लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 10

Story Info
लस्ट इन फॉग सिजन१ मधील घटनांची उकल!
1.1k words
5
183
00

Part 10 of the 14 part series

Updated 06/10/2023
Created 06/06/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

असेच काही दिवस गेले. एका सकाळी अझलान,पवन आणि मी दिवाणखान्यात बसले होतो. पवन दोन दिवसासाठी बाहेर जाणार होता म्हणून आज सगळे एकत्र नाष्टा करायला बसलो. पवन ऑफिस साठी तयार होऊन बसला होता. अझलानचा चेहरा कसल्यातरी विचारात गढला होता. तेवढ्यात त्याच्या साठी चहा-पोहे घेऊन टिन्या आला. ते खाऊन पवन ऑफिससाठी निघून गेला.

"मला काही तरी विचारायचं आहे तुम्हा दोघांना." अझलान शांतता भंग करत म्हणाला. "तुम्हाला काही भास होतात का तुम्हाला?"

"म्हणजे नक्की कसल?" टिण्याने उत्साहात विचारले.

"पवनला त्रास नको म्हणून मी आता सांगतोय तुम्हाला."

"काल परवा पासुन मला नीट झोप नव्हती लागत. एक प्रकारची गुंगी वाटत होती. तहान लागली म्हणून मी आमच्या खोलीबाहेर पडलो आणि जागेवरच माझे पाय थबकले."

"का? काय झालं." टिन्याने घाबरत विचारलं.

"खाली कोणीतरी होत. त्याच डोकं जरा वेगळं दिसत होतं कोणीतरी डोक्यावरून पदर घेतल्यासारखी आकृती. "

माझी नजर त्या चित्रांकडे गेली. जिण्याला लागून असलेल्या त्या भिंतीवरच ते तिसरं चित्र.

"अंधार होता म्हणून काही दिसत नव्हतं पण खिडक्यातुन पडणाऱ्या चांदण्याच्या अंधुक प्रकाशामुळे कोणीतरी तिथे आहे हे मात्र दिसत होतं."

"तुम्ही पावन्याना या घराबद्दल सांगितलं नाय?" टिन्या माझ्याकडे बघत म्हणला.

मी सगळी कहाणी अझलानला सांगितली. तो शांत झाला. थोडाफार घाम त्याच्या कपाळावर जमला होता.

"नंतर ते कुठे गेलं." टिन्या ला घाम फुटला होता.

"अचानकपणे त्या काळ्या आकृतीचा वेग वाढला आणि ती आकृती पाठचा दरवाजा उघडून निघून गेली. तुम्हाला अगोदर अस काही दिसलय का?"

"नाही मी तर आत असतो झोपायला त्यामुळे रात्री बाहेर काय होत ते जाणवत नाही." मी म्हणालो.

"आणि तू रे?" अझलान ने टिन्या ला विचारले.

"मला बी नाय माहीत. मी आगोदर नव्हतो राहायला इथं. तुम्ही आला त्यानंतर मी इथं रातीला राहायला लागलो. मदी सुबोध बाबाची तब्येत पण खराब झालेली त्यो दरवाजा उघडला तवा. म्हणून रघु बोलला की तू रात्री पण थांबत जा."

"रघु कोण?" अझलानने विचारलं.

"आहे गावातील एक व्यक्ती." मी म्हणालो..

"मग गेले तीन चार दिवस मलाच हे भास होतायत का? माझी त्यबेत पण ठीक नाही वाटत मला." अझलान डोकं धरत म्हणाला. "मी वर जातो. महत्त्वाचं काम आठवलं मला."

आता दिवाणखान्यात मीआणि टिन्या होते. टिन्या ने चहाचे कप ट्रे मध्ये टाकले आणि स्वयंपाक घरात गेला.

अजलान च बोलणं ऐकून मला देखील रात्रीचा प्रसंग आठवला मी देखील घराच्या बाहेर पडलो होतो मी माझ्या खोलीच्या बाहेर पडलो होतो खोलीच्या बाहेर पाऊल टाकताना टाकतात मी जे समोर पाहिलं हॅलो ते पाहून तिने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टीवर माझा देखील बसू लागला होता ते असं होतं की माणूस त्याक्षणी मला तरी तू माणूसच वाटला होता अंगावर काहीतरी गोधडी सदृश्य चादर डोक्यावर पांघरून घरभर फिरत होता मला पुढे जायचा धीर होत नव्हता परत माझ्या पावलांनी खोलीत गेलो

म्हणजे त्या रात्री जे मी पाहिलं ते खर होत. अझलान म्हणत होता तसं कोणीतरी डोक्यावर पदर घेऊन दिवाणखान्यात फिरत होत. कधी कोपऱ्यात तर कधी खिडक्यांजवळ. सोफ्याच्या अधून मधून वाकत वाकत जपून पावले टाकत ती काळी आकृती फिरत होती. म्हणजे माझ्या खोलीत चोर नजरेने मी जे काही पाहिलं ते खरं होत. ते जे काही होत ते माझ्या खोलीत का आलं होतं पण? अझलानला तर ती काळी सावली फक्त दिवाणखान्यात दिसली होती. का माहीत पण मी ती काळी आकृती आणि त्या तिसऱ्या क्रमांकाच्या चित्रामध्ये काही साम्य शोधत होतो.

मी अजून ही तसाच मान वर करून त्या चित्रांकडे पाहत होतो.

"सुबोध बाबा." टिन्याने पाठीमागून आवाज दिला.

मी व्हिलचेअर फिरवली.

"म्या जरा बाहेर जाऊन येतो. जरा बाजारात चालुया."

"बर ये जाऊन." मी म्हणालो.

"जी." टिन्या त्याच्या कामासाठी निघाला.

दुपार झाली. पण काळ्या ढगांमुळे वातावरणात अंधार वाटत होता. अझलान डोळे चोळत जिन्यावरून खाली उतरला. खाली दिवाणखान्यात मी कसलं तरी पुस्तक घेऊन बसला होतो.

"काय झालं डोळे का चोळतोयस." मी विचारले.

"अरे लॅपटॉपवर मीटिंग चालू होती. म्हणून एकटक बघत बसलो होतो. खूप थकवा आला म्हंटलं अंघोळ करावी. जरा फ्रेश वाटेल."

"थांबायच ना जरा." मी म्हणालो.

"अरे महत्वाची मीटिंग होती. पण यशस्वी झाली. उद्याच मला काही महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करायला जायचं आहे."

"म्हणजे उद्या जाणार तू?"

"हो."

"थांबला असतास काही दिवस." मी निराश होऊन म्हणालो.

"महत्त्वाच काम आहे म्हणून जातोय. डोन्ट वरी आपण सगळे एकत्र असू लवकरच."

"हं" मी कसबस खोट हसू आणत म्हणालो खरतर त्याच आस अचानक जान माला अजिबात पटल नव्हतं माला तो अजून काही दिवस एथे हवा होता जेणे करून माला अजून त्याला पाहता येईल त्याच्या आखीव रेखीव शरीरावर ताव मारण्याची संधी मी शोधत होतो.

माझा अधूनमधून त्याच्यावर लक्ष होत. तो बाथरूम कडे गेला होता खूप काम करून तो थकला होता. त्याला आरामाची गरज होती. तो बाथरूम मध्ये शिरला मी दबक्या पाउलाने तिच्या मागे गेलो. अझलान अंघोळीला गेला. त्याने कपडे काढले आणि हलेच पाय उचलत तो बाथटब मध्ये उतरला. त्याने आपला शरीर ढिल सोडलं आणि टबच्या पाण्यामध्ये तरंग पसरले. अतिरिक्त पाणी खाली पडलं. त्याच जड शरीर पाण्यात हलकं भासू लागलं. अंगावरच क्षीण हळूहळू उतरत होता. त्याचे लांब केस पाण्यात मुक्तविहार करत होते. खूप वेळ झाला त्याने डोळे मिटले, तोंड बंद केलं, श्वास भरला आणि अजून खाली सरकला. थोड्यावेळाने तो परत आला. परत तो खाली सरकला. परत वर आला. तनाव घालविण्यासाठी तो अस करायचं.

Marathigaysex

मला त्याला अजून निरखून पहायच होत. मी अजून जवळ गेलो. त्याच ते भव्य तांबूस वर्णी शरीर पाण्यात पहुडल होत. एखाद्या शिल्पकराने मदनाचा पुतळा आखीव रेखीव कोरून काढावा तस त्याच शरीर दिसत होत. छाती फुकलेली त्यावर त्याचे निप्पल्स उठून दिसत होते. रोजच्या व्यायामामुळे त्याचे मसल्स फुगलेले होते. त्यात तिच्या खांबासारख्या मांड्या माला आकर्षित करत होत्या. मी धुंदीत चालत गेलो त्याच्याजवळ. मी त्याच्या जवळ केव्हा गेलो तेच नाही कळलं मी. अगदी त्याच्या चेहर्‍या जवळ आलो.

अझलानने जोर लावला. हातात बळ आणलं आणि स्वतःला वर खेचलं. पाणी डोळ्यात शिरताच ते चरचरले. त्याने तोंडावर हात फिरवला. अचानक त्याने डोळे उघडले पण त्याच्या डोळ्यात पानी गेल्यामुळे मी त्याला दिसलो नाही आणि मी तिथून पळ काढला.

जाताना माझ्या लक्षात आले की माझे पाय ओले आहेत. त्याच्या पाऊलखुणा नक्कीच माझ्या खोलीपर्यंत जटिल जर मी दिवंखान्यातून माझ्या खोलीत गेलो तर! म्हणून् मी मागच्या दरवाजाणे बाहेर गेलो आणि तिथून खिडकीमार्गे माझ्या खोलीत गेलो.

अझलान उद्या जाणार होता. तो परत केव्हा भेटेल याची काही शाश्वती नव्हती. आणि माझा स्वतच्या शरीरावर ताबा नव्हता. म्हणून मी तो उद्या जायच्या आधी त्याच्या शरीराचा आस्वाद घ्यायचा ठरवलं.यावेळी मी कोणतीच चूक करणार नव्हतो मी त्याच्या बासुंदी मध्ये औषदांच प्रमाण मिसळल. काहीही करून त्याच्या शरीराची चव चाखायची असं ठरवलं म्हणून मी त्याच्या खिरीत गोळ्या टाकल्या ज्यामुळे माणूस गुंगीत राहतो पण बेशुद्ध होत नाही मी त्या गोळ्यांचं प्रमाण कमीच ठेवलं.

बऱ्यापैकी रात्र झाली होती. सगळे झोपले असतील अशा अंदाजाने मी बाहेर पडायचं ठरवलं. दबक्या पावलांनी मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला मी दरवाजा अर्धाच उघडला असता मला काही तरी समोरून जाताना दिसलं मी दचकलो आणि दोन पावले मागे शिरलो. दरवाजा बंद केला ते नक्की काय होतं मला कळत नव्हतं पण मी फार घाबरलो असा घाबरलो काय करावं असा पण अझलानला बघायची इच्छा मला काही गप्प बसून देत नव्हती, नुसत्या त्याच्या विचाराने माझं लिंग उभं झालं होतं.

मग मी मागच्या खिडकीतून त्याच्या खोलीत प्रवेश करायचा ठरवलं मी माझ्या खोलीची खिडकी उघडली आणि बाहेर पडलो समोर ते विचित्र सफेद धुक्याने भरलेल्या घनदाट जंगल होतं कशाला सांग मी बरोबर आज त्याच्या रूमच्या खोलीच्या खिडकीखाली उभा होतो राहिलो गेलो त्याच खिडकीला लागून एक लोखंडी पाइप वरून खाली येत होता त्यावर मी सर सर चढलो मला नारळावर झाडावर चढायची सवय होती त्यामुळे या लोखंडी पाईपवर मला काही अवघड गेलं नाही सुदैवाने त्याने खिडकी आतून बंद केली नव्हती त्यामुळे मला ती उघडण्यास सोपी गेली मी खिडकी उघडून आत गेलो.

आज दुपारी मी त्याला आंघोळ करताना पहिलं होत. तेव्हा पासून मे वेडा झालो होतो. माणुस वासनेच्या भरत काय नाही करत याच एक जिवंत उदाहरण बनलो होतो मी.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

story TAGS

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 01 मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग१"in Gay Male
एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male