Marathi Family Ch. 08: बर्थडे गिफ्ट

Story Info
Vishwas gives his stepmom the best birthday gift ever!
2.4k words
4.5
27k
3

Part 8 of the 10 part series

Updated 06/10/2023
Created 09/21/2020
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

मीराला सकाळी जाग आली तेव्हा पहिले काही मिनिटं पटकन समजेना तिला आपण कुठे आहोत, एवढी गाढ झोप होती तिची. मग तिला एकेक करत गोष्टी आठवल्या. आदल्या रात्री आपला सावत्र मुलगा विश्वास आणि त्याची बायको कल्पना यांनी मीराच्या वाढदिवसाचा केक कापला. नंतर वाईन पीत पीत उशिरापर्यंत जागणं झालं होतं. मग एकदम तिच्या डोळ्यासमोर रात्री बघितलेलं कल्पना आणि विश्वास संभोग करत होते ते चित्र आलं. त्यानंतर विश्वास झोपल्यावर आपण आणि आपल्या सुनेने जे जे केलं ते सगळं तिला अर्ध्या क्षणात आठवलं. उठल्यापासून पहिल्यांदाच तिचं स्वतःकडे लक्ष गेलं. ती पांघरुणात अजूनही पूर्ण नग्न होती. दचकून तिने शेजारी बघितलं. पण कल्पना कधीतरी पहाटे उठून गेली असावी. तिला आता दरदरून घाम फुटला होता. आपण हे काय करून बसलो, कोणाला काही समजलं तर, या विचाराने ती बेचैन झाली. पण त्याचवेळी रात्रीचा अनुभव आठवून तिची योनी पुन्हा ओलसर झाली होती. आपल्याला आपल्या सुनेबद्दल हे आकर्षण वाटणं, आपली सून आणि सावत्र मुलगा यांचा संभोग बघून उत्तेजित होणं हे नैसर्गिक आहे हे समजत असलं तरी ज्या समाजात आपण वाढलो तिथे हे स्वीकारलं जाऊ शकत नाही हे तिला माहित होतं.

ती बेडवरून उठली आणि बाथरूममध्ये गेली. तिला लक्षात आलं की ती चांगलीच ओली झाली होती. तिचा हात सहजपणे स्वतःच्या योनीवर गेला.

"ओह गॉड!" तिने स्वतःच्या मदनबिंदूला चोळल्यावर तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. तिने आवेगाने आता आपली बोटं योनीत खुपसली. एका हाताने ती स्वतःचे स्तन चुरडू लागली.

"आआहहह.... कल्पना!! थांबू नकोस...." स्वतःची स्तनाग्रे चिमटीत पकडली असताना तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, "विश्वास...! फक मी हार्डर..."

बोटांच्या त्या हालचालीमुळे आणि बंद डोळ्याआड तिने केलेल्या विचारांमुळे कामपुर्तीची एक प्रचंड लहर तिच्या शरीरातून गेली. कपाळावर घाम जमा झाला. पण कामतृप्तीमुळे चेहरा उजळला होता. तिने समाधानाने चेहऱ्यावर पाणी मारलं. तोंड धुतलं आणि ती बाहेर आली. किचन मध्ये येताच सुनेचा-कल्पनाचा आवाज तिच्या कानावर पडला,

"गुड मॉर्निंग!" कल्पना मीराच्या जवळ आली आणि तिने हलकेच तिच्या गालाचा मुका घेतला. आणि अर्ध क्षण रेंगाळून मानेवरही ओठ टेकवले. मीराच्या अंगावर शहारा आला. कल्पना गालात हसून ओट्यापाशी गेली आणि तिने विचारलं.

"चहा घेणार ना?"

"हो." मीरा डायनिंग टेबलवर बसली.

"गुड मॉर्निंग आई!" डायनिंग टेबलवर शेजारच्या खुर्चीत बसून न्यूजपेपर वाचणारा विश्वास थोडा झुकला आणि त्यानेही मीराच्या गालाचा मुका घेतला.

"गुड मॉर्निंग!" मीरा स्वतःची उत्तेजित अवस्था लपवत म्हणाली.

"आज मला अचानक थोडं काम आलंय. मला आमच्या अंधेरीमधल्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे." कल्पनाने सांगितलं. तिच्या चेहऱ्यावर चांगलीच नाराजी होती.

"का? सुट्टीच्या दिवशी?"

"हो ना... काहीतरी घोळ घातला असणारे माझ्या टीम मेम्बर्सनी. क्लायंट सोमवारी भेटेल त्याआधी मला वीकेंडमध्येच काम करावं लागणार आहे."

"वर्क फ्रॉम होम नाही का होणार?"

"नाही ना. जावंच लागणार आहे." कल्पनाच्या या उत्तरावर मीराचाही चेहरा उतरला. आपली लाडकी सून जी आपल्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याबरोबर वीकेंडपुरती आली, तिचा सहवास आता कमी मिळणार या विचाराने ती उदास झाली.

"पण विश्वास आहे ना." कल्पना म्हणाली, "तुम्ही सिनेमाला जा किंवा घरीच नेटफ्लिक्सवर बघा काहीतरी. रात्री मी आले की मस्त बाहेर जाऊया कुठेतरी जेवायला. काय?"

"चांगली आहे ही आयडिया." आपल्या चहाचा घोट घेत विश्वास म्हणाला. मीराने मान डोलावली.

अर्ध्या तासाने नाश्ता करून आवरून कल्पना जायला निघाली. विश्वास अंघोळीला गेला होता तेव्हा.

"तुला आज काम नसतं आलं तर मला आवडलं असतं..." दरवाजात उभं राहून मीरा कल्पनाला म्हणाली. विश्वास बाथरूममध्येच आहे याचा अंदाज घेऊन कल्पनाने मीराच्या नजरेत रोखून बघितलं आणि तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली,

"मलाही खरंतर तेच आवडलं असतं... पण आता काय करणार!" कल्पनाने मीराला पुढे खेचलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. कल्पनाने आपली जीभ मीराच्या तोंडात सारली आणि अगदी मनसोक्त चुंबन घेतलं.

"मी परत येईपर्यंत हे पुरवण्याचा प्रयत्न कर." निघता निघता हलकेच मीराचे स्तन दाबत डोळे मिचकावत कल्पना म्हणाली. मीराचं हृदय धडधडत होतं. ती पुन्हा एकदा कमालीची उत्तेजित झाली होती. पण कल्पना आता गेली. तिची कॅब आली होती. दरवाजा बंद करून मीरा हॉलमध्ये आली. आपला चहाचा कप घेऊन ती शांतपणे सोफ्यावर बसली.

विश्वास अजूनही बाथरूममध्येच होता. तिने आपला नवा फोन उघडला. विश्वास-कल्पनाने वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिलेला. त्यात फेसबुक उघडून ती कल्पनाचे फोटो बघू लागली. विश्वास आणि कल्पनाचे कितीतरी फोटो त्यात होते. मागे मागे जात बघितलं तर तिला त्यांचे गोव्याचेही फोटो दिसले. त्यात त्या दोघांबरोबर कल्पनाची आई रेखा पण होती. रेखाही कल्पनासारखीच आकर्षक होती. आजवर रेखाला तिने नेहमीच पारंपरिक कपड्यांमध्ये बघितलं होतं. पण गोव्याच्या फोटोत ती वन पीस नाईट गाऊन, बिकिनी यातही दिसत होती. रेखा नुसतीच आकर्षक नाही तर चांगलीच मादक दिसत होती. 'एवढी मादक सासू घरात राहात असताना विश्वास कसा बरं स्वतःवर नियंत्रण ठेवत असेल' असा विचार मीराच्या डोक्यात येऊन गेला. विश्वासचा विचार डोक्यात येताच तिने आता विश्वासचं फेसबुक प्रोफाईल उघडलं. विश्वास चांगलाच देखणा होता. आता नेमाने जिम करून कमावलेली तब्येत त्याचं रूप खुलवत होती. तिला आदल्या रात्रीचं विश्वासचं रूप आठवलं. आपल्या बायकोच्या योनीत आपलं दांड्यासारखं कडक लिंग खुपसणारा विश्वास. तिला एकदम लक्षात आलं की ती आत्ता हॉलमधल्या त्याच सोफ्यावर बसली होती जिथे आदल्या रात्री विश्वास आणि कल्पनाने यथेच्छ कामक्रीडा केल्या होत्या. मीराची योनी ओली झाली. तिची उत्तेजना एवढी वाढली की योनीतून आता कामरस बाहेर येऊ लागला. मीरा गडबडीने बेडरूमकडे जायला निघाली. पॅसेजच्या अगदी शेवटी तिची बेडरूम होती. त्या आधी डावीकडे असणारी गेस्टरूम कल्पनाविश्वास ला दिली होती. गेस्ट रूमचा दरवाजा लोटलेला होता. आतून कसलातरी आवाज येत होता. का कुणास ठाऊक पण तिला ते ऐकावं वाटलं. तिने दरवाजाला कान लावला.

"हे बघतीयेस का? माझं लिंग तुझ्यासाठी केवढं ताठरलंय... तुझ्याबरोबर डॉगीस्टाईल करायची इच्छा होतीये मला..." विश्वासचे हे शब्द कानावर पडले तशी मीरा दचकली. विश्वास कोणाशीतरी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. कारण एका स्त्रीचा आवाज तिच्या कानावर पडला,

"काल तू आणि कल्पनाने सेक्स केलात ना?"

"हो...पण मला तू असतीस तर आवडलं असतं... तिचे बूब्स दाबत असताना मला तुझे मोठे बुब्स आठवत होते..." विश्वास त्या व्हिडीओ कॉलवरच्या स्त्रीला म्हणाला. त्यावर पलीकडची व्यक्ती खळखळून हसली. मीराने हलकेच दरवाजा उघडला. आत बेडवर विश्वास बसला होता. आपल्या एका हातात पूर्ण ताठर लिंग तो कुरवाळत होता. दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन त्या व्यक्तीशी बोलत होता.

"तू पुण्यात आलास परत की तुझ्या दांड्यात काही शिल्लकच ठेवणार नाहीये. मला तुझं वीर्य हवंय...माझ्या तोंडात, माझ्या बूब्सवर आणि माझ्या योनीत..." कॉलवरची स्त्री म्हणाली.

"आह्ह... नुसतंच मला तापवून ठेवतीएस... आता मला परत बाथरूममध्ये जावं लागणार." विश्वास म्हणाला आणि त्याने कॉल बंद केला. मोबाईल बाजूला टाकून तो पटकन खोलीमाध्येच असणाऱ्या बाथरूममध्ये गेला. मीरा अजूनही आश्चर्याच्या धक्क्यात होती. एवढी आकर्षक आणि मादक बायको असताना आपल्या सावत्र मुलाचं लफडं चालूये याचा तिला धक्का बसला होता. कोणाशी हे लफडं चालूये बघू तरी असं म्हणत ती खोलीत शिरली आणि तिने बेडवरचा मोबाईल उघडला. शेवटचा व्हिडिओ कॉल कोणाचा होता ते बघितल्यावर तिचे डोळे विस्फारले. 'आपला सावत्र मुलगा त्याच्या सासूबरोबर रेखा बरोबर सेक्स करतो??' मीरा थक्क झाली. आणि त्याचवेळी कमालीची उत्तेजित झाली. आपण आदल्या रात्री सुनेबरोबर जे केलं ते रेखा तिच्या जावयाबरोबर करत असेल तर गैर काय? तिच्या लक्षात आलं की विश्वासने बाथरूमचा दरवाजा पूर्ण लावला नव्हता. तिच्याही नकळत ती दरवाजापाशी गेली आणि तिने आत डोकावून बघितलं. तिचा सावत्र मुलगा विश्वास हस्तमैथुन करत होता. त्याचं भलंमोठं सुंदर लिंग दांड्यासारखं कडक होतं जे तो वेगाने हलवत होता. त्याचे डोळे मिटलेले होते आणि अर्थातच तो त्याच्या सासूचा विचार करत असणार. विश्वास आणि मीराचं आई-मुलाचं नातं काही काळ बाजूलाच पडलं. मीरा आता अगदी बेभान झाली होती त्याचं लिंग बघून. स्वतःच्या योनीला ती चोळू लागली होती. एवढ्यात तिचा दरवाजाबाहेर असणाऱ्या टेबलला धक्का लागला आणि आवाज झाला.

"कोण आहे?" विश्वासने थांबत विचारलं. तो तसाच बाहेर आला. पण खोलीत कोणीच नव्हतं. आवाज झाल्याबरोबर मीरा वेगाने बाहेर गेली होती. तिच्या एका कानातलं मात्र तिथे पडलेलं विश्वासला दिसलं. टेबलच्या कोपऱ्याला जिथे कदाचित मीराने धरलं होतं निघताना तिथे ओलसर पदार्थ होता. योनीतून आलेला तो कामरस होता. आपल्याला हस्तमैथुन करताना बघून आपली आई उत्तेजित झाली हे विश्वासला समजलं आणि बघता बघता लुळ्या पडलेल्या त्याच्या लिंगात पुन्हा जान आली. तो बाथरूममध्ये गेला आणि आता मात्र त्याच्या डोळ्यासमोर त्याची सासू नव्हे तर त्याची सावत्र आई होती.

सगळं आटपून विश्वास हॉलमध्ये आला तेव्हा अजूनही नाईट ड्रेसमध्ये असणारी त्याची आई मीरा टीव्ही बघत बसली होती. विश्वास तिच्या शेजारी जाऊन बसला. तिच्या हृदयाची धडधड थोडी वाढली. पण तिने जाणवू दिलं नाही. टीव्हीबघता बघता त्याने सहज तिच्या डाव्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याचं वागणं सहेतुक आहे की निरागसपणे आहे हे तिला समजत नव्हतं. अगदी सहजपणेच त्याने त्याचा हात तिच्या मांड्यांवर ठेवला होता.

"आई तुला वाढदिवसाचं काय गिफ्ट देऊ?" विश्वासने विचारलं.

"गिफ्ट? अरे काल तर तुम्ही मला एक छान नवीन मोबाईल फोन नाही का दिलात?" मीराने विचारलं. आणि मग पुढे तीच म्हणाली, "याचा कॅमेरा चांगला आहे हं. ये आपण एक सेल्फी काढू" तिने कॅमेरा उघडून उजव्या हातात वरच्या बाजूला धरला. विश्वासने मान वर करून कॅमेऱ्यात बघितलं. त्या वरच्या अँगलमुळे मीराच्या स्तनांमधली दरी छान दिसत होती.

"छान आलाय ना फोटो?" मीराने विचारलं.

"तूच फार छान आहेस." विश्वास तिच्याकडे बघत म्हणाला. खांद्यावरून मान वर केल्यावर आता तिच्या आणि त्याच्या ओठांमध्ये अगदी कमी अंतर उरलं होतं, "आणि म्हणूनच मला गिफ्ट द्यायचंय."

"अरे वेड्या!" मीरा उद्गारली, "परत काय तेच? हा फोन दिलात ना तुम्ही मला."

"तो आम्हा दोघांकडून आहे. पण 'मला' तुला काहीतरी द्यायला हवं."

"छे रे! त्याची काय गरज!"

"गरज आहे. आपलं नातं वेगळं आहे. मी जेव्हा एकटा पडलो होतो तेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्यच बदललं. आज तू एकटी आहेस. आज बाबा इथे नाहीत. आजकाल ते सततच टूरवर असतात."

"हे खरंय... सध्या आमच्यात काही नातंच उरलेलं नाही. त्यांनी स्वतःला कामात पार बुडवून घेतलंय." मीराचे डोळे पाणावले. दिवस दिवस घरात एकटीने काढावेत लागत तिला.

"तू चिंता नको करूस. कधीही एकटं वाटून घेऊ नकोस. मी आहे ना?" आपल्या हाताने मीराच्या डोळ्यातलं पाणी पुसट विश्वास म्हणाला.

"तू आणि कल्पना असताना मला काय चिंता!" डोळ्यातलं निपटून घेत हसून मीरा उद्गारली.

"बोल, काय हवंय तुला गिफ्ट?"

"अरे, खरंच काही नको."

"पण मला काहीतरी गिफ्ट नक्की द्यायचंय." विश्वासने आग्रह केला.

"ठीक आहे. मला काहीही वस्तू नकोय."

"मग?"

"मला गिफ्ट म्हणून तुझा वेळ दे. कितीतरी काळ झाला असं माझ्या गालावरून हात फिरवून कोणी माझे अश्रू पुसले नाहीएत. हा स्पर्श, हा सहवास हवाहवासा वाटतो रे. हे दे मला गिफ्ट म्हणून" तिच्या या बोलण्यावर त्याने अलगदपणे पुन्हा एकदा तिच्या गालावरून हात फिरवला. ती खुदकन हसली. त्याचा हात तिच्या मानेवर गेला. त्याबरोबर तिचा श्वास काहीसा वेगाने होऊ लागला. तो थोडासा पुढे झाला आणि त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले.

"तुला गिफ्ट देणं, तुला आनंद देणं याहून मोठं समाधान काय असणार माझ्यासाठी?" विश्वासने हे म्हणलं आणि हातात तिची हनुवटी धरून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले.

"हे रे काय?!" ती एकदम दचकून म्हणाली. आपला मुलगा असा आत्ता वागेल असं तिला वाटलं नव्हतं. कधीतरी त्याने हे करावं ही इच्छा अनेकदा मनात येऊन गेली असली तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर ती दचकली, घाबरली.

"म्हणजे? तुझं गिफ्ट आहे हे आई..."

"अरे... पण..."

"माझा वेळ, माझा सहवास, माझा स्पर्श..." विश्वासने तिच्या मानेवर ओठ टेकवले. तिच्या अंगावर शहारा आला. तिने दीर्घ श्वास घेतला.

"विश्वास, हे योग्य नाही..."

"हो? मग आपल्या मुलाला बाथरूममध्ये नग्न बघून स्वतःची योनी चोळणं योग्य होतं की काय?" विश्वासने डोळे मिचकावत म्हणलं. मीराच्या डोळ्यात घाबरे भाव उमटले. एखाद्या चोरी पकडल्या गेलेल्या अल्लड मुलीसारखे ते निरागस भाव बघून विश्वासला हसू आलं,

"अगं मी काय कोणाला सांगायला कुठे जाणारे? पण तुला हे वाटतं, तुला हे हवंय मला माहित्ये. आणि म्हणूनच तुला हे मी आज गिफ्ट म्हणून देतोय." विश्वासने पुन्हा तिच्या ओठांना ओठ भिडवले. तिने आता विरोध केला नाही. उलट तोंड उघडून ती त्याचे ओठ चोखू लागली. तिची जीभ बाहेर आली आणि विश्वासच्या ओठांना, जिभेला तिने स्पर्श केला. सुरुवातीच्या शांत चुंबनानंतर मग आता ती आवेगाने त्याचं चुंबन घेऊ लागली. आपली जीभ त्याच्या तोंडात रेटत ती त्याचे ओठ आणि जीभ चोखत होती. तो आता भलताच तापला होता. त्याने सहजपणे तिचा नाईट ड्रेस काढला आणि आतल्या तिच्या मध्यम आकाराच्या लुसलुशीत स्तनांना मोकळं केलं. तिची स्तनाग्रे चिमटीत पकडून त्याने तिचे स्तन दाबले. तिच्या तोंडून विव्हळण्याचे स्वर बाहेर पडले. तो आता तिचे स्तन चोखू लागला.

"विश्वास!" ती आनंदाने विव्हळली.

"तुझे हे बूब्स किती सुंदर आहेत! तुझ्या सेक्सी ड्रेसमधून जेव्हा क्लीव्हेज दिसायचं, तेव्हा त्यांच्या या सौंदर्याचा पूर्ण अंदाज यायचा नाही."

"ओह विश्वास! तू असं म्हणून मला अजूनच एक्साईट करतोयस...."

"किती ओली झालीएस तू?"

"खूप... विश्वास... मला तुला तोंडात घ्यायचंय... बाथरूम मध्ये तुला बघून कधी एकदा मी ते चोखत्ये असं झालंय." मीरा म्हणाली. तिच्या नजरेत आणि स्वरांत वासना होती.

"हे घे" विश्वास जागेवरून उठला आणि उभा राहात त्याने आपली चड्डी काढली. त्याचं ताठर लिंग बरोबर तिच्या चेहऱ्यापाशी आलं "माझ्या या गिफ्टचा स्वीकार कर आई..."

"मी याला नाकारू शकतच नाही माझ्या मुला..." मीराने एखाद्या सावजावर झडप घालावी तसं ते लिंग तोंडात घेतलं. तिच्या उबदार आणि ओल्या तोंडाचा स्पर्श त्याच्या लिंगावर कमालीचा आनंदायी वाटत होता. त्याने सवयीने तिचं डोकं पकडलं.

"श्श्श..." त्याचं लिंग तोंडातून काढत मीरा म्हणाली, "आई कोणे?"

"तू"

"गिफ्ट कोणासाठी आहे?"

"तुझ्यासाठी."

"देन बी अ गुड किड अँड लिसन टू युअर मॉमी." चावट स्वरांत मीरा म्हणाली. विश्वासला तिने सूत्र हातात घेणं आवडलं. त्याने आपले हात मागे घेतले. मीराने सावकाशपणे त्याचं सगळं लिंग चाटलं, चोखलं. थोड्या वेळाने तिने उरलेले अंगावरचे कपडे काढून टाकत सोफ्यावर बसून पाय फाकवले.

"ये इकडे." आपल्यासमोर पाय फाकवून बसलेली आपली नग्न सावत्र आई बघून विश्वास कमालीचा उत्तेजित झाला होता. त्याने आपलं लिंग तिच्या योनीपाशी नेलं.

"अं हं..." त्याला थांबवत मीरा म्हणाली, "माझ्या इथल्या तोंडालाही तुझ्या जिभेची गरज आधी आहे." तिच्या या बोलण्यावर विश्वास हसला.

"येस मॉमी!" असं म्हणत तो त्याच्या गुडघ्यांवर बसला. तिने आपले पाय त्याच्या खांद्यावरून मागे टाकले आणि पायानेच त्याला खेचत त्याचं डोकं आपल्या दोन्ही पायांमध्ये खुपसलं.

"आआआ.... ह्म्म्म... करत राहा..." कामसुखाने ती विव्हळली. त्याची जीभ तिच्या योनीच्या पाकळ्या चाटत होती. अधून मधून तो आपल्या दोन्ही ओठांचा चंबू करून तिचा मदनबिंदू चोखत होता.

"आपल्या सासूला तू देतोस तो सगळा आनंद मलाही हवाय विश्वास..." मीरा म्हणाली. त्याबरोबर विश्वास दचकला. आपण आणि आपली सासू जे करतो ते आपल्या आईला कसं समजलं? तो मीराची योनी चाटता चाटता थांबला.

"काय झालं? तुला काय वाटलं? बाथरूममध्ये नुसतं तू तुझं लिंग हलवत होतास म्हणून मी एक्साईट झाले?" मीरा खळखळून हसली, "मी तुझा आणि तुझ्या सासूचा व्हिडीओ कॉल ऐकला. आणि त्याने मी जास्त एक्साईट झाले. रेखा... वाटली नव्हती अशी असेल. ती दिसायला किती ओल्ड फॅशन्ड वाटते..." रेखाच्या विचाराने आपल्या योनीतून कामरस गळू लागतोय हे मीराच्या लक्षात आलं. तिने विश्वासकडे बघितलं. तेव्हा त्याच्या नजरेत चावट हसू होतं.

"ती पण अगदी आपल्यासारखीच आहे..." विश्वास म्हणाला.

"म्हणजे?"

"आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेणारी... जगाच्या नियमांना झुगारून देणारी..."

"ओह विश्वास! थांबू नकोस." उतेजीत होत मीराने हाताने विश्वासचं तोंड पुन्हा योनीपाशी नेलं. त्याच्या जिभेच्या किमयेमुळे तिला किती वेळा कामपूर्ती झाली कोण जाणे!

"विश्वास... तुझ्या आईला आता तृप्त कर... ते भलंमोठं लिंग जाऊ देत आतपर्यंत..." मीराच्या या म्हणण्यावर विश्वासने आपलं कडक मोठं लिंग अलगदपणे मीराच्या ओल्या गच्च योनीत घुसवलं. कमरेची हळुवार अशी पुढे-मागे हालचाल करत विश्वास आपल्या सावत्र आईबरोबर संभोग करू लागला. ती आता कामसुखाने मोठ्याने विव्हळू लागली. तो दोन्ही हात तिच्या स्तनांवर ठेवून ते दाबत होता. हळूहळू त्याच्या कमरेच्या हालचालींचा वेग वाढत गेला.

"येस...फक मी हार्डर...फक मी फक मी..." मीरा जवळ जवळ किंचाळू लागली होती. तिचं हे रूप बघून विश्वास अजूनच उत्तेजित होत होता. जसजसा त्याचा वेग वाढत होता तसतसं तिचे स्तन जास्तच जोरात दाबले जात होते आणि त्यामुळे होणाऱ्या वेदनांमधून सुख घेत ती अधिकच विव्हळत होती. आता रोखून धरणं अशक्य होतं. मीराच्या ते लक्षात आलं.

"थांब! मला तुझं वीर्य हवंय... मला त्याची चव हवीये..." तिने त्याचं ताठर लिंग स्वतःच्या योनीतून बाहेर काढलं आणि ती पटकन दोन्ही हात टेकवून गुडघ्यावर ओणवी झाली. तिने त्याचं लिंग तोंडात घेतलं आणि अवघ्या काही क्षणात ते चोखत चोखत त्याला आनंदाच्या परमोच्च बिंदूला नेलं. विश्वासने आपलं सगळं वीर्य आपल्या सावत्र आईच्या तोंडात सोडलं. तिने त्याचा मनसोक्त आस्वाद घेत सगळंच्या सगळं गिळून टाकलं.

"माझ्या बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात मला मिळालेलं हे सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट आहे विश्वास... आय लव्ह यू!"

"आय लव्ह यू टू मॉमी!" विश्वास आणि मीराने एकमेकांना घट्ट मिठी मारत प्रेमाने चुंबन घेतलं.

दुपारची सगळी वेळ अशी इथे हॉलमधल्या सोफ्यावरच गेली होती. साधी जेवायचीही शुद्ध राहिली नव्हती. आता संध्याकाळ झाली. कल्पना कधीही येणार होती. दोघांनी झटपट कपडे चढवले.

"मी चहा टाकते..." मीरा किचनमध्ये गेली.

आजची अजून एक रात्र कल्पना-विश्वास इथेच असणार होते. वाढदिवसाच्या वीकेंडला सुनेबरोबर सुरु झालेला परमोच्च कामसुखाचा हा प्रवास मुलाबरोबरच्या कामक्रीडेपाशी येऊन पोहोचला होता. आता इथून पुढे तो कोणतं वळण घेणार होता काय माहित!

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
4 Comments
shang40shang40about 1 year ago

रrajsunita... Apratim....vah

Sex with mother in law is always hottest.

Waiting for the day when me, my wife, my mom and my mother in law together on bed.

AnonymousAnonymousover 2 years ago

Nice

rajNsunitaluv2explorerajNsunitaluv2exploreover 3 years ago
Loved it

एकच शब्द, अप्रतिम. पुढील भागांची आतुरतेनें वाट पहात आहे. आपली लेखन शैली फारच छान आहे.

AnonymousAnonymousover 3 years ago

You are writing some exceptional stuff here. Keep it up mate!

Share this Story

Similar Stories

अम्मी बनी सास 001 पात्रो का परिचय और स्टोरी का आगाज़.in Incest/Taboo
रजाई में रवि ने अपना मोटा लंड डाला // रवि भैय्या के मोटे लंड ने मुझे गरम किया //in Incest/Taboo
Marathi Swingers Ch. 01: पहिली चर्चा Rekha tells her daughter & son-in-law about Swinger parties.in Incest/Taboo
नेहा का परिवार 01 यह कहानी नेहा के किशोरावस्था से परिपक्व होने की सुनहरी दास्तान है।in Incest/Taboo
Sister's Long Hair Marathi Erotic Story.in Incest/Taboo
More Stories