अत्तू

Story Info
ही सत्यकथा असून जागेची आणि पात्राची नावे बदलली आहेत.
1.5k words
1
21
00
Story does not have any tags
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"स्त्री चा चेहरा हा तिच्या सौंदर्याचा फक्त दहा टक्के हिस्सा असतो"

ओल्ड मंकचा पेग घेताना अजय उर्फ आज्याने वरील प्रमाणे मत मांडले. " काही पण बोलतो का यार? आपण लग्न करताना मुख्यत्वे स्त्रीचा चेहरा बघूनच पसंत करतो, आणि तू असं कसं म्हणू शकतो" मी म्हणालो.

अजय बोलला "अरे लग्न करताना आपण परिपूर्ण कपडे घातलेली स्त्री बघत असतो, पण जेव्हा आपण निर्वस्त्र स्त्री बघतो तेव्हाच तुला तिच्या इतर अवयवांची व तिच्या रेखीव घाटाची कल्पना येते. त्यामुळे एखाद्या स्त्रीचा चेहरा फारसा सुंदर नसेल तरीही अशी स्त्री आतून अतिशय सुंदर असू शकते". अज्याचे हे म्हणणे आम्ही हसण्यावारी नेले आणि तेथेच हा विषय संपला.

परंतु आज्याच्या म्हणण्याचा प्रत्यय मला लवकरच आला. याबद्दलची कथा मी तुम्हाला आता सांगत आहे.

मी लहानपणी एका गल्लीत रहायचो. तेव्हा जेव्हा मी आई बरोबर जात असे तेव्हा आत्तु(आत्या या नात्याचा बालवयात केलेला शॉर्ट फॉर्म) हटकून भेटायची. अत्तूचा नवरा एका पतपेढीत काम करायचा तो एका पायाने अधू होता. बरेच दिवस लग्न न जमल्याने त्याने आत्त्तू सारख्या कुरूप बाईशी लग्न केले होते. काही दिवसातच अत्तुचा नवरा हार्ट अटॅक ने गेला. तेव्हा उदरनिर्वाहा साठी अत्तुने नर्सिंगचे शिक्षण घेतले व जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला लागली. तशी आत्त्तु ही अतिशय हसतमुख होती. परंतु अत्यंत दगडी चेहऱ्याची होती. सांडग्यासारखे नाक, चेहर्‍यावर देवीचे व्रण आणि दाढीला एक लांब काळा केस असे हे ध्यान होते. मी लहान असताना बऱ्याच वेळा तिने मला फिरायला नेले होते. नंतर बऱ्याच वर्षांनी मी जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीला लागलो तेव्हा आमच्या गावापासून रोज बसने ये जा करायचो. तेव्हा आत्त्तु जिल्ह्याच्या ठिकाणी प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये नर्स म्हणून कामाला जायची. बऱ्याच वेळा आमची बसमध्ये भेट व्हायची. 18 किलोमीटरचा तो प्रवास होता. तेव्हा आत्ततू कायम दिसायची आणि माझी आणि घरच्यांची विचारपूस करायची. बऱ्याच वेळेस आम्हाला एकच सीट मिळायचे आणि आम्ही गप्पा मारायचो. एके दिवस आत्त्त्तू एक पुस्तक वाचत होती.

मी सहज डोकावून पाहिले ते सेक्स करताना काय प्रिकॉशन घ्यावी याबद्दलचे पुस्तक ती वाचत होती. मी सहज तिला म्हटले अत्तू, तुला हे सगळं माहीत आहे का.. म्हणजे सेक्स चा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी काय करावे.. ती हसली आणि मला म्हणाली "किशोर, तू तर आता तरुण आहेस या गोष्टी तुला माहितीच असतील". मी म्हणालो "तसं नाही ग, पण सेक्स करताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी जेणेकरून सेक्स चा आनंद बराच वेळ लांबावता येईल याबद्दल मला तुझ्याकडून माहिती पाहिजे. आतू जोरदार हसली. "किशोर तू अजून लहान आहेस, या गोष्टी तुला का समजून घ्यायच्या आहेत, तुला लग्नाला अजून खुप वेळ आहे. या गोष्टी गर्ल फ्रेंड बरोबर डिस्कस करायच्या असतात". अतू म्हणाली. "अगं, तू समजतेस तितका मी लहान नाही. आताच मला 22 वे लागले आहे. मला कोणी गर्ल फ्रेंड ही नाही.तेव्हा तूच माझी गर्ल फ्रेंड हो." मी म्हणालो..यावर ती म्हणाली "किशोर आता तुझे वय नोकरीत लक्ष देण्याचे, भराभर प्रमोशन मिळवण्याचं आहे. या गोष्टीत तू लक्ष घालू नको. मी म्हटले "आतु, सांग ना, एवढा काय भाव खाते" ती म्हणाली "अरे, या गोष्टी अशा चारचौघात सांगणे बरोबर नाही". "अगदी खरं". मी म्हटले. " येत्या शनिवारी मी तुझ्याकडे येतो, तेव्हा मला या गोष्टीचे पूर्ण ज्ञान दे. तूच माझी गुरु आहेस". थोडे आढेवेढे घेतल्यानंतर ती म्हणाली "ठीक आहे, तू ये शनिवारी".

शनिवारी मी हाफ डे संपवून आतूकडे गेलो. ती म्हणाली "अरे मी गंमत केली होती, तू तर खरच आलास". मी म्हटले अतु,मला खरंच माहिती पाहिजे आहे आणि तू माझी गुरु आहे. त्यानंतर तिने मला जूजबी माहिती सांगितली. आणि तिने सहज विचारले तू कधी सेक्सचा अनुभव घेतला आहे का?" मी म्हटले " माझी खूप इच्छा आहे पण हे कसे करावे मला काहीच माहिती नाही मला कोणी गर्लफ्रेंड पण नाही, तेव्हा तूच मला मदत कर. तूच माझी गर्लफ्रेंड हो". मोठे डोळे करून तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली "वेडायेस का. तुझ्या आणि माझ्या वयात वयात पंधरा वर्षाचे अंतर आहे आणि मी तुझी कशी गर्लफ्रेंड होऊ शकते". मी म्हटले "का नाही? मला तू आवडते. आपण एकमेकांचे चांगले पार्टनर होऊ शकतो". मी तिला परत गळ घातली "प्लीज, प्लीज आतू, तू मला फार आवडते ग". ती म्हणाली "अरे तुझ्या आईला मी वहिनी म्हणते त्यांना कळाले तर कसे वाटेल? नको बाबा". मी म्हटले "आतु, हे कोणालाच कळणार नाही. हे आपल्यातच राहील, प्लीज हो म्हण ना." ती म्हणाली "हो म्हण म्हणजे काय करायचं, नक्की तुझी काय अपेक्षा आहे?" मी म्हटले "तू माझी सेक्स गुरु आहेस आणि उत्कृष्ट सेक्स कसा करतात हे मला शिकव". थोडे आढेवेढे घेऊन ती तयार झाली आणि तिने रविवारी दुपारी दोन वाजता मला यायला सांगितले. ( तिला बिचारीला हे माहिती नव्हते की आतापर्यंत मी 31 शतके केली होती.(31 स्त्रिया उपभोगल्या होत्या).

ठरल्याप्रमाणे मी रविवारी दोन वाजता तिच्याकडे पोहोचलो. प्रथम तिने मला शपथ घ्यायला लावली की ही गोष्ट कुठेच बोलायची नाही. मी तिचे म्हणणे मान्य केले. त्यानंतर ती म्हणाली "आता तुला सेक्स विषयी काय काय माहिती आहे ते मला सांग". मला थेरोटिकल सगळी माहिती आहे, पण प्रॅक्टिकल नॉलेज शून्य आहे". ती म्हणाली "तु सुरू तर कर, काही चुकले तर मी सांगते". मी अक्कू कडे पाहिले.. अतिशय दगडी चेहेरा, मीचमीचे डोळे, सांडग्यासारखं ढोबळे नाक, दाढीला एक विचित्र वाढलेला केस. माझा पुर्ण कस लागणार होता. तिच्या बाह्य रुपात स्त्रीत्वा चे कोणतेही गुण नव्हते, जे पुरुषाला हवे हवेसे वाटतील. मी मनाचा हिय्या केला. चुंबन घेण्याची हिंमतच होत नव्हती. हळूहळू मी तिचे ब्लाउज काढले. आणि तेव्हा मी अतिशय थक्क झालो.. लांब आकर्षक मानेखाली अतिशय टंच, घट्ट आणि केशरी रंगाचे तिचे स्तन होते. इतके सुंदर स्तन मी आतापर्यंत कधी पाहिलेच नव्हते. स्तनाग्राजवळ गर्द काळया रंगांची वर्तुळे आणि त्यावर टोकदार निप्पल.

स्तनांची साईजही अतिशय सुबक आणि छोटी होती. साधारण छोटी खोबऱ्याची वाटी जेवढी असेल असे तिचे घट्ट स्तन होते पहाताच पुरुषाला तोंडात घेण्याची इच्छा होईल अशी ती अतिशय कामुक स्तनाग्रे होती. जेव्हा मी एक स्तन तोंडात घेतला तेव्हा तो जवळजवळ अर्धा तोंडात घेतला गेला आणि तिने सिस्कारी सोडली.. "हळू रे किशोर". इतके केशरी दुधिया रंगाचे स्तन मी खरोखरच पाहिले नव्हते. तिची सूराहीदार मानही अतिशय रेखीव होती आणि त्या मानेवरच्या नसा अतिशय छान दिसत होत्या. मी स्तनांना कुस्करायला सुरुवात केली. ती हुंकार काढू लागली आणि म्हणाली "किशोर, पुढचं एवढंच माहिती आहे का तुला?". मी म्हटलं, " अग तू इतकी सुंदर आहेस की मला पुढे जावसच वाटत नाही, ठीक आहे." असे म्हणून मी तिची साडी फेडली आणि स्तनांवरून हळूहळू खाली आलो. अतिशय उभार आणि परिपूर्ण फुगलेली सुंदर अशी तिची नाभी होती. मी जिभेने तिच्या नाभिशी बराच वेळ खेळलो आणि नंतर

हळूहळू चाटत चाटत खाली आलो. तिची जांगी हळुवारपणे काढून घेतली आणि माझा श्वास रोखला..

इतकी सुंदर योनी यापूर्वी मी पाहिली नव्हती. लॉन्स असते ना, त्याप्रमाणे बारीक काळे केस आणि साधारण त्रिकोणी, वरती उभार, सामोशाच्या आकाराची अशी "छोटी आतु" होती. मी हळूच तिच्यात बोट घातले.

ती अतिशय ओलसर, लिबलिबीत होती. मी हळूहळू जीभ लावली.. वाह.. आपण कढीभजे हा पदार्थ कधी कधी खातो. कढीतील भजे हे पूर्ण भिजलेले आणि लुसलुशीत असते, त्याप्रमाणे ही "छोटी आत्तू" मला भासली. साधारणपणे सामोस्याचा आकार असलेली जांभळ्या रंगाची, काळी लव असलेली आणि ओली असलेली ही छोटी आतू जेव्हा मी चोखू लागलो तेव्हा मला स्वर्ग सुख काय असते हे जाणवले. आतापर्यंत मी बऱ्याच वेळेस मुखमैथुन केले आहे, विविध योनिंची चव घेतली आहे.पण आजतागायत अशी लुसलुशीत योनी मला मिळाली नव्हती. मी तन्मयतेने मुखमैथुन करत होतो आणि छोट्या आतु चा रस पीत होतो. अजून एक गोष्ट मला जाणवली. योनी अतीशय स्वच्छ होती, कुजलेला किंवा घामाचा दुर्गंध अजिबात येत नव्हता.. केवळ योनीतील स्त्रावाचा सुगंध येत होता. या स्रावाचा पोत (texture) ही अतीशय बुळबुळीत होता.. म्हणजे इतका, की योनी चोखतांना अभवित पणे माझे नाक वरच्या त्रिकोणावर घासले जायचे आणि नाका वरून या स्त्रावाची चिकट तार खाली पडायची..

इकडे अत्तूचे विव्हळणे चालू होते.. "अरे किशोर, तू म्हणत होता तुला काहीच माहिती नाही. आणि तू तर यात अतिशय पारंगत दिसतोय. लवकर लवकर कर ना"..पण मी चोखण्याचा पूर्ण आनंद घेत होतो यानंतर योनीतल्या रसाने माझे तोंड पूर्णपणे बरबटले आणि बऱ्याच वेळेस नाक योनी मध्ये गेल्याने त्याच्यातून गुळगुळीत अशा तारा पडू लागल्या. नंतर मी तिला उलटे केले आणि तिचे नितंब पाहिले आणि मी परत थक्क झालो.. इतके मांसल, मऊ, गुळगुळीत ऑफ व्हाईट नितंब मी यापूर्वी कधी पाहिलेच नव्हते. अतिशय मोठे असलेले हे नितंब एका हातात माऊ शकत होते, म्हणजे ते किती लुसलुशीत असतील याचा विचार करा.. अतीशय स्वच्छ, कुठल्याही रेषा वा डाग नसलेले, फिकट केशरी रंगाचे..यानंतर मी तिच्या गुदद्वारावरुनही बोट फिरवले त्यावर थुंकी टाकली. ती जागाही अतिशय स्वच्छ होती कुठल्याही प्रकारची घाण नव्हती. भविष्यात गुद मैथुन (आपल्या बोली भाषेत "गांड मारणे") करण्याचे मी आत्ताच ठरऊन ठेवले.

यानंतर मी तिचे स्तन, बेंबी, नितंब आणि योनी यांचा हाताने व तोंडाने परत एकदा परिपूर्ण समाचार घेतला ती सुद्धा तृप्त होत होती. म्हणाली " किशोर, आता बस कर आता आपण सुरू करू". मी म्हणालो आत्तू अगं तू इतकी छान आहेस मला थोडा वेळ तुझ्या अवयवांची खेळू देणार की नाही". ती म्हणाली "अरे माझा आता धीर सुटतोय तू लवकर तुझा छोटा किशोर आत मध्ये टाक". यानंतर मी दरवाजावर टकटक करतात तसे तिच्या योनीवर माझ्या छोट्या किशोर द्वारे टकटक केले. ती परमोच्च बिंदू वर आली होती, गयावया करत होती.. "आता लवकर टाक ना, आता सहन नाही होत रे".. मग मी हळूहळू बाबुराव आत मध्ये टाकला. एखादा लोण्यामध्ये बाबुराव शिरतोय असे वाटत होते. एकदम सॉफ्ट आणि बुळबुळीत.. तिच्या योनीतले झरे आता अव्यावहातपणें वाहात होते. मला jerk मारताना काही सुद्धा त्रास होत नव्हता..इतकी तरुण, स्वच्छ योनी यापूर्वी मला अनुभवायला मिळाली नव्हती. तिचे विव्हळणे थांबत नव्हते. शेवटी ती म्हणाली "मी तुझ्या पाया पडते लवकर पाड".. तिची योनी एकाच वेळेस अतिशय मृदू व घट्ट होती. मी जेव्हा बाहेर काढायचो, तेव्हा योनी आकुंचन पाउन माझ्या बाबुरावला घट्ट धरून ठेवायची. हा अनुभव मला नवीनच होता. शेवटी तीच्या इच्छेला मान देऊन मी जोर वाढवला व पूर्णपणे तिच्यात वीर्य पाडले. त्यानंतर पाच मिनिटे आम्ही काही न बोलता त्याच अवस्थेत पडून होतो. नंतर ती म्हणाली "किशोर, मी तुला काय शिकवणार. तूच मला सेक्सचे कितीतरी ज्ञान दिले आहे..

तर मित्रांनो वरतून अतिशय दगडी चेहऱ्याची ही बाई आत मधून अतिशय लुसलुशीत, केशरी रंगाची, होती.. आज्याने सांगितलेल्या वाक्याचा मला परिपूर्ण प्रत्यय आला..

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story