Lalita

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आम्ही दोघेही झडून आपापल्या जागी निपचीत होवून पडलो होतो.... सत्खलनाने आम्हाला एकप्रकारे ग्लानी आली होती आणि त्या धुंदीतच आम्ही गुपचूप पडून होतो... काही क्षणापुर्वी आम्ही वासनेने उन्मत्त झालो होतो पण आता गलितगात्र होवून शांत झालो होतो... वातावरणातही एक निरव शांतता पसरली होती...

अचानक खालून फोनच्या घंटीचा आवाज आला आणि त्या शांततेचा भंग झाला! फोनच्या आवाजाने मी अक्षरश: दचकून जागच्या जागी उडालो. बेडवर ललिताही दचकून उठून बसली... पण तो फोनचा आवाज आहे हे लक्षात आल्यावर मी पुन्हा खुर्चीत रिलॅक्स होवून बसलो... आम्ही दोघेही त्या आवाजाने दचकलो हे लक्षात आल्यावर आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून ओशाळवाणे हसलो... फोनची घंटी वाजतच होती... फोन खाली दिवाण्यखान्यात होता पण सगळीकडे शांतता असल्याने त्याचा आवाज स्पष्ट येत होता आणि थोडा कर्कशच वाटत होता...

थोडा वेळ फोनची घंटी वाजून बंद झाली तसे आम्ही दोघे पुन्हा रिलॅक्स झालो.... पण अचानक पुन्हा घंटी वाजायला लागली.... आता मात्र मी खुर्चीत सावरून बसलो. कोण फोन करत असावे ह्याचा मी विचार करून लागलो... माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून ललिता म्हणाली,

"माझी आई तर फोन करत नसेल?... तिला उत्तर नाही दिले तर ती कोणाला पाठवेल इकडे..."

ते ऐकल्यावर मी सावध झालो... जर तिच्या आईचा फोन असेल तर फोनकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. नाईलाजाने उठत मी म्हणालो,

"मी जावून बघतो कोणाचा फोन आहे ते..."

"माझी आई असेल तर सांगा मी निघून गेले येथून..." ललिताने लगबगीने म्हटले.

हसून तिच्याकडे बघून मी होकारार्थी मान हलवली आणि तसेच नागडेपणे खोलीच्या बाहेर पडलो... खाली जावून मी दिवाणखान्यात वाजत असलेला फोन उचलला... फोन शालूकाकूचाच होता....

"हॅल्लो, राजेश... आहेस का रे घरात?"

"हो काकू... मीच बोलतोय... बोल..."

"अरे ललिताला तुझ्या वस्तू घेवून पाठवले होते... तिने आणून दिल्या ना?" शालूकाकूने विचारले.

"हो हो... दिल्या..." मी पटकन उत्तर दिले.

"अरे मग ती अजून कशी परत आली नाही?... तिला बराच वेळ झालाय जावून..." तिने काळजीत विचारले.

"अग काकू... तिला अभ्यासात थोडा प्रॉब्लेम होता... ते विचारत थांबली होती थोडा वेळ..." मी उत्तर दिले.

"हो ती म्हणाली होती मला... पण तरी बराच वेळ झाला रे... आहे का ती तिकडेच?"

"नाही... ती गेली येथून...."

"गेली?... मग अजून कशी आली नाही येथे?" पुन्हा तिने प्रश्न केला.

"अग आत्ताच दोन मिनीटे झाली बाहेर पडलीय ती... येईल घरी ती... तू काळजी करू नकोस..."

"बर बर... बघते तिची वाट..." असे बोलून शालूकाकूने फोन ठेवून दिला...

मी सुटकेचा निश्वास सोडला! फोन ठेवून मी वर जायला वळालो तर जीन्यावरून ललिता उतरून आली... तिने आपले कपडे घातले होते... मी आश्चर्याने तिच्याकडे बघत होतो आणि ती मिश्किलपणे हसत माझ्या जवळ आली....

"फोन माझ्या आईचाच होता ना?"

"हं?... हो..." मी गोंधळून उत्तर दिले.

"मला वाटलेलच... काय म्हणत होती?"

"काही नाही... तू अजून कशी घरी आली नाही ते विचारत होती..."

"मग तुम्ही काय सांगितले?" तिने हसून विचारले.

"मी सांगितले ती दोन मिनीटे झाली येथून गेली आहे..."

"हो ना... मग आता मला गेलेच पाहिजे..." तिने हसून म्हटले.

"अग थांब, ललिता... लगेच चालली?" मी पुन्हा गोंधळून म्हटले.

"हो!... मला जायलाच पाहिजे... नाही तर ती येईल मला शोधत.... म्हणूनच मी कपडे घालून खाली आलेय..."

माझ्या चेहऱ्यावरील गोंधळ, आश्चर्य तसेच हिरमोड झाल्यासारखे भाव पाहून ललिताने मला मिश्किलपणे म्हटले,

"मला माहीत आहे... तुमचा थोडा हिरमोड झाला आहे... तुम्हाला वाटले असेल आपण अजून थोडा वेळ गंमत केली असती... पण काय करू? ऑलरेडी उशीर झाला आहे... परत मी जास्त थांबले तर आईचा संशय वाढेल... तेव्हा आपण परत कधीतरी आपली गंमत चालू ठेवू... पण आत्ता मी जाते...."

तिचे म्हणणे मलाही पटले! आता तर ही सुरुवात होती. पुढे अजून बरीच गंमत घडणार होती आणि ललिताबरोबर मला बरीच मजा मारायला मिळणार होती... शेवटी सब्र का फल मिठा होता है!... तेव्हा मी समाधानाने हसलो आणि तिला होकार दिला... ललिताही मनमोकळेपणे हसली आणि तिने खाली माझ्या लंडाकडे नजर टाकली... माझा लंड गळाला होता पण अजुनही थोडा कडक होता... कदाचित ललिताच्या नग्न अंगाच्या जादूचा परिणाम त्यावर अजूनही होता. माझ्या लंडाकडे पाहून ललिता चावटपणे हसली आणि ती पुढे आली. मला काही कळायच्या आत तिने माझ्या लंडावरून हात फिरवला. माझा लंड हातात घेवून ती माझ्या अंगाला भिडली आणि माझ्या ओठांवर ओठ ठेवत पुटपूटली,

"मला माहीत आहे मी तुम्हाला स्पर्श न करण्याची अट घातली होती... पण मला नंतर त्याचा पश्चाताप होत होता... मी थांबले असते तर ती अट नक्कीच मोडली असती... पण आता पुढची मजा नंतर कधीतरी... तोपर्यंत मी तुम्हाला एक नमुना देते..."

असे बोलून तिने आपले रससशीत ओठ माझ्या ओठांवर दाबले आणि माझ्या तोंडात जीभ सारली... खाली माझा लंड आपल्या मुलायम बोटाने दाबत तिने माझ्या ओठांचे एक दिर्घ चुंबन घेतले आणि ती झटक्यात माझ्यापासून दूर झाली.... माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसत तिने मला लाडाने टाटा केला आणि ती वाऱ्याच्या झोतासारखी दिवाणखान्यातून बाहेर पडली....

मी भारावल्यासारखा ती गेली तिकडे पहात राहिलो. तिच्या मागे जाण्याचे भानही मला राहिले नाही... आवाराच्या दरवाज्याची कडी उघडल्याचा आवाज आला तेव्हा मी भानावर आलो आणि लगबगीने पडवीत आलो... माझ्या नग्नपणाची मला जाणीव झाली आणि मी मागेच राहिलो.... आवाराच्या उघड्या दरवाजातून मी बाहेर पाहिले तर ललिता सायकलचे पॅन्डल मारत दूर जात होती...

हसून मी परत फिरलो आणि कपडे घालण्यासाठी वर माझ्या खोलीत आलो... बेडजवळ आल्यावर मला बेडवर ललिताची निकर व्यवस्थित पसरवून ठेवलेली दिसली... हसून तिची निकर मी हातात घेतली आणि तिच्या योनीच्या भागाचा मनसोक्तपणे वास घेतला... पुन्हा एकदा ललिता माझ्यासाठी एक गिफ्ट ठेवून गेली होती. आता तिच्याबरोबर पुढे काय काय आणि कशी मजा करायला मिळेल ह्या स्वप्नात मी गुंगून गेलो आणि धाडकन बेडवर अंग टाकले....



भाग ३

नंतर दोन दिवस ललिताला वाड्यावर यायचा चान्स मिळाला नाही की आमच्यात काही घडले नाही. मी गावात शालूकाकूच्या दुकानात जात होतो आणि ललिता मला तेथे भेटत होती. पण निव्वळ काही खाणाखुणा आणि तिच्या जवानीवर नेत्रसुख घेण्या व्यतिरीक्त मला काही करायला मिळाले नाही. मी ललिताला स्पर्श करण्यासाठी, तिच्या मादक अंगाचे सुख घेण्यासाठी कासावीस झालेलो होतो. त्या दिवशी ती अगदी अचानक माझ्या अंगावर आली आणि माझा लंड दाबत तिने मला चुंबन दिले. तिच्या चुंबनाचे आणि अंगाचे स्पर्शसुख मनसोक्त अनुभवायच्या आधीच ती निघून गेली. एक प्रकारे मला ती चाळवून गेली आणि तडफडत ठेवून गेली...

तिने माझ्या बेडवर ठेवलेल्या तिच्या निकरबरोबर मी नंतर दोन दिवस अनेक वेळा हस्तमैथून केले. तिची योनी जी मी त्या दिवशी पाहिली होती, जी त्या दिवशी ती माझ्यासमोर घासत होती, ती योनी त्या निकरमध्ये लपलेली असते ह्याची जाणीव सतत मला तिची निकर चोखताना होत होती. जशी तिची निकर चोखायला मिळतेय तशी तिची योनी चोखायला मिळाली तर किती बहार येईल ह्याची मी स्वप्न पहात होतो... तिची ती योनी झवायला कधी मिळेल ह्याची मला आस लागली होती... म्हणून ती वाड्यावर येत नव्हती तर मी त्यांच्या दुकानावर जात होतो आणि नजरेनेच तिला चोदत होतो....

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी शालूकाकूच्या दुकानावर गेलो होतो आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो. लक्ष्मण नेहमीसारखा येणाऱ्या गिऱ्हाईकांना माल देण्यामध्ये बिझी होता. ललिता कोठे दिसत नव्हती म्हणजे बहुतेक बाहेर गेलेली होती. ती दिसत नव्हती म्हणून मी थोडा खटटू झालो होतो आणि थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मी निघायचा विचार करत होतो. तेवढ्यात ललिता बाहेरून आली... तिला पाहून मी मनातल्या मनात खूष झालो आणि मला पाहून तिला सुद्धा आनंद झाला! पण आम्ही दोघांनी आपापला आनंद दर्शवला नाही. मला पाहिल्यावर तिने हसून विचारले,

"काय सर, कसे आहात तुम्ही?"

"मी ठिक आहे! तू कशी आहेस?" मी हसून म्हणालो.

"मी पण मजेत..."

हसून असे म्हणत ललिता आतील रूममध्ये निघून गेली होती.... त्यातल्या त्यात मी गुपचूप तिचे निरीक्षण केले. तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता जो किंचीत टाईट होता... जरी ड्रेस पारदर्शक नव्हता तरी त्यातून तिच्या मादक अंगाचे वळण आणि वळण उठून दिसत होते. त्या ड्रेसमध्ये तिला पाहूनच माझा लंड वळवळ करायला लागला. नशीब मी स्टुलावर बसलेलो होतो त्यामुळे माझ्या लंडाची हालचाल कोणाच्या नजरेस पडत नव्हती...

साधारण दहा मिनीटे अशीच निघून गेली पण ललिता काही बाहेर आली नाही. मी थांबावे की निघावे ह्या विवंचनेत होतो. ललिताशी कमीत कमी एखाद शब्द बोलल्याशिवाय माझा तेथून पाय निघत नव्हता. मी चातकासारखी तिची बाहेर यायची वाट बघत होतो पण तिचे काही बाहेर यायचे चिन्ह दिसत नव्हते. शेवटी नाईलाजाने मी जायला उठलो. शालूकाकू मला थांबा थोडा वेळ म्हणत होत्या पण ऑलरेडी मी दोनदा थांबलो होतो तेव्हा आता तिसऱ्यांदा थांबणे चांगले दिसणार नव्हते म्हणून मी खरोखर निघत होतो... तेवढ्यात ललिता बाहेर आली... हसून तिने मला विचारले,

"काय हो, सर... तुम्ही निघालात?... मला वाटले बसाल अजून थोडा वेळ... म्हणून मी बाहेर आले नाही व आत आवरत होते..."

"नाही... मी बराच वेळ झालाय आलोय.... दोनदा निघालो होतो पण काकूने थांबवले म्हणून थांबलो होतो... पण आता निघायलाच पाहिजे... का? काही काम होते का?" मी मुद्दाम तिला विचारले.

"हं? हो!....थोडे काम होते... परवा माझा एक पेपर आहे... त्याच्या अभ्यासात मला थोडा प्रॉब्लेम आहे... तुम्ही मला तो सोडवायला मदत कराल का? नाही म्हणजे... तुम्हाला वेळ नसेल तर राहू द्या... मी करेन कसेतरी..."

तिने संकोच दाखवत विचारले. शालूकाकू झालेच तर लक्ष्मण आमच्याकडे बघत होता ह्याचे आम्हाला भान होते.

"तसे एक काम होते... पण थांबतो थोडा वेळ... खास करून अभ्यासात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मी वेळ काढतोच काढतो... माझ्यातील प्रोफेसर मला स्वस्थ बसू देत नाही..." मी हसत म्हणालो आणि मुद्दाम शालूकाकूंकडे पाहिले...

"व्वा राजेश!... किती चांगली वृत्ती आहे तुझी... तुझी ही मुलांना शिक्षणात मदत करायची सवय तुला आयुष्यात खूप पुढे नेईल... लले.... घेवून जा त्यांना आतमध्ये आणि नीट शिकून घे त्यांच्याकडून... आणि त्यांची जरा खातरदारी कर... चहा-पाणी देवून ग..." शालुकाकू हसत हसत म्हणाली...

"चला सर आतमध्ये.... मी तुम्हाला फक्कडपैकी प्यायला देते... चहा हो..." आईची री ओढत मिश्किलपणे हसून ललिता म्हणाली आणि आत निघाली...

"लले... आम्हाला पण चहा आणून दे बाहेर... खूप वेळ झालाय तल्लफ आलीय..." मध्येच लक्ष्मण तिला म्हणाला.

त्याला ’हो’ म्हणत ललिता आतल्या रूममध्ये गेली आणि मी तिच्या मागे साळसुदासारखा आत शिरलो... माझ्या पुढे असलेली ललिता आत शिरल्याबरोबर दरवाज्याच्या बाजुला उभी राहिली होती. मी आत शिरल्याबरोबर तिने हळूच दरवाजा लोटून घेतला. मी दोन पाऊले पुढे गेलो होतो आणि वळून ललिताकडे बघतच होतो तर ती हसत माझ्या जवळ आली आणि माझा हात धरून मला ओढत ओढत आत नेत हळु आवाजात ती मला म्हणाली,

"मला काही प्रॉब्लेम नाही अभ्यासात.... फक्त तुम्हाला आत आणण्यासाठी मी तसे बोलले...."

"माझ्या आले ते लक्षात...." मी हसून म्हणालो.

"चला आत स्वयंपाकघरात... चहा बनवता बनवता गप्पा मारूया...."

"अग पण... काकू काय म्हणेल?... मी कधी आत गेलो नाही..."

"काही नाही म्हणणार... उलट तिने मला तुमची चांगली खातरदारी करायला सांगितली आहे. मग ती इथे ह्या सामानाच्या गराड्यात थोडी होणार आहे?... आत आरामात बसूया..."

इतके बोलून ललिताने मुद्दाम माझा हात आपल्या छातीशी घटट पकडून धरला आणि मला खेटून चालत चालत आतल्या रूममध्ये घेवून गेली. मागच्या बाजुला त्यांचे रहायचे घर होते आणि ती मला त्यांच्या स्वयंपाकघरात घेवून गेली. तिथे एका खुर्चीवर मला बसवत ती ओट्याजवळ गेली आणि तिने स्टोव्ह पेटवून त्यावर चहा करायला ठेवला. मग ती हसत मला म्हणाली,

"आलेच हं मी दोन मिनीटात... बसा तुम्ही आरामात..."

असे म्हणून ती आतल्या रूममध्ये निघून गेली. मी आरामात खुर्चीत बसलो आणि बाजुच्या टेबलवर असलेले ललिताचे एक बूक घेवून चाळू लागलो... माझ्या मनात तिच्या छातीच्या स्पर्शाचे विचार होते. एखादी प्रेमिका आपल्या प्रियकराचा हात जसा आपल्या छातीशी घटट पकडून धरते तसा तिने माझा हात आपल्या छातीजवळ घटट पकडला होता. तिच्या उभारांचा मुलायम स्पर्श मला सुखावून गेला आणि आता चान्स मिळाला तर त्यांच्यावर मस्त हात साफ करून घ्यायचे मी ठरवले. साधारण पाच मिनीटांनी ललिता आतून बाहेर आली... मी पुस्तक परत टेबलावर ठेवले आणि तिच्याकडे पाहू लागलो...

तिने आता ड्रेस बदलला होता आणि एक टि-शर्ट व खाली स्कर्ट घातला होता. ती आल्याबरोबर माझी नजर तिच्या अंगावर भिरभिरली आणि तिच्या छातीच्या उभारावर स्थिरावली. का कोणास ठाऊक? मला तिचे उभार जरा जास्तच डुचमुळल्यासारखे वाटले. माझ्या नजरेकडे दुर्लक्ष करत ती ओट्याजवळ गेली आणि उकळलेल्या चहामध्ये दुध टाकू लागली... मी उत्सुकतने तिची हालचाल बघत होतो आणि राहून राहून माझी नजर तिच्या नितंबावर आणि तिच्या छातीच्या उभारांवर जात होती... चहा बनवून तिने चार कपात टाकला आणि एक कप आणून मला दिला. मग दोन कप घेवून ती मला म्हणाली,

"थांबा... बाहेर जावून त्यांना चहा देवून येते... म्हणजे मग आपण एकदम निवांत बसू..."

असे बोलून ललिता मटकत मटकत चालत बाहेर निघून गेली. ती पाठमोरी होवून चालत गेली तेव्हा सहाजिकच माझी नजर तिच्या नितंबावर खिळली आणि स्कर्टमधली त्यांची मोहक हालचाल माझ्या लंडाला सुखावून गेली. मग मी चहा पिऊ लागलो. तिने चहा बाकी मस्त बनवला होता! बाहेर तिने लक्ष्मण आणि शालुकाकूला चहा नेवून दिला आणि ती आत आली. आत आल्यावर ती दरवाजा लोटून घ्यायला विसरली नाही....

मजेत चालत ती ओट्याजवळ गेली आणि तिने राहिलेला चहाचा कप घेतला. मग वळून ती ओट्याला टेकूनच उभी राहिली आणि माझ्याकडे बघत चहा पिऊ लागली... माझी नजर वारंवार तिच्या छातीच्या उभारावर जातेय हे पाहून तिने मिश्किलपणे हसत हळूच विचारले,

"काय पहाताय इतके?... मघापासून बघतेय... तुम्ही माझ्या छातीकडे झालेच तर कुल्ल्याकडे सारखे बघताय...."

"नाही... म्हणजे मला प्रश्न पडलाय... त्यांची हालचाल बघून...," मी चावटपणे हसत हळूच म्हणालो, "की ते जरुरीपेक्षा जरा जास्तच हलत आहेत... काय बरं कारण असावे त्याचे?"

"कारण अगदी सोपे आहे..." ती हसत म्हणाली.

"अच्छा... काय कारण आहे?" मी उत्सुकतेने विचारले.

"ते आत एकदम ’मोकळे’ आहेत..." ती पुन्हा हसत म्हणाली.

"मोकळे आहेत म्हणजे? तू आत ब्रा आणि निकर घातलेली नाहीस??" मी मुद्दाम स्पष्टपणे विचारले.

"नाही!... तुम्हाला जे कपडे दिसताहेत त्या व्यतिरीक्त मी काहीही घातलेले नाही..." ती चावटपणे हसत म्हणाली.

"हंम्मऽऽऽऽऽ.... इंटरेस्टींग!.... आणि बाहेर शालुकाकू आणि लक्ष्मणला कळले तर?"

"त्यांना नाही कळणार... कारण मी नंतर बाहेर जाईल तेव्हा ते ’बंदिस्त’ झालेले असतील..." तिने हसून म्हटले.

एव्हाना ललिताचा चहा पिऊन झाला होता आणि तिने कप ओट्यावर ठेवला. मग ती तशीच ओट्याला टेकून माझ्याकडे बघत उभी राहिली... तिने आपले दोन्ही हात ओट्यावर टेकवून ठेवले होते ज्याने तिच्या छातीचे उभार जरा वर उचलल्यासारखे झाले होते आणि मला ’खुणावत’ होते...

"अच्छा!... पण का बरे इतका मोकळेपणा? काही खास कारण?" मी हसत विचारले.

"तुमच्यासाठी.... तुम्हाला ’उत्तेजीत’ करण्यासाठी..." ललिताने बिनधास्तपणे म्हटले...

"अच्छा.... आणि मी उत्तेजीत झालो आणि मला काही करावेसे वाटले तर?"

"तर करा बिनधास्त... अडवतय कोण तुम्हाला?" तिने हसून म्हटले.

"हंम्म्म.... म्हणजे मी काही करावे अशी तुम्ही इच्छा आहे तर... पण तुला नाही वाटत ह्यात खूप रिस्क आहे?.... म्हणजे बाहेर शालूकाकू, लक्ष्मण आहेत... आपण काही करत असताना ते आत आले तर?" मी मुद्दाम विचारले.

"रिस्कमध्येच तर मजा असते...." ललिताने लाडिक स्वरात म्हटले.

असे बोलून ललिताने सुचीत केले होते की मी काहितरी करावे... त्याची जाणीव झाली आणि माझ्या छातीची धडधड वाढायला लागली... ललिताच्या घरात तिची आई आणि मावसभाऊ बाहेर दुकानात असताना लैंगीक चाळे करण्यात फार मोठी रिस्क होती. पण ही रिस्क घेण्यात एक प्रचंड थ्रिलींग मला वाटू लागले... उत्तेजनेने माझा लंड अजूनच कडक होत चालला.... माझा पण चहा पिऊन झाला होता. तेव्हा मी कप घेवून खुर्चीवरून उठलो आणि सावकाश ललिताकडे चालत गेलो. ती माझ्याकडे रोखून पाहू लागली... एक एक पाऊल टाकत मी तिच्या पुढ्यात जावून उभा राहिलो. कप तिच्या बाजुला ओट्यावर ठेवत मी हळुच तिला विचारले,

"तुला खरोखर मी काही करावे असे वाटतेय?"

आम्हा दोघांची नजर एकमेकांना भिडली. जराही न शरमता ललिताने होकारार्थी मान हलवली! तिच्या होकाराने माझी नजर वरून खाली तिच्या छातीच्या उभारावर गेली. तिच्या उभारावर ताणलेल्या टि-शर्टमधून तिची उत्तेजीत झालेली स्तनाग्रे दिसायला लागली. तिच्या टपोऱ्या स्तनाग्राच्या आकाराने आपोआप खालून माझे हात वर आले. तिच्या उभाराच्या आकारावर माझा पंजा पसरला आणि माझ्या तळव्याचा स्पर्श तिच्या ताठलेल्या स्तनाग्राला झाला! माझी बोटे तिच्या उभारावर पसरली आणि मी हळुच तिचे उभार माझ्या हातात पकडले...

अहहहहाऽऽऽऽ... काय मुलायम स्पर्श वाटत होता!... ललिताची ताठलेली स्तनाग्रे माझा तळव्यात खुपली होती... त्यांचा ताठरपणा मला चांगलाच जाणवत होता... हळुच मी बोटांची हालचाल केली आणि तिच्या मांसल पण कडक स्तनाची गोलाई चाचपू लागलो... तिचे ते लुसलुशीत, छोटे पण भरलेले गोळे दाबायला मला प्रचंड मजा वाटायला लागली.... लहानपणी क्रिकेट खेळताना रबरी बॉल हातळताना जशी मजा वाटायची तसे मला वाटत होते... पण त्या रबरी बॉलपेक्षा ललिताचे हे मांसल बॉल हातळण्यात एक वेगळी मजा वाटत होती...

हळु हळू माझ्या हाताचा जोर वाढला आणि तिचे उभार मी कसोशीने चोळू लागलो... माझ्या हाताच्या मृदुपणाचे रासवटपणात रुपांतर झाले तसे ललिताची उत्तेजना उफळायला लागली! तिच्या तोंडून उत्तेजनेचे हुंकार बाहेर पडायला लागले. पण त्याचा आवाज ती आतल्या आत दाबून ठेवत होती... तिची ती दाबून धरलेली उत्तेजना तिच्या अंगाच्या अस्वस्थ हालचालीतून बाहेर पडू लागली... तिच्या तापलेल्या वासनेची धग तिच्या अंगातून बाहेर पडत होती...

मी हळु हळु तिच्या अजून जवळ सरकू लागलो... तिच्या छातीवरील हात मी हळूच काढून घेतले आणि तिच्या हाताच्या बाजुला ओट्यावर ठेवले. पुढे सरकत सरकत मी तिच्या अंगाला चिकटलो आणि मी माझ्या कडक लंडाचा फुगवटा तिच्या मांड्यांमध्ये दाबला! माझा लंड तिच्या मांड्यांमध्ये दबल्याबरोबर आपोआप तिची कंबर हलली आणि तिने आपल्या योनीवरील भाग पुढे दाबला... माझे हात आता तिच्या कंबरेवर आले... आपले डोळे मिटून घेवून तिने आपले तोंड वर केले आणि मला ’आमंत्रण’ दिले. तिच्या थरथरणाऱ्या टपोऱ्या ओठांची हालचाल पाहून तिची उत्तेजना किती पेटली होती ते कळत होते... मी माझे तोंड खाली केले आणि तिच्या टपोऱ्या ओठांवर माझे ओठ टेकवले...

मी जेमतेम ललिताच्या ओठांवर माझे ओठ ठेवले आणि तिने खसकन आपले ओठ माझ्या ओठांवर दाबले! तिने अधीरपणे तसे ओठ दाबल्याबरोबर माझी कामवासना चेकाळली आणि मी रासवटपणे तिच्या ओठांची चव घेवू लागलो... तिचे हात माझ्या पाठीवर आले आणि तिने मला घटट मिठी मारली.... मी तिची कंबर घटट पकडून तिला ओढून घेत तिच्या जांघेत माझा लंड दाबू लागलो आणि वर तिच्या ओठांचे अधाश्यासारखे चुंबन घ्यायला लागलो.... तिने तोंड कधी उघडले आणि माझ्या तोंडात आपली जीभ कधी सारली ते मला कळलेच नाही.... आमच्या ह्या लैंगीक चाळ्याची सुरुवात हळुवारपणे झाली पण आता आम्ही दोघेही वासनेच्या आगीत होरपळून आपले भान विसरून गेलो.....

काही क्षण ललिताच्या ओठांचे रासवटपणे चुंबन घेतल्यावर मला रहावले नाही... मी हात पुढे आणले आणि तिच्या छातीचे उभार पुन्हा दाबायला लागलो... तिच्या योनीवर माझा लंड खुपसत मी तिला ओट्यावर दाबत होतो आणि तिचे उभार कुस्करत होतो... पुन्हा माझी वासना उफाळली आणि मी पटकन तिचा टि-शर्ट पुढून वर केला... झटकन तोंड खाली करून मी तिचा उघडा पडलेला उजवा उभार माझ्या तोंडात घेतला... मग मी तिचा तो उजवा उभार हपापल्यासारखा चोखायला लागलो आणि डावा उभार हाताने चिवडायला लागलो.... खाली ती आपली योनी माझ्या पायावर घासू लागली....

ललिताच्या योनीची आग मला जाणवत होती तेव्हा मी माझा उजवा हात खाली नेला आणि तिच्या स्कर्टमध्ये घातला... तिच्या मांड्यावर मुद्दाम हात घासत घासत मी वर नेला आणि तिच्या योनीवर ठेवला... उत्तेजनेने ओलीचिंब झालेली तिची योनी इतकी गरम भासत होती की चटका बसेल की काय असे वाटत होते... तिच्या बुळबुळीत योनीवर बोटे फिरवल्यावर मी तिच्या चीरेत बोट घातले आणि तिचे भोक शोधले... तिच्या भोकात मधले बोट सारून मी तिला बोटाने चोदायला लागलो...

ललिता आपली कंबर हलवून माझ्या बोटाकडून चोदून घेवू लागली.... आपला टि-शर्ट वर पकडून ती मला तिची उजवी छाती चोखू देत होती व डावी दाबायला देत होती... खाली आपला स्कर्ट वर धरून ती माझ्या बोटाने झवून घेत होती.... मी तोंडाने आणि हाताने तिच्या कोवळ्या जवानीचा उपभोग घेत होतो... साधारण दहा मिनीटे आम्ही तसे ओट्याला टेकून एकमेकांशी झुंजत होतो आणि आपली कामवासना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो....

अचानक आम्हाला शालूकाकुची हाक ऐकू आली... ती ललिताला बोलवत होती....

एक दोन क्षण आम्हाला काय झाले ते कळलेच नाही!... पुढच्याच क्षणी आमच्या ते लक्षात आले आणि आम्ही शॉक लागल्यासारखे एकमेकांपासून दूर झालो... झटक्यात आम्ही दोघांनी दरवाज्याकडे पाहिले पण आम्हाला कोणी दिसले नाही... मग आमच्या लक्षात आले की शालूकाकू बाहेरून दुकानातून हाक मारत होती... ललिता प्रथम सावरली आणि पटकन पळत म्हणाली,

"थांबा मी बघते... तुम्ही बसा आणि पुस्तक घ्या..."

असे बोलून ती बाहेर पळाली... मी पटकन जावून खुर्चीवर बसलो आणि पुस्तक हातात घेवून पहायचे नाटक करू लागलो... जणू काही कोणीतरी पटकन येवून चेक करणार होते की मी ललिताला काही शिकत होतो की नाही ते... माझी छाती जोराने धडधडत होती आणि मनात भिती होती की कोणी आम्हाला पाहिले तर नव्हते ना?... आता पुढे काय होईल ह्याची हुरहूर मला लागली...

बाहेर पळालेली ललिता परत येईल का? आली तर ती एकटी येईल की कोणी तिच्याबरोबर असेल? कोणी आले आणि आम्ही काय करत होतो ते विचारायला लागले तर? त्यांना काय उत्तर द्यायचे? मी एक सांगितले आणि ललिताने दुसरेच काही सांगितले तर? माझे आणि ललिताचे उत्तर वेगवेगळे असले तर?... आमचा बनाव उघडा पडला तर?... असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात घोळायला लागले आणि मला ललिताचे ऐकल्याचा पश्चाताप व्हायला लागला...

त्या टेंशनमध्ये मी होतो आणि ललिता आत आली.... मी तिच्या मागे पाहिले पण दुसरे कोणी आत आले नाही... ललिताच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मला हायसे वाटले आणि माझ्या जीवात जीव आला! तिच्या चेहऱ्यावरील हास्य सुचीत करत होते की सगळे आलबेल होते... माझ्या चेहऱ्यावरील टेंशन पाहून ललिताने हसून विचारले,

"काय झाले? तुम्ही घाबरलात का?"

"ऑफकोर्स! घाबरणार ना... एक तर तुमच्या घरात... तुझी आई आणि भाऊ बाहेर... त्यात इथे आपण चोरून हे चाळे करतोय... त्यात तुझ्या आईने हाक मारली... तेव्हा घाबरायला होणारच... तिने किंवा कोणी आपल्याला पाहिले असेल तर?..." मी धापा टाकत म्हणालो.

"हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ... अहो इतके काय घाबरायचे त्यात?...." ललिता मोठ्याने हसत म्हणाली, "मी सावध होते... कोणी येत असले की मला पटकन कळते... मी लगेच तुम्हाला सावध केले असते...."

"ओह... मी विसरालोच... तुला सवय असेल ह्या प्रकाराची... तू आणि लक्ष्मण चोरून असले चाळे करत असाल म्हणा... पण मला काही सवय नाही ह्याची... तेव्हा मी घाबरणारच..." मी निश्वास टाकत म्हणालो.

"बर बर... आपल्याला कोणीही पाहिले नाही... तेव्हा आता घाबरू नका..."

1...34567...12