कोजागिरी सोटाधारी

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"नुसत्याच बाता मारत बसणार तुम्ही की काही पिणार पण आहात की नाही?" सोनपरीने हसत आम्हा दोघांना विचारले...

"वहिनी... खरे तर मला ह्या दुधाची अपेक्षा नव्हती... मला वाटलं डायरेक्ट आचळाला तोंड लावून दुध प्यायला मिळेल..." सोटाधारी हसत म्हणाला...

"मिळल ना ते पण... पण आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना... तेव्हा पिठूर चंद्र प्रकाशात केशर घातलेलं दुध प्यायचं असतं... तुमच्यासाठी आम्ही पण प्यायचे थांबलो होतो..." सोनपरीने तत्परतेने म्हटले...

"हो हो... चालेल ना... तेवढीच केशरच्या दुधाने अंगात ताकद पण येईल पेलायला..." सोटाधारी हसून म्हणाला अन त्याने सोनपरीच्या हातातील ट्रेमधला एक ग्लास घेवून तो खुर्चीवर बसला...

"अरे लेका... तुझा इतका लांबडा अजस्त्र लवडा... त्याने पेलायला ताकदीची काय गरज? नुसता वरून जरी आपटत राहिला ना पुच्चीवर... तरी बाई झडलं तशीच भळाभळा..." मी हसून त्याला म्हणालो...

"हां बरोबर... मी दुध पिऊन ताकद यायचं वहिनीसाठी म्हटलं... माझा सोटा तिलाच पेलायचा हाय... ताकद तिच्या अंगात आली पाहिजे..." सोटाधारी चावटपणे हसून म्हणाला आणि मी अन सोनपरी त्याच्या वाक्यावर दिलखुलास हसलो...

सोनपरीने ट्रे माझ्यासमोर धरला अन मी एक ग्लास त्यातून उचलला. मग तिने राहिलेला ग्लास घेवून ट्रे बाजुला ठेवला अन ती तिसरी रिकामी खुर्ची, जी सोटाधारी अन मी बसलेल्या दोन्ही खुर्च्यांच्या मध्ये होती, त्यावर ती बसली... मी मुद्दाम कडेच्या खुर्चीवर बसलो होतो कारण मग सोनपरी मधली खुर्चीवर सोटाधारीच्या जवळ बसेल अन मग आजुबाजुला बसल्याने पुढचा कार्यक्रम चालू करायला त्यांना सोपे जावे...

मग आम्ही तिघेही दुध पित पित जुजबी चौकशी करत गप्पा मारू लागलो... सोटाधारी सोनपरीला तिची अन आमची माहिती विचारत तिच्याबद्दल बरेच काही जाणून घेत होता अन सोनपरी न लाजता बिनधास्त त्याला उत्तर देत होती... दुध पिऊन तिघांचे ग्लास रिकामे झाले अन मी ते घेवून बाजुच्या टेबलावर ठेवले... मग पुन्हा आम्ही तिचे खुर्चीवर बसून काही क्षण निशब्द झालो की आता कोण अन कशी सुरुवात करणार... शेवटी मीच पुढाकार घेत म्हणालो,

"सोटाधारी मित्रा... कर सुरुवात आता... ही बघ ही इथे माझी बायको, सोनपरी तुझ्या पुढ्यात बसलीय... तुझ्या त्या अजस्त्र सोट्याकडून कचून झवून घ्यायला... धर आता तिला अन चालू कर... पण जरा दमानं... तिला जास्त त्रास होणार नाही असं बघ..."

"हो हो जिके भाऊ... तुम्ही काळजी करू नका... फुलासारखी जपून हातळंल हिला... हळुवारपणे हुंगल मी तुमचं हे फुल..." सोटाधारी हसत म्हणाला...

"नाही हं... जपून नको अन हळुवार नको... मला कशी पण हातळा... चांगला कुटाणा करा माझ्या अंगाचा... इतका भारी लांबडा सोटा खलबत्त्यात शेंगदाण कुटायला नाही मागवलाय... मुसळात दाण घालून दणादणा कुटायला मागवलाय ह्यो सोटा..." सोनपरी तावातावाने आम्हाला म्हणाली अन लाजून हसली...

ते ऐकून सोटाधारीमध्ये जोश आला अन त्याने हात लांब करून सोनपरीचा हात धरत तिला उठवत तो पण उभा राहिला... हाताला धरून त्याने सोनपरीला जवळ ओढली आणि तिला मिठीत घेतले... सोनपरी नव्या नवरीसारखी त्याच्या मिठीत शिरून त्याला बिलगली... माझ्या बायकोचे नाजूक कोमल गोरे गोरे अंग पुन्हा एकदा एका परक्या पुरुषाच्या मिठीत शिरले होते...

सोटाधारी चांगला ५ फूट १०/११ इंच उंच होता अन सव्वा पाच फूटाची सोनपरी त्याच्यासमोर खुपच बुटकी वाटत होती... तिचे डोके जेमतेम त्याच्या छातीपर्यंत पोहचले होते... काही क्षण सोनपरीला आपल्या गच्च मिठीत धरल्यानंतर सोटाधारीने आपले डोके खाली केले अन सोनपरीची हनुवटी धरून तिचे तोंड वर करत तिच्या ओठावर ओठ दाबले...

अधाश्यासारखी सोनपरीही त्याच्या ओठाला भिडली आणि त्याच्या ओठावर ओठ दाबून त्याला साथ द्यायला लागली... पुन्हा एकदा एका परक्या पुरुषाबरोबर माझ्या बायकोला उत्कट चुंबन करताना पाहून माझ्या लंडाने आचका दिला अन तो वळवळायला लागला...

सोनपरीला किस करत असताना सोटाधारीचे हात तिच्या पाठीच्या भागावर फिरायला लागले... तिच्या पाठीवरून त्याचे दोन्ही हात फिरत खाली जायचे अन तो तिचे नितंब धरून त्याला चिवडत होता अन तिला आपल्या अंगावर दाबून धरत होता... त्याने तसे तिला आवळले की सोनपरी चवड्यावर वर होत आपले अंग त्याच्या अंगावर अजुन दाबत होती...

मग सोटाधारीने हात फिरवत सोनपरीच्या अंगाच्या पुढिल भागावर आणले अन त्याने तिचे दोन्ही गोळे आपल्या दोन्ही हातात पकडले... आणि मग तिला चुंबता चुंबता तो तिचे दोन्ही भरीव उभार चिवडू लागला... काही मिनिटे तो असेच सोनपरीला चोंबाळत किसिंग करत उभा राहिला...

मग सोटाधारी पुन्हा मागे खुर्चीवर बसला अन आपले पाय फाकवत त्याने सोनपरीला आपल्या फाकलेल्या पायात पुढे ओढले... सोनपरी आता त्याच्याकडे तोंड करून त्याला जवळ जवळ चिटकून उभी होती अन त्याचे तोंड तिच्या उभाराच्या रेषेत होते... त्याने आपले तोंड सोनपरीच्या दोन्ही उभाराच्या घळीत खुपसले अन तिच्या कंबरेवरून आपले दोन्ही हात तिच्या नितंबावर आणत तो त्यांना चिवडू लागला अन तिच्या उभारावर आपले तोंड घासू लागला...

काही क्षण तसे केल्यानंतर त्याने तोंड मागे घेतले अन वर तोंड करून सोनपरीकडे पहात तो म्हणाला,

"सोनपरी वहिनी... खोलून दाखवा ना तुमचे हे मदमस्त उभार... फोटोत अन लाईव्ह कॅमेऱ्यावर पाहिलेत खुपदा... पण आता इतक्या जवळून प्रत्यक्ष पाहू द्या..."

"अहो पहा ना तुम्हीच... मी कुठे रोखलंय?... तुमचेच आहे ते आज रात्री..." सोनपरी त्याला हसून म्हणाली...

"नाही नाही वहिनी... तुम्हीच खोलून दाखवा..." सोटाधारी तिला विनंती करत म्हणाला.

'बरं' म्हणत सोनपरीने साडीचा पदर खांद्यावरून खाली पाडला अन भराभरा साडी फेडून बाजुला टाकली... आता ती लाल ब्लाऊज अन लाल परकरवर त्याच्या समोर उभी होती... मग तिने ब्लाऊजच्या हूकाला हात घातला अन एक एक करत ब्लाउजचे हूक खोलायला लागली...

सोनपरी कधी ब्रा घालायची नाही अन ब्लाऊजमध्ये तिचे उभार ठासून भरलेले असायचे... त्यामुळे हूक काढताना तिला म्हटले तर थोडा त्रासच व्हायचा. कारण एक दोन हूक निघाले की तिचे गोळे ब्लाऊजमधून उसळी मारत मुक्त व्हायला पहायचे. अन मग राहिलेल्या हूकांवर इतका ताण यायचा की एक तर हूक तुटतात की फासा तुटतोय की काय असे वाटायचे...

पुढच्याच क्षणी माझी बायको, सोनपरीचे मदमस्त उभार सोटाधारीच्या नजरेसमोर नग्न झाले... कोजागिरी पौर्णिमेच्या पिठूर चंद्रप्रकाशात सोनपरीचे मोहक गोळे सोटाधारीला मंत्रमुग्ध करू लागले अन तो टक लावून तिच्या गोळ्याकडे पाहून त्यांची तारीफ करू लागला... थोड्या अंतरावरून तिचे चंदेरी प्रकाशात चमकत असलेले उभार पाहून मी पण खूष झालो की ह्या बावनकशी दौलतीचा मी मालक आहे...

असे भरीव मोहक उभार नजरेच्या समोर असतील तर कोठलाही पुरुष जे करेल तेच सोटाधारीने केले!... त्याने पटकन आपले तोंड सोनपरीच्या डाव्या नग्न उभारावर दाबले अन त्याने तिच्या निप्पलला किस केले... अन मग त्याने जीभ बाहेर काढली अन तो तिचे निप्पल अन उभार चाटायला लागला... तसे तर सोनपरीचे निप्पल तिने ब्लाऊज खोलून त्यांना नग्न केले तेव्हाच ताठरायला लागले होते... आणि सोटाधारी चाटायला लागला तसे ते बघता बघता कडक अन लांबट ताठरले...

आळीपाळीने आता सोटाधारी सोनपरीचे निप्पल आणि उभार चाटायला लागला अन चुंबायला लागला... जीभेने तो निप्पलला छेडत होता तर अरोल्याच्या भोवती जीभ फिरवत त्यांना चाटत होता... मग तोंड वासून तिच्या उभाराचा जास्तीत जास्त भाग तो तोंडात घेवून चोखायला लागला... डावा उभार चोखताना तो उजवा उभार हाताने चिवडत होता तर उजवा उभार चोखताना डावा कुस्कात होता...

पुन्हा एकदा एका परक्या पुरुषाला माझ्या बायकोच्या अंगावर स्वत:ची प्रॉपर्टी असल्यासारखा तुटून पडलेले पाहून माझा लंड टाईट झाला अन त्यांचे चाळे बघत लंड बाहेर काढून हलवत रहायचा मला मोह झाला... मी पटकन उठलो अन माझी पॅन्ट आणि अंडरवेअर काढून कंबरेखाली नागडा झालो. मग पुन्हा खुर्चीवर बसून मी माझा लंड हलवत सोनपरी अन सोटाधारीच्या रासलीला आवडीने पाहू लागलो...

सोटाधारीच्या उभार चोखण्याने सोनपरीही पेटायला लागली अन तो ज्या आसक्तीने चोखत होता ते फिल करून ती पण मादक उसासे सोडायला लागली... गच्चीवर उघड्यावर असल्याने आणि त्यातल्या त्यात परक्या पुरुषाशी व्यभिचार करत असल्याने तिला जास्त मोठा आवाज करता येत नव्हता अन शक्य तेवढा कंट्रोल ठेवून ती मादक उसासे सोडत होती...

मग सोटाधारीने आपले तोंड खाली सरकवले अन सोनपरीच्या खोलगट बेंबीवर नेले... आणि मग तो जीभेने तिच्या बेंबीचा भाग चाटायला लागला... जेव्हा तो तिच्या बेंबीला चुंबत होता तेव्हा सोनपरीचे भरीव गोळे त्याच्या डोक्यावर विसावले होते अन त्याच्या डोक्याच्या हालचालीने त्यांना मसाज मिळत होता... किंवा त्याच्या डोक्याला तिच्या भरीव मुलायम उभारांचा मसाज मिळत होता असे म्हणता येईल...

आता जेव्हा सोटाधारी तिची बेंबी चोखत चाटत होता तेव्हा एका हाताने तो मागे तिचे नितंब चिवडत होता तर दुसऱ्या हाताने पुढे पेटीकोटवरून तिची जांघ चाचपत होता... सोनपरी नक्कीच खाली पुच्चीत पाझरत असावी अन सोटाधारीने तिच्या जांघेत हात घालून चाचपत होता तर नक्कीच त्याला परकरवरून तिचा ओलावा जाणवत असावा...

शेवटी मग न रहावून सोटाधारी सोनपरीच्या परकरच्या नाडीशी झटू लागला, तिला लवकरात लवकर नागडी करायला... पण गाठ सुटायच्या ऐवजी अजुन घट्ट झाली... तेव्हा मग सोनपरी त्याच्या मदतीला गेली अन ती गाठ सोडवू लागली... ती नाडीची गाठ सोडेपर्यंत सोटाधारी मन लावून तिच्या हाताकडे बघत होता... गाठ सुटली अन तिने नाडी खेचली... अधीरपणे सोटाधारीने तिचा परकर खाली सरकवला...

आणि मग माझी बायको, सोनपरी सोटाधारीच्या परक्या नजरेसमोर पुर्ण नागडी अन भोंगळी झाली!... सोनपरीचे नग्न सौंदर्य मन भरून निरखून पहाता यावे म्हणून सोटाधारीने तिला किंचित मागे सरकवून उभे केले अन स्वत: खुर्चीत मागे सरकून बसत तो तिच्या नग्नपणाचे वरून खाली रसपान करू लागला...

सोनपरीच्या पुच्चीच्या वरच्या भागावर केसांचा किंचित झुपका होता अन खाली तिची पुच्ची पुर्ण तुळतुळीत केलेली होती... अर्थात, ती माझीच कलाकुसर होती अन दुपारीच मी तिच्या पुच्चीच्या भागाची शेविंग केली होती... मला सोनपरीची पुच्ची अशी ठेवलेली खुप आवडते...

सोटाधारीनेही कुतुहलाने सोनपरीच्या पुच्चीवरील केसांच्या झुपक्यावरून हळुवारपणे बोटे फिरवली आणि त्या भागाचे स्पर्शसुख घेतले... मग आपली बोटे त्याने तशीच खाली सरकवली आणि हलकेच तिच्या पुच्चीच्या पाखळ्यांवरून फिरवली... मग एक एक करून सोनपरीच्या पुच्चीच्या पाखळ्या त्याने दोन बोटांनी धरून ओढल्या, ज्याने सोनपरीच्या तोंडून मादक चित्कार बाहेर पडला...

नकळत की मोहाने पण सोटाधारीचे डोके खाली झुकले अन त्याने आपले तोंड सोनपरीच्या जांघेत नेवून तिच्या पुच्चीवर ठेवले... दोन्ही हातांनी मागे तिचे नितंब धरून तो तिला आपल्या तोंडावर ओढू लागला पुढून तिची पुच्ची चोखायला लागला... त्याच्या ह्या ॲक्शनने पुन्हा सोनपरी उन्मादाने चित्कारली अन त्याचे डोके धरून आपल्या पुच्चीवर दाबत त्याचे तोंडाने चोखण्याचे सुख अनुभवू लागली...

सोटाधारीचे डोके तिच्या जांघेत खुपसलेले होते, ज्यामुळे मला काही दिसत नव्हते... तरीही मी कल्पना करू शकत होतो की तो कसे तिच्या पुच्चीच्या पाखळ्या तोंडात घेवून चोखत असावा अन कसे सोनपरीची पुच्ची चाटत असावा... मी स्वत: तसे अगणितवेळा केलेले होते तेव्हा त्या क्रियेत सोनपरीच्या पुच्चीची चव कशी लागते अन तिच्या सतत पाझरणाऱ्या पुच्ची रसाचा स्वाद कसा मन प्रसन्न करतो, ह्याची मला कल्पना होती...

सोटाधारी आता जोमाने तिची पुच्ची चोखत होता अन खालून तिच्या पुच्चीत दोन बोटे घालून तो बोटाने तिला झवायला लागला... सोनपरी मान मागे टाकून, डोळे बंद करून तो देत असलेले सुख अनुभवत होती अन तोंडाने मादक चित्कार सोडत होती... तिच्या अंगाला उत्तेजनेने कंप सुटला होता आणि त्यांची किंचित थरथर माझ्या नजरेला दिसत होती...

जस जसे सोनपरीच्या तोंडातील चित्कार वाढू लागले अन तिच्या अंगाची जशी हालचाल व्हायला लागली, त्यावरून मी ओळखले की ती झडण्याच्या मार्गावर होती... एक अचानक झटका तिच्या शरिराला लागला अन तोंडून दिर्घ हुंकार बाहेर पडला, त्यावरून मला समजले की ती झडून कामतृप्त व्हायला लागली होती... सोटाधारीने उभ्या अवस्थेतील सोनपरीची निव्वळ तिची पुच्ची तिला पहिली वेळ झडवले होते!...

उभ्या उभ्या तिव्रपणे झडल्याने सोनपरीच्या पायातले अवसान किंचित गळले अन तिने आधाराला त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला... तिची अवस्था सोटाधारीच्याही लक्षात आली अन तो पटकन खुर्चीवरून उठला अन त्याने सोनपरीला खुर्चीवर बसवले... आता सोनपरी खुर्चीवर बसलेली होती अन सोटाधारी तिच्या समोर उभा होता...

झडण्याच्या इफेक्टमुळे सोनपरीने अजुनही डोळे मिटून घेतलेले होते अन ती रिलॅक्स व्हायचा प्रयत्न करत होती... दोन मिनिटांनी ती रिलॅक्स झाली अन भानावर आली... तिने वळुन माझ्याकडे पाहिले आणि ती लाजून हसली. मीही हसून तिला दुजोरा दिला आणि अंगठा वर करून तिला पुढे 'वेल डन! पुढे चालू ठेव' असा इशारा केला...

पुर्ण भानावर आल्यावर सोनपरीने समोर पाहिले तर सोटाधारीच्या जांघेचा भाग तिच्या नजरेच्या रेषेत होता... तसेही सोटाधारी खुप उंच होता त्यामुळे त्याच्या पॅन्टमध्ये लपलेला अजस्त्र लवडा सोनपरीच्या डोळ्यासमोरच होता... आता सोनपरी त्याच्या लवड्याकडे पहातेय हे पाहून सोटाधारीने हात पुढे केला अन तिच्या डोक्यामागे ठेवला. आणि मग त्याने किंचित जोर देत तिचे डोके पुढे ओढले अन तिचे तोंड त्याच्या पॅन्टमधील लवड्यावर दाबले...

जसे त्याने तिचा चेहरा आपल्या लवड्यावर दाबला तसे सोनपरी नशेत असल्यासारखी डोळे बंद करून त्याच्या पॅन्टमध्ये लपलेल्या लवड्यावर आपला चेहरा फिरवू लागली... सोटाधारीने तिचे डोके सोडून दिले होते अन तो वर आपले टि-शर्ट काढायला लागला... आणि खाली सोनपरी स्वत:हून त्याच्या लवड्यावर आपले तोंड, गाल, कपाळ फिरवत होती अन त्याच्या अजस्त्र लवड्याचा फिल घेत होती... मलाही आश्चर्य वाटायला लागले की सोनपरी त्याच्या लवड्यावर इतकी पागल झालेली दिसत होती...

वर टि-शर्ट काढल्यावर सोटाधारीने सोनपरीला त्याची पॅन्ट खोलायला सांगितली... सोनपरीने तत्परतेने आपले तोंड मागे घेतले आणि त्याची पॅन्ट खोलायला लागली... तिने त्याची पॅन्ट खोलली अन ती फक्त पॅन्ट खाली खेचू लागली तसे सोटाधारीने तिच्या बोटांवर हात ठेवून तिची बोटे आत घातलेल्या अंडरवेअरमध्येही खुपसली जेणेकरून पॅन्टसकट तिने अंडरवेअरही खाली करावी... त्याप्रमाणे मग सोनपरीने त्याच्या अंडरवेअरसकट तिची पॅन्ट खाली खेचली अन त्याच्या पायात सरकवली...

सोनपरी हाताने पॅन्ट-अंडरवेअर खाली सरकवत होती पण तिची नजर वर त्याच्या लवड्यावरच होती... पॅन्ट खाली खेचली तसे त्याचा लवडा खाली दाबला गेला होता अन जेव्हा तो मोकळा झाला तेव्हा टणकन वर उडाला अन त्याच्या सुपाडा ऑलमोस्ट सोनपरीच्या हनुवटीवर आपटला... तसेही पॅन्टवरून सोनपरी त्याच्या लवड्यावर आपला चेहरा फिरवत होती तेव्हाच तो आत कडक व्हायला लागला होता अन जेव्हा तो मोकळा झाला तसे बऱ्यापैकी ताठून उभा होता...

हनुवटीवर सोटाधारीचा लवडा आपटला तसे सोनपरी लगेच मागे झाली आणि कुतुहलाने त्याचा लवडा पाहू लागली... आत्तापर्यंत त्याचा तो अजस्त्र लवडा तिने अन मी फक्त फोटोत आणि लाईव्ह व्हिडिओवर पाहिला होता... पण त्याक्षणी तो आमच्या नजरेच्या इतक्या जवळ होता... सोनपरीच्या तर डोळ्यावर होता असे म्हणता येईल... मला तर फोटोपेक्षाही तो जास्त लांबडा वाटत होता अन सोनपरीलाही तसेच वाटत असेल ह्याची मला खात्री होती...

सोनपरीने मान वळवुन माझ्याकडे पाहिले अन तिच्या चेहऱ्यावर मला कुतुहलमिश्रित आश्चर्य दिसले... नजरेनेच ती मला सांगत होती 'अहो, बघा ना किती मोठा आहे ह्याचा, फोटोत पाहिला त्यापेक्षाही'... मीही नजरेनेच इशारा करत तिला दर्शवले की 'हो ना बघ... खराखुरा आहे इतका लांबडा... आता घे मजा त्याची'...

फोटोत त्याचा लवडा ८ इंच होता अन तो म्हणाला होता की जेव्हा पुर्ण ताठरलेला असतो तेव्हा तो ९ ते १० इंच सहज होतो... आताही तो ९ ते १० इंच नक्कीच ताठलेला दिसत होता अन लांबीच्या मानाने अजुन जाड दिसत होता... क्षणभर मी पण चिंतेने आवंढळा गिळला की इतका अजस्त्र लवडा सोनपरीला घेता येईल का? ह्या लवड्याने तिची पुच्ची फाडली तर जाणार नाही ना??... पण आता आम्ही काही थांबवू शकत नव्हतो अन पुढे जे होईल, जे घडेल ते पहाणे अन भोगणे ह्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता...

म्हटले तर खुप मिनिटे गेली सोटाधारीचा लवडा नुसता पहाण्यात आणि आता सोनपरीने हालचाल केली अन डावा हात नेवून त्याच्या लवड्यावर मुळाशी ठेवला... मग तिने त्याच्या लवड्याच्या मुळाशी आपली मूठ आवळली... त्याचा लवडा जितका लांबडा होता तितकाच तो जाडाही होता. त्यामुळे सोनपरीने त्याभोवती मूठ आवळली तरी तिच्या अंगठ्याचे टोक अन मधल्या बोटाचे टोक ह्या मध्ये साधारण इंचभर अंतर राहिले होते...

सोनपरी हळुवारपणे आपली मूठ सोटाधारीच्या अजस्त्र लवड्यावर मुळापासून वर फिरवू लागली... जेव्हा तिची मूठ लवड्याच्या वरच्या टोकाला पोहचली तेव्हा तिने त्याच्या सुपाड्यावरील कातडी खाली खेचली... त्याने त्याच्या लवड्याचा मशरूम आकाराचा टपोरा सुपाडा उघडा पडला... तिने आपल्या हाताच्या तळवा त्या सुपाड्यवर सगळ्या बाजुने फिरवला अन त्याला फिल केले...

आणि मग सोनपरीने पुन्हा आपल्या हाताची मूठ सोटाधारीच्या लवड्याच्या वरच्या भागावरून खाली फिरवत नेली आणि मग ती त्याच्या लवड्यावर मूठ वर-खाली फिरवायला लागली अन एक प्रकारे त्याला मूठ मारू लागली... त्याला अजुन मजा वाटावी म्हणून तिने उजवा हात खाली त्याच्या गोट्यावर नेला अन त्याच्या गोट्याही कुरवळायला लागली...

सोनपरीच्या मुलायम हाताने सोटाधारीच्या लवड्याला आणि गोट्यांना स्पर्शसुख मिळू लागले तसे तो अजुन उत्तेजित व्हायला लागला... त्याने काही क्षण तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि मग खाली नेवून तो तिचे दोन्ही गोळे हाताने चिवडू लागला... सोनपरी खुर्चीवर बसून त्याचा सोटा हलवत होती आणि तो उभा राहून तिचे गोळे चोळत होता...

"वहिनी, चोखा आता त्याला... किती वेळ नुसतेच हलवणार..." सोटाधारी घोगऱ्या आवाजात सोनपरीला म्हणाला...

क्षणभर माझ्या मनात विचार आला, 'बापरे! हा इतका अजस्त्र सोटा माझी सोनपरी तोंडात घेणार? किती जाईल तिच्या तोंडात?? कितपत ती आत घेवू शकेल??'

सोनपरीने जराही न संकोचता आपली जीभ बाहेर काढली अन सोटाधारीच्या लवड्याच्या सुपाड्यावरून फिरवायला लागली... सोनपरीच्या जीभेचा स्पर्श त्याच्या सुपाड्याला झाला तसे सोटाधारीला प्रचंड सुखाची अनुभुती झाली अन त्याने आनंदाने मान मागे करून डोळे मिटत उसासा सोडला... आणि तोंड उघडून सोनपरीने त्याचा लवडा तोंडात घ्यायला सुरुवात केली तसे सोटाधारी स्वर्गात पोहचला!

बघता बघता त्याचा अर्धाधिक लवडा सोनपरीच्या तोंडात गडप झाला... पण त्याच्या पुढे तो जास्त आत जाईना कारण तोंडात घ्यायची सोनपरीची तितकीच कॅपॅसिटी होती... तेव्हा मग तिने डोके मागे घेत पुन्हा त्याच्या लवडा बाहेर काढला अन जेमतेम सुपाडा आत ठेवून काही क्षण त्याला चोखत पुन्हा तोंडात घेतला... आणि मग सोटाधारीनेही तिचे डोके धरून तिच्या तोंडात ताल धरत धक्के मारायला सुरुवात केली अन जितका जमेल तितका तो तिच्या तोंडात लवडा आत-बाहेर करू लागला...

आता खऱ्या अर्थाने सोटाधारी आपल्या अजस्त्र लवड्याने सोनपरीचे तोंड झवायला लागला आणि ती पण जमेल तितके आसक्तीने तो चोखत त्याचे धक्के तोंडात घेवू लागली... ते दृश्य पाहून माझा लंड प्रचंड ताठला होता अन मी त्याला हलवत आवडीने माझ्या बायकोचे मुखचोदन बघत होतो...

मध्ये मध्ये सोनपरी त्याच्या लवड्यावरून तोंड मागे घेत त्याला पुर्ण बाहेर काढत होती अन वर सोटाधारीकडे रोखून बघत दोन्ही हाताच्या मुठीत त्याचा लवडा पकडून वर-खाली करत त्याला हलवत होती... आणि मग पुन्हा लवडा तोंडात घेवून तोंड मागे-पुढे करत लवडा चोखत होती... तिच्या अश्या करामतीने सोटाधारी प्रचंड तापला होता अन कंबर हलवून तिच्या तोंडात किंवा हाताच्या मुठीत धक्के मारत होता...

एका क्षणी जेव्हा सोनपरीने सोटधारीचा लवडा तोंडातून बाहेर काढत दोन्ही मुठीत धरून हलवत होती अन वर त्याच्याकडे रोखून बघत होती... तेव्हा सोटाधारी डोके खाली करून तिच्या नजरेला नजर भिडवून कंबर हलवत होता, तेव्हा अचानक त्याचा बांध फुटला आणि त्याच्या अजस्त्र लवड्यातून विर्याची एक पिचकारी सोनपरीच्या कपाळावर उडाली!

सोटाधारीच्या विर्याची पिचकारी इतक्या लवकर उडेल ह्याची ना सोनपरीने कल्पना केली होती ना मी केली होती... पण शेवटी तो पण एक २२/२४ चा तरुण होता, ज्याचा लवडा बाईने चोखला तेव्हा त्याचा कंट्रोल सुटला... पण जसा त्याचा लवडा अजस्त्र होता अन त्याने एक आठवडा लवडा न गाळता संयम ठेवला होता, त्याचे फलित त्याच्या लवड्यातून उडत आता सोनपरीच्या चेहऱ्यावर पडत होते...

सोटाधारीच्या विर्याची दुसरी पिचकारी सोनपरीच्या नाकावर उडाली... तिसरी पिचकारी तिच्या ओठांवर उडाली... जणू पाण्याचा स्प्रे चेहऱ्यावर घेतेय तसे तिने तोंड किंचित उजवीकडे वळवले तसे पुढची पिचकारी तिच्या डाव्या गालावर उडाली अन तेच तिने तोंड डावीकडे वळवले तर पुढची पिचकारी उजव्या गालावर उडाली... शेवटी तिने मान किंचित वर केली तर पुढिल एक दोन पिचकाऱ्या तिच्या मानेवर उडाल्या...

सोनपरीच्या चेहऱ्यावर सोटाधारीच्या विर्याच्या थराखाली प्रचंड आश्चर्य होते की एका गळण्यात लवड्यातून इतके विर्य बाहेर पडू शकते का? इव्हन मी पण प्रचंड सरप्राईज झालो की इतका चीक त्याच्या लवड्यातून कसे काय उडू शकतो??... हे असे विर्यपतन फक्त फॉरेन ब्लू-फिल्ममध्येच बघायला मिळते पण हे इथे आम्ही एका भारतीय मुलाच्या लवड्यातून होताना प्रत्यक्ष पहात होतो...

सोटाधारीचा सोटा ऑलमोस्ट रिकामा झाला तसे तो बाजुला होत मधल्या खुर्चीवर बसला अन जोरजोराने श्वास घेत दम घेवू लागला... सोनपरीच्या चेहऱ्यावर त्याचा उडालेला चीक ओघळून तिच्या गोळ्यावर अन मांडीवर खाली पडायला लागला तसे ती उठली अन बाजुच्या टेबलवर नॅपकिन ठेवला होता तो घेवून त्याने ते विर्य पुसून घेवू लागली... आम्ही ह्या झवाझवीची तयारी करताना ज्या वस्तू आणून ठेवल्या होत्या त्यात दोन तीन नॅपकिन आणून ठेवले होते म्हणून बरे झाले अन ते कामाला आले...

सोटाधारीचा सोटा सोनपरीच्या फक्त चोखण्यात गळाला होता तर आता तो कधी पुन्हा ताठायचा अन कधी सोनपरी त्याला पुच्चीत घालून घेवून चोदून घ्यायची हा प्रश्न माझ्या मनात उमटला अन सोनपरीच्या चेहऱ्यावर दिसत होता... ती सोटाधारीचा चीक आपल्या चेहऱ्यावरून पुसून घेत घेत नजरेनेच मला खुणावत होती अन मीही नजरेनेच तिला दिलासा देत होतो...

मी उठून तिच्या जवळ गेलो अन तिच्या हातातून नॅपकिन घेवून तिच्या चेहऱ्यावरील सोटाधारीचा राहिलेला चीक पुसून घेत साफ करू लागलो, जो तिला दिसत नव्हता किंवा तिच्या नजरेतून सुटला होता तो... किंचित कुजबुजत मी तिला विचारत होतो 'कसं वाटलं? मजा आली का?'... आणि तीही कुजबुजत मला सांगत होती, 'हो! चोखायला मजा आली... आता बघू झवायला कशी येते ते'...

सोनपरीच्या चेहऱ्यावरील, मानेवरील अन गोळ्यावरील सगळा चीक नीट पुसून घेतल्यावर मी तिच्यापासून बाजुला झालो अन पुन्हा येवून खुर्चीवर बसत सोटाधारीला म्हणालो,

"मजा आली ना, मित्रा?"

"खुप खुप... म्हणजे सोनपरी वहिनीच्या तोंडाच्या गरमीने बांधच सुटला... मलाच कळले नाही कधी गळायला लागलो..." सोटाधारी किंचित खजिल होत म्हणाला...

"अरे गळणारच... सोनपरी आहेच तशी माझी... मेलेल्या मुडद्याचा पण उठंल तिला पाहून..." मी चावटपणे हसत त्याला म्हणालो.

"अगदी खरं आहे हे..." सोटाधारी मनापासून म्हणाला.

"मग आता कधी परत उठायचा तुझा हा डेड कोब्रा?" मी मिश्किलपणे हसत त्याला विचारले.

"बस्स आत्ता लगेच... हा असा हलवायला लागलो की उठायला लागलाच म्हणून समजा..." म्हणत सोटाधारी आपला लवडा हलवायला लागला अन त्याच्यात जान यायला लागली...

"अरे व्वा... चांगलाच स्टॅमिना हाय की तुझा..." मी खुष होत म्हणालो अन सोनपरीकडे पाहून तिला डोळा मारला...

"हो तर... आणि सोनपरी वहिनींनी थोडी मदत केली तर सुपर फास्ट ताठेल बघा जिके भाऊ..." सोटाधारीनेही सोनपरीकडे पाहून तिला डोळा मारत हसून म्हटले...