गाऊन होता. पुढच्या बाजूने असलेले बंद सोडले की पूर्ण उघडता येईल असे त्याचे डिझाईन अतिशय सुंदर आणि सेक्सी होते. व्हरांड्यात पाखरांची तहान भागवण्यासाठी मी एक मातीचं पसरट भांडे ठेवले आहे. त्यात पाणी घातलं. इतक्यात त्या मजूरांपैकी एक जण माझ्याकडे आला आणि त्याने मला पाणी मागितलं. हा एक नवीनच माणूस होता. हा तिशीच्या आसपास असावा. चांगलाच उंच आणि तगडा होता. केस बारीक कापलेले आणि झुपकेदार मिशा... हा बहुदा इलेक्ट्रिशीयन असावा. इतर सगळ्यांपेक्षा हा जरा डिसेन्ट वाटत होता. मी त्याच्याकडे बघितलं. त्याच्या मिशाळ ओठांवर ओठ ठेवले तर कसं वाटेल असा विचार माझ्या मनात आला... माझ्या मांड्यांमध्ये सळसळ झाली... मी त्याला आत यायला सांगितले. तो लिव्हिंग रूम मध्ये येऊन उभा राहीला. मी आतून थंड पाणी घेऊन आले. मान वर करून तो घटाघटा पाणी प्यायला... तो पाणी पित असताना त्याचा कंठमणी खाली वर होत होता त्यावर माझी नजर खिळून राहिली.

पाणी पिऊन झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर तृप्त समाधान उमटले. मलाही छान वाटले.

"और चाहिए?"

"नहीं मॅडम.... थॅंक्यू.."

मी त्याच्या हातातला ग्लास घेण्यासाठी हात पुढे केला. अचानक त्याने आपल्या डाव्या हातातला ग्लास उजव्या हातात घेतला आणि डाव्या हाताने माझा हात पकडून मला आपल्याकडे ओढलं. चपळाईने हातातला ग्लास बाजूच्या टेबलावर ठेवला आणि दोन्ही हातांनी मला आपल्या छातीशी कवटाळून धरलं. एकदा मी आपल्या मिठीत सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावर त्याने डाव्या हाताने मला आपल्या छातीशी कवटाळून धरलं आणि उजव्या हाताने माझा चेहरा वर केला आणि माझ्या ओठांवर ओठ टेकवले. हा सगळा प्रकार इतक्या झपाट्याने घडला की मला विरोध करायला किंवा इतर काही आरडाओरडा करायला संधीच मिळाली नाही... आपल्या मिठीत घट्ट जखडून तो माझ्या ओठांवर चुंबन घेत राहिला.... अंगठा आणि तर्जनी यांच्या घट्ट पकडीत त्याने माझे गाल दाबले होते आणि त्यामुळे माझं तोंड उघडले गेले.... त्याची जीभ उर्मटपणे माझ्या तोंडात फिरत होती. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रकाराने मी गांगारून गेले. माझ्या हातातून बाटली खाली पडली... त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी मी धडपड सुरू केली.. मी दोन्ही हातांनी त्याच्या पाठीवर बुक्के मारले... माझ्या तोंडून उं ऽ... उंऽ.. असा निषेधार्थ आवाज येत होता... तशाही परिस्थितीत त्याच्या शरीराचा कणखरपणा मला जाणवत होता... आपले स्तन त्याच्या छातीवर दाबले गेले आहेत याची जाणीव झाली होती... माझा श्वास रोखला गेला होता... मनसोक्त चुंबन घेऊन झाल्यावर त्याने माझ्या ओठांवर दाबलेले आपले ओठ बाजूला केले. मला आपल्या छातीशी तसेच पकडून त्याने माझ्या नजरेला नजर भिडवली.... मी दीर्घ श्वास घेतला... त्याची मिठी किंचित सैलावली.... त्याने दोन्ही हातांनी मला कुरवाळले.... त्याचे दोन्ही हात माझ्या शरीराच्या वळणांवर फिरत खाली आले आणि माझ्या नितंबावर स्थिरावले.... आपल्या राकट हातांनी त्याने कचकन माझे नितंब आवळले... आणि मला सोडून दिले... मला काही कळायच्या आत तो झपाट्याने बाहेर पडला...

मी हतबुद्ध झाले होते.... माझं सगळं अंग थरथरत होतं... माझ्या मनात भिती, लज्जा, उत्तेजना आणि शरम अशा सगळ्या भावनांचा कल्लोळ माजला होता... मी गपकन बाजूच्या सोफ्यावर बसले आणि आपला चेहरा ओंजळीत लपवून हमसून हमसून रडायला लागले.... मला रडण्याचे उमाळे येत असतांनाही दरवाजा उघडाच आहे याची जाणीव झाली.... मी कशीबशी उठून उभी राहिले.... झोकांड्या खात दरवाजाकडे गेले आणि दरवाजा घट्ट बंद करून टाकला.... मी बाथरूममध्ये गेले.... मोकळी झाले... चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले आणि खळखळून चेहरा धुतल्यावर मला जरा बरं वाटलं... मी आधी सगळ्या दरवाजे खिडक्या बंद आहेत याची खात्री करून घेतली.... हळूहळू मी शांत झाले... पण घडलेला प्रकार माझ्या मनात रुतून बसला होता.... रोहनला फोन करून बोलावून घ्यावे की काय याचा मी विचार केला... पण मी तसं काही केलं नाही... आपण आधी जेवून घ्यावं... पोटात कावळे ओरडत होते... मी जेवायला बसले... जेवताना मी घडलेल्या प्रसंगावर शांतपणे विचार करायला लागले.... झालेला प्रकार रोहन पासून लपवून ठेवण्याचा प्रश्नच नव्हता... सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरक्षितता.... यानंतर आपण काय केलं तर त्या लोकांमध्ये त्याची काय प्रतिक्रिया उमटेल याचा मी विचार केला.... आता तो माणूस मनातून घाबरला असेल.... मी कुठे काय तक्रार वैगरे करते की काय या भीतीने तो हबकला असेल.... त्याने केलेलं कृत्य हे माझ्या सौंदर्याच्या हव्यासापोटी अनावर झालेल्या कामवासनेने केले असावे..... पण वासनेचा भर ओसरल्यावर तो घाबरला असेल.... मी तक्रार केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील... किंवा तो सराईत असावा... कदाचित त्याची असलं काही करण्याची ही पहिलीच वेळ नसावी.... तो मुरलेला गुंड असावा... कदाचित त्याने यापूर्वीच कुणावर बलात्कार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही... समजा मी काहीच केलं नाही तर झालेल्या प्रकाराबद्दल माझी काहीच हरकत नाही असे समजून तो आणखीनच चेकाळून जाईल.... उद्या त्याने पुढची पायरी गाठली तर...?

‌माझ्या डोळ्यासमोर तो मला नागडी करून झवतो आहे असे दृश्य उभं राहिलं.... मी त्या विचाराने उत्तेजीत झाले... आपण केलेला पराक्रम त्याने इतरांना सांगितला असेल... आता ते सर्व जण माझ्याकडे आणखीनच घाणेरड्या नजरेने बघतील.... कदाचित ते सर्व जण मला सहजपणे उपलब्ध असलेली चीप बाई, वेश्या समजतील.... छे छे... वेश्या कशाला.... वेश्येला तर पैसे मोजावे लागतात... मी तर फुकट वापरायला मिळणारी... माजावर आलेली कुत्री...

काही असो.... घडलेला प्रकार रोहनच्या कानावर घालायलाच हवा... मी हळूच खिडकीचा पडदा दूर करून त्या बाजूला नजर टाकली... नेहेमीप्रमाणे काम करत आहेत असे दाखवत असले तरी ते मजूर अधूनमधून आमच्या घराकडे नजर टाकत होते.... त्यांच्या वागण्यात एकप्रकारचा ताण दिसत होता... नक्कीच त्या गाढवाने सगळ्यांना सांगितलं असणार.... शी.... काय माणूस आहे....

अर्थात सगळाच दोष त्या मजूरांचा आहे असे म्हणता येणार नाही... मीही गेल्या काही दिवसांपासून उत्तानपणे वागत होते... त्यांना आपल्या शरीराचं चाळवणारं दर्शन घडेल अशा प्रकारे मीच त्यांच्यासमोर वावरत होते.... मनातल्या मनात मी ते मजूर आपल्याशी सेक्स करताहेत अशी कल्पना करत होते आणि ते निश्चितच माझ्या देहबोलीतून व्यक्त झालं होतं.... त्यातून रोहनने माझ्यासमोर दुसऱ्या पुरुषाशी संभोग करायची कल्पना मांडली तेव्हापासून माझे विचार मुक्तपणे उधळत होते....

संध्याकाळी रोहन घरी आल्यावर मी त्याला सगळं सांगितलं... त्याची पहिली प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे चिडणे आणि संतापाची होती... पण मी त्याला शांत केलं...

"तूला मी दुसऱ्या पुरुषाशी संभोग करायला हवा होता ना?.... मला हव्या त्या माणसाशी?... मग?"

"हो..."

"मग मला हाच माणूस हवा आहे...."

"अगं पण हा....?.. बांधकामाच्या ठिकाणी काम करणारा मजूर? तो कोण आहे, कसा आहे... आपल्याला काहीच माहिती नाही..."

"म्हणूनच त्यात एक्साईटमेन्ट आहे..."

"तूलाच हवं असलं तर त्याला मी काय करणार?"

"हो... मला फक्त एकच काळजी आहे... सिक्युरिटी..."

मी रोहनला समजावून सांगितले. अर्थात माझ्या मनात असलेली डार्क फॅन्टासी..... एकाच वेळी अनेक पुरुषांशी संभोग करायची इच्छा आणि मी मनात इमॅजिन करत असलेली, मला उत्तेजीत करणारी हे सगळे कामगार मला झवताहेत अशी कल्पना.... हे सांगितलं नाही. काही काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर करून दाखवायच्या असतात....

मी रोहनला सांगितले की ते नंतर आपल्याला ब्लॅकमेल करणार नाही अशी सोय करता येईल का ते पहा.... त्याने ते कबूल केलं. रोहनचे बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत आणि मी त्या बाबतीत निश्चिंत होते.

हा खेळ खूप धोकादायक आहे याची जाणीव मला होती पण त्यातल्या धोक्यामुळे मी जास्तच पेटले होते...

दुसऱ्या दिवसापासून मी नॉर्मल वागायला लागले. जणू काही तसला काही प्रसंग घडलाच नाही असे.... मी जेव्हा जेव्हा बाहेर येत होती तेव्हा तेव्हा ते माझ्याकडे बघत होते... माझी प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे नव्हती त्यामुळे ते गोंधळात पडले होते... नेहेमीप्रमाणे रोहन ऑफिसमध्ये जायला निघाला तेव्हा मी त्याला सोडायला आले... त्याने मला बेस्ट ऑफ लक देवून तो निघून गेला.... मग मी आरामात आंघोळ केली. फिकट निळ्या रंगाची पॅन्टी आणि ब्रेसियर घातली. त्यावर गडद निळा गाऊन घातला. आरशात पाहून स्वतःलाच शाबासकी दिली.... मग मी अधूनमधून बाहेर चक्कर मारायला आणि तो कालचा माणूस दिसतोय का ते बघायला सुरुवात केली.... पण तो बहुतेक आलाच नव्हता... त्याचं हे वागणं सुध्दा अपेक्षितच होते. पण मी कुठेही तक्रार बिक्रार केलेली नाही आणि मी नेहेमीप्रमाणे वागते आहे हा मेसेज त्या दिवशी हजर असलेल्या मजुरांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाले.

संध्याकाळी रोहन घरी आल्यावर त्याने मला विचारलं...

"काय गं... एनी अपडेट्स?"

"नो डेव्हलपमेंट...." मी म्हणाले...

"का?"

"तो दिसलाच नाही दिवसभर...."

"जाऊ दे... सुंठीवाचून खोकला गेला... तू दुसरा कोणी शोध...."

"अं... हं... तो उद्या नक्की येईल बघ...."

"कशावरून?"

"आज तो घाबरून आला नसेल.... पण तो कामावर जास्त काळ गैरहजर राहू शकत नाही आणि त्याचे दोस्त आज त्याला सांगतीलच की लाईन क्लिअर आहे...."

तो हासला....

दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन ऑफिसमध्ये जायला निघाला.

"तूझा काय प्लॅन आहे?"

"तो माणूस येईल अशी खात्री वाटते... आला तर पुढचं बघू..."

"हो पण आला तर कुठपर्यंत पुढे जायचं हे ठरवलंय का?"

"अर्थात.... परवा त्याने आगावूपणा केला होता... आता मी त्याला शिक्षा देणार आहे...."

"काय झालं ते मला कळव...."

"चालेल...."

त्याने मला किस केलं....

"तूला इतका कसला आनंद होतोय...?" मला त्याचा उत्साह बघून आश्चर्य वाटले

"कसला आनंद म्हणजे....? आजपर्यंत कोरी करकरीत असलेली माझी बायको दुसऱ्या पुरुषाकडून झवून घेणार आहे.... तू तूझं झालं की मला फोन कर... आपण संध्याकाळी सेलिब्रेट करू...."

"शी... घाणेरडा..."

तो निघून गेला

मी माझी रोजची कामं केली... अधूनमधून बाहेर चक्कर टाकत होते. बारा वाजण्याच्या सुमारास तो मला दिसला... मी त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि लगेच नजर खाली करून लाजण्याचा अभिनय केला.... मग मी लगबगीने आत आली.... दरवाजा उघडाच ठेवला... पंधरा वीस मिनिटांनी परत एकदा बाहेर आली... तो हासला आणि लगेच पुढे झाला... माझ्या डोळ्यात बघून खोडकर हासत त्याने विचारले

"पानी मिलेगा मॅडम?"

"अंदर आओ..."

12