स्वप्न भंग Ch. 03

Story Info
स्वप्न भंग. .!
1.7k words
3
189
00
Story does not have any tags

Part 3 of the 7 part series

Updated 06/11/2023
Created 10/05/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here
Dkshi
Dkshi
2 Followers

खरं तर तिच्या सौंदर्याची ओढ दिपकला नेहमीच लागलेली असायची.. आज तर ती घरी आली होती.. त्याला एक सुखद धक्का बसला.. अचानक समोर ते ही घरी यावी.. आगदी तशीच जस दिपकच्या कल्पनेत नेहमी दिसायची..

तिचा फोन आला गोड आवाजात म्हटली "कोठे आहे.." तो म्हटला "इथेच घरी.." म्हटली "मी घराशेजारी आहे.. आहे तु घरी..?" हा एकटाच घरी होता.. तो म्हटला " हो.. ये ना.. पण" ती म्हटली "पण काय..?" हसत म्हटला "एकटाच आहे.." ती हसू लागली हा म्हटला "बघ रिस्क घ्यायची असेल तर ये.." ही जोरात हसू लागली.. तिला त्याच फ्लिर्ट करण यूज टू झाल होत.. "गप रे.. दिप्या किती flirting करशील. आलेच.." थोड्याच वेळात तिच आगमन झालं बेल वाजली.. दार उघडलं बस्स्स्स्स्स् समोर तिच आप्सरा साक्षात अवतरण पावलेली.. काळ्या भोर साडीत.. तोच रुबाब.. मुखावर तेच हस्य.. तिच गुलाबी छ्टा.. मुसमुसललि जवानी ओसंडून वहात होती.. तो निशब्द पणे ह्य्ँग होऊण पहात होता.. त्याचे हार्टबीट्स वाढू लागले.. हिला ते बघण.. नजर.. लगेच जाणवलं ही लाजेण कोमेजली.. म्हटली "दिप्या आत बोलव तरी नालायका आणि मग अस वेड्यासारखं बघ माझ्याकड.."

हा भानावर आला.. त्याला तिच्या वाक्यांन लाजल्यागत झालं.. त्यान तिला आत घेतल. दार लावुन घेतले.. म्हटला "बस ना.." ते बस ना वाक्य सुधा त्याच्या तोंडून बाहेर पडत नव्हते..

ती बसली.. ह्यान आत जाऊन तिला पाणी आणुन दिल.. पाणी देताना त्याच लक्ष तिच्या बोटांवर गेल... तीची ती गोरिपन बोट याला खुप आवडायची.. त्या नाजूक बोटात प्रेमान आपली बोट गुंतववि.. कुरवाळत त्या बोटाशि खेळत रहावं.. त्या नाजूक हातात हात घेऊन आपल निर्मळ प्रेम स्पर्शातुन व्यक्त कराव असं नेहमी त्याला वाटायच.. हळूच त्या नाजूक हातच चुबंन घ्यावं. आणी तिचा तो हात गालशी किंवा आपल्या छातीशी कवटाळुन धरावा अस त्याला वाटायच.. पाणी देताना त्याचा नकळत तिच्या बोटान स्पर्श झाला.. बस्स एक प्रेमळ विजेची लहर त्याच्या सर्वांगातून गेली..

तिला ते जाणवलं ती फक्त हसली.. पाणी घेऊन पाणी पिली.. ग्लास पुन्हा त्याच्या हातात देणार तोच तिला अत्ता जे झाल ते जाणवलं तिला वाटल की पुन्हा त्याचा स्पर्श होईल नको हातात ग्लास द्यायला असा विचार मनात करत ती ग्लास खाली ठेवणार तोच तिने झटकन त्याच्या हाती दिला..तिला वाटल पुन्हा स्पर्श करेल पण या वेळी त्यान काळजीने तिला स्पर्श न करता ग्लास तिच्या हातून घेतला.. हिला त्याच्या या वागण्याच वेगळ वाटल.. तो निरखुन पहातोय.. आपल्यात तो पूर्णपणे वेडा झाला आहे की काय अस वाटू लागल.. तिच्या बद्दलचे त्याचे विचार; फीलिंग्स.. त्याच्या मनातली हुरहरी याची तिला पूर्णपणे जाणीव होती.

ती बिनधास्त त्याच्या कौतुक, फ्लिर्टीग ला दाद द्यायची.. अस कोनाच डेरिंग झाल नसत पण त्यान तिला विचारलं की एवढ माझ एकुण कस घेते.. तर हसत म्हणायची "दिप्या तुलाच सुट आहे रे.." जेव्हा पासुन हे सगळं फ्लिर्ट सहन करायची ते फक्त फोनवर.. तो समोर यायचा योग आला नव्हता.. आज थोडं ती अंतर ठेवून होती.. त्यामूळे आता तो स्पर्श करेल.. हा चान्स मारेल असं तिला आजिबात वाटत नव्हतं.. पण याच्या डोक्यात तिच्या बद्दल शुद्ध भावना होती.. रिस्पेक्ट होता..

त्याची नजर तिच्या सर्वांगावरुन झरझर फिरू लागली.. तिच सौंदर्य दीपक आपल्या डोळयात.. मनात..हृदयात पटपट साठवू लागला..आज काळ्या साडीत मधे तिच रुप खुलून दिसत होत.. गोरापान हसरा चेहरा मन खुलवत होता.. त्या गोड हास्य घेताना चुटुकदार ओठावर असनारी गुलाबी लिपस्टिक तिच गोर पान रुप आणखी खुलवत होती.. काय ते सौंदर्य बस्स्स.. पहाताच क्षणी हृदयाची धडधड वाढली जाऊ लागली.. आज सक्ष्यात इंद्र सुधा इथे हे रुप पाहून वेडा झाला असता.. आणि कामदेवतेला तर कोण ही रूपगर्विता आपल्या पासुन दूर का अशी हुरहुर दाटून राहीली असती..

त्याला वाटत होत किती तिच भरभरुन कौतुक कराव.. किती तिला भरभरुन सांगाव.. त्या काळ्या साडीत जणू सौंदर्याच नैसर्गिक देण होती ती..

त्याच्या नजरेत जगातील सुंदर; रुपवान; गोड असलेली लावण्यखुलवनारि एकमेव रुपवाती दिपकला भासत होती.. हा तिला चोरुन न्यहाळत होता.. भरभरुन असलेली ती देहवती पण दीपकची नजर तिच्या चेहर्यावर खिळून रहिली होती.. तीची त्याला चोरुन पहाणारी नजर..

त्याला तीस सर्वांगाने पहायची होती तिच्या प्रत्येक हालचालींवर दीपक लत्टु होत चालला होता. तिच्या नजरेची होणारी हालचाल.. तिचे चेहर्‍यावर हलणारे केस.. बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे बदलणार एक्सप्रेशन.. हसताना तिच्या गालावरचे सुंदर भाव.. पांढरे शुभ्र दात आणि हस्या या वेळी चेहऱ्यावर उठलेल्या हर एक प्रकारच्या आनंदी मुद्रा... नजर खेळवणारे गुलाबी डाळींबी आखीवरेखीव ओठ.. बस एवढं सगळं भरभरून दिला असताना कशाला त्याची नजर तिच्या शरीरावर फिरेल खरंतर ते सुद्धा खरच छान होता पण जीव चेहर्या खाली सरकतच नव्हता.. तशी ती थोडी भरलेल्या अंगाची म्हणायला गेल तर तब्ब्येतिने जाड जुड होती.. पण ती जाडी नव्हतीच.. त्या मुळ ती खुलून दिसायची.. हे अवाढ्यव्य सौंदर्य होत.. जे हृदय खिळून टाकणार होत..

या विचारात इकड दीपक अस्वस्थ झाला.. अचानक त्याला ही का आपल्या आयुष्यात नाही असं वाटून एकदमच खुप काहितरी छान नशिबान हिरावल्याच जाणवून गेलं.. अचानकच त्याचे डोळे भरून आले.. तिला ते कळेल म्हणुन पटकन किचनमधे निघुन गेला..

त्या भरलेल्या आवाजात त्याने अड्खळत विचारल coffee घेणार..?

ती गोड हसुन म्हणाली हा.. बोलत बोलत ती किचन मधे आली.. तिन हसत म्हटल "पण कोण बनवणार..¿" हा म्हटला "ऑफ़कोर्स मी.."

ती हसत म्हणाली जमेल ना.. ह्यान लगेच हजरजबाबी ऊत्तर दिल.. चहा असता तर तुझ्यासारखा गोड बनवला असता.. पण coffee मागीतली तर म सहजिक माझ्या सारखीच कडू असेल..

ती गोड हसत म्हणाली तूला बरं मी गोड आहे ते माहित.. तसा तो जोरदार हसत जवळ जात म्हणाला चेक करु का..?

त्याच्या यावर हसत ती नाकारर्थी हात थांबवत हसत हसत म्हणाली. काहि गरज नाही..?

तो वळाला..

तिला त्याच्या या पावित्र्याची थोडी भिती वाटली ही बाहेर गेली बसली.. हिच्या डोक्यात आल.. खरच यान काहि केल तर...? अचानक हिची भितीची किन्वा आनमिक धडधड वाढु लागली. इकडे याच्या डोक्यात तिने हलवलेल्या हातच्या बोटांची प्रतिमा येत होती... तिची बोट खुप भारी होती खर तर ती सगळीच आवडण्यासारखी सौंदर्याची खाण होती.. तिची बोट हातात घ्यावी.. हळुवारपणे कुरवाळत बसाव.. त्या बोटात बोटे गुंफून तासनतास बसाव.. तो हात कावटाळत छातीशी धरून बसाव.. ओठांशी आणुन त्याला हळुवारपणे चुंबनांचा वर्षाव करत.. अलगद चवावी.. त्याची ही मनोमन इछा होती..

या विचारात तो coffee बनवू लागला.. मागे वळुन पहिल तर ती बाहेर बाल्कनीत जावुन काहितरी विचारात हिरवीगार झाड पहात होती.. यान पुन्हा वळुन coffee उकळत ठेवली... हा त्याच तंद्रीत होता.. याला स्वतचि भिती वाटू लागली.. तिच सौंदर्य.. तिची उपस्थीती आता त्यला अवस्थ करु लागली

अचानक तिने मागुन विचारलं "जमतेय ना..." हा अजुनही तिच्याच तंद्रीत होता.. याच लक्षच नव्हतं तीने मागुन येवुन हळुच खंद्यावर हातने मारले.. त्या नाजुक फ़ट्क्याने तो झटकन जागा होउन मागे वळून पहिले.. पण तो पर्यंत ही अगदीच जवळ येवुन पोहोचली होती.. ती ला ही कळल नाही आपण का अलो.. तिच्या मनात वेगळ आणी शरीर वेगळं वागू लागल होत.. ती

अगदी जवळ इतकी की तो वळुन मागे पहातच त्याचा तिला धक्का लागला तीही गडबडनार पडणार या भीतिने त्याने व तिने एकमेकाना हाताला धरल.. याचे हात तिच्या दंडावर रुतले.. तिच्या उजव्या हाताची नख याच्या डाव्या दंडावर.. तो अव्वळ स्पर्श ही सुखावत होता.. दोघ एकमेकाला पाहू लागले.. तिने हात सोडला.. याने ही सोडला.. हा पुन्हा वळला.. काही क्षण दोघं निशब्द झाले.. काहिच बोलले नाही... याचि बुद्धी विचार करायची बंद झाली.. ही थोडी सावरली.. हसत म्हणाली "काय. चान्स मारतो का काय.."

याच्या ध्यानीही ते नव्हतं.. तिच्या बोलन्यन याला धीर आला.. तो हसला.. तिला म्हटला "चान्स मारायचा असता तर डायरेक्ट मिठित घेतल असत.." ही आवक होवुन हसत म्हटली..

"तर..तर मिठित घेतोय.." हा म्हटला "हा मग.. त्याला काय.. फक्त तु उचकवू नको" हि म्हटली.. "आयो.. मी कशाला उचकवू.. तु तुझ्या डोक्यातल बोलतोय.."

यान वळुन तिच्याकडे पाहिल.. तिन डोळे बारिक करत त्याला तोंड वाकड केल.. हिला काहि कळायच्या आत.. झट्क्यात त्यां तिला मिठित ओढलं.. ती त्याच्या मिठित आली.. याने अलगद तिला पकडले होते.. बस्स जो आता विचार घडणार नाही अस डोक्यात चालू होत.. तोच समोर घडला होता.. याचा उजवा हात तिच्या नाजुक भरलेल्या कमनीय कमरेला पाठीमागुन घट्ट पकडून होता.. त्यची बोटे तिच्या पोटच्या आणी कमरेच्या उजव्या बाजुला घट्टपणे रुतली होती.. तिच्या त्या नाजूकअश्या भरलेल्या गुबगुबीत कमरेचा अंदाज त्याला आला होता.. इकडे दोघांच्याही ह्रदयात धडधड वाढू लागली होती.. तिला सगळं अनाहूत होत.. थोडी तिलाही ओढ वाटली.. मन नकार करायच वाटत होत पण करत नव्हतं. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीतला लाब ढकलत होते...

दोघांनाही कळत नव्हतं नेमकं काय झालं.. त्यान अनाहुतपणे तिला आणखी जवळ ओढले.. ब्स्स तिच्या उबदार शरीराचा स्पर्श तिच्या सर्वांगांला झाला.. ती थोडी थरथरली.. एक अनामिक शिर्शिरी तिच्या सर्वांगंतून गेली.. तिच्या शरीरावरची लव बहरुन गेली.. तिला त्याचा हा प्रेमळ आणि नाजुक स्पर्श एकदम हवासा पण एक नशा आननारा वाटला.. तिचे डोळे अलगदपणे मिटले गेले.. श्वास वाढू लागला.. हार्टबीट्स वाढले.. तिच मन लांब जा म्हणत होत पण शरिरात त्राण नसल्यासारख तिच गुबगुबित लावण्य त्याला चिकटून उभा होत.. ते त्याच्याकडे खेचल जात होत..तिची हाताची बोटे त्याच्या खंद्यावर आलि होती.. तिने बोटे जोरदार दाबली.. ती त्याच्या खंद्यावर रुतली गेली.. हाताच्या मुठी आवळत तिने दोन्ही हातानी त्याची पाठ धरली होती.. तिचे नाजुक दंड त्याच्या दंडाला स्पर्श करत होते.. तिचे इकडे याला काय करतोय हेच कळत नव्हतं.. पण तिच ते शरीरही सोडवत नव्हतं.. आता हळुवारपणे त्याचा डावा हात उजव्या बाजुने तिच्या केसावर गेला आणी त्याची बोटे सरसर करत तिच्या केसात.. प्रेमान फिरत फिरत तिच्या डाव्या खंद्यावर रुतली.. व ती त्याच्या आणखी मिठित आली.. तिच्या हृदयाची धडधड त्याच्या छातीवर आता स्पष्टपणे जाणवत होती.. हयाच हृदय तर जणु तिच्यासाठीच हादरत होत..एकदम लयबद्ध.. तिच्या पोटाचा भाग याच्या पोटाला भिडला होता.. ही गरम उबदार श्वास सोडत होती हा घेत होता.. त्याच लयीत दोघांची पोट आत बाहेर करत होती.. त्याची जाणीव ही होत होती.. कमरेला घट्टपणे धरल्याने गुढग्यापासुन वर त्याचे अंग चिकटले होते.. तिच्या उबदार मांड्या त्याला थरथराट करायला लावत होत्या.. त्या स्पर्शांने एक शिरशीरी त्याच्या मेंदू पर्यंत गेली. एकमेकांचा गरम श्वास दोघांनाही हवाहवासा वाटत होता.. डोळे दोघानिहि मिटले होते..

आता हा हळुवारपणे तिच्या रेशमी केसातं प्रेमान हात फिरवत तिच्या कानाशी आला.. याची बोट तिच्या कानाशी रेंगाळू लागली.. तिचे कान मस्त होते.. त्या आखीव गोर्यापान कानावर डुल शानदार पणे डुलत होती.. याची बोट त्या कणाच्या पाळी वर फिरली.. हिला भरभरुन आल.. अंगावर शहारे उमटले... तोच ती बोट कणाच्या खाली घरंगळत गळ्यावर आली.. हिने अनाहूतपणे त्यला जवळ ओढल.. याचा चेहरा तिच्या चेहर्या जवळ पोहोचला होता.. तिच्या डाव्या गालांवरची लव याच्या नाकाच्या टोकाला चिकटली.. तशीच.. त्याचे नाक घासत.. हळुवारपणे तिच्या केसात त्याचे तोंड घुसले.. घटपणे दोघे एकमेकांच्या मिठित आले.. हात अवळले गेले.. हरलं सगळं.. तिचा गरम श्वास त्याच्या छातीवर जाणवतं होता.. तिचे ओठ त्याच्या मानेखाली टेकलेले जाणवले.. दोघे आणखी ओढले गेले.. याचा उजवा हात कमरेवरुन पाठीवर आला.. दोघांची हृदयाची धडधड दोघानाही स्पष्टपणे जाणवतं होती.. आज दोघांच जणु एकमेकासाठी धडधडत होत.. डावा हात.. केसांतून तिच्या उजव्या गालवर आला.. त्या कमळ पाकळ्या सारख्या गालावर फिरत.. त्याने तिची हनुवटी वर घेतली.. शांत डोळे मिटलेला तिचा चेहरा.. मनाची शांती भासवत होता.. तिचा लयबद्ध श्वासाने चेहर्याची हलचाल हळुवार जावुन देत होती.. आखीव रेखीव भुवया.. त्यातून बाहेर आलेल टोकदार नाक.. थोडयास्पेस नंतरचे ते गुलाबी लालचुटुक ओठ.. मस्त हनुवटी.. लाली अलेले मस्त गुगुबित गाल त्याची बोट त्यागालात रुतली.. यचा चेहरा जवळ गेला.. याच नाक तिच्या नाकावर घासू लागल.. एकमेकाचे श्वास जाणवू लागले.. एक ओढ देणारा एकमेकाचया शरीराचा सुगंध येवु लागला..

याने डोळे मिटले याचे ओठ आता तिच्या ओठावर अलगदपणे येणार तोच..

तोच झट्क्यात जोर लावुन तिने त्याला मागे ढकलले..

दोघानंही एकदम जाणीव झाली.. ती हळु आवाजात म्हणालि sorry... तो आवजही स्पष्टपणे तिच्या गोड मुखातून पडत नव्हता.. इकडे हा ही सॉरी म्हणाला.. तोच मागे स्स्स्स करत मोठा आवाज झाला.. वळुन त्याने त्या गरम coffee क्ड़े पहिले ते ओतू जात होते ती पटकन म्हणाली अरे बंद कर.. ते ओतू जात होते आणि गडबडीत बंद करताना त्याने हाताने ते पातेले उचलले.. चटका बसताच दीपकला जाग आली.. आणि दीपक झोपेतुन उठुन बसला..

Dkshi
Dkshi
2 Followers
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story