Amruta's Taste

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"खर सांगू का?... तुला काही क्षणापुरती माझी बायको बनवून तुझ्याशी 'हनीमून' करावासा वाटतोय... जर शक्य असले असते तर तुला अशीच माझ्या घरी नेवून एका रात्रीची बायको बनवून रात्रभर झवली असती..." मी प्रचंड कामोत्तेजनेने उत्तेजित होत तिच्या कानात कुजबुजलो...

त्यावर अमृता जणू मला वेड लागले आहे असे माझ्याकडे पहात नुसतीच हसत राहिली... तिला माझ्या त्या वाक्याची मजा वाटली की माझी तिच्याबद्दल निर्माण झालेली आसक्ती पाहून तिला मजा वाटली ते तिलाच माहीत पण मनातल्या मनात ती प्रचंड सुखावली असावी कारण हसताना तिचा चेहरा खुपच प्रसन्न आणि मोहक भासत होता...

आम्ही तिच्या घराच्या ३/४ बिल्डिंग आधी पोहचलो आणि मी टॅक्सी ड्रायव्हरला टॅक्सी तिथेच थांबवायला सांगितली... मग अमृता खाली उतरली आणि चालायला लागली... मग मी टॅक्सी ड्रायव्हरला पुढे जाण्यास सांगितले... असे करून मी दोन गोष्टी साधत होतो... एक तर त्या टॅक्सी ड्रायव्हरला मी अमॄताशी करत होतो त्या चाळ्याची कल्पना होती तेव्हा ती कोठे उतरतेय आणि कोठे जातेय ह्याची त्या ड्रायव्हरला कल्पना येवू नये म्हणून मी तिला ३/४ बिल्डिंग आधीच उतरवले... आणि मग ती चालत तिचे घर असलेल्या बैठ्या चाळीजवळ पोहचेपर्यंत मी त्या टॅक्सी ड्रायव्हरला घेवून पुढे निघून गेलो म्हणजे त्याला ती कोठल्या बिल्डिंगमध्ये जातेय ते पहाता आले नाही आणि मलाही नंतर अमॄताच्या घरी जायला अजुन थोडा वेळ लागणार होता... तसे तर ते इतके काही सिरिअस नव्हते पण न जाणो त्या ड्रायव्हरने अमृता 'चालु' मुलगी असेल असे समजुन तिच्यावर पाळत ठेवू नये आणि त्याचा तिला पुढे काही त्रास होवू नये म्हणून मी उगाचच तसे केले...

मग पुढच्या चौकात पोहचल्यावर मी टॅक्सी थांबवली आणि बिल पेड करून खाली उतरलो... आणि मग मी अमृताच्या मम्मीला, म्हणजे माझ्या मेव्हणीला फोन लावला... तिने फोन उचल्यावर मी तिच्याशी बोलू लागलो आणि मी आधी तिला काय-कसे आहात वगैरे विचारून तिला म्हणालो की मी एका कामासाठी इथे जवळच आलो होतो तर तुमच्याकडे यायचा विचार करत होतो असे म्हणालो. माझी मेव्हणी अर्थात खूष झाली आणि आनंदाने तिने मला घरी बोलावले... मी 'येतो दहा मिनिटात' बोलून फोन कट केला आणि खुषीत त्यांच्या घरी जायला निघालो...

त्यांचे घर एका बैठ्या चाळीत होते ज्याच्या एका बाजुला एका बंद पडलेल्या मिलची ऊंच भिंत होती... त्यामुळे त्या लांबलचक बैठ्या चाळीच्या खोल्यांपुढे अंधारा बोळ होता, ज्यातून त्या खोल्यांमध्ये जाण्याचा मार्ग होता... माझ्या मेव्हणीची खोली बोळाच्या शेवटून दुसरी का तिसरी होती तेव्हा सगळा बोळ ओलांडून मी तेथे पोहचलो... कौलारू छप्पराच्या त्या बैठ्या चाळीच्या खोलीबाहेर प्रत्येकाने पत्र्याचे छप्पर टाकुन पडवी बनवली होती... तसेच ग्रिल आणि दरवाजा लावून ती पडवी बंदिस्त रूमसारखी केलेली होती. इतर कोणी अनोळखी व्यक्ती असली तसती तर त्याने पडवीचा जाळीचा दरवाजा वाजवला असता. पण मी त्यांचा नातेवाईक होतो तेव्हा मी पडवीच्या जाळीच्या दरवाज्यातून हात घालुन आतली कडी उघडली आणि दरवाजा उघडुन आत शिरलो. मग आतल्या रुमच्या मुख्य दरवाज्याची कडी मी वाजवली...

काही क्षणानंतर दरवाजा उघडला आणि दारात हसतमुखाने माझी मेव्हणी ऊभी होती... मला वाटले अमृता येवून दरवाजा उघडेल पण माझ्या मेव्हणीला पाहून मी किंचित चमकलो... अर्थात, माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव अंधुक प्रकाशात माझ्या मेव्हणीला दिसले नाही आणि तिने मला आत येण्यास सांगितले... मी आत शिरलो तसे मला दिसले की बाहेरच्या खोलीतील खाटेवर अमृता 'पडलेली' होती... तिने आपल्या अंगावर चादर घेतली होती आणि तिच्या चेहऱ्यावर 'उदास आणि मलूल' भाव होते... तिची ती अवस्था पाहून मला खुप आश्चर्य वाटले आणि मी नवलाईने विचारले,

"अरे अमृता, कशी आहेस? आणि हे काय?? अशी चादर घेवून का पडली आहेस???" मी जणू तिला पहिल्यांदाच भेटतोय असे दाखवत विचारले.

"मी बरी आहे... तुम्ही कसे आहात, काका?" अमृता मलूल आवाजात उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तसे तिच्या मम्मीने तिला पडून रहा म्हणत मला सांगितले,

"अहो... ती आत्ताच आली कामावरून... म्हणाली पोटात प्रचंड दुखतेय आणि विकनेसही जाणवतोय... तेव्हा मग तिला म्हटले की एक गोळी घेवून पडुन रहा... तेव्हा ती अशी पडलीय... तसे तर ती खुप ऊशीरा येते... पण तब्येत अचानक बिघडल्याने ती लवकर आली आहे..." माझ्या मेव्हणीने खुलासा केला...

"अस्स होय... अग मग पडुन रहा, उठू नकोस... मी बसतो इथे कोपऱ्यावर..." असे म्हणत मी खाटेच्या कडेला बसलो...

"थांबा पाणी आणते..." असे म्हणत अमृताची मम्मी आत किचनमध्ये पाणी आणायला गेली...

जसे ती आतल्या खोलीत शिरली तसे मी वळुन इशाऱ्यात अमृताला विचारले 'काय आहे हे सगळे?' त्यावर तिने मला इशाऱ्यातच उत्तर दिले की 'थोडे थांबा, मग सांगते!'... तेवढ्यात अमृताची मम्मी माझ्यासाठी पाणी घेवून आली जे मी घेतले आणि प्यायले. नंतर मग अमृताच्या मम्मीबरोबर थोडा वेळ ख्याली-खुशालीच्या गप्पा झाल्या. ती विचारपूस झाल्यानंतर तिच्या मम्मीने मला म्हटले,

"आता आलात तर जेवूणच जा... तुम्ही तसेही आमच्याकडे कधी जेवायला थांबत नाही..."

मी 'कशाला त्रास' वगैरे बोलून जेवणासाठी थांबत नाही असा लटका सूर लावला पण त्यांनी जेवूणच जाण्याचा आग्रह केला. शेवटी मी पण ते मान्य केले. आनंदाने शेवटी तिची मम्मी म्हणाली,

"तुम्ही बसा मी जेवणाला लागते... सॉरी हं... पण तुम्हाला अर्धा पाऊण तास वाट पहावी लागेल... काय आहे की ही अमृता ११ वाजता येते आणि तिचे पप्पा १२ वाजल्यानंतर येतात. तेव्हा मग मी आधी जेवण बनवून ठेवत नाही आणि १० च्या नंतरच जेवणाला लागते... आता तुम्ही पण जेवायला आहात तर एखाद दुसरा पदार्थ जास्त बनवते..."

"अहो नको नको... मी जेवायला थांबतोय म्हणुन जास्त काही बनवू नका... तसेही मला जास्त भूक नाही... तेव्हा तुम्ही साधेच काय ते बनवा..." मी माझ्या मेव्हणीला म्हणालो.

"बरं ठिक आहे... मी जास्त काही बनवत नाही... पण एक भाजी, चपात्या आणि डाळ-भात तर पाहिजे ना?... तेव्हा बसा तुम्ही आरामात... मी जेवण तयार करते...

"हो चालेल... मी बसतो आरामत हिच्याबरोबर गप्पा मारत... तसेही हिच्याशी मला कधी निवांत गप्पा मारायला चान्स मिळतच नाही..." मी अमृताकडे इशारा करत हसून म्हटले.

"हो ना... आता ही अशी पडली तब्येत ठिक नाही म्हणून... नाहीतर मलाही हिची मदत झाली असती पटापटा स्वयंपाक करायला..." माझ्या मेव्हणीने अमॄताकडे इशारा करत म्हटले.

"अहो... मग तुम्ही जास्त घाई-गडबड करू नका... आरामात जेवण बनवा... वेळ लागला तरी चालेल..."

"तसे जास्त वेळ नाही लागणार... अर्धा पाऊण तास... बरं जाते मी आत स्वयंपाकाला..."

असे म्हणून माझी मेव्हणी, म्हणजे अमृताची मम्मी आतल्या किचनमध्ये स्वयंपाक करायला गेली... आता बाहेरच्या रुममध्ये फक्त मी आणि अमृता राहिलो...

जसे अमृताची मम्मी आत गेली तसे मी अमृताकडे पाहिले. ती माझ्याकडे पाहून खट्याळपणे हसली आणि हळुच मला म्हणाली,

"काका, तुम्ही जावून दरवाजा लावून घ्या आणि आतुन कडी लावा..."

"अग पण कशाला?" मी उगाचच शंकेने विचारले

"तुम्ही कडी लावून तर या... मग सांगते..." अमृता मिश्किलपणे हसत म्हणाली.

मी गुपचूप उठून दरवाज्याजवळ गेलो आणि हळूच दार लावून घेतले. मग दाराची कडी लावून मी परत अमृताच्या जवळ आलो तसे अमृताने तिचे डोके होते त्या बाजुच्या खाटेच्या कोपऱ्यावर इशारा करत मला तेथे बसायला सांगितले. आधी मी अमृताच्या पायाकडील कोपऱ्यावर बसलो होतो पण आता मी तिच्या डोक्याकडील कोपऱ्यावर बसलो... किचनच्या दरवाज्याला पडदा होता ज्यामुळे आतून अमृताच्या मम्मीला बाहेरचे काही दिसणार नव्हते आणि ती आत स्वयंपाक करत होती तेव्हा भांड्यांचा आणि गॅसच्या आवाजाने आम्हाला तिचा कानोसा घेता येत होता. तरीही थोडे सावधपणेच मी अमृताकडे वळुन पाहू लागलो आणि मग ती हसुन हळुच मला सांगायला लागली...

"काका, मला माहीत होते की मम्मी तुम्हाला जेवल्याशिवाय पाठवणार नाही... आणि ती एवढ्यात जेवण बनवत नाही म्हणजे जेवण बनायला वेळ लागणार होता. तेवढा वेळ तुम्ही बाहेर येथे बसून रहाणार आणि मला आत किचनमध्ये राहून मम्मीची मदत करावी लागणार होती... तेव्हा मी विचार केला की काहितरी निमित्त काढुन मला बाहेरच्या रुममध्येच कसे रहाता येईल?... मग मला सुचले की पोटात दुखायचे आणि विकनेस जाणवतोय असे नाटक करून खाटेवर पडुन रहावे... पिरिअड जवळ आला की मला तसे होते हे मम्मीला माहीत आहे तेव्हा तिला ते कारण खरेच वाटणार होते... तुम्ही बसलात तर येथेच बसणार किंवा फार फार तर बाहेर पडवीत बसणार... म्हणजे मग आपल्याला थोडा 'एकांत' मिळेल..."

"हंम्म्म्म... अस्स होय... आणि म्हणून तु हे नाटक करून येथे पडुन राहिलीस होय..." मी चावटपणे हसून म्हणालो...

"मग काय... आता तुम्ही गेलात की कोठे मला भेटणार?... तेव्हा म्हटले असे काही निमित्त करून तुमच्या 'जवळ' रहावे..." ती चावटपणे हसून म्हणाली.

"अच्छा... म्हणजे तुलाही माझ्या 'जवळ' रहावेसे वाटतेय तर..." मी गुपचूप तिच्या गालावर हलकी चापट मारत म्हणालो. त्या निमित्ताने मी तिच्या मुलायम गालाला स्पर्श करून घेतला...

"अस्स काही नाही... ते... तुम्हीच मघाशी म्हणालात ना... तुम्हाला माझ्याबद्दल खुपच ॲट्रॅक्शन आहे आणि सतत माझ्या जवळ रहावेसे वाटते... तेव्हा म्हटले चला तुम्हाला अजुन 'चान्स' द्यावा..." तिने जणू माझ्यावर उपकार केल्यासारखे मिश्किल अविर्भाव करत म्हटले..

अर्थात, मला तिचे ते नाटक आणि त्यानिमित्त आम्हाला मिळत असलेला एकांत प्रचंड आनंदित आणि उत्तेजित करू लागला... मी अधीरपणे तिला विचारले,

"मग... आता आपण काय करुया?... तु कशी मजा देणार मला??"

"तुम्हीच घ्या मजा... मी अंगावर चादर घेवून पडलेय... तुम्ही चादरेत हात घालुन माझ्या अंगावर कसाही हात फिरवा..." अमृताने लाजत सुचवले! तिने मानेपर्यंत अंगावर व्यवस्थित चादर घेवून आपले अंग पुर्ण झाकुन घेतले.

अमृताचे मांसल भरलेले अंग पुन्हा एकदा मला हातळायला मिळणार, तिच्या मादक अंगावर हात फिरवायला मिळणार ह्याची जाणीव झाली आणि माझा लंड उत्तेजनेने कडक व्हायला लागला... मी वळुन भिंतीला टेकुन बसलो आणि माझा डावा पाय खाटेवर सरळ करून ठेवला. मग माझा उजवा पाय गुढग्यात दुमडून मी वर घेतला आणि त्यावर माझा एक हात ठेवून मी बसलो. अमृता माझ्या डाव्या बाजुला खाटेवर झोपली होती आणि मी पाय पसरून आणि एक पाय वर करून बसल्याने तिच्या अंगाचा बराचसा भाग माझ्या अंगामागे लपला गेला होता. आता यदाकदाचित किचनच्या दरवाज्यातून अमृताची मम्मी बाहेर आली तर तिला अमृताचे अंग पटकन डायरेक्ट दिसणार नव्हते. ती माझ्या जवळ आली तरच तिला माझ्या अंगावरून अमृताचे पुर्ण अंग दिसले असते.

तसे बसल्यावर मी अमृताच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिनेही पडल्या पडल्या नजर वर करून माझ्याकडे पाहिले... तिला माझ्या डोळ्यात नक्कीच तिच्याबद्दलची वासना दिसत असावी आणि मलाही तिच्या डोळ्यात वासनेची उत्तेजना दिसत होती... आत्ता जे काही घडत होते आणि घडणार होते ते तिनेच जुळवुन आणले होते. म्हणजेच तिच्या मनातही माझ्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते आणि त्या आकर्षणाच्या उत्तेजनेपोटी ती माझ्याबरोबर पुढची मजा करायला तयार झाली होती... एकमेकांच्या नजरेतली वासना जोखल्यानंतर मी माझी नजर फिरवली आणि किचनच्या पडद्यावर नजर ठेवत मी माझा डावा हात बाजुला नेला. माझा हात नेवून मी अमृताच्या भरगच्च उजव्या उभारावर ठेवला...

पुन्हा एकदा अमॄताचा भरीव उभार हातात घ्यायला मला प्रचंड उत्तेजना जाणवली आणि माझ्या लंडाने आचका दिला... मी हळु हळु अमॄताचा तो उजवा उभार कुरवळत दाबायला लागलो... अमॄता आपली नजर खाली करून मी कसा तिचा उभार दाबतोय ते पाहू लागली... मध्ये मध्ये मी नजर वळवुन खाली तिच्याकडे पहात असे आणि मग ती नजर वर करून माझ्या नजरेला नजर देत असे... तिच्या डोळ्यात खोलवर पहात मी तिचा उभार कसून दाबायचो आणि तसे जोराने दाबले की तिच्या तोंडुन हुंकार बाहेर पडायचा... मी परत परत पडद्याकडे पाहून खाली तिचा उभार दाबत त्याची मजा घेत होतो...

अचानक मला जाणवले की माझा हात पकडला गेला आहे... मी पटकन खाली पाहिले तर अमृताने माझा हात पकडला होता... तिने माझा हात पकडुन आपल्या उभारावरून उचलला आणि ती तो वर नेवू लागली... आपल्या मानेपर्यंत हात उचलल्यावर तिने दुसऱ्या हाताने चादर उचलली आणि माझा हात आत सारला... निव्वल तेवढ्यावर ती थांबली नाही तर तिने आपल्या गाऊनच्या गळ्यातुन माझा हात किंचित आत सारला आणि सोडुन दिला... मग तिने वर माझ्याकडे नजर टाकली आणि डोळ्यांची मादक हालचाल करत मला इशारा केला... तिचा इशारा मी समजलो आणि मिश्किलपणे हसुन मी माझा हात तिच्या गाऊनच्या गळ्याच्या आत खाली सरकवला... मला वाटले माझ्या हाताला तिची आत घातलेली ब्रेसियर लागेल आणि मग त्या ब्रेसियरच्या आत हात घालावा लागेल... पण जसा जसा माझा हात खाली तिच्या उभाराकडे सरकला तसे माझ्या हाताला ब्रेसीयरचा कपडा काही लागला नाही...

आणि अचानक माझ्या हाताला तिच्या उभाराचा नग्न गुबगुबीतपणा लागला! अधाश्यासारखा मी हात पुढे नेला आणि तिचा नग्न भरगच्च उभार माझ्या हातात धरला... 'ओहहह... म्हणजे तिने गाऊनच्या आत ब्रेसीयर घातलीच नव्हती!'... त्याची जाणीव झाली आणि मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले ती माझ्याकडे पाहून चावटपणे हसत होती... मी भुवईने इशारा करत तिला विचारले तसे ती खट्याळपणे हसत हळुच म्हणाली,

"मी गाऊनच्या आत काही घातलेलेच नाही... म्हणजे तुमच्याबरोबर काही करायचा चान्स मिळाला तर सगळे 'सोपे' जावे म्हणून..."

"हंम्म्म... म्हणजे तु खाली पॅन्टी पण घातलेली नाहीस??" मी उत्सुकतेने विचारले...

"नाही!... मी गाऊनच्या आत नागडीच आहे..." नागडी शब्द बोलताना तिचे गाल लाल झाले!

"खुपच स्मार्ट आहेस की तु, अमृता... काकाला खुष करायचा कोठलाच चान्स सोडत नाहीस तु..." मी कौतुकाने तिला म्हणालो.

"काका... तुम्ही मला पहिल्यापासून आवडता... माझा नवरा पण तुमच्यासारखा असावा असे मला नेहमी वाटत असते... तेव्हा तुम्हाला खुष करायला मला काही वाटणार नाही... त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे..." अमॄताने लाजत कबुली दिली...

"अस्स... आणि मला पण तु पहिल्यापासून आवडतेस... तेव्हा तुलाही माझ्याकडुन मी जमेल तितके सुख देईल..."

असे बोलून मी तिच्या गाऊनच्या आत तिचे दोन्ही नग्न उभार आळीपाळीने दाबू लागलो, कुस्करू लागलो... माझा हात मुक्तपणे तिच्या दोन्ही उभारावर फिरवत होता, त्यांना चिवडत होता, त्यांना करकचुन दाबत होता... जणू तिचे उभार म्हणजे माझी पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखा मी त्यांचा ताबा घेतला होता... अमृतासारख्या तरण्या मुलीचे ते कोवळे उभार असे चोरुन दाबायला मला प्रचंड मजा वाटत होती आणि खुपच वेगळी कामोत्तेजना मी अनुभवत होतो... माझा लंड पॅन्टमध्ये टाईट झाला होता आणि त्याच्या कडकपणामुळे मी माझ्या पायाची किंचित हालचाल करत होतो...

माझे बहुतांशी लक्ष किचनच्या पडद्यावर होते आणि तिकडे नजर ठेवून मी खाली हाताने अमॄताचे उभार दाबत होतो. त्यामुळे अमृता काय करत होती ते मी पहात नव्हतो... अचानक मला जाणवले की अमृताचा हात माझ्या कडक लंडावर होता... मी चमकुन खाली तिच्याकडे पाहिले तर ती माझ्याकडे चावटपणे हसुन पहात होती... आमची नजरानजर झाली तसे ती हळुच हसुन म्हणाली,

"तुम्हाला पण रिलिफ मिळायला हवा ना... तुमचा टाईट झालेला माझ्या डोळ्यासमोर मला दिसतोय..."

ती झोपलेली असल्याने तिच्या नजरेसमोर माझ्या लंडाचा फुगवटा होता जो तिच्या लगेच लक्षात आला असावा म्हणून तिने हात वर करून माझ्या पॅन्टीवरून माझा कडक लंड कुरवळायला सुरुवात केली... तिच्या माझ्या लंडावरील स्पर्शाने माझ्या कामोत्तेजनेच्या वासनेत अजुन तेल ओतले आणि मी हपापल्यासारख्या तिचा उभार दाबुन कुस्करायला लागलो... आता निव्वळ तिचे उभार दाबून माझे समाधान होत नव्हते... तेव्हा मी माझा हात तिच्या गाऊनच्या गळ्यातून बाहेर काढला आणि तसाच चादरीच्या आतूनच खाली तिच्या जांघेवर नेला... तिच्या छातीवरची चादर त्याने खाली सरकली पण तिच्या कंबरेच्या खालचा भाग अजुनही चादरीखाली झाकलेला होता...

मी काय करणार ह्याची अमृताला कल्पना आली! तिने लगेच चादरीत हात नेवून आत आपल्या गाऊन वर सरकवला आणि माझ्या हाताचा तिच्या नग्न मांडीला स्पर्श झाला... मी हात आणून पटकन तिच्या नागड्या पुच्चीवर ठेवला... माझ्या हाताच्या स्पर्शाने अमॄताच्या अंगाला झटका बसला आणि तिने आपली कंबर उचलुन माझ्या हातावर आपली पुच्ची दाबून आपली पसंती दर्शवली... मग मी तिच्या पुच्चीवर आपली बोटे फिरवू लागलो आणि तिच्या पुच्चीला हाताळू लागलो...

तिच्या पुच्चीवर जराही केस नव्हते... फक्त तिच्या पुच्चीदाण्याच्या वर थोडे केस माझ्या बोटाला लागले... बहुतेक पार्लरमध्ये कस्टमर पुरुषासमोर ती नागडी होत असेल आणि कोणी पुरुष तिच्या पुच्चीला हात लावत असतील म्हणून तिने पुच्चीवर जराही केस ठेवले नसावे. फक्त पुच्चीदाण्याच्यावर एक ब्युटी पॅच ठेवला असावा... त्याची जाणीव झाली आणि तिची ती केसविरहित, तुळतुळीत कोवळी पुच्ची आणि त्यावरील तो केसांचा ब्युटी पॅच बघायची तिव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पार्लरमध्ये अमृताने फक्त टॉप काढुन आपले मदमस्त ऊभार मला दाखवले होते. तिचे उभार पाहून आणि त्यांना मनसोक्त चोखुन मी इतका उत्तेजित झालो होतो की माझा लंड गळायला आला होता. तेव्हा ती खाली बसून तिने माझा लंड चोखला आणि स्वत:च्या तोंडात मला गळु दिले होते. नंतर वेळ संपली म्हणून मला तेथून निघावे लागले होते. त्यामुळे मला अमॄताचा स्कर्ट काढुन तिला नागडी करता आली नव्हती की तिची पुच्ची मला पहाता आली नव्हती...

म्हणूनच आत्ता जेव्हा मी तिच्या पुच्चीला स्पर्श करत होतो तेव्हा तिची पुच्ची पहाण्याची आणि जमले तर चोखण्याची तिव्र ऊर्मी माझ्या मनात निर्माण झाली! पण तेथे त्या अवस्थेत तिची चादर काढुन तिचा गाऊन वर करून तिची पुच्ची पहाणे किंवा ती चोखणे एकदम रिस्की आणि अशक्य वाटत होते. तेव्हा मी फक्त तिच्या पुच्चीला हात लावून, पुच्चीत बोटे घालुन फक्त स्पर्शसुख घेवू लागलो. अमृताने पुन्हा आपला हात माझ्या कडक लंडावर आणला आणि ती माझा लंड पुन्हा कुरवळायला लागली... आता मी तिची नग्न पुच्ची कुरवाळत होतो आणि ती माझा पॅन्टमधील बंदिस्त लंड दाबत होती...

किचनच्या पडद्यावर लक्ष ठेवून बराच वेळ आम्ही तसे एकमेकांना स्पर्शसुख देत होतो... मी अमृताच्या पुच्चीच्या पटलावर बोटे फिरवत होतो तर कधी तिच्या पुच्चीच्या फटीत बोट घालत होतो... कधी मधले बोटे तिच्या पुच्चीत घालुन तिची पुच्ची बोटाने झवत होतो तर कधी वर अंगठ्याने तिचा दाणा घासत होतो... माझ्या तिच्या पुच्चीच्या तश्या मर्दनाने ती कामोत्तेजनेने अस्वस्थ हालचाल करत होती तर कंबर उचलुन माझ्या हातावर आपली पुच्ची दाबत होती... माझा लंड पॅन्टवरून जसा ती कुरवाळत होती आणि त्याला आपल्या पंज्यात पकडुन जसा कसून दाबत होती त्यावरून मला तिच्या उत्तेजनेची तिव्रता कळत होती... न रहावुन मी हळुच अमृताला म्हणालो,

"अमृता... आता नुसता हात लावून मन भरत नाहिये... आता अजुन काहितरी करायला पाहिजे..."

"काय करुया, काका?... तुम्हीच सांगा..." अमृताने पण अधीरपणे हळुच म्हटले...

"माहित नाही काय आणि कसे करता येईल... पण माझा लंड एक तर तुझ्या पुच्चीत घालावासा वाटतोय नाहीतर तुझ्या तोंडात घालुन तुझे तोंड झवावेसे वाटतेय..."

असे बोलून उत्तेजनेच्या तिरिमिरीत मी माझा हात वर आणुन तिच्या डोक्याखाली नेला आणि तिचे डोके धरून तिचे तोंड मी माझ्या लंडावर आणले... माझ्या पॅन्टने आच्छादलेल्या कडक लंडावर मी तिचे तोंड दाबले आणि ते तिथेच दाबून धरले... काही क्षण अमृता आपले तोंड उघडुन तसेच पॅन्टच्या कपड्यासकट साईडने माझा लंड तोंडात पकडुन चुंबायला लागली... कपड्यावरून का होईना तिच्या ओठांचा माझ्या लंडावरील स्पर्श मला थोडा सुखावुन गेला... ती जेव्हा ओठांत माझा लंड पकडुन दाबायची तेव्हा माझ्या लंडाला उत्तेजनेचा झटका बसायचा!

"ओहह अमृता... किती मस्त वाटतंय तुझे ओठ माझ्या लंडावर... पण हा पॅन्टच्या कपड्याचा अडसर नको वाटतोय... तुझे ओठ डायरेक्ट माझ्या लंडावर मला हवे आहेत... तुझे तोंड माझ्या लंडाने डायरेक्ट झवावेसे वाटताहेत... आहहहऽऽऽ..."

ते ऐकून अमृता थोडी अधीर झाली आणि अजुन जोराने ती माझ्या लंडावर आपले ओठ दाबून चोखायला लागली... मग खाली वर असे काही वेळा चुंबल्यावर ती वर झाली आणि माझ्याकडे पहात हळुच म्हणाली,

"काका... बाहेर पडवीत चला... तिथे आपल्याला बरेच काही करता येईल..."

"अग पण तिथे कसे काही करता येईल??" मी शंकेने विचारले.

"तुम्ही पडवीत जा तर खरं... मी आत जावुन मम्मीचा कानोसा घेवून तेथे येते..." तिने मला आश्वस्त करत म्हटले...

मी तिला सोडून देत तेथून उठलो आणि चालायला लागलो... दबक्या पाऊलाने मी दरवाज्याजवळ गेलो आणि दाराची कडी उघडुन हळुच दार उघडले... मग मी पडवीत दाखल होत मागे वळुन पाहिले... मला दिसले की अमृता खाटेवरून उठत होती... ती उठून ऊभी राहिली आणि तिने आपला गाऊन वगैरे ठिकठाक केला... मग पडवीत माझ्याकडे एक नजर टाकुन तिने इशाऱ्यात सांगितले की 'तुम्ही थांबा मी आतुन जावून आलेच'... आणि ती किचनच्या आत शिरली... आत तिला पाहून तिची मम्मी तिच्याशी बोलायला लागली आणि अमृता तिला उत्तर देवू लागली... बाहेर पडवीत मला त्यांचे बोलणे हळु आवाजात ऐकायला येत होते...

"काय ग, अमृता... कशाला उठलीस?" अमॄताच्या मम्मीने विचारले.

"अग... घशाला कोरड पडली... तेव्हा म्हटलं थोडं पाणी प्याव..." अमृताने उत्तर दिले.

"काका बसलेत ना बाहेर?... गप्पा मारतेय ना त्यांच्याबरोबर??" अमॄताच्या मम्मीने विचारले.

"हो तर... पण आता ते उठून बाहेर पडवीत गेलेत... म्हणत होते बाहेरची थोडी फ्रेश हवा घेतो..." अमृताने उत्तर दिले...

"अस्स... असु दे... तेवढेच त्यांना बरे वाटेल... त्यांनी आधी फोन करून कल्पना दिली असती तर मी आधीच जेवण बनवून ठेवले असते... म्हणजे आता त्यांना वाट पहात बसावे लागले नसते..." अमॄताची मम्मी म्हणाली.

"ठिक आहे ग, मम्मी... ते काही तसे बोअर होत नाही आहेत बाहेर बसून... चांगल्या गप्पा मारताहेत माझ्याबरोबर... मला म्हणाले तु पण ये पडवीत फ्रेश हवेत... बरे वाटेल तुला..." अमृताने तिला सांगितले...

"हो का... मग जा थोडा वेळ... पण जास्त वेळ नको थांबू तेथे... तुला विकनेस जाणवतोय ना... मग पडुन रहा जास्तीत जास्त..."

"ठिक आहे, मम्मी..." असे बोलून अमृता आत पाणी पिऊन किचनच्या दरवाज्यातून बाहेर आली...

तिने बाहेरून हलकेच किचनचा पडदा दोन्ही टोकाला नीट करून पुर्ण लावून घेतला... मग ती चालत पडवीत येवू लागली... पडवीत आल्यावर तिने पडवी आणि बाहेरच्या रुमच्या दरवाज्यातील पडदा अर्धा लावून घेतला... मग तिने बाहेर पडवीचा ग्रिलचा दरवाजा लावून त्याला कडी घातली आणि ती येवून माझ्या जवळ ऊभी राहिली... पडवीत म्हटले तर तसा अंधार होता कारण पडवीच्या बाहेरील बोळ बाजुला बंद मिलची ऊंच भिंत असल्याने अंधारा होता... जो काही अंधुक प्रकाश पडवीत होता तो आतल्या रुमच्या लाईटचा येत होता... आमच्याकडे तसाही जास्त वेळ नव्हता तेव्हा मी अमृताला माझ्या कवेत घेतले आणि तिला माझ्या अंगाशी गच्च दाबून ठेवत मी हळुच तिच्या कानात कुजबुजलो,

"तु आतल्या किचनच्या पडद्यावर पुर्ण लक्ष ठेव... पडदा हलला तरी लगेच मला इशारा कर..."

असे तिला सांगून मी एक क्षणही न दवडता पटकन खाली बसलो आणि मी अमृताचा गाऊन वर करू लागलो... नक्कीच अमृता माझ्या पवित्र्याने चमकली असावी आणि आश्चर्याने मी काय करतोय हे पहात असावी... तिची रिॲक्शन मला त्या अंधाऱ्या पडवीत दिसणार नव्हती की ती पहायला मला फुरसत नव्हती. तेव्हा मी तिचा गाऊन वर करत माझे डोके त्यात घातले आणि माझे तोंड नेवून सरळ मी अमृताच्या नग्न पुच्चीवर दाबले... 'ओहह काकाऽऽऽ'... म्हणजे अमृता हुंकारली आणि तिने गाऊनवरुनच माझे डोके धरून ती ते कुरवाळू लागली... पडवीच्या बाजुच्या भिंतीपासून आम्ही दोन फूट पुढे ऊभे होतो आणि तसे ऊभे राहून माझ्या तोंडाचा आपल्या पुच्चीवरील हल्ला अमृताला झेलणे कठिण जात होते... तेव्हा ती मागे सरकू लागली आणि मी तिच्या पुच्चीवरून माझे तोंड अजिबात न हलवता गुढग्यावर रांगत तिच्याबरोबर सरकू लागलो. ती बाजुच्या भिंतीला टेकून ऊभी राहिली आणि मी तिच्या पुच्चीवरील माझ्या तोंडाचा दाब वाढवला...

1...34567...9