Kabeer's Pooja

Story Info
Marathi Erotic Story
11.3k words
4.21
23.2k
1
0
Story does not have any tags
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

कबीरची पुजा

"पुजा!... पुजा!!...."

आपल्याकडील चावीने दरवाजा उघडून कबीर आत शिरले आणि मागे दरवाजा धाडकन लावून घेत ते ओरडत ओरडत पुढे निघाले.... रागाने त्यांचा पारा खूपच चढला होता.... पुजाच्या बेडरूमचा दरवाजा धाडकन उघडून ते वाऱ्यासारखे आत शिरले... पुजा आपल्या बेडवर पडली होती. आपल्या डॅडींचा अवतार पाहून ती चकीत झाली आणि पटकन उठून बसली... आत शिरलेले कबीर तिला पाहून किंचीत थबकले! त्यांची नजर तिच्या अंगावरून फिरली...

तिने काळ्या रंगाचा तोच पारदर्शक गाऊन घातला होता ज्यामधून तिची आतली काळी अंर्तवस्त्रे स्पष्ट दिसत होती... गाऊनच्या लो गळ्यातून तिच्या भरीव छातीचा बराचसा भाग दिसत होता... गाऊन तोकडा असल्याने तिच्या सडसडीत मांड्या वरपर्यंत दिसत होत्या... आधी ती बेडवर लोळत होती आणि आता थोडी उठून बसली तरी तिचा गाऊन पुर्ण अस्तव्यस्त होता आणि तिची जी पोज होती त्यात एक मादकपणा होता... तिचा तो अवतार पाहून कबीर क्षणभर विसरून गेले की ते तेथे कशाला आले होते ते...

पुजाला कळत होते की तिचे डॅडी तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत आहेत पण ती आपले कपडे सावरायचा अजिबात प्रयत्न करत नव्हती आणि तशीच मादक पोजमध्ये बसली होती. काही क्षण थबकलेले कबीर नंतर सावरले आणि त्यांना सगळे आठवले... पुन्हा त्यांचा चेहरा रागाने बदलला आणि ते तिरीमिरीत तिच्या जवळ गेले. संतापाने त्यांनी तिच्या गालावर एक थप्पड लगावून दिली.... बेडवरून उठून बसलेली पुजा पुन्हा बेडवर पडली.... आपला गाळ चोळत तिने मान वळवून आपल्या पप्पांकडे पहात त्वेशाने विचारले,

"डॅडी!... का मारताय मला??"

"का मारताय?... लाज नाही वाटत उलट तोंडाने विचारतेय... आपली इज्जत धुळीला मिळवलीस तू..." कबीर रागाने लालबुंद होत म्हणाले.

"कशाबद्दल बोलताय तुम्ही पप्पा?" पुजाने न कळल्यासारखे दाखवत विचारले.

"तुझ्या निर्लज्जपणाबद्दल बोलतोय... त्या साईटवर तू करत असलेल्या घाणेरड्या प्रकाराबद्दल बोलतोय...." कबीरने तिरस्काराने म्हटले.

"ओह... म्हणजे तुम्हाला माहीत पडले तर..." पुजाने जणू काहीही चूकीचे केले नाहीच अश्या आविर्भावात थंडपणे म्हटले....

मिस्टर कबीर यांची फॅशन मॉडेलिंग एजन्सी आहे. ग्लॅमर आणि फॅशन फिल्डमध्ये लागणाऱ्या मॉडेल्स त्यांच्या एजन्सीतर्फे पुरवल्या जात असत. ते स्वत: तरूण असताना मॉडेलिंग करायचे आणि मॉडेल म्हणून त्यांनी थोडेफार नाव कमावले होते. त्यांच्याच बरोबर मॉडेलिंग करणारी एक मुलगी त्यांची गर्लफ्रेन्ड होती आणि ते एकत्र रहात होते... त्यांच्यात चांगलीच जवळीक होती आणि ते सेक्सचा भरपूर आनंद लुटत असत. सेक्सची मजा घेत असताना एका वेळी ती मुलगी प्रोटेक्टीव पिल्स घ्यायला विसरली आणि ती प्रेग्नंट राहिली. कबीरने तिला ॲबॉर्शन करायला सांगितले कारण ते दोघेही एकदम यंग होते आणि त्यांचे मॉडेलिंग करियर ऐन भरात होते...

पण त्या मुलीने ॲबॉर्शनला नकार दिला आणि तिच्या पोटातील बाळाला जन्म द्यायचा निश्चय केला.... जरी ती मुलगी कबीरची फक्त गर्लफ्रेन्ड होती तरी तिच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम होते. तेव्हा त्याने तिच्याशी लग्न केले आणि त्या दोघांना एक मुलगी झाली... तीच ही पुजा!... पुढे मग कबीर यांनी हि स्वत:ची एजन्सी काढली आणि त्यांच्या एजन्सीतर्फे ते यंग आणि फ्रेश मॉडेल्स शोधून त्यांना मार्केटमध्ये लॅन्च करत होतो... त्यांची मॉडेल बायको सुरुवातीला त्यांच्या एजन्सीमध्ये त्यांना मदत करत होती पण पुढे मुलगी झाल्यावर तिचे करण्यात तसेच घर सांभाळण्यात तिचा वेळ जावू लागला... तेव्हा मग एजन्सीचे काम कबीर एकटेच सांभाळायला लागले...

ते स्वत: हॅन्डसम होते आणि ह्या फिल्डमध्ये त्यांना नेहमी यंग आणि सेक्सी मॉडेल मुलींचा सहवास मिळत होता. ग्लॅमरच्या ह्या फिल्डमध्ये सक्सेसफूल होण्यासाठी ह्या मॉडेल मुली काहीही करायला तयार असतात. तेव्हा त्याचा फायदा घेवून कबीर यांनी अनेक मॉडेल मुलीं अंगाखाली घेतल्या होत्या, घेत होते... त्यांच्या एजन्सीचा मुळी तसा अलिखीत नियमच होता की नवीन मॉडेलला कोठे चान्स मिळवण्यासाठी त्यांच्याबरोबर झोपायला लागायचे... तेव्हा ऑलमोस्ट प्रत्येक आठवड्यात कबीर यांना एक नवी कोवळी मॉडेल झवायला मिळायची... जवळ जवळ सहा फूट उंच कबीर एकदम देखणे होते. घारे डोळे आणि दाढीमुळे ते एकदम ॲट्रॅक्टिव दिसत असत. तेव्हा एकदम यंग मुली त्यांच्या पर्सनॅलिटीकडे आकर्षित होत असत आणि त्यांना आपले सर्वस्व अर्पण करत असत...

त्यांच्या ह्या प्रकाराबद्दल त्यांच्या बायकोला कुणकूण होती पण तिने ह्या गोष्टीकडे सुरुवातीला कानाडोळा केला... पण नंतर नंतर कबीर फक्त त्यांच्या मॉडेल मुलींमध्येच मग्न राहू लागले आणि आपल्या बायकोकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले... त्यामुळे त्यांची बायको अपसेट राहू लागली आणि त्यांच्यात रोजची भांडणे होवू लागली... घरी आले की बायकोची कटकट आणि भुणभूण डोक्यामागे लागते म्हणून कबीर घरी येईनासे झाले... त्यांचा अजून एक फ्लॅट होता ज्यामध्ये त्यांच्या एजन्सीच्या नवीन मॉडेल्सची टेंपररी रहाण्याची सोय केली जायची त्या फ्लॅटवर ते राहू लागले...

त्यांच्या बायकोने काही वर्षे त्यांचे हे वागणे सहन केले आणि मग एक दिवशी ती घर सोडून निघून गेली... जाताना आपल्या मुलीला ती कबीर यांच्याकडेच ठेवून गेली... त्यावेळी त्यांची मुलगी पुजा १०/११ वर्षाची होती. आपली बायको आपल्याला सोडून गेली ह्याचे कबीरना काही वाटले नाही व एकप्रकारे त्यांना हायसे वाटले की आपली तिच्या जाचातून सुटका झाली... मग ते परत आपल्या फ्लॅटमध्ये येवून राहू लागले आणि त्यांच्या घरात काम करणारी आया, जी बरीच वर्षे त्यांच्याकडे काम करत होती ती त्यांच्या मुलीचा सांभाळ करू लागली...

त्यांची मुलगी, पुजा एका नावाजलेल्या शाळेत जात होती आणि तिला काय हवे-नको तेवढेच ते बघत असत. पुजा मागेल ते तिला आणून देणे आणि सगळ्या सुखसोयी तिला मिळतील ह्याची तजवीज करणे इतकेच ते बापाचे कर्तव्य पार पाडत होते. जेव्हा केव्हा कबीर घरी येतील किंवा घरात असतील तेव्हा पुजा भेटली तर हाय-हॅल्लो करणे, तिला काही क्षण जवळ घेणे, तिची जुजबी चौकशी करणे इतकेच प्रेम ते तिला दाखवत असत. बाकी पुजा कशी वागते, काय करते, कोठे जाते, तिचे शिक्षण कसे चालले आहे हे सगळे पहाण्याचे काम ती आया करत होती.

ती आया पण आपल्या परीने तिला चांगले वळण लावायचा प्रयत्न करत होती. पण आजच्या मॉडर्न जमान्यातली पुजा तिला काही थांगपत्ता लागू न देता आपले लॅविश, मॉडर्न, फ्रि-माईंडेड लाईफ जगत होती... बारावी कशीबशी पास झाल्यानंतर जेव्हा पुजा तेरावीला गेली तेव्हा तिच्या स्वच्छंदी लाईफ स्टाईलला उधाण आले... नटायचे-थटायचे, मॉडर्न ड्रेसेस घालायचे, आपल्या वाया गेलेल्या मॉडर्न मित्र-मैत्रिणींबरोबर रात्री ऊशीरापर्यंत बाहेर पार्ट्या करत रहायचे असे तिचे चालले होते. आया तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होती पण ती आयाला दाद लागू देत नव्हती.

शेवटी मग नाईलाज म्हणून आयाने कबीरना तिची कंप्लेन्ट केली आणि तिच्या स्वच्छंदी वागण्याची त्यांना कल्पना दिली. आपल्या मुलीच्या फ्री लाईफ स्टाईलचे कबीरना जास्त आश्चर्य वाटले नाही पण त्यांना त्याबद्दल विचार करणे भाग पडले. मग त्यांनी पुजाला बोलावून तिची कानऊघडणी केली आणि तिला चांगला दम दिला. तिच्या ’पॉकेटमनी’ मध्ये त्यांनी कपात केली आणि तिला रात्री अकराच्या आत घरी यायचे रिस्ट्रिक्शन घातले... पुजाला आपल्या लाईफ स्टाईलमधील हे बंधन ॲक्सेप्ट करणे सुरुवातीला थोडे भारी पडले पण नाईलाजाने तिला ते स्विकारावेच लागले...

नुकतीच चाळीशी पार केलेले कबीर बाकी आपल्या एजन्सीच्या कामात एकदम व्यस्त होते... दर दोन तीन दिवसांनी त्यांना नवीन कोवळी मॉडेल मुलगी हातळायला मिळायची, झवायला मिळायची. त्यातील काही काही मुलींचे वय तर त्यांची मुलगी पुजा एवढेच म्हणजे १८/१९ असायचे... आणि अश्या मुलींना झवायला त्यांना जास्तच मजा वाटायची! सतत कोवळ्या, तरुण मुलींच्या सहवासात राहिल्याने त्यांना अश्याच मुली आवडायला लागल्या होत्या. आपल्या वयाच्या जवळपासच्या बायकांचे त्यांचे आकर्षण केव्हाच संपले होते आणि म्हणूनच त्यांना कधी आपल्या बायकोची आठवण येत नसे किंवा तिची कमी भासत नसे...

त्या दिवशी रात्री कबीर असेच त्यांच्या काही नवीन मॉडेलबरोबर एका पबमध्ये पार्टी करत होते... ड्रिंक्स घेत, त्यांच्याशी चावट गप्पा मारत, त्यांच्याबरोबर नाचत, त्यांना चोंबाळत होते... त्या चार पाच मुलींपैकी कोणाची कोवळी जवानी आज कुस्करून टाकावी असा विचार ते मनातल्या मनात करत होते... एक जेमतेम अठरा वर्षाची मॉडेल होती तिला खरे तर आज अंगाखाली घ्यावे अशी त्यांना जाम इच्छा होत होती... त्याप्रमाणे त्या मॉडेलला ते सुचकपणे इशारे करत होते, तिला कळेच अश्या तऱ्हेने तिला हिंट देत होते आणि तिच्या मनाची तयारी करत होते...

तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला! ह्यावेळी तरी त्यांना काही डिस्टर्बन्स नको होता तेव्हा त्यांनी फोनकडे दुर्लक्ष केले... पण फोन परत परत वाजत राहिला तेव्हा नाईलाजाने त्यांनी फोन काढून चेक केले... त्यांचा एक क्लायंट फोन करत होता तेव्हा पटकन त्यांनी जागेवरून उठत फोन कनेक्ट केला... पबमधील गोंगाटात बोलता येत नव्हते तेव्हा ते फोन घेवून टॉयलेटमध्ये घुसले... त्या क्लायंटशी फोनवर बोलल्यावर त्या क्लायंटने त्यांना अर्जंटली एका असाईनमेंटसाठी सुटेबल मॉडेल्सचे फोटो पाठवायला सांगितले...

त्यांनी त्या क्लायंटला म्हटले की फोटो उद्या सकाळी पाठवले तर चालतील का तर त्यांनी सांगितले की फोटो इंटरनॅशनल असाईनमेंटसाठी हवेत आणि त्यांना अमेरिकेतील एका कंपनीला अर्जंटली पाठवायचे आहेत. अमेरीकेत त्या वेळेला दिवस उजाडत होता तेव्हा फोटो लगेच पाठवणे जरुरीचे होते.... त्यांनी ठिक आहे म्हटले आणि तासाभरात फोटो पाठवतो असे त्या क्लायंटला सांगितले व फोन बंद केला... मग त्यांनी आपल्या सेक्रेटरीला फोन केला तर ती अवेलेबल नव्हती. त्यांच्या ऑफीसमधील अजून एक दोन स्टाफला फोन केला तर कोणीच अवेलेबल नव्हते...

चडफडत त्यांनी फोन बंद केला आणि टॉयलेटमधून बाहेर पडले... आता त्यांनाच पर्सनली ऑफीसमध्ये जावून ते फोटो पाठवावे लागणार होते... एक तर ते मस्त पार्टी करत होते आणि त्यात त्यांचा त्या कोवळ्या मॉडेलला झवायचा प्लान होता... पण ते प्लानींग बारगळण्याची चिन्हे त्यांना दिसत होती... पण तो क्लायंट एकदम पॉवरफूल होता तेव्हा त्यांना त्याला इग्नोर करता येणार नव्हते. तेव्हा त्या पार्टीवर आणि त्या मॉडेलवर ’पानी’ सोडून त्यांना जावे लागणार होते.... ते परत त्या मुलींच्या घोळक्यात आले आणि त्यांनी त्या मुलींना ती ’न्युज’ दिली...

खरे तर कबीरसाठी ती ’बॅड न्युज’ होती कारण ती पार्टी आणि त्या मुलींना सोडून त्यांना जावे लागणार होते. पण त्या मॉडेल मुलींसाठी ती ’गूड न्युज’ होती कारण त्यांच्यापैकी कोणाला तरी ती असाईनमेंट करण्याचा चान्स मिळणार होता... तेव्हा कबीरनी जेव्हा सांगितले की ती पार्टी अर्धवट सोडून त्यांना जावे लागणार तेव्हा प्रत्येकीने चेहऱ्यावर नाराजी व्यक्त केली... पण कबीरांना माहीत होते की मनातून त्या सगळ्या खूष असणार होत्या.... मग पार्टीच्या बिलाची त्यांनी अरेंजमेट केली. मग त्यांचे काम लवकर झाले तर परत त्यांना येवून जॉईन होईल असे त्यांना सांगत त्या सगळ्या जणींना किस करून ते तेथून निघाले...

आपल्या कारने ते आपल्या ऑफीसमध्ये आले. ऑफीस अर्थात बंद होते तेव्हा आवश्यक ते सगळे चालू करून ते आपल्या केबीनमध्ये बसले आणि ईमेलमधून त्या क्लायंटला फोटो पाठवू लागले... तरी ४/५ मॉडेलचे फोटो झिप फाईलने पाठवायचे म्हणजे त्यांना तास दिड-तास सहज जाणार होता... मग फोटो अपलोड होत होते तोपर्यंत साईड बाय साईड ते ड्रिंक्स घ्यायला लागले आणि नेट सर्फींग करायला लागले... ज्या कोवळ्या मॉडेलला झवायचे ते प्लानींग करत होते तिचा विचार त्यांच्या डोक्यात होता... तिचे मादक अंग आठवून त्यांचा लंड उठायला लागला... त्यांनी त्या मॉडेलचे फोटोसेशन केलेले फोटो पहायला सुरुवात केली...

त्यातील तिचे काही काही फोटो अंगप्रदर्शन करणारे होते पण त्यांनी तिचे ते कोवळे अंग नागडे बघायचे होते... तिचे नागडे फोटो नव्हते तेव्हा त्यांनी काही ॲडल्ट साईटवरील ’टिनेज’ मुलींचे नागडे फोटो बघायला सुरुवात केली... काही काही ’पे साईट’ होत्या आणि त्यांनी ऑलरेडी त्या साईटची मेंबरशीप घेतलेली होती तेव्हा ते त्या साईटवरील कोवळ्या मुलींचे पुर्ण नागडे फोटो फ्री ॲक्सेसने पहायला लागले.... जेव्हा केव्हा ते ऑफीसमध्ये असतील आणि त्यांना अश्या कोवळ्या नागड्या मुली बघायची हुक्की येईल तेव्हा ते अश्या पे साईटला विजीट देवून आपली इच्छा पुरी करत असत...

काही साईटवर ’टिनेज लाईव्ह शो’ अवेलेबल असायचा ज्यात वेब कॅमसमोर लाईव्ह शो करत त्या कोवळ्या मुली पुर्ण नागड्या व्हायच्या आणि आपली पुच्ची दाखवून त्यात काय काय घालून घेत कॅमेऱ्यातून मेंबरशीप असलेल्या मेंबर्सना चाळवायच्या. तसेच काही साईटवर ’टिनेज लाईव्ह चाट’ चालायचा ज्यात त्या मुली लैंगीक चाळे करत काही काही मेंबर्सबरोबर सेक्स चाटही करायच्या... कधी कधी कबीर त्या प्रकाराचीही मजा घ्यायचे.... त्यांनी मेंबरशीप घेतलेल्या काही काही साईटवर इंडियन मुली बघायला मिळायच्या आणि त्यांना इंडीयन मुली बघायला खास करून मजा वाटायची... तेव्हा त्यावेळी कबीरच्या मनात ती कोवळी मॉडेल मुलगी झवायची वासना होती म्हणून त्यांनी एका साईटवर लॉगिन केले आणि ’इंडियन गर्ल’ सेक्शनवर क्लिक केले...

तेथे काही इंडियन मुलींच्या लाईव्ह शो च्या विंडोज होत्या आणि त्यातील काही मुली त्यांना माहीत होत्या. या आधी त्यांनी त्यातील काही मुलींचे ’शो’ पाहिले होते... मग त्यातील त्यांना आवडणाऱ्या एका मुलीच्या विंडोवर क्लिक करून त्यांनी तिचा ’लाईव्ह शो’ पहायला सुरुवात केली... काही मिनीटे त्यांनी तिचे चाळे पाहिले पण त्यांना म्हणावी तशी मजा वाटली नाही... तेव्हा त्यांनी तिची विंडो बंद करून अजून दुसऱ्या मुलीची विंडो ओपन केली... असेच त्यांनी अजून ३/४ मुलींचा लाईव्ह शो पाहिला पण त्या मुलींना बघून त्यांना म्हणावी तशी मजा वाटली नाही...

क्लायंटला पाठवत असलेले फोटो किती परसेंट अपलोड झालेत ते एकदा त्यांनी चेक केले... अजून ३५% बाकी होते म्हणून ते पुन्हा टिनेज लाईव्ह शोची साईट बघू लागले... मग त्यांनी ’न्यु ॲट्रॅक्शन’ वर क्लिक करून नवीन कोठली मुलगी आलीय ते पहायला सुरुवात केली... ’राखी फ्रॉम युएसए’ नावाच्या मुलीच्या विंडोने त्यांचे लक्ष वेधून घेतले... छोट्या विंडोवर दिसत असलेल्या तिच्या चेहऱ्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले! तिचा चेहरा त्यांना ओळखीचा वाटला!... कुतुहलाने त्यांनी तिच्या विंडोवर क्लिक केले आणि तिची विंडो ओपेन झाली.... तिची विंडो मॅक्झिमाईज करून त्यांनी फूल स्क्रिन केली आणि चेअरवर मागे रेलून बसत ते त्या मुलीचा लाईव्ह शो बघू लागले...

स्क्रिनवर दिसत होते की ती मुलगी आपल्या बेडवर पडली होती आणि तिच्या अंगावर फक्त काळी ब्रेसीयर आणि पॅन्टी होती... तिचा वेब कॅम तिच्यापासून ७/८ फूटावर होता तेव्हा तिच्या चेहऱ्याचा क्लोजप दिसत नव्हता पण अंगाने ती चांगली भरगच्च दिसत होती... ती स्लिम होती आणि तिची ऊंची बऱ्यापैकी लांब वाटत होती. स्लिम अंगाच्या मानाने असलेली आपली भरीव छाती ती ब्रेसीयरवरूनच दाबत/चोळत होती आणि कॅमेऱ्याकडे पहात मादक हालचाल करत होती... तिचे ते कोवळे मादक अंग पाहून कबीरचा लंड उठायला लागला... आपल्या लंड पॅन्टवरून चोळत ते निरखून त्या मुलीकडे पाहू लागले....

जेव्हा त्यांनी त्या मुलीच्या बेडकडे आणि आजुबाजूला निरखून पाहिले तर त्यांना ते सगळे ओळखीचे वाटले!... आपल्याला असे का वाटतेय ह्याचा ते विचार करू लागले आणि त्यांच्या अंगातून एक थंड लहर पायापासून डोक्याकडे सळसळत गेली!... त्यांना जो डाऊट आला त्याने ते ताडकन उडले आणि चेअरवर सरळ बसले.... आश्चर्याने स्क्रिनकडे पहात ते त्या मुलीचा चेहरा निरखू लागले... त्याच वेळी ती मुलगी नेमकी बेडवरून उठून बसली आणि आपल्या ब्रेसीयरचा हूक काढू लागली... उठून बसल्याने तिचा चेहरा कॅमेऱ्यात थोडा स्पष्ट झाला आणि कबीरांच्या अंगातून पुन्हा ती थंडगार लहर सळसळत गेली...

ओह माय गॉड!... ओह माय गॉड..... ही पुजा आहे!.... ही माझी मुलगी पुजा आहे!!....

ह्या सत्याची जाणीव झाली आणि कबीरच्या मनातील कामवासनेची धुंदी खाडकन उतरली! स्क्रिनवर पुजाने आपली ब्रेसीयर काढली आणि आपली भरगच्च छाती कॅमेऱ्यावर दाखवली... काही क्षण कबीरची नजर तिच्या छातीवर खिळली पण त्यांना ते पहावले नाही.... ही आपली मुलगी आहे आणि ही तिची छाती आहे हे सत्य त्यांना पचवणे जड जावू लागले.... त्यांनी पटकन ती विंडो बंद केली आणि मागे चेअरवर ते हतबल झाल्यासारखे बसून राहिले....

जस जसा ते पुजाचा विचार करू लागले तस तसे त्यांचे मन संतापाने भरून गेले... आपली मुलगी नेटवर असले काही धंदे करतेय? आपली कोवळी जवानी असे जगभर दाखवतेय?... ती माझी मुलगी आहे हे न जाणो कितीतरी जणांना माहीत असेल... तसे फॅशन वर्ल्डमध्ये ती माझी मुलगी आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत आहे... पण रिलेटिव्ह, इतर मित्रमंडळींना माहीत आहे ना... न जाणो कोणी कोणी तिला बघितले असेल... नुसतेच नाही तर पुर्ण नग्न बघितले असेल... ओह पुजा!... पुजा!... काय करतेस तू हे!....

त्यांना संताप अनावर झाला आणि ते तिरीमिरीत चेअरवरून उठले... त्यांनी अजून एक पेग बनवून घेतला आणि गटागटा पिऊन टाकला... व्हिस्कीची आग जळजळत त्यांच्या घश्यातून खाली उतरली जणू काही त्यांच्या मनातील आगीचा अजून भडका करायला... त्वेशाने ते परत येवून चेअरवर बसले आणि विचार करू लागले...

’पण का?... का पुजा हे धंदे करतेय?... तिला नेटवर हे चाळे करायची काय गरज?...’

कबीरना माहीत होते की नेटवर असे लाईव्ह शो करणाऱ्या मुली त्या शो मधून रुपये कमवतात... मेंबर्स क्रेडिटकार्डने साईटची जी फी पे करतात त्याचा हिस्सा त्या साईटवरील मुलींना मिळत असतो.... म्हणजे पुजा पण असे धंदे करून कमवतेय का?... तिला काय गरज??... मी तिला काय कमी पडू दिले?... तिची प्रत्येक गरज मी पुर्ण केली आहे... मग तिला असे काही करून कमवायची काय गरज पडली??...

’का तिला हे सगळे करायला आवडते!... असे लैंगीक चाळे करायला, लोकांना दाखवायला तिला आवडते!... आपले मादक, आकर्षक अंग लोकांना दाखवायला तिला आवडते!... म्हणजे ती पण हे एंजॉय करत असेल का?... म्हणजे ती सेक्स्युअली ॲक्टिव असेल का?... कोणा मुलाबरोबर तिने ऑलरेडी सेक्सची मजा घेतली असेल का?... आणि त्या सेक्सच्या क्रेझीनेसने तिला असे नेटवर लाईव्ह शो करण्याची आवड झाली असेल का??...’

त्या विचारने कबीर एकदम अस्वस्थ झाले!... तसे काही असेल तर आपल्या मुलीला सावरणे गरजेचे होते... तिला समज देणे जरुरीचे होते... ती हे का करतेय हे जाणून घेणे आवश्यक होते.... आणि तिला हा प्रकार बंद करायला लावणे अत्यंत आवश्यक होते... घरी जावून तिला ह्या गोष्टीचा जाब विचारायलाच पाहिजे... तिला हा प्रकार बंद करायला भाग पाडलेच पाहिजे... ती ऐकत नसेल तर तिला मार देवून, तिच्यावर बंधन आणून, जबरदस्तीने तिला हे चाळे बंद करायला लावणे भाग होते...

कबीरने मनातून काही निश्चय केला आणि ते चेअरवरून सरसावून उठले... त्यांनी फाईल अपलोडींगचे स्टेटस चेक केले तर सगळ्या फाईल्स पुर्ण अपलोड झाल्या होत्या... मेल्स आणि फाईल सेंड करून त्यांनी ते गेल्याची खात्री करून घेतली आणि त्यांनी लॅपटॉप बंद केला... भराभर सगळे बंद करून ते लगबगीने ऑफीसच्या बाहेर पडले... ऑफीस लॉक करून ते बाहेर आले आणि आपल्या कारने घरी निघाले... घरी येईपर्यंत त्यांच्या मनात संतापाने हलकल्लोळ माजवला होता... जास्त आकावतांडव न करता पुजाला चांगली समज द्यावी असे त्यांना वाटत होते पण त्यांना माहीत होते की तिला पाहिल्यावर त्यांचा स्वत:च्या रागावर कंट्रोल रहाणार नव्हता... तेव्हा मनातील राग शांत करण्याचा ते प्रयत्न करत होते....

आणि पुजाच्या बेडरूममध्ये शिरल्यावर जेव्हा त्यांनी तिला त्याच कपड्यात पाहिले जे त्यांनी त्या साईटवर तिच्या अंगावर पाहिले होते... तेव्हा पुन्हा त्यांचा राग उफळून आला आणि त्यांचा स्वत:वरील कंट्रोल सुटला!... पुजाला दोन तीन थप्पड लगावत ते तिला बडबड करायला लागले... पुजा आपल्या पप्पांचा ह्या अनपेक्षित हल्ल्याने अवाक झाली! तिला ते सहन झाले नाही आणि ती ढसाढसा रडायला लागली... तिच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत कबीर तिला बडबड करत होते आणि त्यांनी तिला हा प्रकार बंद करण्याची ताकीद दिली...

संतापाच्या तिरीमिरीत त्यांनी तिच्या बेडसमोरील टेबलकडे पाहिले आणि त्यावर त्यांना तिचा लॉपटॉप आणि वेबकॅम वगैरे सगळे दिसले.... ते पाहून पुन्हा त्यांचा संताप उफळून आला आणि रागाच्या भरात ते टेबलजवळ गेले... त्यांनी लॉपटॉपवरील वेबकॅम ओरबाडून काढला आणि पायाखाली टाकत त्यावर नाचत तो तोडून टाकला... तिचा लॅपटॉप उचलत त्यांनी तिला धमकीवजा स्वरात दरडावून सांगितले,

"तुझा हा लॅपटॉप वापरणे बंद.... तुला नेट वगैरे ॲक्सेस करण्याची परमिशन नाही!... बाहेर गेलीस तर फक्त कॉलेजला जायची तुला परमिशन आहे... ते पण जाता येता तुझ्याबरोबर आया असेल... आजपासून तुझे हे धंदे बंद.... तुझे सगळे बाहेरचे धंदे बंद..."

इतके बोलून कबीर लॅपटॉप घेवून पुजाच्या रूममधून बाहेर पडू लागले... पुजाच्या ते लक्षात आले तशी ती लगबगीने बेडवरून उठली आणि आपल्या पप्पांना थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाली,

"पप्पा... लिसन टू मी.... यू कॅनॉट डू धिस टू मी... आय...."

पुजा पुढे काही बोलायला गेली तर कबीरने पुन्हा तिच्या गालावर एक थप्पड लगावत त्वेशाने तिला म्हटले,

"येस! आय कॅन डू धिस टू यू... आय ॲम युवर फादर.... आय नो व्हाट टू डू... टू कंट्रोल माय डॉटर..."

असे बोलून कबीर रागारागाने तो लॅपटॉप घेवून पुजाच्या रूममधून बाहेर पडले... आपल्या रूममध्ये येवून त्यांनी तो लॅपटॉप टेबलवर ठेवला आणि आपले कपडे ते काढायला लागले... कपडे काढून ते फक्त अंडरवेअरवर राहिले आणि त्यांनी आपला नाईट गाऊन घातला... बाथरूममध्ये जावून ते थोडे फ्रेश होवून आले आणि बेडवर पडले... त्यांच्या मनात पुजाचाच विचार होता आणि काही केल्या त्यांच्या मनातील तिचा राग जात नव्हता... आपल्याला झोप लागणार नाही हे त्यांना माहीत होते तेव्हा ते उठले आणि बाहेर हॉलमध्ये आले...

एका कोपऱ्यात असलेल्या मिनीबार मधून त्यांनी व्हिस्कीची बॉटल काढली आणि ग्लासात एक पेग ओतून घेतला... त्या पेगमध्ये नावाला पाणी टाकून त्यांनी एका दमात तो पेग घश्याखाली उतरवला... व्हिस्कीची जळजळ त्यांच्या घश्यातून पोटात उतरली तेव्हा त्यांना थोडे बरे वाटले... मग दुसरा पेग टाकून त्यात सोडा ॲड करून त्यांनी ड्रिंक्स बनवले आणि त्याचा सिप घेत घेत ते सोफ्यावर येवून बसले.... पुजाचा विचार करत करत ते ड्रिंक्स घेवू लागले...

ना ना विचारांनी त्यांच्या मनात गर्दी केली आणि त्यांचे मन सैरभैर झाले!... पण व्हिस्कीने त्यांच्या शरीरात तसेच मनावर परिणाम करायला सुरुवात केली तसे त्यांचे मन हलके होवू लागले... तो पेग संपल्यावर त्यांनी अजून एक पेग बनवून घेतला आणि तसे अजून दोन तीन पेग घेतल्यावर ते पुर्णपणे व्हिस्कीच्या अंमलाखाली आले... आता त्यांच्या मनातील विचारांचे काहूर शांत झाले होते आणि त्यांचे मन तरल झाले होते...

*****

तिकडे पुजाला थप्पड मारून कबीर जेव्हा तिच्या रूममधून लॅपटॉप घेवून बाहेर पडले तेव्हा पुजा आपल्या बेडवर पडून रडत राहिली... रडून काही वेळाने ती शांत झाली आणि बेडवरच पडून विचार करायला लागली... तिच्या कृत्याने तिचे पप्पा खूप चिडले होते हे ती समजू शकत होती पण त्यांनी तिचा लॅपटॉप जप्त केला हे काही तिला आवडले नव्हते... जाता जाता तिच्यावर जे रिस्ट्रीक्शन ते जाहीर करून गेले होते त्याने ती अस्वस्थ झाली होती... आपल्याला आता लॅपटॉप मिळणार नाही म्हणजे पर्यायाने नेट ॲक्सेस करायला मिळणार नाही ह्या विचाराने ती खरोखर अस्वस्थ झाली!

आधी जेव्हा पुजाच्या स्वछंदी आणि खर्चिक वागण्याने तिच्या आयाने तिची कम्प्लेंट तिच्या पप्पांना केली तेव्हा त्यांनी तिच्यावर काही रिस्ट्रिक्शन घातली होती. तिचा पॉकेटमनी कमी झाला होता आणि तिला जास्त ऊशीरा बाहेर रहाण्यावर बंधन आले होते... त्यामुळे ती नाराज होती आणि ह्या बंधनावर काही उपाय तिला सुचत नव्हता... तेव्हा तिला तिच्या एका मैत्रिणीने नेटवरील अश्या ’लाईव्ह शो’ च्या साईटबद्दल सांगितलेले आठवले... अश्या साईटवर लाईव्ह शो केले तर चांगले पैसे मिळतात असे तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले होते... त्यात म्हणावा तसा काही धोका नव्हता कारण त्या साईट फॉरेनमधल्या असल्याने इथे कोणाला त्याबद्दल माहित असण्याची शक्यता नव्हती.