स्वप्न भंग Ch. 06

Story Info
स्वप्न भंग. .!
2.1k words
4.33
282
00
Story does not have any tags

Part 6 of the 7 part series

Updated 06/11/2023
Created 10/05/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here
Dkshi
Dkshi
2 Followers

दुकानात पाय ठेवताच दारावर असलेल्या सिक्युरिटी ने विचारलं

"काय घ्यायचंय,? कोणत्या सेक्शनला जायचंय..?"

फंक्शनला काय तरी एखादं गिफ्ट चांगलं घ्यायचं म्हणून आज दीपक सोन्याच्या दुकानात शिरला. पाहता क्षणी त्याला सुचत नव्हते की काय घ्यावे,

एखादी डायमंड रिंग घ्यावी किंवा ब्रेसलेट घ्यावं या उद्देशाने तो डायमंड सेक्शन कडे गेला. इकडे तिकडे नजर फिरवत असताना त्याला गोड आवाज आला "दीपक बोला.. कोणाला गिफ्ट..? काय पाहिजे..?" त्याने पाहिले तर समोर त्याची मैत्रीण होती. त्याला पहाताच एक गोड स्माइल दिली.. ह्याने ही हसत आश्चर्यकारक तिच्याकडे पाहिले.. त्या गुलाबी ओठात वाकडे तिकडे शुभ्र दात उठुन दिसत होते..त्याची नजर तीथेच खीळली.. कदचित तिला ही ते जाणवले.. झरझर करत त्याची नजर तिच्या सर्वांगावरुन फिरली.. त्या ड्रेस कोड च्या साडीवर ती क्लास दिसत होती.. हा काहिच न बोलता तिला न्ह्याहाळत होता.. चवळीच्या शेंगेसारखी ती कुठच कमी नव्हती.. ती काहितरी बोलत होती.. हा त्या धुंदीत तिला तसाच पहात होता..

अहो... काय झालं..?"

त्याला माहित होत ही इथे असते पण अचानक ती तिथे असेल किंवा समोर येईल अस त्याला वाटल नव्हतं...

तिन विचारता हा भानावर आला..

म्हटला "अरे गिफ्ट घ्यायच होत.."

हिने एक भुवई उंचावत हसत विचारल "कोनाला..?"

हा खुद्कन हासला..

म्हटला "लेडीज रिंग किंवा ब्रेस्लेट.."

पुन्हा हिने विचारलं "कोणाला..?"

हा म्हणाला "डायमंड मधे दाखवा.."

तिचा प्रश्न हा हेतूपुरस्सर टाळत होता..

तिन त्याच ऊत्तर टाळण जाणल..

"ठिक आहे नका सांगु.."

खरंतर दोघांची चांगली मैत्री होती..

कदाचित प्रेम आणि मैत्री या मधल नात होत..

दोघं whats app वर कधितरी बोलायची.. मोस्टली तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ पाहुन तिच्या सौंदर्यच्या लाटेत घायाळ होवुन हाच बोलायचा..

तशी ती एकदम बोल्ड होती.. दिवसेंदिवस तिच सौंदर्य खुलत चालल होत.. तिला पहाताच कौतुकही अपोआप याच्या मुखातून पडायचं.. त्याच्या कौतुकाला किंवा फ्लिर्ट ला ती मनमुराद प्रतिसाद दयायची... हा अक्षरशः तिच्या सौंदर्य वर्णनात हिला चिंब करायचा..

आज त्याची लपवा छ्पवी पाहुन तिला हसू आल...

त्याच उत्तरं टाळण पाहुन हसता हसता ती रिंग चे ट्रे बाहेर काढू लागली.. एक 2 रिंग त्याला आवडल्या.. ती प्रत्येक रिंगची माहिती.. डीजाईन.. याबद्दल सांगत होती.. रिंग सोबतच याच लक्ष तिच्या त्या बोलताना होणार्या लाल गुलाबी ओठांच्या हलचालीवर फिरत होत.. शब्दाप्रमाने ते हलत होते.. एकदम लयीत.. त्याच लयीत ते दोन्ही एकमेकांना चिटकत होते.. बस ते एकमेकांना चिकटन्या एवजी आपल्या ओठांत यावे अस याला मनोमन वाटु लागल.. एकटक पणे दीपक तिच्या ओठांच्या हलचाली पहात होता.. त्याच लक्ष आता तिच्या बोलन्यापेक्षा.. त्या चुटुकदार स्ट्रॉबेरीसारख्या ओठात गुंतल होत..

तिच लक्ष एकदम त्याच्या कडे गेल.. तिला त्याची नजर कळली.. तिच हृदय एकदम पाझरल.. तिने हळुच ओठांचा चंबू करून खालचा ओठ चावला.. यान तिच्या नजरेत पाहिल.. त्या.. eye liner लावलेल्या नजरेत एक हास्य दिसल.. तिने भुवया ऊंचवत हसत म्हटलं.. काय घ्यायला आलाय..? तीकडे बघा..

हा खुद्कन हासला.. आणि हळुच आवाजात बिनधास्त म्हटला जे बघत होतो ते मिळाल तरी हरकत नाही.. तिने त्याच्या हातावर फटका मारला.. दोघेही खळखळून हसले..

तो रिंग पाहत होता.. त्यान पहायला एक रिंग मागितली.. तीने हातात देताना हळुवार तिच्या बोटांचा स्पर्श झाला.. त्यान रिंग पहात असताना तिन विचारलं..

"पण आता साइज़ कशी कळणार..?"

त्यान तिच्या डोळयात पहात हलकेच तिचा हात हातात घेतला.. तिच्या त्या चाफेकळी सारख्या बोटांना बोटात पकडत.. अंगठ्याने तिची बोटं कुरवाळत म्हटला..

"हिच साइज़ असेल.."

तिला हे अनपेक्षित होतं.. तिला ते मजेशीर आणी प्रेमळ वाटल.. तिने इकडेतिकडे पाहिले.. कोनाच लक्ष नव्ह्तं.. तोपर्यंत यान ती रिंग तिच्या अनामिकेत घातली.. तिला एकदम वेगळं वाटल. हा हसला.. म्हटला

"सूट होतय की.."

त्यावर ती म्हणाली

"दीपक.. जिला घेताय तिला सूट झाली पाहिजे ना..?".

दीपक डोळ्यात डोळे घालत हसत म्हणाला..

"तिला सोडा तुम्हाला होतेय ना.. ते माझ्या पुष्कळ आहे.."

ती हसली आंणि म्हणाली

"होय का..? पण नुसतं बोलण आणि प्रत्यक्ष देण यात फरक आहे.."

हा हसला.. डोळा मारत तिला म्हणाला

"द्यायच तर आणखी काही आहे, पण त्यासोबत घ्यायच ही आहे.. "

तिने त्याच्या रोख जाणत हसत हसत म्हणाली

"तर तर देऊ की.. पण काय आणि कस देणार त्यावर द्यायच ठरेल.."

हे सगळ चर्चा सुरू असताना अंगठी घालुन याची बोट आता तिची नाजूक सुंदर बोटं कुरवाळत होती.. तिच्या हाताचा उबदार स्पर्श याला मोहरुन टाकत होता.. एकमेकांची बोटं केव्हा एकमेकांत गुंतली दोघांना ही कळल नाहि..

तोच त्या दुकानांतल दुसरी सेल्सगर्ल तिथे आली.. हीने भानावर येत त्याचा हात झटकत.. ही अंगठीचा दुसरा ट्रे काढू लागली..याचा हिरमोड झाला.. त्या दुसर्या सेल्सगर्ल च्या उपस्थितीची याला चिड आली.. हिने नविन ट्रे दाखवत हिने ते ओळखलं, त्याच्या मनाचा ठाव तिला लागला, तिने त्या सेल्सगर्ल ला काहीतरी काम लावत तिला तिथून पिटाळले..

त्याच्याकडे पाहत हसत म्हणाली

"बस का..? गेली ती.." हा मनोमन हसला.. तिलादेखील त्या सेल्सगर्ल ची अडचण जाणवली हे यांन ताडलं..

यांन पुन्हा तिचा हात हातात घेत आपल्या उजव्या हाताची बोट तिच्या नाजूक नक्षी दार बोटावरून फिरवत तिच्या बोटाना कडे पाहत म्हणाला..

"काय सुंदर बोटं आहेत.. अप्रतिम..."

"खरंतर अशा सुंदर नाजूक बोटांवरती हजारो चुंबनांचा वर्षाव करावा अलगदपणे त्या नाजूक बोटांना हळुवारपणे चावायची आणि चोखायची होतेय.."

त्याने तिच्या डोळ्यात डोळे घातले, दोघांचाही श्वास वाढला होता दोघांनाही एकमेकांचा स्पर्श आता हवाहवासा वाटू लागला होता त्याची कानशिलं तापू लागले होते आणि हीचा श्वास वाढला होता.. याचं लक्ष आता तिच्या संपूर्ण चेहऱ्यावरून फिरत होत.. तिचे डोळे खूप काही सांगत होते. श्वास वाढलेला जाणवत होता तिचं ते मादक रूप याला आता खुलवू लागलं होतं.. याची नजर आता हळू हळू तिच्या सर्वांगावरून फिरू लागलि.

खरंच चवळीच्या शेंगेसारख्या असणारी ती त्या ड्रेस कोड च्या साडीत आणखीन उन्नत आणि मादक दिसत होती. खरोखरच लयबद्ध कमनीय बांधा.. अगदीच शेंगेसारख्या वर खाली आत बाहेर असणारी तिची फिगर याला सुन्न करून गेली होती.. तिचा तो खुललेला गुलाबी सुंदर चेहरा.. त्याला मन प्रफुल्लित करत होता.. तिचे ते सुंदर लांब केस त्याची तिने घातलेली ती सुंदर वेणी तीच सौंदर्य खुलवत होती..

तिच्या त्या मस्त कपाळावर असणारे तिचे टिकली आणि त्याखाली असणाऱ्या तिच्या रेखीव भूवया. त्या रेखीव भुवयांच्या खाली असणारी तिची ती मादक नजर त्याच्या नजरेला नजर भिडवत होती बस तेच त्याला घायाळ करून टाकत होतं.. त्याखाली असणार तिचं ते नाक आणि त्या नाकाचा शेंडा त्याला खुणवत होता तिच्या नाकाला आपलं नाक घासाव असं तिला वाटू लागलं..

तिचे ते गुबगुबीत गुलाबी गाल आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत पकडावेत आणि चुंबनांचा लाखो वर्षाव त्या मऊ गुलाब गुलाबी गालांवर करावा अलगद त्या गालांवर दातांचे व्रण उठवावे असं त्याला वाटू लागलं..

तीच्या सुंदर हनुवटीला बोटाने पकडावा आणि त्याला दाताने चावे घ्यावे चोखावा असं त्याला खुणावू लागलं...

त्यां नाक आणि रेखीव हनुवटी च्या बरोबर मध्ये असणाऱ्या च्या गुलाबी लालसर मधाळ ओठांनी तर याला वेड करून सोडलं होतं..

तिचे ते ओठ याला खूप आवडायचे तिच्या त्या ओठांच्या बंधनात आपले ओठ अडकावे.. आणि त्या मधाळ ओठांच्या पकडीत मंत्रमुग्ध व्हाव हेच तर त्याचं स्वप्न होतं.. किस करताना तिच्या त्या सुंदर ओठंना भिडावं.. आणि तिच्या त्या गरम श्वासात पूर्णपणे बुडून जाव.

त्या गरम जिभेला आपल्या मुखात मुक्तपणे उधळून द्यावा आणि एका अप्रतिम चुंबनाने तिला प्रेमाच्या वर्षावात भिजवून टाकावा हे याला मनोमन वाटायचं..

त्या चेहर्याखाली असणारी सुंदर नितळ त्वचा असलेली मान.. अगदी तिची रूप खुलवणार होती त्या मानेवरती आपल्या ओठांचे ठसे उमटावे.. आपल्या गरम श्वासाने तिला मोहरुन टाकावं आपल्या ओल्याचिंब जिभेने आणि दातांनी त्यावर व्रण उठवावे.. पूर्ण माने सोबतच तिचा गळा आणि खांदे चोखावे असं त्याला वाटू लागलं होतं.

तिचे भारदस्त खांदे घट्टपणे पकडावे.. आणि तिला आपल्या मिठीत घ्यावे तिच्या खांद्याला आलिंगन देऊन तिला आपल्या शरीराशी घ्यावे असे त्याला वाटू लागले..

त्या अलगदपणे बाहेर आलेले तिच्या पदरात अडून डोकवू पाहणारे गोलाकार जबरदस्त स्तन तर तिच्या शारीरिक सौंदर्याचा अद्भुत खजिना होता खरंतर ते उन्नतपणे डोकावत नव्हते तर याला आकर्षित करत खुणावत होते..

निसर्गाची ती देण होती. तिला मिठीत घेत त्या स्तनांना छातीशी भीडवाव आणि घट्ट मिठीत त्यां लुसलुशीत स्तनाना आपल्या पंजात अलगद पकडून कुसकरून टाकाव असं मनोमन वाटू लागल..

छातीवरच्या तिच्या त्या नेकलेस खाली असलेली स्तनघळ तर श्वसागनिक वर खाली होत होती.. त्यावर चुंबनांची बरसात करावी.. त्यावर लव बाईट उमटून नक्षी करावी.. तिच्यात गुंताव असं दे देखणं रुप होत..

त्याब्लावुज खाली पदर आणि कमरेचा मध्ये असणारे सुंदर' मुलायम. एकदम गुबगुबीत पोट तर अप्रतिम भासत होते.. त्यावरची ती केसांची बारिक लव अगदीच नक्षीदार होती. त्या पोटाच्या बरोबर मधोमध रेखीवपणे जणू निसर्गाने स्वतः बोटाने तयार केलेली तिची ती अप्रतिम बेंबी याला आता खुणावू लागली होती. अशा अशा सुंदर पोटावरून आपले हात प्रेमाने कुरवाळावेत. खाली बसत त्या सुंदर पोटावर चुंबनाची बरसात करावि.. दातांनी अलगद चावे घ्यावे.. गरम श्वासांचा हलकासा त्यावर स्पर्श देत. दोन्ही हाताच्या मुठीत पोटाच्या बाजूला घट्टपणे पकडत त्या पोटावरच्या केसांच्या बारीक रेषेवर जिभ फिरवत ओल्या जिभेने त्या नक्षीदार बेंबी मध्ये ओल करावे एका धुंद नशेत चाटावे.. चावावे.. चोखावे यासारखे दुसरे सुख ते कोणते..

बरोबर त्याखाली साडी तिच्या नाजूक कडा ने पांघरलेली तिची लयबद्ध कंबर याला अस्वस्थ करून सोडणारी होती. कमरेला आपल्या हातांच्या विळख्यात घ्यावं आणि अलगद आपल्या शरीराशी भीडवाव.. त्या कमरेवर हात फिरवत गुदगुल्या कराव्या असं त्याला वाटू लागलं..

खर तर त्या नाजुक कमनीय कमरेवर चुंबनाची चाव्यांची आणि हळुवार चिमट्याची बरसात करत तिला प्रेमात धुंद करावे यासारखे सुख आणखी ते कोणते..

त्याखाली मागून सुंदरपणे बाहेर आलेले तिचे सौंदर्य खुलवणारे नितंब तर अगदीच डेरेडार होते.. साडी आडून त्याला ते खुणावत होते.. कमरे प्रमाणे सेम कृती त्यावर करावी.. मिठित येताच छानसे कुरवाळत त्यावर चिमटे घ्यावे.. असे सुंदर होते... आणि त्या खाली असणाऱ्या तिच्या साडी आड च्या रेखीव मांड्या त्याला जाणवू लागल्या होत्या. मिठित आल्यावर त्या तिच्या मांड्यांना अलगद आपल्या मांड्यात पकडाव असं त्याला वाटू लागलं आपली बोट त्यावर सर सरसर पणे मुक्त फिरवत.. त्या सुंदर मांड्यात रोवावीत घट्टपणे आपल्या पंजात पकडत नखे रोवावित.. बस अशा घट्ट मिठीत तिला पकडताना तिच्यावरच्या पूर्ण विश्वासाचि आणि निस्वार्थी प्रेमाची जाणीव करून द्यावी असं त्याला वाटू लागलं..

तो पुर्णपणे आता तिच्या सौंदर्यात भान हरपून गेला होता तिच्या शिवाय आता त्याच्या ध्यानी मनी आणि डोळी दिसतच नव्हता खरच ती इतकी देखणी दिसत होती आणि तिचा मिळत असलेला प्रतिसाद हा त्यास आणखी गुरफटून टाकात होता.. तिने त्याचा हात पकडत.. त्याला बाजूला आणले आणि म्हणाली

"या तुम्हाला कानातले दाखवते ते पसंद पडते का बघा.."

ती भिंतीआड कोपर्यात घेउन गेली, तिने त्याचा हात सोडला ती पुढे आणि हा तिच्या मागे चालू लागला त्याची नजर आता तिच्या कानावर ती केली केसांच्या त्या गर्दीत लपलेले तिचे ते नाजूक कान खरंच अप्रतिम होते त्या नक्षीदार कानाच्या खाली डूलनारे ते कानातले नक्षीदार डूल आणखीनच सौंदर्य खुलवत होते.. काय मस्त ते रेखीव कान होते..

ती कपाट उघडच होती तिची पाठ याच्याकडे होती याने आजूबाजूला पाहिले कोणीच नव्हते.. अंदाज घेत.. न राहून अलगदपणे पाठीमागून तिला मिठीत ओढले.. याचे दोन्ही हात सळसळ करत तिच्या कमरेला घासत पोटावर गेले आणि एक हात घट्टपणे तिच्या त्या उघड्या पोटान वर पकडत.. एक हात तिच्या शरीराला मिठी मारत तसाच वर सरकत मनगट तिच्या स्तन कुंभवरून घट्टसर होत त्याचा पंजा घट्टपणे दंडावर गेला..

ती अलगदपणे त्याच्या मिठीत आली होती, तीही त्याच्या या कृतीने थोडी घाबरली परंतु त्याच्या प्रेमस्पर्श आणि तिच्या मानेला गळ्याला पाठीमागून होणारा त्याचा गरम श्वास तिला बेधुंद नशेत टाकत होता..

त्याची मिठी पूर्णपणे आवळली गेली होती.. त्याची बोटे त्याच्या तिच्या त्या पोटावर फिरत होती आणि दुसऱ्या हाताची बोटे तिच्या दंडावर घट्टपणे रोवली गेली होती त्याचवेळी ते दुसऱ्या हाताचे मनगट तिच्या दोन्ही स्तनांवर घट्टपणे आवळले गेले होते बस तो स्पर्श तिला सुखावणारा होता ती स्वतःहून मागे सरकत आता पूर्णपणे त्याच्या मिठीत झोकावली..

तिची पाठ त्याच्या छातीवर टेकवली ती त्याच्या सुंदर हृदयाचे ठोके तिला पाठीवर जाणवू लागले जुनं ते हृदय तिच्यासाठीच आदळत होते.. त्याचे पोट श्वासागणिक वर खाली होत तिच्या मणक्याला जाणवत होते.. त्याचा गरम स्पर्श तिला मोहरून टाकणारा होता.. त्याच्या गरम श्वास तिला बेधुंद करत तिच्या पाठ, मान आणि गळ्यांवर जाणवत होता.. तीच भान हरपू लागले होते.. तिच्या मांड्या याच्या मांड्यांना भिडल्या होत्या सुंदर डेरेदार नितंबात याच पुरुषत्व रेंगाळू लागल होत..

तोच तिच्या कानाला काहीतरी ओलसर जाणवला तिच्या त्या रेशमी केसातून यांन तोंड घालत तिच्या शरीराच्या अप्रतिम सुगंधात धुंद होत यांना तिचं कान ओठात पकडला. तशी ती शहारली.

त्याच्या दातांच व्रण तिच्या कानावर उमटू लागले.. ओली जीभ तिच्या कानात फिरू लागली अलगदपणे तिच्या कानाची पाळी त्याच्या मुखात गेली बेधुंदपणे तो तीच कानातल डुल आणि कानाचि पळी तो चोखू लागला.

त्याची मिठी अव्वळ होवू लागली.. तिचे हात आता त्याच्या हात हातावर आले. त्याची नखे त्याच्या हातावर रोवली गेली तिचे आता भान हरपले होते. श्वास वाढला होता.. ओठ थरथरू लागले होते.. यांनी आता तिच्या मानेवर चुंबनाची बरसात सुरू केली.. दाताचे व्रण उमटू लागले.. ही कण्हू लागली.

आता मिठी घट्ट होऊ लागली याच एक बोट तिच्या बेंबित गेल.. आणि दुसरा हात तिच्या लुसलुशीत स्तनावर आला.. ते देखील आता शहारले होते. यांन आपला गाल तिच्या गालाला घासू लागला दोघांचे चेहरे एकमेकांना स्पर्शू लागले..

तो स्पर्श खरंच त्यांना हवा असं वाटत होता.. तहानलेल्या ऊष्ण जमिनीवर पावसाची सर बरसावी, तसं त्याचं प्रेम तिच्यावर बरसू लागलं होतं...

एकमेकाच्या शरीराचा गंध एकमेकाना आणखी आकर्षीत करत होता.. त्या सुंगधची नशा चढत चालली होती.. तिने त्याच्याकडे पाहत आपलं नाक त्याच्या नाकाला घासल. दोघांचा गरम श्वास एकमेकाला जानवू लागला.. खर तर असं वाटू लागलं की तू श्वास एकमेकांसाठीच घ्यावा.. दोघांनी बेधुंदपणे आपले डोळे मिटले होते.. गरम श्वास सोबतच ओठांची हालचाल एकमेकांच्या ओठला जाणवू लागली होती..

यांन घट्टपणे मिठी आवळत.. तिला आणखी जवळ घेतले.. एकमेकांच्या संपूर्ण शरीराचा स्पर्श एकमेकाला होऊ लागला..

दोन्ही शरीरे एकच आहेत अशी त्यांना जाणीव होऊ लागली..

अचानक आपली बोटे तिच्या पोटात रोवली. दुसरा हात स्तनांच्या कुंभान्ना आवळत..

याने आपल्या दोन्ही ओठांच्या कवेत तिचे लालचुटुक ओठ अलगद पण घेतले स्वर्गसुखाचा तो खूप बेधुंद क्षण होता..

दोघांचे श्वास एकमेकात अडकले.. तिच्या गोड गुलाबी मधाळ ओठांचा रस हा मुक्तपणे पियू लागला.. दोन्ही शरीर भान हरपली.. एकमेकात आकंठ बुडाली.. श्वास वाढले.. कानशिल तापली.. धडधड वाढली.. त्याच्या दोन्ही ओठात तीचा लाल मधाळ ओठ अलगद सामावला होता.. त्याचा गोडवा तो रसपान करत होता.. त्याच्या ओठांच्या पकडिने ही बेधूंद हरवून गेली होती.. आता त्याने तिचा खालचा ओठ ओठात घेतला.. ती आता स्वताहून किसला साथ देत होती.. त्याच्या घट्ट मिठीत सामावून भान हरपून जात त्याला चुंबनांत साथ द्यावी अस तिला वाटू लागले होते..

तोच अचानक त्याच्या हाताला काहीतरी टोचल्याचे जाणवले.. भानावर येत यान पाहिलं तर.. हातात कानातल्या सुवर्ण आभूषणांचा ट्रे घेउन ती उभी होती.. तिने कानातल्याचा स्क्रू याला टोचला होता.. ती म्हणाली "कुठे लक्ष आहे..? किती वेळ झाला मी कानातील दाखवत आहे.." तसा हा भानावर आला हे सगळे स्वप्न होतं याचा त्याला हसू आलं.. तिला मिठित घेतलंच नव्हत..

Dkshi
Dkshi
2 Followers
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story