Tingling Sensation

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"वेश्या का काम..." नेहाने शेवटी तिला सांगितले...

"क्याऽऽऽ???? क्या कहा तुमने???" रझिया अम्मी आश्चर्याने जवळ जवळ किंचाळली...

"जो आपने सुना.... मुझे यहा 'वेश्या' बनना है..." नेहाने आता आत्मविश्वासाने तिला सांगितले...

"मगर क्यो??? तुम तो अच्छे घरकी मालूम पडती हो??"

"जी हां... मगर..." नेहा पुढे बोलायला गेली पण तिला थांबवत रझिया अम्मी म्हणाली,

"मगर मेरी समझ में आया... तुम एक अच्छे घरकी औरत हो जिसे कुछ पैसो की जरूरत होगी... इसलिये तुमने सोचा होगा की तुम ये जिस्मखोरी का बिझनेस करके हजारो रुपये कमायेगी... लेकीन बेटी... तुम गलत जगह आई हो... हम लोग 'हाय सोसायटी' बिझनेस नही करते है... वो तो कोलाबा नही तो जुहू मे अमीर बेगमकों काम है... अगर तुम चाहो तो मै किसीको कॉल करके तुम्हाला कॉन्टॅक्ट करवा देती हूं... बहोत कमायेगी तू..." तिने हसून नेहाला म्हटले...

"जी नही... मुझे पैसे की जरूरत नही है... और ना ही मै यहां पैसे कमानेके लिये आई हूं... मुझे बस एक रात के लिये आपके यहां रहना है और ये 'वेश्या का काम' करना है..." नेहाने तिला सांगितले...

"अच्छा... लेकीन किस लिये??? सिर्फ 'सेक्स की मजा' के लिये??" रझिया अम्मीने पुन्हा नवलाईने विचारले...

"बस ऐसेही समझ लिजिये..." नेहाने हसून उत्तर दिले...

"क्यो... बहोत गरमी है तेरी चूत के अंदर??" अम्मीने चावटपणे हसून तिला विचारले.

"गरमी भी और 'खुजली' भी..." नेहाने पण चावटपणे हसून उत्तर दिले.

तिचे उत्तर ऐकून रझिया अम्मीने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले... तरीही तिने शांतपणे नेहाला विचारले,

"तुम्हे मालूम है, बेटी तुम क्या कह रही हो?? सच्ची में तुम ये करना चाहती हो??"

"जी हां रझिया अम्मी... मुझे अच्छी तरहसे मालूम है..." नेहाने आत्मविश्वासाने उत्तर दिले...

"अच्छा तो फिर ठिक है... मुझे मालूम नही इसमें तुम्हारा इरादा क्या है लेकीन इसमे कोई दगाबाजी होगी तो तुम यहां से जिंदा वापस नही जा सकती... अगर सिर्फ 'चुदाई का मजा' ही लेना मतलब है.... तो फिर तुझे वो यहां जरूर मिलेगा... हां, बाकी मेरे पास कोई अच्छी किमत देनेवाले साफ-सुधरे ग्राहक आते नही है... लेकीन मै देखती हुं की उनमेंसे भी कुछ अच्छे से ग्राहक मै तुम्हारे लिये ला सकती हूं..." अम्माने नेहाला म्हटले.

"नही नही... मुझे अच्छे ग्राहक नही चाहिये... मुझे गरीब झोपडपटटी के आदमी चाहिये..." नेहाने म्हटले...

"क्या बोली??? तू होश में तो है??..." त्या अम्मीने पुन्हा आश्चर्याने विचारले...

"बिलकुल होश में हुं... मुझे वैसेही आदमी चाहिये... गंदेसे गंदे और जिस्म के भुखे..." नेहाने निक्षून सांगितले...

ते ऐकून रझिया अम्मी काही सेकंद तिच्याकडे आश्चर्याने पहातच राहिली! मग स्वत:ला सावरून ती नेहाला म्हणाली,

"तेरे जैसी सनकी औरत मैने आज तक देखी नही... जैसे तेरी मर्जी... तुझे अगर यही चाहिये तो वही मिलेगा... आज रात तू हमारे यहां की सौ रुपयेवाली रंडी बनेगी... मै तेरे पास ऐसे ऐसे गंदे और जंगली मर्द भेजुंगी जो तेरे बदन को नोच के खायेंगे, तेरे जिस्म को ऐसे चोद चोदकर लुटेंगे के तू लुटने लायक नही रहेगी... बाद में या तो तू खुद आकर मुझे बोलेगी की जरा अच्छे मर्द भेजो नही तो तु यहांसे गांड दबाकर भाग जायेगी... देखते है क्या होता है..."

नेहाच्या लक्षात आले की रझिया अम्मीने तिला घाबरवण्यासाठी मुद्दाम तसे म्हटले होते... पण ते ऐकून नेहा घाबरली तर नाहीच पण उलट तिला एक वेगळीच कामोत्तेजना जाणवू लागली... तिच्या पुच्चीत ती अनोखी 'खुजली' व्हायला लागली... तिच्या मनात अधीरता निर्माण झाली की कधी एकदा ते अनुभवायला ती सुरुवात करतेय...

नंतर रझिया अम्मीने नेहाला तिच्या मागे यायला सांगितले आणि त्या दोघी आतल्या एका रुममध्ये गेल्या... मग रझिया अम्मीने नेहाला विचारले की तिला अंगावर तीच साडी घालायचीय की दुसरे काही कपडे घालायचे आहेत? कारण ज्या पुरुषांना ती नेहाकडे पाठवणार होती ते तिच्या अंगावर इतके चांगले कपडे ठेवणारच नव्हते आणि नंतर नेहाला आपल्या घरी लक्तरे झालेल्या साडीतून जावे लागले असते... ते ऐकून नेहाने साडी काढुन ठेवायचा विचार केला... अम्मीने एक कपाट उघडुन त्यातला कोठलाही ड्रेस तिला घ्यायला सांगितला. नेहाने खाली घालायला एक काळा शॉर्ट स्कर्ट निवडला जो निव्वळ कंबरेला गुंडाळून घालता येणार होता आणि वर घालायला एक काळा टि-शर्ट घेतला...

मग तिथेच रझिया अम्मीच्या समोर नेहा साडी फेडून ते कपडे घालायला लागली... जेव्हा नेहा फक्त ब्रा आणि पॅन्टीवर ऊभी होती तेव्हा तिचे मादक सेक्सी अंग पाहून रझिया अम्मी नवलाईने म्हणाली,

"माशा अल्ला!... क्या जवानी है तेरी!... ये तेरे पके आम की तरह मम्मे... ये तेरे टरबूजे के जैसे चुतड... केले के खंबे जैसे चिकनी टांगे... गोरा गोरा दुध जैसा छर्रा बदन... हाय सोसायटीमें चुदवाईगी तो लाखो कमाके राणी जैसी रहेगी तू!... मुझे अब भी समझमें नही आ रहा है की क्यो तुम इन सौ रुपयेवाले गंदे जंगली मर्दोसे चुदवाकर अपना ये गोरा नशीला बदन लुटाना चाहती हो?"

त्यावर नेहाने तिला काही उत्तर दिले नाही... ती सांगणार तरी काय होती?? तिच्या पुच्चीतल्या 'खुजली'बद्दल ती अम्माला काय समजावणार होती?? तेव्हा तिने काहीच उत्तर दिले नाही आणि ती नुसतीच हसली... जेव्हा अम्मीने पाहिले की नेहा ब्रा-पॅन्टी अंगावर ठेवून त्यावर ते कपडे घालत होती तर तिने तिला म्हटले,

"तेरी ये ब्रा-पॅन्टी भी निकाल के रख... यहां की कोई भी लडकी इसे पहेनके चुदवाती नही है... ना की यहां आनेवाले मर्दोने ऐसी महंगी ब्रा-पॅन्टी देखी होगी... किसीको खोलनेको भी नही आयेगा और फिर नोच के या फाड के निकाल देंगे इसे..."

मग नेहा अम्मीसमोरच आपली ब्रा-पॅन्टी काढुन पुर्ण नागडी झाली... जेव्हा अम्मीने नेहाच्या पुच्चीकडे पाहिले तेव्हा ती हैरान झाली! तिच्या जवळ येवून आश्चर्याने तिच्या पुच्चीकडे पहात ती म्हणाली,

"या अल्ला... कितना बडा दाना है तेरा... इसलिये इसमें बहोत 'खुजली' है... ऐसे दाने को तो अच्छी तरहसे रगडनेवाला चाहिये..."

पुन्हा... तिच्या कॉमेंटवर काय बोलावे ते नेहाला कळेना आणि ती नुसतीच हसली... मग तिने ते दुसरे कपडे अंगावर घातले आणि आपली काढलेली साडी वगैरे कपडे नीट घडी करून तिने चेअरवर ठेवले...

रझिया अम्मी तोऱ्यात तिला म्हणाली, "ये मेरा बेडरूम है और मेरे इस बेडपर आज तक कोई दुसरी औरत चुदी नही है... लेकीन आज मै तुम्हे यहा चुदवाने की परमिशन देती हूं..."

"नही नही, अम्मी... आप मुझे ये खास ट्रिटमेंट ना दे... मै वही चुदवाऊंगी जहां दुसरी औरते चुदवाती है... भले वो रूम कितना भी गंदा क्यो ना हो..." नेहाने तिला सांगितले...

"जैसे तेरी मर्जी... आजा फिर मेरे पिछे...," असे बोलून रझिया अम्मी नेहाला दुसऱ्या एका रूममध्ये घेवून गेली...

ती एक कलर गेलेली कळकटलेली छोटी रूम होती जिथे फर्निचर म्हणजे एक सिंगल बेड होता, ज्यावर मळकटलेली गादी होती आणि एका बाजुला एक पत्र्याची खुर्ची होती व लाकडाचे जुने टेबल... दुसऱ्या कोपऱ्यात एक मोरी होती जिच्या बाजुला कंबरे एवढी भिंत ज्यावर एक बादली आणि हंडा भरलेला होता... रूमची एकमेव खिडकी बंद होती आणि समोरच्या भिंतीवर लावलेल्या पिवळ्या बल्बचा प्रकाश रुम जेमतेम उजाळत होता... वर एक सिलिंग फॅन करकरत गरागरा फिरत होता जो हवा कमी आणि आवाज जास्त करत होता...

"तुझे मै आखरी बार पुछ रही हूं... सच्ची में तुझे ये सब करना है?? तुझे जाना है तो तू जा सकती है..."

"नही... मै नही जाऊंगी... मुझे ये करना है..." नेहाने निक्षून सांगितले...

"ठिक है... तो अब ये बता... तेरा नाम क्या बोलू मै कस्टमर को??"

"क्यो?... मेरा सच नाम ही बताना... नेहा..." नेहाने गोंधळत म्हटले...

"अरे पगली... यहां कोई अपना असली नाम नही बताता... खैर... अगर तुझे असली नाम में कोई एतराज नही है तो मै तेरा नाम 'नेहा' ही बताऊंगी... बैठ ऊधर... तेरा पहेला कस्टमर भेजती हूं मै..."

असे बोलून रझिया अम्मी त्या रुमच्या बाहेर गेली आणि नेहा तेथे एकटीच राहिली... नेहाने त्या खोलीत एक फेरी मारून सगळे 'पाहून' घेतले... आजपर्यंत नेहाने इतकी बकाल रूम पाहिली नव्हती!... त्या रूमची किळस वाटण्याऐवजी नेहाला उत्तेजना वाटायला लागली की आता ह्या कळकटलेल्या बकाल खोलीत तिचे हाय सोसायटीतले उजळ मादक शरीर नासवले जाणार होते... तिच्या नाजूक गोऱ्या गोऱ्या अंगाचे लचके तोडले जाणार होते... त्या रात्रीपुरती तेथे ती शंभर रुपये रेट असलेली छिनाल रांड बनून चोदली जाणार होती... त्या कल्पनेने तिचे अंग शहारले आणि एका वेगळ्या धुंदीत ती मळकटलेल्या गादीवर बसली...

*******

दहा मिनिटे झाली नेहा त्या बेडवर बसली होती आणि अचानक रूमचा दरवाजा उघडला... एक मध्यम वयाचा पुरुष, ज्याने मळकटलेला सफेद सदरा आणि लेंगा घातला होता, तो आत आला... नेहाला पाहून तो जागीच थांबला आणि आश्चर्याने म्हणाला,

"स... सॉरी हा... अम्मीने मेरेकू भलतीच खोली में भेजा..." ओशाळून असे म्हणत तो मागे फिरला...

"नही नही... रुको... तुम सही रूम में आये हो... अंदर आव..." नेहाने बेडवरून उठत त्याला थांबवत म्हटले...

तो थांबला आणि वळुन तिच्याकडे पाहू लागला... तिच्या अंगावरून वर-खाली नजर टाकत तो खजिलपणे म्हणाला,

"नही... ये देखो... मैने अम्मी को फकत सौ रुपया दिया है... मेरेकू लगता है तेरा रेट ज्यादा होंगा... और सच्ची में बोलू तो... मेरेकू मालूम नई.. तूम सच्ची में रं..." पुढे त्याला बोलवेना...

"तुम्ही मराठी आहात??" नेहाने त्याचे मराठी टोनमधले हिंदी ऐकून विचारले...

"व्हय व्हय..." तो अघळपघळ हसत म्हणाला...

"मग मराठीत बोला ना... मी पण मराठीच आहे... तुम्ही काय म्हणत होता?... नेहाने त्याला विचारले.

"आता तुमी मराटीच हायसा तर बोलतो बिनदास्त... तुमी इकडची एखांदी 'रांड' वाटत नाय..."

त्याच्या बिनधास्त बोलण्याने नेहा चकित झाली पण ती काही बोलली नाही... ती त्याच्या जवळ आली आणि त्याला पास करून ती दरवाजाजवळ गेली... मग तिने दरवाजा लावून घेत त्याला कडी घातली आणि मग वळुन त्याच्याकडे पहात ती पुन्हा बेडजवळ गेली... बेडवर बसत ती त्याला म्हणाली,

"खरं आहे... मी इकडची 'रांड' नाहीच आहे... मी पहिली वेळ आलीय येथे..."

"खरं की काय?... मग कोण हायसा तुम्ही??... पोलीस बिलीस तर नाय ना?? एखांदी रेड बीड पडणार न्हाई ना??" तो घाबरुन म्हणाला.

"नाही नाही, तुम्ही घाबरू नका..." नेहाने त्याला आश्वस्त करत म्हटले.

तरीही तो अविश्वासाने लांब ऊभा राहून नेहाकडे पहायला लागला... आता तो तिला खऱ्या अर्थाने निरखुन बघायला लागला... त्याची नजर काही क्षण तिच्या सुंदर मोहक चेहऱ्यावर रेंगाळली... मग ती घसरून खाली तिच्या उन्नत छातीच्या उभारंवर आदळली आणि थबकली! तिने घातलेला काळा टि-शर्ट टाईट तर होताच पण एकदम हलकासा पातळ होता... त्यामुळे त्यातून तिची ती भरगच्च छाती उभारून दिसत होती... उत्तेजनेने तिच्या उभारांवरील निप्पल ताठरले होते जे टि-शर्टच्या पातळ कपड्याला जणू भोक पाडून बाहेर पडणार होते... कंबरेला गुंडाळलेला स्कर्टही पातळ कपड्याचा असल्याने त्यातून तिच्या नितंबाची गोलाई आणि गरगरीतपणा त्याच्या डोळ्यात भरत होता... स्कर्टच्या खाली तिच्या गोऱ्या मांड्या डोकावत होत्या आणि लांबसडक गोरे चिकणे पाय त्याची नजर कासावीस करत होते...

"अहो या ना इथे... माझ्या जवळ बसून बघा..." नेहाने पुन्हा त्याला जवळ बोलावले...

मग तो तिच्या जवळ येवून बेडवर बसला आणि तिच्या मादक डोळ्यांत पहात तंद्रीतच म्हणाला,

"तुमी लय सुंदर हाय... तुम्ही रांड दिसतच नाय... तुमच्यासारकी बाई म्या इथे कदी पाहिलीच नाय... तुमी त्ये मोठ्या लोकांच्या बायकांसारक्या दिसता... म्या ऐकलं होत... की अश्या मोठ्या बायका एका रात्रीच्या हजारो रुपयं घेत्यात... खरं हाय का त्ये??"

"होय... खर आहे ते... मला एका मोठ्या माणसाने पन्नास हजार दिले होते एका रात्रीचे..." नेहा त्याला म्हणाली...

"बाऽऽबोऽऽऽवऽऽऽ... पन्नास हजारऽऽऽऽ.... म्या तर जिंदगानीत पायले नाय तेवडे रुपये... तुमी फकस्त एका रातीचे झवायला घेतले???..." त्याने डोळे विस्फारत म्हटले.

"होऽऽऽ... ते पण त्याने फक्त एकदाच झवले मला..." नेहा किंचित विषण्णपणे म्हणाली...

"फकस्त एकदाच??? येडझवच होत की त्ये...," तो तुच्छतेने म्हणाला आणि पुढे त्याने तिला विचारले, "बरं मग... तुमी इथ कस काय?? तुमाला त्या अम्मीने पळवून बिळवून आनलं की काय??"

"नाही नाही... मी माझ्या मर्जीनेच आलीय इथे...

"अवो पन का?... तुमी एका रातीच पन्नास हजार घेता... मग इथे १०० रुपयात कशाला झोपताय??"

"तुमचं नाव काय??" अचानक नेहाने त्याला विचारले...

"माज नाव भिकू...."

"कुठले तुम्ही??? म्हणजे तुमचं गाव कोणत??" तिने विचारले.

"मी साताऱ्याचा... इथं मिलमंदी काम करतो..." भिकुने तिला सांगितले...

"बरं भिकुजी... तुम्हाला 'आंबे' खायचेत की आंबे कोठल्या झाडाचे ते माहिती करून घ्यायचेय??" नेहाने त्याला कोड्यात विचारले...

"झाडापक्षी मला आंब आवडतील...," तिच्या भरगच्च छातीच्या ऊभाराकडे पाहून भिकू लाळ घोटत म्हणाला तरीही पुढे त्याने म्हटले, "तरी पन मनात ईचार येतोय की हे सोन्याच्या पिंजऱ्यातलं पाखरूं ह्या कोरड्या गवताच्या घरट्यात कस काय आलं??"

"भिकुजी... तुम्ही रझिया अम्मीला १०० रुपये दिलेस नां झवायला??"

"व्हय..."

"आणि तिने तुम्हाला ह्याच रूममध्ये पाठवले ना??" नेहाने लाडात त्याला विचारले.

"व्हय जी... इथच पाठवलं..." भिकुने पण लाडात उत्तर दिले...

"मग बोलण्यात कशाला वेळ घालवता??? आज तुमची शंभर रुपयात 'लॉटरी' लागलीय! पन्नास हजाराची हाय सोसायटीतली बाई तुम्हाला शंभर रुपयात झवायला मिळतेय... झवा मला चांगली..."

असे बोलत नेहाने एका झटक्यात आपला टि-शर्ट काढला आणि कंबरेच्यावर त्याच्यासमोर नग्न झाली!!

४० साईजच्या ब्रा मध्ये कसेबसे मावणारे नेहाचे उन्नत उरोज टि-शर्ट काढल्यावर असे डुचमुळले की त्यांची हालचाल पाहून भिकूची नजर हिंदळली... इतके दुधाळ आणि भरीव उरोज तो आयुष्यात पहिली वेळ पहात होता आणि भुकेल्या जनावरासारखा तो नजरेनेच नेहाच्या उरोजांचे लचके तोडू लागला... तिच्या उरोंजाखाली तिचे सपाट पोट दिसत होते ज्यामधली खोलगट बेंबी त्याला गावच्या विहीरीपेक्षा खोल वाटली... काय पाहू आणि काय नको असे त्याला झाले!

"खरे आहेत ते... हात लावून बघा..." नेहाने शेवटी त्याला आमंत्रण दिले...

त्यावर भिकू आवेशात उठला... सगळ्यात पहिले त्याने नेहाला ढकलून बेडवर आडवी पाडली... नेहाचे अंग त्या बेडवरील पातळ गादीवर आपटले आणि तिचे डोके खाली आदळले... पहिल्या धक्क्यात भिकुने तिला झटला दिला!... आणि मग जंगली श्वापदासारखा तो नेहाच्या उन्नत उरोजांवर तुटून पडला! तिचे उरोज त्याने दोन्ही हाताच्या मळकटलेल्या राकट पंज्यात गच्च पकडले आणि तो त्यांना त्वेशाने चिवडू लागला... मध्येच त्याने आपले डोके खाली आणले आणि तिच्या दोन्ही उरोजांच्या मधल्या घळीत आपले तोंड घातले आणि तिचे उरोज आपल्या गालांवर दाबून तो आपले तोंड घळीत घुसळू लागला... मग आळीपाळीने तिच्या दोन्ही उरोजांवरील टपोरे निप्पल तोंडात घेवून तो अधाश्यासारखा तिचे गोळे चुरूचुरू चुपू लागला...

आपल्या उरोजांवरील भिकुच्या हल्ल्याने नेहा स्तंभित झाली! पुरुषाच्या राकट पंज्यात इतकी ताकद असते ह्याची प्रचिती तिला पहिलीच वेळ आली... भिकु जेव्हा तिचे उरोज पिळवटून कुस्करत होता तेव्हा तिच्या उरोजांमधुन एक वेदनेची मोहक सणक तिच्या डोक्यात जात होती आणि खाली पुच्चीतही सणसणत जात होती... पान-तंबाखु खालेल्या तोंडाने जेव्हा भिकु तिचे उरोज चुपत होता तेव्हा त्या दर्पाने तिला झिंग चढत होती... त्याच्या हातळण्याने आणि चोखण्याने तिचे गोरे गोरे उरोज लालीलाल तसेच काळसर निळपट झाले होते ज्यावर तंबाखु मिश्रित थुंकीने लेप चढला होता... त्याच्या राकट जंगली पद्धतीने तो उरोजांची मजा घेत होता जी नेहासाठी वेदनांची सजा होती... पण जाणवणारी ती वेदना नेहाला अजुन कामोत्तेजित करत होती!...

नेहाने खाली पाहिले तर तिला भिकुचे फक्त डोके दिसत होते... उन्हाने रापलेले त्याचे रुक्ष केसं धुळीने माखले होते... तिने आपला हात वर आणला आणि ती त्याच्या धुळीने मढलेल्या केसांमधुन हात फिरवू लागली... भिकु नेहाच्या अंगावर झोपला होता आणि तिचे उरोज चोखत होता... त्याच्या राकट अंगाचे सावळे धुड तिच्या गोऱ्या गोऱ्या अंगावर असे पडले होते की नेहा निपचित झाली होती... तिची एक मांडी त्याने आपल्या दोन मांड्यांमध्ये धरली होती आणि तिला आपल्या मांडीवर त्याच्या आंडाची 'वळवळ' जाणवत होती... त्याचा आंड फुत्कारत होता आणि काही क्षणात नेहाला जाणवले की त्याने आपला फणा पुर्ण काढला होता व तो ताठरला होता!...

त्याच्या आंडाचा कडकपणा जाणवून नेहा चेकाळली आणि तिच्या योनीत आता ती 'चिरपरिचित खुजली' तिला जाणवायला लागली... नेहाने मांडीची हालचाल करून भिकुला जाणवून दिले की तिला त्याच्या कडक आंडाचा अंदाज आलेला आहे... भिकुने तोंड वर केले आणि तो भुकेल्या नजरेने तिच्याकडे पहात हसला... तिचे दोन्ही उरोज राकट पंज्याने चिवडत तो त्वेशाने तिला म्हणाला,

"बाई... तुमी म्हनला त्ये बरोबर हाय... आज माजी लाटरी लागलीय... तुमच्यासारकी सायबीन बाय मला हेपायला मिळतीय..... माफ करा... पन म्या आज लई वंगाळवानी तुमाला झवणार हाय... तुमाला लय दुखल... पण मला त्याची फिकीर नाय... म्या पै न पै वसूल करणार आज..."

"चालेलऽऽऽ... पुर्णऽऽऽ वसूलऽऽऽ कराऽऽऽ.... चांगलीऽऽऽ झवाऽऽऽ मलाऽऽऽ... कशीपणऽऽऽ चोदाऽऽऽ..." नेहाने योनीतली खुजली दाबून उत्तेजितपणे म्हटले...

ते ऐकून भिकुच्या अंगात जणू पिशाच्च संचारले!... ताडकन तो नेहाच्या अंगावरून उठला आणि त्याने भरभर आपला लेंगा काढला... मग आतली चट्यापट्याची चडडी काढुन तो नागडा झाला... त्याचा सहा इंची लांब जाडजूड काळा आंड पाहून नेहाच्या काळजात धस्स झाले! हा अजस्त्र आंड आपली योनी फाडणार की काय अशी अनामिक भिती तिला वाटायला लागली... त्याचबरोबर त्या विचाराने तिच्या योनीदाण्याची खुजली चार पटीने अजुन वाढली!! तो तिच्या अंगावर उडी घेणार इतक्यात नेहाने त्याला म्हटले,

"सदरा..."

"काय??" त्याने किंचित त्रासिकपणे विचारले...

"तुमचा सदरा पण काढा... मला तुम्ही पुर्ण नागडे पाहिजेत... तुम्ही माझ्या अंगावर झोपाल तेव्हा तुमच्या भरदार छातीखाली माझे गोरे गोरे उरोज चिरडले पाहिजेत... माझ्या उरोजांवर मला तुमच्या केसाळ छातीचा स्पर्श अनुभवायचाय..." तिने नशिल्या डोळ्याने त्याच्याकडे पहात म्हटले...

"अगऽऽऽ मग काडतो की लगोलग....," असे म्हणत भिकु आपला सदरा काढत पुढे म्हणाला, "आन तु पन नागडी व्हो की... ह्ये कशाला ठिवलय अंगावर... काड त्ये..."

भिकु तिच्या स्कर्टबद्दल बोलला तसे नेहाने स्कर्टचा हूक खोलून त्याच्या दोन्ही बाजु बाजुला केल्या... तसे भिकुने स्कर्टची एक बाजू पकडुन स्कर्ट तिच्या नितंबाखालून ओढून काढला आणि बाजुला फेकला... आता नेहा भिकुसमोर पुर्ण नागडी झाली आणि भिकु तिच्यासमोर पुर्ण नागडा ऊभा होता... सहाजिकपणे भिकुची नजर नेहाच्या योनीवर गेली आणि नेहाची नजर भिकुच्या काळ्या कुळकुळीत आंडावर गेली... तिची योनी नीट दिसावी म्हणून भिकु तिच्या अगदी जवळ येवून ऊभा राहिला ज्याने आपोआप त्याचा आंड तिच्या नजरेच्या समोर आला...

काही क्षण एकमेकांची जननेंद्रिये निरखुन पाहिल्यावर भिकुला भलतीच 'ओढ' लागली... त्याने नेहाला ढकलून कुशीवर केली आणि ती कुशीवर झाल्यावर पुढे ढकलत तिला पालथी झोपायला भाग पाडले... आता तिचे कलिंगडाच्या जोडीसारखे दोन्ही भरीव नितंब त्याच्या नजरेसमोर होते... रानात तयार झालेली कलिंगड नजरेस पडल्यावर शेतकऱ्याला जसा आनंद होतो तसे नेहाचे नितंब पाहून भिकुला आनंद झाला! तो पुढे झाला आणि बेडवर बसत त्याने तिचे नितंब चिवडायला सुरुवात केली... दोन्ही हाताच्या राकट पंज्याने तो नेहाचे नितंब इतक्या त्वेशाने कुस्करायला लागली की क्षणार्धात ते कलींगडाच्या लालीला मात देवू लागले...

भिकुला त्या नितंबाशी कसे आणि किती खेळू असे झाले होते... तो ते कुस्करत होता, दाबत होता, चिवडत होता आणि मनाला वाटले तर खाली वाकून त्याला चाटत होता... मध्येच दात ओठ खात तो नितंबावर चापटी मारत होता... आपल्या नितंबावरील भिकुचा बलात्कार नेहा निमुटपणे पालथी पडून सहन करत होती... तिला त्रास होत होता, वेदना जाणवत होती आणि त्याचबरोबर अनामिक खुजलीची कामोत्तेजनाही जाणवत होती... अस्वस्थपणे आपली कंबर आणि मांड्या हलवून ती नितंबावरचा 'अत्याचार' सहन करत होती...

ते कमी होते की काय पण भिकु आता नेहाचे दोन्ही नितंब फाकवून तिच्या नितंबामधल्या फटीत बोटे घालू लागला... तिच्या बोच्याचे भोक तो राकट अंगठ्याने घासू लागला... मध्येच तो खाली वाकायचा आणि तिच्या नितंबाच्या फटीत तोंड घालुन जीभेने तिच्या बोच्याचे भोक चाटायचा... त्याची खरबरीत जीभ जेव्हा तिच्या बोच्याच्या सुरकतलेल्या भोकावरून फिरायची तेव्हा नेहाच्या अंगाला एक झटका बसायचा... मध्येच भिकु तिच्या भोकावर थुंकायचा आणि मग त्यावर तोंड घालुन ती थुंकी जीभेने सगळीकडे पसरवायचा... तिचे ते भोक चांगले ओले करून त्याने तिला इशाराच देवून टाकला की ते भोक पण तो नासवणार होता...

शेवटी एकदाचे भिकुचे समाधान झाले आणि त्याने नेहाला परत ढकलुन पाठीवर झोपायला भाग पाडले... जसे ती पाठीवर झाली तसे भिकु तिच्या अंगावर पडला आणि नेहाला जसे हवे होते तसे त्याच्या केसाळ छातीखाली तिचे गोरे गोरे उरोज चिरडले गेले... पण त्याक्षणी नेहाला वेगळेच सुख पाहिजे होते... तेव्हा ती हळुच भिकुला म्हणाली,

"पुढून नाही चाटली माझी??"

"काय? तुझी फोदरी???" त्याने भसाड्या आवाजात तिला विचारले...

"होय..."

"छ्याऽऽऽ... फोदरी कोन चाटलं... किती जनांनी चोदलीय काय माहीत..." भिकु तुच्छतेने म्हणाला...

"कोणीही नाही... तुम्हीच पहिले आहात... मी घरून शॉवर घेवून आलीय तसे तुमच्यासमोरच उघडी केली..." नेहाने उत्तेजित स्वरात त्याला म्हटले...

"मग काय झालं?... म्हनून म्या काय चाटावी व्हय??..." त्याने तिला उलट प्रश्न केला...

"मग मागचे भोक तुम्ही आवडीने चाटले... मग पुढचे भोक चाटायला काय हरकत आहे??" तिने त्याला आर्जवीच्या स्वरात म्हटले...

"मागलं भोक मला लई आवडतया... म्हनूनशान मी त्ये लई चाटतो... फोदरी नाय आवडत मला चाटाया... फकस्त ठोकायला आवडती..."

असे बोलून भिकुने आपली कंबर वर केली आणि आपला जाडजूड काळा आंड नेहाच्या योनीवर टेकवला... मग एक जोराचा दणका देत त्याने आपला आंड मुळापर्यंत तिच्या योनीत रोवला... नुसता रोवून तो थांबला नाही तर पुन्हा त्याने आंड पुर्ण बाहेर काढला आणि परत गपकन आत घालत दणका दिला! त्याने अक्षरश: नेहाच्या तोंडून अस्फूट किंचाळी बाहेर पडली!

"आवडला का माजा दणका??" त्याने फिदीफिदी हसत तिला विचारले...

"आऽऽवऽऽडऽऽलाऽऽऽ... खुपऽऽऽ आवडलाऽऽऽ..." नेहाने डोळे बंद करून घेत योनीतली वेदना सहन करत उत्तर दिले.

"नक्की आवडला?... का आसच बोलतीया तू??..." त्याने गचगच अजुन दोन-चार दणके देत तिला विचारले.

"अहोऽऽऽ... खूपऽऽऽ आवडलाऽऽऽ.... असेचऽऽऽ झवा मलाऽऽऽ... चांगलीऽऽऽ चोदूनऽऽऽ काढाऽऽऽ...." नेहाने दात-ओठ खात त्वेशाने म्हटले...

शेवटी नेहाने ते सुख साध्य केले! तिच्या योनीतली ती अनोखी खुजली आज थोड्याफार प्रमाणात तृप्त व्हायला लागली!... तिला जी एक ओढ लागली होती, तिच्या मनात जी एक आसक्ती होती की कोण्या गरीब झोपडपटटीतल्या मळकट-कळकटट पुरुषाकडुन आपली योनी कुटून घ्यायची ती आज शेवटी एका आठवड्यानंतर पुर्ण झाली! नेहाच्या मनाला उचंबळ्या फुटल्या की इथे हा भिकु, एक माथाडी कामगार, मळकटलेला गावठी पुरुष माझ्यासारख्या हाय सोसायटीतल्या श्रीमंत बाईच्या योनीतली खुजली मिटवत होता, तिला रांडेसारखी झवत होता, तिच्या मादक सेक्सी अंगाची नासाडी करत होता... त्या खोलीतला कुबट वास, त्या गादीला येणारा नासका दर्प, त्या भिकुच्या तोंडातून येणारा सिगारेट-तंबाखुचा उग्र दर्प, त्याच्या अंगाच्या घामाचा चिकटपणा सगळे सगळे नेहाला आवडले होते!

नेहाची योनी आपल्या जाडजूड आंडाने दणकवत असताना भिकुने तिला विचारले, "नाव काय तुज??"

"नेहाऽऽऽ..." तिने कसेबसे उत्तर दिले...