बांधकाम The Construction Pt. 02

Story Info
Sequence of बांधकाम
816 words
4.8
51
00

Part 2 of the 3 part series

Updated 08/02/2023
Created 03/15/2023
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

बांधकाम भाग २

मी बेड आधीच तयार करून ठेवला होता. याच बेडवर मी आजपर्यंत माझ्या नवऱ्याशी रत झाले आहे.... आणि आता थोड्याच वेळात एका परपुरूषाची शैय्यासोबत करण्यासाठी मी स्वतः नग्नावस्थेत त्याला हात धरून इथे घेऊन आले आहे.... मी पूर्ण नागडी आहे.... तो थोड्याच वेळात त्याचं लिंग माझ्या योनीत आत खोलवर खुपसून माझी आजवर पतीव्रता असणारी योनी भ्रष्ट करणार आहे... माझ्या तारुण्याचं, सौंदर्याचं मनसोक्त रसपान करणार आहे.‌‌... कदाचित आपल्या वंशाचे बीज माझ्या गर्भात रुजवणार आहे.... मी मांड्या फाकवून त्याच्या पुरूषार्थाचं स्वागत करायला उत्सुक झाले आहे.‌..

आत गेल्यावर तिथलं एकंदर इंटिरिअर बघून त्याने समाधानाने मान डोलावली. मी त्याला सामोरी उभी राहिले. तो माझ्यापेक्षा आठ दहा इंच उंच होता. मी टाचा उंचावून त्याच्या मानेभोवती हात घालून त्याचं चुंबन घेतलं.... त्याचे हात माझ्या नितंबावर विसावले. मी त्याच्या शर्टाची बटणं काढायला सुरुवात केली... त्याच्या केसाळ छातीवर माझ्या बोटांनी नक्षी काढली.... काही क्षणातच त्याचे कपडे काढून टाकले.... अभावितपणे माझा हात पुढे करून मी त्याचं लिंग हातात घेतलं... चांगलंच मोठं आणि जाडजूड आकाराचे ते पौरुष्य हाताळताना मी सुखाने हुंकारले... हा जाडजूड लवडा थोड्याच वेळात आपल्या पुच्चीत खोलवर शिरणार आहे या कल्पनेने माझ्या अंगावर शिरशिरी आली...

त्याने माझ्या खांद्यावर धक्का दिला आणि मी कॉटवर बसली.

"चल... मुंह खोल अपना.... " तो घोगऱ्या आवाजात म्हणाला..

मी आजपर्यंत कधीच हा प्रकार केला नव्हता... रोहनने एक दोन वेळा मला आग्रह केला होता... पण मी कधीही त्याचं लिंग माझ्या तोंडात घेऊन चोखले नव्हते.. पण पॉर्न बघताना त्यातील बायका पुरुषांचे लवडे चोखताना मी पाहिले होते आणि कधी ना कधी आपल्याला हा प्रकार करावा लागेल याची मला कल्पना होती... दुसरं म्हणजे त्याला नकार देण्याची हिंमत माझ्यात नव्हती...

मी मुकाट्याने त्याचं लिंग हातात घेतलं. त्याचे वृषण कुरवाळले... धडधडत्या छातीने मी पुढे झुकले आणि त्या भल्या मोठ्या लिंगावर ओठ टेकवले.... तोंड उघडलं आणि ते लिंग माझ्या तोंडात घेतलं... माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला त्याच्या हाताचा पंजा दाबला गेला आणि त्याने कंबरेला धक्का दिला... त्याचं लिंग माझ्या तोंडात आतपर्यंत घुसलं..... पार माझ्या घशात शिरलं.... त्याच्या लिंगाच्या मुळाशी कुरळ्या केसांची दाट जाळी होती... त्यात माझं नाक घुसलं... माझ्या नाकात उग्र पुरुषी गंध शिरला... मी त्या लिंगाभोवती ओठ आवळले.... मला एक अनामिक नशा चढली... एक अश्लील उत्तेजना.... सगळ्या जगात फक्त मी आणि ते उद्दाम पुरुषत्व असे दोघेच अस्तित्वात आहोत.... मी आवेगाने ते लिंग चोखायला सुरुवात केली... मी किती वेळ त्याचं लिंग चोखत होते ते माहित नाही पण एका क्षणी त्याने माझे केस धरून खसकन बाजूला केलं.. त्याने मला बेडवर ढकललं.

"चल टांगे फैला...."

"सुनो... इसे लगा लिजीये.... प्लिज..." मी त्याला रोहन वापरत असलेले कंडोमचं पॅक दिलं...

"मै नहीं लगाता ये कंडोम वंडोम... "

त्याने माझे पाय पकडून फाकवले. आपलं स्त्रीत्व पूर्ण उघडं पडलं आहे या जाणिवेने मी लाजून चूर झाले... तो पुढे झाला... मी हात खाली नेला आणि त्याचं लिंग हातात घेतलं.... योनीच्या मुखाशी त्याचं लिंग रगडलं... त्याने कंबरेला धक्का दिला आणि माझ्या आधीच ओल्या आणि बुळबुळीत झालेल्या योनीत ते भलं मोठं लिंग सटकन आत घुसलं.... माझ्या अंगातून काहीतरी सळसळत निघून गेलं... त्याने लगेचच मला झवायला सुरुवात केली... माझी कंबर पकडून तो मला दमदार धक्के देत होता... माझ्या मांड्या त्याच्या कंबरेला घासत होत्या... मी त्याला अंगावर ओढून घेतलं आणि त्याला घट्ट मिठी मारली... त्याची खरबरीत दाढी माझ्या गालावर, गळ्यावर, हनुवटीवर खांद्यावर घासली जात होती... माझं गोरेपान नाजूक शरीर त्याच्या कणखर शरीराखाली रगडलं जात होतं.... त्याचं भलं मोठं लिंग माझ्या योनीत खोलवर धक्के देत होतं.... ते आणखी आत शिरावं अशा तीव्र भावनेने मी कंबर उचलून त्याच्या लयीत माझी लय मिसळत होते.... माझे स्तन त्याच्या केसाळ छाती खाली कुस्करले जात होते.... अचानक मला तीव्रतेने ऑरगॅझम आला.... माझ्या सगळ्या शरीरात वीजेचा कडकडाट झाला.... माझ्या मांड्या त्याच्या कंबरेवर आवळल्या गेल्या... माझी मिठी घट्ट झाली... श्वास रोखला गेला.... एखाद्या प्रचंड प्रपाताखाली उभं रहावं तसं वाटलं....माझी नखं त्याच्या पाठीवर रुतत गेली.... माझ्या घशातून एक खोल चित्कार बाहेर पडला.... ही अवस्था कधीच संपणार नाही असे वाटत होते.... मी त्याच्या दणकट खांद्यावर दात रुतवले.... तो मला दणके देतच राहिला.... न थांबता.... आपण त्याच्या आवेगात चिरडून जाऊ की काय असे वाटत होते..... हळूहळू माझा आवेग ओसरला.... माझं सगळं शरीर थरथरत होतं... अंग घामाने चिंब भिजलं होतं.... माझा श्वास संयत झाला... मी अंग ढिलं सोडून पडून राहिले.... पुढचा अर्धा पाऊण तास तो मला झवत होता.... एव्हढ्या वेळात मला आणखी दोन तीन वेळा ऑरगॅझम येऊन गेला.... पण हे नंतरचे आवेग पहिल्याइतके जोरदार नव्हते.... तो मला झवत असताना मी त्याचा चेहरा कुरवाळला.... त्याच्या केसातून बोटं फिरवली... त्याची चुंबने घेतली.... शेवटी मला जवळ जवळ तासभर झवल्यावर त्याचा वेग वाढला आणि थोड्याच वेळात तो माझ्या योनीत झरला.... त्याचं अंग माझ्या अंगावर कोसळलं.... त्याचा लवडा माझ्या योनीत आत तसाच ठेवून तो माझ्या अंगावर पडून राहिला.... मी योनीचे स्नायु आवळून त्याचा लवडा घट्ट धरून ठेवला....

जरा वेळाने तो माझ्या अंगावरून बाजूला झाला... माझ्या नितंबाखाली थारोळं साचलं होतं. मी उठून बसले. त्याने मला आपल्या अंगावर ओढून घेतलं... पुन्हा एकदा मनसोक्त चुंबन घेऊन झाल्यावर मला सोडून दिलं... मी तशीच टॉयलेट कडे निघाले.... तो माझं नग्न शरीर न्याहाळतोय याची जाणीव मला होत होती.... त्याला आपल्या विवस्त्र कमनीय देहाचं मनसोक्त दर्शन घेऊ देत मी आरामात कपडे घातले....

जरा वेळाने तो निघाला. मी त्याला दारापाशी सोडायला गेले.

"कल फिर आओगें ना....?" मी मधाळ आवाजात विचारलं...

उत्तर न देता तो झपाट्याने निघून गेला.

.....

समाप्त

End of story

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

story TAGS

Similar Stories

Slut Wife - Megan's Rule Be careful what you wish for.in Loving Wives
Wife has a Dick Ch. 01 Wife undergoes Revolutionary Surgical Procedure.in Transgender & Crossdressers
Bachelor Party Gang Bang Wife strips at bachelor party, gets more than expected.in Loving Wives
A Perfect Arrangement Pt. 01 I set up my wife and best friend to cuckold me.in Loving Wives
The Order: Jonathan and Amanda Jonathan is cuckolded on his wedding night.in Interracial Love
More Stories