लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 04

Story Info
मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग४".
1.8k words
5
303
00

Part 4 of the 10 part series

Updated 06/10/2023
Created 04/28/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

सकाळचा स्वच्छ सूर्यप्रकाश दिसत होता. सुबोध आणि पवन दिवाणखाण्यात होते. सुबोध व्हीलचेअर वर बसून होता तर पवन त्याच्यासमोर हात पसरून उभा होता.

"ये माझ्या हाताला पकड आणि उभा राहण्याचा प्रयत्न कर." पवन म्हणाला.

"नको मी पडेल." सुबोध ने नकारघंटा वाजवली.

"असं कसं पडशील मी आहे ना मी सावरेल तुला."

"नको मी असाच ठीक आहे."

"हे बघ अस नाही चालणार. तुला व्यायाम करावाच लागेल."

"काल तर केलेला." सुबोध तोंड वाकडं करत म्हणाला.

"हो! काल केलेला,आज पण करायचा,आणि उद्या पण करणार. उठ उभा राहण्याचा प्रयत्न कर." पवन जरा दटावून म्हणाला. "दे माझ्या हातात हात आणि रहा उभा."

सुबोध शेवटी गप्प बसला आणि त्याने स्वतः चे हात पवन च्या हातात दिले. जोर लावला आणि थरथरत्या पायाने तो उभा राहू लागला.

"शाबास!" पवन आनंदाने म्हणाला. "आता एक एक पाऊल पुढे टाकायचं."

"हूं" सुबोध ने होकार दिला.

पवनच्या आधारावर सुबोध हळूहळू का होईना पण चालत होता. पाहिल्याचं त्या घरात आनंदाचे क्षण निर्माण झाले होते. काही पावले चालल्या नंतर पवन सुबोध ला बसवे आणि परत थोडा वेळ त्याचा हात स्वतःच्या हातात धरून चालायला लावत. लगबग एक तासभर त्यांचा व्यायाम प्रकार चालू होता.

"बास झाल आता मला भूक लागली आहे." सुबोध कंटाळून म्हणाला.

"हा झाला फक्त एकदा आता शेवटच." पवन म्हणला.

"नाही खूप केलाय व्यायाम आज."

"अरे खरच एकदाच चालायचं आपण परत जेवायला जाऊ पक्का!" पवन डोळे मिचकावत म्हणाला.

"बरं हे अगदी शेवटचं हा! दे हात."

पवन ने हात नाही पुढे केला.

"दे!" सुबोध हात वर करत म्हणाला.

"यावेळी तू स्वतः उभं राहायच आणि चालायचं."

"नाही जमणार ने मला!" सुबोध च्या चेहऱ्यावर त्रास दिसत होता.

"सगळं जमतंय मी आहे."

सुबोध व्हीलचेअर च्या दांड्याला घट्ट पकडत उभा राहिला. त्याला उभं राहिलेलं पाहून पवन दोन पाऊले मागे सरला. सुबोधचे पाय लटपटत होते,तरी तो उभा राहिला. त्याने कसाबसा पाय उचलला आणि हळूच एक पाऊल पुढे टाकलं. नंतर दुसरं. पवन त्याच्या कडे बघून हसला. सुबोध ने पण त्याला नजर मिळवली आणि आणखी दोन पाऊले टाकली. पण अचानकपणे त्याचा तोल गेला. अजून दोन पाऊले टाकत तो आपोआप पुढे ढकलला गेला.

त्याला पडताना पाहून पवन घाबरला. नकळत त्याचे दोन्ही बाहू पसरले गेले. पवन सुद्धा दोन पाउले पुढे सरकला. एक क्षण काय झालं दोघांना ही कळलं नाही. पवन ने सुबोध ला घट्ट पकडलं होत. पवन चे दोन्ही हात सुबोध च्या कमरेभोवती होते. सुबोध ने आपले दोन्ही हात पवन च्या गळ्यात टाकले होते आणि डोळे घट्ट मिटलेले.

त्याच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पवन पाहत होता. सुबोध ने डोळे उघडले. त्याच्या समोर पवनच तोंड होत. त्याच्या गोऱ्यापान चेहऱ्यावरील काळ्या मिशीकडे पाहिलं. डोळे वर करत त्याने पवन च्या नजरेला नजर भिडवले. पवनचे डोळे चमकत होते! नाकातून गरम श्वास वाहत होते. सुबोध ने आपला एक हात मोकळा करत पवनच्या केसांवरून हात फिरवला आणि लाडात येऊन त्याचे केस विस्कटून टाकले.

पवनला जणू त्याचा इशारा कळाला होता. पवनने मिठी घट्ट केली , सुबोध ला अजून जवळ घेतलं आणि त्याच्या कपाळाचे , गालाचे , नाकाचे चुंबन घेतले. मग त्याने आपले ओठ सुबोधच्या ओठावर ठेऊन त्याला किस करू लागला. आपली जीभ त्याने हळूच सुबोध च्या तोंडात घातली. सुबोध ही स्वतः च्या जीभेने त्याच्या जीभेला टक्कर देऊ लागला. त्यांनी परस्परांच्या जीभा चोखल्या. पवन ने हात खाली सरकवले आणि त्याच्या गांडीवर ठेवले.

त्यांची ओठांची भिडवाभिडवी चालू होती. पवन सुबोधचा बोचा दाबत होता. पवनचा उठलेला लवडा जिन्स मधून बाहेर येण्यासाठी उसळत होता. दोघे जरा वेळाने थांबले. सुबोध ने आपले पाय पवनच्या पायावर ठेवले आणि पवनच्या दंडाला पकडलं. ते दोघे परत एकमेकांच्या ओठांना चाखू लागले. पवन ने एक पाय उचलला त्याबरोबर त्याच्या पायांवर असलेला सुबोध चा पाय पण उचलला गेला. मग दुसरा पाऊल टाकलं. अस करत ते सुबोध च्या व्हीलचेअर जवळ आले.

आपले ओठ सोडवत पवन ने त्याला व्हीलचेअर वर बसवलं. आता सुबोध च्या समोर होता तो फुगवटा. जो पवनच्या जिन्स पॅन्ट मध्ये निर्माण झाला होता. सुबोधने नीट पाहिलं आणि आपले हात त्याच्या पॅन्ट जवळ नेले. तो चांगलाच उत्तेजित झालेला दिसला. पवनला नागव करण्याकडेच त्याचा कल दिसत होता. पवनच्या पॅन्टमध्ये कैद केलेला त्याचा लवडा उसळण्यास लागला.

दोघेही थोडावेळ एकमेकांना बघत राहिले, मग सुबोध पॅन्टवरच्या भागावर पवनकडे बोट ठेवू लागला.

"पँट काढ...!" पवन वासनेच्या स्वरात म्हणाला. त्याचा प्रेमळ आवाज कुठे तरी विरला होता.

सुबोधने पवनची पँट काढण्यास सुरवात केली. इकडे सुबोधने झिप उघडली आणि त्याचा आठ इंचाचा लंड बाहेर काढला. सुबोधने पवनच्या पॅन्टचे हुक खोलून टाकले आणि पॅन्ट खेचून काढली.

तो लंड पाहून सुबोधच्या तोंडला पाणी आल्या सारखे झाले, त्यावर नसा वाढल्या होत्या, त्याचा गुलाबी रंगाचा सुपडा भला मोठा होता आणि त्याची जाडी जास्त होती. पवन उभा असताना पवनचा लवडा सरळ उभा होता.

सुबोध जास्त वेळ तग धरून राहू शकला नाही. कोणी ही वाट बघत राहील नसत तो लंड बघून. आणि त्याने तो फडफडणारा लवडा स्वतःच्या तोंडात भरुन चोखण्यास सुरुवात केली. त्या लवड्याची काळी चामडी सुबोधच्या गुलाबी जिभेवर विसावली. ओली झाली.

पवनच्या तोंडातून आवाज बाहेर आला.

"आआःहहहहहहह" - बर्याच दिवसानंतर त्याचा लंड कोणाच्या तरी गरम, गरम तोंडात गेला होता.

सुबोधच्या गुलाबी ओठांनी लंड दाबला आणि त्याच्या जीभेने लंडाला पिळ घातला. सुबोधच्या हातानी पवनच्या गोट्याना पकडलं. आपल्या बोटांनी तो त्याच्याशी खेळू लागला. त्याच्या लवड्याला शोभतील अश्याच होत्या त्या. गोल गरगरीत जाड! सुबोधला लंडची चव खूप चांगली वाटली, त्याला वाटले की तोंडात सगळा लंड गेला पाहिजे, म्हणून सुबोध स्वतःहून पुढे सरकत लंड तोंडात घुसवून घेत होता. पण आकार मोठा असल्याने तो फक्त अर्धा घेण्यास सक्षम होता.

सुबोध फार काळजीपूर्वक पवनचा लंड चोखत होता "अम्मम्म्म .. अम्मम्म्म ..."

पवन सुबोधचं डोके पकडून उसासा सोडत होता. एखाद्या राजाच्या थाटात उभा होता. आपण अगोदर का नाही असं केलं? उगाच तळमळत दिवस काढले!

त्याचे डोळे अर्धवट झाकलेले होते. पवनचा लंड सुबोधच्या तोंडाची सैर करत होता. तोंडाच्या आत कधी या गालाकडे तर कधी त्या गालाकडे तर कधी सरळ घश्यात जात होता तो. सुबोधच्या नाकातील सुटणारे श्वास पवनचे झाटे झुलवत होते. सुबोधच नाक पवनच्या झाटांच्या जंगलात ये जा करत होत.

जवळपास दहा मिनिटे तो पवनच्या लंडाला चोकत राहिला आणि आता तर तो त्याचा लंड वरुन खाली पासून चाटत होता. त्याचा प्रिकम तो मधासारखा चाटत होता. आता पवनला धीर धरवत नव्हता.

"उठ .." तो आपला लंड मागे घेत म्हणाला. आदेशच दिला.

सुबोध उठल्यावर पवनने त्याच्या पायाखाली आणि कमरेमागे हात टाकले आणि त्याला उचलून घेतलं. तो तसाच त्याला घेऊन सुबकच्या खोलीकडे निघाला. अचानकपणे बाहेरच वातावरण बदलू लागलं.

पवन ने सुबोध ला बेडवर पडून राहण्यास सांगितले आणि त्याची पॅन्ट व कपडे काढण्यास सांगितले. सुबोध ने पवनच्या सांगण्यानुसार सगळे कपडे काढले आणि बेडवर पडून राहिला.

एखाद्या नागाप्रमाणे फणा काढल्यागत पवनचा लंड डोलत होता. त्या नागाला पवनने आपल्या हातानी थांबवलं. तो आतच नाही जाणार बिळात. आता पवन सुबोधवर पालथा झाला, त्याने आपले तोंड सुबोध च्या पायाकडे व पाय तोंडाकडे करून तो झोपला, त्याने सुबोधच्या मांड्या फाकवल्या व आपली जीभ सुबोधच्या गांडीत सारली, त्याच्या फटीतून फिरत फिरत त्या जिभेने भोकाची रस्ता शोधला.

घट्ट असलेल्या त्या छिद्रा भोवती लहान लहान सुरकुत्या होत्या. तिथे जिभ फिरताच सुबोध ची गांड थरथरली. पवन आपली जिभ सुबोधच्या भोकातून सर्व बाजूंनी फिरवू लागला. त्याच्या भोकाला आणखीच पाणी सुटले. ते तो मोठया चवीने चाटू लागला. अधून मधून तो सुबोधच्या मऊमऊ बोच्याचा चावा घेत होता. त्याचे सळसळते हात जोरात त्याचा बोचा आपल्या पंज्यात आवळत होते, नखं रुतवत होते.

पवन सुबोध च्या मागे उभा राहिला, त्याने सुबोध च्या गांडीवर हात फिरवला आणि लंडावर थुंकला. त्याने परत आपल्या हातावर थुंकी टाकली आणि लवड्याला चोळू लागला आणि सुबोधच्या गांडीत त्याला ठेऊन जोर लावला.

"आआआहहहहहहहहहहहह जरा हळू" सुबोध ओरडला.

"हो" पवन म्हणला.बेफिकीरी ने.

पवन ने परत जोर लावला. पवन ने स्वतःच्या लवड्याचा अग्रभाग बरोबर सुबोध च्या गांडीच्या भोकावर दाबला लंड गप्पकन आत मध्ये गेला. सुबोधच्या भोकाला सुटलेल्या पाण्याने काम सोपं केलं होतं. सुबोध ने उडी मारली, "हा... अह्ह्ह्ह...!!" त्याच्या तोंडातून थोडासा श्वास बाहेर आला.

पवनने आपला सुपाडा आतून बाहेर परत आत ढकलला होता, सुबोध किंचाळला. पुढे त्रास नको म्हणून. पवनने फटकारले... "श्... शांत हो!"

पवन सुबोध चा खांदा धरून तो सुबोधच्या गांडीला हलके हलवू लागला. पवन ने आपले संपूर्ण शरीर सुबोध वर ढकलून दिले. हाताने सुबोध च तोंड मागे वाळवून पवन ने सुबोधचे गरम ओठ पिळले. सुबोध पण आता त्याचा गुळगुळीत बोचा एकदम वेगाने उंचावून स्वतःची गांड मारून घेता होता, सुबोध त्याच्या लवडयाचा आनंद घेत होता. पवन सुबोधमध्ये इतका हरवला होता की त्याने झवता झवता त्याच्या मानेचाच चावा घेतला.

बेचारा सुबोध ओरडून म्हणाला, "आयह्ह...!!"

"काय झालं?" पवन हसत म्हणाला.

"जोरात चाऊ नकोस ..." तो विव्हळत म्हणाला.

पवनने काहीच उत्तर दिले नाही. त्याचा लंड सुबोधच्या गांडीला पंपाप्रमाणे झवत होता. सुबोध त्याचा त्रास सहन करू शकत नव्हता, कधीकधी तो पवन ची पकड सरकवत, कधीकधी तो थोडासा उसासा बाहेर काढत, परंतु तो सगळं सहन करत होता. बाहेर जणू काळे ढग जमा झाले होते. खोलीतील प्रकाश कमी झाला होता. प्रकाशाबरोबर प्रेम,आसूया पण कमी झाली होती. पवनचा जोर वाढत होता.

सुमारे वीस मिनिटे पवन सुबोध च्या गांडीमध्ये त्याच्या लंड घालून मागे पुढे करत राहिला, मग त्याने सुबोधच्या खांद्याला जोरात पकडले आणि थोडासा आवाज सुबोधच्या बोच्यात परत एकदा त्याचा लंड घुसवला, "हा ... आह ..!!"

सुबोधला त्याच्या बुळबुळीत झालेल्या भोकात गरम आणि घट्ट असं पवनच गरम वीर्य जाणवले. पवन ने लंड बाहेर काढला. त्याबरोबर हळूहळू तो चिक पण बाहेर आला. तो लंड पवन ने तसाच सुबोधच्या बोच्याच्या फटीत ठेऊन सुबोधच्या पाठीवर पडला.अजून ही त्यात ताठरता होती. पवन जवळजवळ पाच-एक मिनिट तसाच सुबोध च्या पाठीवर पडून राहिला.

काही वेळानंतर सुबोध जागा झाला. खिडक्यातील प्रकाशावरून त्याने अंदाज बांधला की बाहेरील वतावरण काळ,गडद झालं होतं. बाहेर अंधार झाल्यासारखे वाटत होतं.

"उठ माझं अंग दुखायला लागलंय" सुबोध उठण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण पवन करून काहीच उत्तर नाही आलं. सुबोध आपल्या दोन्ही हाताने जोर लावून उठण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला. पवन अजून त्याच्या पाठीवर पडून होता. सुबोध अजून दहा एक मिनिट गप्प बसला. पण आता त्याचा त्रास वाढला होता. बाहेरील अंधार पण वाढला होता.

"झोपालस की काय? उठ ना मला श्वास घ्यायला अडचण होत आहे" सुबोध रडकुंडीला ला आला होता.

"अरे उठ ना, उठ" सुबोध बडबडत सुटला.

अचानक मागून एक सुबोध च्या तोंडावर आला. त्या हाताची पकड घट्ट झाली. झटपट करत त्याने मान मागे वळवुन पाहिलं. एक धारदार चमकणारा चाकू त्याच्या दिशेने वेगात येत होता. चाकूच्या चमकदार पणामुळे नकळत सुबोध चे डोळे मिटले गेले. सुबोध काही बोलणार एवढ्यात त्या हाताची त्याच्या तोंडावरील वरील पकड अजून घट्ट झाली,सुबोधच्या नाकपुड्या फुगल्या, डोळे मिट्ट झाकले गेले, मानेच्या शिरा ताठ झाल्या.

सप...सप...सप...सप...सप... आवाज खोलीत घुमला. पवन तसाच उठला. तो अजून सुबोधच्या बोच्यावर बसून होता पण सुबोध आता शांत पडून होता. न हालचाल करता. पवनच्या चेहऱ्यावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. सुबोधच्या पाठीवर त्या धारदार चाकूच्या खुणा होत्या. चार पाचवेळा तरी तो चाकू सुबोधच्या मानेतून आरपार झाला असेल. कारण त्याच्या मानेला मोठी खोप पडली होती.

पवन डोळे मोठे करून समोरच दृश्य भान हरपून पाहत होता. सुबोधच्या मानेतून रक्ताची धार लागली होती. गादी वरील चादर रक्ताने माखत होती. एकाबाजूला चादरीत सुबोधच्या मानेतील रक्त पाझरत होत आणि आणि दुसऱ्या बाजूला पवनच्या हातातील चाकूच्या टोकातून थेंब थेंब रक्त पडत होत.

शून्यात नजर हरवून पवन अजूनही तसाच बसला. त्याला घाम आला होता. चेहऱ्यावरील शिंतोड्यांचे थेंब झाले होते. तेच थेंब त्याच्या चेहऱ्यावरून ओघळत खाली त्याच्या छातीवर आले. त्याच्या गोलाकार छातीवरुन ते थेंब सुबोध च्या पाठीवर टिपकत होते. बाहेरील वातावरण जस गडद झालं होतं तस आतलं वातावरण पण काळ झालं होतं.

"मी केलं,मी केलं,हे मी केल" अस काहीतरी तो पुटपुटत होता. "कुणाला ही संशय नाही येणार हा खून मी केलाय सगळ्यांना हेच वाटेल की ह्या घराने माझ्या कडून करवून घेतलाय, इथल्या भुतांनी. काही ही वेगळी धडपड न करता सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल."

एक भेसूर हास्य त्या खोलीत त्या घरात घुमु लागलं, त्याचबरोबर बाहेर विजांचा जोरदार कडकडाट झाला. बाहेरील काळ्या ढगांतून जोरदार वीज कडकली. विजेच्या कडकडण्यामुळे संपूर्ण घर प्रकाशात उजळून निघालं.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 01 लस्ट इन फॉग सिजन1 मधील घटनांची उकल!in Gay Male
पावसाळ्यातील वसंत पावसाळ्यात दोन कामुक शरीरांनी वसंत कसा फुलवला वाचा या कथेत!in Gay Male
एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
जिममध्ये गाळला घाम व्यायाम न करता जिममध्ये घाम गाळला.in Gay Male
गिफ्ट देणारा आणि घेणारा दोघांनाही आनंदी करणारे गिफ्ट!in Gay Male
More Stories