स्वप्न भंग Ch. 07

Story Info
स्वप्न भंग..!
2.4k words
5
189
0
Story does not have any tags

Part 7 of the 7 part series

Updated 06/11/2023
Created 10/05/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here
Dkshi
Dkshi
2 Followers

तशी ती एकदम भारदस्त पर्सन्यालिटीची.. खरतर तिच्या साडीतल्या फोटो ने दिपकच तिच्यावरच लक्ष जास्त वेधून घेतल होत... तिचा तो साडितला फोटो हरएक पुरषाला घायाळ करणारा होता. बाकीच्याच माहित नाही पण दिपकला नेमकं क्लिक झाल.. ति साडीत इतकी छान दिसू शकते याची कल्पना कधी त्याच्या ध्यानी आली नव्हती.. तिचा तो गुलाबी काळ्या साडीतला फोटो एकदमच उन्नत करनारा होता.. इंद्राने तिला आश्या सुंदर रुपात पाहिल आसत तर तिच खर सौंदर्य साडीत उठुन दिसत हे जाणवलं आसत.. सगळ्यात पहिल्यांदा त्या साडीतला फोटो पाहुन दिपकची हार्टबीट्स वाढली होती प्रत्यक्षात तर काय अवस्था झाली असती हे नसमजण्या पलीकडच होत. खर तर तिची स्माईल दिलखेचक होती..तीच्या हस्यासोबत गुलाबी ओठातून दिसणारे एकसलग दात आणि त्या ओठांच्या कडेला पडलेलीं कींचीत खळी हृदयात गुदगुल्या करणारी होती..

मोकळ्या सोडलेल्या त्या सुंदर सिल्की केसांतून तिच डुलणार मोठं कानातलं उठुन दिसत होत.. त्या मऊ गुलाबी गालाला बोटांनी हळूच दाबाव इतके सुंदर स्मुथ गुबगुबीत गुलाबी गाल होते.. त्यावर हळुवारपणे गुलाबी गुलाबाच फुल फिरवल आसत तर त्याफुलाच्या पाकळ्या ही तिच्या मस्त गालापुढे फिक्या पडल्या असत्या... त्यामधे चिमटीत पकडून हलवाव अस असणार ते उठावदार नाक... त्या सोबत सौंदर्य खुलवनारे सुंदर कान तिचे कान त्याला खुप आवडायचे.. एका फोटोत ती ज्या रुबाबात उभी होती आणि दुसर्यात तर एखाद्या तरुण सुंदर सिंहीनी प्रमाने एकदम थाटात होती.. त्या पोपटी निळ्या साडीने तिच सर्वांग लपेटलं असल तरि सुंदर टवटवीत चेहरा.. गळ्याजवळील भाग.. सुंदर लांब सडक हात.. आणि गोर पान पोट तिच्या सुंदर रंगाची जाणिव करून देत होत.. त्या डार्क आकाशी ब्लावुज आणि पोपटी साडी मधे आरस्पनी दिसत होती...तिच कानातलं.. नाकातलं.. गळ्यातील.. हतातल्या बांगड़या अगदीच म्याच होत्या.. तिला ते आलंकार उठुन दिसत होते..

तिचे गोरेपान लांबसड़क हात तर एकदमच उठून दिसत होते त्याला त्या रुबबादार मनगटातल्या पोपटी बांगड्या शोभून दिसत होत्या.. त्यानंतर असणारी तिचा उठावदार तळवा.. ती लांब सड़क बोट जणू हळुवारपणे निसर्गाने कोरलेली वाटत होती.. तीची ती बोटे हळूच हातात घेत त्याना कुरवाळत त्या बोटात बोटं गुंफ़ायची त्याची इच्छा झाली.. त्या दोन्ही हातामधून दिसणारी तिची लयबद्ध कंबर मनमोहुन टाकणारी होती.. तिच्या उघड्या सुंदर पोटापासुन सुरु झालेल्या साडीच्या निर्या त्यातून दिसणार्या कमनीय मांड्या हृदयाची धडधड वाढवनार्या होत्या.. एकुणच ती मुर्तीकाराने विचार करून जगातील सर्वात सुंदर बांधा असलेली स्त्रीच रुप दाखवण्यासाठि कोरून ऊभारलेल्या पुतळयासारखी ती मुर्तिमंत भासत होती

अश्या सुंदर व्यक्तीला आपण साधा पाहुनचार करू शकलो नाही.. याची त्याला हूरहूर वाटु लागली.. बर ती कॉलेजला दिवसभर शिकवायच्या निम्मीताने असायची... तीची ही अदा अधी क्लिक झाली असती तर तिला बघन्यासाठि हजार कारण काढून हा भेटला असता. खर ती स्वभावाने लाजाळू आसली तरी एका चाकोरीत रहाणारी होती.. बाकी गोष्टींत नआकड़ता तिला तिच्या ध्येय, करियर आणि स्वप्नं यात जास्त इण्टरेस्ट होता.. ध्येयाकडे गरूडभरारी घेनर्या पक्षासारखी तिला स्वच्छंद झेप घ्यायची होती. त्यासाठीच जास्तीतजास्त वेळ ती कॉलेजमधे असायची...

याला अस वाटल की खरंतर अधी हे जाणवलं आसत तर तिला तिथंच भेटता आल तर..? या विचारात तिला दीपकन फ़ोन केला "काय कूठ आहे..?" ती म्हणाली "कूठ जातेय आहे की कॉलेज ला.., का काही काम होत का...? हा म्हणाला "नाही असंच विचारलं, इथे कॉलेजच्या बाहेर होतो.. ते क्लिक झाल म्हटलं विचाराव कुठे आहेत.. त्यात आज इथे गर्दि ही दिसेना.."

ती म्हणाली "हो आज कोणि नाही मग बसलेय एकटीच वाचत.." हा म्हणाला "थांबा मग आलो आत..." हा आत गेला.. पण आज याच नशीब जोरावर होत.. कारण समोर पाहतो तर रुममधे ही साक्षात समोर उभी.. तेही साडीत.. लावण्याचा खजिना आज उजळून निघाला होता..

मनात एखादी इच्छा स्मरावी आणि काही क्षणांतच ती साक्षात पुर्ण व्हावी अशी याचि अवस्था झाली.. तिच्या सौंदर्याला स्मरुन हा भेटायला आला आणि ही लावण्यवती एखाद्या अप्सरेप्रमाणे त्या सुंदर रूपात प्रकट व्हावी अशी अवस्था झाली..

गुलाबी काठ असलेल्या काळ्या कलर च्या साडीत ती अगदीच हॉट दिसत होती.. तिच हे असं रुप पाहुन तो पुरता घायाळ झाला.. हृदयाचे हार्टबीट्स वाढले.. तोच तिने भुवई हलवून गोड स्माईल दिली आणि तिची ती कळी पडलेली स्माईल पहाताच याला मनात हजारो हिन्दोळे जाणवले.. तिच ते हास्य पाहून याच्या चेहर्यावर आनंदाने हास्याची लकेर उमटली.. त्याची स्माईल आणि तिच्या डोळ्यांत डोळे घालून पाहणारी भेदक नजर पाहुन तिला अस्वस्थ वाटू लागलं.. त्याच्या नजरेतुन तिला त्याची झालेली अवस्था जाणवली.. "काय इकडे कुठं अचानक..?" तिने त्याच लक्ष विचलित करण्यासाठि विचारले.. तरी हा तिच्या सर्वांगकडे भरभरून पहात होता.. त्याचे मन आणि कान सून्न अवस्थेत गेले होते.. "औयय.." तिने पुन्हा ललकारले.. हा गडबडीत जागा होत.. ततपप करत.. "हो इकडे आलेलो.. ते तुझी आठवण झाली.. बाहेर कोणच नाही म्ह्टल चला फ़ोन करू.."इथे पहातोय तर तुम्ही एकटेच... ती खुदकन हसली.. त्याच तिच्या सर्वांगसौंदर्याकडे पाहुन झालेल ततपप... त्याची गोड अस्वस्थता तिला ह्रदयात गुदगुल्या करायला लागली.. आपल्या सौंदर्याच्या बॉम्ब पुढे याची विकेट ढासळली याच तिला मोहरुन गेल.. तिच्या सर्वांगातून एक गोड लहर उमटली.. तिच्या हृदयात आंनदच काहूर माजलं.. हार्टबीट्स वाढल्या.. मन थोडं बिथरुन.. त्याच्या नजरेन शरीरावर मऊ काटा आला.. थोड्कयात तिची अवस्था ही त्याच्या सारखी होवू लागली.. त्यान इकडेतिकडे पाहिल कोणीच नव्हतं.. त्याला हायसं वाटलं..या गोड क्षणी कोणीच नाही बस जगातल्या या सुंदर ललनेसोबत फ़क्त मीच आहे याच त्याला भरभरुन आल.. मन खुश झाल. हात विनाकारण हलचाल करु लागले..

यान जवळ जात विचारलं काय वाचताय. बैंच वरच औषध निर्माणशास्त्राच पुस्तकं उचलणार तोच तिने ते घ्यायला हात पुढे केला. नेमका त्याच्या हात तिच्या त्या सुंदर बोटांवर पडला.. तिचा तो आखीव रेखिव बोटांचा मऊ उबदार स्पर्शाने त्याच्या हृदयापर्यंत हजारो ललकार सोडले.. जणू परिसस्पर्श व्हावा आशी भावना झाली. त्याच्या हाताला किंचीत घाम फुटला.. पुस्तक धरन्या ऐवजी किंचीत बोट त्याच्या अलगत मुठीत आली..

त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शाने तिच्या हृदयात कालवाकालव झाली... आवळलेल्या मुठीत ही तिच्या बोटाना हायस वाट्ल. भानावर येत पट्कन याने हात सोडला.. तिन पुस्तकं त्याच्या हातत दिल. त्याच्या या वेंधळलेल्या अवस्थेन थोडा घाबरला तो.. पण तिला त्याच्या विश्वस्त नजरेनं आणि त्या प्रेमळ स्पर्शांन त्याची ओढ निर्माण झाली. तिला कळत नव्हतं नेमकं काय होतय पण भारी वाटू लागल.. अचानक तिच्या शरीरात श्वास वाढला.. तिच्या शरीरचा एक वेगळाच सुगंध दरवळू लागला. बस्स त्या सुगंधाने दिपकची तिच्च्या बद्दलची ओढ आणखी वाढू लागली.. काही तरी विचारायच म्हणुन याने बैंच ला टेकत म्हटलं काय वाचत होता.. अचानक ही ही त्याच्या जवळ जात पान उघडून दाखवू लागली.. खरंतर दोघानाही त्या पुस्तकं आणी त्यातील मद्द्याच काही पडलं नव्ह्तं.. काही तरी बोलायच या नादात ते बोलत होते.. काही पाने पलटत ही काय वाचत होते हे दाखवत त्याच्या शेजारी बैंचला टेकून उजव्या बाजुला उभी राहिली.. पुस्तकातिल काही दाखवताना तिच्या डाव्या हाताच्या उघड्या मनगटाचा स्पर्श एकदोनदा त्याच्या उजव्या हाताला झाला. याच लक्ष पुस्तकापेक्शा तिच्या त्या डाव्या हाताकडे होत..

आता तो जास्तीतजास्त कसा स्पर्श होईल या कडे बघू लागला.. ही देखील न कचरता होवू देऊ लागली.. याची नजर गोर्यापान अश्या सुंदर उघड्या मनगटावरून वर सरकत दंडांकडे जाऊ लागली.. एखादं सुंदर सौंदर्य उमलत जाव तशी ती आणखी देखणी भासू लागली. तिचे ते सुंदर मुलायम हात त्यला मोहुन टाकू लागले.. शॉर्ट ब्लावुज मुळे तिचा पूर्ण हात उघडा होता.. बस हा तिच्या त्या कलेकलेने दर्शन होणार्या सौंदर्यात पुरता धुन्द झाला होता.. तीची बोट हातात घेऊन त्यावर हजारो चुंबनांची बरसात करावी.. त्या आखीव रेखीव बोटाना ओठांच्या कुपित घेत चोखायला काय मजा येईल असं त्याला सुचत जाऊ लागल.. तिचा सुंदर मुलायम हात पाहुन.. त्या कोमल तळहात मनगट कोपरा पासुन दंडापर्यंत संपुर्ण हातावर शेकडो किस करावे.. जमलं तर हळुवारपणे चावाव.. बोटांच्या चिमटीत पकडत हळुवारपणे चीमुट काढावी अस त्याला वाटू लागल. तीच्या सौंदर्याची एक बेधूंद नशा त्यला हळूहळू चढु लागली होती..

त्याच्या अश्या नजरेन तिला ओढ निर्माण होवू लागली.. श्वास फुलला.. श्वसागनीक शरिरांत गरम श्वास वाढू लागला. छातीवर खाली होवू लागली.. एक अनामिक ओढ वाटात तिला ही त्याच्या शरिरांच्या सुगंधात नशा येवू लागली.ही किंचीत त्याच्या जवळ सरकू लागली.. पाने पलटत पलटत यांचा बोटाचा स्पर्श वाढू लागला.. हा ही तिच्या जवळ सरकला तिच्या डावा उघडा दंड याच्या दंडला चिकटला होता.. हिच्या संपुर्ण हातचा स्पर्श याच्या पुर्ण हाताला होत होता. दोन्ही हात एक्मेकणा घासत होते.. हा पुस्तकात काहीतरी बघत असताना हिने पान पलटनार तोच याने तिला थांबवन्यासाठि तिचा हात धरला. तिच्या डावा तळहात याच्या हातात आला.. याने अलगद तिचा तळहात पुर्णपणे हातात घेत दाबला.. ती थबकलि तिला आस expect नव्ह्तं पण ते नकळत झालेल होत.. हिने त्याला रीएक्ट न करता हात तसाच राहुन दिला.. नकळत दोघं आणखी जवळ सरकले, तिची डावी कंबर याच्या उजव्या कंबरेला चिकटलि. याने वर बघत तिच्या नजरेत नजर देत पाहिल. ही पुर्ण धुंध अवस्थेत जाणवली. तिची नजर त्याच्यावरिल विश्वासची जाणिव देत एक ओढ दाखवू लागली.. याने तोच तिचा तळहात हातात घेत हात एक्मेकात घेतले एकमेकांची बोटे गुंफली.

तिची ती मऊ उबदार रेखीव बोटे याच्या बोटात गुंफली.. एकमेकाच्या मुठी आवळल्या हिच्या बोटातिल अंगठी याच्या बोटात रुतू लागली.. मनगट एक्मेकणा घासत पिळत दोघं आणखी जवळ आली..यान पुस्तकं बाजुला ठेवलं. नजरेत पाहिल हिच्या सुंदर भुवया उंचावल्या त्या रेखीव भुवयातून लुकलुकणारे डोळे खुप काही बोलू लागले.. तिच्या चेहर्यावर एक आनंदि लहर आली.. गोड हस्याने मऊ गुलाबी गालावरची किंचीत खळी पड्ली.. त्या रसाळ डाळींबी गुलाबी ओठातून शुभ्र दात चमकू लागले.. सुंदर हनुवटी हास्यसोबत खुलून दिसू लागली.. सुंदर रेशमी केस पोर्णीमेच्या चंद्रा आड जसे ढ्ग यावे तसे चेहर्यावर वर्यागनीक भूरभूरू लागले त्या सुंदर केसातून तिचा तो सुंदर कान झाकलेला होता.. तिला त्याची जाणिव होताच त्याच्या कडे पहात उजव्या हाताच्या बोटांनी केस मागे घेत कणामागे खोवले. तो सुंदर कान स्वताहून तिने प्रदर्शित केला.. तो त्या केसात शोभून दिसत होता.. त्या खाली ते डुलणार डुल शोभून दिसत होत... याला कान बघायचा होता हे तिन त्याच्या नजरेन जाणुन तो खुला केला.. याच्या मनातल काहुर हिला न बोलता समजू लागल. त्यास ही साथ देवू लागली...

याची नजर त्या डुलावर खिळून राहिली होती. ते डुलावर त्याने डाव्या हाताच्या बोटानी टिचकी मारली.. ते भारि हलू लागल.. त्या डुलाचे हिंदकाळे याच्या हृदयात स्पंदनं वाढवू लागले.. ते डुल ओठात पकडाव आणी त्या सुंदर कानाची पाकळी चोखवी आशी त्याची इच्छा झाली.. संपुर्ण कान हळुवारपणे दातने चावट ओठात पकडत त्या कणाच्या मागे आणी खाली चुंबनांची बरसात करावी.. Love बाईट द्यावे अस याला वाटू लागल. या विचारागनीक तिच्या हातात घेतलेला हात तो अवळत जाऊ लागला.. त्यांमुळे हिच्या हाताच्या वेदना वाढल्या हिने उजवा हात त्यावर थोपटत त्याला त्याची जाणिव करून दिली.. याने अजुन जवळ सरकत हिच्या डाव्या खंद्यावर डोके ठेवले याचा उजवा कान आणी गाल तिच्या खंद्यावर विसावला. दीपकने तिचा हात सोडला.. स्वताच्या डाव्या हातात तिचा उजवा हात घेत.. यान उजवा हात तिच्या पाठीमागुन उजव्या कमरेवर आणला. याची बारिक बोट तिच्या कमरेवर विसावली हलके हलके अव्वळ होत याने तिला आणखी जवळ ओढले.. आता हिच पुर्ण डाव अंग याच्या उजव्या अंगाला चिकटल होत. तिच्या शरिराचा गरम स्पर्श याला जाणवत होता.. हिचा डावा दंड आता याच्या छातीवर घासू लागला. उजवा हात वर घेत यान अलगदपणे आपले ओठ तिच्या दंडावर उम्मटवले.. त्याच्या या कृतीने तिच्या अंगात शहारे आले.. दंडावरची लव उभी राहिली.. हळूहळू चुंबनांची बरसात हिच्या डाव्या दंड कडून मनगटावर सरकू लागली.. हलके चावे पडू लागले.. इकडे याचा उजवा हात तिच्या उजव्या कमरेवर दाबला जाऊ ल

लागला.. हात वर सरकत तिच्या कंबर आणी ब्लावुज च्या मधे असलेल्या उघड्या पोटावर आला.. याची बोटं तिच्या कमरेवरिल पोटाच्या भागावर रूतलि. हा नखाने हळूहळू ओरखड़ करु लागला.. त्याच्या या कृतीने तिला गोड अस्वस्थ वाटू लागलं. श्वास वाढ़ुन घाम फुटू लागला. ति अपोआप आणखी त्याच्या जवळ सरकु लागली.. तिचा संपुर्ण डावा पाय त्याच्या उजव्या पायाला घासू लागला.. यान तिच्या डाव्या हाताच्या तळव्यात पाठिमागे किस केल. बोट चावली.. ति हळूच मादक आवाजात त्याला थांबवन्या साठि "दीपक.." असं म्हटली.. त्यान थांबवल आणी तिच्या डोळ्यांत पाहिल.. एक नशा तिच्या डोळ्यात उतरलि होती.. खसकन यान उजव्या हाताने तिच्या कमरेला घट्ट पकडत मिठित ओढलं.. तीला काही कळायच्या आत समोरुन पट्कन त्याच्या मिठित आली.. तिला हे अनपेक्षित होतं.. तिन दोन्ही हातांनी त्याच्या छातिवर दाब देत त्याला थांबवन्याचा प्रयत्न केला पण याच्या तिच्या कमरेवर असलेल्या वेढ्याने तिला हालण शक्य नव्हतं... याचा डावा हात तिच्या पाठिवर गेला आणी दाब देत तिला जवळ ओढलं.. तिच सर्वांग याच्या सर्वागाला चिकटल..

तिच मन नको म्हणत असल तरी शरिर त्याला विरोध करत नव्ह्तं.. दोघांचे श्वास वाढले होते. यान आपल तोंड तिच्या डाव्या बाजूला कानाजवळ केसात खुपसलं.. तिच्या शरीर आणी केसांचा सुंगंध त्याला एक नशा देऊ लागला.. यान तिला मारलेली मिठी आवळली.. हि त्याच्या मिठीत एकरूप होऊ लागली.. हिच्या छातीची धडधड याच्या हृदयाला जाणवू लागली.. तिचे लूसलूशीत स्तन याच्या छातिवर दबून गेले.. त्याच्या हृदयाचे हादरे त्यावर तिला जाणवू लागले. पोट एक्मेकणा चिकटून होते श्वसाच्या लयबद्धतेत ते वर खाली होत एकमेकाना जाणवू लागले.. कमरेपासूण खालचा भाग एक्मेकणा चिकटला होता.. तिच्या सुंदर मांड्या याच्या मांडीला चिकटल्या होत्या.. त्याची गरमी एक्मेकणा जाणवतं होती.. हलके हलके ते एकमेकाना घासू लागले होते..

गुडघ्या पासुन खालचे पाय आता एक्मेकणच्यात गुंतले होते. त्याच्या त्या विश्वासू उबदार मिठिमुळे धुंद नशेत तिच्या अंगातून त्राण गेल्यासारखं झालं होतं हळूहळू ती भार त्याच्यावर टाकू लागली होती.. तिन तिच तोंड त्याच्या मान आणी छातीवरच्या भागात घातल होत.. तिचे ओठांचे दाब त्याच्या गळ्यावर उमटू लागले होते.. हळुवारपणे ती थोडी बेधूंद कण्हू लागली होती.. न राहुन तिने हलके चावे त्याच्या ग्ळ्यावर सुरु केले. तिची बोट त्याच्या खंद्यावर रूतलि.. ती त्याला आणखी जवळ खेचू लागली. यान आपली जीभ बाहेर काढत ओलसर पणे तिच्या ग्ळ्यावर फिरवू लागला. तशी ती शहारली. हलके चुंबन व चावे याने तिच्या कान.. कणाच्या मागे.. कानाच्या खाली घेत तो आता तिच्या ग्ळ्यावर आला. तिच्या गळ्याच्या उजवीकडे त्यान ती कृती चालु ठेवली..

हिचे उसासे वाढू लागले..त्याने तिच्या उजव्या कानाची पाकळी ओठात घेत. दातने अलगद चावली..पुर्ण कान हलकेच चावला.. चोख्ला आणी सरळ तिच्या हनुवटिवर आला.. मोठा आ वासून त्याने त्याच्या जबड्यात तिची हनुवटि घेतली दातांचे हलके व्रण उमटवत हनुवटि चौखु लागला.. डावा हात सरसर तिच्या पाठीवरून फिरत होता.. आवेगात आवळत होता.. आणी उजवा हात कधी कमरेवर तर आता हलकेच गोलकार उन्नत नितंबावर फिरत होता.. दाबत होता.. नितंबावरिल हात सरकत आता डाव्या बाजूस उघड्या पोटावर आला..त्याची बोट सरसर तिच्या गोर्यापान सुंदर पोटावर फिरू लागली.. हळूहळू चिमटे काढून तिला आणखीन चेतवत होता..

आता याने तिच्या कपाळावर किस केलं.. तिने डोळे मिटून ते सुख अनभवू लागली. दोन्ही आखीव रेखीव भुवयावरुन ओठ फिरवले.. आणी हलकेच तिच्या उजव्या मिटलेल्या पापणीवर ओठ टेकवून किस केले.. त्याची उबदार गरमी तिला जाणवली.. आता डाव्या डोळ्यावर किस केले.. खाली सरकत ड़ाव्या गुलाबी गालावर किस केले.. तिच्या त्या कमळ पाकळी सारख्या स्मुथ गालाव याने ओल्या ओठंनी किस केला.. तशी तिची लव खुलून आली.. दातने हलके चावले तसे तिने लटक्या रागाने फटका त्याच्या खंद्यावर मारला..

आता तो उजव्या गालावर सेम तिच कृती केली.. आता तो नाकाकडे सरकू लागला.. गरम श्वास एकमेकांना जाणवू लागला होता.. तलवार एकमेकाना भिडावी तसे नाक एकमेकाना घासले.. त्याच्या गरम श्वास तिला भारि फील करत होता. तिचे लाल ओठ थरथरू लागले.. त्या डाळींबि ओठातून तुरट गोड रस उफाळून येवू लागला.. तीने त्याच्या माने भोवतीला दोन्ही हाताने आलिंगन देत स्वता नाक आणखी जवळून घासू लागली.. याचा उजवा हात तिच्या कानावर केसांत घुसला.. हळूहळू याने तिला केसांवर कुरवाळत..

अचानक तिचे केस घट्टपणे मुठीत धरले.. तिच डोक हलण आता स्तब्ध झाल... आता याने मान तिरकी केली तिच्या डोळ्यांत डोळे घालत तिच्या थरथरनार्या.. ओठांवर आपले ओठ स्थिरावले.. तशी ती किचित हदरली.. हृदयात सुन्दर काहूर माजले.. त्याने अलगदपणे दोन्ही ओठ उघडून तिच्या लाल ओठांवरिल लिपस्टिक आपल्या ओठांवर घेतली.. तिच्या हृदयात एक सुंदर अनुभूती आली.. पुन्हा दोन्ही ओठात तिचा वरचा ओठ पकडून रस पिळल्यासारखे तिच्या ओठातिल रस त्याने अतृप्तपणे चाखू लागला.. दोन तीन वेळा सलग कृती केल्यावर आता त्याने खालचा ओठ पकडला.. लयबद्ध स्थितीत ते एकमेकंच्या ओठातिल रसपान करु लागले. तिने आपली मिठी आणखी आवळ केली..

तिच सर्वांग शहारल होत.. सर्व शरीर त्याच्या शरीरावर पुरत दाबल गेल होत.. संपुर्ण शरीराचा स्पर्श दोघ अनुभवत होते.. आता दोघ एक्मेकणच्यात आकंठ बुडली होती.. कित्येक क्षण तो रस चाखल्यावर त्याने अलगदपणे आपली जिभ तिच्या ओठानवर ठेवली..तिच्या त्या ओठांच्या कमानीतून वाट काढत ती तिच्या दातना ट्च करणार तोच तिने दातातून आपली जिभ बाहेर काढत त्याच्या गरम जिभेला लावली.. बस्स ती आणखी पेटली दोन्ही जिभ एक्मेकणा भिडल्या.. एकमेकांच्या मुखात वाट काढत शिरल्या.. पुर्णपणे सुंदर रसपान सुरु झाल.. श्वास एक्मेकाच्यात पूर्णपणे गुंतले.. तिची हातची बोटे त्याच्या केसात घट्टपणे आवळली गेली.. तोच ती आणखी अग्रेसिव्ह झालि जिभ आत घेत तिने त्याचा खालचा ओठ तिने अलगद दातात धरला.. हळूहळू ती चावू लागली.. तोच तो कळवळला.. आणी पाहतो तर दीपक स्वतच स्वताचे ओठ चावत होता.. ते त्या स्वप्नातून भानावर आला..

Dkshi
Dkshi
2 Followers
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
3 Comments
kenesadashivkenesadashiv5 months ago

मस्त... लिहण्याची शैली छान आहे. वेगळ्याप्रकारची वाटतेय...

DkshiDkshi11 months agoAuthor

Thank you Sir

RahulmarathiRahulmarathiabout 1 year ago

Very good yaar! Keep it up.

Share this Story

READ MORE OF THIS SERIES