Sister with Laundryman

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

दुसऱ्या दिवशीपासून हरीश आणि माझ्या प्लानींगप्रमाणे मी वागायला सुरुवात केली.... दुपारी मी कॉलेजमधून आल्यावर नंतर मी आणि संगीतादिदी फक्त घरात होतो कारण माझी आई वडीलांबरोबर दुकानावर होती.. दुपारनंतरचा हा काळ आम्ही दोघेच फक्त घरात असायचो तेव्हा माझ्या प्लानींगला ही वेळ योग्य होती... घरात वावरताना मी संगीता दिदीच्या छातीच्या उभारांकडे आणि भरीव नितंबाकडे रोखून पाहू लागलो... आधी आधी तिच्या ते लक्षात आले नाही पण नंतर तिच्या ते लक्षात येवू लागले... पण ती मला काही बोलली नाही की तिने काही ऑब्जेक्शन घेतले नाही...

कदाचित तिला त्याबाबत काही वाटले नसावे किंवा तिच्या मते ती एक शुल्लक गोष्ट असावी.... पहिले एक दोन दिवस असेच चालत राहिले... मी तिच्या उठावदार अंगाकडे पहात असे आणि तिच्या ते लक्षात येवूनही ती काही ऑब्जेक्शन घेत नव्हती... त्याने मला आनंद झाला की आमचे पहिले प्लानींग यशस्वी होत होते! मग मी आमच्या दुसऱ्या प्लानींगप्रमाणे वागायला सुरुवात केली...

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी संगीतादिदी माझ्या रूममध्ये आली तेव्हा तिच्या अंगावर फक्त ब्लाऊज आणि परकर होता... ती बहुतेक बाहेरून आलेली होती व साडी थोडी अडचणीची असल्याने तिने ती काढून टाकली होती... ती मला चहा घेणार का ते विचारायला आली होती... तिला पाहिल्याबरोबर माझी नजर तिच्या अंगावर खिळली! गुलाबी रंगाचा तिचा ब्लाऊज पातळ होता आणि त्यातून तिची आतली काळी ब्रेसीयर आणि त्यात कसलेले भरगच्च उभार उठून दिसत होते... कंबरेवर घटट बसलेला पेटीकोटही पातळ होता तेव्हा त्यातून तिच्या आतील काळ्या पॅन्टीचा आकार दिसत होता...

काही क्षण माझी नजर संगीतादिदीच्या उभारांवर खिळली होती व तिने जेव्हा खाकरून माझे लक्ष वेधून घेतले तेव्हा मी वर तिच्याकडे पाहिले.... तिने मला पुन्हा विचारले की चहा हवा का? मी ओशाळत उत्तर दिले की 'हवाय'... मग ती बाहेर जायला लागली.... मी पटकन उठलो आणि तिच्या मागे निघालो... तिला तसे ब्लाऊज आणि पेटीकोटमध्ये पाहून माझा लंड उठला होता... काय सेक्सी दिसत होती माझी बहिण!... मला आता तिला स्पर्श करायचा होता तेव्हा मी लगबगीने तिच्या मागे निघालो होतो...

जेव्हा ती किचनमध्ये वळायला निघाली तेव्हा मी तिच्या पुढून सरळ समोर टॉयलेटमध्ये जायला निघालो... माझ्या अपेक्षेप्रमाणे आमची टक्कर झाली! आमची टक्कर झाली तेव्हा मी माझा हात वर केला होता व माझा हात तिच्या उभाराला लागला... मी हलकेच तो दाबला... पण आमचे अंग एकमेकांवर आदळत होते तेव्हा ती म्हणून शकणार नव्हती की मी तिच्या उभाराला मुद्दाम हात लावला ते... माझा कडक लंड खाली तिच्या मांडीवर बऱ्यापैकी घासला गेला होता... मी 'सॉरी' बोलत पुढे निघालो व तिच्या रिॲक्शनची वाटही न पहाता तडक मी टॉयलेटमध्ये शिरलो...

टॉयलेटमध्ये आल्यावर मी 'हश्श' करत निश्वास सोडला! ज्या अर्थी ती काही बोलली नाही की ती माझ्या मागे आली नाही त्या अर्थी तिला काही वाटले नसावे... ओह गॉड! पण काय लुससुशीत स्पर्श होता तिच्या छातीचा!.... एकदम मुलायम पण तितकाच कडक! आधीच माझा लंड कडक होता व तिच्या मांडीवर घासल्यावर तो अजूनच कडक झाला!... मी माझा बर्म्युडा काढून आतली अंडरवेअर काढली आणि मग पुन्हा बर्म्युडा घातला...

मी आतली अंडरवेअर मुद्दाम काढून टाकली होती कारण मला तिच्या नितंबवर माझा लंड घासायचा होता व माझ्या लंडाचा कडकपणा तिला दाखवायचा होता... पण मी इतका कामोत्तेजीत होतो की माझा लंड प्रमाणाच्या बाहेर कडक झाला होता आणि बर्म्युड्याचा तंबू काहितरीच मोठा झाला होता.... श्युअर असा तंबू घेवून मी बाहेर जावू शकत नव्हतो तेव्हा थोडा वेळ थांबून मी थोडा 'थंड' झालो व तंबू बसल्यावरच बाहेर आलो....

बाहेर आल्यावर मी दबक्या पाऊलांनी किचनमध्ये गेलो... संगीतादिदी किचनच्या ओट्यासमोर उभी राहून काहितरी करत होती... मध्ये मध्ये ती बाजूला असलेल्या फ्रिजचा दरवाजा उघडून खाली वाकून उभे रहात काहितरी काढत होती... तिच्या हालचालीचा अंदाज घेवून मी हळून तिच्या मागे गेलो... पुन्हा जणू काही तिला ओलांडून पुढे जात आहे अश्या तऱ्हेने मी तिच्या मागे गेलो आणि तिला विचारले की 'चहा व्हायला किती वेळ लागेल?'... तिला बहुतेक कल्पना नव्हती की मी तिच्या मागे येवून उभा होतो तेव्हा आपल्याच तंद्रीत ती मागे होत वळाली... वाकलेल्या स्थितीत जेव्हा ती मागे झाली तेव्हा तिचे गरगरीत नितंब माझ्या जांघेला लागले....

तो चान्स घेवून मी माझा कडक लंड तिच्या दोन्ही नितंबाच्या फटीत दाबला... मी मागून दाब दिला आणि तिने पुढून दाब दिला... आणि माझा कडक लंड काही सेकंदाकरीता तिच्या नितंबाच्या फटीत खुपसला गेला... तिच्या नितंबाची फट माझ्या लंडाला एकदम गरम गरम जाणवली... हार्डली ३/४ सेकंद थांबत मी बाजूला झालो व पुढे निघत कोपऱ्यातील वॉशबेसीनखाली उगाचच माझे हात धुवू लागलो... असे दाखवायला की मी हात धुवायला तेथे गेलो....

हात धुवत असताना माझ्या मनात तिच्या नितंबावर गाडलेल्या माझ्या लंडाच्या स्पर्शाचा विचार होता... जेमतेम ३/४ सेकंदाचा स्पर्श पण मला इतका सुखावून गेला की ते सुख फक्त माझ्या लंडालाच माहीत!... माझ्या त्या डेअरींगबद्दल संगीतादिदीची रिॲक्शन काय असेल ह्याचा विचार माझ्या मनात चालू झाला... हात धुवून मी जेव्हा वळलो तेव्हा मी पाहिले की संगीतादिदी कंबरेवर हात ठेवून मिश्किलपणे हसत माझ्याकडे पहात होती... क्षणभर माझ्या छातीत धस्स झाले! पण बळ एकटवून मी कसेनुसे हसत तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.... मिश्किलपणे हसत ती मला म्हणाली,

"सागर... गेले काही दिवस माझ्या लक्षात आले आहे की तू जास्तच चावट होत चालला आहेस... का बरे? असे का? काय कारण आहे की तू असा विचित्रासारखा वागायला लागला आहेस..."

"क... काय दिदी? काय बोलतोस तू? मला नाही कळले..." असे बोलून गडबडीत मी तिच्या जवळून जावू लागलो... माझा हात धरत तिने मला थांबवले आणि म्हणाली,

"तुला चांगले माहीत आहे मी कशाबद्दल बोलतेय ते...."

"कशाबद्दल दिदी? मला खरच कळत नाही तू काय बोलतेय ते..." माहीत असूनही मी नाकारत होतो...

"ओह कम ऑन, सागर... तू माझ्या छातीकडे, माझ्या नितंबाकडे रोखून पहात असतो... हे माझ्या लक्षात आले नाही असे तुला म्हणायचे आहे का?" पुन्हा मिश्किलपणे हसत ती म्हणाली.

एक गोष्ट सिद्ध झाली होती!... माझ्या वागण्याने ती रागावली नव्हती! तिच्या विचारण्यात राग किंवा तक्रार नव्हती तर एक मिश्किलपणा होता.... हे एक चांगले लक्षण होते की मला काही धोका नव्हता... मी बेफिकीरीत खांदे उडवत म्हणालो,

"वेल, दिदी!... तसे काही नाही... जेव्हा मी पहात असेल तेव्हा तुला तसे वाटले असेल..."

"अरे पण..."

ती काही बोलणार इतक्यात गॅसवर ठेवलेला चहा 'सर्र्र्र्र' करत उतू जायला लागला.... आपले बोलणे थांबवत संगीतादिदी पटकन गॅसकडे पळाली... तो चान्स घेवून मी पटकन किचनमधून सटकलो आणि माझ्या रूममध्ये आलो... गॅसकडे जायच्या गडबडीत असलेल्या संगीतादिदीला मी त्यातल्या त्यात पुन्हा न्याहाळून घेतली होती... झटपट हालचालीत तिचे ब्लाऊजमध्ये कसलेले उभार हिंदळत होते... पेटीकोटमध्ये जखडलेले तिचे नितंब डुचमुळत होते...

माझ्या रूममध्ये येवून मी चेअरवर बसलो. संगीतादिदीच्या छातीला आणि नितंबाला केलेल्या स्पर्शाचे सुख मी आठवू लागलो.... माझा लंड तसाही कडक होता आणि तिला केलेले स्पर्श आठवून अजूनच कडक झाला... मला असे वाटत होते की टॉयलेटमध्ये जावून लंड गाळावा पण नुकताच मी टॉयलेटमध्ये जावून आलो होतो तेव्हा परत जाता येणार नव्हते... तसेही मला संगीतादिदीला माझ्या लंडाचा कडकपणा दाखवायचा होता तेव्हा मी तसाच बसून राहिलो....

थोड्या वेळाने संगीतादिदी चहाचा कप घेवून माझ्या रूममध्ये आली... मी तिच्याकडे पाहिले तर तिच्या ओठांवर तेच मिश्किल हास्य होते.... आत आल्यावर तिचे लक्ष पहिले कोठे गेले असेल तर ते माझ्या बर्म्युड्याच्या तंबूवर.... माझा तंबू पाहून तिच्या चेहऱ्यावरील हसू अजून फुलले आणि ती मला म्हणाली,

"काय रे... मी बोलत असताना पळून आला काय इथे... तुला काय वाटले?.. तू पळून आला की सुटलास होय?...." असे बोलत ती माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या हातात चहाचा कप दिला...

"नाही तसे नाही काही... ते तू चहा घेवून इकडे येणारच होती... तेव्हा मी इकडे आलो...." कप घेवून मी ओशाळत म्हणालो.

"हंम्म्म्म.... पण तुला मला सांगायलाच पाहिजे की आजकाल तुझ्या मनात काय चालले आहे... तुला जर आत्ता मला सांगायचे नसेल तर काही हरकत नाही पण नंतर कधीतरी तुला ते सांगावेच लागेल... तुझ्या ह्या बदललेल्या वागण्याचे मला कारण हवे आहे.... कळले का?"

पॉज घेत असे बोलत ती पुन्हा एकदा हसली आणि वळून माझ्या रूममधून बाहेर निघून गेली... ती पाठमोरी झाली तेव्हा माझी नजर तिच्या नितंबावर पुन्हा खिळली! मला असे वाटले की नेहमीपेक्षा जरा जास्तच नितंब मटकवत ती हळु हळू रूमच्या बाहेर निघून गेली होती... एकतर आधीच तिचे नितंब गरगरीत होते आणि त्यावर तिने तो घटट पेटीकोट घातला होता.. तेव्हा तिचे नितंब वेगळ्याच प्रकारे हलत होते, हिंदळत होते... गरगरीत नितंबावरून तिच्या आतील काळ्या पॅन्टीची आऊट लाईन स्पष्ट दिसत होती...

एकूण झालेल्या सगळ्या प्रकरणावरून संगीतादिदी रागावली नव्हती हे सिद्ध झाले होते... उलट ती मिश्किलपणे हसत होती तेव्हा माझ्या अश्या वागण्याबद्दल तिचे काही ऑब्जेक्शन नव्हते हे पण सिद्ध होत होते.... म्हणजेच आमचे प्लानींग यशस्वी होत चालले होते... म्हणजेच संगीतादिदी आमच्या ट्रॅपमध्ये सापडत चालली होती व मला तिला झवायचा चान्स मिळणार होता...

त्या आनंदात मी झटकन उठलो आणि पटकन जावून मी दरवाजा लावून घेतला... मग माझे सगळे कपडे काढून मी पुर्ण नागडा झालो आणि बेडवर झोपत मी माझा लंड हलवायला लागलो... लंड हलवता हलवता मी ब्लाऊज, पेटीकोटमधील माझ्या बहिणीला आठवायला लागलो... तिच्या छातीच्या उभारांचा आणि मांसल नितंबाचा स्पर्श आठवून आठवून मी खसखस मूठ मारायला लागलो... काही क्षणातच माझा बार उडाला आणि विर्याची पिचकारी हवेत उडाली... गचगच लंड हलवून मी लंड गाळायला लागलो... नंतर थकून मी तसाच पडून राहिलो...

दुसऱ्या दिवशी सकाळी मी हरीशच्या दुकानावर कपडे द्यायला गेलो... मग मी प्रामाणिकपणे त्याला काय घडले ते सगळे सांगितले. माझा प्रगती ऐकून तो पण जाम खूष झाला! माझी पाठ थोपटत तो आनंदाने मला म्हणाला,

"बघितलस... मी तुला सांगत होतो ना तुझी बहिण पक्की झवाडी आहे.... ती नक्कीच आपल्याला झवायला देईल... आता तुला मी सांगतो त्याप्रमाणे पुढच्या ट्रिक करायला पाहिजे..."

असे म्हणून त्याने मला अजून काही टिप्स देत काही गोष्टी समजावून सांगितल्या... त्याप्रमाणे मी करेन असे मी त्याला आश्वासन दिले आणि त्याच्याकडून अजून एक कथांचे नवीन पुस्तक घेवून निघालो. नंतर मग एक दोन दिवस मी त्याने सांगितल्याप्रमाणे संगीतादिदीच्या छातीचे आणि नितंबाचे तिला कळेल अश्या तऱ्हेने निरीक्षण करत राहिलो. तसेच जमेल तेव्हा तिच्या उभारांना आणि नितंबाला स्पर्श करत राहिलो. तिच्या ते लक्षात येत होते पण ती मला काही बोलली नाही... एकदा दोनदा ती फक्त रोखून माझ्याकडे पहात राहिली पण ती मला काही बोलली नाही...

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी संगीतादिदी काही खरेदीसाठी मार्केटला चालली होती तेव्हा तिने मला बरोबर येतोस का असे विचारले. मी आनंदाने तयार झालो! त्या दिवशी मी तिच्याबरोबर मार्केटला जावून आलो. आम्हाला परत येईपर्यंत रात्र झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर हरीशच्या दुकानावर 'कपडे' द्यायला गेलो कारण नंतर मला कॉलेजला जायचे होते... मला पाहून त्याला आनंद झाला आणि त्याने हसत मुखाने माझे स्वागत केले. पटकन त्याने दुकानाचा दरवाजा लावून घेतला आणि उत्साहाने तो मला विचारायला लागला...

"अरे यार, सागर... काल तू आणि तुझी दिदी कुठे गेला होता?? मी तुम्हा दोघांना एकत्र जाताना पाहिले..."

"ते दिदीला काही खरेदी करायची होती... तेव्हा ती मला बरोबर घेवून गेली होती..." मी हसत उत्तर दिले.

"अस्स होय... मला वाटलेलच... काल तुम्ही जायच्या आधी ती कपडे न्यायला आली होती... काय सेक्सी दिसत होती तुझी दिदी!.... ती काळी शिफॉनची साडी किती ट्रान्सफरंट होती! त्या साडीच्या पदराआडून तिचे ब्लाऊजमध्ये कसलेली छाती काय मस्त दिसत होती!... साडी पण तलम होती आणि ब्लाऊज पण तलम होता... आतली काळी ब्रा सरळ सरळ दिसत होती...." हरीश आपली जांघ खाजवत म्हणाला. त्याचा लंड उठत चालला होता त्याचे ते लक्षण होते...

"मला माहीत होते तुला दिदीला त्या सेक्सी साडीत बघायला आवडेल... म्हणून मीच नाटक करून तिला तुझ्याकडे कपडे आणायला पाठवले होते..." मी उत्साहाने त्याला सांगितले.

"काय म्हणतोस?... कसे काय?" त्याने आश्चर्याने विचारले...

"अरे... मी तिला ती साडी घालताना पाहिले होते..." मी म्हटले.

"काय? तू तिला साडी घालताना पाहिलेस??" लुंगीवरून आपला लंड चोळत हरीशने उत्तेजीतपणे विचारले.

"हो ना... साडी घालायच्या आधी ती माझ्या रूममध्ये आली आणि तिने मला विचारले की 'माझ्याबरोबर मार्केटला येशील का?' मी लगेच म्हटले 'येतो'... मग ती मला म्हणाली की 'ठिक आहे मी साडी घालून तयार होते'... असे बोलून ती तिच्या रूममध्ये गेली. मी मनात म्हटले की तिला साडी घालताना पहाता येईल का म्हणून मी चेक करायला तिच्या रूमकडे आलो. तर तिच्या रूमचा दरवाजा उघडा होता आणि नुसता दरवाजाचा परदा अर्धवट ओढून घेतलेला होता..." मी एका दमात म्हटले.

"अस्स होय... मला वाटते त्या रांडेने तो मुद्दाम उघडा ठेवला असावा... स्वत:च्या भावाला पहाता यावे म्हणून..." हरीश विचित्रपणे हसत उत्तेजीत स्वरात म्हणाला.

"हो, तसेही असेल कदाचित....," तो माझ्या बहिणीला पुन्हा 'रांड' बोलला ह्याचे मला काहीही वाटले नाही व मी पुढे त्याला सांगू लागलो, "मग मी तो चान्स सोडतोय होय?... मी लगेच परद्याच्या मागे गुपचूप उभा राहून तिला आत कपडे बदलताना पहायला लागलो...."

"अरे व्वा!... मस्त चान्स घेतलास.. काय काय पाहिले सांग ना..." अस्वस्थपणे आपला लंड चोळत हरीशने विचारले.

"दिदीने अंगात घातलेला गाऊन हळुवारपणे डोक्यावरून काढून टाकला... काही क्षण ती फक्त काळ्या ब्रेसीयर आणि पॅन्टीवर उभी होती...." मी उत्साहाने म्हणालो.

"वाऊ!... काय सेक्सी दिसत असेल ना तुझी बहिण?" हरीशने डोळे मोठे करत विचारले.

"हो रे... एकदम सेक्साट!... तिची ती मोठी मोठी छाती त्या ब्रेसीयरमध्ये मावत नव्हती... सपाट गोरे गोरे पोट... खाली टरबूजासारख्या गांडीवर ताणून बसलेली पॅन्टी.... एकदम झवाड माल दिसत होती दिदी!..." हरीशला ते सांगताना मी पण उत्तेजीत होतो तेव्हा मी पण माझा कडक होत चाललेला लंड चोळायला लागलो...

"मग पुढे काय झाले?" हरीशने अधीरतेने विचारले.

"पुढे तिने हळुवारपणे काळा ब्लाऊज घेतला आणि सावकाश अंगात घातला... ब्लाऊजच्या कपमध्ये आपले मोठे मोठे उभार कसेबसे कोंबून तिने ब्लाऊजचे हूक लावले.... ब्लाऊज घालताना तिचे तोंड दरवाज्याच्या दिशेनेच होते तेव्हा मला सगळे स्पष्ट दिसत होते..."

"अरे मग काय... ती छिनाल रांड तुलाच सगळे दाखवत होती... पक्की झवाड बहिण आहे तुझी...." लुंगीतून आपला लवडा बाहेर काढत हरीश चेकाळत म्हणाला.

"ब्लाऊज घातल्यावर तिने काळा पेटीकोट घेतला आणि त्यात पाय घालून तिने तो कंबरेला बांधला... मग अगदी भरपूर वेळ घेवून ती साडी घालायला लागली.... साडी लपेटून निऱ्या घालून कंबरेला साडी खोचेपर्यंत तिने खांद्यावरील पदर छातीच्या दोन गोळ्यांमध्येच ठेवला होता..."

"तुला दाखवण्यासाठी... रंडी!..." अचानक हरीश म्हणाला.

"मग सावकाश साडी नीट करत करत तिचे झाले.... माझा लंड दिदीला साडी घालताना पाहून तसेच त्या सेक्सी साडीत तिला पाहून एकदम टाईट झाला होता तेव्हा मी लगेच बाथरूमध्ये गेलो आणि माझा लंड गाळायला लागलो..."

"यार... तुझ्या जागी मी असतो तर मला धीर धरवला नसता.. तसाच आत जावून मी तुझ्या दिदीची साडी फेडून तिला नंगी केली असती मी आणि जबरदस्त झवलो असतो तिला..." आपला लवडा खसाखस हलवत हरीश म्हणाला...

"अरे पण मी तसे करू शकत नव्हतो ना... म्हणून मी बाथरूममध्ये जावून लंड गाळायला लागलो... तेव्हा माझ्या मनात विचार आला की तू जर तिला ह्या सेक्सी साडीत जवळून पाहिलीस तर तुला पण एकदम मजा वाटेल... म्हणून मी विचार करायला लागलो की कसे तिला तुझ्याकडे पाठवता येईल..." मी म्हणालो.

"अरे तू माझा सच्चा यार आहेस!... मला काय बघायला आवडेल हे तू बरोबर ओळखलेस... मग काय बहाणा केलास तू?" हरीशने उत्सुकतेने विचारले...

"मी विचार करतच होतो तर दिदी माझ्या नावाने हाक मारत बाथरूमच्या बाहेर आली... मी तिला विचारले 'काय आहे?' तर तिने मला विचारले की 'काय करतोस तू आत? तू तयार झालास का?' तेव्हा मी तिला म्हणालो की 'घामाने माझे अंग एकदम चिकचिकीत झाले होते तेव्हा मी अंघोळ करायला बाथरूममध्ये आलोय'... तिने मला विचारले की 'किती वेळ लागेल तुला?' तेव्हा माझी ट्युब पेटली आणि मी तिला म्हणालो 'पाच मिनीटात मी बाहेर येतो... पण माझे कपडे इस्त्रीवाल्याकडे आहे.... ते आणले तर मी लवकर तयार होईल... नाहीतर वेळ लागेल...' तेव्हा ती मला बडबड करायला लागली... मी तिला रिक्वेस्ट केली की 'तू जावून माझे कपडे घेवून ये ना' ती आधी तयार नव्हती पण ती नाही गेली तर मला जावे लागेल आणि आम्हाला ऊशीर होईल हे तिच्या लक्षात आले... तेव्हा नाईलाजाने ती तयार झाली आणि तुझ्याकडे माझे कपडे न्यायला आली...."

"हांऽऽऽ... तर असा बहाणा केलास तू... ती आली माझ्याकडे तुझे कपडे न्यायला... पक्की झवाडी रांड वाटत होती!... त्या कोठल्या तरी पिच्चरमध्ये राणी मुखर्जीने अशीच शिफॉनची पातळ साडी घातली होती... तुझी दिदी तिच्यासारखीच छिनाल रांड दिसत होती!.... ती गेल्यावर मी खचखच लंड हलवून पाणी गाळले...." हरीशने म्हटले.

"नंतर दिदी माझे कपडे घेवून घरी आली. मग मी तयार झालो आणि आम्ही दोघे मार्केटमध्ये गेलो...." मी म्हणालो...

"मग मार्केटमध्ये काही चान्स घेतला की नाही? दिदीला 'इकडे-तिकडे' हात लावायचा..." हरीशने उत्सुकतेने विचारले...

"घेतला ना.... अगदी सुरुवातीलाच बसमधून जाताना मस्त चान्स घेतला..." मी विजयी स्वरात हसत त्याला म्हणालो...

"काय म्हणतोस?.. बहोत खूब!.. सांग ना लवकर... कसा चान्स मारला ते?..." हरीशने खूष होत विचारले...

मग मी उत्साहाने हरीशला मार्केटला जाण्याचा किस्सा सांगू लागलो...

मी आणि संगीतादिदी घरून निघालो आणि नाक्यावर रिक्षासाठी उभे होतो.. बराच वेळ रिक्षा येत नव्हती. बाजूलाच बस स्टॉप होता तेव्हा मी दिदीला म्हणालो,

"दिदी, रिक्षा येतच नाही... कधी आपल्याला रिक्षा मिळणार? कधी आपण रेल्वे स्टेशनला जाणार?... मग लोकलने मार्केटच्या स्टेशनला जाणार... मग तेथून पुन्हा रिक्षा करून आपण मार्केटमध्ये जाणार... त्यापेक्षा येथून डायरेक्ट मार्केटला बस मिळेल... आपण बसने जावूया का?"

"नको!... बसने खूप वेळ लागेल... बसला गर्दीही खूप आहे..." दिदीने बस स्टॉपवरील गर्दी पाहून उत्तर दिले.

तेवढ्यात मार्केट एरियात जाणारी बस आली... ती थांबली आणि त्यात लोक चढू लागली... मी पटकन दिदीला म्हणालो,

"दिदी, बस आली आहे... चल पटकन जावू आपण... कधी रिक्षा मिळणार?..."

"अरे पण बसला गर्दी बघ किती आहे... चढायला मिळेल का?" दिदीने बसची गर्दी पाहून म्हटले...

"मिळेल... तू चल...."

असे बोलून मी दिदीचा हात धरून तिला ओढले आणि आम्ही दोघे बसच्या दिशेने पळायला लागलो... बस डबल-डेकर होती तेव्हा त्यात सगळे पॅसेंजर चढायला वेळ लागत होता. आम्ही पटकन बसच्या दरवाज्यात पोहचलो आणि गर्दीतून वर चढायला लागलो... मी दिदीला माझ्या पुढे घेतले कारण मागून कोणी तिच्या अंगावर झटण्यापेक्षा मीच झटलेले बरे... ती लेडीज होती म्हणून पुढच्या लोकांनी तिला वर चढायला दिले असा विचार करून की ती चढली की तिच्या मागे चिकटायचे... पण मी आधीच तिला पुर्ण चिकटून होतो तेव्हा इतर कोणाला तिला चिकटायला मिळाले नाही...

आम्ही वर चढून खालच्या मजल्यावरच आत शिरलो.... गर्दी खूप होती तेव्हा आत शिरायला मिळत नव्हते... कसेबसे धक्काबुक्की करत करत आम्ही २/३ सीट पुढे सरकलो... वरचा दांडा धरून स्वत:चा बॅलन्स सांभाळून आम्ही उभे होतो... डाव्या बाजूने पुढची लोक मागे उतरायला येत-जात होती म्हणून आम्ही उजव्या बाजूच्या सीटला टेकून उभे होते. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर माझ्या लक्षात आमची सिच्युएशन यायला लागली...

सगळ्यात पहिली जाणीव मला झाली की मी संगीतादिदीला मागून पुर्ण चिकटलो होतो... तिच्या खांद्यावर माझी हनुवटी होती... माझ्या लंडाचा भाग तिच्या मांसल भरगच्च नितंबामध्ये रुतला होता... माझ्या लंडाच्या भागाला तिच्या नितंबाचा स्पर्श गरम भासत होता!... मागून गर्दीने मला ढकलले असे आव आणत आपोआप मी एक हलका धक्का दिला आणि माझा कडक होत असलेला लंड अजून तिच्या नितंबामध्ये खुपसला... मी तिच्या खांद्यावर माझी हनुवटी रोवत तिच्या कानाजवळ माझे ओठ नेले आणि हळु आवाजात कुजबुजलो,

"खूपच गर्दी आहे ना, दिदी... जाम रेटारेटी होतेय..."

"मग... मी तुला म्हटले होते... बसने नको म्हणून..." दिदीने आपले तोंड वळवून मागे पहात थोड्या चिडक्या स्वरात म्हटले. ती वळली तेव्हा माझे ओठ तिच्या गालाला किंचीत स्पर्श करू लागले...

"सॉरी, दिदी!... मला कल्पना नव्हती..." मी खोटी खोटी माफी मागितली...

"आता सॉरी बोलून काय फायदा?... आता असेच गर्दीतून शेवटपर्यंत जावे लागणार..." कोणाला ऐकू जावू नये म्हणून दिदी मान वळवून हळु आवाजात माझ्या कानाजवळ बोलत होती... बस हलत असल्याने तिच्या ओठांचा ओझरता स्पर्श माझ्या गालाला होत होता...

"नाही ग, दिदी... बसायला जागा मिळेल नंतर..." मी तिला धीर दिला...

मला गर्दीची पुर्ण कल्पना होती आणि म्हणून गर्दीत दिदीला चोंबळायचा चान्स घेण्यासाठी मी तिला बसमध्ये आणले होते... तसे तर बसमध्ये अनेक बायकां-मुलीं होत्या तेव्हा माझ्या बहिणीकडे खास कोणाचे लक्ष नव्हते पण आजुबाजूचे २/३ जण तिच्यावर लक्ष ठेवून होते... अर्थात! मी तिच्याशी बोलत होतो तेव्हा मी तिचा कोणीतरी असणार हे गृहीत धरून माझ्या तिच्या जवळीकतेबद्दल कोणी शंका घेत नसावे... मी तिला चिकटलो होतो माझी हनुवटी तिच्या खांद्याला लागत होती. तिच्या काळ्याभोर केसांचा सुगंध माझ्या नाकात घुमत होता...

आम्ही बाजूच्या दोन सीटच्या मध्ये उभे होतो तेव्हा फक्त वरच्या दांड्याला धरून आम्ही आधार घेत होतो... पुढील एक दोन पॅसेंजर निघाले आणि गर्दी थोडी पुढे सरकली... मी माझा उजवा हात पुढच्या सीटच्या वरील दांड्यावर ठेवला आणि त्याचा आधार घेत दिदीला मागून पुढे ढकलले... आता दिदी पुढे झाली आणि त्या पुढच्या सीटला साईडने चिकटली.... ह्याने दोन गोष्टी माझ्या फायद्याच्या झाल्या... माझा हात थोडा पुढे दांड्यावर होता आणि दिदीचा पुच्चीकडचा भाग माझ्या हातावर दबला गेला... तसेच वर माझ्या दंडावर दिदीचा उजवा उभार दबला गेला...

गर्दीमुळे दिदी काही करू शकत नव्हती का हलू शकत नव्हती तेव्हा माझ्या हातावर रेलून उभे राहिल्याशिवाय तिला पर्याय नव्हता... आता मी मागून तिच्या नितंबावर लंड खुपत होतो तर खाली माझ्या हाताच्या पंज्यावर तिच्या पुच्चीचा भाग दबला गेला होता... तर वर माझ्या दंडावर तिचा उजवा उभार दबलेला होता... तिहेरी सुखाची जाणीव मला होत होती... माझा लंड चांगलाच टणक झाला होता व नक्कीच संगीतादिदीला त्याची जाणीव होत असावी...

माझ्या हातावर तिच्या पुच्चीचा भाग दबला होता तेथून मला प्रचंड उष्णता जाणवत होती.. तसेच वर तिची भरीव छाती माझ्या हातावर दबत होती ज्याने माझी हालत अजून खराब होत चालली होती... मी संगीतादिदीला असे चिकटून तिच्या मादक आणि मांसल अंगाचे स्पर्शसुख घेत होतो त्याचे तिला काही वाटत होते की नाही कोणास ठाऊक पण ती सुद्धा मध्ये मध्ये आपले नितंब मागे रेटत होती... तर कधी कधी आपल्या पुच्चीचा भाग आणि छातीचा उभार माझ्या हातावर दाबत होती....

दिदीच्या पुढे जो पुरूष उभा होता तो जास्त हालचाल करत नव्हता... मला वाटते दिदी त्याला मागून चिकटली होती तेव्हा तिचा डावा उभार त्याच्या अंगावर दबला होता... त्याचेच सुख त्याला मिळत असावे म्हणून तो हालचाल करत नव्हता... त्यात भर म्हणजे ज्या सीटच्या दांड्याला मी धरले होते व दिदी टेकून उभी होती त्या सीटवरील माणूस सारखा वळून बाजूला पहात होता... त्याने तोंड वळवले की ते दिदीच्या साडीत खुपसले जात होते... कदाचित तिच्या मांडीला ते लागत होते... त्याने दिदी थोडी अस्वस्थ झाली होती...