Amruta's Taste

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

तिने खाली अतिशय शॉर्ट असा लाल रंगाचा पण काळे चेक्स असलेला प्लेटेड मिनी स्कर्ट घातला होता. वर तिने सफेद रंगाचा किंचित पारदर्शक शर्ट घातला होता, ज्याची बटणे उघडी होती आणि उभाराच्या खाली त्याला गाठ मारलेली होती. शर्टाच्या उघड्या गळ्यातुन तिने आत घातलेली लाल रंगाची एंब्रॉयडरी असलेली ब्रा दिसत होती... वर चेहऱ्यावर तिने हलकासा गुलाबी मेकप केलेला होता आणि ओठांवर प्रचंड लालभडक अशी लिपस्टिक लावलेली होती. केसांच्या तिने दोन वेण्या घातल्या होत्या ज्या तिने लाल रिबिनीने बांधलेल्या होता... खाली पायावर तिने लाल रंगाच्या स्टॉकिंग्ज मांडीपर्यंत घातल्या होत्या... तसेच खाली पायात लाल रंगाच्या हाय-हिल्स सॅन्डल घातलेल्या होत्या... स्कर्ट इतका मिनी होता की तिच्या जवळ जवळ पुर्ण मांड्या जांघेपर्यंत दिसत होत्या आणि जेमतेम आत घातलेली लाल रंगाची ईवलिशी पॅन्टी झाकत होता... स्कर्टच्या कडेवरून तिने वर घातलेल्या शर्टच्या गाठीपर्यंतचा तिच्या पोटाचा आणि खोलगट बेंबीचा भाग प्रचंड सेक्सी दिसत होता...

एकूणच अमृता एक मादक, सेक्सी, जवानीने ठासून भरलेली शाळकरी तरुणी वाटत होती, जी आपल्या वयस्कर काकाला झवाझवीचे कामसुख द्यायला आतुरतेने ऊभी होती... तिला तसे पाहून मी प्रचंड कामोत्तेजित झालो आणि माझा लंड लोखंडाच्या कांबीसारखा कडक झाला! मी ढगळ बर्म्युडा घातलेला होता त्यामुळे माझ्या कडक लंडाने त्याचा तंबू ऊभा केला होता... अर्थात माझ्या कडक लंडाचा तंबू अमृताच्या नजरेपासून लपवून ठेवायची मला काही गरज नव्हती. तसेही तिच्या ते लक्षात यावे की तिच्या ह्या शाळकरी मुलीच्या गेटपने मी उत्तेजित होवून माझा लंड टाईट झाला आहे म्हणून मी अजुनच जास्त माझा तंबू तिच्या नजरेसमोर ताणून धरत होतो. अमृताने दोन तीन वेळा खाली माझ्या लंडाच्या तंबूकडे सुचकपणे पाहिले आणि मादक हास्य करत तिने त्याला अनुमोदन दिले...

मी कापऱ्या आवाजात तिला म्हटले, "अमृताऽऽऽ... अशी पुढे ये ना... मला तुला नीट निरखुन पाहु दे..."

मग अमृता हळुवारपणे चालत माझ्या समोर ४ फुटावर येवून थांबली... मी तिच्या पायातील सॅन्डलपासून तिला निरखू लागलो आणि हळुवारपणे माझी अधाशी वासनामय नजर तिच्या अंगावरून वर सरकू लागली... तिचे स्टॉकिंग्जमध्ये आच्छादलेले पाय, मग तिचा गुढगा आणि मग मांड्या... स्टॉकिंग्ज जेथे गुढग्याच्या वर संपत होती तेथे त्याला एंब्रॉयडरीची झालर होती... मग तिच्या मांडीची मुलायम त्वचा तिच्या मिनी स्कर्टच्या कडेपर्यंत दिसत होती... तिच्या स्कर्टवरून नजर अजुन वर सरकली आणि तिचे किंचिक फुगीरसे पण तरीही सपाट पोट मी हपापल्या नजरेने पाहू लागलो... पोटाच्या मध्यावर असलेली तिची खोलगट बेंबी मला आतुरपणे खुणावत होती... तिच्या त्या बेंबीमध्ये तोंड घालावे की जीभ घालुन चाटावी की माझा कडक लंड त्यात घुसवून घुसळावा असे काय करू आणि काय नको असे मला झाले होते...

माझी नजर अजुन वर सरकली आणि तिच्या दोन्ही गोळ्यांच्या मदमस्त उभारांवर रेंगाळू लागली... तिने तो किंचित पारदर्शक असा सफेद शर्ट घातला होता ज्याची तिच्या उभाराखाली गाठ मारलेली होती... त्याने तिच्या उभारांचा उन्नतपणा जास्तच खुलून दिसत होता... त्या शर्टची बटणे उघडी होती त्यामुळे उभारांची वरची घळ आणि वर तिचा गळा पुर्ण उघडा होता... शर्टच्या आत घातलेली लाल रंगाची ब्रा तिच्या उभारांचे गोळे बांधुन ठेवायला पुरेसी नव्हती... तिचा अर्धाधिक गोळा त्या ब्रा मधुन बाहेर ओसांडुन येत होता... वर तिच्या चेहऱ्यावर पाहिले तर सगळ्यात पहिले तिची लालभडक लिपस्टिक म्हणजेच तिचे टपोरे लालचुटूक ओठ माझ्या नजरेत भरत होते... त्या ओठांवर ओठ दाबून त्यांचे रसपान करण्यात, तसेच त्या ओठांच्या मध्ये माझा कडक लंड देवून तो त्यांनी चोखुन घेण्यात किती प्रचंड सुख वाटेल ह्याची मी कल्पना करू लागलो...

अमृताच्या चेहऱ्यावर अनेक भाव होते... किंचित लाजेची लाली, मी आता पुढे काय काय करेल ही उत्सुकता, मी जी मजा देईल ती घेण्याची अधीरता आणि हे सगळे आपल्या काकाबरोबर बिनधास्त करण्याचा बेफिकिरपणा... असे अनेक भाव तिच्या चेहऱ्यावर मला दिसत होते... एकूणच अमृताचा तो मादक सेक्सी शाळकरी मुलीचा गेटप पुढून नीट निरखुन पाहून मी कमालीचा कामोत्तेजित आणि कामासावीस झालो! हळुच मी तिला म्हणालो,

"अमॄता... जरा वळुन तुझी मागची बाजु दाखव ना..."

माझ्या फरमाईशवर अमृता हळु हळु मागे वळु लागली... पुर्णपणे वळुन ती पाठमोरी झाली आणि तिची मागची छबी माझ्या नजरेसमोर उघड झाली... पुन्हा मी तिच्या पायातील सॅन्डलपासून वर तिचे निरिक्षण करायला लागलो आणि माझी नजर तिच्या पाठमोऱ्या अंगाच्या खाच-खळग्यात अन ऊंचवट्यावरून वर सरकू लागली... तिच्या पाठमोऱ्या छबीत अर्थात तिच्या नितंबाचे दोन्ही कुंभ त्या मिनी स्कर्टवरून जास्त खुलून दिसत होते... तिच्या पुढील छातीच्या उभारांप्रमाणेच मागे नितंबाचे कुंभ डेरेदार होते... त्यांचा उठावदारपणा त्या मिनी स्कर्टमधुन जास्त लक्ष वेधत होता... खरे तर ती पाठमोरी झाली तसे माझे मेन लक्ष तिच्या नितंबाच्या गोलाईवरच जास्त खिळू लागले... तिचे ते डेरेदार नितंब नीट डोळे भरून पहावे असे मला वाटायला लागले... स्कर्टच्या खालुन तिचे ते भरीव नितंब नीट निरखुन पहाण्याची उर्मी माझ्या मनातून उफाळुन आली!... तेव्हा मी उत्तेजित स्वरात तिला म्हणालो,

"अमृता... अशी माझ्या जवळ ये... आणि ह्या सोफ्याच्या बॅकवर ओणवी हो... मला तुझे नितंब मागुन पहायचे आहेत..."

अमृता मी जे जे काही सांगत होतो ते सगळे जराही काही न बोलता ऐकत होती आणि करत होती... जणू आपल्या काकांची प्रत्येक इच्छा आणि सुचना पाळणे, त्याप्रमाणे करणे हे तिचे आद्य कर्तव्य आहे असे ती वागत होती... आणि अमृता जणू माझी 'पर्सनल प्रॉपर्टी' असल्यासारखे मी तिच्याकडुन मला वाटेल ते सगळे करून घेत होतो... काल ती मला त्या पार्लरमध्ये ते मसाजचे काम करताना भेटली काय तर जणू तिची नसच माझ्या ताब्यात आली होती... ती तेथे काय करत होती हे सिक्रेट ठेवण्याच्या उद्देशाने आता मीच तिचा वापर करत होतो आणि तिचा उपभोग घेत होतो... आनंदाची बाब ही होती की तिनेही माझ्याशी ते लैंगिक चाळे करण्यात किंवा मला ते कामूक सुख देण्यात कुचराई केली नाही की कोठली नाराजी दर्शवली नाही की काहीही स्वत:च्या मनाविरुद्ध केले नाही... उलट ती सुद्धा माझ्याबरोबर आमच्यातील हे कामूक चाळे आणि लैंगिक संबंध एंजॉय करू लागली आणि त्यात मला पुरेपूर साथ देवू लागली...

वळुन हळुवारपणे चालत अमृता माझ्या डाव्या बाजुला सोफ्याजवळ आली. मग तिने एक गुढगा सोफ्यावर ठेवून दुसरा गुढगाही सोफ्यावर ठेवत त्यावर चढली आणि आपले हात सोफ्याच्या बॅकवर रोवले ती त्यावर वाकली... ती सोफ्यावर तशी वाकत असताना मी उठून सोफ्याच्या कडेला ताठ होवून बसलो आणि बाजुला दिसणाऱ्या अमृताच्या नितंबाकडे पाहू लागलो... जसे ती खाली वाकली तसे तिचा मिनी स्कर्ट अजुन वर झाला आणि तिचे दोन्ही डेरेदार नितंब माझ्या नजरेसमोर उघडे झाले... तिच्या त्या उघड्या पडलेल्या नितंबाचा नजारा अजुन नीट स्पष्ट निरखता यावा म्हणून मी उठून तिच्या मागे गेलो आणि जमीनीवर गुढग्यावर बसलो. तिचे सॅन्डल घातलेले पाय माझ्या अंगाला लागत होते म्हणून तिने आपले गुढगे अजुन फाकवले म्हणजे मला तिच्या फाकलेल्या पायामध्ये अजुन जास्त मोकळी जागा मिळावी... त्याने अमृताच्या नितंबाची फट अजुन मोठी झाली आणि त्यातील सगळा नजरा मला अजुन स्पष्ट दिसू लागला...

तिच्या भरीव नितंबाची गोलाई पुर्ण उघडी होती... दोन नितंबाच्या मधली फट वरपासून खालपर्यंत नीट दिसत होती... तिने घातलेली लाल रंगाची ईवलिशी पॅन्टी तिच्या दोन्ही नितंबाच्या फटीत ताणलेली होती... त्या पॅन्टीच्या ईवल्याश्या कपड्याने तिच्या बोच्याचे भोक जेमतेम झाकले गेले होते पण खाली तिच्या पुच्चीची फक्त फट झाकण्यात ती पॅन्टी यशस्वी झाली होती... तिच्या पुच्चीच्या फटीच्या दोन्ही बाजुचा फुगीरपणा त्या पॅन्टीच्या दोन्ही कडापासून उघडा पडला होता... तिच्या पॅन्टीचा कपडा ओला झालेला दिसत होता म्हणजेच अमॄता कामोत्तेजित झालेली होती. कदाचित तसा तो सेक्सी शाळकरी ड्रेस घालुन आपल्या काकासमोर आल्यावर तिची कामोत्तेजना वाढली असावी... काकाला ती ज्या रुपात दिसावी अशी त्यांची इच्छा होती ती पुरी करून त्यांच्या समोर असे त्या तोकड्या स्कुल ड्रेसमध्ये ऊभी रहाण्यात तिला प्रचंड मजा वाटत असावी. आणि म्हणुनच उत्तेजनेने तिची पुच्ची पाझरुन तिची पॅन्टी ओली झाली असावी...

पण एकूणच मागुन वाकलेल्या अवस्थेत आपले नितंब दाखवत, त्यामधील फटीतून आपली पुच्चीरसाने पाझरलेली पॅन्टी दाखवत असलेली अमॄताची छबी मला अजुनच कामासावीस करून गेली आणि अनाहुतपणे मी पुढे झालो आणि तिच्या मांडीवर आपले हात ठेवून मी माझे तोंड मागुन दिसणाऱ्या तिच्या ओल्या पॅन्टीवरून तिच्या पुच्चीच्या फटीवर दाबले... जसे मागून माझ्या तोंडाचा स्पर्श अमॄताला आपल्या पुच्चीवर जाणवला तसे तिच्या तोंडुन 'स्स्स्स्स' करत एक दिर्घ सुस्कारा बाहेर पडला आणि तिने आपले नितंब माझ्या तोंडावर दाबले... बहुतेक तिनेही कधी कल्पना केली नसेल की कोणी पुरुष, आणि तो पुरुष म्हणजे तिचे वयस्कर काका, तिच्या पुच्चीवर असे मागून आपले तोंड दाबेल. आपला अत्यंत नाजुक आणि प्रायव्हेट पार्ट असलेल्या पुच्चीवर कोणा पुरुषाचे ओठ दाबले जातील... तेव्हा कामोत्तेजनेने ती हुंकारली!

अमृताच्या पुच्चीची पुन्हा एकदा मी चव घेत होतो... तिच्या नितंबाच्या फटीतून तिच्या पुच्चीवर मी तोंड दाबले तेव्हा सगळ्यात पहिले मला जाणवले ते माझ्याच एका बॉडी स्प्रेचा सुगंध... खरे तर माझे नाक अमृताच्या बोच्याच्या भोकावर दाबले गेले होते आणि तेथे मला परफ्युमचा वास आला... म्हणजे अमृताने माझा परफ्युम आपल्या अंगावर मारला होता... आणि खास करून तिने तो आपल्या पुच्ची आणि बोच्याच्या भागावर मारला होता कारण तिला कल्पना असावी की काका तेथे तोंड घालणार... अर्थात, ते माझ्यासाठी स्ट्रेंज नव्हते... कारण अमृता जेव्हा मार्केटवरून मी सांगितलेल्या वस्तु, म्हणजे तो लाल मिनी स्कर्ट, सफेट पारदर्शक शर्ट, लाल रंगाची लेसी ब्रा आणि ईवलिशी पॅन्टीज, लाल स्टॉकिंग्ज, केसांची लाल रिबीन आणि लाल हाय हिल्स सॅन्डल वगैरे वगैरे घेवून घरी आली तेव्हा मी तिला माझ्या बाथरुममध्ये मस्तपैकी शॉवर घेवून फ्रेश व्हायला सांगितले होते... शॉवर घेवून 'फ्रेश आणि क्लिन' होवून मस्तपैकी मेकप करून मग ते सगळे कपडे वगैरे घालुन तयार हो असे मी तिला सांगितले होते... तेव्हा अंघोळीनंतर तिने माझा एक बॉडी स्प्रे आपल्या अंगावर मारला होता, जेणेकरून मला तिच्या मादक सेक्सी अंगाचा गंध अजुन धुंद करावा...

माझे दोन्ही हात मी पुढच्या बाजुने अमृताच्या मांड्यांवर ठेवून त्या कुरवाळु लागलो आणि तिच्या नितंबाच्या फटीत तोंड घालुन पॅन्टीवरून तिच्या पुच्चीचा पाझरणारा रस पिवू लागलो... म्हणजेच मी तिची पुच्ची मागून चोखायला लागलो... एका तरण्या मुलीला शाळकरी मिनी स्कर्ट घालुन मागून तिचे नितंब उघडे करून तिच्या नितंबाच्या फटीतून मागून तिची पुच्ची चोखायचे स्वप्न मी फार पुर्वीपासून बघत असे... अमृता माझ्या नजरेत भरल्यानंतर त्या तरण्या मुलीच्या जागी मला अमृता दिसायला लागली होती... आणि आज मी माझी ती फॅन्टसी प्रत्यक्षात असे करून पुर्ण केली होती... माझी ती कामूक कल्पना प्रत्यक्षात अनुभवताना मी प्रचंड उत्तेजना अनुभवत होतो आणि माझा लंड सॉलिड ताठरला होता... मनात क्षणोक्षणी उर्मी उठत होती की तसेच उभे रहावे आणि खसकन बर्म्युडा खाली करून लंड बाहेर काढावा आणि तिच्या नितंबातल्या फटीतली पॅन्टी बाजुला करुन मागून तिच्या पुच्चीत लंड घालून तिला कचाकचा झवावे... पण ती उर्मी मी मोठ्या मुश्किलीने दाबून ठेवत होतो कारण मला अमृताबरोबर रानटीपणा करायचा नव्हता... जमेल तितके हळुवारपणे मला अमृताची चव घ्यायची होती...

तेव्हा तिच्या मांड्या कुरवाळत मी हळुवारपणे तिची पुच्ची मागून चोखत राहिलो... अजुनही मी तिची पुच्ची पॅन्टीवरूनच चोखत होतो आणि अमृता हुंकारत आपली पुच्ची मागे माझ्या तोंडावर दाबत होती... तसे मागून तिची पुच्ची चोखण्यात माझ्यापेक्षा जास्त मजा तिला मिळत होती कारण तिची पुच्ची चोखली जात होती... तेव्हा तिला आपला दाणा चोखायला देता यावा म्हणून तीच जास्त उतावळी झाली आणि तिने आपला एक हात मागे आणून आपला नितंबाच्या फटीत घातला आणि तेथील आपली पॅन्टी तिने ओढून बाजुला केली! जसे तिने पॅन्टी बाजुला ओढली तसे तिची पुच्ची माझ्या तोंडावर उघडी झाली... आणि मग मी जीभेने तिच्या पुच्चीचा दाणा छेडू लागलो... तिच्या नग्न पुच्चीच्या दाण्याला माझी जीभ छेडू लागली तसे ती अजुनच चेकाळु लागली... ती आता आपली कंबर हलवुन आपली अस्वस्थता आणि उत्तेजना दर्शवू लागली... नशीब मी तिच्या मांड्यांना धरले होते त्यामुळे तिच्या हलणाऱ्या अंगाला मी कंट्रोल करू शकत होतो...

पुन्हा अजुन काही क्षण तसे मी मागुन अमृताचा दाणा चाटत आणि चोखत राहिलो... पण ह्या पोजीशनमध्ये तसे चोखताना मला माझे तोंड जास्त मुक्तपणे तिच्या पुच्चीवर फिरवता येत नव्हते. कारण माझे नाक तिच्या फटीत खुपसले जात होते, ज्याने माझा श्वास कोंडला जात होता... ही गोष्ट अमृताच्याही लक्षात आली असावी कारण त्याने तिलाही म्हणावी तितकी माझ्या तोंडाची मजा मिळत नसावी... तेव्हा मग अमृताने आपले नितंब पुढे नेले आणि ती पटकन वर झाली. मग ती तशीच सोफ्यावर उलटी फिरली आणि सोफ्याच्या कोपऱ्यावर तिने आपले अंग झोकुन दिले... मग सोफ्याच्या एका कोपऱ्यावर पडत तिने आपले पाय फाकवले... तिच्या फाकलेल्या मांड्यामधुन तिच्या पुच्चीवरील ईवलिशी पॅन्टी मला दिसत होती... जेमतेम ती पॅन्टी तिच्या पुच्चीची फट फक्त झाकत होती... पाय फाकवून तिने आपले दोन्ही हात आपल्या पॅन्टीने आच्छादलेल्या पुच्चीवर आणले आणि त्यावर ते वर-खाली फिरवून तिने मला पुन्हा तिची पुच्ची चोखायचे आमंत्रण दिले!

मी गुढग्यावर रांगत पुढे सरकलो आणि हपापल्यासारखा जिभल्या चाटत खाली वाकलो... जसे माझे तोंड तिच्या पुच्चीजवळ आले तसे उतावळ्यासारखे तिने माझ्या डोक्यामागे हात ठेवले आणि माझे तोंड आपल्या पुच्चीवर दाबून घेतले... मी कसाबसा श्वास घेत तिची पुच्ची पुन्हा पॅन्टीवरून चोखायला लागलो... काही क्षण तसे चोखल्यावर पुन्हा तिने उतावळेपणे आपली पॅन्टी पुच्चीवरून बाजुला ओढली आणि मला तिची नग्न पुच्ची चोखायला भाग पाडले... तिच्या दोन्ही मांड्या कुरवाळत मी त्या मागे अजुन फाकवत होतो आणि तिची पुच्ची दाण्यासकट वरून खाली चाटत आणि चोखत राहिलो...

सुरुवातीला माझ्या चोखण्यात आणि तिच्या चोखुन घेण्यात हळुवारपणा होता, एक निवांत आनंद घेण्याची उर्मी होती... पण जसजसे मला तिची चव जास्त मिळत गेली तस तसे मी बेभान होत माझी चोखण्याची तिव्रता वाढवू लागलो आणि अमॄताही माझ्या चोखण्या, चाटण्याने बेधुंद होवू लागली आणि आपली कंबर हलवू लागली... मी खास करून तिच्या पुच्चीदाण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आणि तो जास्तीत जास्त आसक्तीने चोखायला लागलो... त्याने अमृताच्या पुच्चीतली वासना अजुन भडकू लागली आणि तिची कंबर हलण्याचा वेग वाढला... तिच्या हलण्याच्या वाढत्या लयीबरोबर मी माझी चोखण्याची तिव्रता वाढवली... मग एक क्षण असा आला की अमृताला आपली उत्तेजना सहन झाली नाही आणि ती माझे डोके गच्च धरून आपल्या पुच्चीवर माझे ओठ घासून घेवून वर उसळ्या मारू लागली...

आणि काही क्षणातच ती कामतृप्तीच्या शिखरावर पोहचली आणि तिचा कडेलोट झाला... माझ्या तोंडावर आपली पुच्ची आणि दाणा घासून अमृता झडायला लागली... ती झडत राहिली आणि मी चोखत राहिलो... झडुन झडुन ती शांत झाली पण तरीही मी चोखायचो थांबलो नाही... मग शेवटी मीच तिच्या पुच्चीवरून तोंड वर केले आणि जोराने श्वास घेत दम घेवू लागलो... माझा श्वास नॉर्मल झाला तसे मी अमृताच्या नग्न पुच्चीवर नजर टाकली... अमॄता झडल्याने डोळे मिटुन पडुन राहिली होती आणि मी तिचे पाय फाकलेल्या अवस्थेत तिच्या पुच्चीवरील पॅन्टी बाजुला करत तिच्या नग्न पुच्चीचे निरिक्षण करायला लागलो...

अमृताची पुच्ची मी प्रथमच इतक्या स्पष्टपणे निरखुन पहात होतो... कालपासून मी तिच्या पुच्चीला हात लावला होता, त्याला चोखले होते पण तिची पुच्ची मला भरपूर प्रकाशात व्यवस्थित बघायला मिळाली नव्हती, जी मला आत्ता बघायला मिळत होती... जराही केस नसलेली तिची तुळतुळीत मुलायम पुच्ची प्रचंड लोभस दिसत होती! पुच्चीच्या दाण्याच्या वरच्या भागात ब्युटी स्पॉटसारखा गोलाकार केसांचा पॅच तिने ठेवला होता तो खरोखर मोहक वाटत होता... कालपासून तिची ती मादक सेक्सी पुच्ची पहायची माझी इच्छा आता पुर्ण झाली होती... अमृताची पुच्ची मनसोक्त पाहून झाल्यावर मी जागेवरून उठलो आणि सोफ्यावर तिच्या बाजुला बसलो...

झडण्याच्या प्रभावातून अमृता नॉर्मल झाली होती आणि मी जेव्हा सोफ्यावर तिच्या बाजुला बसलो तेव्हा ती ओशाळत लगबगीने उठली... ती जेमतेम ऊभी रहात होती तसे मी तिचा हात पकडला आणि तिला सोफ्याच्या कोपऱ्यावर ढकलले... ती हळुच सोफ्याच्या कोपऱ्यावर गेली तसे मी तिला खाली वाकवले. ती सोफ्याच्या कोपऱ्यावरील बॅकवर हात ठेवून खाली झाली आणि मागुन तिने आपले नितंब वर केले... मग मी पुढे सरसावून तिच्या मांड्या आणि नितंबावर माझे हात फिरवू लागलो आणि त्यांचे स्पर्शसुख घेवू लागलो...

तिच्या नितंबावरुन हात मी तिच्या मांडीवर नेत होतो आणि मांडीवरून मी ते तिच्या जांघेत नेवून तिच्या पुच्चीवर नेत होतो... जेव्हा मी तिच्या जांघेत हात घालुन तिची पुच्ची कुरवळायचो तेव्हा मी तिच्या नितंबाला तोंड लावून तिचे नितंन चुंबायचो... काही क्षण तिचे नितंब, मांड्या आणि जांघेचे स्पर्शसुख घेतल्यावर ती वर झाली आणि वळुन माझ्याकडे मादक नजरेने पहात माझ्या अंगावर सरकली... एक हात तिच्या कंबरेवर टाकुन मी तिला माझ्या अंगावर घेतली आणि मग मी तिच्या ओठांवर माझे ओठ दाबून तिला चुंबायला लागलो...

ती जवळ जवळ माझ्या अंगावर पुर्णपणे रेलून, आपला डावा पाय माझ्या पायावर टाकुन मला चुंबनात साथ देवू लागली आणि तिचा एक हात माझ्या छातीवर फिरू लागला... मी पण तिचे लाल लिपस्टीक लावलेले टपोरे ओठ चोखताना तिच्या सर्वांगावरून मुक्तपणे हात फिरवत होतो आणि जे जे काही मांसल, फुगीर, गुबगुबीत माझ्या हाताला लागत होते ते कुरवाळत होतो, दाबत होतो आणि कुस्करत होतो... त्यात मग कधी मी तिच्या मांडीवर हात फिरवत होतो तर कधी तिच्या जांघेत हात नेवून तिची पुच्ची कुरवाळत होतो. मग कधी मी हात नेवून तिच्या नितंबावर फिरवत होतो तर कधी त्यांना कुस्करत होतो... ऊर्मी आली की माझा तो हात पुढे तिच्या उभारांच्या गोळ्यावर यायचा आणि त्यांना मी आळीपाळीने दाबत कुस्करत होतो... आमच्या रासवट उत्कट चुंबनाने आणि एकमेकांचे अंग कुरवळण्याने आम्ही दोघेही अजुन कामोत्तेजित होत होतो आणि उत्तेजनेने आमच्या अंगाची अस्वस्थ हालचाल होत होती...

म्हटले तर मी सोफ्याच्या बॅकला रेलून एकाच जागी बसून होतो पण अमॄता उत्तेजनेने माझ्या अंगावर रेलत होती तर कधी आपला एक पाय माझ्या पायावर टाकुन मला बिलगत होती तर कधी ती माझ्या मांडीवर चढुन माझ्या जांघेवर बसत होती... चुंबनाच्या भरात मध्येच एकदा जेव्हा ती आपले दोन्ही पाय माझ्या दोन्ही बाजुला टाकुन माझ्या जांघेवर बसली तेव्हा मी माझ्या दोन्ही हाताने तिचे दोन्ही नितंब पकडत तिला माझ्या कडक लंडावर दाबली... तिने घातलेला मिनी स्कर्ट खुपच तोकडा होता त्यामुळे तो वर झालेला होता आणि तिच्या पुच्चीचा भाग माझ्या लंडावर दबलेला होता... ईवल्याशा पॅन्टीने झाकलेली तिची पुच्ची आणि फक्त बर्म्युडाच्या पातळ कपड्यात लपलेला माझा लंड एकमेकांना घटट चिकटले होते... आणि मग अमृता माझ्या लंडाच्या उंचवट्यावर हळुवारपणे वर-खाली व्हायला लागली आणि ती आपली पुच्ची माझ्या लंडावर हलकेच घासायला लागली...

आम्ही दोघे आता जणू हळुवार झवाझवी करायला लागलो होतो... तिचे दोन्ही नितंब पकडुन मी तिची पुच्ची माझ्या लंडावर दाबून तिला सावकाश वर-खाली करत होतो आणि ती स्वत:च्या वेगळ्या लयीत माझ्या लंडावर पुच्ची घासत वर खाली होत होती... माझ्या मानेला तिने आपल्या हाताचा विळखा घातला होता आणि वर आम्ही एकमेकांच्या तोंडात जीभ घालुन ती चोखत कसून चुंबत होतो... मला वाटायला लागले की असे कपड्यावरूनच झवून माझा लंड गळायला लागणार की काय... तिच्या पुच्चीत माझा लंड न जाता बाहेरच गळतोय की काय ह्या भितीने मी सावध झालो आणि मी अमृताचे नितंब घटटपणे पकडुन पवित्रा घेतला... आणि मग मी जोर लावून तसाच अमृताला माझ्या हातावर उचलुन ऊभा रहायला लागलो... अमृताच्या लक्षात आले की मी तिला उचलतोय तेव्हा स्वत:ला सावरण्यासाठी तिने लगेच तिच्या पायाचा विळखा माझ्या कंबरेला घातला आणि मानेमागे आपल्या हाताचा विळखा घालुन तिने स्वत:ला माझ्या अंगावर तोलून धरले...

मी अमृताला तसेच उचलुन ऊभा राहिलो आणि तिचे नितंब धरून, तिची पुच्ची माझ्या लंडावर दाबून, तिचे कसून चुंबन घेवू लागलो. जेमतेम पाच फूट असलेली अमॄता सडपातळ असल्याने जास्त वजनदार नव्हती... तसेही मी रेग्युलर व्यायाम करणारा असल्यामुळे तिला तसे उचलुन घ्यायला मला भारी नव्हते... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अमृताविषयीच्या कामवासनेमुळे, त्या वासनेच्या भरात माझ्या अंगात एक वेगळीच पाशवी शक्ती कार्यरत झाली होती, जिच्या प्रभावाखाली मी अमृताला उचलुन घ्यायची कवायत करत होतो. तिला मी पुर्णपणे माझ्या अंगावर घेतली होती आणि एखाद्या लहान बाळासारखे तिला उचलुन मी वळु लागलो... तिला घेवून मी पुर्णपणे वळलो आणि मग मी तिला खाली सोफ्यावर ठेवू लागलो... पुर्ण वेळ आमचे ओठ एकमेकांवर दाबले होते, आमचे अंग एकमेकांना चिकटले होते, आमच्या जांघेचा भाग एकमेकांवर घासला जात होता... मी हळुवारपणे अमृताला सोफ्यावर ठेवले आणि तिला मागे रेलवून मी तिच्या अंगावर पडत तिला चुंबत राहिलो... आता ती खाली होती आणि मी वर होतो... काही क्षण आता मी तिच्या पुच्चीवर माझा लंड सावकाश घासत राहिलो आणि तिला चुंबता चुंबता कपड्यावरून हळुवारपणे जणू झवत होतो... न रहावून मी अमृताला सांगू लागलो...

"ओहहह अमृता... बघ तुझ्यामुळे माझा लंड किती कडक झालाय... तो अगदी कासावीस झालाय तुझ्या पुच्चीत जायला... तो वाट बघतोय कधी तुझ्या पुच्चीची चव त्याला मिळतेय... आहहह..."

"हंम्म्म्म्म्म काकाऽऽऽ... तुमच्या लंडाला थोडा रिलिफ देवू का??" अमॄताने मादक स्वरात मला विचारले...

"कसे काय??" मी उत्सुकतेने विचारले...

"चोखुन!" अमॄता पटकन म्हणाली...

"अग मग चोख ना... विचारतेय काय त्यात?... तुझ्या तोंडात जायला माझा लंड कधीही तयार आहे..." मी उतावळेपणे म्हणालो.

त्यावर अमृताने चावटपणे हसून मला मागे ढकलले आणि मी तिच्या अंगावरुन उठलो... उठून मागे होवून मी ऊभा राहिलो आणि अमृता सोफ्यावर पडलेली उठून बसली... ती सोफ्याच्या कडेला पुढे सरकली आणि तिने माझ्या कंबरेला धरुन मला जवळ ओढले... मग वर माझ्याकडे पहात तिने माझ्या बर्म्युड्याच्या इलास्टिकमध्ये बोटे खुपसली आणि माझा बर्म्युडा हळु हळु खाली खेचायला लागली... माझा लंड ऑलरेडी ताठ होता आणि बर्म्युड्याचा तंबू करून ऊभा होता... तेव्हा अमृता माझा बर्म्युडा खाली खेचायला लागली तसे तो माझ्या ताठ लंडामुळे अडकला... मग तिने हात पुढे आणुन माझ्या लंडावरून बर्म्युडा पुढे ताणला आणि माझा कडक लंड टणकन उडून बाहेर आला... मग नंतर तिने आरामात माझा बर्म्युडा खाली खेचला आणि माझ्या पायात पाडला... मी पटकन माझे पाय बर्म्युड्यातून बाहेर काढुन तो बाजुला सरकवला...

तसे तर अमृताने माझा लंड दोन वेळा चोखला होता. एकदा त्या पार्लरमध्ये तर दुसऱ्यांदा तिच्या घराच्या पडवीत... पण दोन्ही ठिकाणी अंधुक प्रकाश असल्याने तिला माझा लंड स्पष्ट पहायला मिळाला नव्हता... पण आत्ताच्या क्षणी माझ्या हॉलमधील लख्ख प्रकाशात तिला माझा लंड स्पष्ट दिसायला लागला... जेव्हा तिने बर्म्युड्यातून लंड मोकळा केला तेव्हापासूनच तिची नजर माझ्या लंडावर खिळली होती... आणि तसे टक लावून माझ्या लंडाकडे पहायला तिला जराही शरम वाटत नव्हती की थोडीही लाज वाटत नव्हती... तसेही लाज-लज्जा आणि शरमेची हद्द आम्ही कालच पार करून त्याच्या पलिकडे गेलो होतो... तेव्हा ना मला माझ्या भाचीसमोर ताठलेल्या लंडाने पुर्ण नागडे ऊभे रहायला संकोच वाटत होता की ना तिला माझ्यासमोर अर्धनग्न अवस्थेत बसून माझ्या ताठलेल्या लंडाकडे पहायला शरम वाटत नव्हती...

उलट तिने वर माझ्याकडे एक मादक नजरेचा कटाक्ष टाकला आणि आपला हात पुढे करत माझा लंड मुठीत पकडला... आणि मग माझ्या नजरेला नजर भिडवुन टक लावून पहात ती माझ्या लंडावर आपल्या हाताची मूठ हळुवारपणे मागे-पुढे करू लागली आणि माझा लंड हलवू लागली... वरून मी तिच्या नजरेत खोलवर पहात होतो पण माझ्या नजरेला तिच्या हाताची जाणीव स्पष्ट होत होती... ती माझा लंड मुठीत घटट आवळतेय आणि मागे-पुढे हलवतेय हे मला तिकडे न पहाताही दिसत होते... कामूक डोळ्यांनी माझ्या नजरेला नजर देवून ती पुढे झुकली आणि तिने हळुच आपली जीभ बाहेर काढत माझ्या लंडाचा सुपाड्याच्या खालच्या भागावर टेकवली... मग अजुन पुढे होत तिने माझ्या लंडाच्या सुपाड्याचा तो खालचा भाग चाटला... तसे तिने दोन तीन वेळा चाटले आणि मग हळु हळु ती माझा लंड तोंडात घ्यायला लागली...

1...456789