Antara's Sweetness

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आम्ही खात असताना, बोलत असताना माझी आणि अंतराची नजरानजर व्हायची. तेव्हा तिच्या डोळ्यात किंचीत शरम दिसायची आणि ती गालातल्या गालात हसत मान खाली करायची... बसमध्ये अंधारात आम्ही गुपचूप काय मजा केली ह्याचा मागमूस आमच्या चेहऱ्यावर नव्हता पण मनात दोघांनाही ते माहित होते... आता पुढिल प्रवासात अजुन काय काय होणार होते ह्याची उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती आणि माझ्या चेहऱ्यावरही ती दिसत असावी ह्याचा मला अंदाज होता... अर्थात! माझी सासू आणि मेव्हणी ह्यांना कसलाही सुगावा लागला नाही...

खाऊन झाल्यावर आम्ही सगळे बसमध्ये आलो. पुन्हा पहिल्यासारखेच सासूबाई आणि अंतराची मम्मी पुढे बसल्या आणि मी व अंतरा मागे गेलो... मी पहिले आत जाऊन खिडकीच्या सीटवर बसलो आणि अंतरा पॅसेजच्या सीटवर बसली. बसण्यापुर्वी तिने सीटवरील शाल घेतली होती आणि बसल्यावर शाल पुढच्या बाजुने आपल्या अंगावर ओढुन घेतली... ती शाल ओढुन घेत असताना मी तिच्याकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे बघत होती... मी गुढपणे हसलो तसे तिनेही लाजत मला स्माईल दिले...

शेवटचे २/३ पॅसेंजर आल्यावर बस चालु झाली आणि पुन्हा रस्त्याला लागली... एका मिनीटाने बसमधील लाईट्स ऑफ झाल्या आणि बसमध्ये पुन्हा अंधार झाला... अंधार झाला तसे मी एक मिनीट शांत राहिलो आणि मग किंचीत अंतराकडे सरकलो... ती पण जणू वाटच बघत होती असे माझ्याकडे सरकली आणि आमचे अंग खालपासून वरपर्यंत एकमेकांना चिकटले. फक्त दोन सीटमधील आर्मरेस्टचा दांडा आमच्या मध्ये होता. तो सुद्धा मी वर करून मागे सरकवून आमच्यातील तो अडसर दूर करू शकत होतो पण त्या आधी अंतराबरोबर बोलवून तिला रिलॅक्स करणे गरजेचे होते...

तेव्हा मी हॉटेलमध्ये आम्ही जे खाल्ले त्याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि आम्ही हलक्या गप्पा मारायला लागलो... मला आधी आम्ही जे केले तो विषय काढायचा होता पण तो विषय कसा आणावा ह्या विचारात मी पडलो होतो... शेवटी मी तिला म्हटलेच,

"एक सांगशील, अंतरा?"

"कशालाबद्दल??" तेवढ्यात अंतरानेच मला विचारले.

"जे आपण आधीच्या प्रवासात केले त्याबद्दल??" मी म्हटले.

"काय??" तिने कुतुहलाने विचारले.

"तुला काय वाटले? म्हणजे मी तुला तसे वर तेथे स्पर्श केला तेव्हा तुला काय वाटले??"

"काय वाटले म्हणजे?" तिला माझा प्रश्न बहुतेक कळला नाही.

"म्हणजे मी ते करत असताना तू काय फिल करत होतीस?" मी विचारले.

"स्ट्रेंज!... आधी स्ट्रेंज फिल करत होती..."

"आय सी!... आणि नंतर?"

"नंतर मलाच कळत नव्हते मला काय वाटतेय... मला काय होतेय..." ती म्हणाली.

"हंम्म्म... बट आय ॲम श्युअर... तुला ते आवडले असेल..." मी म्हणालो.

"वेल... आवडले खरे... पण सारखे स्ट्रेंज वाटत होते..." असे म्हणून तिने पुढे विचारले, "तुम्हाला मी एक विचारू का काका?"

"हो विचार ना... परमिशन काय घ्यायची त्यात?" मी हसून म्हटले.

"तुम्ही ते का केले? आय मीन तुम्हाला तसे का करावेसे वाटले??" तिने विचारले.

"वेल आय डोन्ट नो... माझ्याकडुन ते नकळत घडले..." मी उत्तर दिले.

"तरी पण... तुमच्या मनात आधीपासून काहितरी असणार... माझ्याबद्दल..." तिने म्हटले.

"वेल... नॉट रिअली... म्हणजे तू सुंदर आहेस, सेक्सी आहेस... त्याबद्दल नो डाऊट! त्यामुळे तुझे थोडे ॲट्रॅक्शन वाटणे स्वाभाविकच आहे... तुझ्याबद्दल मनात एक ओढ वाटणे नॅचरल आहे... पण आज आपण असे एकत्र बसून प्रवास करत होतो तेव्हा खरच माझ्या मनात काही नव्हते..." मी खुलासा केला.

"मग तुम्ही तसे का केले?" अंतराने विचारले.

"माहीत नाही... तुला त्या भुताच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तू माझा हात पकडलेला होता तो तसाच होता. त्यातच तुला झोप लागली आणि मलाही... मला नंतर जाग आली तेव्हा तु झोपेत माझा हात घटट पकडलेला होता. तुला जाग येवू नये म्हणून मी तो तसाच ठेवला. तुझा हात तसा धरायला खूप मस्त वाटत होते तेव्हा मी तुझ्या हात कुरवळायला लागलो... आणि मग मी वहावत गेलो... माहित नाही तुला केव्हा जाग आली ते..."

"तुम्ही जेव्हा माझ्या छा... उभाराखाली स्पर्श केला तेव्हाच मला जाग आली..." तिने म्हटले.

"आय सी... म्हणजे मी नंतर जे काही केले ते तू तुला माहित पडत होते... तरीही तू ते मला करू देत होतीस..." मी म्हणालो.

"हं... म्हणजे... मला कळत नव्हते... तुम्ही काय करताय आणि काय करणार... तेव्हा मी तुम्हाला करू देत होते... खरे सांगायचे तर तुम्ही मला आवडता... तुम्ही एकदम हॅन्डसम आहात, काका!... तेव्हा तुम्ही असे काही करत होता त्याने मला एक वेगळेच फिलींग होत होते..." अंतरा म्हणाली.

"हंम्म्म... अच्छा... काय फिलींग होत होते?" मी हळूच तिला विचारले.

"मला सांगता येणार नाही... पण होत होते हे खरे!..." ती लाजत म्हणाली.

"अच्छा... पण मग कोठे होत होते ते फिलींग?" मी विचारले.

"कोठे म्हणजे? माझ्या मनात... माझ्या अंगात..." तिने उत्तर दिले.

"अंगात नक्की कोठे? म्हणजे नक्की कोठल्या जागी??" मी तिला चावटपणे विचारले.

त्यावर अंतरा लाजेने गप्प बसली आणि काही बोलली नाही. मी पुन्हा तिला विचारले,

"सांग ना, अंतरा... कोठे फिलींग होत होते??"

"ते सांगण्यासारखे नाही..." ती हळुच म्हणाली.

"अग सांग ग... मला कल्पना आहे त्याची..." मी हसुन म्हणालो.

"मग कशाला विचारता?" तिने हळुच म्हटले.

"खात्री करून घ्यायला... नक्कीच तिथे का अजुन कोठे ते..."

"आता तुम्हाला कल्पना आहे तर तिथेच होत असणार..." हे बोलताना ती आपले हसूं दाबत होती.

"बरं मीच विचारतो... तू उत्तर दे फक्त..."

इतके बोलून मी तिच्या कानाजवळ तोंड नेले आणि हळुच कुजबुजलो,

"तुझ्या दोन्ही मांड्यांच्या मधल्या जागेत फिलींग होत होते ना? तुझ्या जांघेमध्ये..."

त्यावर अंतरा नुसतीच हसली आणि गप्प राहिली. मी तिला पुन्हा म्हटले,

"सांग ना, अंतरा... तुझ्या जांघेमधील त्या जागेतच तुला फिलींग होत होते ना??"

"हंम्म... हो..." तिने लाजुन हळुच उत्तर दिले.

"काय होत होते एक्झॅक्टली?" जरा सांग ना..." मी पुढे विचारले.

"ते नाही सांगणार... मला लाज वाटते!" ती म्हणाली.

"बरं मीच सांगतो.. तू फक्त उत्तर दे..." असे म्हणून मी पुढे म्हणालो, "तुझ्या जांघेत... तेथे... तुझी ती छकुली पाझरत होती ना?... तुझ्या योनीतून पाणी सुटत होते ना?..."

त्यावर अंतर गप्प बसली आणि काही बोलली नाही... मी परत तिच्या कानात कुजबुजलो,

"सांग ग... कशाला लाजतेस?... उत्तेजनेने तुझी योनी पाझरत होती ना?"

"हो..." तिने लाजुन उत्तर दिले.

"हंम्म्म... आणि आत्ता पण माझ्याशी हे बोलताना तुझी छकुली पाझरत असेल ना? बोल ना.." मी हळूच विचारले.

"हो..." तिने उत्तर दिले...

"हंम्म्म... मग तुला माहित आहे का... असे काही झाले तर त्या छकुलीची वेगळीच काळजी घ्यायला लागते... जांघेतील त्या छकुलीला वेगळीच ट्रिटमेंट द्यावी लागते... मी देवू का ती ट्रिटमेंट?" मी हळुच विचारले.

"नको..." ती म्हणाली.

"का ग? एकदम नकार??" मी विचारले.

"नको... काही प्रॉब्लेम होईल..." ती संभ्रमात म्हणाली.

"अग काही प्रॉब्लेम होणार नाही... माझ्यावर विश्वास ठेव..."

"नाही नको, काका... तुम्ही वर वर काही पण करा... खाली नको..." अंतराने हळुच मला म्हटले.

बहुतेक अंतरा घाबरत होती की मी तिच्या खाली काही केले तर प्रॉब्लेम होईल... मी मग तिला त्याबद्दल पुढे काही बोललो नाही. मनात मी म्हटले की पुन्हा तिच्या छातीशी खेळुन तिला अजुन तापवावी... मग नंतर बघु खाली हात टाकायचा की नाही ते... असे ठरवून मी हालचाल करायला लागलो...

मी आम्हा दोघांमधील आर्मरेस्टचा दांडा वर केला आणि मागे सारला. मग मी अंतराला अजुन जास्त चिकटलो आणि ती पण मला चिकटली. अंतराच्या अंगावरील शालीची कड मी जरा ओढली तर तिने शालीचा थोडा भाग माझ्या अंगावर टाकला. मी पण शाल थोडी माझ्या अंगावर ओढुन घेतली आणि आता शाल आम्हा दोघांच्या अंगावर होती. तिने आपले डोके माझ्या डाव्या खांद्यावर ठेवले आणि ती डोळे मिटुन तशीच बसुन राहिली... मला खरे तर लगेच सुरुवात कराविशी वाटत होती पण मी तिच्या कलाने घेवून पुढे जायचे ठरवले... माझ्या मनात वासना होती तर फक्त तो विचार न करता तिच्या मनातील प्रेमळ भावनेचा विचार मला करावा लागत होता...

तेव्हा ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती तर मी शालेच्या खाली तिचे हात माझ्या हातात घेवुन त्यांना कुरवाळू लागलो... तिचा डावा हात माझ्या डाव्या हातात तर उजवा हात माझ्या उजव्या हातात घेवून मी हलकेच त्यांना कुरवाळत होतो... तिचा मऊ मुलायम हात ऊबदार वाटत होता. तिची हाताची लांबसडक नाजूक बोटे, गुबगुबीत तळहात कुरवळायला मजा वाटत होती. थोडा वेळ तसे तिचे हात कुरवळल्यावर अंतरा रिलॅक्स झाली... मग मी माझा डावा हात काढुन घेतला आणि वर तिच्या माने मागे नेवून मी तिच्या डाव्या खांद्यावर टाकला.

आता ती पुढुन माझ्या डाव्या खांद्यावर डोके ठेवून होती तर मी तिच्या मागुन हात टाकुन तिचा डावा खांदा कुरवाळत होतो... माझ्या खांद्यावर ती आपले डोके किंचीत अस्वस्थपणे घासत होती... मी तोंड तिच्याकडे वळवुन तिच्या रेशमासारख्या मुलायम केसात माझे नाक खुपसत होतो आणि त्याचा सुवास घेत होतो... नंतर मी तिच्या खांद्यावरील माझा डावा हात खाली सारला आणि तिच्या कंबरेवर आणला. आता माझा तो डावा हात तिच्या अंगाच्या मागे होता आणि माझा पंजा तिच्या डाव्या कंबरेवर होता... मी तिची कंबर हलकेच कुरवळत होतो...

शालीच्या आत तिने पुन्हा आपला टि-शर्ट उभारापर्यंत वर केलेला होता आणि मी हाफ टि-शर्ट घातलेला होता तेव्हा मागून माझ्या हाताला तिच्या उघड्या पाठीचा स्पर्श जाणवत होता. झालेच तर तिच्या उघड्या कंबरेची चरबीयुक्त गुबगुबीत त्वचा माझ्या हाताला जाणवत होती... काही क्षण माझा पंजा तिच्या कंबरेवर रेंगाळत होता आणि मग मी त्याला पुढुन वर न्यायला लागलो... पुढच्याच क्षणी मी तिच्या टि-शर्टमध्ये तो हात खुपसला आणि वर तिच्या ब्रेसीयरखालुन तिच्या उभारावर नेला. आताही तिने ब्रेसीयरचा हूक काढलेला होता त्यामुळे तिचा डावा गोळा अलगद माझ्या हातात आला!

मग मी माझा उजवा हात वर नेला आणि टि-शर्टमध्ये घुसवून ब्रेसीयरखाली तिचा उजवा गोळा पकडला... आता मी माझ्या दोन्ही हातांनी अंतराचे दोन्ही उभार मनमुरादपणे दाबायला लागलो... माझा एक हात तिच्या मागुन पलीकडे गेला होता त्यामुळे मला तिचे ते दोन्ही उभार असे दाबायला एकदम सोपे जात होते आणि मजाही जास्त वाटत होती... अंतराचे कोवळे गोलाकार पुष्ट उरोज मी हपापल्यासारखा कुस्करत होतो, दाबत होतो... तिची स्तनाग्रे आधीच कडक होती आणि माझ्या हाताच्या स्पर्शाने ती जास्तच कडक झाली होती... बोटाच्या चिमटीत त्यांना पकडुन दाबायला मला वेगळीच मजा वाटत होती...

माझा लंड पुन्हा एकदम कडक व्हायला लागला... आता मी सरळ सरळ अंतराची कोवळी छाती दाबत होतो आणि ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून डोळे मिटुन बसली होती... तिचा वाढलेला श्वास, सुक्ष्म हुंकार मला स्पष्ट ऐकायला येत होता... अंतराची ताठरलेली कोवळी स्तनाग्रे चुरताना माझे मन करत होते की ते तोंडात घ्यावे... ओठांत पकडुन तिची स्तनाग्रे चुपावी आणि चोखावी... पण त्या पोजीशनमध्ये तसे करणे थोडे कठिण होते आणि धोकादायक होते. तेव्हा मोठ्या मुश्किलीने मला तो विचार सोडून द्यावा लागत होता...

अंतराची स्तनाग्रे चोखता येत नव्हती म्हणून माझ्या मनात तिच्या कोवळ्या अंगाशी अजुन वेगळ्या प्रकारे खेळायचा विचार आला... तेव्हा मी तिचे डोके वर करून तिच्या कानात कुजबुजलो की पॅसेजकडे वळुन माझ्याकडे पाठ करून बस. मी खिडकीकडे माझी पाठ करून मागे सरकून थोडा तिरका बसलो आणि तिला मागे सरकायला अजुन जागा करू दिली. मग ती आपला डावा पाय वर करून पॅसेजकडे तोंड करून आणि पाठ मला चिकटवून बसली...

आता अंतराचे गुबगुबीत नितंब माझ्या डाव्या मांडीवर चिरडुन बसले होते आणि त्याचा मुलायम स्पर्श माझी उत्तेजना वाढवायला लागला... अंगावर पुर्णपणे शाल घेवून अंतराने आपला पुढिल भाग झाकुन घेतला होता आणि माझाही थोडा भाग झाकुन घेतला होता. आपले डोके तिने सीटच्या बॅकरेस्टवर टेकवले आणि ती डोळे मिटुन पडुन राहिली... तशी पडुन राहून ती वाट बघत होती की आता मी काय करतोय त्याची...

मी तिला किंचीत पुढे ढकलले आणि पाठीवर तिचा थोडा वर असलेला टि-शर्ट अजुन वर करू लागलो... दोन्ही बाजुने तिचा टि-शर्ट कर करून मी तिच्या बगलेपर्यंत वर नेला आणि तिची मऊ मुलायम पाठ उघडी केली. तिची पाठ उघडी केल्यावर सर्वप्रथम मी तिच्या पाठीवरील मधल्या पन्हाळीवर हळुवारपणे वर खाली बोटे फिरवली... त्याने तिच्या अंगावर उत्तेजनेचा काटा उभा राहिलेला मला जाणवला... आजुबाजुच्या तिच्या त्वचेवरील लव ताठ उभी राहिलेली आणि तिची आकसलेली त्वचा मला जाणवली... मग तिच्या खरखरीत लागत असलेल्या पाठीवरून मी हात फिरवून तिच्या अंगावर आलेला काटा काढायला मदत केली... पुन्हा तिच्या पाठीची त्वचा मऊ मुलायम जाणवायला लागली...

काही क्षण अंतराची पाठ कुरवळ्यावर मी डोके वर करून एकदा आजुबाजुला पाहून घेतले की कोणी जागे तर नाही ना... आणि मग मी माझे डोके खाली केले आणि माझे ओठ अंतराच्या उघड्या पाठिवर टेकवले... अंतराच्या अंगाला एक सुक्ष्म झटका बसला आणि एक हलका हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडला!... माझ्या ओठांचा अंतराच्या कोवळ्या अंगाला झालेला तो पहिला स्पर्श होता!... खरे तर मला माझे ओठ पहिल्यांदा तिच्या ओठांवर किंवा स्तनाग्रांवर स्पर्शलेले पाहिजे होते पण त्या ऐवजी तिच्या पाठीचा स्पर्श माझ्या ओठांना प्रथम मिळाला होता... अर्थात तिचे ओठ किंवा स्तनाग्रांवर माझे ओठ ठेवायचा चान्स मला नंतर कधीतरी मिळणार होता ह्यात काहीच शंका नव्हती...

मग मी हळुवारपणे अंतराच्या पाठीच्या भागावर हलकी हलकी चुंबने घ्यायला लागलो... त्याने तिच्या अंगाला झटका बसत होता आणि ती मागे पाठ दाबून आपली पसंती दाखवत होती... मी जे करतोय ते तिला आवडतेय हे त्यातून सुचीत होत होते... तिला अजुन उत्तेजीत करायला आणि माझी स्वत:ची उत्तेजना अजुन वाढवायला मी माझे दोन्ही हात पुढे नेले आणि तिचे दोन्ही उभार पकडुन त्यांना दाबू लागलो... तिची पाठ चुंबत मी तिचे उभार दाबत होतो आणि ती मागे पाठ दाबून ते एंजॉय करत होती.

माझ्या ह्या एंजॉयमेंटमध्ये अजुन मजा आणायला मी माझा उजवा हात खाली आणला आणि अंतराचा उजवा नितंब दाबायला लागलो... वयाच्या मानाने अंतराचे नितंब चांगलेच गरगरीत आणि भरीव होते... जेव्हा केव्हा मी तिच्या नितंबाकडे पहायचो तेव्हा मला वाटायचे की तिचे नितंब चांगले चिवडावे... आता तिच माझी इच्छा मी पुरी करून घेत होतो... उजव्या हाताने मी तिचा उजवा नितंब दाबत होतो, कुस्करत होतो तर माझ्या डाव्या हाताने तिचा डावा उभार कुस्करत होतो, दाबत होतो. झालेच तर तिच्या पाठावर मी हलक्या चुंबनाचा वर्षाव करत तिच्या पाठीवर माझे ओठ घासत होतो...

'अंतराची गोडी' पहिल्यांदा मी तिच्या पाठीवर चाखत होतो... विशीच्या घरात असलेल्या मादक कोवळ्या अंतराची जवानी मी बेचाळीशीतला पुरुष बसमधील अंधारात कुस्करत होतो... माझ्या त्या कोवळ्या भाचीचे जवान अंग मी कामवासनेच्या भरात चोंबाळत होतो... तिची आई काही फूटावर पुढे बसून झोपली होती आणि तिच्या पाठीवर माझे तिच्या मुलीशी हे चाळे चालले होते... माझ्या मनात तर पुर्ण कामवासना होती आणि त्या भरात मी ते करत होतो पण अंतराच्या मनात काय चालले होते ते तिलाच माहीत होते! ती कोठल्या भरात, उत्तेजनेत मला हे करून देत होती ते ही तिलाच माहीत होते! पण मी जे करतोय ते तिला आवडत होते हे बाकी नक्की होते!

आता मला अजुन काही करायचे होते... तेव्हा मी तिला मागे ओढले आणि तिच्या कानावर तोंड ठेवत मी कुजबुजलो,

"अंतरा... आता मी तुझ्या मांड्यांशी खेळणार आहे..."

त्यावर ती पण हळुच कुजबुजत म्हणाली, "नको!"

मी परत तिला म्हणालो, "अग काही होत नाही... मी नुसता हात लावणार आहे... तेव्हा जस्ट रिलॅक्स!"

इतके बोलून मी तिचा उजवा नितंब दाबत असलेला माझा उजवा हात पुढे तिच्या मांडीवर घासत पुढे नेला... त्याच वेळी तिचा डावा उभार दाबत असलेला माझा डावा हात मी खाली तिच्या डाव्या मांडीवर नेला... मग दोन्ही हात दोन्ही बाजुने तिच्या मांड्यावरून मी पुढे तिच्या गुढग्यांवर नेले... तिच्या स्कर्टची कड तिच्या गुढग्याच्या जस्ट खाली होती आणि माझे हात तेथपर्यंत पोहचले... मग मी ते मागे घ्यायला लागलो म्हणजे पर्यायाने तिचा स्कर्ट वर सरकवायला लागलो... तिच्या स्कर्टच्या खाली माझे हात होते तेव्हा तिच्या उघड्या पायावर माझे हात घासले जात होते...

माझे हात मी तिच्या दोन्ही गुढग्यावर आणले आणि मी हळुवारपणे तिचे गुढगे कुरवाळू लागलो... पुन्हा मी तिच्या उघड्या पाठीवर माझे ओठ टेकवून तेथे चुंबन घ्यायला लागलो... काही क्षण तिचे दोन्ही गुढगे कुरवळल्यावर ती थोडी रिलॅक्स झाली... मग मी माझे हात गुढग्यावरून अजुन वर सरकवायला लागलो... माझ्या हाताबरोबर तिचा स्कर्टही वर सरकत होता आणि मला तिच्या मांडीचा मुलायम स्पर्श मिळत होता... पुढून तिने अंगावर शाल घेतलेली होती त्यामुळे खाली मी तिचा स्कर्ट वर करून तिच्या मांड्या चोळतोय हे कोणालाही दिसायचा प्रश्नच नव्हता...

माझा लंड प्रचंड कडक झाला होता!... अंतराच्या मुलायम मांड्या मी तिच्या स्कर्टखालुन कुरवाळत होतो... म्हटले तर तेथे कधी मला हात फिरवायला मिळेल असे मला वाटले नव्हते. स्वप्न तर मी कित्येकदा पाहिले होते पण प्रत्यक्षात काही करायला मिळेल ही शक्यता नव्हती जी खरी झाली होती... तिच्या मांड्या मला गरम भासत होत्या.. माझा काहीसा थंड हात तेथे फिरवताना त्याला घाम सुटला होता आणि किंचीत ओलसरपणा मला जाणवत होता... तिच्या अंगावर मध्ये मध्ये काटा उभा रहात होता आणि तिच्या मांड्यांवरील केसांची लव ताठ उभी राहून तिची मुलायम त्वचा खरखरीत होत होती... मध्ये मध्ये मी मुद्दाम माझी बोटे हलकेपणे तिच्या मांडीवर फिरवून तिला अजुन उत्तेजीत करत होतो...

आता माझे पुढिल लक्ष्य अंतराच्या जांघेतली तिची छकुली होती... तेव्हा मी हळु हळु तिच्या मांडीवर रेंगाळणारे माझे हात तिच्या जांघेकडे नेवू लागलो... तिच्याशी ते लक्षात आले तसे तिचे अंग स्तब्ध झाले की आता मी काय करतोय... जेव्हा माझ्या दोन्ही हाताचे बोटे तिच्या जांघेत पोहचली आणि माझ्या बोटांना तिच्या पॅन्टीचा स्पर्श जाणवला तेव्हा अंतराने माझे हात पकडले आणि डोके मागे करून माझ्या कानात कुजबुजली, "नको..."

मी पण तिच्या कानात कुजबुजलो, "रिलॅक्स!... काही होत नाही... मी फक्त हाताने स्पर्श करतोय... माझ्यावर विश्वास ठेव..."

इतके बोलून मी सरळ माझे बोटे तिच्या जांघेत पॅन्टीच्या मध्यावर आणली... तो भाग ओलाचिंब झालेला होता आणि त्याचा ओलसरपणा पाहून मला खात्री होती की खाली तिच्या स्कर्टवरही तेथे चांगला ओला डाग तयार झालेला असणार होता... तिची योनी पाझरत होती आणि तिचा सगळा योनीरस पॅन्टीतून झिरपत खाली तिच्या स्कर्टवर जात होता... मी माझी बोटे आत दाबली आणि अंतराच्या योनीचा आकार फिल केला... मी अंतराच्या सगळ्यात नाजुक आणि प्रायव्हेट भागाला स्पर्श केला होता!... त्याने तिच्या अंगाला एक झटका बसला आणि आपोआप तिची कंबर वर उडाली... जणू काही तिला तो स्पर्श अजुन हवा होता...

अर्थात अंतराच्या कोवळ्या योनीला अजुन स्पर्श करायला मी पण आतूर होतो तेव्हा मी माझ्या दोन्ही हाताची बोटे तिच्या योनीवर वर-खाली फिरवायला लागलो... अंतराचे अंग कंप पावायला लागले. तिने घटटपणे माझे दोन्ही हात पकडले होते... तेव्हा मी माझा उजवा हात तिच्या योनीवरून काढला आणि तिचा उजवा हात पकडला... आणि मग मी तिचा हात मागे आणत माझ्या पॅन्टवरील लंडाच्या उंचवट्यावर ठेवला... तिला बोटाने माझा लंड पकडायला लावून मी तिला माझा लंड दाबायला सुचवले आणि जेव्हा ती ते करू लागली तेव्हा मी परत माझा उजवा हात पुढे तिच्या जांघेत नेला...

हे करताना माझ्या डाव्या हाताची बोटे तिच्या पॅन्टीवरून योनीवर फिरत होती... मला तिच्या पॅन्टीवरून तिच्या योनीपटलाचा फुगीरपणा आणि त्यामधल्या चीरेची कल्पना येत होती... अंतराची ही कोवळी योनी आपल्याला चाटायला मिळेल का, तिची ही मादक जवान योनी आपल्याला चोदायला मिळेल का असे अनैतिक विचार माझ्या मनात घर करत होते... ह्या विचाराच्या भरातच मी तिची योनी आतुरतेने दाबत होतो, घासत होतो आणि त्याचा परिणाम तिच्या माझ्या लंडावरील हातावर होत होता... ती सुद्धा मग माझा लंड आतुरतेने जोरात दाबत होती...

आता मी ठरवले की अंतराला एक लाईफ-टाईम लक्षात राहिल असा अनुभव द्यावा... पुरुषाच्या स्पर्शाने झालेल्या पहिल्या कामतृप्तीचा अनुभव तिला द्यावा असे मला वाटायला लागले... तेव्हा मी माझ्या उजव्या हाताची बोटे तिच्या उजव्या जांघेच्या पॅन्टीच्या लेगमध्ये घुसवली आणि माझी बोटे तिच्या नग्न योनीवर नेली... अंतराने आपला डावा हात आणून घटटपणे माझ्या त्या उजव्या हाताचे मनगट पकडले... तिच्या उजव्या हातात मागे माझा लंड होता तोही तिने जोराने दाबला... तिच्या उत्तेजनेकडे दुर्लक्ष करत मी माझ्या हातामधील लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले...

आधी मी तिच्या बुळबुळीत झालेल्या योनीच्या चीरेवर माझी बोटे वर-खाली फिरवली... मग मधले बोट मी तिच्या चीरेच्या आत किंचीत घातले... तिने माझे मनगट अजुन घटट पकडुन मला बोट अजुन आत घालायला मज्जाव केला... मी मग जोर दाखवला नाही आणि आहे तितकेच बोट आत ठेवून वर अंगठ्याने तिच्या योनीदाण्यावर हल्ला केला... तिच्या योनीदाण्याला माझ्या अंगठ्याचा स्पर्श झाला तसे तिचे अंग उडाले आणि तिला झटका बसला!... मग मी तिचा योनीदाणा अंगठ्याने घासायला लागलो...

अंतराच्या अंगाची हालचाल वाढायला लागली... म्हटले तर ती सुक्ष्म हालचाल होती पण मला चिकटलेली असल्याने मला ती जास्तच जाणवत होती... मी एका ऱ्हिदममध्ये तिचा दाणा घासत होतो आणि ती पण एका ऱ्हिदममध्ये आपली कंबर हलवायला लागली... ती वाढत जाणारी हालचाल पाहून मी ओळखले की ती कामतृप्तीच्या शिखरावर चढायला लागली होती... आणि माझा तोच उद्देश होता... मी अंतराच्या मादक कोवळ्या अंगाशी जे लैंगिक चाळे करत होतो त्याने तिची कामोत्तेजना चाळवुन शिगेला पोहचणार होती आणि तिची ती उत्तेजना बाहेर पडुन ती झडायला हवी होती, ती कामतृप्त व्हायला हवी होती. आणि मगच तिला हा अनुभव अविस्मरणीय असा भासणार होता...

अंतराच्या कामोत्तेजनेच्या आगीत अजुन तेल ओतायला मी माझा डावा हात वर नेला आणि तिचा डावा उभार पकडुन तिची स्तनाग्रे दाबायला लागलो. तिचा बोंडूस बोटाच्या चिमटीत धरुन दाबत मी खाली तिचा दाणा घासत होतो आणि तिच्या मानेवर हलकी चुंबने घेत होतो... त्याने ती कमीलीची उत्तेजीत व्हायला लागली आणि एका हाताने माझा कडक लंड कसोशीने दाबत दुसऱ्या हाताने माझे मनगट पकडुन माझा हात तिच्या दाण्यावर घासत होती... मी माझा वेग वाढवत होतो आणि त्याने तिची उत्तेजना वाढत होती...

मी तिच्या पाठीवरील माझे ओठ वर नेले आणि तिच्या कानाजवळ आणले. आणि मग मी तिच्या कानात कुजबुजायला लागलो...

"अंतरा... तुझी योनी किती ओलीचिंब झाली आहे... तुझ्या ह्या योनीला हा पहिलाच पुरुषाचा स्पर्श आहे ना?"

"हों..." ती हळुच म्हणाली...

"तुझ्या ह्या कोवळ्या योनीत आग लागली असेल ना?... ह्यातून तुझा रस गळतोय... पण एक पाणलोट व्हायची गरज तुला भासतेय ना? बोल ना अंतरा..." मी तिला अजुन तापवत होतो...

"हो काका... मला खूप कसेतरीच होतेय तिथे..." ती कुजबुजली.

"होणारच... एका पुरुषाचा स्पर्श तेथे झाला आहे... पहिल्यांदा... प्रथमच... आता मी जर माझे एक बोट आत घातले तर तू झडशील... जबरदस्त झडशील... बघायचेय तुला?"

"नको नको, काका... प्लिज बोट आत घालु नका..." तिने हळुच आवाजात गयावया केली...

"अग काही होत नाही... उलट तू पटकन मोकळी होशील... तुला एकदम रिलिफ वाटेल... जस्ट ट्राय ईट!"

इतके बोलून मी तिच्या उत्तराची वाटही न बघता तिच्या योनीत माझे मधले बोट घातले... नुसते बोट घालुन मी थांबलो नाही तर बोट किंचीत वाकडे करुन मी ते वरच्या भागाला टेकवत बोट हलवू लागलो... बस्स! त्याने बरोब्बर तिचा जी-स्पॉट चाळवला गेला आणि तिचे अंग कडक झाले... तिचे अंग वर उचलले जावून ती स्तब्ध झाली आणि तिने माझा लंड प्रचंड जोराने दाबला... तिच्या योनीत जणू आग लागली होती अश्या गरम वाफा बाहेर आल्यासारखे वाटायला लागले...

आपल्या तोंडातून बाहेर येणारे कामतृप्तीचे हुंकार अंतरा महत्प्रयासाने दाबून धरत होती आणि ते थोडेही बाहेर पडु नये म्हणून मी तिचे तोंड माझ्याकडे वळवले आणि तिच्या ओठांवर माझे ओठ दाबले... आणि मग अंतरा तिव्रपणे झडायला लागली... तिची अंगाची किंचीत हालचाल ते दर्शवत होती आणि माझ्या ओठांवरील तिच्या ओठांचा दाब ते सुचीत करत होता... तिच्या योनीत असलेल्या माझ्या बोटाचा भिजलेपणा सांगत होता की अंतरा झडत होती, कामतृप्त होत होती...