लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 09

Story Info
लस्ट इन फॉग सिजन१ मधील घटनांची उकल!
1.5k words
5
206
00

Part 9 of the 14 part series

Updated 06/10/2023
Created 06/06/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आझालान आल्याच्या दुसर्‍या रात्री मी माझ्या रूम मध्ये पडलो होतो माझ्या डोळ्यासमोरून अझलानचे रूप जातच नव्हतं. त्याचा तो भरीव आवाज, तांबूस गाल, जाड ओठ,भरलेली छाती! मे त्याचा विचारच थांबवू शकत नव्हतो पण अचानक मला त्याचाच आवाज आला. मी बाहेर जाऊन जे पहिलं होत ते कधीच विसरणार नव्हतो. कारण त्या प्रसंगामुळे माझ्या विचारांना आणि भावनांना वेगळाच वळण लागणार होत. मी हलकेच देरवाजा उघडून बाहेर आलो.

पवन फक्त त्याच्या अंडरवेअरमध्ये होता. शेकोटीची आग जरा कमी झाली होती. तिचा थोड्याफार प्रकाश त्या दोघांवर पडत होता. इकडे अझलाने पवनच्या अंडरवेअरवर चुंबन घेतले. नाक जवळ घेऊन वास आपल्या नाकात भरला. दात घालून त्याने पवनची अंडरवेअर गुडघ्यांपर्यंत सरकवली. त्याला पूर्णपणे नग्न केले. त्याने पवनचा ताठलेला लंड पाहिला आणि म्हटले "किती दिवसांनी भेट झाली ना आपली."

मराठी गे सेक्स

पवनच्या बुल्ल्याच्या टोकाला आलेला द्रवपदार्थ अझलानच्या ओठातून सरकला. वेळ वाया न घालवाता त्याने तोंड उघडले आणि पवनचा आठ इंचाचा लंड घेतला. पवन त्याच्या लंडावर अझलानची जीभ जाणवू शकत होता, ती त्याला खूप दिवसांनी मिळालेली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट होती. मी सर्व हे आडदरवाजाणे गपचूप पाहत होतो.

अझलान पवनचा लंड खाली वर करुन गिळायला सुरुवात केली. त्याने स्वतःचे दोन्ही हात वर सरकवले आणि पवनचे स्तन गच्च पकडले. पवनचा लंड घशात कोंबत तो त्याचे बॉल दाबत होता. त्याने पवनचा लंड तोंडातून बाहेर काढला आणि तसाच वर चढला आणि पवनच्या छातीवर बसला आणि त्याने आपल्या शॉर्टची चैन उघडी केली आणि जवळजवळ साडेसहा इंच मोठा अर्धा कडक लंड बाहेर काढला तो थेट पवनच्या नाकाच्या शेंड्याला जाऊन टेकला. पवनने त्याचे चुंबन घेतले. आवाज न करता त्याने जोरात त्याचा लंड पवनच्या तोंडात सरकविला. मी पवन अझलानचा लंड तोंडात घेतो हे बघून अचंबित झालो

अझलानचा लंड खूप जाड होता आणि त्याने तो आणखी खोल आणि खोलवर ढकलण्यास सुरवात केली. पवनच्या तोंडात फारच घट्ट बसला होता. त्याचा आकार मोठा आणि मोठा होत गेला. पवन ने हालचाल करताच अझलानने कठोरपणे पवनचे हात धरले. पवन आता हालचाल करू शकत नव्हता..... त्याचा लंड सहज पवनच्या घश्यात शिरला असेल आणि अझलान त्याला जवळजवळ दहा मिनिटे धक्के देत होता.

सुरुवातीला ते त्रासदायक होते परंतु नंतर ते पवनला छान वाटू लागले. अझलान अजून वाकला की त्याचा लंड पवनच्या तोंडात खोलवर जात. अझलानचे वाढलेले झाटे त्याचा नाकात शिरत. हे काही काळ चालू राहिले त्याने त्याचा लंड बाहेर काढला आणि अझलानला मिठी मारू लागला.

मग त्याचा हात पवनच्या गांडीला स्पर्शू लागला. आता त्याच्या मनात काय चालले आहे ते पवनला स्पष्टपणे कळले. त्याने अस्पष्टसा हुंकार काढला. पण अझलानने पवनचे ऐकले नाही आणि स्वतःचे काम करत राहिला.

एकसाथ तो दोन बोटे पवनच्या गांडीत घालून त्याची गांड मारत होता. त्याने पवनला वळवले. त्याची पाठ आपल्या पोटाला आणि गांड लवड्याला चिटकवून मागून घट्ट मिठी मारली. तो सोफ्यावरून पडू नये म्हणून अझलानने आपली बोट घट्टपणे त्याच्या छातीवर रुतावली. त्याच्या पायात पाय अडकवले आणि स्वतःच्या एक पायाने पवनचा एक पाय वर केला.

आपला ताठलेल्या सरळ लवडा खाली वर मागे पुढे करत तो पवनच भोक शोधत होता. तो दोन वेळा चुकला परंतु शेवटी त्याला पवनच्या गांडीच छिद्र सापडल आणि एकाच वेळी तो त्याच्या लवड्याचा अर्ध्या भाग पवनच्या गुदद्वारात सरकवला.

पवनला इतक्या वेदना झाल्या होत्या की त्याने तोंड उघडल आणि ते उघडताच अझलाने त्याला एक खोल चुंबन दिल आणि हळू हळू आत बाहेर सरकू लागला. पवनला थोडासा आराम मिळाला पण क्षणात पुन्हा पूर्वीपेक्षा अझलानचा लंड खोलवर गेला आणि त्याने आणखी खोलवर जोर लावायला सुरुवात केली. त्याचा जाड लंड गुदद्वाराच्या छिद्रात मुक्तपणे सरकला गेला. त्याने पवनचा लंड पकडला आणि एकाच वेळी पवनच्या गांडीला झवण्यास सुरुवात केली.

पवनला वेदना आणि आनंद दोन्ही होत होते. अझलानने हातात पकडलेल्या पवनचा लंड जोरजोरात हलवू लागला आणि त्याने वेग पकडला आणि अजून जोरात आणि कडक गांड मारायला सुरुवात केली आणि खोल आणि खोल चुंबन देऊ लागला आणि शेवटी त्याने त्याचा लंड बाहेर काढला आणि त्याचा सर्व चिक पवनच्या गांडीवर ओतला आणि मग पवनच्या पण लंडला धक्का दिला शेवटी त्याने सुद्धा सर्व वीर्य बाहेर काढले.

गे सेक्स

मला त्यांच्या या प्रणयक्रीडेचा हेवा वाटत होता. माला केव्हा हे सुख उपभोगायला मिळते अस झालं होत. नंतर त्यांच्या काही गप्पा सुरू मला झाल्या. यात तो कोणत्या तरी स्व्प्नाबद्दल बोलत होता. कदाचित याच स्वप्नामुळे त्याने मला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता.मला त्यात काही रस नव्हता. म्हणून मी परत बेडकडे जायला वळलो पण अचानक माझ्या कानांवर त्याच एक संवाद पडला तो मी आयुष्यभर विसरणार नव्हतो.

"कधी कधी वाटत मी आपल्याबद्दल घरी सांगितलं नसतं तर सुबोध वर ही वेळ आलीच नसती." पवन म्हणला.

"अरे अस काय बोलतोयस! तू समझतोयस तस काही नाही झालेल." अझलान म्हणाला.

"असच आहे ते. मी आपल्या नात्याबद्दल सांगितलं आणि त्यांना धक्का बसला. त्यांना नाही सहन झालं ते. ते मला भेटायला निघाले आणि त्यांचा अपघात झाला, त्यात मला ते कायमचे सोडून गेले रे " पवन रडत म्हणाल. अचानक तो शांत झाला. अश्रु थांबले. त्याने तोंड उघडल "आणि आता सुबोधला पण मिच मारणार. माझं रात्रीच स्वप्न खर झालं तर?" पवन रिकामा झाला होता. अझलान बरोबर सेक्स करून त्याने आपला भुकेल शरीर रिकाम केलं आणि आता तो मन रिकाम करत होता.

मला झटका बसला. त्या दिवशी नक्की काय झालं याचा आता मला अंदाज लागत होता. मी शेतावरून नुकताच घरी आलो होतो. बाबा गांगरून गेले होते त्यांचे हात पाय थरथरत होते, ते फोनवर काहीतरी बडबडत होते पण त्यांचं बोलण मला काही स्पष्ट कळत नव्हतं.आई देखील देव्हाऱ्याजवळ बसली होती, काहीतरी सलग बडबड चालू होती तिची. "सर्व काही ठीक होऊ दे, तुला नारळ फोडेल मी" अशी बडबडत होती. ती हात जोडून आसवे टिपत देवासमोर तोंडाला पदर लावून बसली होती.

कालांतराने बाबा शांत झाले. त्यांनी कसं स्वतःला सावरलं दोन्ही हात गुडघ्याला टेकून ते सोफ्यावर बसले होते. त्यांचा अस्वस्थपणा मला कळत होता. मी दाराआड हे सगळं लपून पाहत होतो. मला वाटलं की त्याला जाऊन विचारावं की, "बाबा काय झालं?" पण माझी हिम्मत होत नव्हती. आईकडे गेलो तिला विचारू लागलो. "आई, बाबा एवढे चिंतेत का आहेत?" ती काही बोलली नाही. फक्त अश्रू पुसले आणि म्हणाली, "काही नाही बाळा शांतपणे बस इथे." पण मला एका ठिकाणी बसवत नव्हतं. बाबांना विचारायला मी त्यांच्या खोलीत पाऊल टाकणार तेवढ्यात त्यांना एक फोन आला.

त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि तो फोन उचलला पण ते काही बोलले नाही कदाचित समोरचा माणूस बोलत असावा. मग बाबांनी बोलायला सुरुवात केली "हे बघ तू काही काळजी करू नकोस आपण मोठ्या मोठ्या डॉक्टर कडे जाऊन उपचार करून एवढ्या दिवस बाहेर राहिला हे नक्कीच काहीतरी पाठी लागलं असेल! आपण मांत्रिका कडे जाऊ, देवाला नवस बोलू, सगळं काही ठीक होईल तू कुठे आहेस? आम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे यायला निघतोय! थांब!" बाबांनी फोन ठेवला.

ते घाईगडबडीत आईजवळ गेले. तिच्या कानात काहीतरी कुजबुजले. मी काही ते ऐकू शकलो नाही, पण मला दिसत होतं की ते सामानाची बांधाबांध करत होते. आईने पैसे काढले त्यादेखील तिचे काही दागिने सोबत घेतले होते. त्याच गडबडीत आम्ही गाडीत बसलो. आई-बाबा पुढे होतं मी पाठी बसलो होतो. मला काही विचारायची हिंमतच होत नव्हती. अचानक फोन वाजला गाडी चालवताना बाबा फोन घेणार नाही म्हणून आईने तो फोन उचलला. काही काळ ती शांत बसली आणि अचानक तिने जोरात हुंदके देऊन रडायला सुरुवात केली.

मी मागे बसलेलो जरा पुढे सरकलो. ती फक्त फोनवर "नको, नको थांबा आम्ही येतोय." अस म्हणाली. बाबांनी तिच्या हातातून फोन घेतला. एका हाताने ते गाडी चालवत होते आणि एका हाताने त्यांनी फोन कानाला लावला होता. त्यांचा आवाज आता चढला होता "पवन, आम्ही आल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीस आणि जर गेलास तर माझं मेलेलं तोंड बघशील!" असं बाबा काहीबाही बडबडत होते.

मी आता फारच घाबरलो मला घाम फुटू लागला होता. मी पार गंगारून गेलो. एकतर ते मरणाची भाषा करत होते आणि त्यात पवनच नाव त्यांच्या तोंडी आल होत! त्यांनी फोन कट केला आणि तोचं एकच क्षण बाबांनी खाली पाहिल आणि समोरून खूप मोठा हॉर्नचा आवाज आला. आमची गाडी एका वळणावर होती. त्यावर खूप मोठा प्रकाश पडला. समोर ट्रॅक्टर होता. बाबांनी स्टेरिंग गोल गोल फिरवले आणि ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आमची गाडी रस्त्याची सुरक्षा भिंत तोडून पुढे सरकली होती. गोल गोल फिरत ती डोंगरावरून पलटी खात गाडी खाली आली. मला काही जाणवलेच नाही डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अंधार होता त्यानंतर माझे डोळे उघडले हॉस्पिटलमध्ये! या सगळ्याच कारण आता माझ्या समोर होतं.

मला हे सगळं काय झालं याचं उत्तर आता मला मिळालं होतं. पण आज पवन आणि अझलान यांच्या प्रेमातून मला समजलं होतं की, पवन ही माझ्या जीवनाची एक वेडी आकांक्षा होती. लहानपणापासून मी त्याच्याबरोबर सहजीवनाचं जे स्वप्न रंगवलं होतं...त्याला जिवापाड जपण्याचं स्वप्न त्यासाठीच. सर्व सामाजिक संकेतांना धुडकावून पवनशी केलेली मैत्री... की मैत्रीच्या नावाखाली लपलेली वासना. अधिकार गाजवण्याचा जडलेला हव्यास! बुद्धीचा अहंकार. पवन आणि आपण यामधले साम्य एकच... ते म्हणजे जिद्द! प्रेम करता आलं नव्हतं तरी आपलं स्वप्न त्या दोघांनी वेगळ्या मार्गानं पूर्ण केलं होतं. आज तोच सारा फोलपणा मला जाणवत होता.

रिकामं मनही कोणत्या विचारांनी भरेल सांगता येत नाही. माझ्यावर लादल्या गेलेल्या एकाकीपणाचा, निष्क्रियतेचा मला राग येत होता. रोजची संध्याकाळ झाली की पुढे पसरलेली रात्र मनाला वैताग आणायची. माझ्या मनात काही विकृती नव्हती. मला फक्त माणसांचा सहवास हवा होता, गप्पागोष्टी करायला हव्या होत्या. कदाचित आजवर माझ्या एकट्याच्या गुणावगुणांची कसोटीच लागली नसेल. ती आता लागत होती आणि त्यात मी उणा पडत असेन. ते काहीही असो, ते दोघे समोर आले की मनाची विलक्षण चिडचिड व्हायची ही गोष्ट सत्य आहे. पवन आणि अझलानबद्दल मनात सुरुवातीस जी एक लहानशी नावड होती तिचं आता रागात रूपांतर होत होत

म्हाताऱ्या रघूच न ऐकता पवनने दरवाजा उघडल्यानंतर विचित्र स्वप्न पडल असावं.. माझ्या डायरीतून त्याच्या दादा वहिनीच्या आठवणी, म्हाताऱ्या राघूचे तिखट बोल आणि स्वतःच्या काही चुका सगळं कसं मिळून त्याच्या समोर आलं होतं. त्यात अचानकपणे अझलान ला पाहून तो सुखावला. त्याच्या आधार त्याला समोर दिसू लागला. सगळं काही त्याच्यावर सोपवून पवन त्याच्या कुशीत निजला होता.

अझलान मुळे त्याचे चार दिवस सुखात गेले. दुसऱ्या दिवशी टिन्या आला. अशर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी टिन्यापण पूर्णवेळ थांबायला तयार झाला होता. पवनने ऑफिसच्या कामात स्वतःला बुडवून टाकलं होत. मी पण सबंध दिवस धक्क्यात होतो. जर माझ आणि पवनच नात घरी कळलं असतं तर? या विचाराने माझ्या अंगावर काट आला काही केल्या अझलानचा विचार माझ्या मनातून जातच नव्हता.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

story TAGS

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 01 मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग१"in Gay Male
The Monday Night Club Ch. 01 Abduction, Initiation, Education...in Gay Male
Oral Sub Confessions Actual event / Fantasy of an oral sub.in Gay Male
Sex Toy at the Toilets Forced to suck cocks in a public toilet while being taken.in Gay Male
Sick Day Ch. 01 A business traveler's sick day leads to multiple encounters.in Gay Male
More Stories