एक नविन गुपित

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

राग आणि शरमेनं कांचनचे डोळे भरुन आले. समीरनं ठरलेली रक्कम तिच्यासमोर धरली, पण तिच्या हातावर ठेवली नाही. तिनं पसरलेला हात बाजूला करत त्यानं खाली वाकून तिच्या शर्टचं वरचं बटण उघडलं. तिच्या गोऱ्यापान गुबगुबीत उरोजांवरुन आपला घामट हात त्यानं फिरवला. मग एका हातानं तिच्या ब्रेसियरचा कप पुढं ओढत दुसऱ्या हातातल्या नोटा त्यानं तिथं खोचल्या.

आता ही वागणूक अजून सहन करणं कांचनला शक्यच नव्हतं. मान खाली घालून शर्टचं बटण लावत ती उठली. समीर आपल्या पँटमध्ये शर्ट खोचत असतानाच ती तिथून निघाली.

"कांचन, थांब... एक मिनिट... कांचन..." समीर मागून आवाज देत राहिला.

मागं वळूनसुद्धा न बघता कांचन दार उघडून बाहेर पडली. स्वतःच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंचा गरम स्पर्श तिला गालावर जाणवला. त्याच वेळी तिच्या ब्रेसियरमध्ये समीरनं खोचलेल्या नोटा तिला टोचू लागल्या. पैसे द्यायचेच होते तर ह्यापेक्षा चांगली पद्धत समीरला का सुचली नसेल? की त्यानं आपली आता एवढीच आणि अशीच किंमत करुन ठेवलीय? हुंदका आवरत ती पासपोर्ट ऑफीसच्या पायऱ्या उतरुन खाली आली.

डोळे पुसत-पुसत चालताना ती विचार करत होती की तिला नक्की कुठल्या गोष्टीबद्दल जास्त वाईट वाटतंय... समीरच्या वागण्याचं की स्वतः अशा गोष्टीला तयार झाल्याचं? आणि अचानक चालता-चालता ती थांबली. तिच्या लक्षात आलं की आजच्या घटनेनंतर तिला रडू आलेलं असलं तरी, ही शेवटची वेळ नक्कीच नव्हती. ती पुन्हा समीरसोबत हे करायला तयार होती. पुन्हा-पुन्हा करत रहायला तयार होती.

हा विचार डोक्यात आला आणि कांचनला खुदकन् हसूच आलं. तिला एक नवीन गुपित सापडलं होतं. एक असं गुपित, जे तिची काहीतरी खास, वेगळी ओळख बनवणार होतं - तिच्या स्वतःच्या नजरेत. आणि हे गुपित जितकं जास्त धोकादायक असेल, तितकं तिला स्वतःबद्दल जास्तच खास वाटणार होतं.

- 'प्रणयकथा'कार मॅन्डी

12
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
1 Comments
shang40shang40about 4 years ago

वेगळंच सुख व गुपित

Share this Story

Similar Stories

फक्त एकदा… No harm in having a coffee with a stranger, just once!in Loving Wives
Make It Real A surprise session offered by friend's hot wife.in Loving Wives
Online Chat to Romantic Sex How I met the first women of my life via Online Chat.in First Time
The Scarface I Hated Pt. 01 Meherunissa embarks on a journey to unknown.in Romance
Neighbour Crush Aunty Boy fucks neighbour aunty in her home.in Romance
More Stories