Super Natural Power

Story Info
Marathi Erotic Story.
10.7k words
4.24
32k
2
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

दैवी शक्ती

पाणी पिण्यासाठी पूजा ऑफीसच्या पॅन्ट्रीमध्ये शिरली. ऑफीसमध्ये अजून फारसे कोणीही आलेले नव्हते. ती इतरांपेक्षा लवकरच ऑफीसमध्ये यायची कारण ती बसने यायची आणि तिची बस लवकरची होती जी वेळेच्या पंधरा वीस मिनीट आधीच ऑफीसच्या एरीयात यायची. तशी ती उशीराची लोकल ट्रेन पकडून वेळेवर येवू शकत होती पण बसने यायला तिची काही हरकत नव्हती. बसने येता-जाता तिला थोडी झोप काढायला मिळायची तेव्हा ती बसने येणे-जाणे प्रिफर करत असे.

ईशा, ऑफीसमधील तिची खास मैत्रीण कॉफी मशीनजवळ उभी राहून कॉफी बनायची वाट पहात उभी होती. कॉफी प्यायल्याशिवाय तिची बुद्धीच चालत नसे इतके तिला कॉफीचे व्यसन होते. पण पूजाने स्वत:ला असे चहा-कॉफीच्या 'आधीन' केलेले नव्हते तेव्हा त्याऐवजी ती एक ग्लास पाणी पिण्यासाठी पुढे गेली.

"गूड मॉर्नींग, ईशा!" पूजाने शांतपणे तिला म्हटले.

"मॉर्नींग!" ईशाने टिपिकल टोनमध्ये उत्तर दिले.

तिचे लक्ष अजूनही कॉफी मशीनवर होते. पूजा वॉटर कूलरजवळ गेली आणि तिने ग्लासात पाणी घेतले. बहुधा ईशाचे लक्ष आता पूजावर गेले होते कारण लगबगीने तिच्याजवळ येत तिने विचारले,

"हाच तो ड्रेस का, जो तुला 'पवन'ने प्रेजेंट दिला?"

"हो!..." पूजाने हसत म्हटले आणि लाडात एक गिरकी घेत तिला आपला ड्रेस तिने दाखवला.

"छान आहे हं ड्रेस!..." ईशाने उत्साहाने म्हटले.

"हं... त्याचा चॉईस खरेच चांगला आहे..." पूजाने हसत म्हटले.

"वेल! तुझ्या अंगावर कोठलाही ड्रेस शोभून दिसतो म्हणा..." ईशाने तिला कॉम्प्लीमेंट देत म्हटले.

जरी स्वत:ची स्तुती ऐकायची ही तिची पहिली वेळ नव्हती तरी ईशाच्या स्तुतीने पूजाला लाजल्यासारखे झाले...

"गूड मॉर्नींग ईशा!... गूड मॉर्नींग, पूजा!..." तेवढ्यात 'रमेश' तेथे आला व त्यांच्या संभाषणात व्यत्यय आणत म्हणाला.

"गूड मॉर्नींग!" दोघींनीही एकाच वेळी त्याला उत्तर दिले. रमेश कॉफी मशीनजवळ गेला. पूजा आणि ईशा दोघीही पॅन्ट्री मधून बाहेर पडल्या. तेथून बाहेर निघताना पूजाला जाणवले की रमेशचे डोळे तिला न्याहाळत होते... ऑफीसच्या हॉलमध्ये आल्यावर ईशा तिला हळूच म्हणाली,

"चोंबडा, रमेश... तुला वरून-खालून न्याहाळत होता..."

तिच्या म्हणण्यावर पूजाने काही प्रतिक्रीया दिली नाही... पण ईशा जे बोलत होती ते खरे होते... इव्हन ईशापेक्षा जास्त तिला ते जाणवले होते...

रमेश पूजावर 'मरत' होता... इतका मरत होता की तिच्यासाठी तो 'वेडापिसा' झाला होता... इतका वेडा की त्याला जर ती मिळाली नाही तर वेडाच्या भरात तो तिचे काहीही बरे-वाईट करू शकत होता... कोणालाही ते माहीत नव्हते... फक्त पूजा सोडून... आणि ते पूजाला चांगलेच माहीत होते...

सांगायची गोष्ट म्हणजे पूजाकडे एक 'दैवी-शक्ती' होती. अशी उपजत शक्ती की ज्याने ती पुरुषांची कामवासना जाणू शकत होती. तिने तिच्या ह्या दैवी-शक्ती बद्दल क्वचित एखाद-दुसऱ्या मैत्रीणीला सांगितले होते पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तिच्या मैत्रीणींनी तिचे म्हणणे हसण्यावारी नेत म्हटले की पूजा सारखे कमनीय आणि मादक शरीर असेल तर कोणतीही स्त्री पुरुषांची कामवासना जाणू शकेल...

पण पूजाला तिला पहात असलेल्या पुरुषाच्या निव्वळ वरवरील शारिरीक आकर्षणाची जाणीव होत नसे तर त्यांच्या मनातील कामूक विचारही ती जाणू शकत होती... म्हणजे तिला पाहिल्यावर त्या पुरुषांच्या मनात तिची काय इमेज येते... तिला पाहून त्यांना काय कामूक कल्पना सुचतात... तिच्याबरोबर त्यांना कसा सेक्स करावासा वाटतो... तिला त्यांना कसे झवावेसे वाटते... हे सगळे ती जाणू शकत असे आणि त्या सगळ्या काम-कल्पना तिच्या डोळ्यासमोर सिनेमा पहात असल्यासारख्या उभ्या रहायच्या...

तिच्या कंपनीतील अकाऊंटंट तिला पाहिले की कामूक कल्पना करायचा की ती डार्क निळ्या रंगाची पँटीज घालून त्याच्या समोर उभी आहे व तिने ब्रेसीयर घातलेली नाही आणि तिच्या छातीचे उन्नत उभार त्याला खुणावत आहे... कारण त्याने पाहिलेल्या डेबोनीयर मासीकातील एक मॉडेल तिच्यासारखी दिसते म्हणून...

हेमंत, तिचा इमिजियेट बॉस, तिच्याबद्दल कामूक कल्पना करायचा की तो तिला एक्स्ट्रा बोनस देत आहे व त्या बदल्यात ती त्याला झवायला देते... तो नेहमी कल्पना करायचा की त्याच्या केबीनमध्ये ती आली की तो तिला आपल्या डेस्कवर पाय फाकवून बसवतोय... आणि मग तो तिची ओलसर पुच्ची चाटतोय तरी किंवा झवतोय तरी... त्या बदल्यात तो तिला बोनस आणि पगारवाढ रेकमंड करतोय...

अर्थात हेमंत निव्वळ कल्पना करायचा प्रत्यक्षात त्याने तसे कधी सुचवले नाही की कधी काही केले नाही. तिच्याबरोबर तो एकदम प्रोफेशनल रिलेशन्स ठेवून होता पण तो कधी कधी सुचक हालचाली करायचा... कधी कधी काही सिच्युयेशन क्रियेट करायचा जेणे करून तिला त्याचा 'उद्देश' कळावा... पण तिने कधी त्याला रिस्पॉन्स दिला नाही...

आणि तिचा ऑफीस कलीग, रमेश... रमेशला नेहमी तिच्यावर बलात्कार करावासा वाटत असे... तो तिच्याबद्दल कामूक कल्पना करायचा की चान्स मिळाला तर तिच्यावर पाशवी बलात्कार करावा... म्हणूनच पूजा त्याच्यापासून सावध रहात असे. त्याच्याबरोबर क्वचितच जास्त वेळ एकटी रहात असे... घरी जाताना तो तिला बऱ्याचवेळा 'कंपनी' देतो म्हणून विचारायचा पण ती कधीही त्याच्याबरोबर गेली नाही... ती चुकूनही कधी त्याला आपल्या विक-एंड प्लानींग किंवा शॉपींग प्लानींगबद्दल सांगायची नाही... त्याला तिच्याबरोबर कोठेही एकांत मिळेल अशी कोठलीही गोष्ट ती त्याला सांगत नसे...

तिचा बॉस, हेमंत सारखे रमेश कधी काही 'सुचीत करायचा नाही पण पूजाला चांगलेच माहीत होते की त्याच्या मनात तिच्याबद्दल काय कामूक कल्पना आहेत त्या... आणि त्या कल्पना अगदी 'भयानक' होत्या... त्याला पूजाशी फ्लर्ट करून तिला 'पटवायचे' नव्हते... तर त्याला तिच्यावर 'सूड' उगवायचा होता... त्याच्या काही कामूक स्वप्नात तो कल्पना करायचा की तिचा बॉयफ्रेंड, पवनला त्याने बांधून ठेवले आहे आणि त्याच्या समोर तो तिच्यावर पाशवी बलात्कार करत आहे...

काही स्वप्नात रमेश कल्पना करायचा की तो पूजाला त्वेशाने झवत आहे... आणि एकदा का तिच्या पुच्चीत विर्य सोडून तो सत्खलीत झाला की तो एक भला मोठा सुरा काढून तिच्या छातीत खुपसत आहे... आणि त्याच्या ह्या स्वप्न-कल्पनेची तिला फार भिती वाटत होती... त्याची ही कामूक पाशवी कल्पना आठवली की तिच्या अंगावर शहारे उभे रहायचे...

ऑफीसच्या हॉलमधून जाताना त्या दोघी अमरच्या क्युबीकल समोरून पुढे गेल्या... पूजाला लगेच 'जाणवले' की अमरचे कामूक डोळे तिला तिच्या नवीन, टाईट ड्रेसवरून स्कॅन करत आहेत... पुढच्याच क्षणी तिच्या मनात इमेज उभी राहिली की ती अमरच्या टेबलवर वाकून उभी आहे... तिचा ब्लॅक, टाईट ड्रेस मागून तिच्या नितंबावरून वर केला गेला आहे... अमर तिच्या मागे नग्न उभा आहे... व तो तिची पँटीज बाजूला सारून तिच्या पुच्चीत आपला कडक लंड मागून घालून तिला डॉगी स्टाईलने झवत आहे... मागून झवताना तो तिच्यावर वाकला आहे व त्याचे हात खालून तिच्या ड्रेसमध्ये घुसले आहेत व तिचे रसरशीत गोळे तो कुस्करत आहे...

त्याच्या क्युबीकलपासून पुढे गेल्यावर काही सेकंद तिच्या मनात ते चित्र उमटून चालू राहिले होते... जसे ती त्याच्या नजरेआड झाली तसे ते चित्र धुसर होत नाहीसे झाले... पूजाला माहीत होते की तिला जाणवलेले चित्र 'खरे' होते म्हणजे ते अमरच्या मनातील खरे विचार होते... ज्या पुरुषासमोरून ती जात असे किंवा उभी असे त्या पुरुषाच्या मनात तिच्याबद्दल ज्या कामूक कल्पना यायच्या त्या तिला जाणवायच्या आणि मनात दिसायच्या... एकदा त्या पुरुषाच्या नजरेआड ती झाली की त्या कल्पना तिच्या मनातून नाहिश्या व्हायच्या... हे म्हणजे रेडिओ फ्रिक्वेंसी सारखे होते... ती त्यांच्या समोर असली की तिला त्यांच्या मनातील तिच्याबद्दलच्या कामूक कल्पना कॅच व्हायच्या आणि एकदा ती नजरेआड झाली की 'रेडिओ फ्रिक्वेंसी' ब्रेक व्हायची आणि कामूक कल्पना नाहीश्या व्हायच्या...

कोवळ्या वयातून एका सुंदर तरुणीत रुपांतर होताना तिच्या कमनीय शरीरात झालेल्या बदलाने तिची अवस्था बिकट केली होती. इतर कोणा मुलीपेक्षा देवाने तिला जरा जास्तच सौंदर्य आणि मादक अंग बहाल केले होते. त्यामुळे तिच्याकडे बघणाऱ्या मुलांच्या आणि पुरुषांच्या कामूक कल्पनेने तिची अवस्था बेजार झाली होती. आधी आधी तिला त्या स्वत:च्या स्वप्न-कल्पना वाटायच्या. पण हळु हळू तिच्या लक्षात आले की त्या तिच्या कल्पना नव्हत्या तर तिच्या सानिध्यातील पुरुषांच्या होत्या... ह्या गोष्टीचा तिच्याकडे पुरावा होता... तिच्या मनात उमटणाऱ्या त्या कामूक कल्पना खऱ्या झाल्याच्या तिच्या लक्षात आले...

ती कॉलेजच्या थर्ड ईअरला होती तेव्हाची गोष्ट... त्यांचा केमिस्ट्रीचा एक प्रोफेसर होता. तो तिच्याबद्दल नेहमी कामूक कल्पना करायच्या. त्याच्या स्वप्नात तो नेहमी तिची एकाच ड्रेसमध्ये कल्पना करायचा, ब्लॅक कलरचा शॉर्ट मिनी स्कर्ट आणि ब्लॅक कलरचा लो-कट टॉप... त्याच्या स्वप्नात तो कल्पना करायचा की त्या ड्रेसमध्ये ती लॅबच्या क्लासरूममध्ये बसली आहे. क्लास संपल्यावर तो तिला थांबायला सांगतो... तिला सब्जेक्ट समजावून सांगण्याच्या बहाण्याने तो तिला कोठल्यातरी केमिकलचा वास घ्यायला लावतो... त्या वासाने ती बेशुद्ध पडते...

मग तो तिला खांद्यावर उचलून घेतो आणि लॅबच्या आतील एका कोंदट रूममध्ये नेतो जेथे एकही खिडकी नसते. त्या रूममधील एका टेबलावर तो तिला झोपवतो. मग तो तिच्या स्कर्टमध्ये हात घालून तिच्या पुच्चीत बोट आत-बाहेर करायला लागतो. त्याच्या कल्पनेत स्कर्टच्या आत तिने कधीच पँटीज घातलेली नसते जे कळल्यावर तो प्रचंड कामातूर होतो. तिची पुच्ची पाझरेपर्यंत तो तिच्यात बोट घालत रहातो. मग तो तिचा मिनी स्कर्ट वर करून तिची पुच्ची उघडी करतो... आणि मग तो आपला कडक लंड बाहेर काढून पूजाच्या पुच्चीत घालतो व तिला झवायला लागतो...

त्याच्या स्वप्नात तो पुढे कल्पना करायचा की तिच्या पुच्चीत त्याचा जाडजूड लंड घातल्यावर पूजाला जाग येते. त्याच्या लंडाचा कडकपणा पाहून तीही कामातूर होते आणि त्याला मिठी मारते... आपली कंबर उचलून ती खालून वर धक्के मारत त्याला साथ देवू लागते. आणि शेवटी दोघेही कामतृप्त होवून झडतात... त्या प्रोफेसरच्या काम-कल्पनेच्या ह्या इमेजेस पूजाला नेहमी दिसायच्या. तेव्हा त्याचा क्लास अटेंड करताना ती नेहमी नर्व्हस असायची. पण तिला असेही वाटायचे की त्या कदाचित तिच्याच कल्पना असाव्यात. एक शिक्षक आपल्या विद्यार्थीनीवर असा बलात्कार करूच शकणार नाही असेही तिला वाटायचे... पण तरीही त्याच्या स्वप्न कल्पनेला वाव मिळेल असे काही ती घडू देत नव्हती.

पण एकदा नकळत काही घडले... एकदा पूजा त्या प्रोफेसरचा क्लास लॅबमध्ये अटेंड करत होती. त्या दिवशी तिने मिनी स्कर्ट घातलेला होता पण तो ब्लॅक नव्हता व शॉर्टही नव्हता. टॉपचा गळाही लो नव्हता. स्कर्टच्या आत तिने लाल रंगाची पँटीज घातली होती. तिचा तो ड्रेस त्या प्रोफेसरच्या फॅन्टसीच्या जवळपास होता पण तिच्या ते लक्षात आले नाही. क्लास संपल्यावर त्याने तिला थांबवून घेतले आणि काही नोट्स घ्यायला लावल्या. डेस्कवर बसून तो सांगत असलेल्या नोट्स ती लिहून घेत होती.

नोट्स सांगता सांगता तो तिच्या जवळपास फिरत होता... नोट्स सांगून झाल्यावर तो पूजाला म्हणाला की 'मी निघतोय... तू सगळे वाचून काढ आणि घरी जा.' ती वाचू लागली. तो तिच्या जवळून पास होत क्लासच्या बाहेर निघून गेला. तो गेल्यावर तिला जाणवले की तिला झोप लागत आहे. तिने भानावर येण्याचा प्रयत्न केला पण कोठल्यातरी केमिकलच्या वासाने तिच्या डोळ्यावर प्रचंड झापड आली आणि तिला झोप लागली... झोप लागता लागता तिच्या मनात विचार होता की त्याची कामूक स्वप्न कल्पना खरी तर होत नाही ना?...

जेव्हा पूजाला जाग आली तेव्हा ती त्याच चेअरवर बसलेली होती... तिला आठवले की तो बाहेर गेल्यावर तिला झोप लागली होती. त्यानंतर काय घडले हे ती सांगू शकत नव्हती पण तिला कल्पना आली की त्याने त्याच्या स्वप्नाप्रमाणे गोष्टी केल्या असाव्यात... स्वप्नासारखे त्याचा लंड तिच्या पुच्चीत असताना तिला जाग आली नाही पण तिला अंग जड झाल्यासारखे वाटत होते. तिची पुच्ची दुखत असल्याची जाणीव तिला होत होती. तिच्या मांड्यांचा आतील भाग तिला चिकट भासत होता. आणि महत्वाचे म्हणजे तिची लाल रंगाची पँटीज गायब झाली होती...

पूजाने नंतर टॉयलेटमध्ये जावून आपल्या पुच्चीच्या भागाचे निरीक्षण केले. पुच्चीच्या आत तिला वेगळा काही चिकटपणा जाणवला नाही तेव्हा त्या प्रोफेसरने तिच्याशी संभोग केला की नाही हे ती सांगू शकत नव्हती. पण तिची पुच्ची धुसमुसळेपणे हाताळली गेली आहे हे तिला नक्की माहीत होते... तिचा पुढचा पिरीयड येईपर्यंत तिला जरा धास्तीच होती. न जाणो त्याने संभोग केलेला असावा आणि ती गरोदर राहिली असती...

पण तसे काही घडले नाही... जे काही घडले असेल त्याबद्दल ती त्या प्रोफेसरला जाब विचारू शकत नव्हती की कोणाकडे त्याची तक्रार करू शकत नव्हती. कारण तिच्याकडे काही पुरावा नव्हता. आणि तिच्या स्वप्नाच्या संदर्भावर कोणी विश्वासही ठेवला नसता. तेव्हा तिने गप्प रहायचे ठरवले...

त्या घटनेनंतर मुलांच्या आणि पुरुषांच्या सान्निध्यात रहाणे पूजाला कठीण जावू लागले. असे नव्हते की तिला मुलांबरोबर रहावेसेच वाटत नव्हते... उलट तिलाही इतर नॉर्मल मुलींसारखे मुलांचे आकर्षण वाटायचे, त्यांच्याबरोबर मैत्री कराविशी वाटायची. पण ती कोणावर विश्वास ठेवू शकत नव्हती. तिच्या दैवीशक्तीने जेव्हा तिला कळत होते की कोणा कोणाला तिच्याबरोबर काय काय लैंगीक प्रकार करावेसे वाटतात तेव्हा त्यांच्या सान्निध्यात रहाणे तिला धोकादायक वाटायचे. कारण न जाणो कधी चान्स मिळाला तर तिच्या इच्छेविरुद्ध ते तिच्यावर जबरदस्ती करतील...

पूजाच्या ह्या दैवीशक्तीने दुर्दैवाने तिला कोणाही पुरुषात खरे प्रेम आणि खरा रोमान्स दिसत नव्हता. तिला आशा होती आणि खात्री होती की कधी कोणी मुलगा तिला असा भेटेल जो तिच्यावर खरे प्रेम करेल, जो तिच्याशी खरा रोमान्स करेल. ज्याला तिला पाहिले की फक्त स्वत:च्या कामसुखाच्या कामूक कल्पना न सुचता तिलाही कामसुख देण्याचा त्याचा विचार असेल... जो पुर्णपणे तिच्या भावनांचा विचार करून तिच्याशी कामक्रिडा करेल... आणि अश्या मुलाच्या पूजा शोधात होती जो तिला 'पवन' च्या रुपाने मिळाला...

असे नव्हते की पवनच्या मनात तिच्याबद्दल काम कल्पना येत नव्हत्या. तिला पाहिले की त्यालाही कामूक कल्पना सुचायच्या. पण त्या इतर कोणापेक्षा वेगळ्या होत्या. त्याच्या स्वप्नात तो कल्पना करायचा की ते बसमध्ये, टॅक्सीमध्ये एकमेकांच्या बाजूला बसले आहेत आणि तिच्या गुबगुबीत स्तनांचा स्पर्श त्याच्या अंगाला होत आहे... गर्दीत तो हळूच तिच्या छातीच्या उभारांना किंवा मांसल नितंबांना नकळत स्पर्श करत आहे... ते एका घरात एकटे आहेत आणि ती ब्रा व पँटीज मध्ये त्याच्या जवळपास फिरत आहे... पण अश्या कल्पनेबरोबर तो ही सुद्धा कल्पना करायचा की त्याचे पूजाशी लग्न झाले आहे... त्यांना मुलें झाली आहेत...

तेव्हा तिचा स्वप्नातील राजकुमार 'पवन' आहे ह्याची तिला जाणीव होती. त्याच्याबरोबर लग्न करावे अशी तिचीही इच्छा होती...

पवनचे तिच्यावर असलेल्या निस्सीम प्रेमाची पूजाला जाणीव होती तेव्हा तिने स्वत:ला त्याला समर्पित केले. लग्नाआधीच तिने त्याचाबरोबर शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली. पूजा आजच्या युगातील मुलगी होती तेव्हा लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्यात तिला काही गैर वाटत नव्हते. आणि तिच्यात असलेल्या दैवी-शक्ती मुळे तिला पुरुषांच्या खऱ्या लैंगीक भावना कळत होत्या आणि तिच्या संपर्कातील पुरुषांमध्ये पवन हाच एक असा होता जो तिच्यावर खरे प्रेम करत होता... पवन पण तिच्याबद्दल लैंगीक कल्पना करायचा पण तिला त्या आवडायच्या. तिच्या दैवी-शक्तीमुळे तिला त्याच्या काम-कल्पना कळायच्या आणि त्याच्या कल्पना पुर्ण करण्यात तिला आनंद वाटायचा...

पूजाने पवनला आपला भावी पती म्हणून निवडले ह्याचे अजून एक कारण होते... तिच्या दैवी-शक्तीची अजून एक खासियत होती... कोणा पुरुषाची काम-कल्पना तिला दिसायची पण ते कळल्याने किंवा दिसल्याने ती कधीही उत्तेजीत व्हायची नाही, तिला कधी कामोत्तेजीत झाल्यासारखे वाटायचे नाही. तिला ते दिसायचे पण तिला त्याचे काही फिलींग व्हायचे नाही. पण पवनच्या काम-कल्पना पहाताना ती 'उत्तेजीत' व्हायची. नंतर त्याच्या स्वप्न कल्पना आठवून ती कामोत्तेजीत व्हायची. आणि म्हणूनच ती स्वत:च्या भावनांवर काबू ठेवू शकली नाही आणि तिने पवनबरोबर लैंगीक संबंध चालू केले. आणि त्याच्याबरोबर सेक्स करताना ती फारच आसुसलेली असायची.

पूजा ऑफीसमधील आपल्या क्युबीकलमध्ये बसून काम करत होती. तिच्या जवळपास कोणी नव्हते आणि कोणा पुरुषाची 'वखवखलेली' नजरही तिच्यावर नव्हती. नॉर्मली ती ऑफीसमध्ये सोबर ड्रेसच घालून यायची. ती असे ड्रेस घालायची की त्यातून तिची उफाड्याची जवानी सहसा कोणाला कळली नाही पाहिजे. कमीत कमी अंगप्रदर्शन होईल असे ड्रेस ती घालायची जेणेकरून तिला पहात असलेल्या पुरुषांच्या कामवासना उद्दिपीत होणार नाहीत आणि तिला त्यांच्या स्वप्न-कल्पना दिसणार नाहीत. पण आज घातलेला ड्रेस पूजाला ऑफीसमध्ये घालून यावा असे फार वाटायचे.

एक तर तो पवनने तिला प्रेझेंट म्हणून दिला होता. आणि तो देताना तिला त्याची 'फॅन्टसी' कळली होती. त्याची 'फॅन्टसी' अशी होती की तिने तो ड्रेस घातला की पुरुष तिच्यावर अगदी 'फिदा' होतील आणि तिच्या मागे लागतील... अर्थात! त्याने कधी तिला स्पष्टपणे सांगितले नाही की इतर पुरुष तिची जेव्हा 'कामना' करतात त्याने तो उत्तेजीत होतो. पण तिला ते माहीत होते... आणि तिला हे सुद्धा माहीत होते की ती निव्वळ त्याची 'फॅन्टसी' होती... प्रत्यक्षात ती कोणा पुरुषाच्या कामवासनेला प्रतिसाद देईल ही कल्पना तो सहनच करू शकणार नाही... तिच्याबद्दलच्या त्याच्या कोठल्याही फॅन्टसीमध्ये त्याने कधी कल्पना केली नाही की ती इतर कोणा पुरुषाबरोबर सेक्स करत आहे...

जसा जसा दिवस जात होता तसे तसे पूजाच्या ऑफीसमधील स्त्रिया तिला तिच्या ह्या नवीन सेक्सी ड्रेसबद्दल कॉम्प्लीमेंट देत होत्या. पुरुषही देत होते पण बोलून व सांगून नव्हे... पुरुषांची कॉम्प्लीमेंट तिला दिसत असलेल्या त्यांच्या स्वप्न कल्पनेने मिळत होत्या... कोणाला तिच्या शॉर्ट ड्रेसच्या खालील लांबसडक पाय 'आकर्षक' वाटत होते तर काहींना ती कॉरीडॉरमध्ये चालत असताना ड्रेसवरून तिच्या मांसल नितंबाची होणारी हालचाल 'मोहक' वाटत होती.

काहींना तिच्या भरगच्च छातीवर ताणलेला ड्रेस 'उत्तेजीत' करत होता तर काहींना तिच्या लो-कट गळ्यातून दिसणाऱ्या छातीचे उभार 'वेडावत' होते... आणि तिला चांगलीच कल्पना होती की आजचा तिचा ड्रेस तिने आजपर्यंत ऑफीसमध्ये घातलेल्या कोठल्याही ड्रेसपैकी एकदम 'सेक्सी' ड्रेस होता. आणि ह्या ड्रेसमधून दिसणाऱ्या तिच्या जवानीने बऱ्याच पुरुषंची कामवासना चाळावली आहे... तेव्हा आज तिला फारच सांभाळून रहायला हवे होते...

रमेशच्या फॅन्टसी जरुरीपेक्षा जास्तच स्ट्रॉंग होत्या... तो बऱ्याचदा विनाकारण पूजाच्या क्युबीकलमध्ये येत होता आणि तिच्याशी बोलण्याच्या बहाण्याने तिच्या लो-कट गळ्याच्या आत पहात होता आणि तिच्या मांड्यांवरील तिच्या ड्रेसच्या कडेकडे पहात होता... मोस्टली ती बसलेली असल्याने वरून त्याला चांगला 'विव्हू' मिळत होता आणि तिला त्याच्या पॅन्टमध्ये बऱ्यापैकी 'फुगवटा' जाणवत होता... पूजावर 'बलात्कार' करायला मिळण्याची जी सिच्युएशन पॉसिबल असेल त्या सगळ्या सिच्युएशनची फॅन्टसी तो बघत होता आणि पूजाला त्या सगळ्या दिसत होत्या.

पूजाला लिफ्ट देण्याच्या बहाण्यापासून तिला कोठेतरी गल्ली-बोळ्यात एकटीच पकडण्याची कल्पना तो करत होता आणि त्या कल्पनेत तिच्यावर बलात्कार करत होता... आणि प्रत्येक कल्पनेत बलात्कारानंतर तो तिच्या हृदयात 'खंजीर' खुपसत होता... आणि मग तिचा मृत देह पाहून पवन ढसाढसा रडतोय अशी कल्पना तो करायचा. तिला आठवते की आधी आधी तो फक्त तिच्यावर रेप करण्याची कल्पना करायचा. पण जेव्हा तिने ऑफीसमध्ये पवनबरोबर 'एंगेजमेंट'ची घोषणा केली त्यानंतर त्याच्या फॅन्टसी मध्ये तिच्यावर रेप केल्यानंतर तो तिचा खून करतोय अशी कल्पना त्याने चालू केली. ह्याने सिद्ध होत होते की पूजाने त्याच्या ऐवजी रमेशला 'सिलेक्ट' केले हे त्याच्या जिव्हारी लागले होते.

पण रमेशच्या शेवटच्या फॅन्टसीने पूजा जास्तच घाबरली! त्याच्या फॅन्टसीमध्ये त्याला माहीत होते की ती कोठल्या बसने घरी जाते. तो तिच्या नकळत त्या बसमध्ये चढतो आणि तिचा तिच्या घरापर्यंत पाठलाग करतो... त्याला माहीत असते की ती घरी एकटीच असते... आणि पवन जरी तिला भेटायला आला तर तो फार उशीरा येणार असतो... तिच्या एकटेपणाचा फायदा घेत रमेश तिच्या घरात घुसतो आणि पवन यायच्या आत तो तिच्यावर बलात्कार करतो आणि मग तिचा खून करतो... ही कल्पना दुपारच्यानंतर रमेशने बऱ्याचदा केली आणि पूजाला ती बरोबर कळत राहिली. त्याच्या वागण्यावरून तिला अंदाज येत होता की तो आज त्याच्या फॅन्टसीप्रमाणे करायला मागे-पुढे पहाणार नव्हता. आणि त्यानेच ती घाबरली होती...

त्याच्या 'त्या' रानटी कल्पनेपासून कशी सुटका करून घ्यावी याचा ती विचार करत होती. तिने ठरवले की आज घरीच जायचे नाही...

जशी संध्याकाळ जवळ येत चालली तसे पूजा रमेशच्या नकळत त्याच्यावर लक्ष ठेवू लागली. तिला कल्पना होती की त्याने तिचा ॲड्रेस शोधून काढला होता... त्याच्या डोक्यात विचार चालले होते की कसे तो तिचा पाठलाग करेन... बसमध्ये तो तिच्या मागे कसा उभा राहिल की त्याने तिला कळणार नाही की तिचा पाठलाग केला जात आहे... पण पूजाला सगळे कळत होते. त्याच्या प्रत्येक प्लानींगची कल्पना तिला होती कारण तिला त्याचे विचार कळत होते...

संध्याकाळी ऑफीस सुटायच्या वेळी तो पहिला ऑफीसमधून जायची तिने वाट पाहिली. तसे पण त्याचे प्लानींग तेच होते की आधी तो बाहेर पडेल आणि तिच्या नकळत ती जाते त्या बसमध्ये चढून वरच्या मजल्यावर गुपचूप जावून बसेल... तो गेल्यानंतर तिने पाच मिनीटे वाट पाहिली आणि मग तिने आवराआवर करून पर्स उचलली. तेवढ्यात फोनची घंटी वाजली! तिने फोन उचलला...

"हॅल्लो!"

"हाय, पूजा!..." तो तिचा बॉस हेमंत होता, "माझ्या केबीनमध्ये येतेस का जरा?"

"श्युअर, सर!" तिने असे म्हणत फोन ठेवला आणि ती आपल्या क्युबीकलमधून बाहेर पडली.

हेमंतच्या केबीनकडे जात असताना ती विचार करत होती की त्याने तिला ह्या वेळेला बोलवायचे कारण काय?... पण तिला त्याचे कारण लक्षात येत नव्हते. पण जसे ती त्याच्या केबीनजवळ पोहचली तसे तिच्या मन:पटलावर हेमंतची फॅन्टसी उमटू लागली.

तो तिला एका अर्जंट कामातील मदतीच्या बहाण्याने उशीरापर्यंत थांबवणार होता. तिने केलेल्या मदतीबद्दल तो तिला एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये डिनरला घेवून जाणार होता... रेस्टॉरंटमध्ये तो तिला बिअर किंवा जीन वगैरे घ्यायची गळ घालणार होता आणि तिला ड्रिंक्सच्या अंमलाखाली आणणार होता... आणि मग कारने तिला घरी सोडायला जाताना तो एखाद्या निर्जन स्थळी कार पार्क करणार होता...

आणि मग तो तिला त्याच्याबरोबर सेक्स करण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करणार होता... जर ती तयार झाली नाही तर तो तिला प्रमोशन देण्याबद्दल डिल करणार होता... हेमंतच्या फॅन्टसीमध्ये पूजालाही 'तो' हवा असतो पण तिला पवनलाही दुखवायचे नसते... तेव्हा ती त्याची प्रमोशनची ऑफर स्विकारते आणि त्याच्याबरोबर सेक्स करायला राजी होते...

पूजाने त्याच्या केबीनच्या दरवाज्यावर टकटक केले.

"कम इन!" ती दरवाजा उघडून आत शिरते.

"प्लिज, जरा दरवाजा लावून घे!" हेमंतर तिला रिक्वेस्ट करतो. ती मुकाट्याने दरवाजा लावून घेते.

"पूजा! मला कल्पना आहे की ही तुझी जायची वेळ आहे... पण अचानक एका क्लायंटचा फोन आला आणि त्यांना एक रिपोर्ट अर्जंटली उद्या सकाळपर्यंत हवा आहे. आय होप की तू मला मदत करशील आणि तास दोन तास थांबून रिपोर्ट बनवून देशील..."

"सर... मी करून दिला असता... पण..."

"मला माहीत आहे, तुझ्या काही कमिटमेंट असतील... पण तू जर ह्या कामात मला मदत केलीस तर मी तुला एखाद्या स्टार रेस्टॉरंटमध्ये डिनरला घेवून जाईन..."

"मी जरूर तुम्हाला मदत केली असती, सर... पण माझी एका डॉक्टरकडे अपॉईंटमेंट आहे... आणि मी ही अपॉईंटमेंट मिस केली तर मला फार प्रॉब्लेम होईल..."