StripClub Visit with Sister

Story Info
Marathi Erotic Story.
18.8k words
3.96
26.2k
0
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

बहिणीबरोबर स्ट्रिपक्लब विजिट

शुटिंगच्या ब्रेकमध्ये मी माझ्या व्हॅनमध्ये आराम करत होतो तेव्हा माझा मोबाईल वाजला... मी पाहिले तर 'रिजिमा दिदी' चा फोन होता... मी हसून फोन कनेक्ट केला आणि तिला 'हाय दिदी' केले... तिने मला विचारले २४ ऑगस्टला 'राखी' आहे तर तू मुंबईत असशील का?... मी हसून म्हटले की मी आहे... तिने खूष होवून म्हटले की मी राखी बांधायला घरी येईल... जवळ जवळ २/३ वर्षे 'राखी त्योहार' माझ्या आऊटडोअर शुटींगमुळे मी मिस करत होतो... ह्या वर्षी लकिली मी मुंबईत होतो तेव्हा मी तिला हो म्हटले आणि आम्ही दोघेही खूष झालो!

तिच्याशी जरा खुशहालीच्या गप्पा मारल्यावर मी फोन बंद केला... मी माझ्या ईझी चेअरवर रिलॅक्स होवून डोळे मिटून पडून राहिलो... 'राखी त्योहार'बद्दल विचार करत असताना मला ७/८ वर्षापुर्वीची घटना आठवली...

त्यावेळी मी न्युयॉर्कमध्ये रहात होतो... माझ्या ग्रॅन्डपा, अंकल आणि डॅडप्रमाणे मी पण ॲक्टर बनणार होतो तेव्हा डॅडच्या मागे लागून मी न्युयॉर्कमधील एका फेमस फिल्म इंस्टिट्युटमध्ये ॲक्टींगचा कोर्स करायला ॲडमिशन घेतले होते. डॅड आणि मॉम दोघेही वेल्थी असल्याने मी एका स्टुडिओ फ्लॅटमध्ये रहात होतो. मी ऑलमोस्ट ६ फूट उंच, गोरा गोरा, हॅन्डसम होतो आणि माझे शिक्षणही फेमस कॉन्वेंटमध्ये झालेले असल्याने माझे इंग्लिश ॲक्सेंट एकदम अमेरिकन होते... कोणी मला पाहून ओळखूच शकत नव्हते की मी इंडियन आहे. सगळे मला अमेरीकनच समजायचे. त्यामुळे माझे भरपूर अमेरीकन फ्रेन्ड झाले होते आणि त्यांच्याबरोबर मी पुरेपूर अमेरीकन लाईफ एंजॉय करत होतो...

बेबो दी... म्हणजे 'कजीना दिदी' पण त्या वेळी अमेरीकेत होती... हारवर्ड युनिवर्सिटीमध्ये ती कॉम्प्युटरचा कोर्स करत होती आणि तेथेच हॉस्टेलमध्ये रहात होती... महिन्यातून एखाद्या विकएंडला ती मला भेटायला यायची आणि एखाद दोन दिवस माझ्या फ्लॅटमध्ये रहायची. आम्ही मग मस्त धमाल करायचो... त्यावेळी ती आजच्या सारखी 'झिरो फिगर' नव्हती तर चबली-बबली सारखी थोडी जाड होती... 'लोलो दिदी' सारखे त्यावेळी तिला ॲक्टींग करण्यात जास्त इंटरेस्ट नव्हता तेव्हा ती स्लिम फिगर मेंटेन करण्याच्या भानगडीत पडत नव्हती... पण 'बेबो दी' इतकी पण जाड नव्हती व अंगाने भरलेली होती...

फ्रॅन्कली सांगायचे तर कित्येकदा तिची 'भरलेली' फिगर पाहून मला कसेतरीच व्हायचे... तिच्याबद्दल मनात सेक्युअल विचार यायचे... पण आम्ही चुलत भाऊ-बहिण असल्याने मी माझ्या भावनांवर कंट्रोल ठेवत होतो... अमेरीकेत रहात असल्याने तिकडील पॉर्न कल्चरची मला चांगली माहिती होती... इंसेस्ट हा प्रकार आपण इंडीयन लोकांना चालत नसला तरी तिकडे अमेरीकेत त्याच्याबद्दल जास्त बाऊ केला जात नव्हता... तेव्हा कजीना दिदीबद्दल माझ्या मनात सेक्युअल फॅन्टसी आली तर मला त्याचे काही वाटायचे नाही... कधी कधी मी तिला इमॅजिन करून शॅगिंग पण केले होते... फक्त जी फॅन्टसी माझ्या मनात त्यावेळी होती त्याचा सुगावा मी कजीना दिदीला लागून दिला नव्हता... ती माझ्याशी एकदम फ्रिली वागायची...

तर त्या वर्षीचा 'राखी त्योहार' आला तेव्हाची गोष्ट...

*****

मी माझ्या फ्रेन्डबरोबर लेट नाईट प्लानींगबद्दल फोनवर बोलत होतो तेवढ्यात डोअरबेल वाजली... ह्या वेळी कोण आले म्हणून मला आश्चर्य वाटले! फोन होल्ड करून मी कुतुहलाने जावून दरवाजा उघडला तर दारात 'बेबो दी' हसत उभी होती! तिला पाहून मी चकीतच झालो! माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव पाहून तिच्या चेहऱ्यावर नवल उठले की 'तू असा आश्चर्याने काय पहातोय? तुला माहीत होते ना की मी येणार आहे'... मग मला तिच्या येण्याबद्दल आठवले...

गेल्या आठवड्यातच कजीना दिदीने मला फोन केला होता आणि म्हटले होते की नेक्स्ट विकमध्ये 'राखी त्योहार' आहे... तेव्हा मी तुला राखी बांधायला येणार आहे... तिचे बोलणे ऐकून मला आधी थोडे हसूं आले की ती इकडे 'अमेरिकेत' कोठे आपले फेस्टिवल साजरे करतेय... तेव्हा ती म्हणाली 'काय करू?... तुझ्याशिवाय माझे कोणी रिलेटिव्ह येथे आहेत का?... तसेही तुला भेटल्याला बरेच दिवस झाले होते... तेव्हा आता 'राखी त्योहार' आहेच तर तुला भेटता येईल आणि सोबत राखी बांधून सेलिब्रेट करता येईल'... मी ठिक आहे म्हटले आणि तिला यायला सांगितले...

तिने मला राखी कधी आहे ते सांगितले होते व त्या दिवशी संध्याकाळी ती येईल म्हणून सांगितले होते. पण ॲज युजवल मी माझ्या मस्तीत ते विसरून गेलो होतो... आत्ता तिला दरवाज्यात पाहिले तेव्हा मला आठवले की ती आज येणार होती आणि आज राखी आहे ते... मी थोडेसे ओशाळत तिला आत घेतले आणि दरवाजा लावून घेतला... तिने आपली सॅक ठेवली आणि सोफ्यावर रिलॅक्स झाली... मी तिला म्हटले की फ्रीजमधून काही ड्रिंक्स वगैरे पाहिजे तर घे आणि मी होल्ड केलेला कॉल अटेंड करायला गेलो... हॉलला लागूनच ओपन किचन होते तेव्हा कजीना दिदी किचनमध्ये गेली आणि फ्रिज उघडून काय प्यायला घ्यायचे ते पाहू लागली...

संध्याकाळी मी ४/५ बिअर ढोसल्या होत्या तेव्हा मी वेगळ्याच 'मूड'मध्ये होतो... माझ्या मित्राशी फोनवर बोलता बोलता मी पाठमोऱ्या कजीना दिदीचे निरीक्षण करू लागलो... तिने टाईट ब्लू जीन्स घातली होती आणि थोडे वाकून फ्रिजमध्ये काय आहे ती पहाताना मागून तिची राऊंड गांड मस्त दिसत होती... काही काढून ती सरळ उभी राहून पहात होती आणि साईडने मला तिच्या छातीच्या उभारांचा आकार दिसत होता. तिने पिंक कलरचा थोडा ट्रान्सपरंट टॉप घातला होता तेव्हा आतली पिंक ब्रेसीयर दिसत होती... का कोणास ठाऊक पण आज मला ती जरा जास्तच सेक्सी दिसत होती! मला तसे का वाटत होते का तो मी घेतलेल्या बिअरचा परिणाम होता ते मला कळत नव्हते...

फोनवर माझा मित्र मला ओरडत काय झाले विचारत होती तेव्हा मी तंद्रीतून बाहेर आलो आणि सिरीयसली त्याच्याशी बोलू लागलो... ॲक्च्युअली रात्री आम्हा ३/४ मित्रांचे 'स्ट्रिप नाईट क्लब' मध्ये जायचे प्लानिंग होते... सिटीच्या बाहेरील एका नाईट क्लबमध्ये काही नवीन स्ट्रिप गर्ल आल्या होत्या ज्या जाम सेक्सी होत्या... ज्याने खबर आणली होती तो लिटरली हातात लंड पकडून त्या सेक्सी मुलींबद्दल बोलत होता तेव्हा सगळ्यांनाच त्या सेक्सी मुलींना पहायची उत्सुकता लागली होती... म्हणूनच संध्याकाळपासून मी पार्टी मूडमध्ये होतो आणि ३/४ बिअर ढोसल्या होत्या... पण आता कजीना दिदी आली होती तेव्हा माझे त्या स्ट्रिप क्लबमध्ये जाणे जवळ जवळ कॅन्सल झाले होते...

मी त्या मित्राला फोनवर सांगायला लागलो की मी रात्री येवू शकणार नाही ते... ते ऐकून तो पलिकडे अपसेट झाला आणि फोनवर मला बडबड करायला लागला... मी त्याला समजावू लागलो की माझी कजीन सिस्टर आलेली असल्याने मला यायला जमणार नव्हते... तो काही कारण ऐकून घ्यायला तयारच नव्हता आणि मला यायची गळ घालत होता... मी त्याला खूप समजावून सांगत होतो आणि मी येवू शकत नाही हे सांगत होतो... मी त्यांना सगळ्यांना जायला सांगत होतो आणि तो मला बरोबर घेवून जायचा हटट करत होता... शेवटी मी त्याला कन्विन्स केले आणि फोन ठेवून दिला...

फोन बंद करून मी येवून सोफ्यावर कजीना दिदीच्या बाजूला बसलो आणि तिच्याकडे पाहून हसलो... ती सुद्धा हसली आणि तिने मला विचारले,

"एनी प्रॉब्लम? माझ्या येण्याने तुझ्या लेट नाईटचा काही फियास्को तर होत नाही आहे ना?"

"नही यार... ते असेच... माझे काही मित्र रात्री पार्टीला चल म्हणत होते..." मी हसून म्हणालो.

"देन यु गो... तुला जर रात्री जायचे असेल तर तू जा... मी राहिन येथे एकटी..." कजीनाने कॅज्युअली म्हटले.

"ओह कमॉन, बेबो दी... मी तुला एकटीला ठेवून कसे जाईल? ईट्स ओके... आयल गो नेक्स्ट विक..." मी हसून म्हणालो.

"रणभीर... मी तुला किती वेळा सांगितले की मला 'दी' बोलत जावू नकोस... मी तुझ्यापेक्षा जास्त मोठी नाही... ॲटलिस्ट लोलो दिदी किंवा रिजिमा दिदीपेक्षा छोटीच आहे..." कजीनाने प्रेमळपणे तक्रार करून म्हटले.

"बट स्टिल यु आर ओल्डर दॅन मी... माझ्यापेक्षा २ वर्षानी मोठी आहेस तू... तेव्हा मला तुला दिदी बोलायलाच पाहिजे..." मी हसून म्हणालो.

"अरे पण २ वर्षे म्हणजे काही मी जास्त मोठी नाही... आणि आपल्या घरच्यांसमोर ठिक आहे... पण जेव्हा आपण एकटेच

असू तेव्हा तू मला फक्त 'बेबो' बोलत जा... किंवा नुसते 'कजीना' म्हणत जा..." कजीना दिदीने मला हसत म्हणाली...

"ओके... आयल ट्राय... बेबो द... ओह.. सॉरी सॉरी... ओन्ली बेबो..."

आणि आम्ही दोघेही दिलखुलासपणे हसलो... मग मी तिला थोडे फ्रेश व्हायला सांगितले... ती आपली सॅक घेवून आत बेडरूममध्ये गेली... आत अटॅच्ड असलेल्या बाथरूममध्ये जावून ती फ्रेश वगैरे होवून अर्ध्या तासाने बाहेर आली... मग आम्ही थोडा वेळ बसून गप्पा मारल्या आणि एकमेकांचे हालहवाल विचारले... साधारण अर्ध्या तासाने कजीना दिदी म्हणाली 'ईट्स टाईम फॉर फेस्टिवल नाऊ!'...

मग ती उठून आत गेली आणि आपल्या सॅक मधून काय काय घेवून आली... मला तिने एक प्लेट द्यायला सांगितली आणि मी प्लेट दिल्यावर त्यात तिने एक रेशमाची स्ट्रिप काढून ठेवली ज्याच्या मध्ये रेशमाचा एक गोल बॉल होता... काही कागदाच्या पुड्यांमध्ये आणलेले हल्दी आणि कुंकम ची पाऊडर ठेवली... एक वॅक्सची डबीसारखी फ्लॅट कॅन्डल काढून ठेवली... मग किचनमध्ये जावून तिने ती कॅन्डल पेटवली आणि डिशमध्ये थोडी शुगर घेतली. ती डिश घेवून ती आली आणि मला सोफ्यावर तिने बसायला सांगितले... ती करत होती त्याने मला मजा वाटत होती आणि तिच्या चेहऱ्यावरही खूप आनंद दिसत होता...

मी हसत सोफ्यावर बसलो आणि मग तिने माझ्या कपाळाला हल्दी, कुंकमची पाऊडर लावली... मग ती डिश माझ्या चेहऱ्यासमोर गोल गोल फिरवत तिने माझी आरती उतरवली... मग मला तोंड उघडायला सांगून तिने माझ्या तोंडात शुगर टाकली... आणि नंतर ती डिश बाजुला ठेवून तिने त्यातील ती रेशमाची स्ट्रिप घेतली आणि माझ्या कलाईवर बांधली!... मी हसत हसत हात वर करून ती स्ट्रिप बांधून घेतली... मी हसून तिला विचारले की ही स्ट्रिप कोठून आणलीस तर मला म्हणते 'ती 'राखी' आहे त्याला स्ट्रिप म्हणू नकोस'... मी हसून 'अच्छा' म्हटले आणि तिला विचारले ही 'राखी' कोठून आणलीस?...

तर ती सांगायला लागली की तिच्या युनिवर्सीटीमध्ये तिची एक इंडियन गर्ल फ्रेन्ड आहे, जिची फॅमिली इकडेच अमेरीकेत आहे... तिच्या पप्पांनी कोठून तरी इंडियन वस्तूंच्या शॉपमधून काही राख्या आणल्या होत्या, राखी सेलिब्रेशन करायचे म्हणून. तर त्या फ्रेन्डला माहीत आहे की कजीना दिदीचा कजीन इकडेच असतो तेव्हा तिने तिला ती राखी दिली होती... आता तिने इतकी प्रेमाने दिलीच होती तर कजीना दिदीला पण वाटले की माझ्याकडे येवून मला राखी बांधावी... तेव्हा तिने मला फोन करून त्याबद्दल सांगितले होते...

मी कजीना दिदीला थँक्स म्हटले आणि पुढे म्हणालो 'नाऊ! ईट्स टाईम फॉर रियल सेलिब्रेशन!'...

असे बोलून मी उठलो आणि किचनकडे जात तिला कोठले ड्रिंक्स घेणार ते विचारले... तिने सॉफ्ट ड्रिंक्स म्हटले तर मी हसून तिला म्हटले की 'सॉफ्ट' ड्रिंक्स नाही तर 'हॉट' ड्रिंक्स काय घेणार ते सांग. कजीना दिदी तशी बऱ्यापैकी फॉरवर्ड होती आणि ड्रिंक्स वगैरे घेत असे तेव्हा तिला ड्रिंक्स विचारण्यात मला काही ऑड वाटले नाही... शेवटी तिने वाईन चालेल म्हटले... मग मी कपाटातून एक वाईनची आणि एक व्हिस्कीची बॉटल काढली. मग मला एक व्हिस्कीचा आणि तिला एक वाईनचा पेग बनवून आणला... टोस करून 'हॅप्पी राखी सेलिब्रेशन' म्हणून आम्ही ड्रिंक्स घ्यायला लागलो आणि हसत गप्पा मारू लागलो... पुढे तास दिड तास आम्ही ड्रिंक्स घेत मस्त मजा करत होतो... मी बाहेरून पिझ्झा वगैरे मागवून आमच्या खायची सोय केली...

मध्ये मध्ये माझ्या मित्रांचा दोनदा फोन आला आणि ते मला त्यांच्याबरोबर यायची पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करत होते... मी 'नाही जमणार' सांगून त्यांना कटवले... कजीना दिदीने पण मला परत म्हटले की तुला जायचे असेल तर जा... पण मी तिला नाही म्हटले आणि म्हणालो की 'एनी वे! मी तिच्याबरोबर घरात एंजॉय करतोय तेव्हा नो प्रॉब्लम!'... एव्हाना मी ३ पेग रिझवले होते आणि कजीना दिदीने २ पेग घेतले होते... ड्रिंक्सचा आम्हा दोघांवर इफेक्ट होत चालला होता... आम्ही जोक्स वगैरे करत होतो, हसत होतो, खिदळत होतो... मध्येच आम्ही म्युझिक सिस्टम लावून थोडा डान्स वगैरे केला... कजीना दिदीला मिठीत घेवून डान्स करताना मला थोडे उत्तेजीत झाल्यासारखे झाले पण मी माझ्या भावना कंट्रोल केल्या...

साधारण दहा वाजताच्या दरम्यान डोअर बेल वाजली!... पुन्हा कोण आले असेल ह्या विचाराने मी दरवाजा उघडला... तर माझे मित्र डायरेक्ट आत घुसले... मी त्यांची आणि कजीना दिदीची ओळख करून दिली... तिने त्यांना 'हाय हॅल्लो' केले आणि ती संकोचून आत बेडरूममध्ये निघून गेली... ती आत गेल्यानंतर माझे मित्र पाच-दहा मिनीटे माझ्याशी बोलत राहिले आणि नंतर निघून परत मला त्यांच्याबरोबर चलण्याची गळ घालू लागले... मी त्यांना सांगितले की मी माझ्या कजीनला एकटे ठेवून नाही येवू शकत... ते दरवाज्यात गेले तेव्हा त्यातील एकजण जोक करत म्हणाला,

"मॅन! टेक युवर कजीन अल्सो विथ अस... शी विल अल्सो एंजॉय..."

"नो मॅन!... ती थोडी शाय आहे... तिला ह्या नाईट क्लब वगैरे गोष्टी ऑकवर्ड वाटतात... तेव्हा ती येणार नाही आणि त्यामुळे मी येवू शकत नाही..." मी त्याला समजावत म्हटले.

"ओह कमॉन... शीज हॉट!... शी वूड लव दॅट प्लेस... आस्क हर... शी वूड कम..." त्याने आपला हेका सोडला नाही...

"नो वे, मॅन... यु सी... हाऊ शाय शी ईज... तुम्ही आलात तर ती आत गेली लाजून..." मी हसून त्याला म्हटले...

मग पुन्हा काही क्षण तो मला 'चल चल' करत राहिला आणि मी त्याला 'नाही नाही' करत जबरदस्ती दरवाज्यातून बाहेर काढले...

"आय कॅन तेल यू, मॅन... यु विल श्युअर मिस द फन..." त्याने बाहेरून म्हटले.

"नो प्रॉब्लम, मॅन... आयल एंजॉय नेक्स्ट टाईम..." मी हसून म्हणालो.

"हंम्म्म... ॲज यु विश... बत... तेल यु व्हाट... एंजॉय हिअर...," इतके बोलून तो पुढे झाला आणि माझ्या कानात कुजबुजला, "राईड हर, मॅन... शीज रिअली हॉट!... नो प्रॉब्लम... शीज जस्ट कजीन... नॉट रिअल सिस्टर, मॅन..."

त्याचे बोलणे ऐकून मला हसू आले आणि मी त्याला एक फटका देत बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला... मग हसत हसत त्याने शेवटी बोललेल्या वाक्याबद्दल विचार करत मी सोफ्याजवळ आलो आणि बसलो... का कोणास ठाऊक? त्याच्या त्या शेवटच्या वाक्याने मला प्रचंड उत्तेजना जाणवली... तोच विचार डोक्यात होता आणि अचानक कजीना दिदी बाहेर आली... तिच्याकडे बघून मी ओशाळवाणे हसलो आणि ती पण हसून मला विचारायला लागली,

"हम्म्म... काय म्हणाला शेवटी तो तुझ्या कानात?... तुझा चेहरा चांगला लाल झालाय... म्हणजे नक्कीच काहितरी चावट बोलला असणार तो..."

"हं?... न... नो... तो.. असेच काहितरी बडबडत होता..." मी गडबडत म्हणालो... आता तिला काय सांगणार तो काय म्हणाला ते...

"तरी पण... काहितरी नक्कीच इंटरेस्टींग बोलला असणार... यु कॅन टेल दॅट टू मी... आणि काय रे... तू त्यांना सांगत होता की मी 'शाय' आहे काय... मी काही इतकी शाय नाही... ते इतके तुला रिक्वेस्ट करत होते तर जायचे ना तू त्यांच्याबरोबर... मी पण आले असते तुझ्याबरोबर..." कजीना दिदीने हसून म्हटले.

"ओह कमॉन, बेबो... तू कसे काय आली असतीस... तुला ऑकवर्ड नसते वाटले... अश्या अमेरीकन गाईजबरोबर रहायला..." मी आश्चर्याने तिला विचारले...

"मे बी नॉट... आता मला पण सवय झाली आहे... अमेरीकन्स लोकांची..." तिने कॅज्युअली उत्तर दिले.

"काहितरीच काय... तुझ्या युनिवर्सिटीतील अमेरीकन्स वेगळे बाई... दे आर कंन्ट्रीसाईड अमेरीकन्स... इथले सिटीतील अमेरीकन्स वेगळे आहेत बाई... दिज गाईज आर व्हेरी वाईल्ड!..."

"सो व्हॉट?... आय वूड हॅव एंजॉय इन दॅट बार..." पुन्हा तिने कॅज्युअली म्हटले.

"हे वेट... डू यु नो विच प्लेस वूई आर टॉकींग अबाऊट?" मी तिला विचारले...

"विच प्लेस? डान्स पब ना?"

"नोऽऽऽ... ईट्स... ईट्स...," मी सांगायला थोडा कचरलो..

"ईट्स व्हॉट?..." तिने कुतुहलाने विचारले.

"ईट्स 'जंटलमन्स क्लब यु नो..." मी हळूच उत्तर दिले...

त्यावर कजीना दिदी खळखळून हसायला लागली... मी खुळ्यासारखा तिच्याकडे बघत राहिलो... तिला इतके हसायला का आले ते मला कळेना... मी तिला इशाऱ्यानेच विचारले 'काय झाले इतके हसायला?' तर ती कसेबसे हसू थांबवत म्हणाली,

"मला चांगले माहीत आहे हं... 'जंटलमन्स क्लब' म्हणजे काय ते..."

"सांग बर काय ते..." मी उत्सुकतेने विचारले खरोखर तिला माहीत आहे का ते जाणून घेण्यासाठी.

"जंटलमन्स क्लब म्हणजे जेथे कोणीही जंटलमन नसतो... आय मीन... खास करून कोठलाही पुरुष जंटलमनसारखा वागत नाही..." कजीना दिदीने चावटपणे हसून म्हटले.

"तुला काय माहीत?... तू गेलीय की काय एखाद्या 'जंटलमन्स क्लब'मध्ये??" मी हसून तिला विचारले.

"नाही... मी गेले नाही... पण माझ्या मैत्रिणींनी सांगितले... हे... ॲन्ड अल्सो आय नो... फ़्रॉम नेट..." तिने हसून उत्तर दिले...

"हम्म्म... म्हणजे तुला माहीत असेल की तेथे काय चालते ते..." मी तिला विचारले.

"थोडे थोडे..." ती हसून म्हणाली.

"काय सांग बर?..." मी विचारले.

"हंऽऽऽऽ... तेथे सगळ्या मुली डान्स करतात... स्टेजवर... पोल डान्स... त्या हाफ न्युड असतात... कधी कधी ऑलमोस्ट न्युड..." कजीना दिदी हसून म्हणाली.

"हो... पण आम्ही ज्या क्लबची गोष्ट करतोय तेथे त्याच्यापेक्षा जास्त काही होत असते..." मी हसून म्हणालो.

"काय होत असते? तसे मला माहीत आहे... पण तू सांग..." कजीना दिदीने हसून म्हटले.

"तेथे मुली पोल डान्स करतात पण त्याबरोबर 'स्ट्रिप टीज' पण करतात..." मी सुचकपणे हसत म्हणालो.

"स्ट्रिप टीज म्हणजे काय?" तिने कुतुहलाने विचारले...

"स्ट्रिप टीज म्हणजे... डान्स करता करता मुली एक एक कपडा काढून पुर्ण न्युड होतात..." मी तिच्याकडे रोखून पहात म्हणालो.

"हम्म्म... आय सी... मग ते फक्त 'स्ट्रिप' झाले... 'टीज' चे काय?"

"त्या मुली न्युड डान्स करता करता कामूक हावभाव करून सगळ्यांना उत्तेजीत करतात... आपल्या अंगाचा एक एक भाग सगळ्यांना उघड करून दाखवतात..."

"हम्म्म्म... म्हणजे सगळ्या पुरुषांची मज्जाच..." तिने हसून म्हटले.

"नाही हं... पुरुषांनी फक्त लांबून सगळे पहायचे... त्या मुलींना अजिबात हात लावायचा नाही... कोणी काही करायला गेले तर आजुबाजूला 'बॉडी बिल्डर' असतात ते त्या पुरुषाला उचलून बाहेर फेकतात... मस्त धुलाई करून..." मी हसून म्हणालो...

"अच्छा... म्हणजे असे सगळे बघायचे आणि पुरुषांनी एकदम गप्प रहायचे... एकदम 'जंटलमन' सारखे... म्हणून त्याला 'जंटलमन्स क्लब' म्हणतात होय..." करिनी दिदीने हसून म्हटले.

"नाही... तशी दुसरी सोय आहे पुरुषांकरीता... 'लॅप-डान्स'ची..." मी हसून म्हणालो.

"लॅप-डान्स?... आता हे काय??" कजीना दिदीने कुतुहलाने विचारले.

"लॅप-डान्स म्हणजे तुम्ही थोडे डॉलर देवून त्या मुलींना तुमच्या एकट्या समोर डान्स करायला लावायचा... खास करून त्या तुमच्या 'लॅप'वर बसून डान्स करतात... तुम्ही त्यांना हात पण लावू शकता... पण फक्त वर वर..." मी तिला सांगितले...

"आय सी... ही बाकी बरी सोय आहे... पुरुषांना कमीत कमी हात तरी लावायला मिळते... अरे मग हात लावला तर त्या मुली उत्तेजीत होत असतील ना?... मग त्या अजून काही करायला देत असतील बहुतेक?..." कजीना दिदीने सुचकपणे हसत विचारले.

"त्या मुली 'प्रोफेशनल' असतात... तेव्हा त्या उत्तेजीत होत नाहीत... त्यांचे काम पुरुषाला उत्तेजीत करणे असते... स्वत: नाही... पण मी ऐकलेय... त्या मुलीला जर तुम्ही आवडलात तर ती अजून काही करायला देते..." मी म्हणालो.

"हंम्म्म... इंटरेस्टींग!... अच्छा, रणभीर... मग तू अश्या 'जंटलमन्स क्लब'मध्ये नेहमी जातोस वाटते... तुला बरीच माहिती आहे म्हणून..." कजीना दिदीने मिश्किलपणे हसून मला विचारले.

"जात असतो अधून मधून... माझ्या मित्रांनी खूपच आग्रह केला तर..." मी थोडे ओशाळत उत्तर दिले...

"हंम्म्म... मग आज तुझे मित्र तुला जास्तच आग्रह करत होते... का? काही खास गोष्ट?" तिने कुतुहलाने विचारले.

"हो!... एका मित्राने खबर आणली की त्या एका क्लबमध्ये म्हणे खूपच 'सेक्सी' मुली आल्या आहेत... नुसते त्यांना बघून सगळे 'घायाळ' होतात..." मी म्हणालो.

"अच्छा... आणि म्हणून सगळे त्या मुलींना बघायला इतके डेस्परेट झालेले होते... आणि तू? तू पण डेस्परेट झाला होतास त्यांना बघायला?" कजीना दिदीने विचारले.

"हं... फ्रॅन्कली सांगायचे तर... येस्स!... बट ईट्स ओके... मी नंतर जाईन कधीतरी..." मी प्रामाणिकपणे कबूल करत म्हटले...

"पूअर, रणभीर!... माझ्यामुळे तुझी आजची इतकी मस्त मजा मिस झाली... आय ॲम सो सॉरी!" कजीना दिदीने माझा हात हातात घेत माफी मागत म्हटले.

"हे... कमॉन!.. व्हाय यु आर सॉरी...," मी तिच्या खांद्यावरून हात टाकत तिला कवेत घेत म्हणालो, "यु डन नथींग रॉंग... ते मीच विसरलो होतो की तू येणार आहेस... नाहीतर आजचे प्लानींग मी केलेच नसते... तुझा त्यात काही दोष नाही... एनी वे... वुई आर एंजॉईंग हिअर..."

"या... बट... जी मजा तू 'तेथे' केली असतीस... ती 'येथे' तुला मिळणार नाही..." कजीना दिदीने म्हटले.

"सो व्हॉट?... आय ॲम स्टिल एंजॉईंग... विथ यु, बेबोऽऽऽ..." तिला माझ्या छातीवर दाबत मी म्हणालो...

"टेल यु व्हाट... आपण जायचे का त्या 'जंटलमन्स क्लब' मध्ये?... मी यायला तयार आहे तुझ्याबरोबर..." कजीना दिदीने माझ्यावर बॉम्ब टाकला!

"व्हाट?... आर यु क्रेझी??... नो वे..." मी ओरडत पटकन नकार दिला...

"का?.. तुला लाज वाटते?... मी तुझी बहिण आहे म्हणून?... कोणाला कळणार ते?" तिने पटकन विचारले.

"नो!.. ईट्स नॉट लाईक दॅट... पण ती काही चांगल्या मुलींनी जायची जागा नाही..."

"ठिक आहे रे... मला फक्त एकदाच जायचेय... तू आता इतके सांगितलेय तर तेथे काय चालते ते पहायची इच्छा झाली म्हणून..." कजीना दिदीने कॅज्युअली म्हटले.

"बट स्टिल... ईट्स नॉट रिअली नाईस प्लेस..." मी नकार देत म्हटले.

"का?... मला काही प्रोब्लेम होवू शकतो का?... तू मला प्रोटेक्ट नाही करू शकत का??"

"छे!.. तसे काही नाही... आय कॅन व्हेरी वेल प्रोटेक्ट यु..." मी जोशात म्हणालो.

"मग झाल तर... मग काय हरकत आहे मला न्यायला?..." तिने आपले म्हणणे लावून धरले...

"वेल!... आय डोन्ट नो... आय कान्ट टेल... एनी वे!... मला जाम भूक लागली आहे... आपण आधी खावून घेवू..."

असे बोलून मी तो विषय तेथेच थांबवला आणि उठलो... मग आम्ही ऑर्डर केलेला पिझ्झा वगैरे खायचे आयटम काढले आणि किचनमध्ये छोटा डायनींग टेबल होता त्यावर बसून खायला लागलो... माझ्या डोक्यात कजीना दिदीच्या रिक्वेस्टचा विचार होता... मनात विचार आला 'तिला 'स्ट्रिप-क्लब' बघायची इच्छा आहे तर काय हरकत आहे तिला न्यायला??'... त्या विचाराने मी थोडा उत्तेजीत झालो होतो!...

तसे तर स्ट्रिप क्लबमध्ये बऱ्याचदा पुरुषांबरोबर मुली येत असतात... आणि कोणाबरोबर आलेली मुलगी पाहिली की मला खूपच 'एक्साईटींग' वाटायचे!... मला नेहमी नवल वाटायचे की वर स्टेजवर त्या मुली न्युड होत असताना ह्या मुली ते पहात आहेत तर त्यांच्या मनात काय विचार चालला असेल?... त्या निव्वळ आपल्या बरोबरच्या पुरुषाला कंपनी द्यायला येत असतात की त्यांना पण मुलींना न्युड बघायला मजा वाटते म्हणून त्या येतात? ज्या तऱ्हेने त्या मुली बिहेव करतात त्यावरून तरी वाटायचे की त्या एकदम कंफर्टेबल आणि रिलॅक्स आहेत... त्या स्टेजवरील शो एंजॉय करताहेत असे तरी दिसायचे... इंटरेस्टींग पार्ट म्हणजे त्यातील काही मुली स्टेजवरील मुलींना पुरुषांसारखे डॉलर देतात ते... त्यांना तसे पैसे देण्यात काय मजा वाटते ते त्यांनाच माहीत!...

एनी वे! आम्ही थोडे गप्पा मारत मारत पिझ्झा वगैरे खावून घेतले... जेवण झाल्यावर टाईमपास म्हणून मी दोन बिअरचे कॅन उघडले आणि एक कजीना दिदीला देत आम्ही परत हॉलमध्ये येवून बसलो आणि परत गप्पा मारू लागलो... टाईमपास म्हणून आम्ही टिव्ही लावला होता आणि एम टिव्ही लावून त्यावरील गाणी पण बघत होतो... तासाभरात मी ३ बिअर आणि कजीना दिदीने २ बिअर संपवल्या होत्या. आमच्या बऱ्याच विषयावर गप्पा झाल्या आणि आता बोलण्यासारखे फारसे काही उरले नव्हते. आम्ही म्हटले तर थोडेसे बोअरच झालो होतो... एम टिव्हीवरील काही हॉट गाणी बघून मी थोडा उत्तेजीत व्हायला लागलो आणि कजीना दिदी पण थोडी एक्साईट झाल्यासारखी वाटत होती!... आम्ही एकमेकांच्या अस्वस्थ हालचाली गुपचूप बघत होतो...