Kavita Madam - Later Pt. 02

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

असे बोलून मी कमालीचा उत्तेजीत झालो आणि मीच त्यांचे डोके खाली दाबायला लागलो... कविता मॅडमने खाली वाकायला लागल्या... हळु हळू त्यांचे तोंड माझ्या लंडाजवळ पोहचले.... त्या थोडे बाजूला सरकल्या जेणेकरून त्यांना नीट खाली वाकून लंड तोंडात घेता यावा... शेवटी एकदाचे त्यांचे ओठ माझ्या लंडाच्या सुपाड्याला टेकले!!

तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण होता!! कविता मॅडमबद्दल जेव्हा मी सर्वात पहिले लैंगीक विचार केले होते तेव्हापासून मी हे स्वप्न बघत होतो की त्या आपल्या तोंडात माझा लंड घेवून चोखत आहे... आज ते स्वप्न माझ्या समोर प्रत्यक्षात घडत होते... आनंदाने मी एकदम हुरळून गेलो आणि माझ्या अंगात गोड संवेदना सळसळू लागल्या!!... काही क्षण आपले ओठ माझ्या लंडावर ठेवल्यावर त्यांनी आपले ओठ विलग केले आणि माझ्या लंडाचा सुपाडा तोंडात घेतला... सुपाडा पास झाला आणि बघता बघता त्यांचे तोंड माझ्या लंडावर खाली खाली जात माझ्या लंडाच्या मुळाला पोहचले... हुर्रेर्रेऽऽऽ! शेवटी कविता मॅडमच्या तोंडात माझा लंड पुर्ण गडप झाला!!

त्या आनंदाच्या भरात मी नकळत कंबर हलवली आणि माझा लंड अजून एखाद सेंटीमीटर त्यांच्या तोंडात घुसला.... त्यांने त्यांचा श्वास अडकला बहुतेक कारण पटकन त्यांनी आपले तोंड माझ्या लंडावरून काढून घेतले... वर होत त्यांनी माझ्याकडे पाहून एक दिर्घ निश्वास टाकला... मी आनंदाने त्यांच्याकडे बघून हसलो आणि त्या कसेबसे हसल्या... मी त्यांच्या मानेवर हात ठेवून त्यांना पुन्हा खाली ढकलायला गेलो तर त्यांनी स्वत:हून तोंड खाली नेले... पुन्हा त्यांनी माझा लंड आपल्या तोंडात घेतला...

आणि मग कविता मॅडम माझ्या लंडावर तोंड वर-खाली करत माझा लंड चोखायला लागल्या.... त्यांनी एका हाताने माझा लंड सरळ वर पकडला होता आणि त्यांचा दुसरा हात माझ्या मांडीवर ठेवलेला होता... मी त्यांचा तो दुसरा हात पकडून माझ्या गोट्यांजवळ आणला आणि त्यांना माझ्या गोट्या कुरवळायला लावले... आता त्या एका हाताने गोट्या कुरवाळत दुसऱ्या हाताने लंड सरळ पकडून चोखत होत्या... कामसुखाच्या संवेदनेने माझे अंग मोहरून गेले! मी पुन्हा एका हाताने त्यांचे नितंब चिवडायला लागलो आणि दुसऱ्या हाताने त्यांचे उभार कुस्करायला लागलो....

जस जसे कविता मॅडम माझा लंड चोखत गेल्या तस तसे माझी कामोत्तेजना वाढायला लागली... माझी कंबर नकळत हलायला लागली... जसे काही मी त्यांचे तोंड झवतोय अश्या तऱ्हेने मी हलके धक्के द्यायला लागलो... त्यांच्या नितंबावर फिरवत असलेला हात मी त्यांच्या नितंबाच्या फटीतून पुढे त्यांच्या पुच्चीवर नेला... काही क्षण त्यांची पुच्ची पॅन्टीवरून चाचपल्यावर मी त्यांच्या पॅन्टीत बोटे खुपसली आणि त्यांच्या ओल्या बुळबूळीत पुच्चीत माझी बोटे घालून आत-बाहेर करू लागलो... त्यांच्या तोंडात माझा लंड आत-बाहेर होत होता आणि त्यांच्या पुच्चीत मी बोटे आत-बाहेर करत होतो....

माझ्या मनात मी कल्पना करू लागलो की 'कविता मॅडमच्या ह्या ऊबदार बुळबूळीत पुच्चीत माझी बोटे नाही तर माझा लंड आत-बाहेर होतोय... मी जोर लावून त्यांची ही पुच्ची झवतोय... त्याची ही मुलायम पुच्ची माझ्या लंडावर वर-खाली होतेय...' त्या विचाराने मी बेभान व्हायला लागलो... माझी कंबर जरा जास्तच जोरात हलायला लागली... कविता मॅडमच्या लक्षात आले की मी आता फिनीश होण्याच्या बेतात होतो तेव्हा त्यांनी पटकन माझ्या लंडावरून तोंड वर घेत म्हटले,

"माझ्या तोंडात गळू नको हं... सांग मला फिनीश होताना...."

"अरे हो मॅडम... चोखा तुम्ही... थांबू नका आता..." मी त्रासिकपणे म्हणत त्यांचे तोंड खाली दाबले....

पुन्हा कविता मॅडम माझा लंड चोखायला लागल्या... त्यांच्या ओल्या ऊबदार तोंडाचे फिलींग माझ्या लंडातून कामसुखाच्या लहरी सारखे सळसळत गेले... त्याने मला कामोत्तेजनेच्या शिखरावर पोहचवले... "मॅडमऽऽऽऽ मीऽऽऽ फिनीशऽऽऽ होतोयऽऽऽ" असे घुसमटल्यासारखे बोलत मी जाहीर केले... आणि कविता मॅडमनी माझ्या लंडावरून आपले तोंड वर उचलले... ज्या स्पीडने त्यांनी माझ्या लंडावरून तोंड वर घेतले त्याच्या डबल स्पीडने पहिली विर्याची पिचकारी वर उडाली....

कसे कोणास ठाऊक पण कविता मॅडमनी त्याचा अंदाज घेतला आणि त्यांनी आपले डोके पटकन मागे घेतले... माझ्या विर्याची ती पिचकारी जवळ जवळ फूटभर वर उडाली आणि माझ्या मांड्यांमधून खाली पडली... मग कविता मॅडमनी माझा लंड पुढच्या दिशेने झुकवून धरला आणि त्या तो हलवायला लागल्या.... पुढील २ पिचकाऱ्या थोड्या वर उडून पुढे माझ्या पायांमध्ये जमीनीवर पडल्या... नंतर मग थोडे थोडे विर्य माझ्या लंडातून बाहेर पडत गेले आणि ते माझ्या लंडावर ओघळू लागले.... त्यात कविता मॅडमचा हात बरबटत गेला पण त्याबद्दल त्यांना काही वाटले नाही आणि त्या माझा लंड हलवत राहिल्या....

खरे तर मी शुद्धीत नव्हतोच... विर्याची पहिली पिचकारी उडाली तेव्हाच मी डोळे मिटून घेतले होते... पुढील त्यांच्या हालचाली मी केवळ स्पर्शाने अनुभवत होतो. कविता मॅडमच्या मुलायम तोंडाच्या फिलींगमुळे माझा लंड गळला आणि नंतर त्यांच्या हाताने त्या तो हलवत होत्या हे सुख माझ्यासाठी खूपच होते... त्या सुखाच्या डोहात मी विहार करत आपले डोळे मिटून घेतले होते व त्या सुखाची मी अनुभुती घेत होतो.... असे वाटत होते की त्या असाच माझा लंड हलवत रहाव्यात आणि मी असाच गळत राहून गळण्याचा हा अनोखा आनंद घेत राहील...

पण शेवटी ते सुख कधीतरी संपणार होते आणि त्याप्रमाणे काही क्षणात माझी उत्तेजना कमी कमी होत मी नॉर्मल होत गेलो.... जेव्हा माझा लंड पुर्ण गळून मलूल झाला तेव्हा कविता मॅडमने तो सोडून दिला... जेव्हा त्या हलल्या आणि पलीकडे वाकल्या तेव्हा माझ्या लक्षात आले की माझी दोन बोटे अजूनही त्यांच्या पुच्चीत होती... त्या वाकल्या तेव्हा ती त्यांच्या पुच्चीतून बाहेर आली... त्यांनी पलीकडे वाकून साइडटेबलवरील टिश्यूचा बॉक्स उचलला आणि त्यातील टिश्यू काढत त्याने आपला हात पुसू लागल्या... मी भानावर आलो होतो तेव्हा मी त्यांना जवळ ओढले व आलींगन देत त्यांना म्हणालो,

"थँक्स मॅडम!!... थॅंक्यु व्हेरी मच!.... मला खूप मजा वाटली!..."

"आता मी घालू ना कपडे? का अजून काही बाकी आहे करायचे?" त्यांनी हसून मला विचारले.

"नाही घाला तुम्ही कपडे... काही असले तर ते तुमच्या कपड्यावरूनही करता येईल...." मी हसत म्हणालो.

"तुम्हे पुरुष म्हणजे ना.... कध्धी समाधान होत नाही तुमचे!... सारखे सारखे लागते तुम्हाला...." अशी लाडिक तक्रार करत कविता मॅडम सोफ्यावरून उठल्या...

त्यावर मी काही बोललो नाही आणि फक्त हसलो!... माझ्या पॉवरफूल विर्य सत्खलनाने मी थोडा गळालो होतो तेव्हा तसेच रेलून पडून राहिलो... कविता मॅडम माझ्या पायात पडलेल्या विर्याच्या पाण्याला चुकवत पुढे गेल्या आणि त्यांनी पलीकडे पडलेला आपला परकर-ब्लाऊज उचलला. आणि मग ते कपडे घेवून त्या लगबगीने आत निघून गेल्या... मला रहावले नाही आणि मी त्यांच्या पॅन्टीने आच्छादलेल्या नितंबाची हालचाल त्या नजरेआड होईपर्यंत बघत राहिलो...

मग मी टिश्यूच्या बॉक्समधून २ टिश्यु खेचले आणि माझा लंड त्याने पुसायला लागलो... माझा लंड पुसून घेतल्यावर मी खाली जमीनीवर पडलेले माझे विर्य पुसून घेतले... मग मी उठलो आणि बाजूला पडलेली माझी पॅन्ट उचलली... त्यात अडकलेली माझी अंडरवेअर घेवून मी पहिली ती घातली आणि मग पॅन्ट चढवली... मग मी चालत टॉयलेटच्या दिशेने गेलो... कविता मॅडम त्यांच्या क्युबिकलमध्ये साडी घालत होत्या... मी त्यांच्या जवळून पास होत होतो तेव्हा त्या साडीच्या निऱ्या कंबरेत खुपसत होत्या... मी त्यांच्याकडे बघून प्रसन्नपणे हसलो आणि त्या पण माझ्याकडे बघून हसल्या.

मग मी टॉयलेटमध्ये गेलो आणि मुतून वगैरे फ्रेश झालो... पाच मिनीटांनी मी बाहेर आलो तर कविता मॅडम साडी वगैरे घालून तयार झाल्या होत्या आणि त्या आपले केस विंचरत होत्या... पुन्हा आमची नजरानजर झाली आणि आम्ही एकमेकांकडे बघून हसलो... मी त्यांनी विचारले 'चहा घेणार का?' तर त्या म्हणाल्या 'ठिक आहे!'... मग मी पॅन्ट्री एरियात जावून चहा बनवायला घेतला... मला मघाशी कॉफी प्यायलेले कप आठवले तेव्हा मी पटकन जावून ते कप घेवून आलो व ते धुवून घेतले... कविता मॅडमचे केस विंचरून झाल्यावर त्या टॉयलेटमध्ये जावून फ्रेश होवून आल्या...

लिप्टन बॅगचा चहा बनवायला वेळ लागला नाही... चहाचे कप घेवून आम्ही पुन्हा रिसेप्शनमध्ये आलो... कविता मॅडम खाली जमीनीवर बघून माझ्या विर्याचे डाग दिसतात का ते बघू लागले... मी हसून त्यांना म्हणालो,

"सब सबूत मिटा दिये है!..."

त्यावर त्या खळखळून हसल्या आणि मी पण त्यांच्या हास्यात सामील झालो! मग आम्ही एकमेकांच्या जवळ बसलो आणि चहा घेवू लागलो... गप्पा मारत आम्ही चहा घेतला. नंतर पंधरा मिनीटांनी आम्ही ऑफीसमधून घरी जायला निघालो... बाहेर पडायच्या आधी मी कविता मॅडमना एकदा मिठीत घेतले आणि त्यांचे एक कसून चुंबन घेतले... त्यातल्या त्यात मी त्यांची छाती दाबून घेतली आणि त्यांच्या नितंबावर हात फिरवून घेतला... आणि मग काही घडलेच नाही अश्या आविर्भावात आम्ही ऑफीसच्या बाहेर पडलो...

*****

त्या दिवशी संध्याकाळी पाऊसाचा जोर कमी होत गेला आणि रात्रीपर्यंत पाऊस थांबला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळे नेहमीसारखे सुरळीत होते. आम्ही ऑफीसमध्ये आलो पण साहेब त्या दिवशी पुर्ण दिवस ऑफीसमध्ये होते तेव्हा आम्हाला एकांत मिळाला नाही. नंतर २ दिवस असेच बिझी गेले आणि त्यानंतर विकएंड आला. मग डायरेक्ट पुढील आठवड्यात आम्हाला ऑफीसमध्ये आम्हाला अपेक्षित होता तसा एकांत मिळाला. दुपारची वेळ होती आणि प्युन काही कामाकरीता बाहेर गेला होता. कविता मॅडमने 'चोकोबार' आयस्क्रिमची फरमाईश केली म्हणून मी आयस्क्रिम घेवून आलो...

नेहमीसारखे आम्ही साहेबांच्या केबीनमध्ये बसायला गेलो आणि साहेबांची चेअर पटकवायला आमच्यात रस्सीखेच झाली. खरे तर मी चेअर पटकावली असती पण कविता मॅडमनी मला धक्का देवून बाजुला केले आणि त्या पटकन चेअरवर बसल्या. त्यांनी चिटींग केली म्हणून मी त्यांच्याशी हुज्जत घातली पण त्यांनी चेअर सोडली नाही. हसून मी समोरील विजीटर चेअरवर बसलो आणि मग आम्ही हसत, गप्पा मारत चोखोबार आयस्क्रिम खायला लागलो...

कविता मॅडम चोखोबार खाताना नेहमी जसा माझ्या मनात विचार यायचा की 'मॅडमनी माझा लंड चोखला तर असाच चोखतील का?' तर आताही माझ्या मनात तो विचार आला... पण आता मला ऑलरेडी ते सुख मिळाले होते आणि पुन्हा पुन्हा ते मिळणार होते तेव्हा आता मला ते स्वप्न बघायची गरज नव्हती. पण आत्ता ह्या घडीला मला ते सुख त्यांच्याकडून घ्यायची तिव्र इच्छा मनात आली! तेव्हा विचार करून मी त्यांना म्हटले,

"मॅडम! आपण आता रोज एक गेम खेळायचा... ज्याला साहेबांच्या ह्या चेअरवर बसायला मिळेल त्याने दुसऱ्याला सुख द्यायचे..."

"म्हणजे काय? हा कसला गेम?" मॅडमनी उत्सुकतेने विचारले.

"म्हणजे असे की... साहेबांच्या ह्या गुबगूबीत चेअरवर बसायचे सुख मिळावे म्हणून आपण धावपळ करतो ना? मग ज्याला ही सीट मिळेल त्याने त्या सुखाच्या बदल्यात दुसऱ्याला सुख द्यायचे..." मी हसून स्पष्टीकरण दिले.

"अरे पण कसले सुख?... ते तर सांगशील की नाही?.." त्यांना मजा वाटली आणि त्यांनी विचारले.

"हो सांगतो ना... आता तुम्ही चेअर पटकावली ना? मग आता तुम्ही माझा चोखून मला सुख द्यायचे..."

"अरे वा रे वा!... ही कसली अट?... मला नाही मान्य...." त्यांनी हसू दाबत नकार दिला.

"अहो पण जर मी चेअर पटकावली असती तर मी तुमची ती चोखून दिली असती...." मी हसत म्हणालो.

"अरे पण मग ह्याला काय अर्थ? तू रोज ही चेअर सोडशील आणि मग मला रोज तुझा चोखावा लागेल..." त्यांनी लाडिकपणे तक्रार करत म्हटले.

"अहो पण तुम्ही सुद्धा ही चेअर सोडून द्याल आणि मला मग तुमची रोज चोखावी लागेल... तेव्हा तुमचा पण फायदा आहे ह्या गेममध्ये..."

"म्हणजे मग आता जसे आपण साहेबांची चेअर पटकवायला धावपळ करतो... तसे आता ही विजीटर चेअर पटकवायला आपली धावपळ होईल... कारण जो ही विजीटर चेअर पटकवेल त्याला चोखून घ्यायचे सुख मिळेल... करेक्ट?" कविता मॅडमनी आता खुलासा केला....

"करेक्ट!!... आहे की नाही गंमत?... म्हणजे आपल्याला कोणाची मनधरणी करायला नको की 'मला चोख मला चोख'... ऑटोमॅटिकली ज्याला साहेबांची चेअर मिळेल त्याने दुसऱ्याला चोखून सुख द्यायचे..." मी खूष होत शेवटचा खुलासा केला...

"हंम्म्म्मऽऽऽ... इंटरेस्टींग!... विचार करायला पाहिजे ह्यावर..." कविता मॅडमनी हसत म्हटले.

"अहो आता अजून कसला विचार करताय?... एक वेगळीच मजा येईल ह्यात..." मी त्यांना प्रोत्साहीत करत म्हटले.

"हंऽऽऽ... ओके!... ठिक आहे!... मान्य आहे मला...." त्यांनी शेवटी हसून मान्य केले..."

तोपर्यंत आमचे आयस्क्रिम खावून झाले होते... तेव्हा मी आयस्क्रिमचा कागद कचऱ्याच्या बास्केटमध्ये टाकून आलो.. टिश्युनी मी हात, तोंड वगैरे पुसले आणि कविता मॅडमच्या जवळ जावून उभा राहिलो... त्या प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे बघायला लागल्या... मी चावटपणे हसत माझी पॅन्ट खोलायला लागलो... त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे बघत विचारले,

"काय करतोस, सागर? पॅन्ट कशाला खोलतोस?"

"आपला गेम खेळायला... तुम्ही साहेबांच्या चेअरवर बसलाय... तेव्हा माझा लंड चोखून द्या..."

"म्हणजे काय? आजपासून सुरुवात करायची??" त्यांनी आश्चर्याने विचारले.

"मग काय तर... नेम काम में देरी क्यो?..." मी हसत म्हणालो...

"हंम्म्मऽऽऽ... मला कल्पना असली असती तर मी बाई नसते बसले इथे..." त्यांनी फणकाऱ्यात म्हटले...

"हा हा हाऽऽऽ... तुम्ही मला ढकलून बसलात ना?... मग त्याची ही शिक्षा समजा..."

मी हसून म्हणालो आणि माझी खोललेली पॅन्ट मी खाली केली.... मग मी माझी अंडरवेअर पण खाली केली आणि माझा लंड मोकळा केला... त्या चेअरवर बसलेल्या होत्या आणि मी उभा होतो तेव्हा माझा लंड त्यांच्या तोंडाच्या लेवलला होता. त्यांनी माझ्या लंडाकडे बघितले आणि वर माझ्याकडे लटकेपणे बघितले... माझा लंड तसा त्यांच्यासमोर मोकळा केल्याने तो उत्तेजीत व्हायला लागला होता... मी इशारा केल्यावर त्यांनी माझा लंड हातात पकडला आणि तो त्या हलवायला लागल्या... मग मी त्यांना 'तोंडात घ्या' म्हणून इशारा केला आणि त्या पुढे झुकल्या आणि माझा लंड तोंडात घेवून चोखायला लागल्या...

वाऊ! व्हाट अ सुख यार!... मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे तोंड माझ्या लंडावर दाबू लागलो... त्या तोंड मागे-पुढे करत माझा लंड चोखत होत्या... मग मी त्यांना थांबायला सांगितले आणि मी त्यांच्या चेअरच्या पुढे घुसलो व साहेबांच्या टेबलवर पाय खाली सोडून बसलो... मग त्यांनी चेअर माझ्या जवळ सरकवली आणि पुन्हा माझा लंड तोंडात घेवून त्या चोखायला लागल्या... मग मी आरामात मागे हात रोवून टेबलवर बसून ते सुख घेवू लागलो....

मनात विचार आला की 'साहेबांनी कधी कल्पनाही केली नसेल की त्यांच्या टेबल-चेअरवर बसून कोणी अशी चोखाचोखी करत असेल... पण मग त्यातच एक वेगळी एक्साईटमेंट होती!... कविता मॅडम असे साहेबांच्या चेअरवर बसून माझा लंड चोखताहेत हे स्वप्नही मी अनेकदा पाहिले होते... आणि आता ते पण पुर्ण झाले होते... मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होतो तर कधी कधी त्यांचे तोंड माझ्या लंडावर दाबून धरत खालून धक्के मारत होतो... मध्ये मध्ये मी त्यांची छातीही दाबत होतो...

साधारण दहा मिनीटांनी माझ्या लंडात गळायच्या भावना चालू झाल्या... मी साईडला ठेवलेल्या टिश्यु बॉक्समधून २/३ टिश्यु काढले आणि कविता मॅडमच्या हातात दिले.... त्याने त्यांना कल्पना आली की मी गळायला आलो आहे... जेव्हा माझ्या भावना अनावर झाल्या आणि मला कळले की आता कोठल्याही क्षणी विर्य बाहेर येईल तेव्हा मी त्यांना इशारा केला... मग कविता मॅडमने माझा लंड पटकन तोंडातून बाहेर काढला आणि त्यावर टिश्यु ठेवून त्या खसखस हलवू लागल्या... काही क्षणात माझी बांध फुटला आणि मी गळायला लागलो... त्यांनी टिश्यु माझ्या लंडावर धरलेला असल्याने माझे विर्य टिश्युमध्ये गळायला लागले.... मी डोळे मिटून आहह उहहह करत गळण्याचे सुख अनुभवत राहिलो...

आमचे झाल्यावर साहेबांच्या केबीनमध्ये काही पुरावे रहाणार नाहीत ह्याची आम्ही नीट तपासणी केली आणि मगच बाहेर आलो....

परत दोन दिवसांनी आम्हाला एकांत मिळाला तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कविता मॅडमनी पहिली विजीटर चेअर पटकावली. मला त्याचे काही वाटले नाही आणि मी खुषीत साहेबांच्या चेअरवर बसलो... मग आमची आयस्क्रिम खावून झाल्यावर कविता मॅडम माझ्या जवळ आल्या... मी त्यांना आधी मांडीवर बसवून मिठीत घेतले आणि मग मी त्यांना किस करू लागलो व त्यांची छाती दाबायला लागलो... पाच मिनीटांनी मी त्यांना समोर साहेबांच्या टेबलवर बसवले आणि त्यांना मागे सारून टेबलवर हात टेकवून रेलून पडायला लावले...

मग मी त्यांची साडी वर करून मांड्यांच्या वर सरकवली आणि त्यांचे पाय फाकवले... मी त्यांची पॅन्टी त्यांच्या पुच्चीवरून बाजुला केली आणि मग त्यांची पुच्ची मी चोखायला लागलो.... त्यांची पुच्ची चोखता चोखता हात लांब करून मी त्यांची छाती पण दाबत होतो... नंतर त्या चक्क टेबलवर झोपल्या... आपले पाय फाकवून त्या माझे डोके धरून आपल्या पुच्चीवर दाबत होत्या... मी कधी कधी त्यांच्या मांड्या चोळत होतो तर कधी त्यांचे नितंब दाबत होतो....

मध्येच फोन वाजला!... मॅडम धडपडत उठायला लागल्या तर मी त्यांना रिलॅक्स व्हायला सांगितले... साहेबांच्या टेबलवरील फोनवरचा रिसीव्हर उचलून मी विशीष्ट एक्स्टेंशन दाबले आणि कॉल घेवून रिसीव्हर मॅडमच्या हातात दिला... कोणा सप्लायरचा फोन होता आणि मॅडम त्याच्याशी बोलू लागल्या... मी मॅडमना पुन्हा खाली झोपायला लावले आणि मग मी त्यांची पुच्ची पहिल्यासारखी चोखायला लागलो... त्या माझे डोके आधी बाजुला घ्यायला बघत होत्या पण मी ऐकत नव्हतो तेव्हा त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला. मग मी आवडीने त्यांची पुच्ची आणि दाणा चोखायला लागलो... त्यांचे फोनवरचे बोलणे झाले आणि त्यांनी रिसीव्हर फोनवर ठेवला आणि मग माझे डोके धरून त्या आपली कंबर हलवायला लागल्या...

काही क्षणात त्या कामतृप्तीच्या शिखरावर पोहचल्या आणि झडायला लागल्या... झडून त्या शांत झाल्या तेव्हा मी त्यांच्या पुच्चीवरून तोंड वर उचलले... कविता मॅडम गलितगात्र होवून टेबलवर तश्याच पडून राहिल्या... मी टिश्यु घेवून त्याने माझे बरबटलेले तोंड पुसले आणि कविता मॅडमची पुच्ची पण पुसून घेतली... आणि मग जेव्हा त्या नॉर्मल झाल्या तेव्हा हसत उठल्या... मी त्यांना ओढून खाली घेतले आणि माझ्या मांडीवर बसवून त्यांना मिठी मारली... त्यांच्या ओठांचे चुंबन घेत मी त्यांची छाती दाबायला लागलो....

अश्या तऱ्हेने जेव्हा जेव्हा आम्हाला एकांत मिळायला लागला तेव्हा तेव्हा आम्ही एकमेकांना असे चोखून सुख द्यायला लागलो... प्रॉब्लेम इतकाच होता की एका वेळी फक्त एकालाच सुख मिळत होते... तेव्हा एके दिवशी कविता मॅडम सोफ्यावर झोपलेल्या होत्या तेव्हा मी त्यांच्या तोंडात लंड देवून त्यांच्या अंगावर झुकलो... त्यांची साडी वर करून मी त्यांच्या पॅन्टी बाजूला केली आणि उलटेपणे त्यांची पुच्ची चोखायला लागलो... ह्या 'सिक्स्टी नाईन' पोजीशनमध्ये आम्हा दोघांनाही सुख मिळत होते... एकाच वेळी आम्ही एकमेकांना चोखून कामतृप्त करत होतो...

त्यावेळी मी जेव्हा गळलो तेव्हा कविता मॅडमने माझे विर्य तोंडात घेतले... त्या दिवशी त्या खूप एक्साईट होत्या तेव्हा माझा लंड बाहेर न काढता त्यांनी माझे विर्य गिळून घेतले... तसे सिक्स्टी नाईन पोजीशनमध्ये एकमेकांना चोखून सुख देणे त्यांनाही आवडले होते आणि मलाही... कारण मी त्यांचा दाणा चोखता चोखता त्यांच्या पुच्चीत बोटे घालून आत-बाहेर करायचो, ज्याची त्यांना मजा वाटायची. तसेच त्यांच्या तोंडात मला गळायला मिळायचे जे मला भलतेच आवडायचे. तेव्हा आम्ही चान्स मिळाला तर तसे सिक्स्टी नाईन पोजीशनमध्ये चोखाचोखी करायला लागलो....

*****

सगळे होत होते पण अजून काही मला कविता मॅडमना झवायचा चान्स मिळाला नव्हता. त्यांनी नाही म्हटले नव्हते पण तो चान्स कधी देणार ते पण सांगितले नव्हते... तेव्हा मीच काहितरी युक्ती काढून तो चान्स मारायचा विचार करत होतो... तेव्हा खूप विचार केल्यानंतर मी काहितरी ठरवले. त्याप्रमाणे एकदा आम्ही असेच एकांतात बसलो होतो व मी त्यांचे चुंबन घेत त्यांना दाबत होतो... तेव्हा मी त्यांना लाडाने म्हणालो,

"मॅडम... तुम्हाला झवायची माझी इच्छा तुम्ही अजून पुर्ण केली नाही...."

"अरे काय करू मी?... आपल्याला पाहिजे तसा एकांत मिळत पण नाही..." त्यांनी दिलगिरीत म्हटले.

"आता अजून किती बघायची?... त्यापेक्षा मिळतोय त्या एकांताचा फायदा घ्यायचा... कमीत कमी मला तुम्हाला पुर्ण नग्न बघायची इच्छा तरी पुर्ण करा..." मी लाडाने म्हटले.

"अरे पण कसे शक्य आहे ते? आपल्या वेळ कितीसा मिळतो??" त्यांनी विषन्नपणे म्हटले.

"जो काही वेळ मिळतो त्यात तुम्ही नग्न व्हा... आणि मला तुम्हाला एकदा डोळे भरून बघू द्या..." मी जोर देत म्हणालो.

"अरे पण कसे शक्य आहे ते?... साडी काढायची, परकर-ब्लाऊज काढायचा... झालेच तर ब्रा-पॅन्टी काढायची... इतके सगळे काढून पुन्हा घाई गडबडीत घालायचे म्हणजे प्रॉब्लेम आहे रे..." त्यांनी अडचण सांगितली.

"मग तुम्ही एक दिवस ड्रेस घालून या... ड्रेस काढायला घालायला वेळ नाही लागत..." मी युक्ती सांगितली...

"अरे पण..." कविता मॅडम काहितरी बोलायला गेल्या पण मी त्यांना थांबवले...

"आता पण नाही आणि बीन नाही... तुम्ही आता मला जास्त तरसवू नका... एक दिवस ड्रेस घालून या..." मी ठामपणे त्यांना सांगितले.

त्यावर कविता मॅडम विचार करायला लागल्या आणि शेवटी त्यांनी ते मान्य केले... मला खूप आनंद झाला! त्यांना नग्न बघण्याच्या बहाण्याने नागडे करायचे आणि कसेतरी त्यांना उत्तेजीत करून त्यांना झवायला भाग पाडायचे असे माझे प्लानींग होते... त्याप्रमाणे पुढील आठवड्यात जेव्हा साहेब बाहेरगावी साईटवर जाणार होते त्या दिवशी कविता मॅडमनी ड्रेस घालून यायचे असे ठरले! मी चातकासारखी त्या दिवसाची वाट बघू लागलो... शेवटी तो दिवस उगवला आणि मी आनंदाने ऑफीसला जायला निघालो... कविता मॅडमना झवायला मिळणार ह्या आनंदात मी लंडावरचे सगळे केस काढून साफसफाई केली होती.. त्या दिवशी जरा जास्तच बॉडी स्प्रे मारून मी एकदम फ्रेश मूडमध्ये होतो...

जेव्हा मी ऑफीसच्या स्टेशनला उतरलो तेव्हा धावत पळत ऑफीसला जावे असे मला वाटत होते... मी स्टेशनच्या बाहेर पडलो आणि समोरच मला कविता मॅडम दिसल्या! 'अरे व्वा! आजचा दिवस एकदम लकी आहे! जिचा विचार करत होतो ती समोरच आहे!' असा विचार माझ्या मनात आला... अपेक्षेप्रमाणे त्यांनी पंजाबी ड्रेस घातलेला होता म्हणजे त्या पण 'तयारीत' आल्या होत्या हे कळत होते... त्याने मला आनंद झाला!

त्यांनी मला हात केला आणि मी लगबगीने त्यांच्याजवळ गेलो... मी उत्साहाने त्यांच्याकडे पाहिले तर त्यांचा चेहरा मला उदास दिसला! तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली की काहितरी चुकत होते!!.... मी हळूच मॅडमना विचारले,

"काय झाले, मॅडम? तुम्ही अशा उदास का दिसताय??"

"हुं?... क.. काही नाही... असेच..." त्यांनी मान खाली घालत म्हटले.

"काही नाही काय? तुमचा चेहरा सगळे सांगतोय... सांगा ना काय झाले ते?" मी खोदून विचारले.

"काही नाही रे... असेच... आज ऑफीसमध्ये जावूच नये असे वाटतेय..." त्यांनी उदासपणे म्हटले.

"का हो?" ते ऐकून माझा मूडच ऑफ झाला! ऑफीसमध्ये त्या नाही येणार म्हणजे....

"काही नाही रे... मूडच नाही... म्हणून मी येथे उभी राहिलेय... तुझी वाट बघत... तुला सांगायला... की मी ऑफीसमध्ये येत नाही आज..." त्या हळु आवाजात म्हणाल्या.

"अहो पण तुम्ही आलात ना इथपर्यंत... मग आता परत कोठे घरी जाता? चला ना ऑफीसमध्ये..." मी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत म्हणालो.

"नाही मी घरी नाही जाणार... जाईन कोठेतरी... एखाद्या मैत्रिणीकडे..." त्यांनी शुन्यात पहात म्हटले...

ते ऐकून मी चपापलो! काहितरी कविता मॅडमच्या घरी झाले होते आणि त्याने त्यांचा मूड ऑफ होता. आणि आता जर मी काही केले नाही तर त्या निघून जाणार होत्या... तेव्हा मी विचार करून पटकन त्यांना म्हणालो,

"मॅडम... तुम्ही जरा माझ्याबरोबर चला... आपण येथे एक रेस्टॉरंट आहे तेथे जावून चहा घेवूया आणि आरामात बोलुया... मग पाहिजे तर तुम्ही जा...."