माझी गावाकडील बहीन सरला - भाग 02

Story Info
माझी मावास बहीन सरलाने माझी केलेली मदत.
4.3k words
3.75
18
0
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"नमस्कार मित्रांनो."

माझे नाव राज आहे.

माझी प्रथम कथा 'माझी गावकडील बहीण सरला'

"ह्या कथेचा, पुढील भाग मी येथे लिहीत आहे..."

"त्या अगोदर, तुमचे मनापासून खुप खुप आभार!"

तुम्ही माझ्या पहिल्या कथेला प्रचंड प्रतिसाद दिल्याबददल...

'माझी गावाकडील बहीण सरला' ह्या कथेत, मी तुम्हाला माझ्याकडून काही वैयक्तिक माहिती दिली नव्हती. येथे, मी ती व्यक्त करत आहे.

" जसे मध्यम वर्गीय परिवारात शिक्षण होते त्याच प्रमाणे माझे पण शिक्षण झाले..."

"फार काही परिवाराकडून कमालीच्या सवलती मिळाल्या नाही, परंतु ज्या, त्या वेळी जी ती गोष्ट माझ्या आई वडीलांनी माझ्या शिक्षणासाठी आणि माझ्या संगोपणा साठी उपलब्ध करून दिली. मी कसे मित्र मैत्रिणी मध्ये वाढलो, माझे कॉलेज व कॉलेज नंतरील नौकरी, प्रवास, आणि माझ्या सोबत घडलेल्या घटनांची कथा मी इथे लिहित आहे. त्या घटनांपैकी एक घटना मी येथे सादर करीत आहे..."

"लहान पणापासून टेलिव्हिजन वर लागणाऱ्या मूव्हीज व त्यामधील हीरो-हिरोईन मध्ये होणारे रोमॅन्टिक दृश्य मला आकर्षित करत असत, ते मी कुतूहलाने पाहत असे. त्यामध्ये सुंदर नटा मला पाहायला फार आवडत असे. शाळेत असताना वर्गातील मुली ही मला आकर्षक वाटतं. त्यांना पहिल्यानंतर मला वेगळीची अनुभुती मिळत असे, त्यांना सतत पाहतच राहावे असे नेहमी वाटायचे त्यांना स्पर्श करण्याची ईच्छा ही मला होत असतं पण समाजाच्या बंधनामुळे ते कधी शक्य झाले नाही...

"वाढत्या वयानुसार, मला माझ्या शरीरात होणारे बदल जाणवले आणि त्यांची भूक किती तीव्र असते ते समजले आणि ती कशी भागवायची हे मला कळाले. तेव्हा पासून मी नेहमी लैंगिक विचारात असायचो. शरीराची ही वाढती भूक भागवण्यासाठी, पर्याय म्हणून, मी अश्लील व्हिडिओ आणि उत्तेजक असे साहित्य ह्यांचा सहारा घेतला..."

"पोर्नग्राफिक साहित्य कितीही पाहिले तरी, त्याने फार अशी शांतता मिळत नसत. हे प्रकार कितीही उत्तेजक असले तरी, ती शेवटी ॲक्टिंगच आहे हे मला माहित होते... नेहमी वाटतं असे, जर कोणी स्त्री आपल्या सोबत स्वखुशीने राजी होत् असेल व, ही सर्व कृत्य करण्यास तयार झाली तर किती मजा येईल... मी त्या स्त्रीला खूप प्रेम देइल आणि कशाप्रकारे तिच्या शरीराचा उपभोग करेल ह्याची मी नेहमी कल्पना करत असे. आणि तो क्षण आयुष्यात कधी येईल आणि मी कशाप्रकारे त्या क्षणाचा आनंद घेईन हा विचार माझ्या मनात नेहमी येत असे."

मी बारावी पास झालो आणि मला माझ्या कॉलेजच्या फर्स्ट ईयर मधे माझ्या काही मैत्रिणी झाल्या,त्यांच्याशी मी वर्गात मधल्या सुट्टीत व कॉलेज सुटल्यावर बोलण्याचा प्रयत्न करत असतं. मुलींना कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या गोष्टीमुळे त्यांना मुलांमध्ये आकर्षण निर्माण होते,ह्याचा अभ्यास मी इंटरनेट वर रिसर्च करून काही व्हिडिओ शोधले होते, ते पाहून मी माझ्या स्वतःमध्ये आकर्षण निर्माण केले आणि काही आर्टिकल व ऑनलाईन ब्लॉग्ज मधे मी अकर्षणा बद्दल वाचले होते ह्या सर्व गोष्टींचा मला लाभ मिळाला...

"ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर कॉलेजमध्ये पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी असे काही मित्र,मैत्रिनी मिळवले, जे माझ्या सोबत मोकळ्या मनाने बोलत होते. माझ्या सोबत वेळ घालवत होते, त्यांनी माझ्यावर पुरेपूर विश्वास ठेवला होता.त्यापैकी एक माझी खास अशी मैत्रिण होती... तिचे नाव किरण होते... अनोळखी असून, सुद्धा, आम्ही कशे एकमेकांच्या संपर्कात आलो आणि आमची मैत्री कशी वाढत गेली आणि आमच्यात एक गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे नाते निर्माण झाले, हे मी पुढे कधीतरी नक्की तुमच्या सोबत शेअर करेल, माझ्या एखाद्या कथेत."

"अशा खूप घटना माझ्या आयुष्यात घडल्या ज्या मी कधीही विसरू शकत नाही, त्या मधील एक घटना मी: 'माझी गावाकडील बहीण सरला' ह्या कथेचा दुसरा भाग, मी येथे कथेच्या स्वरूपात सादर करत आहे..."

भाग २

"ताई आणि मी गावाच्या दिशेला जसे-जसे जात होतो, ताई मला गावातील रस्त्यांची ओळख करून देत होती, स्थानांची, वाटेत येणाऱ्या मंदिरांची माहिती देते होती... आमचे बोलणे चालू होते तेवढ्यात ताईचे घर आले... आम्ही आत शिरलो, ताईने मला पलंगावर बसायला सांगितले, आणि माझी बॅग आतल्या खोलीत नेऊन ठेवली... माझ्यासाठी प्यायला पाणी ताई घेऊन आली, मी पाणी पिउन घेतले,आणि ताईला ही पाणी पिण्यास सांगितलं. ताई चे पाणी पिऊन झाल्यावर, ताईने मला सांगितले, 'राज, तू जेवायला बस, मी जेवण वाढते तुला,' असे बोलून, ताई माझ्याशी बोलताना माझ्याकडे पाठ करत किचन च्या दिशे कडे वळली. तसे मी ताईचे सौंदर्य पाठून पाहत होतो, ती चालत असताना तिचे ते हलणारे नितंब मला वेड लावत होते... माझ्या मनात ताईबद्दल अशी लैंगिक भावना आलेली, मला एक नवीन उत्साह देऊन जात होती... सोबत एक भीती होती की, जर ताईने माझी ही नजर ओळखली तर काय होईल? पण मी तरी काय करणार?, त्या पूर्ण खोलीत मी आणि ताईच राहणार होतो, आता काही महिने तरी, त्यामूळे माझ्या मनातील भावनांनंवर ताबा ठेवणे अवघड होते..."

ताईने जेवण आणले व मला वाढले आणि जेवण वाढता- वाढता माझ्या शी बोलणं ही करत होती. ताई: " राज पोटभर जेवायचं! हा,अजिबात लाजयचं नाय" असे बोलत, ताईने स्वतःही जेवण घेतले. "काय हवंय का तुला" असे ताई मला अधून मधून विचारत होती. मी ही अगदी आवडीने खात होतो आम्ही पोटभर जेवून झाल्यावर मी खाटेवर पाठ करून बसलो आणि ताई ही पलंगा लगद च्य आराम खुर्ची वर बसून माझ्याशी बोलत होती आम्ही गप्पा मारू लागलो ती माझ्या कामाबद्दल विचारत होती तर मी ह्या गावाबद्दल ताई ला माहिती विचारात होतो.

ताईशी बोलताना,माझ्या मनात खूप प्रश्न येत होते, जसे की ताई ह्या गावी एकटी का राहत होती. तिचे लग्न झाले असताना ही घर परिवार असताना ती ह्या गावमध्ये कोणत्या करणामुळे रहात होती.आमच्या गप्पा सुरूच होत्या तेवढ्यातच दारातून एक आवाज आला,'काय ग, पोरी आलीस काय?'. हा आवाज एकताच ताई त्या खुर्ची वरून उठन माझ्या बाजूला पलंगावर येऊन बसली आणि बोलू लागली,"हो अक्का आले मी तासभर झाला येऊन. या, ना तुम्ही आत",असे बोलून ताईने त्यांना आत बोलावले...

ती एक गावातीलचं महिला वाटत होती, तिच्या कपड्यांनी तरी...तिने एक लुगडे घातले होते. तिला पाहून तर वाटत होते ती जेमतेम 40-45 वयाची महिला आसावी...

"तिची माझ्या कडे नजर जाताच, तिने मला नमस्कार घातला आणि विचारले, 'आलात का पाहूनं, तुम्ही बरे आहात ना?' माझ्या कडून त्यांना काय प्रती उत्तर द्यावे हे कळलं नाही, आणि मी त्यांना म्हणालो, 'हो हो, बरा आहे मी.' त्यावर अक्का, 'बरे झाले, तुम्ही पुन्हा एकत्र राहण्यासाठी आलात. आहो, किती केले तरी, ती गावाकडील पोरगी, तिने ही तुमच्या सोबत शहरात राहण्याचा प्रयत्न केला होता, पण लहान पण पासून गावातच राहिल्या कारणामुळे तिला तेथे मुंबईला राहणे जमले नसेल कदाचीत. तिलाही थोडा वेळ लागेल त्या वातावरणात मिसळायला. आणि वाद विवाद, हे प्रत्येक परिवारात होत असतात, अशा गोष्टी आपण एकमेकांना समजून घेऊन हाताळायला हव्यात.'"

मी ही त्यांना होकार देत,त्यांची बात मान्य करत आहे असे दाखवून मान हलवली. ह्या सर्व गोष्टींमुळे मी अजुनच विचारात पडलो आणि ठरवले नंतर ताईला विचारायचं.ताई त्या बाईला 'अक्का' म्हणून हाक मारत असतं, त्यांच्या गप्पा थोड्या वेळा पर्यंत चालूच होत्या. मी ही त्या ऐकत आहे असे दाखवत होतो, पण मला ही काही गोष्टी स्पष्ट नव्हत्या, कारण त्या गप्पांमध्ये असे काही समजले होते,की ताईने माझ्या बद्दल 'आक्का'ला वेगळेच काही सांगितले होते आणि मला ते माहीत करून घ्यायचे होते. थोड्या वेळानंतर अक्का गेली आणि जाताना म्हणाली 'पहुनं!, आता आलाय तर,चांगली काळजी घ्या हीची आणि तुमची बी येते,मग भेटू नंतर' असे बोलत ती निघाली. मी ताईला ह्या सगळ्या गोष्टी विचारण्याचं प्रयत्न करत होतो,तर ताई विषय टाळत होती...

"आणि वेळ आल्यावर तुला सर्व गोष्टी सांगेल, अशी म्हणाली व आतील खोलीत निघून गेली."

घरातील आतील खोली ही किचन घरा साठी आणि बाथरूम साठी होती पाणी पिण्यासाठी माटा ची ही सोय ही आताच होती त्यामुळं पाणी पिण्या साठी आतच जावे लागायचे. संध्याकाळ होणारच होती.ताई म्हणाली" राज उद्या तुझा पहिला दिवस आहे कामावर जायचा तू आराम कर! स्वयंपाक तयार झाल्यावर मी तुला आवाज देईल".मला ताई सोबतचं काही दिवस राहायचे होते त्यामुळं मी ठरवले की ताई बद्दल जाणुन घ्यायला हवे आणि ते तिच्या सोबत संवाद साधण्यांनेच शक्य होईल त्यामुळं मी ताई स्वयंपाक करत असताना तिच्या कडे गेलो आणि तिला बोललो" ताई मला आराम तर सध्या करू वाटत नाही, विचार केला की तुझी काय मदत होत असेल तर मी करतो.

ताई"बरर, राज, जर तुला मदत करू वाटत असेल तर कर मी सांगेल तुला काही काम असेल तर सध्या तू बस इकडे".मी आत खोलीत असलेल्या एका प्लास्टिक खुर्ची वर बसलो,ताई काम करत असताना मी ताईच्या सौंदर्याला निहाळत होतो...ती अजून हि त्या निळ्या रंगाच्या साडीतच होती काही वस्तू उचलण्यासाठी खाली वाकत असताना तिचा पदर जरा सरकल्या मुळे तिच्या छाती वरील आसलेल्या ब्लाऊज ची फट मला सतत दिसत होती.पहिल्यांदा इतक्या जवळून मी ताईला पाहत होतो एक भीती पण मनात होतीच की जर, ताईला समजले की मी तिच्या नाजूक अवयवांकडे बघत आहे असे तर' तरी पण माझे लक्ष ताईच्या सौंदर्या कडे जात होते...माझ्या दिशे कडे ताईची पाठ असताना ताईचे भरीव व उठावदार नितंब मी पाहत होतो... जेव्हा पासून मी वयात आलो, आणि मला यौन सुखाबाद्दल कळले, तेव्हा पासून बायकांच्या नितंबानं बद्दल मला जरा विषेशच आकर्षण होते... साडीच्या आत परकरच्या आत ताईने कोणती प्यांटी घातली असेल,आणि तीचां रंग व तिची साइज मी मनात कल्पना करू लागलो... हा विचार करतानाच मला माझ्या चड्डीत माझ्या लावड्याची हालचाल जाणवली... तेव्हा मला वाटले की सध्या हे विचार बंद करावे लागतील कारण की मी शॉर्ट मध्येच होतो... ताई ही अधून मधून माझ्याशी बोलताना माझ्या कडे बघत होती... उगाचच ताईने हा तंबू बघितला तर घोटाळा होईल,त्यामुळे मी जरा सावध झालो आणि माझे विचार थांबवले. ताईला काम करताना घाम येत होता, त्या घामामुळे तिची मान, कंबर, विशेष म्हणजे बगल व तिची बेंबी ही थोडी ओलसर दिसत होती,त्या ओलसर भागाचा वास कसा असेल?. मी ह्याचा विचार करत होतो...

असे मादक दृश्य मी पहिल्यांदाच पाहत होतो, हे दृश्य मला गरम करण्यासाठी पुरेपूर होते एक वेळ मी विसरूनंच गेलो की मी माझ्या मावस बहिणीला बघत आहे मला तिच्या मधे फक्त आणि फक्त एक मादक स्त्री दिसत होती...

गप्पा सुरू करण्यासाठी मी ताईला तिच्या कामाबद्दल विचारले, तर ताई म्हणाली, "ती फॅक्टरीमध्ये काम करते जेव्हा काम असते, तेव्हा त्यांना बोलवले जातं असतं आणि इतर शेतातील कामे ही ताई रोजंदारी वर करत असतं. ताईच्या नवऱ्या बद्दल मी ताईला विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावर ताई म्हणाली, "अरे राज, आता तुझ्या पासून काय लपवायचे? तू घरचाचं व्यक्ती आहेस आरे, कशे तरी दोन वर्षे मी त्याच्या बरोबर काढले होते. त्याला दारूचे व्यसन होते, सतत दारू पिऊन घरी येऊन मला त्रास द्यायचा, मला मारायचा, माझ्या वर हुकुम गाजवायचा. त्याच्या सर्व गोष्टी मला ऐकाव्या लागायच्या आणि कराव्या लागायच्या आणि ते ही माझी इच्छा नसतानाही कारण नवरा होता. माझी सासू ही आमच्या मध्ये येत नसत... समाजाच्या भितीनी दोन वर्षे मी त्याचा त्रास सोसला...

मला आधी माहीत असते तर,मी अश्या दारुड्या व्यक्ती सोबत लग्नचं केलेच नसतं. सुखी संसार कसा असतो हे मला कधी पाहायलाच मिळालं नाही, रे राज! मी ही खूप स्वप्न बघितले होती सुखी परिवाराची पण माझ्या नशिबात कधी ते नव्हतेच, रे! एक दिवशी मीच कंटाळून त्याच्या कैदे तून पळून येऊन ह्या गावात येऊन राहू लागली..."त्रास तर आता ही आहे पण तेवढा नाही जसा आधी होतं होता! ताई मला सांगत असताना तिच्या डोळ्यात कदाचित हलके अश्रू येत होते.

ताई ने एवढा त्रास सहन केला हे एकूण मला ही फार वाईट वाटले मी ठरवलं की ताई रडत आहे तिला जरा हसवले पाहिजे मी उठून उभा राहिलो आणि ताईच्या जवळ जाऊन ताईला सहनभुती देत, ताईल म्हणालो "ताई मी ही तुझ्या परीवारातीलच एक आहे ना! मग तू रडू नकोस सध्या... मला विश्वास आहे तू सुद्धा एका सुखी समृद्धी परिवाराची मालकीण बाई होशील आणि तूझ्या नवीन संसाराची राणी होशील आणि हक्काने राज करशील!" असे आशवासन देऊन मी ताईला हसवायचा प्रयत्न केला त्यावर, ती म्हणाली,'राज तूझा स्वभाव खट्याळ आहे रे'... आणि ती हसत काम करू लागली...

मी म्हणालो ताई तुला राग नाही ना आला?...तुझी मस्करी केली म्हणून, त्यावर ताई "नाय रे राज! त्यात कसला आलाय राग?...तू येथे आलास त्यामुळेच माझा थोडा मूड फ्रेश तरी झाला आहे नाही तर एकडे माझ्या सोबत इतके वर्ष कोणीही बोलायला नव्हते एकटीच रोज शांत ह्या खोलीत भुतासारखी काम करत असते. तू आल्यामुळे माझा आत्मविश्वास ही वाढला आहे करण की माझ्याशी बोलायला तर तू आहेस ना तुझ्याशी बोलून माझे मन तरी लागून राहिलं ह्या घरामधे...

त्यावर मी,"तुला खरर सांगू का ताई मला ही तिकडे मुंबईला जास्त कोणी मित्र मैत्रिणी नव्हत्या व इतर नाते वाईकांकडे ही मी कधी जात नसे त्यामुळं मनातील काही मत व विचार मी कधी कुणाशी मांडू नाही शकलो माझ्या सुद्धा काही भावना अशा होत्या की मी त्या कुणाशी व्यक्त करू शकलो असतो,पण करू शकलो नाही मित्र मंडळी नातेवाईक सर्व जे ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त होते कुणीही फार असे लक्ष माझ्या लाईफ मध्ये दीले नाही. ताई,"हो रे राज तुझे बोलणे अगदी बरोबर आहे मी ही एकटी राहून ह्या काही वर्षात अनुभवले आहे, 'सर्व जण आपाआपल्या जीवनात व्यस्त असतात आणि आपण मात्र त्यांच्या कडून आशा लावून बसलेलो असतो.

त्यानंतर मी ठरवले की आता ह्या पुढचे जीवन कुणावर ही अवलंबून न राहता स्वतच्या हिंमतीवर जगायचे".

'ताई सोबत बोलणं करताना मला समजले की ताई ही एक स्वावलंबी व बिनधास्त महिला आहे त्यामुळे माझे ताई बद्दल चे असणारे आकर्षण हे आणखी वाढले,अशी सर्वगुण संपन्न आणि ती ही अशी मादक फिगर असलेली महिला जर आपल्या आयुष्यात आली तर फारच छान होईल.

मी "ताई तू अजून सुद्धा जवान आहेस आणि दिसायला ही सुंदर सुद्धा तू पून्हा एकदा लग्न करून आपला संसार नव्याने सुरुवात करू शकतेस".

ताई"नाही रे राज, तूला काय वाटते राज,मला काय पुरुषाची सोबत हवी हवीशी वाटत नाही काय?," मला ही वाटते कोणी सोबत जोडीदार असावा दुःख सूख वाटावे त्याच्याबरोबर...

' जीवनात पहिल्यांदा एका पुरुषावर विश्वास ठेवला आणि तो ही असा निघाला आता पुन्हा तशी जोखीम घ्यायची नाही रे!

हे एक जीवनातील कटू सत्य आहे, प्रत्येक व्यक्ती ही आपल्या स्वतःच्या स्वार्थामुळेच जवळ येतात आणि माझा मुळातच पुरुषांवरचा विश्वास उडाला आहे...त्यामुळे मी दुसऱ्या लग्नाचा विचारच टाळते आता.'

'ताई चा मूड् आता बऱ्र्यापैकी फ्रेश झाला होता तिने मला हसत विचारलं काय रे राज तुला मी खरच सुंदर वाटते का रे?का फक्त मला बरे वाटावे ह्यामुळे, बोललास

मी "ताई तू खरच खूप सुंदर दिसतेस"

"होय का ठिक आहे जर तू बोलत आहे तर मी मान्य करते"ताई मिश्किल पणे हसत म्हणाली.

ताईचे दुःख आणि तिची आशि परिस्थिती लक्षात घेता मी ठरवले की ताईला माझ्याकडून जी मदत होईल ती मी करेल, तिला सर्व प्रकारे आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न करेल. त्यासाठी, मी ताईला खुश ठेवण्यासाठी जी शक्य होईल ती संधी शोधू लागलो.तिला कसलीही कमतरता भासली नाही पाहिजे ह्याची मी पुरेपूर काळजी घ्यायची ठरवले.

थोड्या वेळाने ताई:"हे बघ राज बोलता-बोलता कधी स्वयंपाक झाला हे कळलेच नाही मला "असे बोलत असताना तिने साडीच्या पदराने तिच्या चेहऱ्यावरील घाम पुसला ती घाम पुसत असताना तिची त्या ब्लाऊज मध्ये असलेली छाती ही माझ्या समोर उघडी झाली होती कदाचित ती आमच्या चर्चा सुरू असल्यामुळे ती तो पदर सावरायचा विसरली असेल ते उघडे उभार फार मोहक वाटत होते ताईच्या अश्या अवस्थेचा फायदा घेत मी तिचे चांगलेच नेत्र सुख घेत होतो...

मी "ताई तू घरात असताना एवढी भरीव साडी का नेसली आहेस? त्यामुळे ह्या गर्मित तुला फार घाम येत आहे तू का नाही ड्रेस किंवा मॅक्सी घालत त्यामध्ये तू आरामात घरातील कामे करू शकशील!

होय! रे, राज साडी मध्ये काम करणं थोडे तकलीफ चे असते

पण सकाळ पासून जेव्हा तू आला आहेस तेव्हा पासून मला वेळच नाही मिळाला चेंज करायला. उद्यापासून मी काम करायच्या वेळी साधे मोकळ्या अंगाचे ड्रेस घालत जाईल

पण त्यामध्ये मी तुला सुंदर दिसणार ना...?

अशी मस्करी करत ताई मला म्हणाली

मी "काय ताई तू पण,तू एकच गोष्ट लक्षात ठेऊन माझी मस्करी करत आहेस"

ताईच्या ह्या पद्धतीने बोलण्याने मला समजले की ताई जरा मनमोकळया स्वभावाची आहे.मी तिचा हा स्वभाव कधी बदलून देणार नाही, आणि मला जमेल तितके तिला खुश ठेवेल असे मी मनात ठरवले.

थोड्या वेळाने ताईने राहीलेली कामे आवरली व तिने आतल्या खोलीतच तिला व मला जेवण वाढले, पोटभर जेवून झाल्यानंतर ताई मला म्हणाली, "तुला झोप आली असेल तर तू बाहेरील पलंगावर जाऊन झोप, उद्या सकाळी तुला कामाला जावे लागेल त्यासाठी मला तुझ्या डब्या साठी भाजी निवडायची आहे ती मी निवडून ठेवते, आणि मी इथेच झोपणार आहे". ताईचे म्हणणे ऐकून मी पलंगावर जाउन पडलो.मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या डोळ्यासमोर सतत दिवसभर झालेले ताईचे ते मादक शरीराचे दर्शन येत होते.ताईचे आणि माझे झालेले संवाद मला आठवत होते त्यामध्ये ताईने म्हटल्याप्रमाणे ती ड्रेस किंवा मोकळे कपडे घालणार आहे आणि त्या ड्रेस मध्ये ताईचे फिगर आणखीनच

उठावदार व स्पष्ट मला बघायला मिळणार आणि मी रोज ताईसोबत असे बोलत असताना तिचे निरीक्षण करेल व तिच्या शरीराचे नेत्र सुख घेईल या कल्पनेने माझ्या लवड्यात एक अचका बसला मी असेच स्वतःला शांत करण्याच्या प्रयत्नात झोपी गेलो.

"रात्रीच्या अडीजच्या सुमारास मला जाग आली आणि मी लघवी करण्यासाठी आतल्या खोलीकडे निघालो... आतल्या खोलीला एक दार होते, जसे मी ते दार खोलत होतो, तसे मला जे दृश्य दिसले ते बघताच माझ्या छातीत एक धडधड सुरू झाली... ताई शांत झोपी गेली होती, ताई अजूनही साडीच घालून झोपली होती. ताई डाव्या हाताच्या खुशीवर झोपली होती, त्यामुळे तिचे डोके तिने आतील खोली कडे केले होते, व पाय खोलीच्या मागील दाराकडे केले होते. तिचा पदर जरा छातीवरून घसरून खाली सरकला होता, त्यामुळे तिच्या ब्लाऊज मधील फट मला स्पष्ट दिसत होती... त्याआतील पांढऱ्या रंगाची ब्रेसीयर पण मला दिसत होती, तिचे ते दोन गोरेपान अर्धनग्न गोळे मला पागल करत होते. त्यांना पाहून मी माझे भानच हरपून बसलो होतो. त्यानंतर कबरेखाली माझी नजर ताईच्या मांड्या व नितंबाकडे गेली, साडी मध्ये उठून दिसणारे तिचे ते नितंब जरा जास्तच उठावदार दिसत होते, कदाचित ताईने घातलेल्या भरीव साडी मुळे ते इतके मोठे दिसत होते, ही एक माझ्यासाठी संधी होती, ताईच्ये असे सौंदर्य अगदी जवळून पाहण्यासाठी... मी मनात विचार केला की ताईच्या जवळ जाण्याचे धाडस केले पाहिजे..."

मी ताईला जवळून बघण्याचे ठरवले व धाडस करून, जरा ही आवाज न करता हळूहळू ताईच्या दिशेकडे वळालो आणि आणखी जवळ जाऊन तिला पाहू लागलो मी पहिल्यांदाच ताईला इतके जवळुन पाहत होतो... ताईचा आकर्षक चेहरा मी बघतच राहिलो ताईचे झोपत असताना मिटलेले डोळे गोरेपान गाल तिचे ते गुलाबी होट, मी फार जवळून पाहत होतो.... श्वास घेताना तिच्या छातीच्या उरोजाची होणारी हालचाल मी टिपत होतो... ताई गाड झोपेत असल्यामुळं तिच्या नकळत,मी तिचे पुरेपूर नेत्र सुख घेत होतो. सोबत एक भीती सुद्धा, होतीच की जर ताईला अचानक जाग आली आणि तिने मला विचारले की तू इकडे माझ्या इतके जवळ काय करतोस, तेव्हा मी काय उत्तर द्यावे? ह्याचा विचर मी करू लागलो ताईने असे मला पाहिले तर समस्स्या निर्माण होऊ शकते, ह्याचा अंदाज घेत ताईला असे पाहणे इथेच थांबवले पाहिजे, असे मनाशी ठरवून मी पटकन बाथरूम मधे जाऊन लघवी केली व बाहेर येऊन पाणी पिण्यासाठी घरातील मागील दाराच्या दिशेकडे वळालो....

पाण्याचा माट हा ताईच्या पायाच्या लगत शेजारीच होता ताई डाव्या खुशीवर झोपली असल्या मुळे तिचे तोंड पोट हे माझ्या विरुद्ध दिशेस होते, व तिचे डोके केस तिची पाठ व मांड्या पायाच्या पोटऱ्या ह्या माझ्या समोरील दिशेकडे होत्या तिचा साडीचा पदर हा जरा मांडीच्या वरच्या बाजूस सरकला होता. त्यामुळे तिच्या मांड्या ह्या अर्ध्या उघड्याच होत्या... तिच्या उघड्या आणि दूमडलेल्या पायात, तिने घातलेला पिवळ्या रंगाचा परकरचा भाग मला दिसला अर्धनग्न मांड्या त्या खाली पूर्ण उघड्या तिच्या पोटऱ्या, गोर-गोरे पायाचे तळवे फार आकर्षक दिसत होते....हे सर्व मी अगदी कुतूहलाने पाहत होतो,पण ताई मात्र गाड झोपेत होती.... माटातून पाणी घेताना हे सर्व दृश्य मी पाहत होतो पाणी पिऊन झाल्यावर मी बाहेरील खोलीत जाऊन झोपून घेतले.

"पुढील सकाळ"

आज माझा नवीन कामाचा पहीला दिवस होता... मी तयारी करण्यासाठी जरा लवकरच उठलो होतो... ताई आत मधे काम करत होती ताईला पाहताच मनात सारखेच रात्री पाहायला मिळालेले सौंदर्य नजरे समोर येत होते कदाचित ताईने लवकर उठून अंघोळ केली असावी,कारण तिने तीची साडी बदलून एक ड्रेस घातला होता तो एक पांढऱ्या रंगाचा पंजाबी कुर्ता होता...मी पहिल्यांदा ताईला अश्या ड्रेस मधे पाहत होतो.... तो ताईच्या भरीव शरीरावर शोभून दिसत होता त्या कुर्त्यावर ब्लॅक कलरने प्रिंट केलेले डिझाईन होते कुर्त्याचे स्लीवस जरा हे हाफ हाताचे होते... ताई काम करत असताना जेव्हा पाठी वळत होती, तेव्हा तिची पाठ मला दिसत होती तिला मागून पाहतना मी नोटिस केले तिच्या कुर्त्याच्या मागे एक बारीक शी पण लांबीने जरा मोठी अशी चेन होती ती कदाचित कुर्ता लूज करून घालण्यासाठी व काढण्यासाठी असावी...तिने खाली लाल रंगाची कॉटन ची लेगिज घातली होती ती ही जरा टाईट च होती, त्या लेगिज ला पाहून मला मुंबई मधील राहणाऱ्या मुलींची आठवण आली ज्या अशाप्रकारे फॅशनेबल लेगिज घालून फिरत असतात मुंबई सारख्या शहरात हे काही विशेष नाही, पण ताईला अश्या पद्धतीने टाईट लेगिज घातलेलं पाहून मी मात्र थक्कच झालो...

"मी माझी तयारी करत होतो. ताई आतल्या खोलीत काम करत होती. थोड्या वेळाने, ताईने नाश्ता बनवला आणि ताई बोलली, 'राज, आज तुझा कामाचा पहिला दिवस आहे. तू नाश्ता करून घे आणि आज जरा लवकरच घरातून निघ. कारण, की ती जागा तुझ्या साठी हि नवीन आहे, त्यामुळे कदाचित शोधण्यासाठी ही वेळ लागू शकतो."

मी: "हो ताई, मी जातो बरोबर, तू काळजी करू नकोस.

"'मी पण नाश्ता केला आणि कामावर जाण्याची तयारी करू लागलो... माझी नजर मात्र सारखीच ताईच्या त्या टाईट अश्या ड्रेस कडे वळत होती... ती ह्या ड्रेस मध्ये नेहमी पेक्षा जरा जास्तच मादक दिसत होती. तिची ती लाल रंगाची लेगिज ही तीच्या नितंबावर जणू काही पूर्णपणे चिटकुन गेली होती... तिचा तो पांढरा शुभ्र कुर्ता जर काही कारणाने पाठच्या दिशेने थोडासा तरी वर झाला असता तर, तिच्या नितंबाचा आकार आणि तिच्या कुल्ह्यांची गोलाई स्पष्ट दिसली असती.

मी मनात हा विचार करत होतो की जर मी आज पूर्ण दिवस घरात असतो तर, मला आज ताईला ह्या अश्या ड्रेस मध्ये न्याहाळता आले असते...

मी पुढे विचार करत, ताई शी बोलत होतो,

मी: "ताई, मी निघतो आता...

ताई: "हो राज, जा, तू सांभाळून आणि पोहचल्या बरोबर मला फोन कर... पुढे ताई." मला पण आज फॅक्टरी मध्ये काम आहे, मी पण निघेल थोड्या वेळात...

मी: "ताई, तू पण आज जाणार आहेस कामावर? मी हा प्रश्न जरा घाईतच विचारला ताईला...

ताई: "हो राज, जाणार आहे...

मी: "मग परत घरी कधी येणार?

ताई: "आरे, येईल, मी संध्यकाळी सात वाजे पर्यंत... का रे राज, येवढं टेन्शन मध्ये का आहे? काय प्रॉब्लेम आहे, काय तुला...?

मी: "नाही, ताई, सहजच विचारले आणि हलके से हसू चेहर्यावर आणत असल्या चे दाखवत, मी घरातून निघालो..."

वाटेत मी सतत हाच वीचार करत होतो, की ताई आज कामावर जाणार आहे त्यामुळेच कदाचित तिने लवकर उठून तयारी केली असावी, पण प्रश्न हा होता की,'ताई ह्या ड्रेस वर कामावर जाणार आहे की साडीवर जर,साडी वर जाणार असली तर तिने हा ड्रेस का घातला होता. हे सर्व प्रश्न माझ्या मनात सुरू होते. ताई खरंच ह्या ड्रेस वर कामावर जात आहे की नाही हे मला जाणून घ्यायघे होते, त्यामुळे मी ठरवले आपण ताईच्या आगोदर घरी पोहचायचे आणि ताई कोणत्या ड्रेस वर घरी परत येते ते पहायचे.

12