Consoling Aunty

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

ती मागे सरकली आणि किचनच्या प्लॅटफॉर्मला खेटून उभी राहिली... तिने माझा एक हात पकडला आणि आपल्या पुच्चीवर ठेवला. मग माझी दोन बोटे पकडून तिने ती तिच्या पुच्चीच्या भोकात घातली आणि माझ्या अंगठयाचा वरील भाग आपल्या पुच्चीवरील भागावर ती घासायला लागली. तिला हवे तसे मी तिच्या पुच्चीत बोटे घालू लागलो व तिचा दाणा घासू लागलो. तिने आपला हात बाजूला काढला आणि मी तिला हवे तसे करू लागलो... ती डोळे मिटून थोडी मागच्या बाजूला झुकली आणि तिच्या तोंडून हुंकार बाहेर पडू लागले. मध्ये मध्ये तिचा पेटीकोट तिच्या पुच्चीवर येत होता तेव्हा मी माझ्या दुसऱ्या हाताने तो वर करत तिची पुच्ची नीट बघत होतो.

तेवढ्यात आत्याच्या रूममधून दाजींचा बरळल्याचा आवाज आला आणि आम्ही दोघेही क्षणभर स्तब्ध झालो... पण नंतर काही आवाज आला नाही तेव्हा परत आम्ही चालू झालो... मी तिच्या पुच्चीत बोट आत-बाहेर करत होतो व तिचा दाणा अंगठ्याने घासत होतो... आत्याला रहावले नाही... तिने पुन्हा आपली बोटे माझ्या बोटांवर ठेवली आणि ती आता जोराने आमची बोटे तिच्या पुच्चीवर घासू लागली... काही क्षणातच ती कामोत्तेजनेच्या शिखरावर पोहचली... काही क्षण तिचा स्पीड वाढत गेला आणि अचानक ती थंड झाली. त्यावरून मी ओळखले की ती झडली होती!... मी तिच्याकडे पाहिले तर ती माझ्याकडे पाहून मंदपणे हसली...

जेव्हा तिची उत्तेजना थंड झाली आणि तिचा श्वास मुळपदावर आला तेव्हा ती खाली गुढग्यावर बसली. मग तिने माझी शॉर्ट अंडरवेअरसकट खाली खेचली व माझा कडक लंड उघडा पडला... वर माझ्याकडे पहात ती चावटपणे हसली. मग आपल्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट आपल्या कानामागे नेत ती पुढे झुकली... आणि तिने माझा लंड आपल्या तोंडात घेतला... व्वाऊ!! माझी आत्या माझा लंड चोखत होती... म्हणजे तिला सेक्सचे हे सगळे प्रकार माहीत होते तर... दाजींनी बहुतेक तिला सगळे काही शिकवले होते... तिच्या थंड तोंडाचा माझ्या कडक लंडाभोवतीचा स्पर्श मला एक क्षण थरकावून गेला पण पुढच्याच क्षणापासून मला एका वेगळ्याच कामसुखाची अनुभूती होवू लागली...

नकळत मी तिच्या डोक्याचे केस पकडले आणि तिचे तोंड तालबद्धपणे माझ्या लंडावर वर-खाली करू लागलो... काय अफलातून सुख होते ते!!... माझा टिकाव लागला नाही आणि काही क्षणातच मी आत्याच्या तोंडात गळू लागलो... माझा लंड आत्याच्या तोंडात असा गळला की तशी उत्तेजना, तशी तिव्रता मी कधीही अनुभवली नव्हती... आत्याने माझे विर्य गिळून घेतले... आपल्या जीभेने तिने माझा लंड व्यवस्थित चाटून पुसून घेतला...

जीभेने आपल्या ओठांवरील माझे विर्य चाटत ती हसत हसत उठली... तिने फ्रिजमधून पाण्याची बाटली काढली आणि गटागटा पाणी प्यायले... थोडे पाणी तोंडात ठेवून तिने आतल्या आत गुळणा केला आणि ते पाणी गिळून घेतले... मी चकीतपणे पहात होतो की कसे तिने माझे विर्य गिळले आणि त्याचा शेवटचा थेंबही आपल्या घश्यात गिळून घेतला... तिचे झाल्यावर तिने माझ्या गालावर प्रेमाने हात फिरवला आणि ती जशी आली होती तशी भरकन निघून गेली...

मग मी माझ्या रूममध्ये आलो आणि बेडवर पडलो. नंतर जे घडले होते ते इतक्या स्पीडने घडले की मला विचार करायला वेळच मिळाला नव्हता... आता बेडवर पडल्यावर मला सगळे आठवू लागले... तोच विचार करत करत कधीतरी मला झोप लागली...

दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा थोडा उशीरच झाला होता... दाजी अजून घरातच होते आणि ते सुद्धा उशीरा उठलेले होते... मी भराभर आवरून कॉलेजला जायला निघालो... दाजी असल्यामुळे आत्या गुपचूप होती व काहीही दर्शवत नव्हती... मी घराबाहेर पडलो तरी ती काही बोलली नाही की ती माझ्याजवळ आली नाही... आज शनिवार होता तेव्हा कॉलेजला हाफ डे होता... थोडे पुढे गेल्यावर मी डायरी काढली की आत्याने काही लिहून ठेवले असेल की काय... अपेक्षेप्रमाणे तिने डायरीत लिहिले होते... ते असे;

'सागर, तुझे दाजी मला 'करत' होते ते पाहून तुला कसेतरीच वाटले असेल ना? हेच चालते आमचे गेली काही वर्ष... कधीतरी त्यांना हुक्की येते आणि मग माझ्यावर अशी 'जबरदस्ती' करतात. मला काही 'सुख' मिळत नाही त्यातून पण त्यांचे सगळे सहन करावे लागते.. मला शंका होती की तू किचनमध्ये असणार म्हणून मी तेथे आले... तेथे तू मला जसे 'तृप्त' केले त्याने मला फार बरे वाटले... तुलाही 'मजा' वाटली असणार ना? जेव्हा मी तुझे 'ते' तोंडात घेतले तेव्हा... कसे वाटले माझे नग्न अंग तुला बघायला?.. फ्रिजच्या प्रकाशात फारसे काही दिसत नव्हते म्हणा... आणि काय मेली तुला माझ्या अंगाची मजा वाटणार? मी आता वयस्कर झालीय... तू माझ्यापेक्षा तरूण मुलींना बघितले असशील...'

तिचे हा मेसेज वाचून मला मजा वाटली.. नेहमीपेक्षा आज तिने जास्तच मजकूर लिहीला होता... त्याला उत्तर म्हणून मी असे डायरीत लिहिले;

'आत्या, तू भलेही वयस्कर झालेली असशील पण काल रात्री मला तू एकदम सुंदर वाटलीस... आणि सेक्सी सुद्धा... खरे तर प्रकाश अगदी कमी होता तेव्हा मला तुला व्यवस्थित नग्न पहाता आले नाही... आज शनिवार, मला कॉलेजला हाफ डे आहे... दुपारी मी घरीच असेल... कदाचित राजेशही घरी असेल.. पण जर तो बाहेर गेला आणि आपल्याला एकांत मिळाला... तर माझी इच्छा आहे की तू माझ्या रूममध्ये यावेस आणि आपले कपडे काढून नग्न व्हावेस... आणि मग मला तुझे नग्न अंग व्यवस्थित दाखवावेस... नंतर तू मला जे हवे ते तुझ्या नग्न शरीराबरोबर करू द्यावे... बघ तू माझी ही इच्छा पुर्ण करू शकतेस की नाही...'

असे डायरीत लिहून मी दुपारी घरी आलो. अपेक्षेप्रमाणे राजेश घरी होता. मी गुपचूप जेवायला बसलो. मला खात्री होती की मी जेवत असताना आत्या जावून मी लिहिलेला मेसेज वाचणार होती. नंतर जेव्हा ती माझ्या समोर आली आणि तिच्या चेहऱ्यावरील सुचक हास्य मी पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की तिने मेसेज वाचला होता... आता मी उत्सुकतेने राजेश बाहेर जायची वाट पाहू लागलो... मी अस्वस्थपणे आत्याच्या अवती-भोवती रेंगाळत होतो... ती माझी दखल न घेता आपल्या कामात मग्न होती... अधून मधून राजेश इकडून तिकडे जात-येत होता पण त्याला आमच्या वागण्यात काही वेगळेपणा जाणवण्याचा प्रश्न नव्हता...

आत्याने एक विरलेली साडी घातलेली होती व तिचा ब्लाऊज पातळ होता... ब्लाऊजमधून आतली ब्रेसीयर दिसत नव्हती म्हणजे तिने ब्रेसीयर घातली नव्हती... तिच्या दोन्ही स्तनांमध्ये तिचा पदर गोळा झाला होता तेव्हा ब्लाऊजवरून तिच्या स्तनांची गोलाई स्पष्ट दिसत होती... विरलेल्या ब्लाऊजमधून मला तिच्या स्तनाग्राभोवतालचा अरोला अस्पष्ट दिसत होता... मी कामवासनेच्या नजरेने तिचे निरीक्षण करत होतो... जशी तिने ब्लाऊजच्या आत ब्रेसीयर घातलेली नव्हती तशी तिने खाली पेटीकोटच्या आत पँटीज घातली नसेल का? अशी शंका मला आली...

ते माहीत करून घ्यायचा एक मार्ग होता... जेव्हा राजेश आतल्या रूममध्ये गेलेला होता तेव्हा मी गुपचूप आत्याच्या मागे गेलो आणि तिच्या नितंबाच्या फटीत मी माझा हात घालून चाचपून पाहिले... आत्या माझ्या ह्या अचानक हल्ल्याने दचकली आणि तिने मला खुणेनेच दटावले.. माझ्या हाताला तिच्या पँटीजचा काही मागमूस लागला नाही त्यावरून मी ओळखले की ती आत नागडीच होती... राजेशची चाहूल लागली तसा मी पटकन तिच्यापासून दूर झालो आणि आत निघून गेलो...

*****

मी माझ्या रूममध्ये आलो आणि एक पुस्तक वाचत पडून राहिलो. राजेश रूममध्ये येत-जात होता... आम्ही एकमेकांशी काही बोलत नव्हतो... मी त्याची बाहेर जायची वाट पहात होतो... शेवटी तो एकदाचा बाहेर निघून गेला. मेन दरवाजा बंद झाल्याचा आवाज मला आला तेव्हा मी रूमच्या बाहेर आलो... आत्याने मेन दरवाजा लावला होता व ती माझ्या दिशेने येत होती.. माझ्या जवळ पोहचल्यावर मी तिल मिठीत घ्यायचा प्रयत्न केला पण तिने मला म्हटले,

"तू तुझ्या रूममध्ये थांब, मी येतेच एक काम संपवून..."

असे बोलून ती तिच्या रूममध्ये निघून गेली. मी माझ्या रूममध्ये आलो आणि माझे सगळे कपडे काढून मी फक्त शॉर्ट घातली. मग मी माझ्या बेडवर पडून पुन्हा पुस्तक वाचत बसलो व आत्या यायची वाट पाहू लागलो... साधारण १५/२० मिनीटानंतर आत्या माझ्या रूममध्ये आली... तिला पाहून मी थोडा अवाकच झालो!...

माझी वयस्कर आत्या आज काही वेगळीच दिसत होती... तिने गुलाबी रंगाची साडी घातली होती आणि ह्या साडीत मी तिला कधी पाहिले नव्हते... साडी थोडी पारदर्शक होती तेव्हा त्यातून मला तिचा ब्लाऊज आणि ब्लाऊजमधील ब्रेसीयर अस्पष्ट दिसत होती... तिने चेहऱ्यावर हलकिशी पाऊडर लावली होती व ओठांवर किंचित लिपस्टीक लावली होती आणि ह्या लाईट मेकप मध्ये ती अजूनच सेक्सी दिसत होती... मला इतकी सेक्सी ती या आधी कधीही वाटली नव्हती... तेव्हा आपोआप माझ्या तोंडून तिची स्तुती बाहेर पडली...

"व्वा, आत्या!... फारच छान दिसते!... एकदम सेक्सी!!..." मी म्हटले...

"चल काहितरीच काय...," आत्याने किंचित लाजत म्हटले, "मी मेली अशी वयस्कर... काय सेक्सी दिसणार...?"

"अग, आत्या... कशाला स्वत:ला वयस्कर म्हणून घेतेस?... कोठल्याही तरुणीला लाजवशील अशी सेक्सी दिसतेय तू... जरा पाठमोरी हो ना... मला तुला मागून पहायची आहे..."

त्यावर आत्या काही बोलली नाही व मादकपणे हसत वळू लागली. आरामात हसत हसत ती वळली आणि पाठमोरी झाली. मागून ती अजूनच सेक्सी दिसत होती. तिच्या भरीव नितंबांवर साडी अशी चापून-चुपून नेसलेली होती की त्यांची गोलाई पुरेपूर समजून येत होती... तिच्या नितंबांवर परकरच्या आत घातलेल्या पँटीजची लाईन स्पष्ट दिसत होती... काही क्षण ती अशीच पाठमोरी उभी होती.. जेव्हा तिला वाटले की मी तिला मनसोक्तपणे पाठमोरी न्याहाळली आहे तेव्हा ती पुन्हा माझ्याकडे वळली...

"झाले पाहून?" आत्याने चावटपणे विचारले.

"हो!..." मी ओशाळत उत्तरलो.

"मन भरले?"

"खरे तर... नाही!... पण ठिक आहे..." मी म्हटले.

"नाही भरले तर बघ अजून... मी नाही थोडीच म्हणतेय..." आत्याने मिश्कीलपणे पुढे म्हटले.

"नाही ठिक आहे... अजून पुढे बरेच काही बघायचे आहे..." आता मी चावटपणे बोललो...

"अच्छा... काय बघायचेय?..." ती सुद्धा मला चावटपणात साथ देवू लागली...

"ते... जे त्या साडीच्या आत आहे..." मी म्हणालो.

"काय आहे?"

"तुझे... अं... अंग... तुझे नग्न अंग..."

"ओह... आणि मी नाही म्हणाले तर?" आत्याने मादकपणे म्हटले... ती गमतीने बोलत होती हे मला कळत होते...

"तर... तर मी जबरदस्तीने बघेन..." मी पण तिला ठाम उत्तर दिले...

"अस्स होय... म्हणजे तू माझ्यावर 'जबरदस्ती' करणार? जसे तुझे दाजी करतात तसे..." आत्याचा चेहरा किंचीत सिरीयस झाला.

"न... नाही, आत्या... तसे नाही...," मी सुद्धा थोडेसे सिरीयस होत म्हटले, "ते तू... मला वाटले तू गंमत करतेय म्हणून मी सुद्धा गंमतीने बोललो... तू नाही दाखवले तरी चालेल... पण मी नाही तुला त्यांच्यासारखा त्रास देणार..."

"अरे मग मी गंमतच करत होते..."

"खरच?..."

"मग काय... लगेच चेहरा पडला तुझा..."

"मला वाटले तू सिरीयसली बोलतेस..." मी ओशाळत म्हटले.

"अरे मला माहीत नाही की काय... तू माझी किती काळजी करतोस ते... आता ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तूच तर मला धीर दिला आहेस... ह्या सगळ्या दु:खात तूच तर एक माझा आशेचा किरण आहेस..."

"आत्या... मी काहीच केले नाही... तू उलट माझ्यासाठी खूप काही केलेस... जे मी केले ते माझे कर्तव्यच होते..."

"मग ते जसे तुझे कर्तव्य होते तसे माझे सुद्धा काही कर्तव्य आहे... तू माझे दु:ख कमी केले त्याबद्दल तुला सुद्धा

काही मिळायला नको का? म्हणूनच तर मी आत्ता येथे आली आहे... ही अशी साडी मी तुझ्यासाठी घातली आहे..."

"थँक्स, आत्या!..." मी थोडयाशा अभिमानाने म्हटले.

"नुसते थँक्स बोलून चालणार नाही... आता तुझा खरा 'उत्साह' मला दिसायला हवा... चल इकडे ये!... आणि माझी साडी काढायला सुरुवात कर..."

"कोण मी??" मी थोड्या आश्चर्यात विचारले.

"हो तू... इतके चकीत व्हायला काय झाले? तूच लिहिले होतेस ना... की मी सगळे कपडे काढावे... आणि तुला मला नग्न बघता यावे..."

"हं?... हो!... पण मी तुझी साडी काढू??..."

"हो! मग काय त्यात?..."

"नको, आत्या... तूच काढ ना... मला लाज वाटते..." मी ओशाळत तिला म्हटले...

"अरे लाजतोस काय असा बायकांसारखा?... तुला बघायचे ना मला नग्न??"

"होऽऽऽ!... पण तूच कपडे काढ... मी येथे बसून बघतो..."

"नुसते बघणार की नंतर काही करणारही?..."

"करेन ना... पण तू आधी कपडे काढ तर खरे..."

"बर बाबा!..."

असे म्हणून आत्याने खांद्यावरील आपल्या पदराला हात घातला... तेवढ्यात मी तिला म्हणालो,

"आत्या!... थोडे हळु हळू... मला मन भरून बघू दे तुझे 'वस्त्रहरण'..."

"चल चावट कुठला!... वस्त्रहरण काय म्हणतोस?... ते तर द्रौपदीचे झाले होते... कौरवांकडून... मी द्रौपदी नाही की तु कौरव नाहीस..."

"अग हो ग... शब्दश: अर्थ घेवू नकोस... वस्त्रहरण पण तू स्वत: स्वत:चेच करत असलेले..."

"बर बर... करते हं... मीच माझे... वस्त्रहरण... अगदी सावकाश... तुला आवडेल असे..."

असे बोलून आत्याने हळुवारपणे आपल्या खांद्यावरील पदर ओढायला सुरुवात केली... हळु हळू तिचा पदर घसरत खाली आला आणि तिने तो जमीनीवर पाडला... आता तिचे ब्लाऊजमध्ये कसलेले स्तन माझ्यासमोर उघडे झाले... माझी नजर तिच्या स्तनांच्या उभारावर खिळली... मी तिच्या स्तनांकडे खिळून पहात होतो आणि आत्या माझ्याकडे रोखून पहात होती... माझ्या ते लक्षात आल्यावर मी शरमलो आणि मी माझी नजर तिच्या स्तनांवरून हटवली...

"अरे लाजू नकोस, सागर... अगदी मन भरून बघ... तुला पहाण्यासाठीच तर मी करतेय हे सगळे... मला पण मजा वाटतेय... कोणीतरी इतक्या आसक्तीने मला पहातेय म्हणून... असे फिलींग कित्येक वर्ष मला अनुभवायला मिळालेले नाही... तेव्हा अजिबात संकोच करू नकोस... ही मी अजून तुझ्या जवळ येते... म्हणजे तुला अजून निरखून पहाता येईल..."

असे बोलून आत्या अजून दोन पाऊले पुढे आली आणि माझ्यापासून साधारण ३ फूटावर उभी राहिली... आता माझा संकोच नाहीसा झाला... माझे डोळे पुन्हा तिच्या स्तनांच्या उभारावर खिळले... २/३ मिनीटे मी त्यांना न्याहाळल्यावर माझी नजर वर झाली आणि आत्याच्या नजरेला भिडली. तिने एक भुवई उडवत मला इशारा केला 'काय? झाले का पाहून?' आणि मी नजरेनेच तिला उत्तर दिले की 'हो!'... मग तिने कंबरेला खोचलेली आपली साडी ओढून काढायला सुरुवात केली... हळुवारपणे ओढत ओढत तिने पुर्ण साडी काढली आणि लाथेनेच ती बाजूला ढकलली...

मग ती हळु हळू पाठमोरी वळू लागली. माझ्याकडे पुर्ण पाठ करून ती उभी राहिली... मला परकर आणि ब्लाऊजमधील तिचा मागचा भाग दिसत होता... निरखून पाहिले तर मला ब्लाऊजच्या आतील तिची काळी ब्रेसीयर आणि परकरच्या आतील तिची काळी पँटीज सहज दिसत होती... फक्त मान वळवून तिने तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहिले आणि ती मादकपणे हसली. मी पुन्हा नजरेनेच तिल इशारा केला की 'चालू दे पुढे'...

मग तिने आपल्या ब्लाऊजची बटणे काढायला सुरुवात केली... ती पाठमोरी होती तेव्हा पुढचे काही मला दिसत नव्हते पण तिच्या हाताच्या हालचालीवरून मला कळत होते की तिची बटणे कोठपर्यंत काढून झाली होती... ब्लाऊजची सगळी बटणे काढल्यावर तिने त्याच्या दोन्ही बाजू आपल्या स्तनांवरून बाजूला केल्या आणि अंगापासून दूर धरल्या. आणि पुन्हा मान वळवून माझ्याकडे पाहून ती चावटपणे हसली... मी पुन्हा होकारार्थी मान हलवली आणि तिने ब्लाऊज आपल्या हातातून काढायला सुरुवात केली... ब्लाऊज हातातून काढत तिने बाजूला फेकला...

आता मला तिची दुधाळ पाठ उघडी दिसत होती आणि त्यावर तिच्या काळ्या ब्रेसीयरच्या पटट्या दिसत होत्या... चावट मॅगझीनमध्ये किंवा ब्लू-फिल्ममध्ये असे अर्थनग्न दृश्य मी कित्येकदा पाहिले होते पण प्रत्यक्षात ते पहाताना मला एक वेगळीच उत्तेजना जाणवत होती... शॉर्टमध्ये माझा लंड कडक व्हायला लागला होता... २/३ मिनीटे ती स्तब्ध उभी राहिली आणि मी तिची पाठ न्याहाळत राहिलो...

मग तिने आपल्या परकरच्या नाडीला हात घातला... नाडीचा शेडा ओढून काढत तिने परकरची गाठ सोडली... मग परकर ढिल्ला करत तिने खाली खेचायला सुरुवात केली... जेव्हा परकर तिच्या नितंबांवरून खाली सरकला तेव्हा तो आपोआप तिच्या पायाशी खाली पडला. तिने पायाने परकर सारून बाजूला केला...

आता आत्या माझ्यासमोर फक्त ब्रेसीयर आणि पँटीजवर पाठमोरी उभी होती... तिला इतक्या कमी कपड्यात मी प्रथमच पहात होतो... तिचे भरीव गोल नितंब लक्ष वेधून घेत होते... त्यांच्या गोलाईवर काळी पँटीज फिटट बसली होती... पँटीजने तिचे नितंब बऱ्यापैकी झाकलेले होते तरीही त्यांचा काही भाग मला उघडा दिसत होता...

थोडा वेळ मला तिने तसे अर्धनग्न अवस्थेत पाहू दिल्यावर आत्या थोडीशी बाजूला वळली. आता ह्या पोजीशनमध्ये मला तिच्या स्तनांचा भरगच्चपणा साईडने स्पष्ट दिसत होता. मग तिने आपले हात मागे आणले आणि कोपरात दुमडून वर केले... पाठीवरील आपल्या ब्रेसीयरचा हूक पकडून ती उघडू लागली... ह्या पोजीशनमध्ये तिच्या भरगच्च स्तनांची गोलाई उठून दिसत होती आणि मी त्याने पागल झालो... माझा कडक लंड शॉर्टवरून मी चोळायला सुरुवात केली... आता मलाही कसली लाज, शरम वाटत नव्हती... माझी कामोत्तेजना आत्याला कळली तरी काही बिघडत नव्हते ह्याची मला कल्पना होती म्हणून मी माझा लंड हलकेच चोळायला लागलो.. जेणे करून तिला कळावे की तिचे नग्न होत असलेले अंग माझ्यावर काय परिणाम करत होते ते...

आत्याने मग आपल्या ब्रेसीयरचा हूक उघडला... हूक उघडल्याबरोबर तिच्या ब्रेसीयरचे पटटे उडाले आणि तिच्या बगलेत आले... ती तिरक्या नजरेने माझ्याकडे पहात होती आणि मी निरखून तिच्या हालचाली टिपत होतो... तिने खांद्यावरील ब्रेसीयरच्या पटट्या एक एक करत खाली ढकलल्या आणि ती वळून माझ्याकडे तोंड करून उभी राहिली... ब्रेसीयरच्या पटट्या ढकलल्यावर तिने ब्रेसीयरचे कप आपल्या छातीवर धरून ठेवले होते त्यामुळे ब्रेसीयर खाली पडली नाही... माझ्याकडे पहात ती मादकपणे हसत राहिली आणि मग तिने आपले हात खाली करायला सुरुवात केली...

एक एक सेंटीमीटर ब्रेसीयर तिच्या स्तनांवरून खाली सरकू लागली... तिच्या स्तनांचा वरचा फुगीर भाग.. मग मधला भाग... तिचा तपकिरी अरोला... मग तिचे काळपट स्तनाग्रे... मग खालची गोलाई... असे टप्प्याटप्प्याने मला तिच्या स्तनांचे दर्शन होत गेले... शेवटी तिने हात पुर्ण खाली केले आणि ब्रेसीयर पुर्णपणे काढून बाजूला टाकली... आता तिचे स्तन माझ्यासमोर नग्न झाले... मोठे मोठे गोल गरगरीत स्तन... जरी साधारण ओघळले होते तरी ते एकदम सेक्सी वाटत होते... तिचे स्तनाग्र ताठर झाले होते... आत्याचे स्तन दिसल्यावर माझ्या लंडाने आचका दिला! मी शॉर्टवरून माझा लंड दाबायला लागलो...

थोडा वेळ मला नजरेने आपल्या नग्न स्तनांचे रसपान करू दिल्यावर आत्या पुन्हा हळुवारपणे पाठमोरी वळली... मग वळून माझ्याकडे पहात तिने आपल्या हाताची बोटे आपल्या पँटीजवर ठेवली आणि हळु हळू ती आपली पँटीज खाली खेचू लागली... जसे जसे पँटीज खाली जावू लागली तसे तसे मला तिच्या भरीव नितंबांचे दर्शन घडत गेले... नितंबांवरून पँटीज खाली सरकल्यानंतर ती पँटीज धरून खाली वाकत गेली. म्हणजे ती असे दाखवत होती की ती पँटीज काढतेय पण खाली वाकून आपले नितंब मागच्या बाजूला ढकलून ती मला नितंबांचा गरगरीतपणा दाखवत होती.

जेव्हा पँटीज तिच्या पायात पडली तेव्हा ती हळु हळू वर होवून उभी राहिली... आता आत्या माझ्यासमोर पुर्ण नग्न होवून पाठमोरी उभी होती... मी हपापलेल्या नजरेने तिच्या नग्नपणाचे रसपान करत होतो... मग आत्या हळु हळू माझ्याकडे वळू लागली... अगदी निवांतपणे ती वळली आणि माझ्याकडे तोंड करून उभी राहिली... माझी नजर आपोआप तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये स्थिर झाली... जेव्हा माझी नजर तेथे स्थिरावली तिने आपले पाय किंचीत फाकवले आणि दोन पायात साधारण दिड फूट अंतर ठेवून ती कंबरेवर हात ठेवून उभी राहिली...

आत्याच्या मांड्यांमधील भाग पाहून मी चकीतच झालो! तिने पुच्चीवरील सगळे केस काढले होते... एखाद्या बालीश मुलीसारखी तिची पुच्ची तुळतूळीत झाली होती. पायात थोडे अंतर ठेवल्यामुळे तिच्या पुच्चीची उभी भेग मला स्पष्ट दिसत होती... पुच्चीची दोन्ही पटले आणि त्यावरील पुच्चीदाणा ओलसरपणामुळे चमकत होता... आयुष्यातील पहिली पुच्ची मला दिसत होती आणि मला ते दर्शन प्रचंड आवडले... माझ्या चेहऱ्यावरील चमकते भाव आणि माझ्या डोळ्यात ठासून भरलेली कामवासना पाहून आत्याच्याही लक्षात आले की तिची पुच्ची मला आवडली आहे...

मला रहावले नाही आणि मी माझ्या जागेवरून उठलो... माझ्या ताठ लंडामुळे माझ्या शॉर्टचा तंबू झाला होता पण मला आता कसलीही फिकर नव्हती... पुढे होत मी नग्न आत्याला माझ्या मिठीत घ्यायचा प्रयत्न केला... पण आत्याने मला दूर ढकलले आणि ती चालत बेडजवळ गेली. मी वळून तिच्याकडे पाहू लागलो... उशी घेवून तिने भिंतीवर तिरकी ठेवली आणि ती त्यावर रेलून बेडवर बसली. मग तिने आपले पाय वर घेतले आणि हळु हळू ती ते फाकवू लागली. आपले पाय वर घेवून तिने बऱ्यापैकी फाकवले आणि मला तिच्या पुच्चीचे व्यवस्थित दर्शन दिले...

माझी नजर पुन्हा आत्याच्या पुच्चीवर खिळली... तिला असे पाय फाकवत, पुच्ची दाखवत पडलेले पाहून माझी कामोत्तेजना कमालीची वाढली होती... माझा हात पुन्हा माझ्या लंडावर गेला आणि मी शॉर्टवरून पुन्हा माझा लंड चोळू लागलो... पुढे होत मी बेडजवळ गेलो आणि गुढगे टेकून खाली बसलो... आता मला अजून जवळून तिची पुच्ची दिसू लागली... आत्याने आपले दोन्ही हात आपल्या पुच्ची जवळ आणले आणि आपल्या पुच्चीची पटले दोन्ही बाजूला फाकवली... त्याने मला तिच्या पुच्चीच्या आतील भाग स्पष्ट दिसू लागला... पुच्चीच्या आतील सगळा भाग गुलाबी दिसत होता... पुच्चीचे भोके अंधारलेले होते तेव्हा त्याची खोली कळत नव्हती... मी साधारण दिड फूट अंतरावरून आत्याची पुच्ची पहात होतो...

मग तिने आपली ताणलेली पुच्ची सोडून दिली आणि ती पुच्चीवरील आपला दाणा बोटाने घासू लागली... आपोआप तिचे डोळे मिटले गेले आणि ती अजून रिलॅक्स होत आपला दाणा चोळू लागली... मी उत्सुकतेने तिची प्रत्येक हालचाल पहात होतो व खाली माझा लंड लंड चोळत होतो... जसा तिचा दाणा घासण्याचा स्पीड वाढला तसे तिची कंबर आपोआप हलू लागली. तिच्या हाताचा स्पीड वाढला तसे तिचे कंबर हलवण्याचा स्पीडही वाढला...

तिच्या श्वासाची लय वाढली व तिच्या तोंडून चित्कार बाहेर पडू लागले... काही क्षणातच ती कामोत्तेजनेच्या शिखरावर पोहचली आणि जोरजोराने कंबर हलवून रत होवू लागली. तिच्या तोंडून बाहेर पडलेली घुसमुटलेली अस्फूट किंचाळी ऐकून माझ्या लक्षात आले की तिची कामतृप्ती झाली होती... जेव्हा तिचा श्वास मुळ पदावर आला तेव्हा तिने हळूच डोळे उघडले. आमची नजरानजर झाल्यावर ती प्रसन्नपणे हसली आणि म्हणाली,

"मला रहावले नाही, सागर... तुझ्यासमोर मी नग्न झाली आहे आणि माझा प्रत्येक अवयव तू पहात आहे... ही जाणीव इतकी उत्तेजक होती की माझ्या योनीत जणू आग लागली होती... म्हणून मी स्वत:ला असे तृप्त करून घेतले... ये! असा वर माझ्या मिठीत ये..."

असे बोलून आत्याने पाय अजून फाकवले आणि हात पसरले... मी उठलो आणि बेडवर चढलो... तिच्या दोन्ही पायात पडत मी तिच्या अंगावर झोपलो. आत्याने माझा चेहरा हातात धरत माझ्या ओठांवर ओठ टेकवले... मग आम्ही एकमेकांचे चुंबन घेवू लागलो... जवळ पाच मिनीटे आमच्या जीभा एकमेकांच्या तोंडात नाचत होत्या आणि आम्ही एकमेकांची लाळ चाटत होतो... मला आता रहावत नव्हते... माझा कडक लंड माझ्या आणि आत्याच्या अंगाखाली तडफडत होता... मी माझ्या अंगाची हालचाल करू लागलो आणि आत्याच्या लक्षात माझा अस्वस्थपणा आला...

तिने मला बाजूला ढकलले आणि ती उठली... मला पाठीवर झोपायला लावून ती माझ्या मांडीच्या बाजूला बसली. मग तिने माझ्या शॉर्टमध्ये बोटे खुपसली आणि ती माझी शॉर्ट खाली खेचू लागली... माझ्या लंडावरून शॉर्ट खाली खेचली जातात माझा कडक लंड स्प्रिंग सारखा उडाला आणि वरच्या दिशेने ताठ उभा राहिला... मी माझे नितंब थोडे उचलून आत्याला माझी शॉर्ट काढायला मदत केली आणि माझी शॉर्ट काढली जावून मी पुर्ण नागडा झालो...

आत्याने प्रेमाने माझ्याकडे पहात माझा कडक लंड हातात पकडला... मग तिने हळुवारपणे माझ्या पुर्ण लंडावरून हात फिरवला. जणू कोणी मोरपीस माझ्या लंडावरून फिरवले असा मला भास झाला... मग ती खाली वाकली आणि तिने माझ्या मांड्यांच्या आतल्या भागाचे चुंबन घेतले. मग तिने आपले ओठ माझ्या केसाळ गोट्यांवर ठेवले व ती माझ्या गोट्यांचा भाग चुंबू लागली. माझा कडक लंड तिच्या गालावर घासला जात होता... तिच्या गरम उच्छवासाची हवा माझ्या गोट्याच्या भागावर मारली जात होती. तिचे मुलायम केस, तिचे गाल, तिचे ओठ आणि तिचा श्वास यांच्या सान्निध्याने, स्पर्शाने माझ्या मांड्यां, माझ्या गोट्या आणि माझा लंड अतिशय गरम झाला होता...