उद्घघाटन

Story Info
मित्रांच्या हस्ते तुमच्या योनीचे उद्घघाटन केले तर...
5.8k words
5
22
2
Story does not have any tags
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

रमेश आणि उमेश हे दोघेही अगदी लहानपणापासूनचे जवळचे मित्र होते. दोघांनीही इंजिनिअरपर्यंत शिक्षण घेतल्यावर मुंबईच्या एकाच आय.टी कंपनीत नोकरी धरली. त्याच कंपनीत शाळेपासून ओळख असलेल्या जिवाभावाच्या मैत्रीणी- रमा आणि उमाला पण साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकऱ्या लागल्या. योगायोगाने या दोघींची ओळख रमेश आणि उमेशशी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते कळलंच नाही. रमेशनं रमाला प्रोपज केलं आणि उमेशनं उमाला प्रोपज केलं. या दोन जोड्यांच्या नावात पण मोठं साम्य होतं. 'र' म्हणजे रमेश आणि रमा... 'उ' म्हणजे उमेश आणि उमा...

असं ते टिपीकल नाव होतं. त्यामुळेच या जोड्यांची नावे कुणाच्याही लक्षात राहत होती.

'पट मंगनी पट शादी' याप्रमाणे चौघांनीही एकाच मॅरेजहाॅलमध्ये एकाच वेळेस सामुहिकपणे लग्न उरकलं. पाहुण्यांच्या गराड्यात नव्या नवरीन-नवरदेवांना एकांतवास मिळणे अवघड झालं होतं. लग्नाची पहिली रात्र म्हणजे सुहागरात कशी साजरी करावी हा मोठा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. म्हणून रमेश रमाच्या कानाजवळ जाऊन म्हणाला,

"आपल्याला आता सुहागरात गोव्यालाच साजरी करावी लागेल, असं दिसतंय. उद्याच तर आपल्याला निघायचं आहे ना... मग तेवढा धीर धरावा लागेल."

रमेशच्या बोलण्याने रमा कमालीची लाजली. यावर ती काहीही बोलली नाही.

हीच अवस्था उमेश आणि उमाची झाली होती. त्यांनीही संयम बाळगला होता.

हनिमुनला दोन्ही जोडप्यांनी सोबत सोबत जायचं, असं ठरलं होतं. हनीमूनसाठी त्यांनी गोव्याची निवड केली. एकदा मित्रांसोबत गोव्याला जाऊन रमेश आणि उमेशनं आनंद लुटला होता. पण आता हनिमून साजरा करायला जायचं म्हणजे एक वेगळाच आनंद मिळणार होता. गोवा ट्रिप म्हणजे रंगरंगीले स्वप्न... मस्ती, खवय्येगीरी आणि समुद्र किनारे यांचा संगम...

इंटरनेटवर दोघेही हाॅटेल्सची माहिती सर्च करु लागलेत. निरनिराळे हाॅटेल्स, त्यांची भाडे, फोटो इत्यादी माहिती मोबाईलच्या स्क्रीनवर पाहता पाहता फाईव्ह स्टार हाॅटेल्स पण त्यांच्या डोळ्यासमोर चमकू लागलेत. मग रमेश थबकला. उमेशला म्हणाला,

"उमेश, हे फाईव्ह स्टार हाॅटेल्स बघ किती छान आहेत!. जायचं का या हाॅटेलमध्ये...?"

उमेश म्हणाला,

" हरकत नाही. पण भाडे तर बघ... किती १५००० रुपये? इतके पैसे द्यायचे का...?"

एका रुमचं एका दिवसाचं भाडं १५००० रुपये बघून दोघेही थक्क झालेत.

"अरे, आपण गोव्याला मौजमजा करायला जात आहोत, ना.... मग खर्चाला मागेपुढे पाहायचं नाही. एकदातरी जीवनात अशा हॉटेलमध्ये राहून पाहिलं पाहिजे... अनायसे आपण हनिमूनच्या निमित्ताने जात आहोत. नंतर कधी असा मोका येणार नाही. अशा फाईव्ह स्टार हाॅटेलच्या रॉयल आणि आरामदायक सेवेचा आनंद घेवून पाहू या. तीन दिवसांचे किती पैसे जातील? पंचेचाळीस हजार... जाऊ देना... पैसे कमवायला आपलं अख्खं जीवन खूप बाकी आहे. पण एक कायमची आठवण राहील, आपल्या आयुष्यात...."

एक आगळावेगळा अनुभव घ्यायचा म्हणून उमेशही तयार झाला. मग रमेशने ऑनलाईन पद्धतीने डबलबेडच्या दोन रुम्स बूक केल्यात.

गोव्याचा ट्रिपला जो काही खर्च येईल, तो रमेशने आधी करायचा. नतर हिशोब करून वाटून घेऊ, असं त्यांच्यात आपसात ठरलं होतं.

तसं त्यांना विमानानेही गोव्याला जाता आलं असतं. पण त्यांना कोकणचा नैसर्गिक देखावा पाहायचा होता. त्यातल्या त्यात मुंबईवरुन गोव्याला जाताना कोकणातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याचा आनंद म्हणजे एक पर्वणीच असते. म्हणून रेल्वेने गोव्यापर्यंत प्रवास करायचा असा विचार त्यांनी केला. त्यानुसार रमेशने ऑनलाईन पद्धतीनेच वातानुकुलीत रेल्वेचं बुकींग केलं.

दोघेही मित्र आपापल्या नव्या नवरींना घेऊन लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी वातानुकूलित रेल्वेने गोव्याला जायला निघालेत. रेल्वे दिवसा धावत असल्याने कोकणचा देखावा न्याहाळता आला.

कोकण रेल्वेचा प्रवास म्हटला कि निसर्ग सौंदर्याने सजवलेलं नयनरम्य हिरवळ, नद्या, नाले, दऱ्या-खोरे, खळखळ करत कोसळणारे धबधबे यांचा मनमुराद आनंद घेत करत असलेला प्रवास...

गोव्याला पोहोचतांना रात्रीचे आठ वाजले होते. त्यांना आणायला हाॅटेलवाल्यानी फोरव्हिलर गाडी पाठवली होती.

त्यात बसून ते हाॅटेलमध्ये आलेत. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे फाईव्ह स्टार हाॅटेल विस्तीर्ण परिसरात पसरलेलं होतं. त्यात डोळे दिपून जातील इतक्या विविध सुविधा होत्या. रमेश आणि उमेश आपापल्या रूममध्ये गेलेत. इकडे ह्या दोघीजणी हाँटेलमधील नेत्रदीपक झगमगाट पाहण्यात दंग झाल्या होत्या. रमेशने त्यांना मागोमाग यायला खुनावलं.‌

दोन्हीही जोड्या आपापल्या रूममध्ये गेल्यात. रूमबाॅयने ज्यांचं-त्यांचं सामान त्यांच्या त्यांच्या रुममध्ये आणून दिलं.

समुद्र किनाऱ्याचा देखावा दिसेल, अशी ती मोठी लक्झरी रुम होती.

रमेश व रमा तेथील ऐसपैस, जंबो बेड पाहून आश्चर्यचकित झालेत. हा बेड म्हणजे चौघांना कसंही आडवंतिडवं एकत्रितपणे झोपता येईल, एवढा मोठा होता. ते पाहून रमेश म्हणाला,

"उगीच आपण दोन रुम्स घेतलेत... त्यापेक्षा एक रुम घेतली असती तर आपण चौघेही या एकाच बेडवर झोपलो असतो. पैसेही वाचले असते."

"पण चौघांना एक रुम दिली असती का त्यांनी?" रमाने शंका व्यक्त केली.

"नाही गं, नसती दिली. मी असंच म्हटलं..."

उमेश आणि उमाच्या जोडीपेक्षा ही रमेशची जोडी जरा अ‍ॅडव्हान्सच होती.

"व्वा... किती छान आहे!" असे सहज वाक्य रमाच्या तोंडून निघालं. तिथला तो राजेशाही थाट पाहून ते हरखून गेलेत. रुममध्ये सोफा सेट, त्याच्या सोबत मोठमोठ्या आरामदायक खुर्च्या, टी टेबल, आलमारी, फोन, टि.व्ही, आरशे, फ्रिज, लाईट्स अशा कितीतरी बऱ्याच सुविधा होत्या. मोठी बाथरुम होती. त्यात बाथटबची सुविधा होती. त्यात जोडप्याने आंघोळ करता येईल इतका तो टब मोठा होता. बाथरुममध्ये बेस्ट क्वॉलिटीचा सोप, शॅम्पू, कंडिशनर, टूथपेस्ट, सेव्हिंग कीट, केस कोरडे करण्यासाठी केसड्रायर इत्यादी ठेवले होते. रुमला लागूनच सेपरेट पोहायला स्विमिंग पूल होता.

"रमेश मला आंघोळ करून फ्रेश व्हायचं आहे. मी जाऊ का बाथरुममध्ये?"

"अग, मी पण येतो ना... आपण दोघेही एकत्रितपणे आंघोळ करू. चालेल ना..."

"हो. चालेल." अशी रमा हसून म्हणाली.

मग दोघांनीही एकमेकांचे कपडे काढायला मदत केली. त्यावेळी ते पहिल्यांदाच एकमेकांच्या नग्न शरीराला अन् नाजूक अवयवांना स्पर्श करत होते. त्यांच्यात कामूक भावना उद्यपीत झाल्या होत्या. बाथटबचा वापर न करता त्यांनी आंघोळीसाठी शाॅवरचा वापर केला. त्यांना लवकरच आंघोळ आटोपून हनिमूनची तयारी करायची होती; म्हणून अधिक वेळ न गमावता स्पर्शसुखातच त्यांनी समाधान मानून बाथरुमच्या बाहेर पडले. आंघोळीमुळे त्यांना दिवसभराचा थकवा दूर झाल्यासारखे वाटले. तिने शाॅर्ट व टॉप असा नाईट ड्रेस घातला. त्यानेही बरमुडा व टी शर्ट घातला. उमेश आणि उमा पण फ्रेश होऊन रमेशच्या रुममध्ये लवकरच आलेत.

उमेश आणि उमा रमेशच्या रूममध्ये पदार्पण करताच रमेशने त्यांना हसतमुखाने 'वेलकम' म्हटलं. त्यांनीही हसतमुखाने 'थॅन्क्स' म्हणून प्रतिसाद दिला.

दोघेही सोफ्यावर विराजमान झालेत.

बहुतेक दोघ्याही ललनांनी आपल्या अंगावर परम्युम शिंपडल्यामुळे सुवासाचा घमघमाट सुटला होता. त्या मोहक गंधाने रमेश व उमेश कमालीचे उद्दिपित झाले होते.

"आता पुढील प्रोग्राम काय?" उमेश रमेशला म्हणाला.

"हं. तेच आता आपण ठरवू या. गोव्यात काजुबोंडाची फेनी नावाची वाईन प्रसिध्द आहे. ती बोलवायची काय?"

"ठीक आहे." असं उमेश म्हणाला.

मग त्यांनी रुमबॉयला बोलावून काजुफेनी व सोबत काजुफ्राय, मच्छी व चिकनच्या डीश आणन्याची ऑर्डर दिली.

एका प्रशस्त सोफ्यावर रमेश व त्याची नववधू रमा तर दुसऱ्या सोफ्यावर उमेश व त्याची नववधू उमा एकमेकांना चिपकून बसलेत. दोघींच्या मादक श्वासाचा गंध रुमभर पसरला होता. त्या गंधाने रमेश व उमेश भारावून गेले होते. त्यांची कानशिले तापली होती.

दोघीही रंगाने गोऱ्या, सडपातळ, गुलाबाच्या फुलांसारखे नाजुक गाल, सरळ नाक, रसरशीत ओठ, बाहुलीसारखे बोलके व मोठे डोळे आणि काळे लांबसडक केस, स्निग्ध गोरी त्वचा, रसरशीत अन् उन्नत उरोज आणि भरगच्च नितंब, अंगात भरलेल्या व तारुण्याने मुसमुसलेल्या जवान पोरी होत्या. त्या दोघीही खूपच ताज्यातवान्या आणि एखाद्या सौदर्य देवतेप्रमाणे अतिशय साजऱ्या दिसत होत्या. त्यांच्या अशा रुपामुळे त्यांचे नवरे रोमांचित न झाले तरच नवल!

रूममधील प्रसन्न वातावरण पाहून केवळ रमेश व उमेशचाच नव्हे तर रमा व उमाचा सुध्दा श्वास गरम होत गेला. त्यांच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती.

मग त्यांनी उगीचच थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन त्यांच्यातील अवघडपणा नाहीसा केला.

तेवढ्यात रुमबॉय ड्रिंक व जेवणाच्या डीश घेऊन आला. रमेशने ड्रिंकचे चार पेग तयार केले. त्याने एक पेग आपल्या बायकोला दिला. तिने तो सहजपणे हातात घेतला.‌ दुसरा पेग उमेशला दिला. त्यानेही घेतला. तिसरा पेग उमेशच्या बायकोला देताना उमाकडे हात लांबवला. ती मात्र आढेवेढे घेऊ लागली.

उमाचा नकार बघून रमेश म्हणाला,

"आपण येथे ऎन्जॉय करायला आलोय. त्यामुळे प्रसंगाचा विरस करु नका, वहिनी... मस्त ऎन्जॉय करा."

उमेशनेही त्याला दुजोरा दिला. मग उमाने रमेशला मान देऊन त्याच्या हातातल्या ग्लासाचा स्विकार केला. उरलेला एक ग्लास रमेशने स्वतःच्या हातात घेतला.

मग चौघांनीही चिअर्स करत ड्रिंकचा ग्लास तोंडाला लावला. ड्रिंकचा एकेक घोट घेत व सोबत काजू, मच्छी व चिकनचे तुकडे तोंडात घालत रमून गेलेत. सर्वांच्या अंगात हळुहळु दारुची धुंदी चढत गेली. रमेशने आवेगाने आपली बायको- रमाला जवळ ओढून तिला मिठीत घेतले. ड्रिंकसोबत तिच्या गोबऱ्या गोबऱ्या गालाचे दीर्घ चुंबन घेऊ लागला. तिच्या ओठांचे अमृत चाखण्यात रमून गेला.

रमाच्या कोमल गुलाबी ओठांचे मखमली स्पर्श रमेशच्या

सर्वांगावर होताच त्यांच्या कामुक भावना ऊफाळुन आल्यात.

तसेच उमेशने सुध्दा आपली बायको- उमाच्या रसील्या ओठावर आपले ओठ ठेवून त्याचीच नक्कल केली. दोघेही आपापल्या नववधूचे स्तन कधी टॉपच्या वरुन तर कधी आतमध्ये हात घालून चोळत होते. असं करतांना त्यांना विजेसारखा शॉक लागून त्यांच्या बरमुडाचा भाग फुगत चालला होता. दोन्हीही जोडपे हळूच प्रणय क्रिडेत कधी रमून गेलेत ते कळलंच नाही. चौघेही रुममध्ये आपल्याशिवाय आणखी कुणीतरी बसून आहेत, याचे भान विसरुन मोकळेपणाने प्रणयाराधन करण्यात गर्क झाले होते. चौघेही एकमेकाचे चाळे बिनदिक्कतपणे डोळ्यांचे पारणे फेडत पाहत होते. दोघेही त्यांच्या नववधूच्या मादक वासाने वेडेपिसे झाले होते. ते कामज्वराने चांगलेच तापले होते.

अशा रोमान्सच्या माहोलमध्ये रमेशच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना चाटून गेली. तो तसा उमेशपेक्षा चंचल व चावट वृतीचा होता. तो म्हणाला,

"आपण आपल्या बायकांसोबत जन्मभर तर राहणार आहोतच. पण आजची रात्र आपण एकमेकांच्या बायकांसोबत घालवली तर किती मजा येईल?"

उमाला रमेशचे हे वाक्य ऎकून कसेच तरी वाटले. तीने आपला नवरा उमेशकडे एक ओझरता कटाक्ष टाकून मान हलवून नकार प्रदर्शित केला. रमेशचं तिच्याकडे लक्ष होतंच. तिची अबोल प्रतिक्रिया पाहून तो म्हणाला,

"अग, वहिनी... मी काय अन उमेश काय, आम्ही काही वाटल्या गेलो नाहीत. आम्ही एकच आहोत. कोणतीही गोष्ट करताना आम्ही दोघेही एकमेकांशी शेअर करतो. इतके आम्ही घनिष्ठ मित्र आहोत. नाही कारे उमेश? मग यात अवघड काय?"

उमेश काहीच बोलला नाही. तो कधी रमेशला विरोध करीत नव्हता.

रमेशची बायको रमा सुध्दा काहीच बोलली नाही. तिलाही ही भन्नाट कल्पना बहुतेक आवडली असावी. तिला आपल्या नवऱ्याला विरोध करायचा नाही, असं काहीतरी तिच्या मनात ठरलेलं असावं. म्हणून तिचं स्तब्ध राहाणं एकप्रकारचा तिचा होकारच होता. पण उमा ही जरा बुजऱ्या स्वभावाची होती. ती लाजत होती.

"हे बघा वहिनी, आजची मधुचंद्राची रात्र म्हणजे योनीच्या उद्घघाटनाची रात्र आहे. जीवनात पहिल्यांदा तुमच्या आणि रमाच्या नाजुक योनीचं उद्घघाटन होणार आहे. एखाद्या कार्यक्रमात कुणातरी सेलीब्रेटींना बोलाऊन त्यांच्या हस्ते फित कापून त्या उपक्रमाचा शुभारंभ करतात. मग त्याचप्रमाणे आपण सुध्दा आपल्या मित्रांच्या हस्ते उद्घघाटन केले तर त्यात काय वावगे आहे?"

रमेशने ही आयडिया आता उघड उघड सांगितल्यामुळे दोघ्याही कमालीच्या लाजल्यात. उमाबरोबर आता रमा पण माघार घेण्याच्या स्थितीत दिसली. आपली योजना बारगळते की काय असं रमेशला वाटलं.

पण तो पटवण्यात मोठा पटाईत होता. दोघीही 'हो नाही' करत शेवटी राजी झाल्यात. रमेशची योजना सफल झाली; म्हणून तो खुश झाला तर उमेशही काहीतरी वेगळं थ्रील करायला मिळतंय, म्हणून त्याच्याही चेहऱ्यावर खुशीचे तरंग उमटले. या समारंभाची सुरुवात करायला आता रमेश व उमेश दोघेही अधिर झालेत.

रमेश आपली बायको रमाला सोडून उमाच्या बाहुपाशात गेला, तर उमेशही उमाला सोडून रमेशची बायको- रमाच्या बाहुपाशात गेला. रमा आणि उमा म्हणजे सुंदर मृगनयनी होत्या. दोघांनीही त्यांच्या ओठावर आपापले ओठ टेकवले. ड्रिंकचा अंमल जसजसे शरिरात भिनत गेला तसतसे दोघ्याही नववधूंची भिड हळुहळु चेपत गेली.

रमेश उमाच्या गालाचं, मानेचं चुंबन घेत घेत तिच्या छातीच्या उघड्या भागापर्यंत गेला. मग मानेच्या खाली छातीच्या वरच्या भागातल्या घळीमध्ये तोंड घालून धसमुसळेपणाने टॉपच्या वरुनच तिचे स्तन कुरवाळू लागला. तिच्या उरोजाच्या घळीतून तिचे डौलदार दुधाचे गोरे गोरे घट जणू बाहेर येऊ पाहत होते.

उमाची आधीची नाराजी आता जवळ जवळ दूर होत चालली होती. कारण आता ती रमेशला मस्तपैकी प्रतिसाद देऊ लागली होती. त्याच्या डोक्यावरून ती प्रेमाने हात फिरवत होती. मग त्याने तिला आणखी जवळ ओढले. त्याने तिच्या छातीवरचा टॉप वर ओढत काढून घेतला. टॉपच्या आतमध्ये ब्रेसीअर नसल्याने तिचे दोन्ही डौलदार व भरलेले गोरे स्तन हिंदकळून बाहेर पडले. तिच्या स्तनावरील निप्पल्स चांगलेच ताठ झाले होते. ती आता अर्धनग्न झाली होती. तिने कदाचित फ्रेश होतांना ब्रेसियर घातली नसावी. तिचे असे उबदार गरगरीत गोल स्तन पाहताक्षणीच त्याच्या तोंडून "वॉऽऽ वॉ! किती छान!" असे उद्गार सहजपणे त्याच्या तोंडातून बाहेर पडले.

"उमेश, तुझ्या बायकोचे स्तन लय भारी आहेत, बाॅ... असे भरदार स्तन कुस्करायला काय मजा येईल!" असं तो हर्षोत्फुल्ल होवून उमेशकडे पाहत म्हणाला.

तिच्या स्तनावरचे ते सुरेख निप्पल पाहून तो मस्त हरखून गेला. तिचे दोन्ही निप्पल्स चांगलेच ताठ झाले होते. दोन्ही स्तनावरच्या तांबूस तपकिरी रंगाचे ते गोजिरवाणे निप्पल उठून दिसत होते. जणू चोखायला सोपे पडावे; म्हणूनच निसर्गाने तशी योजना केली होती की काय!

उमाचे ते उघडे स्तन व निप्पल रमेश अधाशीपणे पाहू लागला. मग त्यावर हलकेच हात फिरवून त्याला अलगद कुरवाळले आणि मग एक सोडून दुसरा निप्पल हळूच तोंडात घेऊन चोखू लागला. ती तोंडाने स्स.. स्स्स.. असा आवाज करून त्याचे डोके तिच्या स्तनांवर जोरात दाबत होती. शिवाय अधूनमधून तिची पाठ दोन्ही हाताने आवरुन तो तिच्या छातीला आपली छाती भिडवत होता.

रमेश उमाला हळूच म्हणाला,

"वहिनी, तुम्हाला माहित आहे? जेव्हा माणूस स्त्रीचे निप्पल चोखतो ना... तेव्हा तिच्या योनीतून चिकट स्त्राव पाझरला जातो. त्यामुळे ती संभोगासाठी पूर्णपणे तयार झालेली असते, असे मी एका शृंगारिक मासिकात वाचचे होते. म्हणून मला तुमचे हे टोकदार निप्पल खूप चोखावसं वाटतेय. "

"हो भाऊजी, चोखा... खूप चोखा... मलाही मस्त मजा येत आहे." ती हसून रमेशला म्हणाली. उमाची नजाकत त्याला खूपच भावली होती.

त्याचवेळेस उमेशचे लक्ष उमाच्या अर्धनग्नतेकडे गेलं. तिचं आणि रमेशचा रोमान्स बघून तो फारच रोमांचित झाला. तो रमेशची बायको- रमाचे डौलदार व आकर्षक स्तन पाहून सुखावून गेला.

रमेशला उमेशच्या बायकोशी प्रणय करताना इतका आनंद मिळत होता, की तो न राहवून उमेशला म्हणाला,

"उमेश, तुझ्या बायकोचे स्तन इतके भरदार आहेत कि किती धरु नि किती नाही, असं झालंय बघ मला!"

हे ऎकुन उमा अक्षरश: लाजेने चूर होवून गेली. रमेश उमाच्या शरिराशी खेळत असताना त्याच्या बरमुडाच्या समोरचा भाग फुगला होता. त्याचा लवडा आतल्या आत ताठ झाला होता. उमा त्याला चिकटून असल्याने तिला तो जाणवत होता. तेव्हा तीने बरमुडात हात टाकून त्याचा ताठ लवडा हातात घेऊन चोपडू लागली.

इकडे उमेशही रमेशसारखाच प्रणय रमासोबत करण्यात अगदी समरसुन गेला होता.

आता दोन्हीही जोडपे प्रणयाराधन करण्यात तुडुंब डुबून गेले होते. रमेश व उमेश ग्लासात उरलेली वाईन दोघींना पाजत व तोच ग्लास आपल्याही तोंडाला लावत प्रणयाराधनेत मग्न झाले होते.

उमेशनेही रमाच्या अंगातला टॉप वर करुन तिच्या स्तनाची निप्पल दिसतील इतके उघडे केले. मग तोही एका हाताने एक स्तन कुरवाळत दुसरा स्तनाची निप्पल तोंडात घेऊन चोखू लागला. नंतर तिचे दोन्ही हात वर करुन तिचा टॉप अंगाच्या बाहेर काढला. आता ती पण अर्धनग्न झाली होती. त्यालाही रमाचे स्तन इतके सुरेख दिसले की ते पाहताच रमेश म्हणाला,

"रमेश, तुझ्या पण बायकोचे स्तन किती मोठे आणि जबरदस्त आहेत रे?"

हे ऎकून रमा सुखावून गेली.

उमेशचा बरमुडातील लवडा मोठा झाल्याचे रमाला जाणवले. रमाने मग बरमुडात हात टाकून त्याचा ताठ लवडा हातात घेऊन खेळू लागली. ती उमेशचा लवडा जोरजोरात हालवू लागली. उमेशही तिचे स्तन दोन्हीही हाताने दाबत कुस्करू लागला. तिचे निप्पल बोटांनी रगडत होता. तशी ती जास्तच व्याकुळ होत होती.

उमेशने रमाचे उघडे पडलेले लोण्यासारखे म‌ऊ घट्ट स्तन एका हाताने दाबत असताना दुसरा हात तिच्या उघड्या पोटावरुन फिरवत तिचा शाॅर्ट खाली सरकवत तिच्या मांड्यांतून खालच्या दिशेने उतरवीला. तेव्हा तिच्या शाॅर्टच्या आतमधे निकर नसल्याचे त्याला दिसले. म्हणजे ती साफ नागडीच होती.

त्याचा हात पायापासून वर वर येत तिच्या मांड्यांच्या चिरेत स्थिरावला.

त्याच्या हाताला एकदम तिच्या मांड्याच्या आतला लुसलुशीत भाग लागला. तिच्या फुगीर पुदीला स्पर्श करताच त्याच्या अंगात विजेचा प्रवाह वाहू लागला. तिच्या पुदीला हळूच कुरवाळू लागला. तिचे पाय फाकवून पुदीच्या कडा ओलसर असल्याचे त्याला जाणलं. तिची गुबगुबीत पुदी चांगलीच ओली होऊन पाझरत होती. त्याच्या बोटाला पुदी मुखावरील दाण्याचा स्पर्श होताच, त्यांच्या दोघांच्याही अंगात एकाच वेळेस कामसुखाची लहर सळसळत जात असल्याचे दोघांनाही जाणवलं. ते कमालीचे रोमांचित झालेत. तो मग त्या दाण्याला हळुवारपणे चोळू लागला. रमा कामुकतेनं विव्हळू लागली. तिची गोरी कंबर नकळत पुढे मागे होऊ लागली. तिच्या स्तनाचे व सोबतच पुदीच्या भागाचे तो मर्दन करू लागला.

रमाचे दोन्ही भरदार स्तन, पोटाखालची नाभी, कमर व नितंब, तसेच दोन्ही मांड्यामधील पुदीचा त्रीकोनी भाग असं सारं काही उमेशला आता एखाद्या परिसारखं स्वप्नवत दिसलं. असं स्त्रीचं विलोभनिय रुप तो रमात पाहत होता. तिच्या अंगभूत गंधाने उमेशचा कामाग्नी आणखी आणखी प्रज्वलित होत होता.

रमेशने शेजारच्या सोफ्यावर बसलेल्या उमेश व रमाच्या दिशेने कटाक्ष टाकला. उमेश सोफ्याला टेकून बसला होता तर रमा त्याच्या फैलावलेल्या पायावर दोन्ही बाजूंना पाय टाकून बसली होती. दोघे रंगात येवून एकमेकांना किस करीत होते. मजा म्हणजे रमाची शाॅर्ट खाली सरकवल्यावर त्यालाही ती चड्डी घालून नसल्याचे त्याला आढळले. मग अर्धवट खाली सरकवलेला शाॅर्ट तिच्या मांड्यातून बाहेर काढून घेतला. आता रमा चक्क नागवी झाली होती.

तिच्या दोन्हीही मांड्यांच्या मधला तो मधाळ भाग पाहून त्याची भान हरपून गेली होती. रमेश उमाच्या मुलायम पुदीपाकळ्याच्या दोन्ही कडावर बोटं फिरवू लागला. तिने पाय फाकवून रमेशचे बोटं फिरवायला भरपूर जागा करुन दिली.

तिची पुदी पूर्णपणे मस्तपैकी हेपायला तयार झाली होती. ती कामरसाने ओतप्रोत भरून पाझरत होती. त्याचा हात तिच्या पुदीपाकळ्यावर खेळत असताना उमाचा श्वास जोरात वाढला. बोटांनी थोडी उघडझाप करून मग तो दोन्ही बाजूला थोडे रगडत राहिला. तिच्या तोंडातुन आनंदाचा एक चित्कार उमटला. त्या मर्दनाने ती अजून पाझरू लागली. त्याचा लवड्याचं टोक पण आता मदमस्त होऊन ओलसर झाला होता.

इकडे उमेशने एका हाताने रमाचे स्तन दाबताना दुसरा हात मागून तिच्या पुदीकमळावर नेला. उमेशच्या त्या उबदार स्पर्शाने तिचा श्वास क्षणभर थांबला. तिच्या तोंडातुन सुस्कारे सुटु लागले. तिने मागे मान टाकून वाकून बसण्यासाठी त्याचा आधार घेताना तिची पुदी त्याच्या बरमुडामधे ताठून उभारलेल्या लवड्यावर दाबल्या गेली. त्या नाजुक आघाताने दोघांचेही श्वास रोखले व हृदयाचे ठोके काहीवेळ चुकल्यासारखे वाटले.

आता उमा व रमा दोघ्याही पूर्णपणे नग्न झाल्या होत्या. दोघेही त्यांच्या सुंदर व कमनिय उघड्या शरिराकडे अधाशासारखे पाहातच राहीले.

ते एकमेकांकडे कुतुहलाने पाहत होते. पण कोणी काहीच बोलले नाही. कारण प्रणयामध्ये सारे गुंतले असल्यामुळे कुणाला तसा वेळच मिळाला नाही.

जसे रमेश व उमा एकामेकांचे चुंबत घेत व एकमेकांच्या शरीराशी खेळतांना तुटुन पडले होते, तसेच उमेश व रमाची जोडी सुध्दा त्यांची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात होते.

रमेशला दिसत होते की आपली बायको रमाचे नाजुक हात उमेशच्या ताठ झालेल्या लवड्यावर आहे. मग त्यानेही उमेशची बायको उमाचे हात आपल्या तरारून फुललेल्या लवड्यावर ठेवला.

रमेश उमाचे स्तन हाताने कुस्कुरु लागला. तिच्या स्तनाची निप्पल चिमटीत पकडून हलकेच पिळताना तिला कमालीचे सूख मिळत असल्याचे त्याला जाणवायला लागले होते. कारण ती त्याच्या निसटलेल्या हाताला धरुन पुन्हा स्तनाला दाबण्याचे संकेत देत होती. ती तोंडाने स्स.. स्स्स.. आवाज करून त्याचे डोके आपल्या स्तनांवर जोरात दाबत होती.

शेजारी बसलेला उमेश रमाचे स्तन धरुन कुस्करत होता. एकामेकांचे चाळे पहात त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करण्याने चौघांचीही उत्तेजना कनाकनाने वाढत चालली होती. चौघेही सामुहिकपणे प्रणयक्रिडेत कमालीचे रंगून गेले होते.

रमेशने त्याचा टी शर्ट व बरमुडा काढून तो पूर्णपणे नग्न झाला. त्याने उमाला उचलून त्या जंगी मोठ्या बेडवर आणून झोपवलं.

"उमेश, तुझी बायको म्हणजे हलकी हलकीशी बाहुलीच आहे, गड्या..."

"मग माझी चाॅईसच आहे तशी..."

उमेश उमाकडे पाहत म्हणाला. उमा खुदकन हसली.

त्याच्या मागोमाग उमेशनेही आपला बरमुडा व टी शर्ट उतरवून घेतला. त्याचा उघडा पडलेला ताठ लवडा पाहून रमा शहारुन गेली. त्यानेही रमाला उचलून तिला उमाच्या जवळ आणून झोपवलं.

उमेश रमेशला म्हणाला,

"रमेश, तुझी बायको पण काही कमी नाही. अगदी नाजूक आणि चवळीच्या शेंगेसारखी बारीक आहे."

"मग माझी चाॅईस पण काही कमी नाही म्हटलं..." रमेश रमाकडे पाहत म्हणाला.

आता दोघ्याही मैत्रीणी एकमेकांच्या जवळ उतान्या झोपल्या होत्या. त्या दोघ्याही पूर्णपणे नागड्या असल्याने त्यांचे स्तन व पुदी सताड उघड्या पडलेल्या होत्या.

आता चौघांची उत्कंठा शिगेला पोचली होती. आता उद्घघाटनाची वेळ समिप येऊन ठेपली होती. ठरल्याप्रमाणे दोघ्याही नववधुच्या नाजूक पुदीचे त्यांना उद्घघाटन करायचे होते. हा कार्यक्रम फित कापून नव्हे तर त्यांच्या पुदीतील कौमार्यपटल लवड्याने तोडून करायचे होते.

पहिले कोणी उद्घघाटन करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांना पडला होता. उमेशच रमेशला म्हणाला,

"रमेश, तुच पहिले उद्घघाटन कर, बाबा... तुला चांगलं जमतेय. मी तुला फाॅलो करतो."

रमेश उमेशपेक्षा चंचल प्रवृत्तीचा व माहितगार असल्याने उमेश नेहमी त्याला फाॅलो करत होता.

"रमेश बघ... माझ्या बायकोची पुदी कशी तुझा लवडा घालून घ्यायला आतूर झाली आहे."

"मी वहिनीला जास्त ताटकळत नाही ठेवत. करतो ना... मी लवकरच उद्घघाटन."

उमाने रमाचा हात उताणी झोपलेल्या अवस्थेत हातात घेतला. जणू त्या एकीमेकीला त्यांच्या लवकरच होणाऱ्या कौमार्यभंगाच्या उद्घघाटनाची वाट पाहत त्या एकमेकींना धीर देत होत्या. रमेशला मोठा हुरूप चढला होता.

मग रमेशने उमाचे दोन्ही पाय फाकवून त्याने तिला आलींगन दिले. तिच्या पूर्णपणे नग्न झालेल्या देहावर तो आडवा झाला. तिच्या ओठावर ओठ टेकवून दोन्हीही स्तनावर त्याने आपली भारदस्त छाती दाबत घासू लागला. उमा आनंदातिरेकाने चित्कारली. मग त्याने पाठीमागून दोन्हीही हात घालून उमाला करकचून मिठी मारली. त्या मिठीने उमा तर कमालीची रोमांचित झाली. ती तिच्या नवऱ्याकडे पाहून हर्षोल्लीत झाली. मग रमेशने खाली बेडवर हात टेकवून कंबर वर केली. एक हात तसाच ठेवून दुसऱ्या हाताने उमाच्या रसभरीत दोन्ही स्तनाचे आलटून पालटून हळुवारपणे मर्दन करु लागला.

12