माझी गावाकडील बहीन सरला - भाग 02

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

एका तासाच्या रिक्षाच्या प्रवासानंतर, मी माझ्या नवीन कामाच्या जागेवर पोहचलो ती एक कॉर्पोरेट टाईप अशी भव्य इमारत होती... त्याच्या पाचव्या मजल्यावर आमच्या कंपनीचे ऑफीस होते.

ऑफीस मधील स्टाफ ची मी ओळख करून घेतली नवीन सिनियर शी भेट झाली त्यांच्या कामाची पद्धत मी समजून घेत होतो... नवीन स्टाफ शी ओळख झाल्या नंतर आम्ही काही दोघे - चौघे सहकर्मी चहा पिण्यासाठी खली आलो होतो...त्या कॉर्पोरेट बिल्डिंग मध्ये खूप साऱ्या लहान व मोठ्या कंपन्या होत्या, व कॉल सेंटर्स देखील होते... त्यामध्ये खूप सारे नव युवक आणि तरुण मुली सुद्धा काम करत होत्या त्यात बरेचश्या मुलींनी मॉडर्न आऊट फिट घातले होते तिथले अशे वातावरण पाहून माझे मन मात्र थोडे विचलित होत होते... त्यामुळे मी एक गोष्ट विसरूनच गेलो, ती म्हणजे ताई ला फोन करने.

मी लगेच ताईला फोन केला आणि बोललो," सॉरी ताई मी केव्हाच पोहचलो आहे पण फोन करयचा राहून गेला."

ताई:"ठिक आहे,मी समजू शकते, तू ही टाईमावर पोहचण्याचा प्रयत्नात होतास, त्यामुळे विसरला असशील तू.

राज: हो ताई

ताई:"व्यवस्थित पोहचलास ना, तू?"

राज:"हो ताई "

ताई सोबत बोलताना मला एक दुसरा आवाज सुद्धा फोन वर येत होता तो एक महिलेचा होता मी ताई ला विचारले," ताई, तू कामावर आहेस काय?

ताई:"हो राज, तुला बोलली होती ना,मी फॅक्टरी मधे जाणार आहे...

मी:"ताई आवाज कुणाचा येतोय? अरे, ती कामातील मैत्रीण आहे ती आवाज देत आहे.

मी:"ठिक आहे,ताई.तू कर काम, मी करतो. तूला फोन नंतर

ताई:"हो राज ".

"दुपारचे जेवण करून राज ऑफिसमध्ये काम करत बसला होता तेवढ्यात त्याच्या प्रिय ताईने स्वतःहून त्याला कॉल केला, त्या आनंदाने त्याचा चेहरा प्रसन्न झाला.

."ताई: "हॅलो,राज! तुला उद्या ऑफिस वरुन जरा लवकर येता येइल काय?

"राज: "हो, ताई. पण काय झाले काही गडबड तर नाहि ना?

"ताई : अरे राज, तशी काही गडबड नाही रे, पण सालाबाद प्रमाणे अपल्या गावात जत्रा असते रे माझ्या मौत्रिनी मला खूप हट्ट करीत आहेत जत्रेत माला घेऊन जाण्यासाठी मग मी एकटी कशी काय जाऊ? त्यामुळे तुला विचारायचं होते तू येशील अमच्यासोबत उद्या? 'जत्रा'ला येता येईल काय तुला?

राज:हो ताई मी काही तरी कारण सांगतो ऑफिस मध्ये आणि येन्याचा प्रयत्न करतो

"ताई: "खूप छान, राज! मलाही ह्या वर्षी तुझ्या सोबत जाण्याची आणि जत्रेची मजा घेण्याची संधी मिळेल. ही जत्रा आपल्याला नक्किच आनंददायी ठरेल. ताई चे सर्व एकूण झाल्यावर "राजच्या मनातल्या अद्वितीय भावनेने, त्याच्या बहिणीसोबत जाण्याची आनंददायक संधीने, एक वेगळाच उत्साह त्याच्या मनात निर्माण झाला.

संध्याकाळी साडे पाच च्या सुमारास राज ऑफीस मधून निघाला आणि निघताना ताईला एक फोन केला

राज :"ताई मी निघालो आहे कामावरून तू कुठे आहेस?

ताई : "राज मी पण वाटेत आहे पोहचेल मी अर्ध्या तासात तू पण ये सांभाळून

राज :"हो ताई पोहचतो मी"

काही कारणांमुळे ताईला घरी पोहचायला लेट झाला होता...

ताई च्या आधी राज घरी पोहचला...

हातपाय धुवून फ्रेश होऊन राज पलंगावर बसला होता

थोड्या वेळाने त्याला दारात ताई दिसली...

"दोन्ही हातात मोठ्या पिशव्या आणि आणि खांद्यावर एक छोटीशी ह्यांड बॅग तिच्या जवळ होती. ताई घामाने थोडी फार ओली झाली होती घामाचे हल्केशे थेंब तिच्या हातांच्या दंडावर व तिच्या कपाळावर दिसत होते व तिची मान ही थोडी ओलसर दिसत होती

ताई ला अशा ह्या अवस्थेत पाहताच राज उठला आणि दाराकडे वळाला आनी ताई ला काळजीच्या स्वरात म्हणाला."

राज: "ताई, हे एवढं काय आणले आहे, ताई तू? जर आवश्यक असल्यास, तर मला सांगायचे होते मी आणले असते सोबत येताना, तू का कष्ट घेतलेस येवढे?"

ताई: "तसे काही नाही, राज. माझ्या मनात विचार आला, घरीच जात आहे. तर सहजपणे जाताना घेऊन जावे, आवश्यक अश्या गोष्टी त्यासाठी मी आनले, हे सर्व सामान सोबत."

राज: "ताई, मला एक फोन केला असता तर मी आलो असतो ना तुला मदत करायला?"

ताई: "बरे, राज. पुढच्या वेळी असे काही काम असल्यास, तुला नक्की फोन करून सांगेल मी, ठिक आहे! ते जाऊदे कधी, आलास तू?"

राज: "वीस मिनिटे झाले असतील, मला येऊन."

ताई आणि राजचे बोलणे चालू होते, तेव्हा त्याने ताईच्या हातातील पिशव्या घेऊन आत जाऊन ठेवल्या आणि ताईसाठी पिण्यासाठी पाणी घेऊन आला. व तिच्या हातात ते पाण्याचे ग्लास देऊन, पलंगावर बसून पाणी प्यायला सांगितलं.

ताई: "अरे राज, ह्याची काय गरज होती? मी आता आतल्या खोलीत जाणार होती, ना? मी प्यायले असते पाणी..."

"ताई, पाणी पीत होती, आणि मधे-मधे राजशी बोलत होती."

राज ताईच्या शेजारी बसून, ताईला पाहत होता. उद्या ताई सोबत पहिल्यांदा कुठे तरी बाहेर फिरायला जायचे आहे. ह्या कल्पनेने तो थोडा उत्साहित झाला होता, जसे त्याने ठरवलं होते की ताईच्यां आगोदर घरी पोहचायचे आणि पहायचे की ताई कोणत्या ड्रेस मधे कामावर गेली आहे. ताईला पाहून, त्याचे थोडे समाधान झाल्या सारखं त्याला वाटले, कारण ताई ने एक साधीच पण दिसायला बरी आशी साडी नेसली होती.

ताई शी बोलताना त्याला काही गोष्टी विचाराव्या वाटल्या...

राज: "ताई, दुपारी जेव्हा मी तुला फोन केला होता, तेव्हा एक व्यक्तीचा आवाज मला आला होता, कोण होती ती व्यक्ती?"

ताई: "अरे, राज ती माझी कमातील मैत्रिण आहे. आम्ही खूप आधीपासून एकत्र काम करत आहोत. ती माझी जुनी मैत्रिण आहे. ज्योती नाव आहे तिचे, सध्याच काही महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले आहे.तिचे मिस्टर हे बाहेर गावी असतात कामासाठी...

ती तिच्या सासरा आणि सासू सोबत राहते जवळील गावामध्ये"

'खरर सांगू तर राज" तीच जास्त हट्ट करत होती जत्रे मधे तीच्या सोबत येण्यासाठी मला"

राज: "ठिक आहे ताई मग त्या ज्योति पण येणार आहेत काय उद्या आपल्या सोबत "

ताई:" हो राज ती बोलली तर आहे,येणारं आहे ती" बघू आता!

"ठिक आहे राज तू आराम कर येथे मी स्वयंपाक बनवते आपल्या साठी आत जाऊन.

राज:"ठिक आहे ताई मी बसलो आहे येथे काही मदत हवी असेल तर सांग तू मला"

ताई:"ठीक ये राज सांगेल मी तुला काही वाटले तर"

आज ताईच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त आनंद होता. तिच्या चेहर्यात प्रसन्नता होती आणि तिच्या मनात काहीतरी चालतं होतं,

तिला नक्किच उद्या जत्रेत जाणार आहोत ह्या आनंदाने खुशी झाली असेल. मी ही सुद्धा लगेच ताई सोबत येण्यासाठी तयार झालो, कारण, की मला ही ताईला आनंदात पाहायचे होते.

पुढील भाग लवकरच....

12
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
1 Comments
AnonymousAnonymous3 months ago

Update kar bhava lvakr

Share this Story

Similar Stories

Party With Sister Marathi Marathi Erotic Story.in Incest/Taboo
Exercise With Sister Marathi Marathi Erotic Story.in Incest/Taboo
Sisters Dream Marathi Marathi Erotic Storyin Incest/Taboo
Saagar's Sister Friends Sister Girlfriend, Fuck her together.in Incest/Taboo
Sisters Revange Marathi Marathi Erotic Storyin Incest/Taboo
More Stories