कुंवारा बाप

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आता तिचं मन मोकळं झालं होतं. खुषीत आली होती. हिसक्याचा वेग वाढवत ती म्हणाली,

"आता तुम्हाला कसं पटवलं, ते विचारू नका! ते तुम्हाला माहिती आहेच!."

"अच्छा... तर मी तुमच्या बाळाचा बाप होणार...! कुवारां बाप...!" असं मी तिला विनोदाने म्हणालो.

"अगदी बरोबर... आता समजलात तुम्ही... किती गुणाचा आहे माझा दीर!" अशी लाडात येऊन व माझा गालगुच्चा घेऊन म्हणाली. मग आम्ही दोघेही खळखळून हसलो. माझ्या लवड्याचा पुन्हा तिने ताबा घेतला. तिने आपली पूदी आणखी जोमाने दाबली. माझ्या अंगात सळसळती वीज चमकून गेली. ती न थकता मला अविरतपणे हेपत होती. काय जबरदस्त स्टॅमीना होता तिच्यात! मी तर थक्क झालो होतो. शेवटी तिने माझ्या लवड्यातून हळूहळू पूदी बाहेर काढून बाजूला उताणी झोपली. थोडावेळ तशीच पडून राहिली. नंतर तिने माझ्या अंगावर हात टाकला व मला तिच्या अंगावर चढण्याचे खुणावले. मी मग तिच्या अंगावर चढलो. ती मला घट्ट पकडून माझे चुंबन घेवू लागली. मीपण तिच्या ओठाचे जोरात चुंबन घेवू लागलो. तिने उघडलेल्या तोंडात मी माझी जीभ सरळ आत घातली. तीपण माझी जीभ जीभेनच चोखू लागली. आमच्या जिभा एकमेकांच्या तोंडात नाच करू लागल्या.

मग मी माझे तोंड तिच्या स्तनावर सरकवले. रबरासारखे ताठ झालेले निप्पल तोंडात घेवून चोखण्याचा मोह मला आवरता आला नाही. तिच्या तोंडातून उन्मादाने चित्कार बाहेर पडत होते. तिच्या स्तनात दूध असते तर ते मी भरभरून पिलो असतो.

तिने माझा कडक लवडा आपल्या हातात धरून आपल्या पूदीच्या भोकावर बरोबर ठेवला. काही क्षण मी त्याला तिच्या पूदीच्या चिरेवर वर-खाली घासला. पण तिने लवड्याला हातात घेऊन त्याला तिच्या पूदीदान्याच्या बाहेरील पटलावर ठेवला. परत पुदीच्या भोकावर ठेवला. हा खेळ तीने दोनतीनदा केला. या खेळात तिला मजा वाटत होती. तिने माझे नाक हळूच हाताच्या दोन बोटाच्या चिमटीत पकडले. परत एकदा लवडा पूदीच्या भोकावर ठेऊन पार्श्वभाग वर उचलला. त्यामुळे लवडा सरळ पूदीच्या आतमध्ये घुसला.

जसजसा लवडा आत ढकलत गेलो, तसतशी तिची पूदी फुलाच्या पाकळ्यासारखी उघडत गेली. माझा लवडा तिच्या पूदीत लोण्यात सुरी खुपसावी त्याप्रमाणे सळसळत आत आत जाऊ लागला.

अचानक तिने खालून धक्का मारला व लवडा सरळ तिच्या पूदीत गर्भाशयापर्यंत खोल घुसला. माझ्या अंगात वीज संचारल्यासारखे झाले.

मग मी तिच्या पूदीत लवडा आत-बाहेर करत तिला आवेशाने झवू लागलो. तीही मला खालून धक्के देत साथ देवू लागली. तिच्या उबदार बुळबुळीत पूदीचा स्पर्श माझ्या लवड्याला चांगलाच सूख देत होता.

माझे गाल ती हाताच्या बोटाच्या चिमटीत पकडून गालगुच्चा घेत होती. एखाद्या बाळाचा मुका घ्यावा तसा ती माझ्या दोन्ही गालाचा आपल्या मदनमस्त ओठाने गोड पापा घेत होती.

मी तिच्या स्तनाला तोंडात धरून अधीरतेने चोखू लागलो. मध्येमध्ये मी तिचे उत्तेजीत झालेले निप्पल जिभेने दुध पिल्यासारखे ओढत होतो. तिचे स्तन कोरडे असल्याने त्यातून दूघ निघत नव्हते, ती गोष्ट वेगळी!

तिच्या पूदीत माझा लवडा आत-बाहेर होऊ लागला. अन् पूदीच्या काठाला घासत होता. ते घर्षण कमालीचे सुखद वाटत होते.

मी तिला मजेत झवायला लागलो. तिचे शरीर माझ्या झवण्याने तालबद्धरीत्या हलत होते. माझा लवडा तिच्या पूदीरसाने पूर्णपणे माखला होता. माझ्या प्रत्येक हिसक्याने ती आनंदाने विव्हळत होती. मला तिला हेपायाला खूप मजा येत होती.

"भाऊजी, तुम्ही याआधी कुणा बाईला हेपले काय?"

"नाही. तसा मोका कधी आलाच नाही." असं मी म्हणालो.

"तुम्ही माझ्या नवऱ्यापेक्षा कितीतरी पटीने छान हेपताय? मग तुम्हाला कसं काय जमतं? कोणी शिकवलं का?" ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलली.

मी थोडावेळ थांबून तिला म्हणालो. "नाही बा... मी या आधी कुण्या बाईला कधीच हेपलं नाही. पहिल्यांदा मी तुम्हाला हेपत आहे. तुमच्यापासून माझ्या या कामजीवनाची सुरुवात झाली आहे, असेच समजा ना... म्हणजे गृहप्रवेशाचं जसं उदघाटन होते न् तसच तुम्ही माझ्या लवड्याच्या प्रवेशाचं उदघाटन तुमच्या गोड पुदिद्वारे केलं. असंच म्हणावे चालेल. खरं ना..." यावर ती गोड हसली.

मी माझा लवडा तिच्या पूदीत खोलवर दाबून तिला म्हणालो,

'तुम्ही आणखी काय म्हणालात? मला हेपायला कुणी शिकवले? हं. मला नं... तुम्हीच तर आता शिकवलं, कसे हेपायचे ते... तुम्हीच तर वर होवून मला हेपत होत्या! जणूकाही मी बाई आहे अन् तुम्ही माणूस आहात असे समजून तुम्ही मला मजेत हेपत होत्या. त्यातूनच मी शिकत गेलो. तुम्ही अनुभवी आहात... या कामात तुम्ही तरबेज दिसताय. मी या कामात मात्र नवखा आहे..."

ज्या तीव्रतेने मी तिला झवत होतो, त्याच अधीरतेने तीपण कंबर वर-खाली करून मला झवत असल्याची अनुभूती देत होती.

"वहिनी, तुम्ही मला हेपायची चटक लावत आहात बरं... जर मला हेपायला मिळालं नाही तर माझी मोठी तडफड होईल. समागमाच्या दरम्यान होणाऱ्या हालचालीमुळे व भावनावेगामुळे स्त्री आणि पुरूषांच्या शरीरातील स्नायू मोकळ्या होतात, असं मी एका लेखात वाचलं आहे. म्हणून जर माणसाला हेपायची चटक लागली तर नियमितपणे त्याला हेपायला मिळालं पाहिजे. तुम्ही ही माझी गरज भागवाल ना..."

"'हो ना भाऊजी... मी कधीही तुमच्या सेवेसाठी तयार राहीन. तुमच्या बायकोसारखी!'"

वहिनी, तुम्हाला आवडले ना माझे हेपणं?"

"हो ना! खरंच भाऊजी, मला फारच आवडलं. मी खूप खूष आहे."

"मग मला इच्छा होईल तेव्हा हेपू द्याल ना...?

कारण मला अजून बायको आली नाही; म्हणून म्हणतोय."

"भाऊजी, तुम्हीच मला बायको समजा ना, तुमचं लग्न होईपर्यंत. मग मात्र तुमची बायको तुम्हाला माझ्याकडे येऊ देणार नाही. तोपर्यंत मलाच हेपून घेत जा."

"हो ग माझी गोड रानी... तुम्हाला वहिनी म्हणू की रानी म्हणू असा मला प्रश्नच पडतोय...!" असं म्हणून मी तिचे स्तन कुरवाळले व पूदीतून लवडा काठावर आणून परत घातला व सारखे हिसके मारायला लागलो.

काही वेळ हिसके मारीत झवल्यानंतर तिचे शरीर अचानक ताठ झाल्याचे मला जाणवले. मग तिने माझ्या कमरेला पायांनी घट्ट पकडले. मला जाणवले की, माझ्या लवड्याभोवती तिच्या पूदीची पकड घट्ट झाली होती. बहुदा ती कामतृप्त झाली असावी.. माझा लवडा तिच्या पूदीत प्रमाणाच्या बाहेर कडक झाला होता.

मी हेपण्याचा वेग आणखी वाढवला. मी तिला हमसून हमसून झवू लागलो. दोघांच्या हुंकाराने व झवण्याच्या आवाजाने ती रुम भरून गेली होती. काही क्षणातच सुखाच्या परमोच्च बिंदुला पोहचण्याचे संकेत मिळाल्यावर मी तिच्या पूदीत अगदी खोलवर एक जोराचा धक्का देवून माझ्या गरम गरम वीर्याचे फवारे उडविले. तिची पूदी माझ्या चिकट वीर्याने भरून गेली. माझ्या लवड्यातून इतके वीर्य तिच्या पूदीत पडले की ते तिच्या पूदीत पूर्णपणे सामावले नाही. त्यामुळे ते तिच्या पूदीच्या बाहेर पडून ओघळत होते.

तिच्या ओठाचे चुंबन घेत व तिच्या स्तनांशी खेळत मग मी माझा लवडा काही वेळाने हळुवार तिच्या पूदीतून बाहेर काढला. तिची तृप्त पूदी आता माझ्या वीर्याने माखली होती. माझा लवडा पूदीतील रसाने न्हाऊन चमकत होता.

"बापरे, इतके वीर्य तुमच्या लवड्यात होतं? माझ्या पूदीत मावत नाही इतके! आता मी नक्कीच या वीर्याने गरोदर राहीन, यात काही शंका नाही. भाऊजी, तुम्ही तुमचे वीर्य दान करून माझ्या ओटीत भरभरून टाकलं, त्याबद्दल मी खरोखरच तुमची फार आभारी आहे. कधीपासून मी मातृत्वासाठी तडफडत होती, आता माझी कूस निश्चितच उजवेल व माझे स्वप्न पूर्ण होणार याची मला खात्री झाली."

"वहिनी, त्यात कसले आले आभार? तुम्हीही माझ्या विर्याच्या बदल्यात मला खूप खूप सूख दिले, तुमचं लाखमोलाचं सौंदर्य मला लुटू दिलं, हेही काही कमी नाही. पण एकाच झवन्याने तुम्ही गरोदर राहाल तर मग मला पुन्हा झवू देणार नाही की काय?"

"नाही... नाही...तसं नाही. मी तुम्हाला कधीही हेपायला नाही म्हणणार नाही."

मग मी तिच्या अंगावरून उठलो आणि तिच्या बाजूला पडलो. माझा हात मात्र तिच्या स्तनावरच स्थिरावला होता. तो काही केल्या तेथून हटत नव्हता.

या कामात मी अजूनही तरबेज न झाल्याने व मी पहिल्यांदा एका बाईला हेपत असल्याने चांगलाच घामाघुम झालो, खरा! पण या प्रणयक्रिडेने माझे मन कसं ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते.

आम्ही दोघेही सतत पंधरा दिवस - तिचा नवरा ट्रेनिंगवरून परत येईपर्यंत प्रत्येक रात्र अशीच सजवित गेलो. जणूकाही आम्ही नवराबायको आहोत,असे समजून तिच्याच घरी राहत होतो, जेवण करत होतो, तिच्याच बिछान्यावर झोपून तिलाच रात्रभर हेपत होतो.

नंतरही तिचा नवरा नोकरीच्या ठिकाणी मुद्दामच मुक्कामाने जात होता. म्हणजे तो आमच्या प्रणयाला मोकळीक देत होता. फक्त सुट्टीच्या दिवशी तो घरी राहायचा. असा सिलसिला दोन महिने चालला.

दोन महिन्यानंतर तिची मासिक पाळी बंद झाल्याचं कळलं. तेव्हा ती मनोमन सुखावली. दवाखान्यात जाऊन तिने प्रेग्नन्सी टेस्ट करून घेतली; तेव्हा तिला गर्भधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. मी पण पहिल्यांदा एका मुलाचा बाप होणार आहे, या भावनेनं मलाही खूप आनंद झाला.‌

तिने पेढा माझ्या तोंडात टाकला व माझे खूप खूप आभार मानले.

"व्वा... वहिनी तुमच्या अथक आराधनेला शेवटी फळ आलंच म्हणायंचं. अभिनंदन करतो तुमचं."

"भाऊजी, तुम्ही साथ दिल्यानं शक्य झालं. त्यात तुमचा पण मोठा वाटा आहे. आता तुम्ही बाप होणार आहात. त्यामुळे मीही तुमचं अभिनंदन करते."

तिच्या आयुष्याला आता नवी झळाळी प्राप्त झाली होती. तिचा चेहरा उजळला होता. तिच्या स्तनाचा आकार पण पूर्वीपेक्षा वाढलेला दिसत होता.‌ आता तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. खूपच सुंदर दिसत होती. तिच्या भरलेल्या स्तनाला हात लावल्याशिवाय मला राहवलं नाही. मी तिच्या ओठाचा अन् गुबगुबीत गालाचा प्रेमभराने मुका घेतला. पेढ्याच्या चवीपेक्षा ही चव मला खूपच गोड वाटली.

"वहिनी, आता तुम्ही दोन जिवाच्या झाल्यात. जास्त दगदग करू नका. तुमच्या उदरात वाढणाऱ्या बाळाची काळजी घ्या. चांगलंचुंगलं व पौष्टिक आहार घेत जा. आपला बाळ कसा गुटगुटीत झाला पाहिजे".

"हो. भाऊजी... घेते काळजी...."

प्रेग्नन्सी नंतर ती माझ्या पासून दूर दूर जात असल्याचे जाणवले. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही नवराबायकोसारखे वागलोत. आता तिचा विरह मला सहन होण्यासारखा नव्हता. माझा जीव जडला होता तिच्यावर! मी नकळत तिच्या प्रेमात गुंतत गेलो होतो. मला तिच्या देहसुखापेक्षा तिचा सहवास खूप आनंद देऊन गेला होता. ती एक संसारी बाई होती, हे वास्तव मला स्विकारावंलच लागलं.

तिचा नवराही आता तिला सोडून एक क्षणभरही दूर राहात नव्हता. मग मी पण माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत गेलो. जसजसे तिचं पोट वर वर यायला लागलं, तसतसं लोकात कुजबुज सुरु झाली. आमच्या दोघाच्या संबंधाबाबत लोकांना शंका यायली लागली. तेव्हा मी खोली बदलवून दुसरीकडे राहायला गेलो. मग आमचा संपर्क जवळपास तुटलाच होता.

तिला मुलगी झाल्याचे मला समजले. तेव्हा मी तिला नर्सिंग होममध्ये भेटायला गेलो होतो. तिच्या रूममध्ये पाय ठेवला; तेव्हा ती एकटीच काॅटवर पहुडली होती. मला पाहताच तिने हसूनच माझं स्वागत केलं.

तिच्या बाजूला झोपाळ्यात चिमुकलं अन् गुटगुटीत बाळ शांतपणे झोपलं होतं. जवळ गेल्यावर झोपाळ्याकडे बोट दाखवत म्हणाली,

"ही पहा आपली मुलगी. तुमच्याच वानावर गेली."

मी बघितलं. खरंच तिने माझाच चेहरा घेतला होता. अगदी हुबेहूब माझ्या चेहऱ्यासारखीच दिसत होती. छोट्याशा छकुलीला पाहताच माझ्यातला पिता जागा झाला. माझं मन जरा हळवं झालं. माझ्यात पितृतुल्य प्रेमभावना दाटून आल्या. तिचा नवरा आल्याने मला थांबणं अवघड झालं. म्हणून मी तिचा निरोप घेतला. तेव्हा माझं मन उगीचच दाटून आलं होतं.

ही मुलगी पाहून लोकांना खात्रीच झाली होती की, होय ना होय, ही राजनचीच मुलगी असली पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे मलाही अवघडल्यासारखे होत होतं. याच कारणाने मला जीवनात प्रथमच आणि मुक्तपणे संभोगसूख देणार्‍या त्या वहिनीला कधीही भेटायला गेलो नाही. तीही कधी मला भेटायला आली नाही. बस येथेच आमची विर्यदानाची लांबलेली कथा संपली.

मी ही कथा सांगत असतांना राणी म्हणजे माझी बायको अगदी शांतपणे मन लाऊन ऐकत होती. कथा संपल्यावर आम्ही दोघेही थोडा वेळ स्तब्ध झालो.

मग राणीनेच शांतता भंग करून म्हटले,

'व्वा... म्हणजे माझ्याआधी तुम्ही बाईची चव घेतली म्हणायची. मला बाई... अनुभवी नवरा मिळाला... त्या नट्या नाहीत का... हेमामालिनी, करीश्मा कपूर यांनी जसे अनुभवी नवरे पाहिलेत; तसेच मला पण अनुभवी नवरा मिळाला. त्यांच्याच पंगतीत मी जाऊन बसले की...‌'

राणीच्या शेरेबाजीमुळे माझ्या चेहऱ्यावर किंचित नाराजीचं सावट पसरलं. राणीनं ते लगेच ओळखलं.

"अहो, इतके का तुम्ही सिरीयस झालात? मी जरा तुमची गंमत करून पाहिली. तुम्ही काही वाईट काम केलंत असं मला नाही वाटत. त्यामुळे मी तुमच्यावर नाही रागावली. उलट तुम्ही एका स्त्रीला मातृत्व प्रदान केलंत, याचा मला अभिमान वाटतोय. तुम्ही पुन्याचंच काम केलंय. खर्चापासून वाचवलंय तुम्ही त्यांना...! हे काय वाईट काम झालं का? टेस्ट ट्युबच्या प्रयोगात अनाठायी खर्च करण्यापेक्षा ही विर्यदानाची पध्दत खरोखरच आवडली, बाई मला.... फक्त स्त्रीयांनी त्यासाठी नीति-अनीतीच्या जोखडातून बाहेर पडलं पाहिजेत, असं मला वाटतंय."

मी मग शांत होवून तिच्या विचाराला प्रतिसाद देत म्हटलं,

"बरोबर आहे, राणी तूझं... इतका सोपा उपाय असताना लोक विनाकारण टेस्ट ट्युबसाठी लाखो रुपये खर्च करतात, नाही का?"

"हो. पण आता कुण्या स्त्रीला विर्यदान करण्याच्या भानगडीत पडू नका, म्हटलं... दुसर्‍या एखाद्या तरुणाला चान्स द्या." असे ती गमतीने म्हणून थांबली.

परत ती माझ्याकडे पाहत म्हणाली,

"आता मलाही आपल्या बाळाची उत्सुकता लागली आहे. तुम्ही जसं तुमच्या वहिनीच्या पूदीत भरपूर वीर्य ओतलं, तसंच माझ्याही पूदीत भरपूर वीर्य ओता. अन् हो, मी काही दान मागत नाही तर हक्काने तुमचे वीर्य मागत आहे." यावर आम्ही दोघेही खळाळून हसलो.

मग मी तिला जवळ ओढून मिठी मारली. आम्ही दोघेही नग्नावस्थेतच होतो. मी लगेच तिच्या अंगावर झोपलो. मांडीला मांडी भिडली,. छातीला छाती भिडली. तिचे हिंदकाळणारे कठोर स्तन मी कुरवाळू लागलो. तिच्या स्तनांशी खेळत आम्ही दोघेही मस्त सूख घेत होतो. तिने माझ्या ओठावर ओठ ठेवले व जीभेला जीभ भिडवत रसपान करू लागली.

मग तिची पूदीमूख उमलुन पूदीच्या पाकळ्या वेगळ्या झाल्या. तिने माझा ताठरलेला लवडा हातात घेऊन आपल्या उघड्या पूदीमुखावर घासायला सुरवात केली व त्याच क्षणी माझा लवडा तिने आपल्या पूदीत अलगत घुसवला.

मी तिच्या स्तनाचे मर्दन करता करता स्तनाग्रे तोंडात धरून चोखत होतो.

मग मी लवडा तिच्या पूदीत सटासट आतबाहेर करुन तिला मस्तपैकी हिसके मारू लागलो. ती आपले हात माझ्या सर्वांगावरुन फिरवत मला सुखाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवत होती. शेवटी माझा कडेलोट होवून माझ्या लवड्यातील गरमागरम वीर्य भकाभका तिच्या पूदीत ओतले. पडलेलं वीर्य तिच्या पूदीत सामावलं नाही. त्यामुळे ते ओसंडून पूदीच्या बाहेर वाहू लागले. मग ती खूष होवून माझ्या ओठाचे चुबन घेऊन शांत झाली.

12
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

story TAGS

Similar Stories

कामासने (Marathi) Marathi satire on sex show on TV on Kamshastrain Celebrities & Fan Fiction
Kavita Madam - Later Pt. 01 Marathi Erotic Story.in Mature
एक प्रवास - भाग 01 A wife's secret revealed, and the husband's secret begins!in Loving Wives
रणबीर व नीतुचा वर्क आऊट (Marathi) Nitu and Ranveer work out in home gym.in Celebrities & Fan Fiction
Gauri and Uday Sex Enjoyment in Secret Club.in NonConsent/Reluctance
More Stories