कांचन 02

Story Info
Sequel of Kanchan - hotwife goes to the boss.
1.5k words
4.71
47
0

Part 2 of the 3 part series

Updated 08/12/2023
Created 03/18/2023
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

मी कांचनला बॉसच्या घरी सोडून बाहेर पडलो आणि एका बार मधे बसून बीयर पीत बसलो. माझ्या मनात कांचन आणि बॉसच्या कामक्रिडेचे चित्र उभे राहिले. मी त्या कल्पनेने उत्तेजीत होत होतो आणि त्या भरात बीयर रिचवत होतो. इतक्यात माझ्या मोबाईलवर बॉसचा मेसेज आला. त्याने मला त्या दोघांच्या कामक्रिडेचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या. मला धक्काच बसला. ते फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स इथे बारमध्ये बघण्यात काहीच अर्थ नव्हता. मी घाईघाईने समोरची बीयर संपवली आणि बिल देऊन बाहेर पडलो.

घरी गेल्यावर मी घाईघाईने कपडे बदलले आणि मोबाईल हातात घेतला. बॉसने मला थोडेफार फोटो आणि बऱ्याच व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या. मी एकेक करून ते बघायला सुरुवात केली. फोटोंमध्ये ते दोघं एकत्र होते..... सलगीच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर... एकमेकांच्या मिठीत, चुंबन घेताना, ती त्याच्या मांडीवर बसून त्याचं चुंबन घेताना, त्याने तिला मागून मिठी मारलेली आणि तिच्या छातीवरचा पदर घसरलेला अशा अनेक अवस्थेत ते फोटो होते... हळूहळू त्यांच्या अंगावरचे कपडे कमी कमी होत गेले... मी व्हिडिओ क्लिप्स बघायला सुरुवात केली.

क्लिप १ - ही एक दोन मिनिटांची छोटीशी क्लिप होती. मोबाईल सेल्फी मोडमधे बॉसच्या हातात होता. दोघंही जण उभे राहून मिठीत होते. त्याचं मस्तक हातात घेऊन ती त्याचं उत्कटतेने चुंबन घेत होती.

क्लिप २ - या क्लिपमधे ते दोघं सोफ्यावर बसले होते. मोबाईल थोड्या अंतरावर एखाद्या स्टॅण्ड मधे बसवला असावा. एकाच ॲंगलने स्थिर शुटिंग केलं होतं. प्रणयक्रीडा सुरू असताना बॉस तिचे कपडे काढत होता. सुरुवातीला काही वेळ ते एकमेकांचे उत्कटतेने चुंबन घेत होते. त्याचे हात तिच्या अंगावर फिरत होते. त्याने तिचे केस मोकळे सोडले. तिच्या डाव्या खांद्यावरची सारीपीन काढली. तिचा पदर खाली ओघळला. तोकड्या स्लिव्हलेस ब्लाऊज मधून बाहेर येऊ बघणारे तिचे भरगच्च उरोज त्याच्या समोर आव्हानात्मक पुढे झाले. तिच्या गोऱ्या खांद्यावरून फिरत त्याचे दोन्ही हात तिच्या छातीवर विसावले. ती खट्याळ नजरेने त्याच्याकडे बघत हासली. त्याने कचकन तिची छाती दाबली. तिच्या कंबरेवर हात घालून त्याने तिला जवळ ओढले. पुन्हा एकदा चुंबन....

ती जराशी बाजूला झाली आणि तिने त्याचा टी शर्ट काढून टाकला. त्याची छाती केसाळ होती. गळ्यातली सोन्याचा जाडसर गोफ छातीवरच्या केसांत विसावला होता. त्याचे खांदे आणि बाहू बळकट दिसत होते. तिची बोटं त्याच्या छातीवर असलेल्या केसांतून फिरली. त्याने तिच्या ब्लाऊजला हात घातला. तिच्या गोऱ्या खांद्यावरून ब्लाऊज खेचून काढलं. तिच्या पाठीवर हात नेला आणि तिच्या ब्रेसीयरचं हुक काढलं.. माझ्या घशाला कोरड पडली होती... तिची छाती त्याच्या समोर उघडी पडली. त्याने दोन्ही हातांनी तिचे स्तन कुस्करले. तिला जवळ ओढले आणि तिच्या छातीवर चेहेरा घुसळला. त्याने तिच्या छातीवर चुंबनांचा वर्षाव केला. तिला गुदगुल्या करून त्याने हैराण करून सोडले. शेवटी तो स्वस्थपणे तिचं डावं स्तन चोखू लागला. तिने त्याचं मस्तक आपल्या छातीवर दाबले. जरा वेळाने तिने त्याचे केस पकडून त्याला दूर केलं आणि आपलं उजवं स्तन त्याच्या तोंडात दिलं....

मी ते दृश्य पाहून चांगलाच तापलो होतो. माझा लवडा चड्डीत अस्वस्थ झाला होता. मी व्हिडिओ पॉझ केला. कपडे काढून टाकले आणि नागडा झालो. बेडवर पाय पसरून बसलो आणि पुन्हा ती क्लिप बघायला सुरुवात केली.

जरा वेळाने ती बाजूला झाली आणि उभी राहिली. तिने साडीच्या निऱ्या काढल्या आणि साडी अंगावेगळी केली. बॉसने तिच्या परकराची नाडी ओढली आणि तिचा परकर पायाशी ओघळला. एकाच झटक्यात बॉसने तिची पॅंन्टी काढून तिला पूर्णपणे विवस्त्र केली. ती डौलदारपणे पुढे झाली आणि त्याच्या मांडीवर बसली. आणखी काही वेळ ते दोघे उत्कट प्रणयात बुडून गेले.... त्याचे राकट हात तिच्या नितळ गोऱ्यापान अंगावर फिरत होते. तिचे स्तन, नितंब, मांड्या, कंबर आणि जांघेत त्याचे हात मुक्तपणे संचार करीत होते. तीही त्याला तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद देत होती. थोड्या वेळाने त्याने तिला बाजूला केले. ते दोघे सोफ्यावरून उठले. त्याने तिला मोबाईल समोर उभं केलं. तो तिच्या मागे उभा राहिला आणि पुन्हा एकदा त्याने तिच्या सर्वांगावर हात फिरवला. मग त्याने तिला उचलून घेतलं आणि तो तिथून निघून गेला... बहुदा त्याने तिला बेडरूममध्ये नेलं असावं. काही क्षणातच तो परत आला आणि त्याने रेकॉर्डिंग बंद केले.

मी पुढची क्लिप प्ले केली.

क्लिप ३ - या क्लिपमधे बेडरूमचं दृश्य दिसत होते. बेडच्या पायथ्याशी जरासं डाव्या बाजूला मोबाईल सेट केला होता. जरा वेळ फक्त रिकामा बेड दिसत होता. मग कमोड फ्लश केल्याचा आवाज आला. मग ज्यावर मोबाईल सेट केला असेल त्या टीपॉय किंवा स्टलाला धक्का लागला असावा. कांचनचा बायकी आवाजात बारीक किंचाळली. मोबाईल पडता पडता एका हाताने पकडल्याचे दिसले. मग बॉसचे जीन्स घातलेले पाय दिसले. सरतेशेवटी मोबाईल पुन्हा एकदा योग्य त्या ॲंगलने स्थिर झाला. पुन्हा काही क्षण फक्त रिकामा बेड दिसत होता.

बॉस बेडवर येऊन बसला. त्याच्या अंगावर फक्त एक नीळी जीन्स होती. वर तो उघडाच होता. तक्क्याला टेकून तो पाय पसरून आरामात बसला. कांचन बेडवर चढली. ती पूर्ण नागडी होती. हातापायावर रांगत ती त्याच्याकडे गेली आणि त्याच्या उजव्या कुशीत शिरली. त्याने तिला कवेत घेतले. जरा वेळ चुंबन घेतले. मग ती बाजूला झाली. ती त्याच्या कंबरेकडे आली. तिने त्याच्या बेल्टला हात घातला. त्याने कंबर उंचावत तिला आपली जीन्स काढायला सहकार्य केलं. त्याच्या पायातून जीन्स ओढून काढताना तिच्या नग्न शरीराची हालचाल मी बघत राहिलो. जीन्सच्या पाठोपाठ तिने त्याची निकरही काढून टाकली. तोही पूर्ण नागडा झाला. मी प्रथमच कुठल्याही पुरुषाला नागडं बघत होतो. त्याचं लिंग चांगलंच मोठं दिसत होतं.

अर्धवट ताठरलेले त्याचं लिंग जवळपास आठ इंच तरी लांब असावं. त्याचे काढलेले कपडे तिने बेडच्या खाली ढकलून दिले आणि ती त्याच्या लिंगाकडे वळली. त्याच्या कंबरेजवळ ती पाय मुडपून बसली. त्याचं पौरुष्य हातात घेऊन तिने कुरवाळलं. तिच्या बोटांचा स्पर्श होताच त्याचं लिंग सळसळत ताठ झालं. पूर्णपणे ताठ झाल्यावर ते लिंग जवळपास नऊ इंच लांब आणि हाताच्या मुठीत मावणार नाही इतकं जाड झालं..... त्याचा आकार बघून तिच्या चेहऱ्यावर विस्मयचकित हास्य उमटलं.... तिने कॅमेऱ्यात बघत एक फ्लाईंग किस दिलं.... आणि खाली वाकून मुठीत धरलेल्या त्या भल्या मोठ्या लिंगावर आपले ओठ टेकवले.... मी आश्चर्यचकित होऊन बघत होतो.... कॅमेऱ्यात नजर रोखत तिने त्या लिंगावर आपले गाल घासले.... तिचे केस खाली ओघळले आणि तिचा चेहरा आणि ते लिंग तिच्या केसात झाकलं गेले. उजव्या हाताने तिने केस बाजूला केले. पुन्हा एकदा त्या लिंगाचं चुंबन घेऊन तिने तोंड उघडलं आणि ते लिंग आपल्या तोंडात घेतलं....

मी अवाक होऊन बघत होतो... ते दृश्य पाहून मी प्रक्षुब्ध झालो होतो... आपली सोज्वळ बायको दुसऱ्या पुरुषाशी एखाद्या वेश्येला शोभेल असा व्यवहार करताना पाहून मला धक्काच बसला होता.... आजवर कधीही तिने माझं लिंग तोंडात घेतलं नव्हतं.... छिनाल कुठली..... पण खरं सांगायचं तर मी ते दृश्य पाहून उत्तेजीत झालो होतो.... एखादी पॉर्न फिल्म बघावी तसं वाटत होतं... ती उत्साहाने ते लिंग चोखत होती.... त्याचे वृषणही चांगलेच मोठे होते आणि ती अधुनमधून तेही तोंडात घेऊन चोखत होती.... त्याचं लिंग चोखत असताना तिचे स्तन त्याच्या मांडीवर दाबले जात होते.. तो तिच्या अंगावरुन हात फिरवत होता.... थोड्या वेळाने ती बाजूला झाली. ती त्याच्याकडे वळली. कॅमेऱ्याकडे तिची पाठ झाली.

तिने त्याचं लिंग हातात घेतलं आणि मांड्या फाकवल्या.. ती अलगदपणे त्या ताठ लिंगावर बसली.... एका दुसऱ्याच पुरुषाचे लिंग आपल्या बायकोच्या योनीत शिरत असतांनाचे ते क्षण मी मनात साठवून ठेवले.... हळूहळू ती खाली आली... ते एव्हढे मोठे लिंग तिच्या योनीत आत... खोलवर आत शिरलं. जरा वेळ ती तशीच बसून राहिली... त्याच्या छातीवर हात ठेवून ती त्याच्याशी काही बोलत होती पण मला शब्द कळत नव्हते... त्याचे हात तिच्या कंबरेवर विसावले. तिने आपली पोझिशन नीट ॲडजस्ट केली आणि ती हलकेच आपली कंबर खाली वर करायला लागली.... ती पुढे झुकली... त्याचे राकट हात तिच्या कंबरेभोवती वेढले गेले.... तिने आपलं स्तन त्याच्या तोंडात दिलं.... काही वेळाने दुसरं.... आपलं गरगरीत ढुंगण खाली वर करत ती त्याच्याशी संभोग करायला लागली.... हळूहळू तिचा वेग वाढला....

काही मिनिटांतच ती उत्कर्ष बिंदूला पोहोचली... चार पाच जोरदार धक्के देत ती अखेर त्याच्या छातीवर कोसळली... त्याचं लिंग तिच्या योनीत तसेच आत शिरलेल्या अवस्थेत होते... ती त्याच्या अंगावर तशीच पडून राहिली... त्याचे हात तिच्या कंबरेवर आणि पाठीवर फिरू लागले.... अधुनमधून तो तिचे नितंब कुस्करून त्यावर थापटी मारत होता.... मला त्यांची कुजबूज ऐकू येत होती पण कळत नव्हतं.... जरा वेळाने ती त्याच्या डाव्या कुशीत घसरली... त्याने तिला आपल्या अंगाशी घट्ट धरून ठेवलं होतं आणि त्याचा लवडा अजुनही तिच्या योनीत आत शिरलेल्या अवस्थेत तसाच होता.... तिची गोरी गुबगुबीत मांडी त्याने आपल्या अंगावर ओढून घेतली.... त्यामुळे मला तिची पुच्ची आणि त्यात शिरणारा तो काळा कुळकुळीत जाड लवडा अगदी स्वच्छ दिसत होते.... काही वेळ ते दोघे तसेच पडून राहिले... मग त्याने तिला आपल्या अंगाखाली घेतली आणि तो तिला मिशनरी पोझिशन मध्ये झवायला लागला..... तिच्या गोऱ्या मांड्या त्याच्या कंबरेवर वेढल्या गेल्या.... मला त्यांच्या पायांच्या दिशेने ते दृश्य दिसत होते... तिच्या पुच्चीत खोलवर धक्के देत असलेला त्याचा जाडजूड लवडा तिच्या बुळबुळीत झालेल्या योनीत आत बाहेर करत असताना मी बघत राहिलो.... त्यांचा संभोग कधीच संपणार नाही असे वाटत होते..... तशा अवस्थेत तिला बऱ्याच वेळ झवल्यावर शेवटी एकदाचा तो झरला. त्याने तिच्या योनीत वीर्य सोडले. थकून भागून तो तिच्या अंगावर पडून राहिला... काही वेळाने तो तिच्या अंगावरुन बाजुला झाला...

मी आतापर्यंत दोन तीन वेळा हस्तमैथुन केले होते.... आता मात्र मी पूर्णपणे रिकामा झालो होतो... माझं लिंग बधीर झाले होते.... रात्रीचे तीन वाजले होते... मी तसाच झोपून गेलो.

सकाळी जाग आली तेव्हा दहा वाजले होते. काल रात्रीच्या बियर, जागरण आणि हस्तमैथून या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊन माझं डोकं गरगरत होतं... पोटात खड्डा पडला होता. मी कसंबसं स्वतःचं आवरलं.... सोसायटीच्या बाहेर असलेल्या स्टॉल वर ब्रेड, अंडी, सिगरेट वैगरे आणायला गेलो... तिथे खालच्या फ्लॅट मधे राहणारे जावडेकर काका भेटले...

"काय.... सुनबाई कुठे लग्नाला गेली की काय?"

मला जरावेळ काही समजलंच नाही... पटकन मी उत्तर देणार होतो की नाही ती माझ्या बॉसच्या घरी गेलीये म्हणून.

पण मी स्वतःला सावरलं.

"हो हो.... तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे... उद्या सकाळी... वीकेंड असल्याने ती कालच गेली...."

"हो... छान नटून सजून गेली... मी बघितलं काल संध्याकाळी...."

च्यायला... हा म्हातारा सोसायटीतल्या बायकांकडे हावरट नजरेने बघत असतो.... नक्की रात्री याने कांचनच्या नावाने मुठ मारली असणार. मी त्याला कटवलं आणि घरी परत आलो.

आज शनिवार... आजचा आणि उद्याचा पूर्ण दिवस आणि दोन रात्री अजून घालवायच्या आहेत...

(क्रमशः)

.... To be continued

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
2 Comments
pranaykathapranaykatha4 months ago

मस्त... व्हिडीओत बघितलेल्या सेक्सचं वर्णन असं केलंय जणू काही प्रत्यक्ष त्या रूममधे होता... कांचनला या गोष्टीसाठी तयार कसं केलं यावर थोडं सविस्तर लिहिलं असतं तर अनेक वाचकांना मार्गदर्शन मिळालं असतं... पण हा भाग खरंच गरम आणि रोमांचक होता. लिहीत रहा.

AnonymousAnonymous9 months ago

When is the next part coming in?

Share this Story

Similar Stories

Favorite Public Cuckold Sex Moment Sex at a rest stop is witnessed by many men & HS athletes.in Loving Wives
My Carrie Pt. 01: Taken At the Party An opportunity arises in the shower.in Loving Wives
No Ordinary Game Ch. 01 Amanda had always been a good girl.in Loving Wives
Indian Wife Strays A wife awakens to her sexual needs.in Loving Wives
Dave loses Mia to BBC Boss Pt. 01 Mia has a new boss. He's strong, tall, and dark skinned.in Interracial Love
More Stories