Bulawama Attack - Strange Revenge

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आता तिला चुंबता चुंबता मी तिच्या खोललेल्या जीन्समध्ये हात टाकला आणि एखाद मिनिट तिच्या जीन्सच्या आत पॅन्टीवरून तिच्या पुच्चीवर बोटे फिरवली... तिच्या पुच्चीला माझ्या बोटाचा स्पर्श झाला तसे तिने कंबर उचलून एक हुंकार सोडला... आता खरोखर उन्मादाने सोडला की ॲक्टिंग करत होती ते तिलाच माहीत, पण उत्तेजनेचा हुंकार सोडला खरा... मग तिला चुंबता चुंबता मी बेडवरून खाली उतरलो आणि परत माझा उजवा गुढगा दुमडून बेडवर तिच्या नितंबामागे रोवला आणि तिला माझ्या अंगावर दाबून घेतले... आणि मग तिच्या उजव्या खांद्यावरून मी माझा डावा हात टाकून पुढे आणला आणि तिच्या ब्रावरून तिचा उजवा गोळा दाबायला लागलो... त्याचवेळी मी माझा डावा हात पुढून तिच्या पोटावरून तिच्या उघड्या जीन्समध्ये नेला आणि तिच्या पॅन्टीच्या आत खुपसून तिच्या पुच्चीवर नेला...

आणि मग अर्धवट बसल्या पोजीशनमध्ये मी एकाचवेळी तिच्या ओठांचे चुंबन घ्यायला लागलो आणि त्याचवेळी उजव्या हाताने तिचा गोळा दाबायला लागलो अन डाव्या हाताने तिच्या पॅन्टीत तिची पुच्ची चोळायला लागलो... आता मी ओठांच्या दाबाने तिला तिचे ओठ उघडायला भाग पाडले आणि माझी जीभ तिच्या तोंडात सारून तिची जीभ मी चोखायला लागलो आणि खाली तिच्या गोळ्यावरील हात मी तिच्या ब्रामध्ये खुपसून तिचा निप्पल बोटाच्या चिमटीत धरून कुस्करायला लागलो... आणि त्याचवेळी मी माझी तर्जनी अन मधले बोट तिच्या पुच्चीत घातले आणि ती दोन बोटे आत-बाहेर करत अंगठ्याने वर तिचा पुच्चीदाणा घासायला लागलो...

जसजसे मी असे तिच्यावर तिहेरी हल्ला करून तिला चुंबायला, दाबायला, चोदायला, घासायला सुरुवात केली तसे आधी आधी तिने स्वत:ची उत्तेजना काबूत ठेवायचा प्रयत्न केला आणि मला म्हणावा तसा प्रतीसाद दिला नाही... पण शेवटी किती वेळ ती स्वत:ला थोपवून धरू शकली असती?? वर मी तिच्या तोंडात जीभ घालून तिची जीभ चोखत तिच्या ओठांवर ओठ दाबून तिला चुंबत होतो तर एका हाताने तिचा लुसलुशीत गोळा आणि निप्पल दाबत कुस्करत होतो आणि खाली तिच्या पुच्चीत बोटे घालून तिचा पुच्चीदाणा घासत होतो... शेवटी तिच्या भावनाही अनावर व्हायला लागल्या... ती स्वत:ला जे रोखून धरत होती तो तिचा कंट्रोल सुटू लागला... मला तिच्या पुच्चीत ओलसरपणा जाणवायला लागला म्हणजे उत्तेजनेने तिचा कामरस सुटायला लागला होता हे स्पष्ट कळत होते...

मग बाकी तिने स्वत:ला झोकून दिले आणि आपला एक हात वर आणून माझे डोके आपल्या तोंडावर अजुन दाबून घेत ती पण कसून मला चुंबायला लागली तर तिने तिचा दुसरा हात माझ्या तिच्या गोळ्यावरील हातावर दाबला आणि मला तिचे गोळे अजुन जोराने दाबायला इशारा करू लागली... त्याचा परिणाम मी माझ्या तिच्या पुच्चीवरील हातावर केला... मी जोमाने दोन बोटाने तिची पुच्ची झवायला लागलो आणि त्या ॲक्शनमध्ये तिच्या दाण्यावर अंगठा घासून तिला अजुन उत्तेजित करायला लागलो... तिच्या कंबरेची हालचाल वाढली आणि ती खालुन कंबर उचलत माझ्या बोटांवर धक्के देत आपली पुच्ची अजुन जास्त चोदून घासून घ्यायला लागली म्हणजे तिची उत्तेजना शिगेला पोहचायला लागली हे मला समजले...

माझ्या तोंडात घातलेल्या तिच्या तोंडातून उत्तेजनेचे सुस्कारे अन हुंकार बाहेर पडायला लागले... माझ्या पुच्चीतल्या बोटांवर तिचे धक्के वाढायला लागले... तिचे गोळे दाबत असलेल्या माझ्या हातावरचा तिचा दाब वाढायला लागला... मी माझे कसब पणाला लावून तिला झडण्याच्या शिखरावर न्यायला लागलो... तिच्या ओठांवर, गोळ्यावर अन पुच्चीवर जोर आणि जोम वाढवून मी तिला लवकरात लवकर झडवण्याचा प्रयत्न करू लागलो... ते सगळे करताना मी तिला माझ्या अंगावर दाबून धरले होते आणि तिला तिच्या भावना अनावर होवून ती जोमाने अंग हलवत होती...

माझ्या अपेक्षेप्रमाणे ती कामतृप्तीच्या शिखरावर पोहचली आणि घोगऱ्या आवाजात गुरगुरत झडायला लागली... झडून तिचे अंग शांत होईपर्यंत मी तिच्या अंगावरचा तो तिहेरी हल्ला तसाच चालु ठेवला... शेवटी तिनेच जबरदस्ती माझे हात बाजुला करत मला बाजुला ढकलले... खुषीत उभे रहात मी अभिमानाने तिला म्हणालो,

"देखा... बोला था ना मैने?... पानी नही आया तो डबल दुंगा... निकाला के नही पानी??"

"मेरा नुकसान करवाया आपने... मै पुरी कोशीश कर रही थी की जित जाऊं... लेकीन आप बडे शातीर निकले..." तिने लाजत हसत म्हटले...

"हां... मै समझ रहा था... तुम अपने आपको रोक रही थी... लेकीन मै भी शातीर खिलाडी हुं... मुझे अच्छी तरह से मालूम है कैसे औरतो को बेकाबू करते है..." मी परत अभिमानाने म्हणालो आणि माझी जीन्स खोलायला लागलो...

ती हसून माझ्याकडे बघत राहिली की मी आता काय करतोय... मी जीन्स, टि-शर्ट आणि अंडरवेअर काढून पुर्ण नागडा झालो आणि तिच्या जवळ जावून बेडला खेटून उभा राहिलो... तिने हसत एक हात वर केला आणि माझा अर्धवट कडक लंड हातात धरला. मग वर माझ्याकडे एक मादक कटाक्ष टाकत ती माझा लंड हलवायला लागली... मी वरून तिच्याकडे पहात हसत म्हणालो,

"तूम हार गई फिर भी कोई बात नही... तुमने मुझे जीस तरहसे मुंह में जबान डाल के चुमने चुसने दिया उससे मै बहोत खुश हुं... तो मै तुम्हे वैसे भी डबल दुंगा... फिक्र ना करो..."

"ओहह शुक्रिया जी... बडी मेहरबानी..." तिने दुसरा हात वर उचलत मला सलाम केल्यासारखे करत हसत म्हटले.

"अभी जरा मेरा लंड चुस के बडा करो ना... जरा तुम्हारे मुंह की गरमी उसे चाहिये..." मी तिच्या मानेवर हात ठेवून तिचे तोंड माझ्या लंडाकडे आणत म्हणालो...

"जी जरूर... जरा मेरी पर्स दिजिये... कंडोम निकालती हुं..."

मी तिला तिची पर्स दिली आणि तिने त्यातून कंडोम काढला... मग तो कंडोम तिने माझ्या अर्धकडक लंडावर लावला आणि टिश्यूने त्यावरील ल्युब्रिकंट पुसून घेत पुढे झुकली... गपकन तिने माझा लंड तोंडात घेतला आणि ती तो चोखायला लागला... ती बेडवर बसलेली होती आणि माझा लंड चोखत होती... मी बेडखाली उभा होतो आणि तिच्या रेशमासारख्या केसांमधुन बोटे फिरवत तिच्या चोखण्याचा आनंद घेत होतो... मध्ये मध्ये ती वर माझ्याकडे मादक कटाक्ष टाकायची आणि जोमाने आपले तोंड माझ्या लंडावर मागे-पुढे करत माझा लंड चोखत होती... मध्येच ती माझा लंड पुर्णपणे तोंडात घेवून त्याच्या मुळाशी आपले ओठ दाबत खोल घश्यात लंड घेत होती तर मध्येच ती लंडाला जीभेने वरून खालून चाटत होती... साली! मस्त लंड चोखत होती आणि बघता बघता माझा लंड कांबीसारखा जाम कडक झाला होता!!

मग मी तिचे तोंड मागे केले आणि तिच्या पाठीवर हात नेत तिच्या ब्राचा हूक काढला... मग तिच्या गोळ्यावरून ब्रा काढत मी तिचे गोळे मोकळे केले... दिसायला पण तिचे गोळे मस्त भरलेले गोलाकार होते!...

"लेट जाओ बेडपर..." मी तिला सांगितले आणि ती हळुवारपणे बेडवर खाली सरकत पडली...

मग मी तिच्या पायातून जीन्स ओढून काढली... काही क्षण मी फक्त त्या काळ्या पॅन्टीवर असलेले तिचे मादक सेक्सी अंग वरपासून खालपर्यंत निरखून पहात होतो... मस्त सेक्सी फिगर होती तिची... पोटावर किंचित वळ्या होत्या ज्या जास्तच सेक्सी दिसत होत्या... बेंबी बारीकशी पण मस्त खोलगट सेक्सी दिसत होती... बेडवर गुढगे टेकून मी खाली झुकलो आणि तिची पॅन्टी धरून खाली खेचायला लागलो... तिच्या जांघेतून पॅन्टी खाली सरकली आणि तिची शेविंग केलेली तुळतुळीत पुच्ची माझ्या नजरेस पडली... तिने पाय वर करून मला पॅन्टी काढून टाकायला मदत केली... मग मी तिच्या पायाला धरून तिला पलटी मारून पोटावर झोपायला सांगितले आणि ती वळुन पालथी झोपली...

आणि मग मी बेडवर चढत तिच्या नग्न पालथ्या अंगावर नागडा पडलो... तिच्या पसरट गोलाकार नितंबाच्या फटीत माझा कडक लंड खालच्या बाजुने दाबत मी खुपसला आणि तिच्या बगलेत माझे हात रोवून त्यावर माझ्या अंगाचे बरेचसे वजन तोलून धरत मी तिच्या केसांमध्ये माझे तोंड खुपसले आणि त्यांचा मुलायमपणा माझ्या चेहऱ्यावर फिल करू लागलो... खाली मी तिच्या नितंबाच्या फटीत खुपसलेला माझा लंड किंचित घासायला लागलो तसे ती मान वळवुन म्हणाली,

"क्या कर रहे है, आप?? कही वहां 'पिछे' डालने का इरादा तो नही है ना??"

"अरे नही नही... ऐसे कैसे डायरेक्ट गांड में डालेंगे??... अभी तो चूत भी चोदी नही है..." मी हसून तिच्या गालवर गाल घासत म्हटले.

"मुझे लगा आप भी हमारे झाकीस्तानी मर्दो जैसे पिछले होल के दिवाने है क्या..." तिने हसून म्हटले...

"वैसे तूम गांड में लेती हो क्या??" मी हळुच तिच्या कानाची पळी जीभेने चाटत विचारले...

"नही नही... पागल हुं क्या मै??" तिने नाकारत म्हटले...

"लेकीन कभी तो लिया होगा ना गांड में??... शायद तुम्हारे उस बॉयफ्रेन्ड का लंड??" मी कुतुहलाने विचारले...

"हां... उसने पेला है पिछले होल में कही बार... लेकीन एक बार मै वहां पिछे लेती हुं तो कम से कम एक महिना वापस ले नही सकती... इतना दर्द होता है..." तिने प्रामाणिकपणे मला सांगितले...

"तो कोई कस्टमर भी पुछता होगा ना? पिछे गांड मे लंड डालके चोदने का..." मी विचारले.

"हां... पुछते तो है... लेकीन मै मना करती हुं..." तिने हसून म्हटले...

"अगर वो दुगनी किमत भी दे... तो भी ना करती हो??" मी विचारले.

"वो चौगनी किमत दे, तो भी मै मना करती हुं... पागल हुं क्या?... इतने बडे बडे गांड में लेकर फाड लुं मेरी..."

"और अगर लंड थोडे छोटे हो तो??"

"तो भी मै ना लूं... क्या भरोसा??... कैसे गांड मारे??... बेहतर मै मना करू..." तिने हसून म्हटले...

"और अगर कोई दस गुना किमत देने के लिये तय्यार हो तो?? गांड मारने के लिये!" मी हलत विचारले.

मी तिच्या नितंबाच्या फटीत असे माझा लंड घासू लागलो की तो वर तिच्या गांडीच्या भोकावर घासायला लागला आणि मला मजा वाटायला लागली...

"हां... तो मै सोच सकती हुं... दस गुना पैसे मिले तो मै खुशी से गांड दे दुंगी... लेकीन उसका लंड भी देखुंगी... ज्यादा बडा हो तो फिर नही..." तिने हसून म्हटले...

"अरे... दस गुना पैसा मिले तो... लंड छोटा हो या बडा... कोई भी लंड गांड में लोगी तूम..."

"वो तो है... पैसे के लिये तो आये है यहां! उसके लिये तो ये काम करते है!... और अगर दस गुना मिले तो... फिर कुछ भी कर सकती हुं मै..." तिने मान वळवुन हसून उत्तर दिले.

"अच्छा... तो फिर कभी ना कभी मेरा बजट बनेगा तो फिर मारुंगा तुम्हारी गांड! तब तक चूतसे काम चला लेंगे!"

तिने आपली मान एका बाजुला वळवली तसे मी माझे तोंड तिच्या गालावर नेवून तिच्या गालाला चुंबू लागलो... खाली तिच्या नितंबाच्या फटीत माझ्या कडक लंडाचे हलके धक्के मारत मी तिच्या नग्न अंगावर माझ्या नागडे अंग किंचित वर-खाली घासत तिच्या अंगाची गरमी फिल करू लागलो आणि वर तिच्या गालावर गाल घासत तिला चुंबू लागलो... ती फेक की खरोखर पण उसासे सोडत होती आणि मादकपणे हुंकारत होती...

आणि मग मी त्या सनाच्या कानात 'तिचे' नाव घेवून पुटपुटू लागलो की सना म्हणजे 'ती' आहे... आणि 'ती' अशी नागडी माझ्या अंगाखाली पालथी झोपली आहे आणि मी नागडा तिच्या अंगावर पडून तिच्या अंगाची अशी गरमी फिल करतोय... आणि मला असे 'तिने' भोगायला झवायला दिलेय ह्याचा मला किती आनंद झालाय हे मी तिच्या कानात सांगत तिला चुंबू लागलो... माझ्या 'तिची' कल्पना करत जेव्हा मी कोणा मुलीला झोंबायला, काही करायला लागलो की माझी कामवासना लवकर शिगेला पोहचत मी झडायच्या बेतात येतो...

तेव्हा अजुन काही क्षण मी तसे तिला मागून झटत राहिलो असतो तर तसेच माझे पाणी सुटेल असे मला वाटायला लागले... म्हणून मी माझे पाय बाहेर सरकवत माझे गुढगे तिच्या मांडीजवळ खुपसत थोडा वर झालो आणि तिच्या पाठीवर चुंबनाचा वर्षाव करू लागलो... तिच्या पुर्ण पाठीवर चुंबताना मी माझे दोन्ही हात खाली तिच्या उभाराखाली खुपसले होते आणि तिचे दोन्ही उभार दोन्ही हाताने दाबत कुस्करत तिची पाठ चुंबत चाटत होतो...

मला तिचे दोन्ही उभार नीट दाबायला मिळावे म्हणून ती थोडी वर झाली आणि आता मला व्यवस्थित तिचे दोन्ही गोळे कुस्करायला जमत होते... पाठीवरून तिला चुंबत चुंबत मी खाली खाली सरकत तिच्या कंबरेवर आलो... मग आळीपाळीने तिच्या दोन्ही नितंबाच्या डेऱ्यावर मी माझे तोंड घासले, गाल घासले आणि त्यांचा गरगरीत मांसलपणा फिल केला...

आणि मग मी तिला पलटी मारून पाठीवर झोपायला भाग पाडले... जसे ती वळली आणि पाठीवर पडली तसे मी तिच्या अंगावर झुकलो आणि तिचे दोन्ही उभार दोन हातात धरून त्यांना दाबत चोखायला लागलो... खाली तिच्या पुच्चीला मी माझा लंड भिडवला आणि त्यावर तो वर-खाली घासत घासत तिचे दोन्ही गोळे मनसोक्त चोखायला लागलो, दाबायला लागलो, त्यावरील निप्पल चुसायला लागलो... ती आपले डोळे मिटून घेवून अंगाची मादक हालचाल करत हुंकारत होती, सुस्कारत होती...

मग मी वर झालो आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून चुंबायला लागलो आणि ते करताना खाली माझा कंडोम लावलेला कडक लंड मी तिच्या पुच्चीच्या चीरेवर वर-खाली फिरवू लागलो... काही क्षण तसे केल्यावर मी तिच्या पुच्चीच्या भेगेत माझ्या लंडाचा सुपाडा घातला... तिने लगेच आपले पाय वर घेवून फाकवले आणि माझ्या लंडाला तिच्या पुच्चीच्या भोकात सहज घुसवायला मार्ग करून दिला... तिचे ओठ चुंबता चुंबता मी हळु हळु माझा लंड तिच्या पुच्चीत घातला आणि मुळापर्यंत खुपसून तिच्या जांघेवर माझी जांघ दाबली...

मग काही क्षण मी तसेच स्तब्ध राहून तिला चुंबत राहिलो आणि तिच्या बगलेतून माझे हात घालून ते बेडवर रोवले... आणि मग माझ्या हातावर माझे वजन पेलत मी खाली माझी कंबर हलवायला सुरुवात केली... आता तिच्या पुच्चीत मी माझा कडक लंड आत-बाहेर करत तिला झवायला लागलो... तिच्या तोंडाला माझे तोंड भिडले होते आणि तिच्या चेहऱ्याकडे बघताना मी मनातून अशी कल्पना करू लागलो की तो चेहरा 'तिचा' आहे आणि 'तिच्या' पुच्चीत लंड घालून मी तिला झवतोय... आता मला सनाचा चेहरा धुसर दिसायला लागला आणि तो चेहरा 'तिचा' जास्त वाटायला लागला... अंगाने मला सना आता 'तिच्या'सारखीच फिल व्हायला लागली आणि मी खरोखर 'तिलाच' झवतोय असे मला वाटायला लागले...

मी 'तिला' झवतोय ही कल्पना माझ्या कामवासनेत भर घालू लागली आणि सनाच्या पुच्चीत माझा लंड अजुनच कडक व्हायला लागला... गचगच करत मी सनाची पुच्ची झवत होतो, तिच्या ओठांवर ओठ दाबून तिला कसून चुंबन होतो आणि मध्ये मध्ये आळीपाळीने एक एक हात वर आणून तिचे दोन्ही गोळे कुस्करत होतो... सना माझे धक्के 'एंजॉय' करतेय असे दाखवत होती, मादकपणे हुंकारत होती, सुस्कारत होती... तसेच ती तिच्या पुच्चीच्या आतील भागाचे स्किल वापरून माझ्या लंडाला आत जखडून घ्यायला बघत होती, जेणेकरून माझा लंड लवकर गळेल... पण अश्या मुलींना झवताना माझे झडणे आणि गळणे कसे लांबवायचे ह्याचे माझे पण मी एक स्किल डेव्हलप केले होते... तेव्हा तिच्याकडून ती फूल प्रयत्न करत होती मला लवकर गळवण्याचा, पण मी माझे झडणे लांबवत होतो...

मग मी वर झालो आणि तिच्या पुच्चीतून लंड बाहेर काढत तिला म्हणालो, "अब तूम करवट लेके साईडमें ऐसे रहो... हां ऐसे...," म्हणत मी तिला ढकलत तिच्या उजव्या कुशीवर पडायला लावले...

मग मी तिच्या मागे माझ्या उजव्या कुशीवर पडलो आणि खाली तिचा डावा पाय पकडुन वर केला... आणि मग खाली मी तिच्या पुच्चीत मागून लंड घातला आणि तिच्या नितंबाच्या डेऱ्याला माझ्या जांघेचा भाग सटवला... वर मी तिच्या पाठीजवळ अजुन सरकलो आणि तिच्या पाठीवर माझ्या ओठांनी चुंबन घ्यायला लागलो... माझा डावा हात तिच्या डाव्या हाताच्या बगलेमधून मी पुढे नेला आणि तिचा डावा उभार हातात धरला... माझा उजवा हात मी तिच्या अंगाखालुन पुढे नेला आणि तिचा उजवा उभार पकडला... आणि मग मी माझी कंबर हलवून लंड मागून तिच्या पुच्चीत आत-बाहेर करत तिला मागून झवायला लागलो...

आता आम्ही दोघे कुशीवर पडून झवत होतो... खाली मी तिच्या नितंबावर माझ्या जांघेचा भाग दणादण आपटत तिची पुच्ची मागून झवत होतो... तिचे दोन्ही गोळे माझ्या दोन्ही हाताने धरून दाबत कुस्करत होतो... आणि मागे तिच्या पाठीच्या भागावर माझे ओठ घासत तिला चुंबत होतो... ती मध्येच तिचा डावा हात मागे आणून माझे अंग धरून मला अजुन आपल्या अंगावर दाबून घेत होती तर मध्येच हात वर आणून माझ्या डोक्यावर दाबून माझे तोंड स्वत:च्या पाठीवर दाबत होती... असे मागून गचागच तिला झवताना तिच्या नितंबावर माझे फटके पडत होते आणि तिच्या पुच्चीमध्येही माझा लंड खोलवर गचकवत होता... आणि तरीही ती माझे ते खोल धक्के सहन करत मला साथ देत होती...

आता परत मी मनातून कल्पना करू लागलो की ही इथे कुशीवर 'ती' पडली आहे आणि 'तिला' मी मागून असे कुशीवरून गचागच झवतोय... 'तिचे' नागडे अंग माझ्या नागड्या अंगाला पुढून भिडले आहे आणि 'तिच्या' मांसल नागड्या अंगाला मी मागून झटत 'तिला' चोदत आहे... पुन्हा माझ्या पुढ्यातली सनाची फिगर धूसर झाली आणि मला 'तिचे' अंग तेथे दिसायला लागले... तोंडाने मी 'तिचे' नाव पुटपुटायला लागलो आणि हिंदीतून तिला मी कसे झवतोय ते बडबडायला लागलो... मी मुद्दाम हिंदीतून बडबडत होतो कारण त्या सनाला ते कळले पाहिजे होते की मी तिला 'ती' समजून कसे झवतोय ते...

आणि मग माझी उत्तेजना शिगेला पोहचली आणि मी गचागचा तिला मागून झवायला लागलो. तिच्या पाठीवर माझे ओठ दाबून धरत मी तिचे दोन्ही गोळेही गच्च पकडून धरले आणि फक्त कंबर हलवत तिला जोमाने गचकवायला लागलो. माझा लांब कडक लंड अगदी मुळापर्यंत तिच्या पुच्चीत घालून घालून मी दणकावून तिला झवत राहिलो. शेवटी मग एक जोरदार धक्का मारला आणि तिच्या नितंबावर जांघ दाबून धरत तिच्या पुच्चीत खोलवर लंड ठेवून मी झडायला लागलो.

कंडोम लावलेला असल्याने त्यातच माझ्या विर्याच्या पिचकाऱ्या सुटू लागल्या... लंडाला एक एक आचका बसत होतो एक एक विर्याचा डोस बाहेर सोडत होता... जेव्हा सगळे विर्य बाहेर पडले तेव्हाच मी तिच्यावरील पकड ढिल्ली केली... पण मी तिला लगेच सोडले नाही... माझा लंड पुर्ण मलूल होवून तिच्या पुच्चीतून बाहेर पडला तेव्हाच मी तिला सोडले... ती वळली आणि पाठीवर सरळ झाली... मग मी तिला मिठीत घेतले आणि कुरवळायला लागलो... ती मला बिलगत विचारायला लागली...

"मजा आया??... अच्छा लगा मेरे साथ??" तिने माझ्या गालाची पप्पी घेत विचारले.

"बहोत अच्छा लगा!... बहोत मजा आया!... थँक्स!... पुरा मजा दिया तुमने!" मी खुषीत तिला म्हणालो...

"तो मै निकलू?? अगर तुम्हारा मन भर गया हो तो..." तिने हसत हळुच विचारले...

"अरे? इतने जल्दी??... हमने दो शॉट की बात की थी ना??" मी आश्चर्याने तिला विचारले...

"हां... लेकीन हम काफी टाईम बातें भी कर रहे थे ना... उसमें टाईम निकल गया..."

"अरे नही नही... मै तो और एक शॉट मारूंगा... प्लिज तुम्हे रुकना पडेगा... चाहे तो और थोडा ज्यादा लेलो..." मी तिला रिक्वेस्ट करत म्हटले...

"हंम्म्म... मै देखती हुं मेरे बॉयफेन्ड से बात करके... वो साला नही तो बार बार फोन करके मेरी जान खायेगा..."

म्हणत तिने तिचा मोबाईल घेतला आणि तिच्या बॉयफ्रेन्डला फोन लावत उर्दू पंजाबी भाषेत त्याच्याशी बोलू लागली... ती त्याला अजुन थोडा वेळ लागेल म्हणाली आणि तो तिला लवकर संपवून ये अशी जबरदस्ती करू लागला... त्यांच्यात थोडी बाचाबाचीही झाली आणि त्या सनाने त्याला निक्षून सांगितले की अजुन थोडा वेळ लागेल तिला परत यायला... किंचित वैतागत तिने फोन कट केला आणि ती बॉयफ्रेन्डच्या नावाने बडबड करू लागली... मी तिला कवेत घेत तिची समजूत घालत तिला म्हणालो,

"बस थोडा टाईम दिजिये... हम जल्दी फिनिश करेंगे..."

"नही, कोई बात नही. आप इत्मिनान से करिये. वो साला ऐसेही है. उसे डर लगता है के मै किसीको चाहने लगुंगी और उसे छोड दुंगी. इसलिये मुझे ज्यादा टाईम किसीके साथ रहने नही देता वो." तिने तक्रारीच्या सुरात म्हटले.

"अच्छा, छोडो उसे... तूम कुछ खाओगी??... भूक लगी है??" मी तिला विचारले...

"जी... वैसे तो थोडी भूक लगी है... लेकीन रहने दिजिये... ख्वामखा आपको खर्चा..."

"अरे ऐसे कैसे?... मुझे भी थोडी भूक लगी है... हम सॅन्डविच वगैरा कुछ मंगाते है... जब तक दुसरे शॉट के लिये रेडी हो जायेंगे..." मी हसून तिच्या गालाची पप्पी घेत म्हणालो.

मग मी साईड टेबलवरील इंटरकॉमवरून रूम सर्विसला फोन केला आणि आम्हा दोघांना सॅन्डविचची ऑर्डर दिली... मग ती उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली... ती बाहेर यायची वाट बघत मी तसच नागडा बेडवर पडून होतो... १०/१२ मिनिटांनी ती बाहेर आली... तिने अंगाला टॉवेल गुंडाळला होता म्हणजे ती मस्त शॉवर वगैरे घेवून फ्रेश होवून आली होती... मग मी बाथरूममध्ये गेलो आणि धार मारून, शॉवर वगैरे घेवून मी पण मस्त फ्रेश होवून कंबरेला टॉवेल गुंडाळून बाहेर आलो...

तोपर्यंत आम्ही ऑर्डर केलेले सॅन्डविच तयार होवून तो रूम बॉय ते घेवून आला... त्याने बाहेरून बेल मारली तेव्हा ती गडबड उठत म्हणाली,

"मै कपडे पहनती हूं... वो लडका आयेगा ना अंदर..."

"अरे, इतनी क्यो हडबडी मचाती हो? वो आयेगा तो क्या??... तूम बेडपर सो जावो और ये कंफर्टर ओढ लो..."

"जी... उसने कभी मुझे ऐसे देखा नही ना... मै तो हमेशा बुरखा ओढे नही तो अपने पुरे कपडे में उसके सामने रही हूं..." ती बेडवर बसत म्हणाली...

"अरे कोई बात नही... उसने तुम्हे ऐसे देखा तो क्या हो गया... तूम थोडी पुरी नंगी हो...?? लेट जावो... और ओढ लो कंफर्टर..." म्हणत मी दरवाजा उघडायला गेलो...

दरवाजा उघडल्यावर तो रूम बॉय सॅन्डविचचा ट्रे घेवून आत आला... त्याने बेडवर कंफर्टर ओढून घेतलेल्या सनावर एक नजर टाकली... त्यांची नजरानजर झाली तसे ते एकमेकांकडे पाहून हसले... तिने छातीपर्यंत कंफर्टर ओढून घेतले होते पण तिचे उघडे खांदे त्याला दिसत होते... बहुतेक त्याला वाटले असेल की आत ती नागडीच असेल... त्याने टिपॉयवर ट्रे ठेवला तोपर्यंत मी माझे पाकिट काढून त्यातून पैसे काढून त्याला दिले... मग तो जायला लागला आणि जाता जाता त्याने एकदा दोनदा सनावर कटाक्ष टाकला... तो बाहेर गेला तसे मी दरवाजा लॉक करून घेतला आणि आत आलो...

सना कंफर्टरमधून बाहेर येत म्हणाली, "न जाने वो क्या सोच रहा होगा... उसने मुझे कभी ऐसे देखा नही है..."

"अरे क्या सोचेगा वो?? उसे अच्छी तरहसे मालूम है तूम यहां ऐसे किसी मर्द के साथ किसलिये आती हो... तो जाहीर है... मन में वो खयाल करता होगा... तूम नंगी होके कैसे मर्दोसे चुदवाती होंगी..." मी हसून तिला म्हणालो...

"आप बडे बेशरम हों... कुछ भी बकते हो..." तिने हसून म्हटले...

"अरे कुछ भी थोडी?? जो सच है वो सच है... मै ऐसे सिर्फ टॉवेल लपेटे हूं... तुम उस कंफर्टर के निचे थी... उसने शायद सोचा होगा की नंगी हो... तो हमने जम के चुदाई की होगी ये तो उसने ताड लिया होगा... तो फिर उसमें शरमाना क्या?... बाकी उसे जो सोचना है सोचने दो... हमने क्या किया और क्या करेंगे... वो तो हम करेंगेही ना..." मी चावटपणे हसून तिला म्हणालो...

आणि मग आम्ही दोघांनी थोड्या गप्पा मारत ते सॅन्डविच खाल्ले... खावून झाल्यावर पुन्हा आम्ही बाथरूममध्ये जावून फ्रेश होवून आलो... मग पुन्हा बेडवर पडताना मी माझा टॉवेल काढून बाजुला टाकत नागडा झालो आणि तिचा टॉवेल काढून तिला नागडी करत तिला घेवून बेडवर पडलो... मग थोडा वेळ मी तिच्या ओठांवर ओठ दाबून तिच्या तोंडात जीभ घालून तिला किस करत राहिलो... ती खाली माझा लंड धरून त्याला हलवत कडक करायला लागली... साधारण दहा मिनिटे किसिंग केल्यावर मी तिला लंड चोखायला सांगितला... तिने मग परत माझ्या लंडावर कंडोम लावून माझा लंड चोखायला लागली... ती माझा लंड चोखत कडक करत होती तेव्हा मी तिच्या अंगावर सगळीकडे हात फिरवत तिला दाबत, कुरवाळत होतो...

तिने मस्त चोखून चाटून माझा लंड पुन्हा एकदा जाम कडक केला आणि मग मी तिला पाठमोरी व्हायला सांगितले... ती आता बेडवर हात रोवून गुढग्यावर पाठमोरी झाली आणि मी मागून तिच्या पुच्चीत लंड घालून तिला मागून झवायला लागलो... तिची कंबर धरून मी तिला मागून झवत होतो तर अध्ये मध्ये तिला थोडे वर करत मागून पुढे हात नेत तिचे गोळे दाबत तिला झवत होतो... कधी मी तिच्या पुच्चीत तसाच लंड ठेवून वज्रासनात बसून तिला मांडीवर घेत होतो आणि तिने तोंड वळवुन तिला फ्रेंच किस करत करत तिला हळु हळु माझ्या लंडावर वर-खाली करत झवत होतो...

बराच वेळ मी तिला तसे थोड्या वेगवेगळ्या पोजीशनमध्ये मागून झवत चोदत राहिलो... एकदा लंड गळलेला असल्याने आता मला लगेच लंड गळायची भिती नव्हती... तेव्हा पुऱ्या जोमाने जोशात मी तिला कचाकचा झवत होतो... अर्थात, त्या सनाला तसे पाठमोरी झवताना मी पुन्हा 'तिची' कल्पना करत होतो आणि 'तिलाच' झवतोय असे मनाला सांगत 'तिला' झवायचा पुरेपूर आनंद घेत होतो... तोंडाने 'तिचे' नाव घेवून सनाला 'तिच्या' नावाने हाक मारत मी गचागचा झवत होतो आणि सनाही स्वत:ला 'ती' आहे सांगत मला मस्त साथ देत होती...