Belly Dancer

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

एजंट गेल्यावर मी दरवाजा व्यवस्थित लावून घेतला. तो गेल्यानंतर सबीना थोडीशी खुलल्यासारखी मला वाटली. कारण ती उठली आणि अगदी रिलॅक्स मूडमध्ये माझे घर पाहू लागली. सबीनाला बघताच क्षणी मी भारावून गेलो होतो. त्या दिवशी पेक्षाही आज ती जास्त सुंदर आणि सेक्सी वाटत होती. तिने ब्राईट कलरचा ड्रेस घातला होता जो थोडा फार आपल्या सलवार कमीज सारखा होता. जरी त्यातून तिचे अंग प्रदर्शन होत नव्हते तरी त्यात ती सेक्सी वाटत होती. ती इकडे तिकडे फिरत माझे घर बघत होती आणि मी तिच्या मागे पाळीव कुत्र्यासारखा चालत होतो.

आम्ही इंग्लीशमध्ये बोलायला सुरुवात केली. ती बऱ्यापैकी इंग्लीश बोलू शकत होती कारण नॉर्मली इतर अरबी देशातील लोकांना इंग्लीश व्यवस्थित येत नाही. आम्ही एकमेकांचे नाव गाव विचारून जुजबी चौकशी केली. तिची आई लेबनानची होती व बाप ग्रीक होता. तेव्हा माझ्या लक्षात आले की तिच्यात युरोपीयन मुलीसारखे फिचर का आहेत आणि ती चांगले इंग्लीश का बोलू शकते....

ती मला म्हणाली की तिने ’इंडीया’ बद्दल बरेच ऐकले आहे आणि आपल्या इंडीयन ’कल्चर’ आणि ’डान्स’ बद्दल तिला भलतेच आकर्षण आहे. बेडरूममध्ये आल्यावर लेडीज गाऊन, बाथ-रोब वगैरे वगैरे गोष्टी पाहून ती माझ्याकडे बघून चावटपणे हसली. मी तिला म्हणालो की तिच्यासाठी मी ही सगळी ’तयारी’ केली आहे. ती नुसतीच हसली व काही बोलली नाही. मग आम्ही पुन्हा हॉलमध्ये आलो आणि सोफ्यावर बसलो.

"मला माहीत आहे.... येथे पार्टी वगैरे नाही आहे...." सबीनाने हसून मला म्हटले.

"तू कसे ओळखलस?" मी हसून तिला विचारले.

"मला बोलवणारे सगळे असेच सांगतात....."

"काय करणार.... नाहीतर तुझा मॅनेजर तुझ्यासाठी तयारच होत नव्हता...."

"पण मीच का हवी होती तुला??" तिने आपली एक भुवयी उडवत मला विचारले.

"कारण तू मला मॅड केले आहेस.... त्या दिवशी तुला मी डेजर्ट सफारीमध्ये पाहिले आणि मी तुझा दिवाना झालो आहे...."

"सगळे असेच म्हणतात..." पुन्हा तिने हसून म्हटले.

"तुला काय माहीत की सगळे असेच म्हणतात??"

"कारण नंतर सगळे असेच मला एकटीला बोलावतात...."

"आणि काय करतात मग??" मी तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत विचारले.

"मला नाचायला लावतात...."

"आणि...??" मी उत्सुकतेने पुढे विचारले.

"आणि झुरत रहातात...."

"का बरे??"

"कारण मी दुसरे काही करत नाही.... फक्त नाचून त्यांचे मनोरंजन करते...." तिने खट्याळपणे हसत म्हटले...

"मग आत्ता पण फक्त डान्स करणार??" मी थोड्या पडेल स्वरात तिला विचारले.

"ऑफकोर्स!!... तेवढ्याच साठी मी येथे आली आहे...." ती हसूनच म्हणत होती.

"दुसरे काही करायचा चान्स नाही??" मी थोड्या आशेने तिला विचारल.

"अँबसोल्युटली नो...." तिने काहीसे ठामपणे म्हटले.

"ठिक आहे.... डान्स तर डान्स.... पण मग एकदम सेक्सी डान्स करून मला खूष कर...."

"वेल... माझा कोठलाही डान्स सेक्सीच असतो..... तेव्हा डोन्ट वरी! तुझा पैसा ’वसूल’ होईल.... ओके.... तर मी कपडे बदलून येते...."

"तू ड्रिंक्स घेणार का काही?" मी तिला विचारले.

"नाही!! शोच्या दरम्यान मी ड्रिंक्स घेत नाही... पण कदाचित नंतर घेईन...,"

असे म्हणत ती उठली व तिने आपली बॅग उचलली. मग त्यातून तिने दोन तीन अरबी गाण्याच्या कॅसेट बाहेर काढल्या व मला देत म्हणाली,

"कोठलीही कॅसेट टाकून तयार ठेव.... तोपर्यंत मी डान्ससाठी तयार होवून येते... आणि हां.... मला थोडा वेळ लागेल तेव्हा तोपर्यंत तू तुझे ड्रिंक्स एंजॉय करू शकतोस.... फक्त टाईट होवू नकोस...."

हसून असे म्हणत आपली बॅग घेवून सबीना माझ्या बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला. मी तिने दिलेल्या कॅसेटमधली एक कॅसेट म्युझीक सिस्टीममध्ये टाकून रिव्हर्स केली आणि मग कॅसेट चालू करून आवाज वगैरे ऍडजस्ट केला. गाण्याचा ठेका चांगला होता... ऐकूनच मन डोलायला लागले आणि आता कधी एकदा सबीना त्या गाण्यावर डोलायला लागते ह्याची तळमळ मनात चालू झाली. मग मी कॅसेट बंद केली आणि माझ्या ड्रिंक्सच्या तयारीला लागलो. हॉलच्या कोपऱ्यातील साईड टेबलवर ड्रिंक्सचा सरंजाम करून ठेवला आणि रेड लेबलचा एक पेग बनवून ’सबीना’च्या नावाने पिऊ लागलो.

साधारणत: १५ मिनीटानंतर बेडरूमचा दरवाजा उघडला आणि सबीना बाहेर आली.... तिला बघून माझ्या हातातला ग्लास पडता पडता वाचला!!

काय दिसत होती ती!!! तिने आपले रेशमासारखे केस मोकळे सोडले होते. छातीच्या उभारावर ब्रा सारखी तोकडी कंचुकी होती ज्याने तिचे भरगच्च उभार वर उचलल्यासारखे वाटत होते. सपाट पोटातील बेंबीवर मनी होता जो त्यादिवशी माझ्या लक्षात आला नव्हता. कमरेला जितके शक्य होईल तितके खाली तिने त्रिकोणी आकाराची पॅन्टीज घातली होती जी कमरपट्ट्यासारखी होती व त्याला सगळ्या बाजूने रेशमी धाग्याच्या आणि पारदर्शक वस्त्राच्या झिरमिळ्या होत्या. खरोखरच स्वर्गातली अप्सरा माझ्या समोर उभी आहे असे वाटत होते....

"कशी दिसते मी??....." तिने मादक स्वरात मला विचारले...

"हं?.. मं... मार्व्हलस!!!.... बं.. ब्युटीफूल...." माझ्या तोंडून शब्द फुटेना... मी वेड्यासारखा सबीनाकडे बघत राहिलो...

"वेल..... गो ऑन.... तुझे मन भरेपर्यंत मला बघ.... अगदी डोळे बाहेर काढून बघितले तरी चालेल... आणि हो!.... अजिबात लाजू नकोस.... जो जो ’भाग’ डोळे भरून बघावासा वाटतो तो बिनधास्त बघ... तुझे मन भरले की स्वत: जावून म्युझीक चालू कर... मग मी नाचायला सुरुवात करते...."

असे म्हणत सबीना सावकाश एक दोन पाऊले टाकत फिरू लागली. स्वत:भोवती हळुवारपणे गिरकी घेत ती मला तिचे सगळ्या बाजूने निरीक्षण करू देत होती. तिला बघून मी अक्षरश: वेडा झालो.... काय तिची ती छाती दिसत होती.... वळणदार कंबर, घाटदार नितंब, लांबसडक पाय.... अगगग ग.... काय बघू आणि काय नको असे झाले.... पण मी तिला नुसती अशी बघायला बोलवले नव्हते तेव्हा अगदी नाईलाजाने मी उठलो आणि जावून म्युझीक चालू केले.

गाणे चालू झाले आणि मी येवून पुन्हा सोफ्यावर बसलो. सबीना आपल्यात धुंदीमध्ये इकडे तिकडे फिरत होती. हळु हळू ती डोलायला लागली. तिचा स्पीड वाढत वाढत गेला आणि अचानक तिच्यात बिजली संचारली!! पुढच्याच क्षणापासून ती बिजलीसारखी नाचायला लागली. माझा हॉल म्हटल तर तिच्यासाठी छोटाच होता पण तरीही तेवढ्या जागेत जमेल तितका धुंद डान्स ती करू लागली. निव्वळ चार पाच फुटावरून, हॉलच्या लख्ख प्रकाशात मी तिचा डान्स भान हरपून बघू लागलो. तिचा उत्थान नाच बघून मी उत्तेजीत होत होतो. मी सबीनाला कसा आणि कोठे बघतोय हे पहायला तिथे कोणीच नव्हते. बर... तिने मला कोठेही बघायची परमिशन दिलीच होती तेव्हा तिच्या डुचमुळणाऱ्या अवयवांना मी बिनधास्तपणे बघत होतो.

एक गाणे संपले की दुसरे चालू होत होते पण सबीना अजिबात थांबत नव्हती व नाचतच होती. हळु हळू ती घामाघूम व्हायला लागली. लाईट्मध्ये तिचे घामोजलेले अंग चमकू लागले. ते बघून मला आणखीनच उत्तेजीत होवू लागलो. माझ घर सेंट्रली ए.सी. होते आणि बऱ्यापैकी थंड होते तरीही ती घामाघूम झाली होती यावरून ती किती बेभान नाचत होती ते कळत होते. पाच सहा गाण्यानंतर सबीना घामाने अक्षरश: भिजली. असे वाटत होते की ती अंघोळ करून तशीच नाच करायला आली आहे. पण ती थांबायच नाव घेत नव्हती. शेवटी मलाच तिची दया आली. जरी मी तिला डान्स करण्यासाठी बोलवले होते तरी मला तिला फक्त ’नाचवायचे’ नव्हते. तेव्हा मी टाळ्या वाजवत उठलो आणि जावून म्युझीक बंद केली.

गाणे बंद झाल्यावर सबीना ’हश्श... हुश्श’ करत माझ्या समोरील सोफ्यावर बसली. दम लागल्याने तिची छाती भात्यासारखी वर-खाली होत होती आणि माझे डोळे त्याच्यावर चिकटले होते. घामाने ती निथळत होती. थोडावेळ दम घेतल्यावर ती उठत म्हणाली,

"थांब! मी घाम पुसायला नॅपकीन घेवून येते..."

"नको नको.... तू बसून रेस्ट घे.... असू दे घाम तसाच...." मी घाईघाईत तिला म्हटले.

"अरे पण... मी घामाने भिजत आहे.... आणि घामाचा वास पण येतोय..."

"येवू दे.... मला आवडतो घामाचा वास.... खास करून स्त्रीयांच्या.... तेव्हा बस तू...."

"हं... ठिक आहे.... जशी तुझी मर्जी.... तुला चालते तर माझी काही हरकत नाही असेच बसायला..."

असे म्हणत तिने सोफ्यावर अंग झोकून दिले आणि डोळे बंद करून पडून राहिली. मी तिच्या घामोजलेल्या अंगाचे कामातूर नजरेने रसपान करू लागलो. थोडावेळ गेल्यानंतर तिचा थकवा शांत झाला आणि तिने डोळे उघडून माझ्याकडे बघितले. मी तिच्याकडे बघून हसलो आणि तीही माझ्याकडे बघून हसली.

"बघितलेस मला ’डोळे’ भरून?"

"ऑफकोर्स!... दुसरे काही नाही तर कमीत कमी तेवढे तरी मी करू शकतो..."

"ऑफकोर्स.... आता मला ड्रिंक्स हवे... जास्त नाही... एक स्मॉल पेग... तुझ्याकडे वाईन आहे?..."

"आहे ना.... थांब! मी आत्ता तुला पेग बनवून आणतो..."

असे म्हणत मी उठलो आणि तिच्यासाठी वाईनचा एक पेग बनवून आणला. मी माझा व्हिस्कीचा पेग पण बनवला आणि टोज करून आम्ही ड्रिंक्स घेवू लागलो. पेग संपल्यावर सबीना उठली आणि ’फ्रेश होवून येते’ म्हणत माझ्या बेडरूममध्ये गेली. पुन्हा साधारण पंधरा मिनीटानंतर ती परत आली. आता ती पहिल्यासारखी फ्रेश दिसत होती. हसत हसत ती माझ्याजवळ येवून बसली.

"तुला माझा नाच आवडला ना?" तिने हसत हसत मला विचारले.

"आवडला म्हणजे काय.... माईंड ब्लोईंग!!! काय नाचतेस तू..... तुझ्यासारखा नाच मी आधी कधीच पाहिला नाही..."

"काही तरीच काय बोलतोस.... तुमच्या इंडीयात तर माझ्यापेक्षा सुंदर नाचणाऱ्या आहेत... तुमचा तो डान्स... कतक.. कतक... काहितरी आहे तो तर एकदमच सुंदर आहे..."

"हां... कथ्थ्क होय.... हो! पण तो वेगळा डान्स आहे.... पण तू जो बेली डान्स करतेस त्याला कसली सर नाही...."
"वेल... मग मी दुसरा राऊंड चालू करू का?"

"थांब.... माझी एक रिक्वेस्ट आहे.... तुझी काही हरकत नसेल तर...."

"काय ते?.... होप! काहीतरी भलते सलते नसावे..." तिने हसत म्हटले...

"नाही नाही.... एकदम सिंपल गोष्ट आहे.... मला तुझे फोटो काढावेसे वाटतात.... तू काढू देशील का?"

"मी नाही म्हटल तर..." तिने एक भुवयी उडवत म्हटल.

"ओह, कम ऑन!.... नुसते फोटो.... डेजर्ट सफारीमध्ये तू एवढे सगळ्यांना फोटो काढून देतेस..."

"हा हा हा!.... जस्ट किडींग... तू काढू शकतोस फोटो...." तिने हसत मला परवानगी दिली.

मी लगेच उठलो आणि डिजीटल कॅमेरा घेतला. ती पण उठली व उत्साहाने मला पोज देवू लागली...

"मला तुम्हा इंडीयन लोकांची ही ग्रीट करण्याची पोज आवडते..." असे म्हणत सबीनाने दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला आणि मी पटकन तिची ही पोज कॅमेऱ्यात कॅच केली..... ती जणू मॉडेलींग करतेय अश्या आविर्भावात वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या ठिकाणी मला पोज देवू लागली आणि मी तिचे भराभर फोटो काढत होतो.....

बरेच फोटो काढून झाल्यावर शेवटी सबीना म्हणाली, "आता खूप झाले फोटो सेशन.... तुझ्याकडे ’इंडीयन’ गाणी आहेत का?... मला आवडेल तुमच्या इंडीयन गाण्यावर नाच करायला...."

मी कॅमेरा ठेवला आणि माझ्या सिडीजमध्ये डान्स सिडी शोधू लागलो. माझ्या सगळ्या चांगल्या सिडीज माझे मित्र पळवतात म्हणून मला शंका होती की मिळेल की नाही पण लकीली एक रिमिक्स सिडी मला मिळाली. मी ती म्युझीक सिस्टीममध्ये टाकता टाकता तिला म्हणालो,

"अजून एक रिक्वेस्ट आहे माझी.... मी तुझे नाचतानाचे व्हिडिओ शुटींग करू का?"

"कर कर.... काय करायचे ते कर.... पण तू शुटींग करत बसलास तर माझा डान्स ’डोळे’ भरून बघणार कसा?" तिने हसत विचारले.

"नो प्रॉब्लम.... माझ्याकडे त्याचे सोल्युशन आहे...."

"वेल... माझी काही हरकत नाही... पण आता तू पण माझ्याबरोबर नाचायला पाहिजेस...."

"ओह, श्युअर.... मी एक दोन गाणी तुझ्यावर शूट करतो आणि मग नाचायला येतो..."

असे म्हणत मी पटकन जावून कॅमेऱ्याचा स्टॅन्ड घेवून आलो आणि त्यावर व्हिडिओ कॅमेरा फिक्स केला. मग रिमोटने सिडी चालू करून मी गाणे लावले आणि तिचे शुटींग करू लागलो.

"धूम मचाले... धूम मचाले... धूम...." च्या तालावर सबीना चक्क वेस्टर्न डान्स करू लागली. बेली डान्स सारखे ह्या मॉडर्न डान्स मध्ये पण ती पारंगत होती. मी उत्साहाने तिचे शुटींग करू लागलो. कॅमेरा झूम करून मी तिच्या छातीचे, नितंबाचे क्लोज-अप शुटींग करत होतो. दोन तीन गाणी झाल्यावर अक्षय कुमारचे "या हबीबी बिनत..." हे अरबी-हिंदी मिक्स गाणे लागले आणि ते ऐकून सबीनी भलतीच खूष झाली व बेभान नाचायला लागली. तिचा उत्साह बघून मी कॅमेरा स्टॅन्डला तसाच चालू सोडून दिला आणि तिच्याबरोबर नाचायला लागलो.

अर्थात! मी तिच्यासारखा नाचण्यात पारंगत नव्हतो पण तिच्याबरोबर बऱ्यापैकी स्टेप जमवत होतो. दुबईच्या डान्स क्लबमध्ये जावून थोडा बहूत इंप्रेसीव्ह डान्स मी पण करू शकत होतो तेव्हा सबीना बरोबर नाचायला मला प्रॉब्लेम आला नाही. मग नाचता नाचता ती माझ्या अंगचटीला येवू लागली... अर्थात ती नाचाच्या जॉईंट स्टेप घेत होती आणि मी त्याचा ’फायदा’ घेत होतो. तिला बाहुपाशात पकडून, तिच्या अंगाला चिटकून मी नाचू लागलो व तीही एकदम नॅचरलपणे मला ’स्पर्शसूख’ देवू लागली.

सिडीतली दहा बारा गाणी संपेपर्यंत आम्ही दोघेही नाचून घामाघूम झालो. तिचा नेहमीचा स्टॅमीना होता पण मी दमलो होतो. तेव्हा मग दमून मी सोफ्यावर बसलो आणि पुढचे एक गाणे तिला नाचताना बघू लागलो. मग सिडी संपली आणि तीही दमून माझ्या बाजूला बसली. आम्ही दोघांनीही सोफ्यावर अंग टाकून दिले होते. घामाने आम्ही दोघेही भिजलो होतो. तेव्हा पाच मिनीटानंतर मी उठलो व बाथरूममध्ये गेलो. मग मी शॉवरखाली अंघोळ केली आणि कॅज्युअल टि-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून बाहेर आलो. मी अंघोळ करून आलोय हे सबीनाने ओळखले. ती म्हणाली,

"वेल... आता मला पण शॉवर घ्यायलाच पाहिजे... दुसऱ्यांदा मी घामाने भिजले आहे...."

असे म्हणत ती उठून बाथरूममध्ये गेली. मी एक पेग बनवून घेतला आणि सोफ्यावर बसून पिऊ लागलो. अचानक मला व्हिडीओ कॅमेऱ्याची आठवण आली आणि मी उठून कॅमेरा बंद केला. थोड्यावेळानंतर सबीना बाथरोब घालून बाहेर आली आणि माझ्यासमोर सोफ्यावर बसली. मी पटकन उठून तिला वाईनचा एक ग्लास बनवून दिला. आम्ही शांतपणे ड्रिंक्स घेवू लागलो. ग्लास संपल्यावर सबीना म्हणाली,

"वेल.... आता जेमतेम अर्धा पाऊण तास राहिला आहे.... अजून एक डान्स... आणि मग फिनीश.... देन टाईम टू गो...."

"तू अजून थांबशील का??...."

"नाही नाही.... मला थांबता येणार नाही.... वेळ झाली की माझा मॅनेजर दारात येवून उभा राहील..."

"मला माहीत आहे तो येणार नाही...."

"कशावरून म्हणतोस तू??"

"कारण तू त्याला सांगितले आहे की त्याला यायची गरज नाही.... तू एकटी परत जावू शकते..."

"तुला कसे माहीत हे??" तिने डोळे विस्फारून विचारले...

"हां... हां.... अरबी देशात रहातो.... तेव्हा मला पण अरबी येते म्हटल...."

"हा! हा! हा!.... व्हेरी स्मार्ट.... सबीनाने हसून म्हटल, "पण तो जरी आला नाही तरी तो फोन करेन मोबाईलवर...."

"मग तू त्याला सांग... तू निघतेस म्हणून...."

"हं... पण तो नंतर अर्ध्या पाऊण तासानंतर फोन करून चेक करेन की मी घरी पोहचले की नाही ते..."

"ठिक आहे ना.... तू त्याला सांग की तू तुझ्या घरी आहेस म्हणून...."

"हं... व्हेरी व्हेरी स्मार्ट... पण मी थांबून काय करू?... मी काही रात्रभर नाचत रहाणार नाही...."

"हो!.... ते मला कळत.... आपण ड्रिंक्स घेत, गप्पा मारत एकत्र वेळ घालवू... मी त्यासाठी तूला ’पे’ करेन...."

"हं... मी रोज भरपूर कमवते...."

"हो!... पण मला माहीत आहे... जे तू रोज कमवतेस त्यातली बरीचशी रक्कम तुझ्या मॅनेजरच्या घश्यात जाते... आत्ता मी तुला जे पे करेन ते सगळे तुझे स्वत:चे पैसे असतील... तुझी एकटीची कमाई..."

"किती ’पे’ करशील तू मला?" सबीनाने उत्सुकतेने विचारले...

"किती हवेत तुला??" मी तिलाच उलटे विचारले...

"माझा तासाचा चार्ज जो तू आधी पे केला आहेस.... नॉर्मल नाही तर डबल...."

"डन.... दिले मी तुला....."

"पण मला सकाळी सहा पर्यंत घरी जायला हव...."

"नो प्रॉब्लम... मी स्वत: तुला टॅक्सीत बसवून देईन... आणि टॅक्सीचे पैसे पण देईन....."


असे म्हणत मी उठलो आणि आत जावून पैसे घेवून आलो....

"हे घे.... सकाळी सहापर्यंत राहिलेल्या चार तासाचे मिळून पैसे... टॅक्सीचे भाडेसुद्धा...."

"वाऊ.... तसे तर मी बरेच पैसा उधळणारे बघितले आहेत पण एखादा ’इंडीयन’ पहिली वेळ बघतेय.... तू बराच ’रईस’ दिसतोस...."

"नाही नाही.... मी तर एकदम सामान्य व्यक्ती आहे..... पण मी लाईफ भरपूर एंजॉय करतो.... आणि त्यासाठी कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल.... तूला बघताच क्षणी मी तुझ्यावर फिदा झालो... तेव्हा तुझ्याबरोबर थोडा ’प्रायव्हेट’ मध्ये वेळ घालवावा असे मला वाटले म्हणून मी तुला ’डबल रेट’ देवून बोलवले..."

"वेल... तर मग आता माझ्या ह्या प्रेमवेड्याला खूष करायलाच पाहिजे.... मी तयार होवून येते...." असे म्हणत सबीना उठली...

"ऐक!..... आता तु थांबतेच आहेस तर अजून एक रिक्वेस्ट करू का??" मी तिला थांबवत विचारले.

"काय ते?"

"खास माझ्यासाठी म्हणून... आता तू.... न्युड... डान्स करशील का?" मी चाचरत तिला विचारले.

"वाऊ.... हे जरा जास्तच होतय..." तिने उगाचच डोळे मोठे करत म्हटल...

"ओह कम ऑन!... तसे पण तुझे नाचाचे कपडे असे असतात की जवळ जवळ तू नग्नच असते..."

"हो... पण त्याने कमीत कमी माझी ’खरी लाज’ तरी झाकलेली असते.... पण न्युड म्हणजे..."

"त्यासाठी मी तुला एक्स्ट्रा ’पे’ करतो.... एका तासाचे एक्स्ट्रा पैसे...."

"हा पैश्याचा प्रश्न नाही आहे...."

"मग काय? मी काही करेल अशी भिती वाटते तुला?... म्हणून घाबरतेस माझ्यासमोर नग्न व्हायला??" मी हसून तिला डिवचले.

"ह्यं.... तुला घाबरायचे असते तर पहिल्याच वेळी मॅनेजरबरोबर निघून गेले असते...." तिने थोडे उसळत उत्तर दिले.

"हो ना.... मग काय प्रॉब्लेम आहे?....."

"वेल.... आय गेस... नो प्रॉब्लम..... गेट मी धीस एक्स्ट्रा मनी...." तिने क्षणभर विचार करून शेवटी म्हटले.
"ओह, श्युअर..."

असे म्हणत मी उठलो आणि पटकन जावून पैसे घेवून आलो. हसत हसत मी पैसे तिच्या हातात टेकवले व तिनेही हसत हसत ते घेतले.

"पण माझी एक अट आहे.... नो फोटोज... नो शुटींग.... नो कॅमेरा...."

"ओके... माझी काही हरकत नाही..."

"मला कॅमेरे येथे कोठे दिसता कामा नये.... तेव्हा तू ते काढून आत ठेवून दे...."

"येस मॅम.... नो प्रॉब्लेम...."

"आले हं... पाच मिनीटात...." असे म्हणत ती उठली आणि आत जायला लागली.

"लिसन...," मी तिला थांबवत हसून म्हटले, "थँक्स!.... माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल......"

त्यावर सबीना अगदी गोडपणे हसली आणि आत गेली. खरे तर मी मुद्दाम तिला तसे म्हटले जेणेकरून ते ऐकून ती खूष व्हावी आणि माझ्याबरोबर आणखीन खुलेपणे वागावी. मग मी पुन्हा एक पेग बनवून घेतला आणि सोफ्यावर आरामात बसून पिऊ लागलो. पाच मिनीटानंतर सबीना आली. तिच्या अंगावर आता दुसरी वस्त्र होती. ही वस्त्र पहिल्यासारखीच होती पण लाल रंगाची होती. चेहऱ्यावर तिने यावेळी हलकासा मेक.अप केला होता. आल्यावर तिने तिच्या ३/४ कॅसेटस पैकी एक निवडली आणि म्युझीक सिस्टीममध्ये टाकली.

आणि मग गाणे चालू झाल्यावर ती हळुवारपणे नाचायला लागली. आधीच्या तुलनेत ही कॅसेट थोडी स्लो म्युझीकची होती तेव्हा त्याला अनुरूप अश्या स्टेप घेवून ती नाचत होती. मला खरे तर तिला नागडी बघण्यात इंटरेस्ट होता तेव्हा मी त्या क्षणाची वाट बघत होतो. थोडा वेळ इकडे तिकडे डान्स केल्यावर ती नाचत नाचत माझ्याजवळ आली. मग हळुवारपणे अंग हलवत ती माझ्यासमोर पाठमोरी झाली व मला म्हणाली,

"वरचा हूक काढ...."

मी लगबगीने उठलो आणि तिच्या कंचुकीचा हूक काढला. हूक निघाल्याबरोबर ती पुढे गेली आणि माझ्याकडे तोंड करून नाचायला लागली. तिने पुढे छातीवर हात ठेवला होता त्यामुळे कंचुकी अजून तिच्या छातीवरच होती. मग एक गिरकी घेत ती पुन्हा पाठमोरी झाली आणि कंचुकी काढून तिने बाजुच्या सोफ्यावर फेकली. माझे डोळे खुलले!! मी श्वास रोखून तिच्याकडे एक टक पहायला लागलो. हात पसरून थोडावेळ ती तशीच पाठमोरी नाचत मला तरसवत राहिली आणि मग हळु हळू वळली....

आई ग!.... खरच... खूप छान होते तिच्या छातीचे उभार!!... तसे तर आधीपण ते बरेचसे दिसतच होते पण आता ते एकमेव वस्त्र हटल्यानंतरचे ’दर्शन’ लंडात हलचल करणारे होते. पुष्ट गोलाकार उभार आणि त्यावरील गडद गुलाबी रंगाचा अरोला... आणि त्यावर अलगद ठेवल्यासारखा टपोरा निप्पल.... उफ!!! लंड जागा होवू लागला ते बघून... मला तिची नग्न छाती मनसोक्त बघता यावी म्हणून एक दोन मिनीटे ती तशीच हळुवारपणे अंग हलवत उभी राहिली आणि मग पुन्हा जोरात नाचू लागली. थोडावेळ नाचल्यावर परत ती माझ्या जवळ आली आणि पाठमोरी उभी रहात म्हणाली,

"आता खालच्याचा हूक काढ...."

मला तर खरे तेथे हूक दिसत नव्हता पण व्यवथित बघितल्यानंतर कळले की पाठीमागे दोन्ही नितंबाच्या मध्ये वरच्या भागाला हूक होते. मग मी ते काढले.

"आता खाली सरकव...."

मी तिच्या कंबरेच्या दोन्ही बाजूने बोटे आत घातली आणि तिचे ते कंबरेचे वस्त्र खाली सरकवू लागलो. जसे वस्त्र खाली सरकू लागले तसे तिच्या दोन्ही नितंबातली फट माझ्या डोळ्याच्या फूटभर अंतरावर उघडी होते गेली. मग तिच्या नितंबाची गोलाई आणि मग पुर्ण घाटदार नितंब.... क्षणभर मोह झाला.... तसेच तोंड पुढे करून तिच्या नितंबाच्या फटीत घालावे पण त्याने सगळे काम खराब झाले असते....

वस्त्र पायाशी पडल्यावर सबीनाने ते पायानेच सोफ्यावर उडवले पुढे होवून तशीच पाठमोरी नाचायला लागली. आता तिच्या त्या मुक्त डेरेदार नितंबाची हालचाल नाचताना मनमोहक वाटत होती. कधी कधी ते एकमेकांवर असे आपटत होते की जणू त्यांची बॉक्सींग चालली आहे. आणि मग ती वळाली आणि परत हळु नाचायला लागली... जेणेकरून मला आता तिच्या जांघेतल्या ’खजीन्याचे’ निरीक्षण करता यावे.

एकदम तुळतुळीत होती सबीनाची पुच्ची!!! अगदी कोवळ्या मुली सारखी...... पुच्चीची जाड जाड दोन उभी पटल आणि त्याच्यावर नाकाच्या आकाराचा तिचा पुच्चीदाणा.... बघताच क्षणी माझ्या लंडाने शॉर्टमध्ये आचका दिला!!! माझी नजर तिच्या पुच्चीवर खिळली होती आणि तिची नजर माझ्या नजरेवर खिळली होती. एक दोन मिनीटे मला पाहू दिल्यावर ती पुन्हा नाचायला लागली. तिचा आधीचा वस्त्र घालून केलेला डान्स आणि आता पुर्ण नागडी असताना करत असलेला डान्स यात फारसा फरक नव्हता तरीही खूप फरक असल्यासारखा वाटत होता.

फरक ती वस्त्र गायब झाल्यामुळे वाटत होता. आता असे पुर्ण नागडेपणे नाचताना तिच्या पुष्ट छातीच्या उभाराची आणि मांसल डेरेदार नितंबाची हालचाल मुक्तपणे होत होती. जणू ते चार स्वतंत्र डान्सर आहेत व त्यांच्या हालचालीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असे ते चारीही अवयव हलत होते. मी तिच्या त्या ’कमानी’ च्या स्टेपची वाट बघत होतो. तिला माझ्या मनातले कळले की काय जणू कारण पुढच्याच क्षणी तिने ती स्टेप घेतली. तिची डावी बाजू माझ्या समोर होती. माझ्याकडे बघून चावटपणे हसत ती मागे मागे झुकू लागली आणि अलगद मागे हात टेकवून तिने आपल्या अंगाची उलटी कमान केली!!!

"वाऊ..." माझ्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले.... कधीही विसरता न येण्यासारखे ते दृष्य होते!!! सबीनाचे पुर्ण नागडे अंग बाकदारपणे वळले होते... तिच्या सरळसोट मांड्या ताठरल्या होत्या. सपाट पोटावर ताण पडल्यामुळे आत गेल्यासारखे वाटत होते. छातीच्या वरचा भाग जमीनीवर उलटा असल्यामुळे तिचे उभार खालच्या बाजूला ओघळले होते. आई ग! बघून माझा लंड इतका टाईट झाला की माझ्या शॉर्टमध्ये तंबू करून उभा राहिला... तिच्या नागड्या अंगाची कमान बघून माझ्या शॉर्टची ’कमान’ तयार झाली....

माझ्या तोंडातून नकळत निघालेल्या शब्दाने सबीनाच्या लक्षात आले की मला तिची ही पोज फार फार आवडली आहे... तेव्हा ती वर होत होत सरळ उभी राहिली व काही क्षण इकडे तिकडे नाचून माझ्या समोर आली. मग मला फेस करून ती पुन्हा मागे जावू लागली व तिने पुन्हा कमानीची पोज केली... आई ग!! आता तिची पुच्ची माझ्या नजरेसमोर होती. तिचे शरीर मागे झुकलेले असल्यामुळे तिच्या जांघेमधला भाग वर उभारून आला होता. म्हणजेच तिची पुच्ची उभारून आली होती. आधीच तिची पुच्ची डबल रोटी सारखी फुललेली होती आणि त्यात आता ह्या पोजमध्ये ती अजूनच फुगलेली वाटू लागली. तिची दोन्ही पटल थोडी विलग झाली होती व आतली उभी चीर स्पष्ट दिसत होती. चिरेच्या वर मानाच्या तुऱ्यासारखा तिचा पुच्चीदाणा खूलून दिसत होता....