Lalita

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

हसून असे बोलत ललिता माझ्या जवळ आली आणि मला खेटून उभी राहिली.... तिच्या मांड्या माझ्या मांडीला घासत होत्या... पण माझ्यात पुढे काही करायचे धाडस नव्हते तेव्हा मी तिला म्हणालो,

"नको, ललिता... उगाच ही भलती रिस्क घेण्यात काही पॉईंट नाही... ह्या गोष्टी आपण वाड्यावरच करत जावू... तू तिकडेच येत जा..."

"बरं ठिक आहे... पण आत्ता तुमचा ’हा’ तापलेला असेल त्याचे काय?" ललिताने हसून म्हटले आणि माझ्या पायात पाय घालून माझ्या अर्धवट कडक लंडावर आपला गुढगा दाबत विचारले.
"त्याला शांत करायचे इतरही मार्ग आहेत... मी घरी जावून मूठ मारेन... पण आता इथे नको काही करायला..."

असे बोलून मी ललिताला मागे सरकवले आणि उठून उभा राहिलो... मी उभा राहिल्याबरोबर ललिता परत मला चिकटली. माझ्या लंडावरून आपला हात फिरवत तिने आपले तोंड माझ्या तोंडाजवळ आणले. माझ्या नजरेत नजर घालून ती जेमतेम माझ्या ओठांना आपल्या ओठांचा स्पर्श करत पुटपुटली,

"तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तुम्हाला वाटत मी तुम्हाला संकटात टाकेन?... बाहेरून कोणीही आत येणार नाही.... तुम्ही एकदम निश्चिंत रहा... मी तुम्हाला आता बघा कसे सुख देते... आणि काळजी करू नका... मी पटकन तुम्हाला फिनीश करेन... तेव्हा फक्त एंजॉय करा...."

इतके बोलून ललिता पटकन खाली गुढग्यावर बसली आणि माझा शर्ट वर करून तिने माझ्या पॅन्टच्या झिपला हात घातला..... मला काही कळायच्या आत तिने माझ्या पॅन्टची झिप उघडली होती आणि तिने आपला हात आत टाकला होता... ती काय करायला जात होती ह्याची मला साधारण कल्पना आली! मनातून थोडी भिती होती तरी ती जे करणार होती त्या कल्पनेनेच माझ्या लंडाने आचका दिला... आता तिला विरोध करण्यात पॉईंट नव्हता हे मी ताडले तेव्हा तिला सहकार्य करून हे सुख लवकरात लवकर घ्यायचे मी ठरवले....

ललिता माझ्या पॅन्टच्या झिपमधून माझा लंड बाहेर काढायला धडपडत होती. तेव्हा मी तिचा हात बाहेर खेचून माझा हात आत टाकला आणि माझा अर्धवट कडक लंड अंडरवेअरच्या कटमधून कसाबसा बाहेर काढला.... माझा लंड बाहेर काढल्याबरोबर ललिताने त्यावरील माझा हात दूर केला आणि ती वर माझ्याकडे बघायला लागली... माझा लंड हातात पकडून तिने चावटपणे वर माझ्याकडे बघितले... आणि आपले जीभ बाहेर काढून माझ्या लंडाच्या सुपाड्यावर फिरवली!... ओहहह काय मजा वाटली!... तिच्या सळसळणाऱ्या जीभेचा ओला स्पर्श माझ्या लंडाला सुखावून गेला!...

आपोआप माझे हात तिच्या डोक्यावर गेले आणि माझी बोटे तिच्या केसांमध्ये गुंतली... नजर तिरकी करून ती वर माझ्याकडे बघत होती आणि माझ्या लंडाचा सुपाडा चाटत होती... मग एक दिर्घ श्वास घेवून तिने आपले तोंड उघडले आणि गपकन माझा पुर्ण लंड तोंडात घेतला.... माझ्या लंडामधून सुखाची जी गोड शिरशिरी जात होती त्याची तिव्रता अचानक डबल झाली! माझा लंड तसा अर्धवटच कडक होता पण ललिताने ज्या तऱ्हेने त्याला पुर्ण तोंडात घेतले आणि आतल्या आत ती जीभेने जसे त्याला कुरवाळू लागली तसे बघता बघता माझ्या लंडाने उग्र रूप धारण केले....

माझ्या फुलणाऱ्या लंडाने ललिताच्या चेहऱ्यावर काही फरक पडला नाही आणि तिने लिलया त्याला आपल्या तोंडात सामावून घेतले... मग एखाद्या अनुभवी रांडेसारखी ती माझा लंड चोखायला लागली... ज्या तऱ्हेने ती माझा लंड चोखत होती आणि खालून माझ्या गोट्या कुरवाळत होती त्यावरून कळत होते की ती लंड चोखण्यात एकदम माहीर होती! तसे मी तिला लक्ष्मणचा लंड चोखताना पाहिले होते आणि तेव्हाच माझ्या लक्षात आले होते की ती पटटीची लंड चोखणारी होती. पण मला शंका यायला लागली की तिला लंड चोखण्याचे हे कसब लक्ष्मणने शिकवले नसावे.... नक्कीच लक्ष्मणशिवाय कोणीतरी दुसऱ्याच अनुभवी पुरुषाने तिला लंड चोखायला शिकवले असावे....

का कोणास ठाऊक? पण तो विचार माझ्या मनात जास्तच घर करू लागला.... ललिता आत्ता माझा लंड चोखत होती पण तिने माझ्या आणि लक्ष्मणच्या लंडाशिवाय अजूनही कोणाचा तरी लंड चोखला असावा... कोण असेल बरे तो? कोणी शिकवले असेल तिला लंड चोखायला? तसेही मी तिला जास्त ओळखत नव्हतो की तिच्याबद्दल मला जास्त माहिती नव्हती... गावातही तसा मी नवीन होतो तेव्हा मला कसलाही अंदाज करता येत नव्हता... पण त्या विचाराने माझी उत्तेजना अजून वाढली आणि माझा लंड भलताच कडक झाला!

ललिता आवडीने माझा लंड चोखत होती आणि तिच्या त्या मुलायम तोंडात माझ्या व लक्ष्मणच्या लंडाशिवाय अजून कोणाचातरी लंड गेला असावा ही कल्पना माझी उत्तेजना अजुनच भडकवू लागली... तिचे हे गरम तोंड अजून कोणाच्या लंडावर वर-खाली झाले असेल.... तिचे हे तोंड अजून कोणीतरी आपल्या लंडाने झवले असेल... अश्या विचाराने माझे मन भरून गेले आणि त्याचा परिणाम माझ्या लंडातील कामवासनेवर झाला! मी तिचे डोके धरून तिच्या तोंडात धक्के मारायला लागलो.... माझी वाढती उत्तेजना जाणून ती जास्तच उत्कटपणे माझा लंड चोखायला लागली...

आणि माझा बांध फुटला आणि मी ललिताच्या तोंडात गळायला लागलो.... माझ्या लंडातून सुटलेली विर्याची पिचकारी ललिताने सहज आपल्या घश्यात गिळून घेतली... माझा लंड अजिबात बाहेर न काढता तिने सगळ्या पिचकाऱ्या तोंडातच घेतल्या आणि माझे गळणार विर्य आवडीने गिळून घेतले... मला खरोखर तिच्या त्या कौशल्याचे आश्चर्य वाटत होते!... किती सहजपणे तिने माझे विर्य गिळून घेतले... किती सफाईदारपणे ती माझा लंड चाटून कोरडा करत होती... किती मन लावून ती शेवटच्या काही पिचकाऱ्या आपल्या जीभेवर घेत माझा लंड दाबत होती, जणू त्यातील विर्याचा थेंब अन थेंब तिला पिळून बाहेर काढायचा होता...

एका स्वर्गीय सुखाचा आनंद ललिताच्या तोंडाने माझ्या लंडाला दिला!... आजपर्यंत मला अशी कोणी मुलगी वा बाई भेटली नव्हती की जिने ललिता इतक्या कौशल्याने वा सफाईदारपणे लंड चोखला असेल... हे सुख ललिताकडून वारंवार घ्यायचा मी मनोमन निश्चय केला! गळून गळून माझा लंड शांत होत गेला आणि मलूल पडत गेला... जेव्हा माझी कामवासना पुर्ण शांत झाली तेव्हा मी पुरता भानावर आलो... वासना संपली तसे पुन्हा एकदा असे चोरटेपणे लैंगीक सुख घेण्यातली रिस्क माझ्या मनात आली आणि मी लगबगीने माझा लंड माझ्या पॅन्टमध्ये टाकू लागलो...

ललिता जणू काही घडलेच नाही अश्या आविर्भावात शांतपणे उठून उभी राहिली आणि चालत चालत ओट्याच्या कोपऱ्यातील मोरीजवळ गेली... तेथील माठातून तांब्याने पाणी घेवून तिने तोंडात पाणी घेत गुळण्या केल्या आणि माझ्या विर्याचा आपल्या तोंडातील अंश साफ केला... मी लंड पॅन्टमध्ये टाकून माझी पॅन्ट ठिकठाक करून तयार झालो... मग ललिता माझ्याजवळ आली आणि आपल्या ओलेत्या तोंडाने माझ्या ओठाचे चुंबन घेत म्हणाली,

"मी उद्या दुपारी वाड्यावर येईल... चांगला वेळ काढून येईल... आणि आईला असे कारण सांगू येईल की ती वाड्यावर फोन करून आपल्याला डिस्टर्ब करणारच नाही... आपण निवांत मजा करूया..."

मी कसेनुसे हसून तिला दुजोरा दिला आणि तेथून काढता पाय घेतला.... तिच्या घरातून व दुकानातून मी सहीसलामत बाहेर पडलो आणि वाड्याच्या रस्त्याला लागलो... तेव्हाच माझ्या जीवात जीव आला आणि मी मोकळेपणे श्वास घेतला!... मग वाड्यावर जाता जाता रस्ताने माझ्या मनात ललिताबरोबर केलेल्या मजेचाच विषय घोळत होता... तिच्या लुसलुशीत छातीचे उभार मी कसे दाबले आणि तिची छाती मी कशी चोखली.... तिच्या गरम, बुळबुळीत योनीत मी कशी बोटे घालून तिला बोटाने झवलो... मग तिने माझा लंड कसा रांडेसारखा चोखला... माझे विर्य गिळून घेत तिने माझा लंड कसा चाटून पुसून घेतला...

ते सगळे सगळे मला आठवू लागले आणि मी वाड्यावर पोहचेपर्यंत माझा लंड पुन्हा टाईट झाला.... मग वाड्यात निवांत झाल्यावर मी पुन्हा एकदा सगळे आठवून मूठ मारली आणि लंड गाळून शांत केला....

*****

दुसऱ्या दिवशी मी थोडा ऊशीराच उठलो... तसेही काही महत्वाचे काम नव्हते तेव्हा मी आज वाड्याच्या बाहेर न पडायचे ठरवले. आज दुपारी ललिता वाड्यावर येणार होती आणि दुपारपर्यंतचा वेळ मी कसाबसा घालवला... माझ्या मनात सतत ललिताचा विचार होता आणि तिच्या आठवणीने मी सतत उत्तेजीत होत होतो. कित्येकवेळा हस्तमैथून करून आपली कामवासना शांत करावी असा विचार माझ्या मनात आला पण मोठ्या मुश्किलीने मी तो मोह टाळला. मला माझ्या लंडातली पुर्ण शक्ती ललितासाठी राखून ठेवायची होती... आज ती वेळ येणार होती जेव्हा मला ललिताच्या कोवळ्या योनीचा उपभोग घ्यायला मिळणार होता. तिची ती डबलरोटीसारखी कमसीन योनी मी मनसोक्तपणे आज चोदणार होतो...

दुपारी जेवल्यानंतर मी पुन्हा एकदा अंघोळ केली... अंगात एक टि-शर्ट आणि खाली पायजमा घातला. पायजम्याच्या आत मी मुद्दाम अंडरवेअर घातली नाही... वाड्याच्या आवाराचा दरवाजा उघडा ठेवून मी पडवीत बसून ललिताची वाट बघत होतो... तिच्या यायच्या आनंदात मी दुसरे कसलेही काम न करता आरामखुर्चीत बसून चातकासारखी तिची वाट बघत बसलो होतो. अक्षरश: आवाराच्या दरवाज्यातून बाहेर पहात मी तिच्या वाटेला डोळे लावून बसलो होतो... अपेक्षेप्रमाणे लांबून मला तिची सायकल दिसली आणि मी आनंदाने जागेवरून उठलो आणि लगबगीने आवाराच्या दरवाज्याजवळ गेलो...

ललिता सायकलचे पॅन्डल मारत दरवाज्याजवळ आली आणि खाली उतरली... माझ्याकडे पाहून ती गोडपणे हसली! मी पण हसून तिचे स्वागत केले. ती सायकल घेवून आत शिरली तसे मी आवाराचा दरवाजा लावून त्याला कडी घातली. तिने सायकल स्टॅन्डला लावेपर्यंत मी तिच्याजवळ पोहचलो. सायकल स्टॅन्डला लावून ती वळली आणि मी तिला मिठी मारली... तिनेही मला आलिंगन दिले आणि आम्ही एकमेकांना घटट आवळले.... माझ्या मनात विचार चमकून गेला की आज मी ह्या कोवळ्या मादक अंगाचा उपभोग घेणार होतो.... आम्ही एकमेकांच्या ओठावर ओठ दाबून एक रसरशीत चुंबन घेतले आणि मग हातात हात गुंफून आम्ही आत निघालो....

आज ललिताने एक लांब फ्रॉक घातला होता आणि त्यातून तिचा कमनीय बांधा उठून दिसत होता. केसांची एकच पोनीटेल तिने मागे बांधली होती. त्यामुळे आज ती एक अल्लड मुलगीही वाटत होती आणि एक वयात आलेली तरुणीही वाटत होती. नेहमीसारखा ऊन्हातून आल्याने तिचा चेहरा लाल होवून फुलला होता. मला त्याची कल्पना होती तेव्हा मी आधीच लिंबू सरबत बनवून ठेवलेला होता... पडवीत आल्यावर तिला मी आरामखुर्चीत बसवले आणि आत जावून मी सरबत घेवून आलो...

मग तिच्या बाजुला दुसऱ्या आरामखुर्चीत बसून आम्ही दोघेही सरबत पिऊ लागलो आणि थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो... मी तिला विचारले की शालूकाकूला काय कारण सांगून तू आलीस? त्यावर तिने हसून उत्तर दिले की ती बाजुच्या गावातील तिच्या एका मैत्रिणीकडे जातेय असे तिने तिच्या आईला सांगितले... तिच्या त्या मैत्रिणीकडे फोन नव्हता तेव्हा तिची आई तिकडे फोन करून विचारण्याचा प्रश्न नव्ह्ता. आणि तसेही तिने तिला सांगितले होते की तिला परत यायला रात्र होणार होती तेव्हा ती तिची वाट बघणार नव्हती....

ते ऐकून मी खूष झालो की आज शालुकाकूकडून तरी काही डिस्टर्बंस होणार नव्हते. माझी नजर नेहमीसारखी ललिताच्या छातीच्या उभारावर गेली आणि ते पाहून ललिता मिश्किलपणे हसली. मी हसून तिला प्रश्न केला...

"मग... आज तरी तुझ्या ह्या फ्रॉकच्या आत काही ’वस्त्र’ आहेत का?"

"हाऽऽ हाऽऽ हाऽऽऽ... नाहीऽऽऽ...," ललिता मनमोकळेपणे हसत म्हणाली, "आज पण तुम्हाला जे दिसतेय फक्त तेच वस्त्र माझ्या अंगावर आहे..."

"कमाल झाली!... खुशाल नागडी फिरतेस तू... तुला भिती नाही वाटत कोणाला काही कळेल याची... किंवा कोणाला काही दिसेल याची..." मी आश्चर्याने विचारले.

"त्यात भिती काय वाटायची?... मला सवय आहे असे रहायची... आणि मी पुर्ण काळजी घेते कोणाला काही दिसणार
नाही याची..." तिने हसत उत्तर दिले...

"पण तरीही... ती आतली वस्त्रे घालणे एकदम सेफ असते... ती काढायची वेळ आली तर त्याला काही जास्त वेळ लागत नाही..." मी हसून सुचकपणे बोललो...

"हो!... पण मला बाई त्याची थोडी अडचणच वाटते....,"

असे म्हणत ललिता आपल्या जागेवरून उठली आणि येवून सरळ माझ्या मांडीवर बसत तिने माझ्या गळ्यात हात टाकले आणि चावटपणे हसत म्हणाली,

"आत काही नसले की कसे ’मोकळे मोकळे’ वाटते... आणि काही ’करायला’ एकदम सोपे जाते..." असे म्हणून ललिताने आपले नितंब माझ्या लंडावर घुसळले....

तो तिचा इशारा होता की ’आमची पार्टी चालू झाली होती!’ मी पण जास्त वेळ न दवडता तिच्या मांडीवरून फ्रॉक वर सरकवला आणि आतमध्ये हात टाकला. तिच्या मुलायम मांडीवरून बोटे फिरवत मी तिच्या जांघेत हात नेला. तिनेही पाय किंचीत फाकवून मला अजून थोडी मुभा दिली. तिच्या जांघेवून मी हात आत घातला आणि तिच्या कोवळ्या योनीला बोटांचा स्पर्श केला... तिच्या योनीची भेग तिच्या रसाने ओली झाली होती... म्हणजेच तिची उत्तेजना आधीच तिच्या योनीमधून पाझरायला लागली होती...

मी तिच्या योनीवरील दाण्यावर बोट नेले आणि तिचा दाणा कुरवळायला लागलो... त्याने ती तापू लागली आणि माझ्या लंडावर आपले नितंब दाबू लागली... ती आल्यापासून माझा लंड कडक झालेलाच होता आणि त्यात तिच्या नितंबाच्या मुलायम स्पर्शाने तो चांगलाच माजला होता... आणि आता जेव्हा ती आपले नितंब माझ्या कडक लंडावर घुसळत होती त्याने माझी कामोत्तेजनाही कमालीची वाढत होती... मी तिचा दाणा घासत होतो आणि ती माझा खांदा घटट पकडून धरत माझ्या लंडावर नितंब दाबत होती...

नशेत असल्यासारखे तिचे डोळे अर्धोन्मिलीत झाले होते आणि मी तिच्या त्या नशिल्या डोळ्यात खोलवर पाहिले. तिचे टपोरे ओठ उत्तेजनेने कंप पावत होते आणि मला आवाहन करत होते ’ये, आणि मला चोख!’... मी पुढे झुकून तिच्या अधीर ओठांवर माझे उतावळे ओठ ठेवले आणि त्या ओठांचे रसपान मी करू लागलो.... ती पण उत्साहाने मला चुंबनात साथ देवू लागली... अधीरतेने तिने तिची जीभ माझ्या तोंडात सारली आणि मला तिची जीभ चोखायला भाग पाडले... मग मी उत्साहने तिची जीभ चोखायला लागलो... तिच्या ओठांना ओठ भिडवत तिची जीभ चोखताना माझ्यातला कामाग्नी भडकत होता...

मी हळुच तिच्या योनीतले माझे बोट काढून हात काढून घेतला आणि तिच्या मुलायम अंगावरून तो फिरवू लागलो... तिच्या हातावरून माझा हात फिरवत मी पुढे आणला आणि तिच्या छातीच्या उभारावर ठेवला. पुन्हा एकदा तिचे ते कोवळे पण मांसल उभार मी कुस्करायला लागलो... त्याने ललिता अजून चाळवली आणि आपली मान मागे टाकून ती आपली छाती वर करून मला अजून दाबायला प्रवृत्त करू लागली... मी वेड्यासारखा तिची छाती दाबत होतो, चिवडत होतो आणि ती आपले नितंब हलवून हलवून माझ्या कडक लंडावर दाबत होती... शेवटी मला रहावले नाही आणि मी तिला हळूच म्हणालो,

"मला वाटत आपण वर माझ्या खोलीत जाऊया... इथे खुर्चीत थोडे अडचणीचे वाटतेय..."

"जसे तुम्ही म्हणाल तसे... आता मी तुमच्या ताब्यात आहे..." ललिताने मादक स्वरात म्हटले.

आणि ती माझ्या मांडीवरून उठून उभी राहिली... मी आरामखुर्चीवरून उठेपर्यंत ती पुढे चालायला लागली आणि मी तिच्या मागे मागे चालायला लागलो... वरच्या मजल्याचा जीना चढताना ती माझ्या पुढे दोन पायऱ्या वर होती आणि तिचे डुचमुळणारे नितंब माझ्या नजरेच्या रेषेत होते... त्यांची मोहक हालचाल पाहून मला रहावले नाही आणि मी माझा हात तिच्या फ्रॉकमध्ये घालून तिच्या नितंबावर नेला आणि तो हलकेच दाबला. ती लगेच जीन्यात स्तब्ध झाली आणि आपले नितंब मागे उचलून उभी राहिली. मी माझा दुसरा हात तिच्या फ्रॉकमध्ये टाकला आणि तिच्या दुसऱ्या नितंबावर ठेवला...

ललिताने फ्रॉकच्या आत निकर घातलेली नव्हती तेव्हा तिचे ते नग्न नितंब मला व्यवस्थित हातळायला मिळत होते... तेव्हा ललिताचे ते दोन्ही नितंब मी उत्साहाने दाबायला लागलो... मी करतोय ते तिला आवडले आणि ती पुढे झुकून मागे आपले नितंब अजुनच वर करू लागली... आधारासाठी तिने आपले हात पुढील पायरीवर रोवले आणि अक्षरश: ओणवी उभी राहिली... मग मी पण तिचा फ्रॉक तिच्या नितंबावरून वर केला आणि तिचे दोन्ही नितंब उघडे केले... तिचे ते गरगरीत, मांसल नितंब पाहून माझ्या तोंडाला पाणि सुटले आणि न रहावून मी माझे तोंड खाली केले आणि तिच्या नितंबावर ठेवले... तिच्या त्या नितंबावर चुंबनाचा वर्षाव करत करत मी दुसऱ्या नितंबावर गेलो आणि त्याचा ही इंच न इंच मी चुंबू लागलो...

ललिताचा एक नितंब चुंबताना मी दुसरा कुस्करत होतो... मध्ये मध्ये मी तिच्या सडपातळ मांड्यांवरून हात फिरवत होतो... खास करून तिच्या जांघेच्या जवळ हळुवारपणे हात फिरवताना ती चेकाळायची आणि उत्तेजनेने हुंकार द्यायची... जीन्यामध्येच आमचे हे चाळे चालू होते आणि ललिताच्या त्या कोवळ्या मादक जवानीचा तेथेच आस्वाद घेताना माझी कामवासना धगधगत होती... जेव्हा मी तिच्या नितंबाच्या फटीत माझी जीभ सारली तेव्हा ती अजूनच चेकाळली आणि तोंडाने मादक हुंकार भरत माझ्या तोंडावर आपले नितंब अजुनच जास्त दाबू लागली...

अचानक ललिता उभी राहिली आणि गर्रकन वळाली.... पटकन ती मी उभा होतो त्या पायरीच्या वरील पायरीवर बसली. त्याने तिच्या चेहरा माझ्या पायजम्यात कडक झालेल्या लंडाच्या फुगवट्याजवळ आला. तिने माझ्या पायजम्याच्या नाडीला हात घातला आणि उतावळेपणे माझी नाडी सोडू लागली... तिच्या धुसमुसळेपणात नाडी पटकन सुटली नाही पण तिने जिद्दीने ती सोडवली आणि पायजमा खसकन खाली खेचला. मी पण आत अंडरवेअर घातलेली नव्हती तेव्हा सटकन माझा कडक लंड बाहेर उसळला आणि ताठपणे तिच्या दिशेने उभा राहिला....

माझा जाडजूड कडक लंड तिच्या तोंडाच्या अगदी जवळ तिला आमीष दाखवत उभा होता... ती वर माझ्याकडे पहात पुढे झुकली आणि माझ्या लंडाच्या सुपाड्यावर तिने आपले ओठ टेकवले.. माझ्या सुपाड्यावर दोन तीन हलकी चुंबन देत तिने आपले तोंड उघडले आणि हळु हळु माझा लंड तोंडात घ्यायला लागली... आपल्या मुलायम हाताच्या नाजूक बोटांनी तिने माझा लंड मुळाशी पकडला होता आणि तो सरळ पकडून ती त्यावर आपले तोंड दाबत होती... हळु हळु माझा लंड तिच्या तोंडात गडप झाला आणि काही सेकंदानंतर तिने तो बाहेर काढला... जेमतेम सुपाडा तिच्या तोंडात राहिला असताना तिने पुन्हा तो तोंडात सारला आणि मग एका लयबद्ध तालावर ती माझ्या लंडावर आपले तोंड मागे-पुढे करायला लागली...

ह्यात काहीच शंका नव्हती की ललिता लंड चोखण्यात एकदम एक्सपर्ट होती! पुन्हा एकदा माझ्या मनात विचार आला की तिला हे शिकवणारा कोण असेल?... पण त्याबद्दल मी आज जास्त विचार न करता मिळत असलेल्या सुखावर लक्ष केंद्रीत केले.... माझा खोललेला पायजमा माझ्या गुढग्याखाली सरकलेला होता तेव्हा मी तो खाली ढकलून माझ्या पायातून पुर्ण काढून टाकला. मग अंगावरचा टि-शर्टही मी काढून टाकला आणि पुर्ण नागडा झालो... प्रथमच मी ललितासमोर असा पुर्ण नागडा झालो होतो आणि ललिता माझा लंड चोखत चोखत वर माझ्या अंगाकडे बघत होती...

ती जोमाने माझा लंड चोखत होती आणि मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होतो... तिच्या केसांवरून हात फिरवताना माझ्या हाताला तिची पोनीटेल लागली आणि मी तिचा रबर काढून तिचे केस मोकळे केले... तिचे केस तिच्या खांद्यावर पसरवून मी तिच्या त्या रेशमासारख्या केसांवरून हात फिरवू लागलो... ती इतक्या उत्कटतेने माझा लंड चोखत होती की मी तिला थांबवले नाही तर तिथेच जीन्यात माझा स्फोट होणार होता... तेव्हा मी तिला थांबवत तिच्या तोंडातून लंड काढून घेत म्हणालो,

"ललिता... बस झाले... नाहीतर मी इथेच फिनीश होईल... आपण वर खोलीत गेलेले बरे..."

तिच्या तोंडातून मी लंड खेचून काढला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर शंका उमटली पण मी वर जावुया म्हणालो तेव्हा ती हसत उठली आणि लगबगीने माझ्या पुढे जीना वर चढायला लागली... पुन्हा तिचे नितंब माझ्या चेहऱ्याजवळ नाचत होते पण मी त्यावर जास्त लक्ष दिले नाही... आम्ही भरभर चालत माझ्या खोलीत आलो आणि ललिता सरळ जावून माझ्या पलंगाजवळ उभी राहिली... मी तिच्या मागे जावून उभा राहिलो आणि खाली वाकून मी तिच्या फ्रॉकची कड पकडली... एका झटक्यात मी तिचा फ्रॉक वर उचलून तिच्या डोक्यावरून काढून टाकला आणि तिला पुर्ण नागडी केले...

तिच्या मागून किंचीत खाली वाकून मी माझा कडक लंड ललिताच्या नितंबाच्या फटीत खुपसला आणि तिच्या नागड्या अंगाला मी भिडलो... तिचे अंग थरथरले आणि तिच्या योनीच्या खाली पुढून डोकावणाऱ्या माझ्या लंडाला तिने बोटाने स्पर्श केला. तिच्या मादक गरम अंगाची ऊब मला जाणवत होती आणि त्या भरात मी तिच्या उघड्या खांद्यावर माझे ओठ टेकवून त्यावर हलकी चुंबन देवू लागलो... तिचा खांदा चुंबताना माझे दोन्ही हात तिच्या हाताखालून पुढे गेले आणि मी ते हलकेच तिच्या पोटावर फिरवू लागलो...

तिचे सपाट पोट आणि नाभीचा खोलगटपणा मी बोटांनी चाचपून पाहिला... मग तसेच हात वर नेत मी तिच्या कोवळ्या भरीव छातीच्या उभारांवर ठेवले... मग हळुवारपणे तिची छाती कुरवाळत, तिच्या खांद्यावर हलकी चुंबन देत मी खालून तिच्या नितंबावर हलके धक्के मारत तिच्या योनी खाली माझा लंड घासायला लागलो... अजिबात घाई न करता मी तिच्या कोवळ्या अंगाशी हळुवार प्रेम करत तिला सुखावत होतो... मला शंका होती की कोणी तिला असे हळुवारपणे प्रेम केले नसेल आणि माझ्या प्रत्येक हालचालीने तिला एका वेगळ्याच प्रेमाची अनुभुती मिळत असावी...

साधारण पाच मिनीटे तिला तसे हळुवार प्रेम केल्यानंतर मी मागे झालो आणि तिला वळवून माझ्या दिशेने फिरवले... मग हळुच मी तिला मागे पलंगावर ढकलत त्यावर बसायला भाग पाडले... पलंगावर बसल्यावर ती न सांगता वर सरकली आणि मागे ऊशीवर डोके ठेवून खाली झोपली... मी गुढगे पलंगावर टेकून वर चढलो आणि ललिताने आपले पाय फाकवून मला तिच्या कोवळ्या योनीचे क्लोजप दर्शन दिले... योनीरसाने पाझरत असलेली तिची ओलिचिंब योनी चमकत होती.

डबलरोटीसारखी फुललेली ललिताची योनी आणि काजुसारखा त्यातून डोकावणारा तिचा दाणा पाहून पुन्हा एकदा माझ्या लंडाने आचके दिले... तिच्या त्या कमसीन योनीला पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि मी खाली झुकलो... तिच्या योनीजवळ मी माझे तोंड नेले आणि वर ललिताकडे पाहिले... मला तिचा चेहरा थोडा गंभीर वाटला पण त्याकडे दुर्लक्ष करत मी तिला हळूच म्हटले,

"तुझ्या ह्या मादक योनीला मी प्रेमाने चाटून मस्तपैकी चोखणार आहे..."

मला वाटले ते ऐकून ललिताचा चेहरा आनंदाने खुलेल पण ती जास्तच गंभीर झाली! ते पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी तिला शंकेने विचारले.

"काय झाला ग?... तुझा चेहरा असा गंभीर का?"

"काही नाही... असेच..." असे म्हणत ललिताने चेहरा फिरवून घेतला...

काहितरी चुकत होते!... मी तिची योनी चाटतोय हे ऐकून खरे तर ती खूष व्हायला हवी होती पण उलट ती खूपच गंभीर झाली होती. त्या मागचे कारण काय हे जाणून घेतल्याशिवाय पुढे जाण्यात काही पॉईंट नव्हता. तेव्हा मी उठलो आणि वर ललिताकडे सरकलो. तिच्या बाजुला झोपत मी तिला कवेत घेतले आणि हळुवारपणे तिला विचारले,

"काय झाल, ललिता?... तू अशी गंभीर का? तुझी योनी चाटून तुला सुख द्यायचे मी म्हणत होतो आणि तू तर एकदम गंभीर झालीस... का ग असे? काही प्रॉब्लेम आहे का?"

"नाही प्रॉब्लेम काही नाही.... पण माझी योनी अजूनपर्यंत कोणाही पुरुषाने चोखली नाही..." तिने कसेनुसे हसत म्हटले.

"काय म्हणतेस?... इव्हन लक्ष्मणनेही कधी चोखली नाही??" मी आश्चर्याने विचारले.

"नाही... त्यानेही नाही..." ती म्हणाली.

"कमाल झाली! तुझ्यासारखी सेक्समध्ये इतकी ॲक्टीव असलेल्या मुलीची योनी कधी कोणी चोखली नाही?... योनी चोखली की स्त्रियांना किती अनोखे कामसुख मिळते..." मी नवलाईने म्हणालो.

"माहिती आहे ते मला..." ती शांतपणे म्हणाली...

"माहिती आहे?... अग पण कोणी तुझी योनी अजुनपर्यंत चोखलेली नाही ना? मग तुला कसे माहीत?..."

तिच्या उत्तराने मी गोंधळात पडलो आणि पटकन मला स्ट्राईक झाले! मी आश्चर्याने तिला पुढे विचारले,

"अच्छा! कोणा ’पुरुषाने’ तुझी योनी चोखली नाही म्हणजे कोणा ’स्त्री’ने चोखली आहे का?"

त्यावर ललिताने हसून ’होकारार्थी’ मान डोलवली...

हंम्म्म! म्हणजे तिने कोणा मुलीबरोबर लेस्बीयन सुख घेतले होते तर... एक तर तिचे लंड चोखण्याचे कसब पाहून मला शंका होती की तिला शिकवणारा कोणी दुसराच पुरुष असावा... आणि आता तिने कबूल केले की तिची योनी दुसऱ्या कोणा स्त्रीने चोखली आहे... म्हणजे तिला शिकवणारी पुरुष नसून एक स्त्री होती... कोण बरे असेल ती?... आणि आता जेव्हा मला ललिताला झवायला मिळत होते तर तिला शिकवणाऱ्या त्या ’स्त्री’ला झवायचा मला चान्स मिळणार होता का?...

1...45678...12