Dance Pe Chance Pt. 02

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

तेव्हा मग किंचित मागे होवून मी पुढून माझा बर्म्युडा खाली केला आणि माझा लंड बाहेर काढला... तसेही तो अर्धवट कडक होताच आणि आता त्याला हलवून गाळायचे आहे ह्या खुषीत तो बघता बघता पुर्ण ताठ झाला... मग मी समोरील आरश्यातून माझ्या कडक लंडाकडे पाहू लागलो आणि मनातून विचार करत लंड हलवायला लागलो...

'संगीतादिदीने स्वत:हून मला आज टॉयलेटमध्ये येवून लंड गाळायला सांगितले आहे... ती कशी आपला गाल माझ्या लंडावर दाबून पडली होती... खाली माझ्या पायावर तिच्या ऊभारांचे गोळेही कसे मस्त दाबलेले होते... तिच्या खांद्यावरून हात फिरवायला पण कशी मजा वाटत होती... त्याच्या आधी तिने तो किती सेक्साट असा जंगली जनावराचा डान्स केला...'

'दिदीचे अंग किती मस्त हलत होते, तिचे गोळे कसे सेक्साट हिंदळत होते, तिच्या गांडीचे तंबोरे कसे हादरत होते... ओहहह दिदी... किती किती सेक्सी आहेस तू... ओहहह दिदी... किती सेक्साट डान्स करतेस तू... ओहह दिदी... तुला पुर्ण नागडी होवून बेली डान्स करताना मला पहायचे आहे... तुझ्या नग्न अंगाचे ते सगळे मांसल भरीव अवयव हलताना मला पहायचे आहेत... ओहह दिदी... ओहह दिदी...'

मनातल्या मनात असे सगळे विचार करून लंड हलवताना माझे डोळे कधी मिटले गेले आणि मनात मी जो दिदीच्या नावाचा जप लावला होता तो कधी माझ्या ओठांवर आला ते मला कळलेच नाही... मी किंचित भानावर आलो तेव्हा माझ्या लक्षात आले की मी बाहेर स्पष्ट ऐकू जाईल अश्या आवाजात दिदीचे नाव घेवून लंड हलवत होतो... दिदी जर टॉयलेटच्या जवळ आली तर तिला नक्कीच ते ऐकायला जाण्याची शक्यता होती...

आणि तिने ते जर ऐकले तर ती अपसेट होण्याची शक्यता होती... पण तिला तर माहीत आहे की मी इथे मूठ मारून लंड शांत करतोय... तेव्हा ती अपसेट व्हायचे काही कारणच नव्हते... हो, पण मी तिचे तोंडाने स्पष्ट नाव घेतोय, तिचे नाव घेवून मूठ मारतोय हे तिला कितपत रुचेल ते सांगता येत नव्हते... पण आता त्याची फिकीर न करता मी तिचे नाव घेवूनच मूठ मारत राहिलो...

अचानक टॉयलेटच्या दरवाज्यावर टकटक झाली आणि बाहेरून संगीतादिदीचा आवाज आला...

"सागरऽऽऽ ये सागरऽऽऽ..."

"काय ग दिदी??" मी पटकन तिचे नाव घ्यायचे बंद केले आणि लंड हलवायचे थांबवून विचारले.

"जरा दरवाजा उघड ना..." तिने बाहेरून म्हटले. आता ती दरवाजा कशाला उघडायला सांगत होती कोण जाणे?

"कशाला ग दिदी??" मी कुतुहलाने विचारले... मनातून मी चरकलो की मी तिचे नाव घेवून मूठ मारतोय म्हणून ती अपसेट तर झाली नाही ना?

"तु उघड तर आधी... मग सांगते..." तिने बाहेरून परत म्हटले. आवाजावरून तरी असे वाटत नव्हते की संगीतादिदी अपसेट झाली आहे.

"बरं थांब एक मिनिट... झालेच माझे..." असे म्हणून मी परत माझा लंड खसाखसा हलवायला लागलो...

"नको थांब... मला येवू दे आत..." दिदीने किंचित हसल्यासारखे बाहेरून म्हटले.

"येवू दे आत?? कशाला???" मी आश्चर्याने विचारले.

"तेच तर सांगते... तु दरवाजा उघड तरी..." तिने लाडिकपणे म्हटले...

मग बाकी मी लंड हलवायचा थांबलो आणि बर्म्युडा वर खेवून लंड आत घातला. मग थोड्याश्या साशंक मनाने मी दरवाज्याची कडी उघडली आणि थोडा दरवाजा उघडुन बाहेर पाहिले... संगीतादिदीने तो बेली डान्सचा कॉस्च्युम बदलला होता आणि घरात घालायचा गाऊन घातला होता. माझ्याशी नजरानजर झाली तसे ती चावटपणे हसली आणि पुढे होत दरवाजा ढकलुन आत येत म्हणाली,

"किती टाईम लावतोय दरवाजा उघडायला... चल सरक बाजुला..."

म्हणत ती आत आली आणि तिने दरवाजा लावून घेतला. मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पहायला लागलो आणि ती गालातल्या गालात हसत ऊभी होती... मग तिनेच हसून चावटपणे मला म्हटले,

"ओके चल... चालु कर तुझे 'काम'..."

"काम?? कसले???" मी आश्चर्याने विचारले, जरी मला अंदाज होता की ती कशाबद्दल बोलतेय ते...

"तेच... 'जे' तु आधी करत होतास... माझ्या नावाचा 'जयघोष' करत 'ते'..." लाडिकपणे अंग हलवून तिने सुचकपणे म्हटले...

"तुझ्यासमोर??" मी डोळे मोठे करून अविश्वासाने विचारले. आता बाकी मला खरोखर आश्चर्याचा धक्का बसला!

"हो! माझ्यासमोर..." तिने किंचित लाजत चावटपणे म्हटले.

"अग पण... कसं... कसे शक्य आहे ते??" मी गडबडुन जात म्हटले.

"का?... का शक्य नाही??" तिने उलट मला बिनधास्त विचारले...

"अग... ते मी... करतो... तेव्हा... एकटा असतो... तुझ्या समोर... करायचे... म्हणजे..." गडबडुन तिला काय बोलावे ते मला कळेना...

"माझ्या... समोर... करायला... काय... प्रॉब्लेम... आहे...??" माझ्याच गडबडलेल्या टोनमध्ये तिने लाडिकपणे विचारले...

"तु बाहेर जा बघू, दिदी... मी फिनिश करून येईन बाहेर..." मी चक्क ओशाळत तिला म्हणालो...

खरे तर मनातून मी कित्येकदा कल्पना केली होती की मी दिदीच्या समोर माझा लंड हलवुन गाळतोय... आणि आता जेव्हा ती स्वत:हून तसे करायला सांगत होती तर ते करायला माझी किंचित फाटू लागली...

"नाही... तु माझ्यासमोर कर... मला पहायचे आहे... तु कसं आणि काय करतो ते..." तिने पुन्हा चावटपणे हसून म्हटले...

"अग पण, दिदी... तुला काय पहायचेय त्यात?... मी आपला करतो काहितरी..." मी तिला बाहेर घालवुन देण्यासाठी काहितरी म्हणालो.

"तेच मला पहायचे आहे... तेव्हा कर चालु लवकर..." तिने काहिश्या उत्साहाने म्हटले.

"काय हे, दिदी... मी कसे करू तुझ्यासमोर??" मी संभ्रमात पडल्यासारखे दाखवत म्हणालो.

"कसे करू म्हणजे काय?... जसे तु आधी करत होतास तसे... इव्हन आधी जसे माझे नाव घेत होतास... तसे घेत केले तरी चालेल मला..." तिने परत चावटपणे हसून म्हटले...

"नाही नाही, दिदी... तु समोर असताना माझ्याच्याने नाही होणार..." मी लाजल्यासारखे दाखवत म्हटले...

"अरे का नाही होणार?? मी काय खाते की काय तुला??" तिने भुवया उडवुन आश्चर्य दाखवत विचारले...

"अग बघ... तु आलीस आणि माझी सगळी उत्तेजना निघून गेली..." मी सुचकपणे खाली माझ्या बर्म्युड्याकडे पहात तिला म्हटले...

बर्म्युड्यात माझा लंड बऱ्यापैकी लहान झाला होता... कदाचित दिदी आत आली ह्या नर्व्हसनेसने आणि आम्ही जे बोलत होतो तो वेळ जात असल्याने माझी उत्तेजना कमी कमी होत गेली होती...

"मी आल्यामुळे?? अरे मला पाहून तु उत्तेजित होतोस ना?? म्हणजे माझा डान्स बघून, माझे हलणारे अंग बघून... आणि आता म्हणतोय मी आले तर उत्तेजना गेली?? कसे शक्य आहे???" तिने लटक्या आश्चर्यात डोळे मोठे करत विचारले.

"अग नर्व्हसनेसमुळे... मी आजपर्यंत कधी कोणाच्या समोर 'तसे' केले नाही... त्यामुळे..." मी तिला कारण सांगू लागलो...

"मग मी काही मदत करू का??..." पटकन तिने विचारले...

"मदत??... कसे काय???" त्या विचाराने मी मनातून अलर्ट झालो पण चेहऱ्यावर तसे दाखवले नाही...

"काहीही... ज्याने तुझा नर्व्हसनेस कमी होवून तु पुन्हा 'उत्तेजित' होशील..." तिने सुचकपणे हसत म्हटले...

"अग पण..." मी पुढे काहितरी बोलायला गेलो तसे तिने माझ्या ओठावर बोट ठेवत मला गप्प केले आणि लाडिकपणे पुढे म्हणाली,

"चल उगाच टाईमपास करू नकोस... चालु कर... मी हेल्प करते तुला..." असे बोलून संगीतादिदीने माझ्या खांद्याला धरून मला खेचले आणि पुढे कुतुहलाने म्हणाली, "कुठे करतोस तू?... कसे करतोस??"

"त... ते... वॉशबेसीनमध्ये..." मी वॉशबेसीनकडे इशारा करत तिला उत्तर दिले...

"हंम्म्म... म्हणजे आरश्यात पाहून करतोस वाटतं... गूड..." आरश्याकडे पाहून चावटपणे हसत तिने म्हटले आणि पुढे म्हणाली, "ओके... गो अहेड... स्टार्ट..."

मी परत पहिल्यासारखा वॉशबेसीनसमोर ऊभा राहिलो आणि दिदी माझ्या उजव्या बाजुला काही इंचावर ऊभी राहून समोरील आरश्यातून माझ्याकडे पहायला लागली... आमची आरश्यात नजरानजर झाली तसे ती चावटपणे हसली आणि मी किंचित ओशाळवाणे हसू दाखवले... मनातून मी प्रचंड उत्साही झालो की आता मी दिदीसमोर माझा लंड गाळणार...

इव्हन तिने मला 'मदत करते' म्हटले आहे तर तिची काय आणि कशी मदत घ्यावी ह्याचेच विचार माझ्या डोक्यात चालु होते... मी मनात काहितरी ठरवले आणि तसे आरश्यातून तिच्याकडे नुसतेच बघत राहिलो... तिने शेवटी मला विचारले,

"अरे कर चालु... बघत काय ऊभा आहेस??"

"त... ते... दिदी... तु..." मी किंचित संकोचल्यासारखे दाखवत होतो...

"काय??" तिने कुतुहलाने विचारले.

"तु मदत कर ना..." मी आरश्यातून तिच्याकडे पहात हळुच म्हणालो...

"काय करू मी??" तिनेही आरश्यातूनच विचारले...

"तु 'त्याला' बाहेर काढ ना..." मी शेवटी तिला म्हणालोच...

"मी?? का मी का???" तिने आश्चर्याने विचारले.

"नाही... तु मदत करतेस म्हणाली ना... म्हणून..." मी डेअरींगमध्ये म्हणालो...

"हंम्म्मऽऽऽ... म्हणून मग काहिपण करून घेणार माझ्याकडुन??... आधी मी होते का काढायला??" तिने चावटपणे हसत विचारले.

"नव्हतीस ना... पण आता आहेच इथे तर काढ ना... तेवढीच गंमत..." मी चावटपणे हसून तिला म्हणालो.

"गंमत??... कसली गंमत त्यात??" तिने लटकेपणे विचारले.

"अग गंमत मी चुकीचा शब्द वापरला... मला म्हणायचे होते 'एक्साईटमेंट'... एक वेगळी एक्साईटमेंट..." मी हसून म्हणालो.

"त्यात कसली वेगळी एक्साईटमेंट??... तुझे ते तेच आहे... तु जसे इथे ऊभे राहून करतोस तसेच तु आता करणार... मग त्यात काय वेगळे??"

दिदीने हसून जरी तसे म्हटले तरी तिलाही माहीत होते आणि मलाही माहीत होते की 'ती' तेथे आहेच हीच खरी वेगळी एक्साईटमेंट होती!...

"अग दिदी... मी माझ्या हाताने नेहमीच करतो... पण दुसऱ्या कोणाच्या हाताने मी कधी केले नाही... आणि ते दुसरे कोणी नसून 'तु' आहेस... माझी 'दिदी' आहेस... ह्यापेक्षा अजुन काय ती मोठी वेगळी एक्साईटमेंट असेल??..." मी उत्साहाने म्हणालो...

"हंम्म्म... बरं बरं..." हसून तयार होत ती म्हणाली...

आणि मला हर्षवायु व्हायचाच तेवढा बाकी राहिला!... मी प्रचंड उत्सुकतेने आरश्यातून दिदीकडे पहायला लागलो आणि ती हलुन पुढे झाली...

किंचित साईडनेच पण माझ्या मागून संगीतादिदी माझ्या अंगाला भिडली... माझ्या पाठीवर तिचे भरीव गोळे दाबले गेले आणि खाली माझ्या उजव्या नितंबावर तिच्या जांघेचा भाग दाबला गेला... मला तिच्या दोन्ही मांड्यामधुन माझ्या नितंबावर ऊब जाणवत होती आणि वर तिचे छातीचा उभार जिथे माझ्या पाठीला खुपत होता तो भाग गरम भासत होता...

संगीतादिदीचे मांसल भरीव अंग माझ्या अंगाला चिकटले आहे ही जाणीव हा विचार माझ्या उत्तेजनेत भर टाकायला लागला... त्या उत्तेजनेने माझ्या लंडात जान यायला लागली पण मला तिच्याकडुन अजुन काय काय करून घ्यायचे होते तेव्हा मी माझ्या भावनांवर कंट्रोल ठेवून माझा लंड लगेच कडक होणार नाही अशी मनातून प्रार्थना करू लागलो...

माझ्या उजव्या खांद्यावर आपली हनुवटी दाबून संगीतादिदी समोर आरश्यातून माझ्याकडे पहायला लागली आणि तिने आपला उजवा हात पुढे आणत माझ्या पोटावर ठेवला... आपोआप माझी नजर आरश्यातून खाली तिच्या हातावर गेली आणि मी प्रचंड उत्सुकतेने तिच्या हाताकडे पहायला लागलो... दिदी पण माझ्या खांद्यावर हनुवटी दाबुन आरश्यातून खाली आपल्या हाताकडेच बघायला लागली...

मग तिने तिचा हात माझ्या टि-शर्टच्या कडेवर नेला आणि आपली बोटे त्याच्या आत वळवुन ती माझ्या बर्म्युड्याच्या इलास्टिकच्या आत घातली... प्रथमच माझ्या कपड्याच्या आतील त्वचेला दिदीच्या बोटांचा स्पर्श झाला आणि माझे अंग शहारले! माझ्या अंगाच्या भागाला दिदीची बोटे लागलीयेत आणि तिची बोटे खाली खाली सरकत आहेत तो स्पर्श माझ्या उत्तेजनेच्या आगीत तेल ओतू लागला...

हळुवारपणे आपली बोटे माझ्या कंबरेवरील त्वचेवर पुर्णपणे घासत घासत दिदी आपला हात खाली नेत होती... प्रथम तिची बोटे माझ्या लंडाच्या वरच्या भागावरील केसांच्या लवीपर्यंत पोहचली... मी मनातल्या मनात स्वत:ला शाबासकी दिली की जस्ट २/३ दिवसापुर्वीच मी माझ्या लंडाभोवतीचे केस काढलेले होते आणि आता तेथे फक्त बारीक लव होती...

तिच्या बोटाला माझी आतली केसांची लव लागली तसे तिच्या अंगाला सुक्ष्म झटका बसलेला मला जाणवला आणि तिची बोटे तेथे काही क्षण रेंगाळली... आणि मग परत तिची बोटे हळु हळु खाली सरकू लागली आणि शेवटी एकदाची ती माझ्या लंडाच्या मुळाशी पोहचली!...

संगीतादिदीच्या बोटांचा स्पर्श जेमतेम माझ्या लंडाच्या मुळाशी झाला आणि माझ्या अंगावर शहारा येवून ते हलले आणि दिदीचे अंगही मोहरून तिने ते अजुन माझ्या अंगावर दाबले!... तिची बोटे आता थांबली नाहीत आणि तशीच खाली खाली माझ्या लंडाच्या त्वचेवरून सरकत गेली... तिच्या बोटांनी माझ्या लंडाच्या सुपाड्याचे टोक गाठले तसे उन्मादाने तिने आपली पुर्ण ओंजळी माझ्या पुर्ण लंडावर पसरवली आणि त्याला आपल्या पुर्ण पंजाने झाकण्याचा प्रयत्न केला...

आयुष्यात पहिल्यांदा माझ्या लंडाला माझ्या दिदीच्या हाताचा तो स्पर्श झाला होता जो माझ्यासाठी अदभुत होता आणि तिच्यासाठी अनोखा होता!... तसे तर तिने जिजूंचा लंड हातात धरला असेल पण आज तिने जिजूंशिवाय अजुन एका पुरुषाचा लंड हातात धरला होता, आणि तोही स्वत:च्या सख्ख्या भावाचा लंड... तसे माझ्या लंडाला माझ्या दोन-तीन गर्लफ्रेन्डच्या हातांचे स्पर्श मिळाले होते पण माझ्या सख्ख्या बहिणीच्या हाताचा माझ्या लंडाला तो पहिलाच स्पर्श होता, जो माझ्यासाठी प्रचंड उत्तेजक होता!

बघता बघता संगीतादिदीच्या हाताच्या स्पर्शाने माझ्या लंडात जणू एनर्जी ओतली जावू लागली आणि तो कडक व्हायला लागला... आपल्या ओंजळीत माझ्या लंडाचा आकार वाढत चालला आहे ह्याची दिदीलाही जाणीव झाली आणि काहिश्या कुतुहलाने तिचे आपली बोटे माझ्या लंडाच्या खाली माझ्या गोट्यांवर नेली आणि माझ्या गोट्यांवर आपली बोटे आवळली... तिचा अंगठा आता माझ्या लंडाच्या वरच्या भागावर दाबला गेला होता आणि तिची बाकी चार बोटे लंडाच्या खाली माझ्या गोट्यांवर होती आणि ती माझ्या गोट्या त्या चार बोटांनी दाबायला लागली...

त्याने मला किंचित अस्वस्थ वाटले कारण माझ्या गोट्या दाबल्या जावू लागल्या... खरे तर तिने आपल्या पाची बोटांनी माझा लंड धरायला पाहिजे होता पण त्या ऐवजी त्याच्या खाली ती चार बोटांनी माझ्या गोट्या धरून दाबत होती...

"आहहहऽऽऽ..." करत मी किंचित कण्हलो आणि दिदीने माझ्या गोट्यावरील दाब कमी केला...

मग दिदीने आपली चारी बोटे वर वळवुन माझ्या लंडाच्या खालच्या भागावर आणली आणि वरचा अंगठा आणि खालच्या चार बोटांनी मिळुन माझ्या लंडाभोवती मूठ आवळली... माझा लंड आता सरळ आडवा धरला गेला होता आणि तो वॉशबेसीनला लागत होता म्हणून मी माझी कंबर किंचित मागे घेतली... त्याने माझा उजवा नितंब अजुनच तिच्या जांघेवर दाबला गेला आणि माझ्या दाबाने तिला काही इंच मागे सरकावे लागले...

वॉशबेसीनपासून आम्ही काही इंच मागे झालोच होतो तर त्याचा फायदा घेवून दिदीने तिचा डावा हात माझ्या डाव्या कंबरेवर ठेवला आणि तेथे माझ्या बर्म्युड्याची कड पकडुन तो खाली खेचायला सुरुवात केली... आणि मग मागून माझ्या अंगावर आपले मांसल भरीव अंग जास्तीत जास्त दाबून संगीतादिदी आपल्या उजव्या हाताने माझा लंड बर्म्युड्याच्या आत धरून किंचित हलवू लागली आणि आपल्या डाव्या हाताने माझ्या डाव्या बाजुचा बर्म्युड्याचा भाग खाली सरकवू लागली...

माझा लंड आता कडक आणि लांबलचक झाला होता आणि त्यावरून पुढून बर्म्युडा खाली सरकत नव्हता म्हणून दिदीने मुठीत धरलेला माझा लंड वरच्या बाजुला दाबला आणि त्याचा सुपाडा आधी बर्म्युड्यातून बाहेर आला जो मी अन दिदी दोघांनी आरश्यातून पाहिला!... माझ्या लंडाचा भाग बर्म्युड्यातून बाहेर आला आहे जो दिसताच संगीतादिदीची काय रिॲक्शन आहे हे पहाण्यासाठी मी हळुच माझी नजर वर केली आणि आरश्यातून दिदीचा चेहरा पाहू लागलो...

जसजसे माझा बर्म्युडा खाली सरकत होता आणि माझा लंड त्यातून बाहेर पडत होता तसतसे दिदीचे डोळे जास्त चमकत गेले आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव अजुन उत्तेजक दिसायला लागले... डाव्या बाजुने बर्म्युडा बऱ्यापैकी खाली सरकला होता आणि आता दिदीने किंचित मागे होवून तिचा हात उजव्या बाजुला आणला आणि उजव्या बाजुचा बर्म्युडा खाली सरकवला... आणि मग संगीतादिदी पुन्हा मागून माझ्या अंगाला भिडली आणि माझ्या खांद्यावर हनुवटी दाबून ती आरश्यातून खाली माझ्या लंडाकडे पहायला लागली...

तो सीन मी कधी आयुष्यात विसरू शकणार नव्हतो!... मी वॉशबेसीनसमोर ऊभा आहे आणि संगीतादिदी मागून मला चिटकुन उभी आहे... माझा बर्म्युडा पुढून माझ्या जांघेवर खाली सरकला आहे आणि माझा पुर्ण लंड उघडा आहे, जो संगीतादिदीने तिच्या मुठीत सरळ धरला आहे!... आरश्यातून हा सीन पहायला मला इतके उत्तेजक आणि सेक्साट वाटत होते की दिदीच्या मुठीतला माझा लंड बघता बघता अजुन कडक व्हायला लागला आणि ताणायला लागला...

माझ्या लंडातली ती हालचाल इव्हन दिदीनेही नोटीस केली आणि ती नवलाईने खाली माझ्या लंडाकडे पहायला लागली... मग हळु हळु दिदी आपली मूठ माझ्या लंडावर मागे-पुढे करायला लागली आणि माझा लंड हलवायला लागली... मी जणू स्वर्गात पोहचलो होतो!

माझ्या बहिणीसमोर माझा लंड उघडा होता आणि तिच्यामुळे उत्तेजित अन कडक झालेला माझा लंड तीच आपल्या मुठीत घेवून हलवत होती आणि आता तो हलवून ती माझ्या आणि तिच्या नजरेसमोर त्याला गाळणार होती हा माझ्या कोठल्याही कामूक स्वप्नापलीकडील सीन होता!...

मध्ये मध्ये ती वर माझ्या चेहऱ्याकडे पहात होती आणि माझ्या चेहऱ्यावरील उन्मादक भाव पाहून तिला मजा वाटत होती ज्याने ती अजुन जास्त उत्साहाने आणि उत्तेजनेने माझा लंड हलवत राहिली... ते सुख, तो आनंद, ती उत्तेजक भावना माझ्या सहनशक्तीच्या पलीकडील होती आणि अतीसुखाने माझे डोळे मध्ये मध्ये मिटायला लागले... ते पाहून संगीतादिदी मादक स्वरात हळुच मला म्हणाली,

"डोळे बंद कर, सागर... म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर मी नाचताना दिसेल तुला..."

दिदीने सांगितले तसेच मी केले आणि आपले डोळे मिटून घेवून ती माझा लंड हलवत होती ते सुख एंजॉय करू लागलो... काही क्षणानंतर तिने पुन्हा हळुच मला विचारले...

"कसं वाटतंय, सागर??..."

"खुप मस्त वाटतंय, दिदी..."

"दिसतेय का मी नाचताना??"

"येस्स... तु दिसतेय मला नाचताना..." मी डोळे मिटल्या अवस्थेत सुखाने उदगारलो...

"मी नाचताना तुला 'दिदी' म्हणून दिसते की एक 'स्त्री' म्हणून दिसतेय??" तिने कुतुहलाने विचारले.

"आधी आधी तु मला 'दिदी' म्हणून दिसते... मग जसजसे मी तुझे हलणारे अन वळणारे मादक अंग पहात रहातो तसे मला तुझ्यात एक 'स्त्री' दिसते... अत्यंत मादक सेक्सी स्त्री!... पण मग मनात विचार येतो की 'अरे ही कोणी ऐरीगैरी स्त्री नाही तर माझी बहिण आहे, माझी दिदी आहे'... आणि मग मला परत तुझ्यात 'दिदी' दिसायला लागते... अत्यंत मादक सेक्सी दिदी!..." मी डोळे मिटल्या अवस्थेत भारावल्यासारखा बोलत होतो...

"आणि तरीही तु उत्तेजित होतोस? मला पाहून तुझा हा असा उत्तेजनेने कडक होतो?? मी तुझी बहिण आहे हे कळत असुन सुद्धा???" तिने मादक स्वरात विचारले...

"हो ना... माझ्या मनाला कळते की तु माझी बहिण आहेस... पण 'ह्याला' ते कळत नाही... जेव्ह्या 'हा' जागा होतो तेव्हा ह्याला बहिणीच्या जागी स्त्री दिसते..." मी बोटाने माझ्या लंडाकडे इशारा करत म्हणालो.

"हंम्म्म्मऽऽऽ... मग ह्याला 'शांत' करावा लागतो... 'अस्सा'... हो ना?..." दिदी अजुन जोराने माझा लंड हलवत म्हणाली...

"ओहहह येस्स... अगदी बरोबर!... आहहह..." मी उन्मादाने चेकाळत म्हणालो आणि हळुच माझे डोळे उघडुन आरश्यातून दिदीकडे पाहिले... ती माझ्या डोळ्याकडेच पहात होती. आमची नजरानजर झाली तसे तिने मला डोळा मारत विचारले,

"कसं वाटतंय माझ्या हाताने करून?? मज्जा वाटतेय??"

आणि तिने लाडिकपणे माझ्या खांद्यावर आपले ओठ टेकवून तेथे पुसटसे चुंबन घेतले आणि माझ्या अंगावर उत्तेजनेने शहारा आला! आपोआप माझी कंबर मागे गेली आणि माझा नितंब तिच्या जांघेत दाबला गेला...

"एकदम सेक्साट वाटतंय, दिदी... असे सुख, अशी उत्तेजना मी या आधी कधीच अनुभवली नव्हती!..." क्षणभर डोळे मिटुन उघडत मी प्रामाणिकपणे म्हटले.

"खरचं??... का उगाच माझी तारीफ करतोय??" दिदीने पुन्हा माझ्या खांद्यावर ओठ टेकवत विचारले...

"नाही नाही, दिदी... मी खोटं नाही सांगत... तुझ्या हाताचे फिलिंग काहितरी वेगळेच आहे... काय मस्त वाटतेय तु माझा लंड हलवतेय तर!... मी प्रचंड उत्तेजना फिल करतोय!... असे वाटतेय... असे वाटतेय... की आता कधीही माझा स्फोट होईल!... कधीही माझी बाटली फुटेल!..." मी भारावल्यासारखा म्हणालो.

"हाऽऽ... हाऽऽऽ... हाऽऽऽऽ..." बाटली शब्द ऐकून दिदीला पटकन हसूं आले आणि कसेबसे हसूं आवरत ती म्हणाली, "काय पण वाक्य बोललास... 'बाटली फुटेल'... हाऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽऽ..."

"अगं खरंच, दिदी... बाटली जर आपण खाली आपटून फोडली... तर कसा मोठा आवाज होतो आणि सगळ्या काचा फुटून इकडे तिकडे उडतात... तसेच होते अगदी..." मी तिला खुलासा केला.

"हो का... मग पाहू हं... तुझी 'बाटली' कशी फुटते ते..."

असे बोलून संगीतादिदी खसाखसा माझा लंड अजुन जोरात हलवायला लागली आणि त्या भरात ती अत्यंत कसून आपले अंग माझ्या अंगावर दाबायला लागली... वर तिचे उभार माझ्या पाठीवर पुर्ण चिरडुन दाबले जात होते आणि खाली माझ्या उजव्या नितांबावर तिच्या जांघेचा भाग दाबला जात होता... बहुतेक तिलाही काहितरी एक्साईटेंट होत असावी म्हणून माझ्या अंगावर आपले अंग जोमाने दाबून ती आपली उत्तेजना फिल करत असावी...

जोमाने माझा लंड हलवायच्या भरात दिदीने त्याचे डायरेक्शन वरच्या बाजुला तिरके केले होते ते पाहून मी माझा एक हात नेवून तिच्या मुठीवर ठेवला आणि ती खाली दाबून माझा लंड खालच्या दिशेने वॉशबेसीनवर राहील तसा करत हळुच तिला म्हणालो,

"दिदी... ह्याला असा खाली धरून हलव..."

"का रे??" तिने कुतुहलाने विचारले...

"तु जर वर धरलास... तर जेव्हा माझी 'बाटली' फुटेल... तेव्हा आरश्यावर 'नक्षीकाम' होईल..." मी सुचकपणे हसून म्हणालो.

"हाऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽऽ... 'नक्षीकाम'!... काय एक एक शब्द वापरतोय तु... हाऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽऽ..." दिदी पुन्हा हसूं आवरत म्हणाली.

"अग हो ग... नक्षीकामच होईल आरश्यावर..."

"मग होवू दे की... बघू तरी तुझे नक्षीकाम किती सुबक आहे ते..." दिदी चावटपणे हसत म्हणाली...

"नको नको... नंतर मग ते नक्षीकाम मलाच साफ करत बसावे लागेल... त्यापेक्षा खाली स्प्रे मारलेला बरा!..." मी हसून म्हणालो.

"स्प्रे... हा हा हाऽऽऽ..." दिदीला पुन्हा हसू आले...

आणि मग ती वॉशबेसीनमध्ये खालच्या बाजुला माझ्या लंडाची दिशा ठेवून माझ्या लंडाला हलवायला लागली आणि माझ्या अंगावर आपले अंग दाबायला लागली... मी उन्मादाने पुन्हा डोळे मिटून घेतले आणि मनातल्या मनात पुन्हा संगीतादिदीला बेली डान्स करताना आठवू लागलो आणि तिच्या मादक सेक्सी अंगाच्या हालचाली आठवू लागलो... तिची छबी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली तसे माझ्या तोंडुन एक हुंकार बाहेर पडला...

"सागर... मघाशी तु इथे एकटाच हलवत होतास... तेव्हा जसे माझे नाव घेवून बडबडत होतास... तसे घे ना..." दिदीने पुन्हा एकदा माझ्या खांद्यावर आपल्या ओठांनी चुंबन घेत हळुच म्हटले...

डोळे मिटून घेवून मी दिदीची कल्पना करत हुंकारत होतोच तेव्हा तिचे नाव ओठावर आणायला मला काही करायची गरजच नव्हती, ते आपोआप बाहेर पडायला लागले... आणि मग मी 'ओहह संगीतादिदी... ओहह दिदी... आहहह दिदी...' असे तिचे नाव तिच्यासमोर घेवू लागलो... ते ऐकून तिच्या अंगाला सुक्ष्मसा झटका बसला जो मला स्पष्ट जाणवला कारण ती माझ्या अंगावर पुर्ण चिकटली होती... किंचित घोगऱ्या आवाजात तिने मला पुढे म्हटले,

"सागर, मी काय करतेय ते तोंडाने बोलून दाखव... तुला कसं वाटतंय ते बोलून दाखव..."

"हो, दिदीऽऽऽ... येस्स्स दिदीऽऽऽ... किती मस्त वाटतेय... दिदी, तु माझा लंड हलवतेय... दिदी, तुझ्या हाताने तु माझा लंड हलवतेय... दिदी, तुझ्या हातात माझा लंड आहे... आहहह दिदीऽऽऽ... किती सेक्साट वाटतंयऽऽ... तुझ्या हाताचा स्पर्श मला किती मुलायम वाटतोय, दिदी... ओहहह दिदीऽऽऽ... असाच हलव माझा लंडऽऽऽ... आहहह दिदीऽऽऽ... असेच हलव भावाचा लंडऽऽऽ... आहहह दिदी... ओहहह दिदी... आलेऽऽऽऽ दिदीऽऽऽ... आलाऽऽऽ... माझाऽऽऽऽ... चीकऽऽऽ... बाहेरऽऽऽ... दिदीऽऽऽ..."

संगीतादिदीचे नाव तोंडाने घेवून, तिलाच ते ऐकवून, तिच्या हाताने लंड हलवून घेताना माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि माझी बाटली फुटली!...