कुंवारा बाप

Story Info
अच्छा... तर मी तुमच्या बाळाचा बाप होणार…! कुवारां बाप…!
5.2k words
4.33
19
00
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

माझं नुकतच लग्न झालं. मला अत्यंत सुस्वरूप पत्नी मिळाली. राणी तिचं नांव. माझा नव्या नवलाईचा संसार बहरत असताना एका प्रणयाच्या रात्री माझ्या राणीने विचारले,

'राजन, मी आज माझ्या मैत्रीणीकडे बाजूच्या मोहल्ल्यात गेली होती. तेथे तिच्या मुलीच्या सोबत बाजूची एक लहानशी मुलगी खेळत होती. ती अगदी तुमच्या चेहर्‍यासारखी सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे सारखी निरखून पाहत असताना माझी मैत्रीण मला म्हणाली.

"अग, ही तुझ्याच नवर्‍यापासून झालेली मुलगी आहे... म्हणजे अशी चर्चा आहे. खरं काय नि खोटं काय ते देवालाच माहीती..."

तिचं हे बोलणं ऐकून मी चक्रावूनच गेली. हे कसं शक्य आहे? मी दिवसभर सारखा तोच विचार करीत आहे. तुम्हाला पहिली बायको तर नव्हती ना किवा तुमचं कुणाशी काही प्रेमप्रकरण तर नव्हतं ना... या शंका-कुशंकांनी माझं मन अस्वस्थ झालं.

"नाही ग राणी, तसं काही नाही. पण एक घटना मात्र घडून गेली. मी त्यात कसा गोवला गेलो, ते मात्र मला कळलंच नाही." एक उसासा टाकून मी बोललो.

"काय घडलं सांगा ना... मला उत्सुकता लागली आहे." राणी म्हणाली.

"सांगतो ना... काय झाले ते..."

मग त्या प्रसंगाच्या आठवणींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर सरकू लागला.

मला कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. मी नोकरीवर हजर होण्यासाठी या शहरात आलो. राहण्यासाठी भाड्याचं घर पाहिलं. अनायसे एक रुम-किचन असलेली खोली मला भाड्याने मिळाली.

घरमालक दुसर्‍या जवळच्या शहरात नोकरीला होता. तो रोज जाणे-येणे करायचा. सकाळी आठ वाजता जायचा व रात्री आठ वाजेपर्यंत घरी यायचा. त्याची बायको मग दिवसभर एकटीच घरी राहत होती. मी तिला वहिनी म्हणत होतो तर ती मला भाऊजी म्हणायची. असं आमचं दोघांचं दीर-भावजयीच नातं होतं. या नात्याने ती कधीकधी प्रसंगानुरूप माझी थठ्ठामस्करी पण करायची. माझ्या सुंदरतेवर ती कमालीची भाळली होती. हे मला तिच्या नजरेत दिसत होतं. काॅलेजमधील मुली पण माझ्यावर लाईन मारत होत्या.

वहिनी तिचा नवरा गेला की, मुद्दामच माझ्या समोर किंवा माझ्या खोलीत कोणत्यातरी निमित्ताने यायची. माझे कॉलेज सकाळी ११ वाजता असल्याने मला दोन-तीन तास तरी कॉलेजला जायला वेळ मिळायचा.

मी घरीच जेवण बनवित होतो. कधी कधी ती मला तिने बनवलेली भाजी आणून द्यायची. तिच्या भाजीला खरोखरच चव होती. मला आवडायची ती. मग येतांना एखाद्यावेळी तिच्या साडीचा पदर खाली सरकलेला दिसायचा. मग तिच्या छातीचे ते उभार भाग मला स्पष्टपणे दिसायचे. तेव्हा मी कमालीचा कामवासनेने उत्तेजित व्हायचा.

तिचं वय साधारणपणे २६-२७ वर्षांचं असेल. ती दिसायला साधारण म्हणजे थोडी नीमगोऱ्या वर्णाची होती. नाकी डोळी चरचरीत होती. तिच्या चेहऱ्याची ठेवण आकर्षक होती. कमनीय बांधा, सडसडीतपणा यामुळे ती एकदम सेक्सी दिसत होती.

जेव्हा जेव्हा ती माझ्या समोर यायची, तेव्हा तेव्हा माझ्या मनात तिच्याविषयी लैंगिक भावना जागृत होत होत्या. तिचे केस काळेभोर आणि लांबलचक होते जे तिच्या नितंबाच्या खाली लोंबत असत. तिचे लग्न होवून १० वर्षे झाले; तरीही तिची जवानी ढळलेली दिसत नव्हती. तिचे चमकणारे तेज व पाणीदार डोळे, सरळ नाक मला नेहमीच भुरळ पाडत असे. ती खरोखरच मादक दिसत होती. तिचे उरोज मोठे आणि भरदार दिसत होते. ती माझ्या मनात पूर्णपणे ठसली होती.

एकदा मी असाच खोलीत स्वयंपाक करीत होतो. तिने मला काहीतरी खायला आणले. मी उठून तिच्या जवळचे भांडे घेऊन टेबलावर ठेवले आणि मागे वळलो तर ती खाली पडत असल्याची मला दिसले. मी क्षणात तिला पकडले. तेव्हा तिच्या छातीवरचे टपोरे स्तन माझ्या दोन्हीही हातात अलगद आले.

"काय झालं, वहिनी?' मी त्याच अवस्थेत तिला म्हणालो.

"काही नाही भाऊजी, चक्कर आल्यासारखे वाटले. बरे झाले तुम्ही धरले. नाहीतर तर मी खाली पडली असती." ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलली. तिच्या मादक शरीराचा स्पर्श मी पहिल्यांदा अनुभवत होतो.

तिच्या छातीवरील स्तनाचा फुगीर भाग माझ्या दोन्ही हातात सामावलेला होता. माझा हात बाजूला करण्यासाठी ती काहीच प्रतिकार करीत नव्हती. त्यामुळे तिने मुद्दाम पडण्याचे नाटक केले असावे, असे माझ्या लक्षात आले. मी हात सोडण्याचा प्रयत्न करीत होतो. पण तीने माझ्या हातावर हात ठेऊन ती मला हात सोडू देत नव्हती. मग मीही तिचे उभारलेले स्तन दाबण्यात मजा घेऊ लागलो.

मी तिला विचारले,

"काय विचार दिसते, वहिनी?"

ती म्हणाली,

"तुम्ही मला खूप आवडता भाऊजी... असंच तुमच्या मिठीत राहावंसं वाटतंय मला."

मग तिने माझ्याकडे मान वळवली. हीच संधी साधून मी माझे ओठ तिच्या गालावर नकळत टेकवले. मी तिच्या गालाचे हळुवार चुंबन घेतले. मग तिच्या ओठावर ओठ टेकवले. त्यावेळी माझे सर्वांग शहारले. एखाद्या स्त्रीच्या ओठाचे अशाप्रकारे चुंबन घेण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे माझ्या अंगात जबरदस्त विजेचा प्रवाह खेळत आहे, असं काहीतरी जाणवत होतं.

माझ्या पैजाम्यातील लवडा मोठा होवून थाड्थाड उडत होता. त्यातून गरम गरम वाफा बाहेर पडत असल्यासारखे वाटत होते.

माझी कॉलेजची वेळ झाल्याने मी तिला म्हटले, "बस, वहिनी. आता ऐवढेच. बाकी आपण कधीतरी करू. मला आता कॉलेजला जायची तयारी करायला पाहिजे. नाहीतर उशीर होईल."

मग मी तिची मिठी सोडली. तिने पण नाखुशीनेच मला सोडलं. माझ्याकडे कटाक्ष टाकून माझ्या खोलीच्या बाहेर पडली. तिच्या त्या मादक नजरेने मी पुरता घायाळ झालो होतो. त्या दिवशी व रात्री मला त्याच क्षणाची राहून राहून आठवण येत होती.

दुसर्‍या दिवशी सकाळी ती परत माझ्या खोलीत आली. त्यावेळी मी काॅलेजला जाण्यासाठी कपडे घालीत होतो. ती आताही काहीतरी भांड्यात घेऊन आली होती.

ती मोठी खुषीत दिसली. मला म्हणाली,

"माझा नवरा ऑफिसच्या ट्रेनिंगसाठी बाहेर गावला गेलेत. आता ते पंधरा दिवस येणार नाहीत. तेव्हा तुम्ही आज रात्रीला माझ्याकडेच जेवायला या."

"हो. येईन ना... नक्कीच येईन..." मी म्हणालो.

मी कॉलेजला जायला निघाल्याने ती पण थांबली नाही.

कॉलेजमध्ये एक्स्ट्रा क्लास असल्याने त्या दिवशी संध्याकाळी मी जरा घरी उशिराच आलो. पाहतो तर वहिनी साजश्रुंगार करून प्रेयसीसारखी माझीच आतुरतेने वाट पाहत होती. जणूकाही मी तिचा प्रियकरच होतो की काय?

तिने भरजरी काठापदराची, मोरपंखी रंगाची शालू नेसली होती. तीने बहुतेक ब्युटी पार्लरमध्ये जावून आपला चेहरा उजळून घेतला असावा. कारण यापूर्वी असा तिचा तजेलदार चेहरा मी पाहिला नव्हता. केसाला तिने मोगर्‍याच्या फुलाचा गजरा गुंफला होता. तिचा चेहरा प्रफुल्लीत दिसत होता. तिच्या नटण्याने ती खरोखरच सुंदर दिसत होती. तिचा कमनीय बांधा अन् सडपातळ शरीर माझ्या डोळ्यात भरला होता. ह्यावेळी मला तिच्या अलौकिक सौन्द्रयाचं खर्‍या अर्थाने दर्शन घडलं. तिचं हे मनोहारी रुप पाहून माझ्या लवड्याला पाणी सुटलं.

"काय भाऊजी? मी केव्हापासून तुमची वाट पाहत आहे." अशी ती लटक्या नाराजीच्या सुरात म्हणाली.

"सॉरी वहिनी.. उशीर झाला. एक्स्ट्रा क्लास होता. आता तुमच्याकडेच जेवण असल्याने मी काही घाई केली नाही. पण वहिनी, तुम्ही या साडीवर फारच सुंदर दिसताय... तुमचा उजळलेला चेहरा पण आकर्षक दिसत आहे." मी तिची स्तुती करून तिला समजावण्याच्या सुरात बोललो.

"बरं बरं... जेवण तयार आहे. फ्रेश होवून या... जेवायला..." तिचा राग आता मावळला होता.

मी मान हलवून 'हो' म्हटलं.

मी फ्रेश होवून पैजामा-शर्ट घालून तिच्या घरात गेलो. तिने जेवणाचे दोन ताट केलेत. मस्त पंचपक्वानाचा रुचकर स्वयंपाक केला होता. मला बसायला पाट दिला. ती पण मला लागूनच दुसऱ्या पाटावर बसली. दोघांनीही मग हसत हसत एकत्रितपणे जेवण केलं.

"खूप छान...! खूप छान जेवण झालं, वहिनी." मी तिच्या चेहर्‍याकडे पाहत बोललो.

मी तिचे कौतूक केल्याने तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.

"आता मी जाऊ?" असे म्हणून मी तिचा निरोप घेणार तर ती मला अडवून म्हणाली,

"नाही... कुठे जाता? आणखी एक खास कार्यक्रम राहिला. बसा थोडा वेळ. मी आवरून आलेच." ती म्हणाली.

आणखी कोणता कार्यक्रम राहिला, याची मला उत्सुकता लागली. ती पसारा आवरून येईपर्यंत मी तसाच पाटावर बसून राहिलो. ती आल्यावर म्हणाली,

"चला आतमध्ये... बेडरूममध्ये..."

मी तिच्या मागेमागे बेडरूममध्ये गेलो. तिथे पाहतो तर काय...? रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली तिची बेडरूम पाहून मी अक्षरशः थक्क झालो. बेडच्या मखमली चादरीवर गुलाब व मोगर्‍याच्या फुलाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. त्याचा सुगंध खोलीभर दरवळला होता. त्या मोहक सुवासाने मी बेधुंद झालो. मी भान हरपून नुसतेच काहीवेळ त्याकडे पाहतच राहिलो. मला हे सारे अनपेक्षित होते.

ते पाहून माझ्या डोळ्याचे पारणेच फिटले, म्हणाना! मी सिनेमात सुहागरात साजरी करतानाचे असे दृश्य पाहिले होते?

मी हर्षचकित होवून माझ्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडले,

"हे काय सुहागरात सारखी बेड सजवली, तुम्ही...?"

"हो. माझ्यासाठी ही दुसरी सुहागरात असेल. पण तुमच्यासाठी मात्र पहिलीच सुहागरात आहे ना... ती तुमच्या पक्की आठवणीत राहावी, म्हणून ही खोली आणि बेड सजविला. आवडला ना..."

"हो.आवडला तर. खरा..." मी म्हणालो.

आता मी समजून चुकलो की, दुसरा कार्यक्रम म्हणजे हाच असावा! आता त्यातून मला माघार घेता येत नव्हती. असं ते मदनमस्त वातावरण पाहून कोणताही माणूस विरघळून गेल्याशिवाय राहणार नाही. विस्तवाजवळ तूप ठेवले तर ते वितळणारच. तशीच माझी गत झाली होती. माझ्या शरीरातून काम लहरी वाहू लागल्या होत्या.

कामवासनेने मी पुरता पेटलो होतो. इकडे त्या कल्पनेने माझा लवडा लोखंडासारखा कडक होवून ताडताड पैजाम्यात उसळ्या मारत होता.

आता त्या बेडवर कामज्वराने भडकलेलं माझं शरीर झोकून दिल्याशिवाय राहवलं नाही. मी जसा तिच्या बेडवर उताणा झोपलो. त्याचक्षणी तीपण माझ्या अंगावर येऊन झोपली. तिच्याही अंगात कामवासना पेटून निघाली असावी. मी तर पूर्णत: कामांध झालो होतो.

तिने माझ्या छातीवर तिची छाती भिडविली. तिचे दोन्हीही फुगेलेले स्तन माझ्या छातीवर दाबल्या गेले होते. मग तिने तिचे तोंड माझ्या तोंडाजवळ आणून माझ्या गालाचा, कपाळाचा मुका घेतला. माझ्या ओठावर ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतले. माझ्या तोंडात जीभ टाकून रसपान करू लागली. तिला या गोष्टीची सवय असेल, पण मला मात्र ह्या गोष्टी अगदी नवख्याच होत्या. मी तिच्या या कामुक आक्रमकतेने पुरता बेभान झालो होतो.

तिने माझ्या अंगातल्या शर्टाच्या गुंड्या काढण्यास सुरुवात केली. मग मी तो शर्ट अंगातून काढून टाकला. मग तीने माझ्या पैजामाचा नाडा सोडला. मी पैजामा व चड्डी पायातून काढून घेतला. त्याचक्षणी माझा टर्र फुगलेला लवडा टणकण बाहेर पडला. आता मी पूर्णपणे नागडा झालो होतो.

मग मी तिच्या ब्लॉउजचे हुक्स काढायला लागलो. आतमध्ये ब्रा नव्हतीच. बहुदा तिने आधीच काढून ठेवली असावी. त्यामुळे तिचे दोन्हीही गरगरीत गोल स्तन सताड उघडे पडलेत. मग मी माझ्या हाताने तिचे डौलदार आणि भरलेले दोन्हीही स्तन पकडले. आधी तिच्या ब्लाउजवरून धरले होते. आता प्रत्यक्ष उघडे स्तन धरले. त्यांना आलटून पालटून कुरवाळू लागलो. तिचे ते मदनमस्त स्तन किती दाबू न किती नाही असे मला झाले होते. ते इतके मोठे होते की ते एका हातात मावत नव्हते. दोन्ही हाताने एक एक स्तन धरुन दाबत होतो. तिच्या ताठ व कडक झालेल्या निप्पलला बोटांच्या चिमटीत धरत होतो. एका हातात स्तन धरुन दुसरा हात तिच्या साडीवर नेला. पेटीकोटात खोचलेल्या साडीला बाहेर काढले. मग तिच्या पेटीकोटाचा नाडा सोडला. आत मध्येही चड्डी नव्हतीच. म्हणजे ती आधीपासूनच तयारीत होती. तिने मग साडी व पेटीकोट पायातून काढून घेतले. आता ती पूर्णपणे नग्न झाली होती. एखाद्या स्त्रीचे नग्न शरीर मी पहिल्यांदा पाहत होतो. तिचे ते छातीवरील गोलगोल, मोठेमोठे स्तन पाहून मी बेधुंद झालो होतो.

मग तिने आपली रसदार पूदी माझ्या ताठ झालेल्या लवड्याला लावून घासू लागली. मी ओठावर हसू आणून तिच्या कृत्याला मूक संमती दिली.

"भाऊजी.... तुम्ही किती छान दिसता? तुमचा सुंदर चेहरा आणि भरदार छाती पाहून मी केव्हाचीच तुमच्यावर फिदा झाली होती. मला तुमच्या छातीवर माझी छाती कधीतरी ठेवता येईल का याचे स्वप्न रंगवीत होती."

"वहिनी, तुम्ही पण किती सुंदर दिसताय? तुमच्या ह्या भरदार स्तनाकडे पाहून मला कधीतरी हातात धरता येईल का याचे मी पण स्वप्न पाहात होतो. आता तो सोनेरी क्षण आला. मी खरेच भाग्यवान आहे, असे मला वाटत आहे."

मग तिने तिचे दोन्ही पाय माझ्या पायावर, मांड्या माझ्या मांड्यांवर ठेवल्या. मी तिच्या उघड्या मांड्यावर, तिच्या भरीव नितंबावर, पाठीवर माझा हात सहजपणे फिरवीत होतो.

"वहिनी, तुमचे अंग किती कोमल आणि नाजूक आहे? तुमच्या मांड्या, तुमचे सारेच शरीर जणू रेशमावरुन हात फिरवल्यासारखे वाटते!"

हे ऐकताच ती मोठ्या खूषीत आली. तिने माझा एक हात हातात धरून तिच्या स्तनावर नेऊन मला दाबण्याचे संकेत देऊ लागली. तिच्या या कृतीवरून व तिच्या आनंदित चेहऱ्यावरून ती फारच सुखावून गेल्याचे मला दिसत होते.

मी तिच्या खाली झोपलेलो असल्याने माझे दोन्हीही हात तिच्या उघड्या शरीराचे मर्दन करायाला मोकळेच होते. तिच्या शरीराशी खेळायला मला खूप खूप मजा येत होती.

ती सारखी माझा हात धरत तिचे स्तन दाबायला प्रोत्साहित करीत होती. तिचे स्तन दाबायला मला सुद्धा खूप मजा वाटत होती. याआधी मी कुणा स्त्रीचे अशा प्रकारचे स्तन कधीच पाहिले नाही कि धरले नाही.

तिने तिचे नितंब वर उचलले; तेव्हा मी मान वर करून तिच्या पुदिकडे सहज पाहिले. तिची पूदी आतुर होवून चांगलीच फुललेली व पूदीचे मुख आपोआप उघडलेले दिसले. तिच्या पूदीतुन पाझरणारा स्त्राव चमकत असल्याचे वाटत होते.

मग तिने आणखी वेळ न दवडता माझ्या सरळ उभा झालेल्या लवड्यावर तिची पूदी अलगदपणे टेकवली. मी कंबर उचलुन खालून धक्का मारला. त्याचक्षणी माझा लवडा आरपार तिच्या पूदीत सरकत गेला. तो तिच्या पूदीमध्ये मस्तपैकी घुसत असल्याचे मला जाणवत होते. असे करत करत तीने माझा लवडा पूर्णपणे पूदीत घालून घेतला.

मग ती लवड्यातून पूदी हळूच वर उचलीत होती व पुन्हा ती पूदीला लवड्यावर दाबत होती. मी पण माझी कंबर वर उचलून आणखी आणखी तिच्या पूदीत लवडा घट्टपणे रोवत होतो. ह्या क्रियेमध्ये मला मोठी मजा वाटत होती.

कधीकधी ती माझा लवडा आपल्या पूदीत घट्टपणे पकडीत होती. त्यामुळे तिच्या पूदीचे स्नायु खर्‍या अर्थाने मला संभोगाची अनुभुती देत होती.

जेव्हा तिच्या पूदीचा माझ्या लवड्याला जीवनात पहिल्यांदा स्पर्श झाला. तेव्हा अहाहा! काय सांगू त्यावेळेसच्या माझ्या भावना! मला स्वर्ग सूख मिळाल्यासारखे वाटत होते!

मध्येच ती आपली कंबर घोड्यावर बसल्यासारखी वरखाली करीत हिसके मारायला लागली. माझा लवडा आता पूर्णपणे तिच्या पूदीत फिट्ट बसला होता. मी सुध्दा माझी कंबर वर करुन खालून तिच्या सारखेच दणके मारू लागलो. हा अनुभव मला अगदीच स्वर्गीय वाटत होता. ती आनंदाने चीत्कारीत होती. विव्हळत होती.

मी तिचे स्तन दाबत म्हटले, "किती सेक्सी आहे, वहिनी तुमची पूदी! मला फार आवडली बुवा!"

"माझी पूदी आवडली... मी नाही आवडली?" अशी ती लटक्या रागात म्हणाली.

मग मी तिच्या स्तनाला कुरवाळत म्हणालो, "तुम्ही पण खूप सेक्सी आहात. मला खरंच तुम्ही मनापासून आवडता."

मग हिसके मारता मारता ती थोडी थांबली. माझी कंबर तिने खालून दोन्ही हाताने ताठपणे वर उचलली. ती आपला पूदीदाणा माझ्या लवड्यावर घासत असल्याचे माझ्या लक्षात आले. या कृतीने मी अक्षरशः मनमुरादपणे सुखावलो. मी तिचे नितंब दोन्ही हाताने धरून घट्ट पकडले होते. वर तिच्या छातीवरील गरगरीत मोठ्मोठे स्तन आळीपाळीने तोंड वर करून चोखत होतो. मग मी तिच्या उत्तेजीत झालेल्या स्तनाग्रांना माझ्या बोटांच्या चिमटीत धरले आणि त्या स्पर्शाने ती मादकपणे विव्हळली.

ती मध्येमध्ये माझी कंबर धरून तिच्या पुदिवर दाबत. होती. माझा निसटलेला हात पुन्हा धरून स्तनावर ठेवत होती. तिचे स्तन एका हातात मावत नव्हते. मग मी दोन्ही हाताने तिचे स्तन दाबत होतो. कुरवाळत होतो. दोन्ही हाताने तिचे स्तन पिरगाळून तोंड वर करुन दूघ पिल्यासारखे तिचे निप्पल चोखत होतो. मग एकएक करून दोन्हीही स्तनाचे निप्पल आलटून पालटून चोखत होतो. त्यातील कोरडे दूघ पीत होतो. खालून तिला हिसके मारण्याच्या माझ्या उत्साहाला आता मोठे उधाण चढले होते.

तिने पण हिसक्याचा वेग वाढविला. माझा लवडा मुळापर्यंत तिच्या पूदीत गेला होता.

मी तिला झवण्यापेक्षा तीच मला मस्तपणे झवत होती. एखाद्या माणसासारखीच ती माझ्या अंगावर पडून ती मला झवत होती.

माझ्या लक्षात आलं की वहिनी मला इतक्या वेळापासून हेपत होती; तरीही माझं वीर्य पडून नव्हतं राहीलं. बाईला हेपतांना नवख्या माणसाचे वीर्य लवकरच स्खलन होत असते, असे मी ऐकले नि वाचले होते. पण ही बाई मला कितीतरी हिसके, दणके मारत होती, तरीही माझ्या लवड्यातून वीर्य काही केल्या पडून राहीलं नव्हतं. माझ्या अंगात असं कोणतं बळ आलं की ज्यामुळे असं घडत होतं ते काही मला कळत नव्हतं.

नेमकी हीच गोष्ट वहिनीने मला बोलूनही दाखविली.

"भाऊजी, एक सांगू? माझ्या नवर्‍याचे वीर्य लवकर पडते. मग ते दगडासारखे थंड होतात. त्यामुळे माझे काहीही समाधान होत नाही. कितीदा मी अतृप्तच राहते. मी किती वेळापासून तुम्हाला हेपत आहे; पण तुमचं वीर्य तर अजूनही पडून नाही राहिलं. हे एक आश्चर्यच आहे. किती हिसके मारू नि किती नाही, असंच झालं आहे मला."

"हो ना! मीपण एक चावट कथा वाचली होती. त्यात तुम्ही सांगता तसंच लिहिलं होतं."

"मला काय वाटते? जो वर असेल त्यांचं वीर्य पडत असेल. मी जर तुमच्या वर असतो तर माझं वीर्य तुमच्या पूदीत पडलं असतं. पण तुम्ही तर बाई आहात. तुमच्यात वीर्य नसतं ना... मग पडण्याचा प्रश्नच येतो कुठे? हेच कारण असेल का?"

"तसंही असेल कदाचित..."

"वहिनी, आणखी एक सांगू का? मी ऐकले की माणूस बाईला हेपते. पण येथे तर बाई माणसाला हेपत आहे. हे पण एक आश्चर्यच आहे. नाही का? आता मला हेपण्याचा काही अनुभव नाही. पण तुम्ही हेपता ते मला खूपच छान वाटत आहे." तिच्या सौन्द्रयाचा आस्वाद घेत घेत मी म्हणालो.

माझे असे कौतुकाचे बोलणे ऐकून ती आणखी आणखी त्वेशाने हेपत होती. तिच्या हेपन्याला आता काही धरबंधच उरला नव्हता.

कधीकधी ती कंबर वर करुन लवड्याच्या बाहेर काढत होती. मग लवड्याला नुसतीच पूदीने काहीवेळ घासत होती. परत लवडा पूदीत घालत होती. हाही प्रकार मला सूख देऊन जात होता.

हेपताना तिच्या तोंडून लयबध्द हुंकार बाहेर पडत होते. तिची कामतृप्ती होत असल्याचे तिच्या चेहर्‍यावर झळकत होते. कधी ती हेपता हेपता थांबली की, तिच्या घट्ट पूदीची माझ्या लवड्यावरील पकड जाणवत होती. मग मी तिचे नितंब धरून व माझी कंबर वर करून खालून तिच्या पूदीला धक्के मारत होतो. लवड्याच्या कडकपणामुळे तिला कळायचं की, माझे अजूनही स्खलन व्हायचे आहे. मग ती पुन्हा पुन्हा चेव आल्यासारखी तिची कंबर वर-खाली करून हिसके मारत होती. मीही तिला साथ देत होतो. तिचा पूदीरस माझ्या अंडकोषापर्यंत वाहत येत होता.

असा आमचा प्रणयाचा खेळ चांगला रंगात आला होता. कितीतरी वेळ आम्ही या खेळात रमून गेलो होतो. मी तिचे नितंब माझ्या दोन्ही हाताने पकडून वर केले व खालून फटाफट तिच्या पूदीला फटके मारत झवू लागलो. या क्रियेने माझं अंग नं अंग आणि नस नं नस पुलकित झालं होतं. तिच्या पूदीचा मदनमणी माझ्या जाडजूड लवड्याने चांगला रगडून निघत होता.

मला राहून राहून एका गोष्टीचं नवल वाटत होतं. शेवटी मला राहवलं नाही, म्हणून तिला विचारलंच.

"वहिनी, एक विचारू? माझ्यासोबत हा सुहागरात्रीचा कार्यक्रम कसा काय ठरविला? तुमच्या नवर्‍याला माहित झाले तर ते तुम्हाला मारतील ना..."

"नाही... त्यांच्या संमतीनेच हा कार्यक्रम ठरला."

अरे बापरे ... हे ऐकून तर मी हबकूनच गेलो. एखादा नवरा असं करु शकतो? यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

थोडावेळाने पुन्हा ती म्हणाली,

"भाऊजी, तुम्हाला माहीत आहे? हा कार्यक्रम करण्यासाठी मुद्दाम त्यांनी ट्रेनिंगला नंबर लावला. का तर, आपल्या दोघांचा सुहागरात चांगला व्यवस्थित पार पडावा म्हणून!" असे म्हणत तिने आणखी जोर देत आपली पूदी माझ्या लवड्यावर जोरात दाबली.

परत त्या म्हणाल्यात,

"भाऊजी, एकदा का सुहागरात व्यवस्थीत पार पडला ना की नंतरच्या नियमित खेळात काहीही अडचणी येत नाहीत. म्हणून हा खास कार्यक्रम आयोजीत केला."

"हो. ते ठीक आहे... पण का? का ही सुहागरात? का हा खेळ आपल्याला पुढेही चालू ठेवायचा आहे? आपलं लग्न थोडंच झालं, सुहागरात करायला? तुम्ही हा विचार कसा काय केला, तेच मला कळून नाही राहीलं." मी तिच्या स्तनाला जोरात दाबत उत्सुकतेनं विचारलं.

"सांगते ना... थोडा धीर धरा ना भाऊजी..."

त्याचं कारण ऐकण्यासाठी मी उतावीळ झालो होतो.

"हं. ऐका भाऊजी... त्याचं कारण असं की, आमच्या लग्नाला १० वर्ष झालीत, तरीही मुल-बाळ झालं नाही. आम्ही दोघांनीही वैद्यकीय तपासण्या केल्या. त्यात माझ्यात काहीही बिघाड दिसला नाही. पण माझ्या नवर्‍याच्या विर्यातील शुक्राणू कमी असल्याने मला गर्भधारणा होत नव्हती, असं डॉक्टरांनी सांगितलं."

थोडा वेळ थांबून पुन्हा ती म्हणाली,

"मुलांसाठी आम्ही फार आसुसलेले झालोत. मला तर मातृत्वाची मोठी आस लागली होती. कधी माझी कूस उजवते का, असं झालं होतं मला... काय करायचं ते कळत नव्हतं. आम्हाला मग माहीती मिळाली की, अशा वेळेस 'टेस्ट ट्युब बेबी'च्या माध्यमातून गर्भधारणा करणे शक्य आहे. पण त्यासाठी पाच लाखाच्या वर रुपये मोजावे लागतील असे समजले. एवढे पैसे जुळवणे आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. कारण नवर्‍याची साधारण नोकरी... शाळेचा मास्तर... तुटपूंजा पगार... शक्यच नव्हतं. मग आम्ही आयुष्यभर निपुत्रिकच राहायचं का? नाही... त्यावर काहीतरी उपाय शोधून काढूच, या निर्णयापर्यंत आम्ही आलोत."

"त्यावर तुम्ही हा उपाय शोधला?"

"होय. पुराणात जसे 'नियोग' पद्धतीचा वापर करीत, त्याच पद्धतीने आपण पण मूल पदरात पाडून घेतलं तर काय वाईट आहे? जर नवर्‍यापासून अपत्य होत नसेल तर राजांच्या राण्या ऋषि-मुनिशी संभोग करून त्यांच्या वीर्यापासून गर्भधारणा करून घेत, असा पुराणात उल्लेख आला आहे. ही पद्धत जर त्यांना अनैतिक वाटत नव्हती, तर आपल्यालाच का वाटावी? हा विचार आमच्या मनात सारखा घोळत होता. म्हणून आम्ही पण हा नियोगाचा मार्ग पत्करला."

"तरी पण तुम्हाला अशी कृती करणे अवघडल्यासारखं वाटलं नाही?" मी तिला शंका उपस्थित करीत विचारले. या गंभीर विषयावर आमचं संभाषण चालू असल्याने आमची हेपण्याची क्रिया जरा मंदावली होती.

"हो. ह्यावर आम्ही कित्येकदा विचार केला. नीति-अनीतीच्या संस्काराचा पगडा असल्याने आमचं मन असं करायला धजत नव्हतं. मग आम्ही आमच्या मनाची खूप समजूत काढली. आपल्याला बाळ पाहिजे ना, मग ह्या नीति-अनीतीच्या कल्पना झुंगारून दिल्या पाहिजेत. असं आम्हाला वाटायला लागलं. आता काही मिळवायचं असेल तर काहीतरी द्यावंच लागेल ना... हीच जगाची रीत आहे. म्हणून विर्याच्या बदल्यात मी माझं शरीर अर्पण करायचं, असं आम्ही दोघांनीही ठरविलं."

थोडा श्वास घेऊन पुन्हा ती म्हणाली,

"मला सांगा भाऊजी, बायकोत खोट असली की, नवरा दुसरी बायको करतो. पण नवर्‍यात जर खोट असेल तर बायकोनं काय करावं? काय तिनं आई कधी बनायचंच नाही का? मग तिने दुसर्‍या माणसाचं वीर्य या पद्धतीने मिळवून बाळ पदरात पाडून घेतलं, तर काय बिघडलं?

"तुमचं म्हणणं बरोबर आहे, वहिनी. पटलं मला... पण वहिनी, आणखी एक विचारू? त्यासाठी माझीच निवड का केली? मी तर पुराणाताला ऋषी नाही." मी तिला उत्सुकतेनं विचारलं.

ती किंचीतशी हसली व म्हणाली,

"तुम्ही ऋषी नाहीत अन् मी पण राजाची राणी नाही. पण तुम्ही नर आहात आणि मी मादी आहे. नर मादीच्या मिलनाने एक नवीन जीव जन्माला येतो; हे तर खरं आहे ना?"

"हो ते तर खरंच आहे, म्हणा...."

"तुम्ही आमची खोली घेतली, तेव्हाच आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कारण तुम्ही तरुण आहात, दिसायला सुंदर आहात, तुमच्यापासून होणारं बाळ हा सुंदरच असणार, गोरागोमटा असणार यात काही शंका नव्हती. म्हणून आम्ही तुमचीच निवड केली."

तिनं माझ्या लवड्याला एक-दोन जोरात हिसके मारून थांबत म्हणाली,

"शिवाय तुम्ही आमच्याच घरी, आमच्याच बाजूला लागून असलेल्या खोलीत राहत असल्याने हे काम पार पाडण्यास काहीही अडथळा येणार नाही. आणखी तुमचं लग्न न झाल्याने या कामात विघ्न निर्माण करणारी कुणी बाई नाही. सहसा बायको अडथळा आणत असते, तो पण अडथळा नव्हता. म्हणजेच तुम्ही ब्रह्मचारी व कोरी पाटी असल्याने आमच्यासाठी हा प्लस पॉइंट होता. मग तुम्हाला कसं पटवायचं हे काम माझ्या नवर्‍याने माझ्याकडेच सोपविलं." इतकं ती एकादमात बोलून गेली.

12