Randi No. 2: Saloni

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"भरपूरऽऽऽ... इतकी मजा आली की काय सांगू..." मिसेस सलोनीचे दोन्ही उभार कुस्करत मी मुद्दाम जोशात म्हटले...

"अहो पण इतके रात्रभर काय करत होता?... आय मीन.. एका रात्रीत किती वेळा आणि कसे कसे करणार??..." मिसेस सलोनीने कुतुहलाने विचारले...

"वेल! त्याचे पण एक 'सिक्रेट' आहे... तुम्ही रागावणार नसाल तर सांगतो..." मी तिच्या कानाला जीभ लावत म्हटले.

"वेल... आता मला कशाला राग येईल तुम्ही काय केले ते सांगितले तर??" मिसेस सलोनीने हसत उत्तर दिले...

"नाही... ते सिक्रेट तुमच्याशी रिलेटेड आहे... म्हणून विचारले..." मी म्हणालो.

"माझ्याशी रिलेटेड??..." ते ऐकून मिसेस सलोनीला आश्चर्य वाटले आणि माझ्याकडे वळून पहात तिने विचारले, "कसे काय??"

"आहे... म्हणून तर विचारले... तुम्ही रागावणार नाही ना?"

"नाही हो... सांगा बिनधास्त..." तिने मला आश्वासने देत म्हटले...

मग मी सुद्धा मिसेस सलोनीला बिनधास्तपणे सांगू लागलो की कसे ती मला आवडते आणि तिच्याबद्दल माझ्या मनात सेक्सच्या कश्या कश्या फॅन्टसी होत्या... त्या रात्री नयनाने मला मिसेस सलोनीबद्दल विचारल्यावर कसे मी तिला माझ्या फॅन्टसीबद्दल सांगितले आणि मग तिने मला 'मिसेस सलोनी' बनून कसे कसे झवायला दिले ते सगळे मी तिला सांगितले... मिसेस सलोनी कुतूहलाने आणि नवलाईने माझे सांगणे ऐकत होत्या... माझे सांगून झाल्यावर त्या आश्चर्याने म्हणाल्या,

"अस्स होय... म्हणजे तुम्ही अशी मज्जा केलीत... वेल! आय ॲम स्पीचलेस!... तुमची माझ्याबद्दलची फॅन्टसी ऐकून... म्हणजे तुम्ही मला आवडता आणि म्हणून मी तुमच्याशी नेहमी फ्लर्टींग करत होते... पण त्याने तुम्ही माझ्याबाबतीत इतके ऑब्सेस व्हाल असे मला कधी वाटले नव्हते... इतके की एका दुसऱ्या बाईबरोबर तुम्ही 'मी' समजून सेक्स केलात... वाऊ!... ईट्स रिअली अमेझींग!"

मिसेस सलोनीला ते ऐकून मजा वाटली हे पाहून मला बरे वाटले... माझ्या ओठांचे एक करकचून चुंबन घेत तिने मला विचारले,

"मी खरच तुम्हाला इतकी सेक्सी वाटते??"

"अहो... आता तुम्हाला काय सांगू... फक्त इथे हात लावून पहा... तुम्हाला स्वत:हून कळेल मी किती एक्साईट आहे तुम्हाला नुसते असे मिठीत घेवून ते..."

असे बोलून मी तिचा हात पकडला आणि माझ्या कडक झालेल्या लंडावर ठेवला... मिसेस सलोनी हलकेच आपला हात माझ्या लंडावरून फिरवू लागली... नशिल्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात मादक स्वरात तिने मला विचारले,

"मग आता तुमच्याबरोबर खरी मिसेस सलोनी आहे... मग काय कराल माझ्याबरोबर??"

"काय करेल... मी काही करणार नाही... हा करेल जे करायचे ते..."

असे बोलून मी पटकन उभा राहिलो आणि अंडरवेअरसकट ट्रॅक पॅन्ट खाली सरकवून मी माझा लंड मोकळा केला... टणकन माझा लंड तिच्या नजरेसमोर ताठ उभा राहिला! खाली बसून मी पायातून पॅन्ट व अंडरवेअर काढली आणि पाय मोकळे केले... मग मागे रेलून बसत मी मिसेस सलोनीचा हात पकडला आणि माझ्या कडक लंडावर ठेवला... माझा लंड मुठीत पकडून त्याच्याकडे चमकत्या डोळ्यांनी पहात मिसेस सलोनी म्हणाली,

"वाऊ! एकदम सेक्सी आहे हं तुमचा लंड... आणि एकदम गरम!... लेट मी कूल डाऊन ईट..."

असे बोलून मिसेस सलोनी खाली वाकली आणि तिने गपकन माझा लंड तोंडात घेतला!!

माय गॉड!... मला अत्यानंदाने भोवळ येईल की काय असे वाटू लागले!... ज्या मिसेस सलोनीबद्दल मी अनेकदा फॅन्टसी केली होती ती स्वत: माझा लंड तोंडात घेत होती... नयनाने किंवा माझ्या बायकोने माझा लंड चोखला तेव्हा मी कल्पना जरूर केली की मिसेस सलोनी माझा लंड चोखतेय... पण त्या कल्पनेपेक्षा जास्त कामोत्तेजना मला खऱ्या मिसेस सलोनीच्या तोंडाने वाटत होती...

तिने आधी माझ्या लंडाचा फक्त सुपाडा तोंडात घेतला आणि जोराने ती चोखायला लागली... मग पुर्ण लंड तोंडात घेवून ती आपले मुलायम तोंड त्यावर वर-खाली करायला लागली... मी तिच्या केसांमधून माझी बोटे फिरवत तिच्याकडून चोखून घेण्याचा आनंद घेवू लागलो... ती अगदी मन लावून लंड चोखत होती व त्यावरून कळत होते की तिला लंड चोखायला आवडत होते... तिचे उभार माझ्या मांडीवर घासत होते आणि त्याचा स्पर्श मला खुणावत होता... मी हात तिच्या बगलेतून पुढे नेला आणि तिचे उभार दाबायला लागलो... गाऊनवरून तिचे उभार दाबायला मजा वाटत नव्हती तेव्हा मी तिच्या गाऊनचे पुढचे हूक काढायला लागलो...

मिसेस सलोनीला मी आता नग्न करत होतो व ती पण नग्न व्हायला उत्सुक होती तेव्हा ती पटकन उभी राहिली आणि तिने तिचा गाऊन काढून टाकला. तिच्या अंगावर आता फक्त लाल रंगाची ब्रेसीयर, पॅन्टी होती... पुन्हा खाली बसून तिने माझा लंड तोंडात घेतला आणि ती चोखायला लागली... पुन्हा मी ब्रेसीयरवरून तिचे दोन्ही उभार कुस्करायला लागलो... तिच्या पाठीवर हात नेवून मी तिच्या ब्रेसीयरचा हूक उघडला आणि ब्रा बाजूला सरकवली... माझा लंड चोखता चोखता तिने ब्रा काढून टाकली... आता तिच्या अंगावर फक्त पॅन्टी होती... मी मग तिचे नग्न झालेले उभार आवडीने चोळायला लागलो व दाबायला लागलो...

ती मग उठली आणि माझ्या पायांमध्ये गुढग्यावर बसली... आता ती जीभ बाहेर काढून माझा लंड खालपासून वरपर्यंत चाटायला लागली... तिच्या ओलसर जीभेच्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारे आले! ती मान तिरकी करून माझ्याकडे पहात माझा लंड खालपासून वरपर्यंत चाटत होती व तिला तसे करताना पाहून माझी उत्तेजना चेतावत होती. मला माझे सुख असह्य झाले आणि माझे डोळे मिटले जावून आपोआप माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले,

"ओह मिसेस सलोनी... किती मस्त चाटताय तुम्ही... किती बरे वाटतेय म्हणून सांगू... आहहऽऽऽ..."

मी तसे म्हटल्यावर मिसेस सलोनीला चेव आला!... ती जास्तच जोराने माझा लंड चाटायला लागली... माझा लंड तोंडात घेवून ती त्वेशाने चोखायला लागली आणि आतल्या आत आपली जीभ माझ्या लंडाभोवती फिरवायला लागली... तिचे गरम गरम तोंड आणि नागिणीसारखी वळवळणारी जीभ माझ्या लंडाला इतके सेंसेशन देत होती की माझी कामवासना शिगेला पोहचली!... मी गळणार याचे संकेत मी तिला दिले पण ती माझा लंड चोखतच राहिली...

आणि मग मी गुरगुरत एक धक्का मारला आणि माझ्या लंडातून माझी कामवासना तिच्या तोंडात उडाली!! माझ्या लंडातून विर्याच्या पिचकाऱ्या तिच्या घश्यात उडायला लागल्या... ती शक्यतो सगळे माझे विर्य गिळून घेवू लागली पण मी इतका तिच्या तोंडात गळत होतो की तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून ते बाहेर सांडू लागले... ती माझा लंड चोखतच राहिली, चाटतच राहिली... जेव्हा माझा लंड थंड होवून मलूल झाला तेव्हाच तिने तो तोंडातून बाहेर काढला...

माझ्याकडे पाहून मादकपणे हसत ती उठली... आपल्या ओठांवरून जीभ फिरवत ती बाहेर सांडलेले माझे विर्य चाटून घेत होती... तिला विर्य चाटायला आवडते हे त्यावरून कळत होते... उठून ती माझ्या बाजूला बसली आणि मी तिला मिठीत घेत म्हटले,

"थँक्स, मिसेस सलोनी!" मी मनापासून तिला म्हणालो.

"यू ऑलवेज वेलकम!!"

असे म्हणत तिने आपले ओठ माझ्या ओठांजवळ आणले आणि ती मला किस करू लागली... आपले तोंड उघडून तिने आपली जीभ बाहेर काढली आणि माझी जीभ आपल्या तोंडात घेतली... तिच्या तोंडात मला माझ्या विर्याची चव चाखायला मिळाली... तिला तसे किस करून माझ्याच विर्याची चव घेताना मला इतके एक्साईटींग वाटत होते की काय सांगू?... मी ते कधी अनुभवले नव्हते कारण कोणी माझे विर्य तोंडात घेतले की मी त्या स्त्रीला किस करायचे टाळायचो... पण मिसेस सलोनीबरोबर आज मी इतका एक्साईटेड होतो की काहीही करत होतो...

तिला किस करता करता माझा एक हात तिच्या कंबरेवरून मागे तिच्या नितंबावर होता त्याने मी तिचे नितंब दाबायला लागलो... माझा पुढचा हात तिच्या गोऱ्या गोऱ्या नितळ मांड्यांवर फिरत होतो तो मी वर तिच्या जांघेत नेला... जांघेवरून तो हात मी तिच्या पॅन्टीवर आणला आणि तिच्या पुच्चीवर ठेवला... तिची पॅन्टी ओली झाली होती व तिची पुच्ची गरम भासत होती!... मी पॅन्टीवरून तिच्या पुच्चीवर बोटे फिरवत तिला म्हणालो,

"तुमची पुच्ची एकदम गरम झालीय... मी चाटू का?..."

"अहो... विचारायचे काय त्यात?... मी पण आतूर झालेय!" ती मादकपणे म्हणाली...

मग मी खाली सरकलो आणि मिसेस सलोनीच्या पायात गुढग्यावर बसलो... तिच्या मांड्यांच्या बाजूने दोन्ही हात वर नेवून मी तिची पॅन्टी पकडली आणि खाली खेचली... तिने पाय वर करून मला पॅन्टी काढायला मदत केली आणि मी तिची पॅन्टी काढून टाकली... पॅन्टी काढून ती पुर्ण नग्न झाली आणि तिने आपले पाय फाकवून मला तिच्या पुच्चीचा नजारा दाखवला... वाऊ! तिची पुच्ची एकदम तुळतूळीत शेव्ह केलेली होती... ओलसरपणामुळे ती चमकत होती आणि एकदम 'चिकणी' वाटत होती! तिची मासोळीसारखी पुच्ची पाहूनच माझा लंड पुन्हा उठायला लागला आणि बघता बघता कडक झाला!...

"वाऊ!!... काय चिकणी आहे तुमची चूत!... लवली!" माझ्या तोंडून तारीफ बाहेर पडली...

"नयनापेक्षा चिकणी??" मिसेस सलोनीने नशिल्या स्वरात विचारले...

"नयना पेक्षा मस्त!... माझ्या बायकोपेक्षा मस्त!... मी पाहिलेली सगळात बेस्ट पुच्ची!!..."

"ओहह! थँक्स मिस्टर राजेशऽऽऽ... कोई तो है... जिसे मेरी चूत पसंत आयी!..." उत्तेजनेने चित्कारत ती म्हणाली...

तिच्या पुच्चीत मी माझी तर्जनी घातली आणि तिच्या भोकाचा अंदाज घेतला... मुलायम मखमलीच्या कपड्यात मी बोट घातले आहे असे मला वाटले!... तिच्या बुळबूळीत पुच्चीने माझे बोट ओले झाले... ते बोट बाहेर काढून मी तोंडात घातले आणि तिच्या पुच्चीरसाची चव घेतली... खारट, तुरट चव मला आवडली!... ती अर्धवट उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहून सुस्कारत होती... तिच्याकडे पहात पहात मी खाली वाकलो आणि मी माझे ओठ तिच्या मांडींवर टेकवले. मग तिच्या मांडीवरून वर तिच्या जांघेकडे मी चाटत, चुंबन निघालो... ती चित्कारत होती, अस्वस्थपणे हालचाल करत होती... तिच्या जांघेवरून चाटत चाटत मी तिच्या पुच्चीवर आलो आणि माझी जीभ तिच्या पुच्चीच्या पटलाला लागली...

"ओह... मिस्टर राजेश... नका सतवू नाऽऽऽ... चाटा माझी चूत... चोखा काहीही करा..." मादक स्वरात ती चित्कारली...

मी पटकन माझे तोंड उघडले आणि मिसेस सलोनीची पुच्ची तोंडात घेवून चोखायला लागलो... तिच्या पुच्चीच्या चिकट ओलसरपणाने माझे ओठ लवकरच ओले होवून बरबटले... ती कंबरेची हलकी हालचाल करायला लागली... तिच्या पुच्चीची पटले व्यवस्थित चोखल्यावर मी वर तिच्या पुच्चीदाण्याला चोखायला लागलो... तिचा दाणा चोखता चोखता मी तिच्या पुच्चीत एक बोट घातले आणि हलवायला लागलो... ती खालून कंबर हलवायला लागली...

तिच्या पुच्चीत माझे बोट आत-बाहेर होता होता मध्येच खाली घसरले आणि तिच्या बोच्याच्या भोकाला लागले... त्याने मला काय वाटले कोणास ठाऊक? मी तोंड वर केले आणि तिचे पाय वर दाबायला लागलो ज्याने तिच्या पुच्चीखालची तिची नितंबाची फट उघडी पडत गेली... तिच्या बोच्याचे भोक मला आता व्यवस्थित दिसत होती... गोऱ्या गोऱ्या मिसेस सलोनीचे बोच्याचे भोक बाकी थोडे करड्या रंगाचे होते... मी तिच्या बोच्याच्या भोकाजवळ डोळे आणून तिचे भोक निरखून पाहू लागलो... मी काय पहातोय हे त्या चमकत्या डोळ्यांनी पाहात होत्या...

मी तिच्या बोच्याच्या भोकाकडे पहातोय ह्या जाणीवतेने ती उत्तेजीत झाली आणि तिच्या भोकाची हालचाल झाली... ती जसा श्वास घेत होती तसे ते भोक बाहेर प्रसरण पावत होते व आत आकुंचन पावत होते... मिसेस सलोनीचे हे भोकच झवायचे अशी कल्पना करून मी नयनाचे भोक अनेकदा झवलो होतो... तेच हे भोक माझ्या डोळ्यासमोर उघडे पडले होते आणि मी लवकरच ते झवणार होतो... ह्या कल्पनेने माझा लंड अक्षरश उडायला लागला!... उत्तेजनेने त्यातून विर्याचे पातळ थेंब कधीच बाहेर गळायला लागले होते...

मी पटकन खाली वाकलो आणि माझे तोंड मी तिच्या बोच्याच्या भोकावर ठेवले... उत्तेजनेने ती चित्कारली आणि तिने एक उसळी मारली!... माझे नाक तिच्या पुच्चीवर होते आणि त्याचा वास माझ्या नसानसात भिणत होता...

"ओह गॉडऽऽऽ... किती बरे वाटतेयऽऽऽ... आहहहऽऽ..." ती चित्कारली...

तिच्या पुच्चीत एक बोट घालून मी तिच्या बोच्याचे भोक चाटायला लागलो... कामोत्तेजनेने तिची तडफड चालू झाली आणि तिचे अंग हलायला लागले... मी तिचे भोक चाटत राहिलो आणि अंगठ्याने तिचा दाणा हलवत तिच्या पुच्चीत बोट घालत राहिलो... माझी जीभ कडक करत तिचा शेंडा मी तिच्या भोकाच्या वर्तुळात घालायला लागलो... त्याने ती अजूनच चेकाळली आणि तिचे भोक जास्तच हलायला लागले... मी जीभेचा शेंडा तिच्या भोकात घालायला बघत होतो पण तो जात नव्हता... जेव्हा मी शेंड्याने जोर द्यायचो तेव्हा तिच्या भोकाचे वर्तुळ आकसायचे आणि माझा आत जायचा मार्ग खुंटायचा... पण आकसल्यानंतर पुढच्या क्षणाला तिचे भोक बाहेर खुलून उघडे व्हायचे...

तेव्हा त्या हालचालीचे निरीक्षण करून मी पुढच्या वेळी जीभेच्या शेंड्याने रेटा दिला आणि तिचे भोक आकसले... मग जेव्हा पुढच्या क्षणाला ते खुलायला लागले तेव्हा मी शेंडा आत घातला... जसे तिचे भोक उघडत गेले तसा माझा शेंडा आत गेला... 'आहहहऽऽऽ' करत ती चेकाळली आणि मी जीभेच्या शेंड्याने तिच्या बोच्याचे भोक झवायला लागलो... ती तडफडत होती, थरथरत होती आणि मी तिला घटट धरून ठेवत एक बोट तिच्या पुच्चीत घालत होतो...

काही क्षणातच तिच्या कामवासनेचा उद्रेक झाला आणि ती रत व्हायला लागली... जेव्हा ती झडायला लागली तेव्हा ती रानटी जनावरासारखी हालचाल करायला लागली व कंबर जोराने हलवायला लागली... मला तिला पकडून ठेवायला कठीण जात होते तेव्हा मी तिच्या भोकात जीभ घालायचे बंद केले आणि नुसतेच तिचे भोक चाटत राहिलो... झडत असताना हळु हळू ती शांत होत गेली... गलितगात्र होवून ती निपचीत पडून राहिली...

मग मी उठलो आणि वर होवून मिसेस सलोनीच्या अंगावर पडलो... त्यांचा चेहरा हातात घेवून मी त्यांच्या ओठाचे चुंबन घ्यायला लागलो... त्यांचे चुंबन घेता घेता मी माझे तोंड त्यांच्या ओठांवर आणि जीभेवर घासत होतो जेणेकरून त्यांच्या पुच्चीरसाने बरबटलेला माझा चेहरा त्या चाटून घेतील... त्यांनी जशी माझ्या विर्याची चव मला दिली तशी मला त्यांच्या पुच्चीची चव त्यांना द्यायची होती... त्यांनी पण ते जाणून माझे ओठ आणि आजुबाजूचा सगळा भाग चाटून घेतला...

आता वेळ आली होती की माझी मिसेस सलोनीबद्दलची फॅन्टसी पुर्ण करण्याची... त्यांच्या बोच्याचे भोक मी चाटून, माझ्या जीभेने चोदलेच होते तेव्हा आता त्यात माझा लंड घालायची पाळी आली होती... ज्या तऱ्हेने त्यांनी मला त्यांचे भोक चाटू दिले होते त्यावरून ते माझा लंड त्यात घालून झवायला नकार नक्कीच देणार नव्हत्या पण तरीही त्यांना विचारणे भाग होते... तेव्हा मी हळूच त्यांच्या कानात कुजबूजत म्हणालो,

"मिसेस सलोनी... तुम्हाला माझी तुमच्याबद्दलची फॅन्टसी माहीत आहे ना?..."

"कसली?" तिने उत्तर दिले...

"अहो मी तुम्हाला सांगितले ना..." मी तिला म्हटले.

"ऊंहूंऽऽऽ... मला नाही माहीत... तुम्हीच स्पष्ट सांगा..." त्या हसत म्हणाल्या. बहुतेक त्या मला खेळवत होत्या.

"अहो... मला तुमची गांड आवडते!... तुमचे गांडीचे म्हणजे बोच्याचे भोक... आत्ताच नाही का मी चाटले ते भोक..."

"त्या भोकाचे काय?..." त्यांनी मिश्किलपणे हसत विचारले.

"त्या भोकात मला लंड घालायचाय..." मी शेवटी तिला म्हणालो.

"अस्स... तुम्हाला माझे भोक इतके आवडले??"

"हो, मिसेस सलोनी... मी अनेकदा कल्पना केली होती तुमच्या भोकाची... पण त्याहून सुंदर दिसले तुमचे भोक!..."

"तुम्हाला माहीत आहे का?... माझ्या 'त्या' भोकात अजूनपर्यंत कोणीही घातलेला नाही..."

"काय सांगता काय?... खरच?..." मी उगाचच आश्चर्य दाखवत म्हटले.

"अगदी खरे!... घालणे तर दूरच... अजून कोणी तेथे स्पर्शही केलेला नाही..."

"रिअली?... पण मी केला ना..." मी पटकन म्हणालो.

"तेच तर... तुम्ही केला आणि मला खूप खूप बरे वाटले!... मी खूप एक्साईटमेंट अनुभवली!..."

"हो ना... मग मला त्यात माझा लंड घालू द्या... मग तुम्हाला अजून मजा वाटेल..."

"पण मी नाहीही म्हणू शकते..." तिने चावटपणे हसत म्हटले...

"म्हणू शकता... नक्कीच म्हणू शकता... पण ह्या क्षणाला तुम्ही तसा मुर्खपणा करणार नाही..." मी म्हणालो.

"का? तुम्हाला का तसे वाटते?"

"कारण... तुम्ही स्वत:च अनुभवले... मी नुसती जीभ लावली तर तुम्ही किती एक्साईट झाल्या... मग विचार करा... मी लंड घातला तर तुम्ही किती उत्तेजीत व्हाल..."

"यू नो, मिस्टर राजेश... तुम्ही अगदी बरोबर बोलताय... मी खूपच एक्साईट झाले होते... जेव्हा तुम्ही जीभेने तेथे करत होतात तेव्हा... आणि मी मनात विचारही करत होते... तुमचा 'तो' तेथे घालून घेतला तर कसे वाटेल..."

"हो ना... मग पहा ना ते करून... उगाच कशाला वेळ घालवताय..." मी अधीरतेने म्हणालो.

"वेल!... यू आर राईट!... मी उगाचच वेळ घालवतेय... ओके, मिस्टर राजेश... गो अहेड!... घाला माझ्या त्या भोकात..." हसून मिसेस सलोनी म्हणाल्या...

"ओह थँक्स, मिसेस सलोनी! आपण तुमच्या बेडरूममध्ये जायचे का? तेथे जास्त कंफर्टेबल वाटेल..." मी आनंदाने म्हटले.

"ओह श्युअर! व्हाय नॉट!..."

असे म्हणून त्यांनी मला त्यांच्या अंगावरून हळूच बाजूला केले... मी पटकन उठलो आणि त्याही उठल्या... माझा हात हातात घेवून त्या मला त्यांच्या बेडरूममध्ये घेवून आल्या... मग त्या बेडवर पडल्या आणि त्यांनी आपले पाय फाकवले... मिसेस सलोनीने 'गो अहेड' दिला होता तेव्हापासून माझा आनंद गगनात मावत नव्हता!... त्यांची गांड मारायला मी उतावळा झालेलो होतो तेव्हा मी पटकन बेडवर चढलो आणि गुढग्यावर बसत मी त्यांचे पाय मागे फाकवले... त्यांच्या गांडीची फट उघडी करत मी त्यांच्या भोकाकडे पाहिले...

ते बोच्याचे भोक मला खुणवत होते... 'ये आणि मला फाडून टाक' असे ते मला बोलत होते... मी माझा लंड एका हातात पकडून दोन तिनदा हलवला आणि त्याला अजून कडक केले... मग माझ्या लंडाचा सुपाडा मी त्यांच्या ओल्या पुच्चीवर फिरवायला लागलो... जेव्हा माझ्या लंडाचा सुपाडा त्यांच्या दाण्याला लागायचा तेव्हा त्यांना झटका बसायचा... पण माझा उद्देश त्यांच्या दाणा चेतवणे किंवा त्यांची पुच्ची झवणे नव्हता तर माझ्या लंडाचा सुपाडा त्यांच्या पुच्चीरसाने ओला करायचा होता... जेव्हा माझा सुपाडा बऱ्यापैकी ओला झाला तेव्हा मी तो सुपाडा खाली नेत तिच्या बोच्याच्या भोकावर टेकवला...

"मिस्टर राजेश...," मादक स्वरात मिसेस सलोनी म्हणाल्या, "जरा हळू हं... नाजूक आहे माझे ते भोक..."

त्यांच्या घायाळ स्वरात मला प्रेमळ सुचना होती आणि मी त्याकडे दुर्लक्ष करणार नव्हतो तेव्हा मी म्हणालो,

"श्युअर, मिसेस सलोनी... पण तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा... अजिबात आतून आकसू नका... बाहेर जोर काढत रहा... म्हणजे आत पटकन जाईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही..."

त्यांना सुचना देवून मी माझ्या सुपाड्याचा त्यांच्या भोकावर जोर द्यायला लागलो... आधी घडल्याप्रमाणे जेव्हा मी जोर द्यायचो तेव्हा त्यांचे भोक आकसायचे आणि मग पुढच्या क्षणी उघडायला लागायचे... मला त्या हालचालीची कल्पना होती तेव्हा मी जसे त्यांचे भोक उघडायला लागले तसे जोर द्यायला लागलो... पण सुपाडा आत घुसत नव्हता... तेव्हा मी सुपाडा बाजूला केला आणि त्यांच्या पुच्चीत माझे बोट घालून त्यांचा पुच्चीरस बोटावर घेतला... मग तो रस मी त्यांच्या बोच्याच्या भोकाला लावला... माझे बोट किंचीत त्यांच्या भोकात घालून मी पुच्चीरस थोडा आत लावला...

आणि मग पुन्हा मी माझ्या लंडाचा सुपाडा त्यांच्या बोच्याच्या भोकावर ठेवला आणि हळु हळू धक्का देवू लागलो... तिच्या बोकाकडून मला विरोध होत होता व आत शिरायला मार्ग बनत नव्हता... पण पुढच्याच क्षणी ते उघडले आणि सुळकन माझ्या लंडाचा सुपाडा त्यांच्या भोकात शिरला...

"ओह येस्स्सऽऽ... घाला आता आत..." मिसेस सलोनी ओरडल्या...

मी अजून जोर लावत माझा लंड अजून त्यांच्या बोच्याच्या भोकात घालायला लागलो... त्यांचे भोक माझा लंड जखडून टाकत होते... माझ्या लंडावर मला प्रचंड घर्षण जाणवत होते... तरीही एक अनामिक सुख मला जाणवत होते... माझा लंड हळु हळू आत घुसत होता आणि मिसेस सलोनी आपले डोळे गच्च मिटून घेत, दात ओठ चावत आपले चित्कार दाबून ठेवत होत्या... शेवटी एकदाचा माझा पुर्ण लंड त्यांच्या बोच्यात गेला... मला लंड कोठल्यातरी 'ट्रॅप'मध्ये घातल्यासारखा वाटत होता... मी त्यांच्या अंगावर पडलो आणि त्यांच्या कानात मी हळूच म्हटले,

"कसे वाटतेय, मिसेस सलोनी?... जास्त त्रास होत नाही ना?"

"ओहऽऽऽ... राजेश... काय सांगू तुम्हाला?... मला पुर्ण भरून गेल्यासारखे वाटतेय... त्रास तर होतोय... पण सुखही खूप वाटतेय..."

"डोन्ट वरी, सलोनी... जस्ट रिलॅक्स!... तुमचा त्रास कमी कमी होत जाईल आणि मजा वाढत जाईल..."

असे म्हणून मी माझा लंड त्यांच्या बोच्यातून बाहेर काढू लागलो... जसा तो बाहेर निघत होता तसे तिच्या भोकाची त्वचा बाहेर खेचली जात होती... मग जेमतेम माझा सुपाडा आत राहिल इतपत मी लंड बाहेर काढला आणि पुन्हा आत ढकलला... असे दोन तीन वेळा हळुवारपणे लंड आत-बाहेर केल्यावर मी स्पीड पकडला आणि जोराने लंड आत-बाहेर करून तिच्या बोच्याचे भोक झवू लागलो... जसा मी ऱ्हिदम पकडला तसे तिच्या वेदना कमी झाल्या आणि ती एंजॉय करू लागली... कारण तिच्या चेहऱ्यावरील तणावाचे भाव जावून समाधानी भाव आले होते व तिच्या तोंडातून चित्कार बाहेर पडू लागले...

आता तिच्या बोच्याच्या भोकाला माझ्या लंडाची सवय होवू लागली... तिचे भोक मला पहिल्यासारखे टाईट वाटेनासे झाले कारण ती रिलॅक्स होत गेली... म्हणजेच माझे तिचा बोचा झवणे तिला आवडायला लागले... मी मध्ये मध्ये माझा पुर्ण लंड तिच्या बोच्यातून बाहेर काढत होतो तेव्हा तिचे भोक उघडेच रहायचे... ते उघडे राहून जणू मला म्हणत होते की 'घाल तुझा लंड माझ्यात'... मग मी जास्तच जोराने तिचा बोचा मारू लागलो...

मिसेस सलोनीच्या बोच्याचे भोक नयनाच्या भोकापेक्षा नक्कीच वेगळे होते... मिसेस सलोनीचे भोक झवून मला जी उत्तेजना जाणवत होती तशी नयनाची झवताना जाणवली नाही... तेव्हा त्वेशाने मी मिसेस सलोनीची गांड मारत होतो... आणि त्यांना ते आवडत होते! त्यांच्या तोंडातून हुंकार,चित्कार बाहेर पडत होते. त्यांना अजून उत्तेजीत करण्यासाठी मी त्यांच्या अंगावर पडत त्यांच्या कानात बडबडू लागलो...

"ओह, मिसेस सलोनी... किती मस्त वाटते तुमची गांड मारताना!... इतके सुख मला कधीही जाणवले नव्हते..."

"आहहऽऽऽ मिस्टर राजेश... मला पण खूप आवडलेय... तुमचे गांड मारणे... आय लाईक ईट!... घाला... अजून घाला माझ्या गांडीत..."

मिसेस सलोनीही चेकाळली होती व माझ्या लंडाची दिवानी झाली होती! मी पण तिच्या बोच्याच्या भोकाचा आशिक झालो होतो. तिच्या बोच्याचे सेंसेशन, माझी कामोत्तेजना... तिचे चित्कारणे, अजून झवा म्हणून सांगणे... ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे माझी कामवासना शिगेला पोहचली... आता माझ्या लंडावरील माझा ताबा सुटला होता... मी रोखून धरत असलेले माझे सत्खलन माझ्या ताब्यातून सुटले!... माझ्या लंडावरील ताबा सुटला तसा माझ्या जीभेवरीलही माझा ताबा सुटला...

"ओह, सलोनी... मी गळणार आता... तुझ्या भोकात मी गळणार आता... तुझे हे भोक... मी कित्तीवेळा स्वप्नात झवलेय... मी तिच्या भोकाचा इतका दिवाना होतो... की नयनाचे भोक तुझे भोक म्हणून झवलो... तू मला सतवायची.. चेतवायची... तुझी ही मस्त गांड हलवत तू मला चेकळवायची... तेव्हा तुझी ही गांड मारताना मी बेभान झालोय... घे... घे रांडे!... घे माझा लंड गांडीत... घे माझे पाणी गांडीत..."

मिसेस सलोनीशी तसे घाण घाण बोलल्यावर माझ्या तोंडून एक अस्फूट किंचाळी बाहेर पडली आणि मी तिच्या भोकात लंड गाळायला लागलो... तिला नक्कीच आपल्या बोच्यात स्फोट झालेला जाणवला असेल! माझ्या सत्खलनाची जाणीव तिला झाली आणि तीसुद्धा बडबडायला लागली...

"ओह, राजेश... गाळा माझ्या भोकात... तुमचे सगळे पाणी... माझ्यात सोडा... माझ्या गांडीत सोडा... ओहहहऽऽऽ आहहहऽऽऽ..."

मी तिच्या गांडीत असा गळत होतो की तसा गळण्याचा अनुभव मी कधीही घेतला नव्हता... तिला सुद्धा हा अनुभव नवा होता तेव्हा ती पण रत होवू लागली... माझ्या सत्खलनाबरोबर ती पण झडू लागली... तिचे अंग थरथरत होते आणि ती तडफडल्यासारखी हलत होती... माझी सगळी कामवासना माझ्या विर्यातून तिच्या बोच्यात गळत होती... त्या क्षणाला मला इतकेच वाटत होते की तिच्या बोच्यात असाच लंड रहावा व मी कायम असेच गळत रहावे... गळून गळून मी थकलो आणि तिच्या अंगावर पडलो...