कोजागिरी सोटाधारी

Story Info
Marathi Erotic Story
10.1k words
4.16
1.2k
0
Story does not have any tags
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

कोजागिरी सोटाधारी

लेखक - सागर

********

"ओके ठिक आहे... मग आता इथे मी जाहिर करतो की सगळ्यांनी आपल्या सोट्याचे फोटो सोनपरीला पर्सनली पाठवा... मग ती सगळ्यांचे फोटो पाहून इथे जाहीर करेल की कोणाचा सोटा विनर आहे..." सागरदादाने मोठ्या आवाजात जाहीर केले...

आणि एकच हल्ला-गुल्ला वॉईस चाटवर झाला आणि अनेकजण शंका व्यक्त करू लागले की जे कोणी फोटो पाठवतील ते त्यांच्याच लवड्याचे असतील ह्याची गॅरंटी काय आहे? कोणी नेटवरून कॉपी करून पाठवणार नाहीत कशावरून?

त्यावरही सागरदादाने सोल्युशन जाहीर केले की "जो कोणी विनर सोनपरी जाहीर करेल, तो पुरुष पर्सनल लाईव्ह व्हिडिओ चाटवर तिला फोटो पाठवलेला आपला लवडा दाखवेल, जो सोनपरीचा नवरा, गोल्डन किंग पण पाहिल आणि ते दोघे खात्री करून घेतील की फोटोत दाखवला तसाच खरोखर त्याचा लवडा आहे की नाही ते..."

सागरदादाने असे जाहीर केले, जे सगळ्यांना पटले अन सगळे विचारायला लागले की जो विनर ठरेल त्याला बक्षीस काय मिळणार??

त्यावर सागरदादाने वॉईस चाटवर मला म्हटले, "गोल्डन किंग भाऊ... आता तुम्हीच सांगा विनरला काय प्राईझ मिळेल ते..."

"सोनपरीची पुच्ची!!" मी पटकन उत्तर दिले आणि वॉईस चाटवर एकच गलका झाला... अर्थात आनंदाचा!!...

"डायरेक्ट पुच्ची?? ती पण सोनपरीची??" सागरदादाने आश्चर्याच्या मिश्किल स्वरात विचारले.

"अरे म्हणजे... लाईव्ह व्हिडिओ कॉलवर रे... फक्त बघायला मिळेल..." मी चावटपणे हसत उत्तर दिले...

पण त्या कल्पनेने मनातून मला उकळ्या फुटायला लागल्या आणि उत्तेजनेने माझा लंड टाईट व्हायला लागला की 'काय हरकत आहे सोनपरीची पुच्ची विनरला द्यायला??'...

म्हणजे खुप दिवस झाले होते सोनपरीने 'परका लवडा' घेतला नव्हता... सागरदादा लॉक डाऊनमुळे सोनपरीला झवायला खुप काळ आलेच नव्हते... तेव्हा तिची पुच्ची म्हटले तर परक्या लवड्यासाठी आसुसलेली होतीच... अजुनही काही काळ सागरदादा सोनपरीला झवायला यायची शक्यता नव्हती... मग काय हरकत आहे तिच्यावर अजुन एखादा दुसरा 'सांड' चढवायला?

अश्याच काहिश्या विचाराने मी उत्तेजित होत राहिलो अन वॉईस चाटवरील संभाषणात भाग घेत राहिलो...

********

टेलीग्रामवरील आमच्या मराठी चावट लोकं, म्हणजे MCL ग्रूपवर हे जे वॉईस चाट फिचर चालू झाले होते, त्याने ग्रूपवर खुप मजा यायला लागली होती... वॉईस चाटवर बरेच मेंबर्स बोलून गप्पा मारायचे आणि त्यात अनेक चावट विषयावर बिनधास्त गप्पा चालायच्या... मेसेज टाईप करून काही सांगायला वेळ जायचा... त्यामानाने वॉईसवर बोलायला एकदम सोपे जायचे अणि भरभरून बोलायला मिळायचे... म्हणून बहुतांशी मेंबर्सना हे वॉईस चाट फिचर आवडत होते अन हळु हळु ते पॉप्युलर होत होते...

सुरुवातीला सगळे पुरुष मेंबर्स गप्पा मारायचे अन कोणी फिमेल मेंबर्स बोलायला येत नव्हत्या. जरी ग्रूपवर खुप साऱ्या फिमेल आयडी होत्या तरी त्या खरोखर स्त्रिया होत्या की नाही माहित नाही पण वॉईस चाटवर तरी कोणी येत नव्हत्या... मग शेवटी मी माझी बायको, सोनपरीला तिथे वॉईस चाटवर बोलायला सांगू लागलो अन ती पण बिनधास्त तिथे सगळ्यांनी वॉईसवर गप्पा मारू लागली...

माझी बायको, सोनपरी ग्रूपवरील सगळ्या मेंबर्सना चांगली माहित होती अन ती ग्रूपवर खुप फेमस होती... तिचे खुप सारे चांगले अन न्यूड फोटो आम्ही ग्रूपवर शेअर केलेले होते तेव्हा सोनपरी किती सुंदर आणि सेक्सी होती ह्याची सगळ्यांना कल्पना होती...

तिचे फोटो पाहून सगळे पुरुष घायाळ होत असत आणि तिला झवायची कल्पना करत, तिच्या नावाने किती चीक गाळत होते ह्याची मलाही कल्पना होती अन सोनपरीलाही होती...

इन फॅक्ट, ग्रूपवर तिच्या फोटोवर मेंबर्सचे बिनधास्त चावट घाण कॉमेंट वाचून मी पण एक्साईट व्हायचो अन सोनपरीही उत्तेजनेने पाझरायची... मग रात्री आम्ही झवताना ती उत्तेजनेने माझ्या लंडावर उडत उडत कॉमेंटबद्दल बोलत बोलत इतकी तिव्र झडायची की तिची एक्साईटमेंट पाहून माझा लंड सणकून गळायचा...

आणि मग एकदा असेच वॉईस चाटवर सागरदादा सोनपरीबरोबर चावट कामूक बोलत होते अन इतर मेंबर्स आवडीने ते ऐकत त्यांना साथ देत होते... 'सोनपरीला झवायला मिळाले तर तिला कोण कसे झवेल?' हे दादा सगळ्यांना विचारत होते अन मेंबर्स चेकाळत आपली कल्पना सांगत होते...

सोनपरी अन मी ते आवडीने ऐकत होतो अन ते ऐकून मलाही उत्तेजना वाटत होती अन सोनपरीही उत्तेजित होत होती... मी अन सोनपरी हेडफोनचा एक स्किपर माझ्या कानात तर दुसरा तिच्या कानात घालून एकमेकांना चिटकुन बसलो होतो अन मी तिची साडी वर करून तिचा दाणा चोळत होतो अन ती माझा लंड बाहेर काढून हलवत होती...

सोनपरीच्या पाझरणाऱ्या पुच्चीरसाने मला कल्पना यायची की मेंबर्सबरोबर चावट बोलताना ती किती तापलेली असायची... कोणाचे काही चावट कॉमेंट ऐकून ती ज्या तऱ्हेने माझा लंड घट्ट पकडून दाबायची त्यावरून मला कळायचे की तिला उत्तेजनेची किक बसत होती...

त्यातच सोनपरीला झवायच्या गप्पा चाललेल्या असताना सागरदादाने गंमतीमध्ये जाहीर केले की "कोणाचा लवडा किती मोठा आहे ते सोनपरीला सांगा रे... ती इंप्रेस झाली तर काहितरी मिळेल तुम्हाला..."

त्यावर सोनपरी पटकन चावटपणे म्हणाली, "नुसते तोंडाने सांगू नका तर व्हिडिओवर दाखवा..."

सोनपरीने असे म्हटल्यावर सागरदादा म्हणाला, "अरे बघा रे, सोनपरी किती आतूर आहे तुमचा लवडा बघायला... चला दाखवा पटापटा सगळ्यांनी तिला आपला लवडा..."

त्यावर एक दोघांनी वॉईसवर कॉमेंट केली की "आम्हाला दुसऱ्याचा लवडा बघण्यात काही रस नाही... हां, सोनपरी तिची पुच्ची किंवा बॉल दाखवणार असेल तर आम्ही आवडीने बघू..."

त्यावर दादा म्हणाले, "मग एक काम करा सगळे... ज्याची इच्छा असेल सोनपरीला आपला लवडा दाखवायची, त्यांनी तिला आपल्या लवड्याचे फोटो पाठवा... मग सोनपरी तुमच्या लवड्याचे फोटो पाहून जाहीर करेल की तिला कोणाचा लवडा आवडला ते..."

त्यासाठी अनेकजण तयार झाले पण काहींनी म्हटले की "आत्ता आम्हाला दाखवता येणार नाही तेव्हा आम्ही नंतर फोटो पाठवतो..."

त्यावर सागरदादा म्हणाले की "हरकत नाही, सगळ्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत सोनपरीला पर्सनली लवड्याचे फोटो पाठवा... मग उद्या रात्रीच्या चाटमध्ये सोनपरी अन गोल्डन किंग आपल्याला सांगतील की कोण विनर आहे ते..."

त्याला सगळ्यांनी दुजोरा दिला आणि त्यावर पुढे खुप चावट कामूक गप्पा-चर्चा होत राहिल्या...

चाट झाल्यानंतर सोनपरी माझा लंड चोखायला लागली... माझा लंड कडक झाला तसे ती माझ्या कंबरेवर बसून माझा लंड पुच्चीत घेवून उत्तेजित होत मागे-पुढे व्हायला लागली अन चाटवर जे बोलणे झाले त्याबद्दल बोलायला लागली... मी पण दोन्ही हातांनी तिचे गोळे चिवडत चोळत तिच्या पुच्चीत खालून धक्के मारायला लागलो अन चेकाळत चाटबद्दल बोलायला लागलो... कचाकचा झवत आम्ही दोघेही एकाचवेळी झडलो अन मी सोनपरीच्या पुच्चीत माझा चीक सोडला...

********

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत खुप मेंबर्सनी सोनपरीला पर्सनल चाटवर त्यांच्या लवड्याचे फोटो पाठवले... वेगवेगळ्या साईज, आकार आणि रंगाचे लवडे पाहून सोनपरी हरखून गेली! ती किती उत्सुकतेने एक एकाच्या लवड्याचे फोटो पहात होती ते मी निरखून पहात होतो...

एखाद्याच्या लवड्याचा फोटो मला दाखवून ती हसत-खिदळत चावट भाषेत कॉमेंट करत होती अन हसत मी तिच्या म्हणण्याला दुजोरा देत होतो... ज्या इंटरेस्टने सोनपरी सगळ्यांचे लवडे पहात होती त्यावरून स्पष्ट कळत होते की तिच्या मनात त्यांच्याबद्दल लालसा निर्माण झालेली होती...

आलेल्या १५/२० मेंबर्सच्या लवड्याच्या फोटोमधून आम्ही दोन जणांना शॉर्ट-लिस्ट केले अन त्यांची नावे ग्रूप वॉईस चाटवर डिक्लेअर करायचे आम्ही ठरवले... वॉईस चाट चालू झाल्यावर जॉईन करून जसे सोनपरीने बोलायला सुरुवात केली तसे पटापटा मेंबर्स जॉईन होवू लागले आणि चाटरूमवर मेंबर्सची ही गर्दी झाली...

तेवढ्यात सोनपरीच्या मोबाईलमध्ये नेटवर्कचा इश्यू होवू लागला आणि तिचा आवाज नीट ऐकू येईनासा झाला... तेव्हा मग मी माझा मोबाईल सोनपरीला दिला अन ती माझ्या आयडीवरून ग्रूपमधील सगळ्यांशी बोलू लागली... मग मी सोनपरीचा मोबाईल घेत तिच्या चाटमध्ये आलेल्या मेंबर्सच्या लवड्याचे फोटो पुन्हा नजरेखाली घालू लागलो...

ज्यांना कालचा विषय माहित होता त्यांनी तो वॉईस चाटवर चालू केला अन ज्यांना माहित नव्हता ते विषय काय ते विचारू लागले... मग सागरदादाने काल काय विषय झाला ते सविस्तर सांगितले तेव्हा नवीन मेंबर्सना कळले की काल काय सांगितले होते ते... त्यावर नवीन मेंबर्सही चेकाळून कॉमेंट करायला लागले अन पुन्हा चावट गप्पा रंगायला लागल्या...

सागरदादाने चावटपणे सोनपरीला विचारले की "सोनपरी मॅडम... करा की जाहीर विनरचे नाव... कोणाचा लवडा तुला सगळ्यात जास्त आवडला हे ऐकायला सगळे उत्सुक आहेत... तेव्हा न लाजता सांग बरं सगळ्यांना..."

सोनपरीने हसून माझ्याकडे पहात ते सांगायला तोंड उघडले तेवढ्यात मी तिच्या मोबाईलमधील चाट पहात तिला इशारा केली की 'थांब, सांगू नकोस!'...

बोलता बोलता सोनपरी थांबली अन नजरेनेच मला विचारू लागली की 'काय झाले? थांबायला का सांगितले?'

मी तिला माईक म्युट करायला सांगितला अन तिने तो करत मला काय झाले विचारू लागली... तिकडे चाटवर सोनपरी विनरचे नाव सांगतेय म्हणून एकच गलका झाला अन तिचा माईक म्युट झाला म्हणून सगळे हल्लागुल्ला करत विचारू लागले की 'काय झाले ग सोनपरी, बोलत का नाहीस?'

मी सोनपरीला तिच्या मोबाईलमधील चाट दाखवत हसून म्हणालो, "आधीचे दोन विनर कॅन्सल!... त्यांचा पण हा एक बाप, 'सोटाधारी' आलाय बघ..."

सोनपरी उत्सुकतेने तिच्या मोबाईलवरील एकाचे मी ओपन केलेले चाट पाहू लागली अन तिचे डोळे विस्फारले!... नकळत तिचा एक हात तिच्या जांघेत गेला अन साडीवरूनच तिने आपली पुच्ची दाबत एक मादक उसासा सोडला...

अविश्वासाने माझ्याकडे पहात तिने घोगऱ्या आवाजात विचारले, "अहो, खरंच का हो ह्याचा इतका मोठा असेल?? का काही ट्रिक केलीय ह्याने फोटोमध्ये..."

मी तिच्या मोबाईलमधील चाटवर नुकतेच एका मेंबरने पाठवलेले ते फोटो नीट पाहून चेक करत म्हणालो, "मला तरी खरेच वाटत आहे अन कसली ट्रिक केलेली दिसत नाही... ह्याचा लवडा इतका लांब असलेला दिसतोय तर खरा..."

त्या दिवशी जे नवीन मेंबर जॉईन झाले होते त्यातील एकाने लगेच सोनपरीला त्याच्या लवड्याचे फोटो पाठवले होते, जे पाहून आम्ही दोघांनीही आधीचे दोन विनर कॅन्सल केले अन त्या नवीन मेंबरला विनर जाहीर करायचे ठरवले...

मग माईक चालू करून सोनपरी बोलायला लागली अन तिने जाहीर केले की "मराठी बुल नाशिक पुणे" विनर आहे..."

मराठी बुल चाटरूममध्ये होता जो आनंदाने ओरडायला लागला अन इतर सगळे त्याचे अभिनंदन करत त्याच्या लवड्याबद्दल माहिती विचारू लागले...

सगळे ऐकून झाल्यावर सागरदादा त्याला म्हणाला, "तुझ्या लवड्याचे फोटो पाहून सोनपरीने तुला विनर जाहीर केले आहे, पण तुला तिला लाईव्ह व्हिडिओवर तुझा लवडा खरच तसा आहे हे दाखवून खात्री करून दिली पाहिजे... ती खात्री झाली की खूष होवून सोनपरी तुला बक्षीस म्हणून तिची पुच्ची अन गोळे लाईव्ह दाखवेन... तेव्हा तयार रहा तुझ्या लवड्याच्या व्हेरिफिकेशनला..."

मराठी बुल आनंदाने चेकाळत म्हणाला, "अहो दादा, मी लगेच माझा लवडा लाईव्ह दाखवून प्रूफ द्यायला तयार आहे... हवे तर इथे मी सगळ्यांना लाईव्ह दाखवतो..."

त्यावर सागरदादा हसत म्हणाले, "अरे इतका उतावळा होवू नकोस... इतकी काही घाई नाही... तु आरामात निवांत नंतर तिला तुझा लवडा दाखव अन प्रूव्ह कर... कारण आम्हाला तर तुझा लवडा बघण्यात काही इंटरेस्ट नाही... पण सोनपरीला तुला बक्षीस द्यायचे आहे तेव्हा तिला दाखवणे गरजेचे आहे... काय माहित? ती जर खुपच तुझ्या लवड्यावर खूष झाली तर फक्त तुला पुच्ची अन गोळे दाखवणार नाही तर तुला घरी बोलावून झवून पण घेईल... तेव्हा तिच्याशी पर्सनल व्हिडिओ चाट कर..."

सागरदादाच्या शेवटाच्या दोन वाक्याने माझ्या डोक्यात वेगळेच विचारचक्र चालू झाले... मराठी बुलच्या लवड्याचे फोटो पाहून मी पण चक्रावलो होतो अन सोनपरी पण अस्वस्थ झाली होती... आम्ही दोघांनीही अचानक वॉईस चाट लेफ्ट केले अन आम्ही उस्तुकतेने मराठी बुलच्या लवड्याचे फोटो पाहून त्यावर चर्चा करू लागलो...

सोनपरीला चाटवर ऑनलाईन पाहून त्या मराठी बुलने तिला मेसेज टाकायला सुरुवात केली आणि तिला म्हणू लागला...

"वहिनी, व्हिडिओ चालू करा म्हणजे मी तुम्हाला माझा तो फोटोतला लवडा खराखुरा दाखवतो..."

सोनपरीने मला विचारले 'करायचा का व्हिडिओ आत्ता चालू?' तर मी तिला म्हटले 'आपला नको फक्त त्याचा व्हिडिओ चालू करुया'...

सोनपरीने स्वत:चा कॅमेरा बंद ठेवत व्हिडिओ कॉल चालू केला अन त्या मराठी बुलचा अजस्त्र लवडा आम्हाला स्क्रिनवर दिसायला लागला... फोटोत दाखवला होता तसा खरोखर त्याचा लवडा प्रचंड लांबलचक होता... त्यावरून स्पष्ट झाले की फोटोत काही ट्रिक नव्हती आणि खरोखर त्याचा लवडा तसाच होता...

एका फोटोमध्ये त्याने फूटपट्टी लवड्याला लावून त्याची लांबी किती ते दाखवली होती, जी २० सेंटीमीटर होती...

त्याबद्दल जेव्हा सोनपरीने त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला की पट्टी लावली तेव्हा त्याचा लवडा पुर्ण ताठलेला नव्हता. जेव्हा तो पुर्ण ताठलेला असतो तेव्हा तो २२/२३ सेंटीमीटर पर्यंत पण लांब होतो...

ते सगळे ऐकून आणि त्याचा लवडा लाईव्ह बघून सोनपरीच्या तोंडाला पाणी सुटलेय अन तिची पुच्ची पण पाझरायला लागलीय हे मी ओळखले. कारण त्याच्याशी बोलताना ती साडी वर करून पुच्ची चोळायला लागली होती...

तिच्या घोगऱ्या आवाजावरून अन कापऱ्या बोलण्यावरून त्या मराठी बुलनेही ओळखले की सोनपरी त्याचा लवडा पाहून हरखून गेली होती अन उत्तेजित झालेली होती. मग तो पण थोडे चावट-कामूक बोलवून कॅमेऱ्यासमोर सगळ्या बाजुने फिरून तिला आपला अजस्त्र लवडा सगळीकडून दाखवत होता...

त्या रात्री सोनपरीने त्याला लगेच आपली पुच्ची अन गोळे दाखवले नाही तर नुसताच त्याचा लवडा पाहून पुच्चीत बोटे घालून ती २/३ वेळा ऑन द स्पॉट झडली... मग नंतर त्याला उद्या व्हिडिओ कॉलवर पुच्ची-गोळे दाखवले असे प्रॉमिस करून तिला कॉल बंद केला आणि मला तिच्यावर चढवून घेतले... वेगवगेळ्या पोजीशनमध्ये तिने त्या रात्री माझ्याकडून झवून घेतले अन माझा लंड म्हणजे त्या मराठी बुलचा अजस्त्र लवडा आहे अशी कल्पना करत, तसे तोंडाने बडबडत तिने झवून घेतले...

********

फक्त दुसऱ्या दिवशी रात्री नाही तर पुढे अनेक रात्री सोनपरीने त्या मराठी बुलला आपली पुच्ची अन गोळे लाईव्ह दाखवत त्याचा अजस्त्र लवडा पाहून ती इंस्टंट झडायची... त्याच्या लवड्याच्या साईझने तिला झपाटले होते अन ती सतत त्याचा लवडा पुच्चीत घेवून झवतेय अन तो त्या लवड्याने तिची पुच्ची फाडतोय असा रोल-प्ले करत होती...

आताशा आम्ही दोघे त्या मराठी बुलला 'सोटाधारी' म्हणून संबोधू लागलो अन त्याचे खरे नाव काहीही असो पण आमच्यासाठी आता तो 'सोटाधारी'च होता... सोनपरी सतत त्या सोटाधारीच्या अजस्त्र लवड्याचा उल्लेख करत बोलायची अन सतत उत्तेजित रहायची...

माझा लंड त्या सोटाधारीच्या लवड्याच्या मानाने जेमतेम अर्ध्यापेक्षा थोडा लांब होईल इतकाच होता... तेव्हा काही केल्या माझ्या लवड्याने आता सोनपरीला समाधान वाटेनासे झाले... ती सतत त्या सोटाधारीच्या लवड्याचा विषय काढून 'मला तसा लवडा हवा!' म्हणून माझ्या मागे लागू लागली...

मी सोनपरीला सांगितले होते अन पुर्ण मुभा दिली होती की सेक्समधील तुला जो काही प्रकार करावासा वाटेल किंवा कोठलाही अनुभव घ्यावासा वाटेल तो ती बिनधास्त घेवू शकते अन त्यासाठी मी तिला मदत करेन अन साथ देईन... तेव्हा मग आता तिला त्या सोटाधारीचा अजस्त्र लवडा पुच्चीत घालून त्याच्याकडून कचाकचा झवून घेण्याची इच्छा झाली होती तर ती पुर्ण करणे हे आता मला क्रमप्राप्त होते...

तेव्हा मग सोनपरीला त्या सोटाधारीच्या लवड्याची मजा घेणे कधी अन कसे अरेंज करावे ह्यावर मी तिच्याशी चर्चा करू लागलो... नवरात्री येणार म्हणून त्याच्या तयारीत आमच्या झवाझवीत खंड पडला होता... त्यात मग नवरात्रीचे कडक उपवास चालू झाले तसे आमचा झवाझवीचा उपवास वाढायला लागला अन सोनपरी अजुनच कासावीस व्हायला लागली...

तेव्हा मग सोनपरी खुपच मागे लागली की 'नवरात्रीचे उपवास संपले की मला सोटाधारीचा अजस्त्र लवडा पाहिजे म्हणजे पाहिजे, तेव्हा ते अरेंज करा...' शेवटी मग नवरात्रीनंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला त्या सोटाधारीला सोनपरीला झवायला बोलवायचे आम्ही ठरवले... कोजागिरीच्या रात्री ते कसे अरेंज करावे ह्यावर आमची चर्चा चालू झाली...

सागरदादाबरोबर थ्रीसमचा प्रोग्राम आम्ही पुण्याला हॉटेलरूमवर जावून करत असे अन पुण्यात काही काम आहे असे सांगून सकाळी निघून कार्यक्रम करून रात्री परत येत असू... पण कोजागिरीच्यावेळी शेताची अन घरची बरीच कामे असल्याने आम्हाला एक दिवस कोठे बाहेर जाण्याची संधी मिळण्याची शक्यता नव्हती...

तेव्हा मग सोटाधारीलाच आमच्याकडे बोलवण्याचे आम्ही ठरवले... मग कोजागिरीच्या रात्री शेतातील घरात जावून रहावे अन तेथे त्याला बोलावून त्याच्याबरोबर झवाझवीची मजा करावी ह्यावर आम्ही विचार करू लागलो... पण घरातली मंडळी आम्हाला पौर्णिमेच्या रात्री शेतात जावून देणार नाही ह्याची आम्हाला कल्पना आली... म्हणजे मग त्याला त्या रात्री आमच्या घरातच बोलावल्याशिवाय काही पर्याय दिसत नव्हता...

आता घरात इतकी सारी मंडळी असताना एका परक्या पुरुषाला त्या घरात बोलावून त्याच्याबरोबर झवाझवीची मजा कशी घेता येईल ह्यावर आम्ही खुप विचार करू लागलो... मग शेवटी सगळ्या शक्यता अन संभाव्य धोक्याचा विचार करून असे ठरले की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या वरील गच्चीवर झवाझवीचा प्रोग्राम करावा...

सोटाधारीला आधीच सगळे नीट समाजावून सांगत रात्री १२ वाजेपर्यंत आमच्या घराजवळ बोलवून घ्यावे... मग रात्री १च्या दरम्यान घरातील सगळे झोपी गेल्यानंतर मागच्या अंगणातून लावलेल्या शिडीने सोटाधारीला वर गच्चीवर घ्यावे... आणि मग कोजागिरी पौर्णिमेच्या शितल चंद्रप्रकाशात गच्चीवर सोटाधारीच्या अजस्त्र लवड्याने सोनपरी आपल्या पुच्चीची खाज मनसोक्त भागून घेईल...

मी फक्त लक्ष ठेवून सगळे नीट घडतेय ना ह्याची काळजी घेत पहात राहिल... कोठे काही व्यत्यय तर येत नाही ना किंवा कोणाला काही समजत नाही ना ह्याचा आढावा घेत राहिल... आणि मग जमलेच तर किंवा सोनपरीला माझी गरज भासली तर त्यांच्यात सामील होवून मी पण मजा करेन असे आमचे ठरले...

आमचे ठरल्याप्रमाणे सोटाधारीला फोन करून कधी, काय, कसे करायचे ते आम्ही सगळे त्याला समजावून सांगितले. शेवटी त्यालाही सोनपरीला प्रत्यक्ष झवायला मिळणार, सोनपरीसारखा बावनकशी माल उपभोगायला मिळणार ह्या कल्पनेने तो प्रचंड खुष झाला आणि यायला एका पायावर (म्हणजे त्या अजस्त्र लवड्यावर) तयार झाला...

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्या सोटाधारीला पहिली वेळ प्रत्यक्ष भेटल्यानंतर काही वेगळे अप्रिय सरप्राईज मिळू नये किंवा त्याला भेटून आमचा वेगळाच हिरमोड होवू नये म्हणून मी नवरात्री दरम्यान प्रत्यक्ष त्याला एकटे भेटायला बोलावले... आमच्या गावात येवून सोटाधारी मला भेटला आणि त्याला भेटून माझा तरी काही हिरमोड झाला नाही...

सोटाधारी दिसायला जरी हॅन्डसम नव्हता तरी अंगाने स्लिम आणि फिट होता. बोलायला शांत होता अन सुसंस्कृत वाटला... सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचा सोटा अजस्त्र होता, ज्याच्याशी आम्हाला 'काम' होते अन त्याचा वापर करून तो सोनपरीच्या पुच्चीचा कुटाणा कसा अन किती करणार ह्याचीच आता उत्सुकता होती...

********

यथावकाश कोजागिरी पौर्णिमेची रात्र उजाडली अन एक एक मिनिट एक एक तासासारखा जातोय ह्या अधीरतेत आम्ही सोटाधारीची वाट पाहू लागलो... रात्री साडे बाराच्या दरम्यान सोटाधारीला फोन केला तर ऑलरेडी तो घराजवळ येवून उभा होता अन आमच्या इशाऱ्याची वाट पहात होता... एक वाजून गेला तसे मी घरात फिरून कानोसा घेतला अन सगळे झोपले असल्याची खात्री करून घेतली...

मग मी आमच्या घराच्या गच्चीवर गेलो आणि सोटाधारीला फोन करून घराच्या मागे लावलेल्या शिडीवरून वर गच्चीत यायला सांगितले... त्याप्रमाणे सोटाधारी शिडीने वर गच्चीत दाखल झाला... आमचे घर म्हणजे ३० फूट बाय ३० फूटाचा बैठा बंगला होता, ज्यावर तेवढीच गच्ची होती. एका बाजुला खालून वर आलेल्या जीन्याची छोटी रूम होती...

गच्चीला सभोवती ५ फूट उंचीची पॅरापेट भिंत होती, ज्यामुळे आजुबाजुच्या लोकांना गच्चीवरील काही दिसण्याची शक्यता नव्हती... आणि आमचा कार्यक्रम गच्चीच्या मध्यावर होणार होता... भिंतीला टेकून उभे राहिले तरच आजुबाजुच्या लोकांना आम्ही दिसण्याची शक्यता होती, तेही जर कोणी जागे असतील अन बाहेर असतील तरच...

गच्चीवर आम्ही आमच्या कोजागिरी झवाझवीची सगळी तयारी करून ठेवलेली होती...गच्चीच्या मध्यावर दोन गाद्या आणून टाकल्या होत्या, ज्यावर चादरी अंथरल्या होत्या, ज्यावर सोनपरी अन सोटाधारीचा झवाझवीचा कार्यक्रम होणार होता. गादीच्या बाजुलाच तीन प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या, अर्थात बसून गप्पा मारायला... एक छोटे टेबल ठेवले होते ज्यावर २/३ तांबे पाणी अन ग्लासाची व्यवस्था केलेली होती...

सोटाधारी गच्चीवर दाखल झाला तेव्हा फक्त मीच गच्चीवर होतो अन सोनपरी खाली आमच्या बेडरूममध्ये वाट पहात बसलेली होती. मी अन सोटाधारी खुर्च्यांवर बसलो अन मी त्याला पाणी देवून त्याच्याशी दबक्या आवाजात बोलायला लागलो... कोजागिरी पौर्णिमेचा पुर्ण चंद्र वर आकाशात दिसत होता अन त्याच्या पांढऱ्या पिठूर प्रकाशाने गच्ची माखून गेली होती... म्हटले तर प्रकाश अंधुक होता अन म्हटले तर सगळे स्पष्ट दिसत होते...

पाणी वगैरे पिऊन जुजबी चौकशी करून मी सोटाधारीला रिलॅक्स केले अन सोनपरीला बोलावुया म्हणून त्याला सांगितले. उत्साहाने त्यानेही मान हलवत दुजोरा दिला अन तो सोनपरी गच्चीत दाखल व्हायची अधीरतेने वाट पाहू लागला... मी फोन लावून सोनपरीला गच्चीवर यायला सांगितले अन गच्चीच्या दरवाज्याजवळ जावून उभा राहिलो...

काही क्षणानंतर दरवाज्यात सोनपरी दिसली अन तिने गच्चीत प्रवेश केला... अंगावर तिने लाल-सोनेरी साडी घातली होती अन डोक्यावर पदर घेवून आपले पुर्ण डोके त्यात झाकून घेतले होते... तिच्या हातात ट्रे होता, ज्यात ३ ग्लास होते, अर्थात केशरमिश्रित दुधाने भरलेले...

चेहऱ्यावर घुंघट घेतलेली लाल-सोनेरी साडीतली बावनकशी सोनपरी एखाद्या नववधुसारखी ठुमकत ठुमकत सोटाधारीच्या जवळ जावू लागली... मी लगबगीने गच्चीचा दरवाजा लावून घेतला अन तिच्या मागे चालत त्यांच्या जवळ जात म्हणालो...

"सोटाधारी मित्रा... कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशाने न्हाहून गेलेल्या ह्या गच्चीत सोनपरी जणू नवी नवरी बनून सुहागरात्र असल्यासारखी तुझ्यासमोर पेश होत आहे..."

"अरे व्वा... मी किती भाग्यवान आहे की आजच्या ह्या स्पेशल दिवशी मला सोनपरीबरोबर सुहागरात्र साजरी करायला मिळत आहे..." सोटाधारी आनंदाने उचंबळत म्हणाला...

सोनपरी दुधाने भरलेल्या ग्लासाचा ट्रे घेवून त्याच्या समोर उभी राहिली अन मी चावटपणे हसत त्याला म्हणालो,

"आजच्या रात्रीची तुझी नवी बायको घुंघट ओढून समोर उभी आहे तुझ्या... तिचा घुंघट दूर करून तिचा चेहरा बघ तरी..."

अजुनपर्यंत तरी व्हिडिओ कॉलवर सोनपरीने तिचा चेहरा त्याला किंवा इतर कोणालाही कधी दाखवलेला नव्हता (फक्त सागरदादा सोडून) तेव्हा तिचा चेहरा पहायला सोटाधारी उतावळा झाला अन पटकन उठून त्याने तिच्या डोक्यावरील घुंघट मागे सरकवून खाली पाडला... आता सोनपरीचा चेहरा आम्हा दोघांसमोर उघड झाला अन लाजेने चूर होत सोनपरीची मान खाली गेली... माझ्या लग्नानंतर पहिल्या सुहागरात्रीही सोनपरी इतकी गोड लाजली नव्हती!...

"अग वहिनी, तुझा चेहरा पाहू तरी दे मनसोक्त... कधी पहायला मिळाला नाही अन तु कशी दिसत असेल ह्या कल्पनेत किती गॅलन लवडा गाळला त्याची गिणतीच नाही..." सोटाधारी हसून म्हणाला आणि सोनपरीच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर करत तिला मन भरून पाहू लागला.

"अरे मग तो गॅलनभर गाळलेला चीक एखाद्या गॅलनमध्ये भरून घेवून यायचा ना... इथे गच्चीत अंघोळ घातली असती त्याने सोनपरीला..." मी मिश्किलपणे हसून चावट स्वरात म्हणालो.

"आणलाय ना मी बार पुर्ण ठासून भरून... एक आठवडा झालाय अजिबात गाळलेला नाहिये... मी पण एक आठवड्याचा उपवास आज रात्री सोडणार आहे... सोनपरीची अंघोळ होतेय की काय त्यात बघाल तुम्ही लवकरच ते..." सोटाधारी पण चावट हसत म्हणाला.