Limousine Pt. 05

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"ठिक आहे, सर... माझी काही हरकत नाही... आणि मी अजिबात मायुस नाही की नाराज नाही... मला पण आशा राहील की उद्या नक्कीच मला चांगला चान्स मिळेल... ओके, सर... झोपुया आपण आता..."

"ओके रे, हरीश... चांगली रेस्ट घे... गूड नाईट!!" असे बोलून मी फोन कट केला आणि आत बेडरूममध्ये झोपायला गेलो...

संगीतादिदी नग्नपणे बेडवर झोपलेली होती आणि मी जावून तिच्या बाजुला पडलो... ती एका कुशीवर झोपलो होती तेव्हा मी पण कुशीवर झालो आणि दिदीच्या नग्न नितंबाच्या फटीला माझा लंड लावून तिच्या नितंबाला मी भिडलो. तसेच माझा हात तिच्या बगलेतून पुढे नेत मी तिच्या छातीच्या उभाराचा गोळा माझ्या हातात पकडला आणि तिला चिटकून झोपलो... माझ्या बहिणीच्या ऊबदार नग्न अंगाची ऊब माझ्या नग्न अंगावर अनुभवत मी झोपेच्या आधीन झालो!

*******

दुसऱ्या दिवशी सकाळी मला लवकरच जाग आली... सहा वाजलेले होते आणि म्हटले तर अजुन तास दोन तास सहज झोपता आले असते... तेव्हा मी डोळे मिटून पडून राहिलो पण मला परत झोप लागत नव्हती... सारखे मिटलेल्या डोळ्यासमोर आज काय काय घडणार आहे आणि कसे कसे घडणार आहे हेच चित्र ऊभे रहात होते ज्याने मी अस्वस्थ होतो... शेवटी मी उठलो आणि सरळ बाथरूममध्ये घुसलो... सगळे विधी आवरून, अंघोळ करून मी पाऊण तासाने बाहेर आलो... मग मी किचनमध्ये गेलो आणि नाश्त्याच्या तयारीला लागलो... अर्ध्या तासात मी दिदीला आणि मला खायला पुरेसा नाश्ता तयार केला... सगळे मी नागड्यानेच करत होतो आणि आज दिवसभर दिदीबरोबर जो काही झवझवाट मी करणार होतो त्याच्या कल्पनेने माझा लंड साधारण उत्तेजितच होता...

मग मी संगीतादिदीला उठवायला बेडरूममध्ये गेलो... दिदी अजुनही बेडवर झोपतच होती... मी जावून तिच्या बाजुला पडलो आणि तिला बिलगून मिठी मारत मी अलगद तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले... त्याने दिदीची झोप चाळवली आणि तिला जाग आली... जसे तिने डोळे उघडले तसे माझे ओठ तिच्या ओठांना भिडले आणि मी तिचे चुंबन घ्यायला लागलो... माझ्या किसने तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि बंद डोळ्यांनी ती मला चुंबनात साथ द्यायला लागली... मिनिटभर तिला किस करून मी ओठ किंचित उचलत तिला हळुच 'गूड मॉर्निंग' म्हटले... तिनेही मला 'गूड मॉर्निंग' म्हणत माझ्या ओठांवर ओठ दाबले... आम्ही पुन्हा एक दिर्घ चुंबन घेतले आणि मग मी चेहरा वर करत हसत तिला उठायला सांगितले...

मी प्रेमाने तिला म्हणालो की नाश्ता तयार आहे तेव्हा उठून अंघोळ वगैरे करून बाहेर डायनिंग टेबलवर ये... ती हसत हो म्हणाली आणि मी तिच्यापासून दूर झालो....

मग मी बाहेर गेलो आणि किचनमधुन नाश्त्याच्या डिशेस हॉलमधील डायनिंग टेबलवर नेवून ठेवल्या... नंतर मी टिव्ही लावून हॉलमध्ये बसलो दिदीची बाहेर यायची वाट बघत... आठ वाजत आले होते तेव्हा मी हरीशला फोन केला... त्याने पटकन फोन उचलला, जणू तो माझ्या फोनची वाटच बघत होता... गूड मॉर्निंग वगैरे बोलणे झाल्यावर त्याला मी कोठे आहेस विचारले तर तो म्हणाला मी ऑलरेडी ड्युटीवर आलो आहे आणि लिमोझिन आमच्या टूरसाठी रेडी करत आहे... मी त्याला सांगितले की दिदी आत्ताच उठली आहे आणि बाथरूममध्ये अंघोळ वगैरे करायला गेली आहे... नंतर आम्ही नाश्ता करून आवरायला घेवू... तरी सगळे आवरून आम्हाला बाहेर पडायला तास दिड तास सहज लागणार होता... बाहेर पडताना मी त्याला फोन करेन असे सांगितले आणि तो पण मी तुमच्या फोनची वाट पाहिन असे म्हणाला... मग त्याच्याशी थोडे जुजबी बोलून मी कॉल कट केला...

साधारण १५/२० मिनिटानंतर संगीतादिदी अंघोळ उरकून बाहेर आली... माझ्या अपेक्षेप्रमाणे ती पुर्ण नागडी होती आणि केसांना फक्त तिने टॉवेल गुंडाळलेला होता... येवून ती सोफ्यावर माझ्या बाजुला बसली आणि मी तिला मिठीत घेतले... गरम पाण्याने नुकतीच अंघोळ केलेली असल्याने तिचे अंग ओलसर गरम भासत होते आणि तिच्या अंगाचा एक वेगळाच फ्रेश गंध मला जाणवत होता... न रहावून मी माझे तोंड वळवले आणि मी तिच्या ओठांवर माझे ओठ दाबत तिला चुंबायला लागलो... तिनेही उत्साहाने माझ्या ओठांवर ओठ दाबले आणि माझ्या चुंबनाला प्रतीसाद देवू लागली... माझा हात तिच्या ओलसर फ्रेश अंगावर फिरायला लागला ज्याने ती शहारली! पाच एक मिनिटे तसे प्रेमाने चुंबन घेतल्यावर मी मागे झालो. आम्ही दोघांनीही एकाचवेळी दिर्घ श्वास घेवून नि:श्वास सोडला तसे आम्हाला दोघांनाही हसूं आले...

मग मी तिचा हात धरून तिला उठवत म्हणालो की 'चल, नाश्ता घेवुया'... आम्ही दोघेही उठून डायनिंग टेबलजवळ आलो आणि चेअरवर बसलो. मी ऑलरेडी दोन डिशमध्ये नाश्ता रेडी ठेवला होता जो आम्ही खायला लागलो... आज आम्ही बाहेर पडल्यानंतर कोठून कोठे जाणार आणि दिवसभर काय काय करणार ह्यावर आमची चर्चा चालु झाली... आजच्या प्रोग्रामवर गप्पा मारत आम्ही नाश्ता फिनिश केला आणि उठलो...

मग आम्ही दोघेही माझ्या बेडरूममध्ये आलो तसे संगीतादिदीने मला विचारले की आत तिने कोठले कपडे घालायचे आणि ते कपडे कोठे आहेत. मी हसतमुखाने जावून माझे कपड्याचे कपाट उघडले आणि त्यातील संगीतादिदीला घेतलेल्या कपड्याची बॅग काढुन मी तिच्या हातात दिली... उत्सुकतेने तिने ते कपडे बाहेर काढले आणि शिफॉनची ती लाल साडी पाहून ती हरखुन गेली! साडीची घडी उलगडत ती आनंदाने पाहू लागली आणि हसत मला म्हणाली,

"सागर, साडी तर छानच आहे पण ही साडी घालुन मी दिवसभर कशी राहू? आणि लिमोझिनमध्ये बसून फिरायला साडी कंफर्टेबल होईल का??"

"वेल दिदी... साडी म्हटले तर थोडी अनकंफर्टेबलच आहे... पण तुला ती काही दिवसभर घालायची नाहिये..." मी चावटपणे हसून तिला म्हणालो.

"दिवसभर नाही घालायचीय?... म्हणजे मग नंतर तु मला नागडीच फिरवणार आहेस की काय??" तिने पण चावटपणे हसून पण आश्चर्य दाखवत मला विचारले.

"नागडी फिरवणार नाही, दिदी... पण नागडी ठेवणार आहे तुला!" मी मिश्किलपणे हसत तिला म्हणालो.

"म्हणजे काय?? नागडी कोठे आणि कधी ठेवणारेस तु मला?? तुझ्या मनात तरी काय आहे??" आता तिने खरोखर आश्चर्याने विचारले...

"घाबरू नकोस ग, दिदी... येथून जाताना तु ही साडी घालणार आहेस आणि नंतर लिमोझिनमध्ये बसल्यानंतर जेव्हा आपले थोडे फिरून होईल तेव्हा नंतर आपण आत मजा करायला सुरुवात करायची... तेव्हा मग ऑटोमॅटिकली तुझे माझे कपडे काढुन आपण नागडे होणार... मग नंतर आपण आत मनसोक्त झवाझवी करून पुर्ण तृप्त होईपर्यंत आत नागडेच असणार... मग नंतर जेव्हा आपल्याला जेवायला बाहेर पडावे लागेल तेव्हा आपण पुन्हा कपडे घालणार... कळले का?" मी हसून तिला म्हणालो.

"कळले!... पण मी त्या लिमोझिनमध्ये साडी परत कशी घालु?? मला धड ऊभं तरी रहाता येईला का त्यात??" तिने किंचित त्रासिकपणे पण हसतच विचारले.

"डोन्ट वरी, दिदी... तुला परत साडी नाही घालावी लागणार..." मी पुन्हा गुढपणे हसत म्हणालो.

"साडी नाही घालावी लागणार?? मग काय घालू मी??? का ठेवणार मला नागडीच!" तिने फणकाऱ्यात म्हटले.

"अग... काहितरी देणार मी तुला घालायला... काय ते विचारू नकोस... ते सिक्रेट आहे... चल तयार हो पटकन..."

"अरे काय देणार आहेस तु मला घालायला?? मला दाखव तरी काय ड्रेस आहे... काहितरी चावट ड्रेस देवू नकोस... माझी इज्जत काढशील सगळीकडे..."

"ओह दिदी... आता नको जास्त टेन्शन घेऊस आणि लाग तयारीला..." मी तिला आश्वस्त करत म्हणालो.

"तयारीला? कसल्या??" तिने हसत विचारले.

"अग तयारीला म्हणजे मेकप वगैरे करायला सुरुवात कर... मग नंतर ही साडी घाल... एकदम सेक्सी सेक्सी दिसायला हवीस तु... एखाद्या नव्या नवरीसारखी... बघ सगळेकाही एकदम मॅचिंग लाल लाल आणलेय तुला..."

"हंम्म्म्म.... बघु तरी काय काय आणलय ते..." असे बोलून संगीतादिदी बॅगमधुन मी तिच्यासाठी घेतलेला सगळा 'साज-शृंगार' बाहेर काढुन पाहू लागली... हरीशबरोबर मी तिच्यासाठी फक्त कपडे घेतले होते. पण तिच्या शृंगारासाठी लाल बांगड्या, लाल हिऱ्यांचे कानातले आणि गळ्यातला हार वगैरे, मेकपच्या अनेक बारीक-सारीक गोष्टी मी एकट्याने खरेदी केलेल्या होत्या.

प्रत्येक वस्तु पाहिली की ती माझ्याकडे पाहून कधी मिश्किलपणे हसत म्हणायची, 'अय्या, हे पण आणलेय'... तर ब्रा-पॅन्टीचा सेट पाहून चावटपणे हसत म्हणाली, 'नालायक, हे बरं सुचलं तुला आणायचं'... तिच्या त्या लटक्या तक्रारीवजा कौतुकास्पद बोलण्याने मी खुषीत मोहरून जात होतो आणि हसून किंवा डोळा मारून तिला अनुमोदन देत होतो... सगळ्या वस्तू बाहेर काढुन पाहिल्यानंतर ती हसत मला म्हणाली,

"बरं मग आता मी पहिली मेकप करायला बसते... मला जवळ जवळ तासभर जाईल... मग सगळ्यात शेवटी मी साडी नेसेल...."

"ओके... नो प्रॉब्लेम... तोपर्यंत मी कपडे घालुन रेडी होतो आणि बाहेर बसतो..." मी हसत म्हणालो...

आणि मग संगीतादिदी ड्रेसींग टेबलसमोर बसून चेहऱ्यावर मेकप करायला लागली आणि बाजुला मी कपाटातून माझे कपडे काढुन घालायला लागलो... मला फक्त एक पॅन्ट आणि शर्ट घालुन त्यावर एक पार्टी-वेअर ब्लेझर घालायचे होते जे मी पाच मिनिटात घालुन तयार झालो... संगीतादिदीच्या मागे ऊभा राहून मी ड्रेसींग टेबलच्या आरश्यात पहात चेहऱ्याला क्रिम लावली, केसांना जेल लावून भांग पाडला आणि अंगावर एक परफ्युम मारून माझी तयारी पुर्ण केली... मग मी शिटटी मारून दिदीचे ड्रेसींग टेबलच्या आरश्यातून लक्ष वेधून घेतले आणि मागे-पुढे फिरून हसत तिला विचारले,

"कसा दिसतोय मी, दिदी? शोभेल ना तुला??"

"एकदम डॅशिंग... ॲन्ड हॅन्डसम!... तु मला शोभण्यापेक्षा मी तुला आता शोभायला पाहिजे... मला जरा जास्त मेहनत घेवून मेकप करायला हवा..." दिदी मिश्किलपणे हसत म्हणाली.

"बस्स काय, दिदी... तु जराही मेकप न करता नुसतीच ती साडी घालून तयार झालीस तरी तु एकदम सुंदर आणि सेक्सी दिसशील... अर्थात, मेकप केल्यानंतर तुझा सेक्सीनेस अजुनच वाढतो म्हणा..." मी हसत म्हणालो.

"जिथे तिथे फक्त 'सेक्सी' दिसते मी... मेकपने फक्त सेक्सीनेस वाढतो होय?? सुंदरपणा नाही??" दिदीने नाटकीपणे डोळ्याची हालचाल करत लटकेपणे म्हटले.

"अग दिदी... सुंदर तर तू दिसतेच दिसते... पण मेकपने तुझा चेहरा अजुन मादक आणि दिलखेचक दिसतो... कोणीही तुझ्या चेहऱ्याकडे बघत राहील..."

"बरं बरं... नको चढवूस मला हरभऱ्याच्या झाडावर... होवू दे मला तयार... तु जावून बस जा बाहेर..."

"ओके दिदी... पण लवकर आवरून बाहेर ये..."

असे तिला प्रेमाने दटावत मी बाहेर गेलो आणि हॉलमध्ये बसून टिव्ही पहात टाईमपास करू लागलो...

साधारण तासाभराने संगीतादिदी 'तयार' होवून बाहेर हॉलमध्ये आली आणि तिच्यासाठी मी घेतलेली लाल रंगाची पर्स मिरवत माझ्यासमोर ऊभी रहात तिने मला विचारले, "कशी दिसतेय मी??"

मी तिच्याकडे पहातच राहिलो! सगळ्यात पहिले माझे लक्ष वेधून घेतले ते तिच्या चेहऱ्यावरील मेकपने... तसे तर मेकप केलेल्या दिदीचा चेहरा मी शेकडो वेळा पाहिला होता... पण आज तिने जो मेकप केला होता तो थोडा वेगळा होता आणि तिच्या चेहऱ्याचा मादकपणा खुपच वाढवत होता. पापण्यांना मरून कलरचा मस्करा लावल्याने तिचे डोळे अजुनच नशिले वाटत होते... ओठांवर लालचुटूक लिपस्टिक, जी अर्थात मीच आणली होती पण तिच्या टपोऱ्या ओठांवर ती इतकी लक्षवेधक वाटत होती की तिच्या ओठांवरच सारखी नजर स्थिरावत होती... मुलायम गालावर लालसर लाली तिने लावली होती की नॅचरल होती ते सांगता आले नसते...

मी नजर कशीबशी खाली तिच्या अंगावर आणली आणि जे दिसले ते पाहून मी प्रचंड सुखावलो! शिफॉनच्या त्या लाल साडीत दिदी प्रचंड सेक्सी दिसत होती... पारदर्शक साडीतून तिचा सिल्कचा परकर दिसत होता आणि त्यावरून तिच्या घाटदार नितंबाचा तसेच सडसडीत मांड्यांचा आकार आणि गोलाई स्पष्ट दिसत होती... कंबरेच्या वरील तिचा ओटी-पोटाचा भाग साडीतून स्पष्ट दिसत होता आणि तिची खोलगट सेक्सी बेंबी नजर खिळवत होती... वर साडीच्या पदरामधुन तिच्या ब्लाऊजमधून उसळत असलेले गोळे पुरेपूर दिसत होते. अर्धा जाळीचा ब्लाऊज आणि वर मानेवर बांधलेली नाडी अश्या पॅटर्नच्या त्या ब्लाऊजमधुन तिने घातलेल्या ब्रा चे ट्रान्सपरंट पटटे खांद्यावर दिसत होते...

पुढून मला निरखुन पहायला पुरेसा वेळ दिल्यानंतर संगीतादिदी हळु हळु वळली आणि पाठमोरी झाली... मागून मग मी तिला न्याहाळायला लागलो... पाठीवर ब्लाऊज पुर्ण उघडा असल्याने तिची पुर्ण दुधाळ पाठ स्पष्ट दिसत होती... ज्यावर फक्त खाली आडवी पटटी होती जी जेमतेम तिच्या ब्राची आडवी पटटी झाकत होती... आणि अर्थात ब्राच्या आडव्या पटटीवरून ट्रान्सपरंट ऊभे पटटे वर खांद्यावर जात होते... ब्लाऊजच्या खाली कंबरेपर्यंतचा उघडा भाग प्रचंड सेक्सी दिसत होता... वळणदार कंबरेवरून खाली तिचे घाटदार नितंब साडी-परकरमधुन पहात रहावेसे वाटत होते... पुन्हा मागून तिला निरखायला पुरेसा वेळ दिल्यानंतर पुन्हा दिदी हळु हळु वळाली आणि माझ्याकडे तोंड करून ऊभी राहिली...

इतर साज-शृंगार तिच्या अंगावर एकदम खुलून दिसत होता... हातातल्या मध्ये लाल काचेच्या बांगड्या आणि दोन्ही बाजुला लाल हिऱ्यांच्या गोल्डन बांगड्या खुलून दिसत होत्या... कानातले लाल हिऱ्यांचे मोठे लोंबकळणारे डुल तिच्या चेहऱ्याच्या हालचालीने मोहकपणे हिंदळत होते... गळ्यात घातलेला लाल हिऱ्यांचा हार तिच्या उन्नत उरोजांच्या गळीवर विसावला होता आणि तिचा तो भाग खुलवत होता... झालेच तर नाकात तिने एक छोटीशी लाल हिऱ्यांची फुली घातली होती तसेच डोक्यावर केसांच्या भांगेमध्ये लाल कुंकवाचा मळवट भरला होता. एकूणच संगीतादिदी एखाद्या नवविवाहीत नवरीसारखी नटली आणि सजली होती! आणि माझ्या कल्पनेपेक्षा जास्त अशी प्रचंड सेक्सी दिसत होती!

"वाऊऽऽऽऽ दिदीऽऽऽऽ... काय सेक्सीऽऽऽ दिसतेस तूऽऽऽ...." मी प्रचंड उत्तेजनेने तिला म्हणालो!

"मला वाटलेलंच... तू फक्त 'सेक्सी'च म्हणणार... सुंदर म्हणणारच नाहीस..." संगीतादिदी चावटपणे हसून म्हणाली...

"दिदी... मी जेव्हा सेक्सी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ तु प्रचंड आकर्षक दिसतेय, सुंदर दिसतेय, मादक दिसतेय, दिलखेचक दिसतेय, आसक्त असतेय... असे सगळे अर्थ असतात... ते सगळे म्हणण्याऐवजी मी फक्त सेक्सी सेक्सी म्हणतो ते तू समजून घे..."

असे म्हणून मी जागेवरून उठलो आणि तिच्याजवळ तिला बिलगायला गेलो... त्यावर हातातली पर्स बाजुला सोफ्यावर टाकत ती मागे मागे होत मला थांबवत चावटपणे हसत म्हणाली,

"नको नको तू दुरच रहा... नाहीतर इथेच मला विस्कटायला सुरुवात करशील..."

"प्लिज दिदी... मला रहावत नाही... एकदा फक्त तुला मिठीत घेवून एक चुंबन घेवू दे ना..." मी तिला गयावया केली.

"नाऽऽहीऽऽ... अजिबात नाही!..." दिदीने लाडिकपणे मला नकार दिला...

"प्लिज ना... मी फक्त एक हलकेच चुंबन घेतो..."

"अजिबात नाही!" तिने निक्षून सांगितले.

"फक्त एकच... मी तुला हात लावणार नाही... फक्त तोंड पुढे करून ओठांचे एक चुंबन घेतो..."

"माझी लिपस्टीक बिघडेल..." तिने डोळ्यांची मादक हालचाल करत शांतपणे म्हटले.

"अग पण मग लिपस्टिक परत लावता येईल ना तुला..."

"नाही... परत त्यात वेळ जाईल..."

"अग नाही जाणार... तु गाडीत बसल्यावर हवा तेवढा वेळ घेवून लिपस्टिक लावू शकतेस... प्लिज प्लिज दिदी... घेवू दे ना एक किस..."

शेवटी काही क्षण विचार करत तिने होकार देत म्हटले, "बरं ठिक आहे... पण अंगाला अजिबात हात लावायचा नाही... फक्त ओठांना ओठ लावून चुंबन घ्यायचे... जर काही फाजीलपणा केलास तर मी येणारच नाही तुझ्याबरोबर..." मला दटावत ती म्हणाली.

"नो प्रॉमिस... मी फक्त चुंबन घेईन..."

असे म्हणत मी पुढे सरसावलो आणि दिदीच्या जेमतेच इंचभर जवळ ऊभा राहिलो... मला तिच्या मुलायम साडीचा किंचित स्पर्श जाणवत होता आणि तिच्या अंगाची एक वेगळीच ऊबदार धग जाणवत होती... एक क्षण वाटले पटकन तिला धरून आवळावी आणि कसकन ओठांवर ओठ ठेवून किस करावे... पण तसे केले तर ती वैतागली असती म्हणून मी मनाला आवर घातला... फक्त माझे तोंड पुढे पुढे नेत मी हळुच तिच्या ओठांवर ओठ टेकवले... आम्ही दोघे एकमेकांच्या नजरेत खोलवर बघत होतो आणि जसे तिच्या ओठांना माझे ओठ भिडले तसे तिचे डोळे आपसूक मिटले... मग तिच्या लालचुटूक ओठांवर दाब देत मी तिच्या ओठांचे चुंबन घ्यायला लागलो... ती आपले डोके घटटपणे स्थिर ठेवून माझ्या ओठांचा दाब आपल्या ओठांवर घेत मला चुंबनात साथ द्यायला लागली... एखाद मिनिटे तिच्या ओठांचे चुंबन घेतल्यावर मी हळुच मागे झालो आणि आम्ही दोघांनी रोखलेला श्वास सोडला...

एकमेकांकडे पाहून आम्ही दोघेही प्रसन्नपणे हसलो आणि मी दिदीचे दोन्ही हात हातात घेवून ते प्रेमाने दाबत तिला म्हणालो,

"दिदी, आता आपण आपल्या एका अविस्मरणीय अनुभवाला सुरुवात करुया... आपल्या दोघांमधील भाऊ-बहिणीचे नाते विसरून एका नवविवाहीत जोडप्यासारखे पुढिल पुर्ण दिवस आपण एकमेकांच्या सहवासात घालवूया आणि एकमेकांना कधीही न दिलेले अनोखे सुख देवूया... हे सुख घेताना आणि देताना मनात कसलाही संकोच न बाळगता आता आपण एकदम बिनधास्त वागायचे... कश्यालाही आडकाठी न करता किंवा नकार न देता मनसोक्त सगळे सुख उपभोगायचे... आहेस ना तयार तु ह्याला??"

"अगदी आनंदाने... खुप एक्साईट आहे मी सगळे अनुभवायला... मनात थोडी हुरहूरही आहे.... काही गडबड तर होणार नाही ना?... आपल्या नात्याबद्दल कोणाला काही कळणार तर नाही ना??..." दिदीने किंचित शंकेने म्हटले.

"काही गडबड होणार नाही, दिदी... मी सगळे व्यवस्थित प्लानिंग केले आहे... तु कसलीही शंका मनात बाळगू नकोस आणि फक्त अन फक्त सुख उपभोग..." मी तिचे हात अजुन प्रेमाने दाबत तिला आश्वस्त करत म्हटले...

आपोआप संगीतादिदी मला बिलगली आणि मी तिला हलकेच कवेत घेतले... माझ्या मिठीत ती काही क्षण विसावली आणि माझ्या स्पर्शाने तिच्या मनातली हुरहूर नाहिशी झाली! मग ती माझ्यापासून दूर झाली आणि आम्ही एकमेकांचे हात पकडुन निघणार इतक्यात मला काहितरी आठवले! मी दिदीला 'एक मिनिट हं, आलोच... बस जरा' असे म्हणत आत बेडरूममध्ये गेलो...

बेडरूममध्ये आल्यावर पहिले मी हरिशला मोबाईलवरून फोन केला आणि सांगितले की आम्ही घरून आता निघतोय.... तो ओके म्हणाला आणि त्याने मला तो सिक्रेट ट्रान्समिटर आठवणीने घ्यायला सांगितले. मी त्याला हसून हो म्हटले आणि फोन कट केला. मग मी कपाट उघडून त्यातून एक कॅरी बॅग बाहेर काढली ज्यात दिदीला अन मला नंतर घालायचे कपडे आणि इतर काही वस्तू होत्या. ती बॅग मी आधीच रेडी करून कपाटात ठेवली होती जी मला बरोबर घ्यायची होती. ती बॅग घेवून मी हॉलमध्ये आलो तेव्हा दिदी सोफ्यावर बसून पर्समधील एका छोटा आरसा घेवून त्यात पहात ओठांना लिपस्टिक लावत होती. माझ्या हातातल्या बॅगकडे पाहून तिने मला विचारले की काय आहे त्यात? मी तिला सांगितले की नंतर घालायचे कपडे. तिची लिपस्टिक लावून झाली तसे ती उठली.

"अरे दिदी... एक वस्तू राहिली... थांब हं..." असे म्हणून मी त्या कॅरी बॅगमधुन एक छोटीशी डबी बाहेर काढली.

संगीतादिदी उत्सुकतेने पाहू लागली की त्या डबीत काय आहे ते. मी डबी उघडली आणि त्यातून एक सोन्याची साखळी बाहेर काढली... लांबलचक सोन-साखळी पाहून दिदी हरखुन गेली आणि तिने विचारले,

"हे रे काय, सागर? माझ्यासाठी??"

"हो... कंबरेची सोन-साखळी... खास तुझ्यासाठी..." मी आनंदाने तिला सांगितले.

"काय हे, सागर... काही गरज होती का घ्यायची?... उगाच खर्च करतोस..." दिदीने तक्रार करत पण आनंदाने हरखुन साखळी हातात घेत मला म्हटले.

"दिदी... तुला अशी साखळी घ्यावी असे माझ्या मनात खुप दिवस होते... म्हटले आता चांगला मुहूर्त आहे त्यासाठी... तेव्हा घेतली तुझ्यासाठी एक..."

"अरे पण सोनं किती महाग आहे... कशाला इतका खर्च केलास... कितीला पडली ही??"

"दिदी... तु कशाला काळजी करतेस खर्चाची... आणि कितीची का असेना... तुला ती घालायची आहे... थांब, मीच घालतो तुला ती..."

असे बोलून मी तिच्या समोर खाली गुढग्यावर बसलो आणि ती सोन-साखळी तिच्या कमनीय कंबरेवर चढवू लागलो... साडीच्या पदरामध्ये हात घालुन मी हात मागे नेला आणि मागून साखळी पुढे आणून त्याचा हूक लावू लागलो... साखळीच्या एका टोकाला पाच-सहा रिंग होत्या त्यातील योग्य रिंगमध्ये मी हूक अडकवला ज्यामुळे साखळी तिच्या मांसल कंबरेवर बरोबर फिट बसली... साडी खोचलेल्या भागाच्या वर पण बेंबीच्या थोडी खाली ती सोन-साखळी दिदीच्या मादक सेक्सी कंबरेचा सेक्सीनेस अजुन वाढवू लागली... तिला एकदा मागून-पुढून फिरवून मी साखळी घातलेली तिची कंबर न्याहाळली आणि आनंदाने हसत ऊभा राहिलो... दिदी पण ती साखळी कंबरेवर घालुन खूष झाली!

मग मी कॅरी बॅग हातात घेवून आणि दिदी तिची पर्स घेवून निघालो... घराच्या बाहेर पडताना मी दिदीला दाराच्या आत ऊभे केले आणि आधी मी दरवाज्याच्या बाहेर येवून कॉरिडॉरमध्ये कोणी नाही ना हे पाहिले. मग जावून मी आधी लिफ्टचे बटण दाबले आणि येवून दिदीला सांगितले की तू लिफ्टमध्ये जा तोपर्यंत मी दरवाजा लॉक करून येतो. दिदी लिफ्टकडे निघून गेली आणि तोपर्यंत मी दरवाजा लॉक केला. लिफ्ट आल्यावर दिदी लिफ्टमध्ये शिरली होती आणि तिने लिफ्ट होल्ड करून ठेवली होती. मी पटकन जावून लिफ्टमध्ये शिरलो आणि बेसमेंटचे बटण दाबले... मनातून मी प्रार्थना करत होतो की मध्येच कोठल्या मजल्यावर लिफ्ट थांबून कोणी आत येवू नये कारण कोणी नेहमीचे ओळखीचे असतील तर ते मला दिदीबरोबर पहातील. अर्थात, तो काही फार मोठा प्रॉब्लेम नव्हता पण तसे नाही झाले तर बरेच होते... लकिली लिफ्ट मध्ये कोठे थांबली नाही आणि आम्ही सरळ बेसमेंटला पोहचलो.

मग लिफ्टमधुन बाहेर पडुन आम्ही माझ्या कारकडे गेलो. माझ्या कारमध्ये आम्ही बसलो आणि कार चालु करत मी कार बेसमेंटमधुन बाहेर काढली... मग रस्त्याला लागल्यावर आम्ही दोघांनी सुटकेचा श्वास सोडला कारण आता आम्हाला कोणी एकत्र पाहिले तर काही प्रॉब्लेम नव्हता.... आमच्या लिमोझिन राईडसाठी आम्ही आता लिमोझिन टूरच्या ऑफिसकडे निघालो होतो... नव्या नवरीसारखी सजलेली संगीतादिदी माझ्या बाजुला बसलेली होती आणि मी तिला जाण्याच्या रस्त्याला दिसत असलेल्या दुबई सिटीबद्दल माहिती देत होतो. तसे ती आधी दोन-तीन वेळा दुबईला आली होती पण तिच्या लास्ट ट्रिपनंतर आत्तापर्यंत दुबईत काय बदल झाले होते ते मी तिला सांगत होतो... शेवटी आम्ही लिमोझिन टूरच्या ऑफिसजवळ पोहचलो. त्यांच्या ऑफिसच्या पुढिल पार्किंगमध्ये मी माझी कार पार्क केली आणि आम्ही दोघे कारमधुन बाहेर पडलो.

संगीतादिदी तिची पर्स सांभाळत आणि मी ती कॅरी बॅग हातात घेवून कारपासून ऑफिसकडे निघालो... मी दिदीला म्हटले की माझ्या हातात हात गुंफून मला चिटकून चल. ते ऐकून ती किंचित भांबावली पण मग हसत तिने माझ्या हातात हात घातला आणि माझा हात आपल्या उभारावर दाबून ती मला चिटकून चालु लागली... कोणीही आम्हाला पाहिले असते तर असेच वाटले असते की आम्ही मॅरिड कपल आहोत. आम्ही एकमेकांना चिटकून तसेच चालत टूरच्या ऑफिसमध्ये शिरलो. ऑफिसमध्ये शिरल्यावर रिसेप्शनिस्टने हसून आमचे स्वागत केले. आमचे लिमोझिन राईडसाठी बुकिंग आहे असे सांगितल्यावर तिने आम्हाला एका वेटिंगरूममध्ये बसवून चहा-पाणी विचारले. आम्ही काही नको सांगितले कारण लिमोझिनमध्ये लवकरात लवकर बसायला आम्ही दोघे जास्त उत्सुक होतो.

मग त्या रिसेप्शनिस्टने काही फॉरमॅलिटी पुर्ण करण्यासाठी मला तिच्या ऑफिसमध्ये बोलवले. तेथे गेल्यावर त्या फॉरमॅलिटी पुर्ण करताना मी हरीशला फोन लावला तेव्हा तो मला म्हणाला की त्यांच्या ऑफिसच्या मागे तो लिमोझिन रेडी करून त्यांचीच वाट बघत ऊभा आहे. त्याने सांगितले की काही क्षणातच आम्हाला ते लिमोझिनजवळ घेवून येणार होते आणि तेथे स्पेशल पद्धतीने आमचे स्वागत केले जाणार होते... त्याने उत्सुकतेने फोनवर मला विचारले की संगीतादिदी त्या लाल साडीत कशी दिसतेय तर मी हसून त्याला म्हणालो की काही क्षणातच आम्ही त्याच्याकडे येणारच आहोत तर तेव्हाच तु बघ.

त्याने मग मला परत त्या 'ट्रान्समिटर'ची आठवण करून दिली आणि तो कानात लावायला सांगितला. मी हसून त्याला हो म्हणालो तसे तो म्हणाला की आता आपले कम्युनिकेशन त्या ट्रान्समिटर द्वारेच होईल. मी हसत फोन कट करत दिदी बसली होती त्या वेटिंगरुमकडे निघालो आणि जाता जाता तो ट्रान्समिटर मी कानात लावला. हरीशला हाक मारत मी ट्रान्समिटर व्यवस्थित चालतोय का ते चेक केले आणि त्यानेही ट्रान्समिटरमधुन मला उत्तर देत ओके म्हणून सांगितले... म्हणजे आता माझे अन दिदी जे काही बोलणे होणार होते तो प्रत्येक शब्द हरीशला ऐकू जाणार होता. त्या क्षणापासून आमच्या दोघांत जे काही घडणार होते त्याचा तिसरा व्यक्ती 'श्रोता' असणार होता. त्या कल्पनेनेच मी उत्तेजित व्हायला लागलो...