Maria My Ursula

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

मी तिच्याकडे पाहून कसेनुसे हसलो! तिने मला उशीर होतोय म्हणून 'सॉरी' वगैरे म्हटले आणि ती आपल्या चेअरवर बसत पटपट आपले काम संपवू लागली... मी मनातल्या मनात म्हणालो 'जेसीका, तू मला सॉरी म्हणण्यापेक्षा मी तुला थॅंक्यु बोलायला पाहिजे... तू मला थांबवून ठेवले म्हणून मला आज सगळ्यात मोठा 'खजीना' मिळाला... मारियाची पुच्ची मला झवायला मिळेल की नाही हे मला माहीत नाही पण तिच्या पुच्चीला सगळ्यात जास्त स्पर्श झालेली वस्तू बाकी मला मिळाली होती... व्हाट टचेस हर मोस्ट... दॅट आय फाऊंड...

मला आठवते... एका कोठल्याश्या फिल्म मॅगझीनमध्ये प्रश्नोत्तराचे एक पान येते, ज्यात फिल्म स्टारना शॉर्ट प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांना ते शॉर्टमध्ये उत्तर देतात... त्या सदरात एकदा 'बिपाशा बसू'ला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे होती... त्यात एक प्रश्न आहे... 'व्हाट टचेस यु मोस्ट?'... तर ह्या प्रश्नाला बिपाशा बसूने उत्तर दिले की 'माय पँटीज'... ते वाचून तो प्रश्न आणि तिचे ते उत्तर माझ्या डोक्यातच बसलेय!! किती परफेक्ट आणि चावट उत्तर तिने दिले होते... स्त्रिचा सगळ्यात नाजूक भाग आणि सगळ्यात संवेदनशील भाग कोणता? तिची पुच्ची... आणि तिच्या ह्या नाजूक भागाला कसला स्पर्श सतत होत असतो... तर तिची पँटीज...

तेव्हा ते उत्तर माझ्या काळजावर कोरले गेले आहे... कोणाची पँटीज पाहिली की माझ्या मनात लगेच तो प्रश्न उभा रहातो... व्हाट टचेस यु मोस्ट?... माय पँटीज... तेव्हा मारियाची पँटीज पाहून माझ्या मनातही तोच प्रश्न आणि उत्तर उभे राहिले... मारियाच्या पुच्चीला सतत स्पर्श करणारी तिची पँटीज मला मिळाली होती... हाऊ लकी आय वॉज!!...

मग जेसीकाने तिचे काम संपवले आणि माझे डॉक्युमेंट घेवून ती पुढची प्रोसीजर करू लागली... खरे तर पुढे माझे कशातही लक्ष लागत नव्हते... माझ्या मनात फक्त एक आणि एकच विचार होता की 'मारियाची पँटीज'... एकदाचे ते काम संपवून मी जेसीकाला 'थँक्स' म्हणालो आणि तेथून निघालो... माझ्या ऑफीसमध्ये येवून बसलो तरी मी ती पँटीज बाहेर काढली नाही की खिश्यात हात घातला नाही... असे वाटत होते की मी खिश्यात हात घातला तर पँटीज जळून खाक होईल... तेव्हा मी तिला स्पर्शही करत नव्हतो... फक्त खिश्याचा फुगीरपणा अनुभवत होतो व मनाला दिलासा देत होतो की 'येस! पँटीज माझ्या खिश्यात आहे'...

काम संपवून मी घरी आलो... घरात शिरून मी दरवाजा लॉक केला आणि पटापट सगळे कपडे काढून नागडा झालो... माझा लंड उत्तेजनेने आधीच कडक झाला होता आणि तो मोकळा झाला तेव्हा एकदम टणकन उभा राहिला!... मग मी शेवटी माझ्या पॅन्टच्या खिश्यातून मारियाची पँटीज बाहेर काढली... पँटीज घेवून मी सोफ्यावर झोपलो आणि थरथरत्या हाताने ती पँटीज माझ्या नजरेसमोर धरत तिचे निरीक्षण करू लागलो...

न जाणो आधी कित्येकवेळा मी ह्या पँटीजचा आकार मारियाच्या नितंबावर ड्रेसवरून पाहिला असावा... आज ही ती भाग्यवान पँटीज माझ्या हातात होती... डार्क मरून रंगाची ती मारियाची पँटीज एकदम हाय कट होती... सिल्कचा मलमली कपडा हाताला सुखावत होता... मी त्या पँटीजवरील नंबर टॅग चेक केला तर त्यावर 'एक्सएल' लिहिले होते... म्हणजे मारियाची गांड चांगलीच मोठी होती... मी वरून खालून, मागून पुढून पँटीजचे नीट निरीक्षण केले... नाकाजवळ पँटीज आणून मी तिचा वास घेतला... ती पँटीज तिने वापरलेली नव्हती पण तरीही मला असे वाटले की तिला मारियाच्या पुच्चीचा वास येत होता...

मग ती पँटीज माझ्या तोंडावर ठेवून मी तिचा पुच्चीकडचा भाग तोंडात घेवू चोखू लागलो आणि माझा कडक लंड हातात घेवून गचागच हलवू लागलो... मी मारियाची पुच्ची चाटतोय अशी कल्पना करत तिची पँटीज चाटत होतो आणि माझा लंड हलवत होतो... आधीच मी एकदम एक्साईट होतो तेव्हा तसा लंड हलवताना माझी कामोत्तेजना काही क्षणात बेकाबू झाली...

मारियाची पुच्ची मी चाटतोय... तिची पुच्ची मी चोखतोय... तिची पुच्ची मी झवतोय... माझ्या उर्रसुलाची पुच्ची मी चाटतोय... ह्या विचाराने मी बेभान झालो आणि माझ्या लंडातून विर्याची पिचकारी वर उडाली!... माझे विर्य उडू लागले आणि माझा लंड गळू लागला... डोळे घटट मिटून घेवून, मारियाची पँटीज चोखत मी खसखस लंड हलवत राहिलो आणि माझा लंड विर्य सोडत राहिला... माझे सत्खलन इतके पॉवरफूल होते की गलितगात्र होवून मी तसाच सोफ्यावर डोळे मिटून पडून राहिलो...

दुसऱ्या दिवशी ऑफीसमध्ये गेल्यावर मी थोडा धास्तावलेला होतो... कोठल्याही क्षणी मारिया माझ्याकडे येवून मला जाब विचारेल असे मला वाटत होते... एकदा दुपारी ती आमच्या डिपार्टमेंटमध्ये आली तेव्हा एसीमध्येही मला दरदरून घाम सुटला होता... पण मारियाने नेहमीसारखेच मख्खपणे माझ्याकडे पाहिले होते... ती ज्या कामाकरीता आली होती ते करून ती निघून गेली तेव्हा कुठे मला थोडे हायसे वाटत होते... संध्याकाळी ऑफीसमधून घरी येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता पण काहीही घडले नाही व मी घरी आलो...

मग त्यानंतर मारियाच्या आठवणीने मूठ मारताना आणि लंड गाळताना मला तिची पँटीज उपयोगी पडू लागली... तिची ती सिल्कची पँटीज म्हणजे माझ्यासाठी एक 'पवित्र वस्त्र' झाले होते जे मी सदानकदा माझ्या खिश्यात बाळगू लागलो... तिची पँटीज मला जशी नशीबाने मिळाली तसे तिला नशीबाने झवायला मिळाले तर? असेच मला सदानकदा वाटू लागले...

******

तसे तर आमच्या ऑफीसमध्ये बऱ्याच सेक्सी मुलीं आणि बायका होत्या पण मारिया 'उर्रसुला ॲन्ड्रेस सारखी दिसत होती आणि उर्रसुला माझी फेवरीट असल्याने मला मारियामध्ये उर्रसुला दिसत होती... ऑफिसमध्ये मारिया जवळपास असेल तर तिला गुपचूप न्याहाळणे मी चालू ठेवले... तिची पँटीज मिळाल्यानंतर तिच्याबद्दलचे माझे ऑब्सेशन जास्तच वाढले आणि तिला गुपचूप निरखायचे प्रमाण अजून वाढले... आणि ते आता मारियाच्या लक्षात येवू लागले...

आधी मारिया माझ्या जवळपास असली किंवा मी तिच्या जवळपास असेल तर ती कधी माझी दखल घ्यायची नाही पण आता ती माझ्याकडे सारखी बघू लागली... आम्ही एकमेकांसमोर मोस्टली कॉफीरूममध्ये, जिन्याने वर-खाली जाता येता, माझ्या किंवा तिच्या डिपार्टमेंटमध्ये, ऑफीसच्या बाहेरील कॉरिडॉरमध्ये यायचो... त्यावेळी मी जेव्हा गुपचूप तिच्याकडे पहायचो तेव्हा ती माझ्याकडे पहातेय असे माझ्या लक्षात यायचे... अर्थात! मी सरळ सरळ तिच्याकडे पहात नसे... इकडे तिकडे पहाताना तिच्यावर नजर जातेय असे दाखवायचो पण जेव्हा मी तिच्याकडे पहायचो तेव्हा ती माझ्याकडेच पहात असायची...

एकदा असेच मी ऊशीरा सव्वा अकराच्या दरम्यान चहा प्यायला कॉफीरूममध्ये गेलो... इंसिडंटली मारिया सुद्धा त्याच वेळी कॉफी प्यायला तेथे आली... ह्या वेळेला मोस्टली कोणी कॉफीरूममध्ये येत नसत तेव्हा आम्ही फक्त दोघेच होतो... मी चहा पित एका कोपऱ्यात उभा होतो आणि मारिया आली आणि तिने आपली कॉफी बनवून घ्यायला सुरुवात केली... मी तिच्याकडे पहात तिच्या हालचाली टिपत होतो...

मध्ये मध्ये ती माझ्याकडे पहात होती... तिची कॉफी बनवून झाल्यावर ती नेहमी सारखी खिडकीजवळ जावून उभी राहिली आणि कॉफी पिऊ लागली... आम्ही दोघेही गुपचूपपणे चहा, कॉफी पित होतो आणि मध्ये मध्ये एकमेकांकडे बघत होतो... मारियाला रहावले नाही आणि तिने मला विचारले,

"तू सारखा माझ्याकडे का बघत असतोस?"

मला कल्पना होती की कधी ना कधी मारिया मला हे विचारणार तेव्हा मी आधीच तिला काय आणि कसे उत्तर द्यायचे याचा विचार केलेला होता. तेव्हा तिच्या प्रश्नाने गडबडून न जाता मी म्हणालो,

"मी खरे सांगू की खोटे सांगू?"

"ऑफकोर्स खरे सांग!" मारियाने माझ्याकडे रोखून पहात म्हटले.

"तू अतिशय सुंदर आहेस!" मी शक्य तितक्या रोमॅंटीक स्वरात तिला उत्तर दिले.

"सो व्हाट?... माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुलीं ऑफीसमध्ये आहेत..." मारियाने खांदे उडवत म्हटले.

"असतील... पण तु जितकी ॲट्रॅक्टीव आहेस तितकी कोणीही नाही..."

"डोन्ट टेल मी दॅट... मी तर थोडी वयस्कर आहे..." मारियाने उपहासाने हसत म्हटले.

"तरीही तू त्यांच्यापेक्षा जास्त आकर्षक आहेस..."

"पण तू माझ्याकडेच का असा पहातोस??" मारियाने कुतुहलाने विचारले.

"त्यालाही एक कारण आहे..."

"काय?"

"तू 'उर्रसुला ॲन्ड्रेस' सारखी दिसतेस..." मी शेवटी तिला सांगून टाकले.

"उर्रसुला ॲन्ड्रेस?... कोण ही??" मारियाने चमकून विचारले.

"हॉलीवूड ॲक्ट्रेस... फर्स्ट बॉन्ड गर्ल!..."

"ओह, आय नो हर... मी पाहिलेत तिचे सिनेमे..." मारियाने मख्खपणे म्हटले...

"तू तिच्यासारखी दिसतेस... तुला पाहिले की मला तिची आठवण येते..." मी पुढे तिला म्हणालो.

"आय सी!... पण ती माझ्यापेक्षा स्लिम आहे... आणि बुटकी सुद्धा..."

"असेना का... पण तू साधारण तशीच दिसतेस..."

"मला वाटते तिची इमेज 'सेक्स बॉम्ब' अशी आहे..."

"अगदी बरोबर... कारण ती एकदम 'सेक्सी' आहे..." मी उत्तेजीत स्वरात म्हणालो.

"म्हणजे तुला मी सुद्धा 'सेक्सी' वाटते का?" मारियाने माझ्याकडे रोखून पहात विचारले.

"ऑफकोर्स!... तिच्यापेक्षा जास्त!..." मी बेधडक सांगून टाकले..."

"आय सी!... इंटरेस्टींग!..." मारियाने भुवई उडवत म्हटले...

तेवढ्यात ऑफीसमधली एक मुलगी कॉफीरूममध्ये आली आणि ती मारियाशी गप्पा मारू लागली... त्यांचे बोलणे आता संपणार नाही हे माझ्या लक्षात आले म्हणून मी तेथून निघालो आणि माझ्या ऑफीसमध्ये आलो...

शेवटी मी मारियाला सगळे सांगितले!... मला वाटत असलेल्या तिच्याबद्दलच्या आकर्षणाबद्दल आता मारियाला सगळे कळले होते... तिला मी ते सांगितले त्याने माझ्या मनावरचे एक ओझे उतरल्यासारखे वाटले!... आता मारियाला काहीही वाटो किंवा तिने काहीही करो पण मी माझे सत्य तिला सांगितले होते...

त्यानंतर मग मारियाचा माझ्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला... म्हणजे आधी ती माझी फारशी दखल घेत नसे पण आता ती माझ्याकडे खास करून पाहू लागली... आता कित्येकदा मी तिच्याकडे पहाण्याआधीच ती माझ्याकडे पहात असे असे व्हायला लागले... आता माझी नजर तिच्यावर पहिल्यासारखी चोरटी न रहाता उघड उघड राहू लागली... अर्थात! मारिया व्यतिरिक्त इतर कोणाच्या लक्षात न येण्यासारखी... कित्येकदा आम्ही दोघेही एकमेकांकडे रोखून पहात आहोत असे व्हायला लागले. आमच्या दोघांमध्ये एक अनामिक आकर्षण निर्माण झाले...

अर्थात! मी मारियाकडे आधीपासूनच आकर्षित होतो पण आता मारियासुद्धा माझ्याकडे आकर्षित होवू लागली आहे असे मला वाटू लागले... पण आम्ही ते एकमेकांजवळ उघडपणे एक्स्प्रेस करत नव्हतो... एकमेकांकडे रोखून पहात, कटाक्ष टाकत आम्ही नजरेनेच एकमेकांशी बोलत होतो, आपले फिलींग व्यक्त करत होतो... आणि ह्या बाबतीत मारिया जास्त एक्प्रेसीव होती... तिचे कटाक्ष, तिची नजर एकदम घायाळ करणारी होती... तिच्या निळसर घाऱ्या डोळ्याने ती जेव्हा रोखून माझ्याकडे पहायची तेव्हा मला एक वेगळीच उत्तेजना जाणवायची...

आता माझी तिच्याकडे पहाण्याची नजर जास्त 'फिजीकल' झाली... म्हणजे मी आता तिच्या चेहऱ्याकडे जास्त न बघता तिच्या अंगावर माझी नजर फिरवू लागलो... मला आता मारियाला जाणवून द्यायचे होते की माझे हे आकर्षण रोमॅंटीक नाही तर फिजीकल आहे... मी तिच्या मनावर नव्हे तर तिच्या शरीरावर प्रेम करत होतो... तेव्हा आता मी तिच्या कोठल्याही टॉपवरून दिसणाऱ्या भरगच्च छातीच्या उभारांकडे सरळ सरळ पाहू लागलो. शॉर्ट आणि टाईट ड्रेसमधून दिसणाऱ्या तिच्या नितंबाकडे मी रोखून पाहू लागलो...

माझी ही बदललेली नजर तिच्या लक्षात आली!... एकदा तिने एक लो-कट ब्लाऊज घातला होता व त्यातून तिच्या उभारांची घळी चांगलीच दिसत होती... कॉफीरूममध्ये ती माझ्या समोर उभी होती तेव्हा मी क्षणभर तिच्या नजरेला नजर भिडवली आणि माझी नजर खाली तिच्या उभारांच्या घळीवर आणली... तिने माझी नजर फॉलो केली आणि मग माझ्याकडे पहात ती म्हणाली,

"असा काय माझ्या उभारांकडे पहातोस?"

"तुझे उभार एकदम ॲट्रॅक्टीव आहे!" मी बिनधास्त उत्तर दिले.

"तुझ्या त्या उर्रसुलापेक्षा जास्त??" तिने एक भुवई उडवत मला विचारले.

"हो!... तिच्यापेक्षा जास्त... तिची छाती तुझ्यासमोर काहीच नाही..."

"आय सी... तुला तिची साईज माहीत आहे??" मारियाने पटकन मला विचारले.

"हो!... तिच्या तरूणपणी ३५ साईज होती... आता ३८सी आहे..." मी कॉन्फीडंटली उत्तर दिले.

"हंऽऽऽ... बरीच माहिती ठेवतोस तिची..." मारियाने सुस्कारा सोडत म्हटले आणि ती दरवाज्याकडे चालायला लागली.

"ठेवायलाच पाहिजे... माझी फेवरीट आहे ना..."

"मग माझी काय साईज आहे?" मारियाने थांबून घोगऱ्या आवाजात मला विचारले.

"तुझी... ४० पेक्षा कमी नक्कीच नाही... हो ना?"

"वेल...," वळून पुन्हा चालत ती दरवाज्यात गेली आणि एकदा वळून माझ्याकडे पहात म्हणाली, "मे बी..."

आणि ती निघून गेली... आमच्यातील ह्या संभाषणाने मी एकदम खूष झालो! ॲटलिस्ट आम्ही छातीच्या उभाराबद्दल चर्चा केली होती... महत्वाचे म्हणजे मारियाने मी तिच्या छातीकडे बघत होतो त्याबद्दल तिने आक्षेप घेतला नव्हता... आमच्यातील सुप्त आकर्षणात आम्ही अजून एक पुढची स्टेप घेतली होती...

एके दिवशी दुपारी मी ऑफीस बिल्डींगच्या फायर एक्झीट स्टेअरकेसने खाली चाललो होतो. बिल्डींगची ही फायर एक्झीट स्टेअरकेस शेवटच्या कोपऱ्याला होती व तिचा वापर सहसा कोणी करत नसे. फक्त जी डिपार्टमेंट त्या स्टेअरकेसच्या टोकाला होती त्यातलेच काहीजण ह्या स्टेअरकेसचा उपयोग करत असत. क्वचित प्रसंगी कोणी कॉरीडॉरच्या ह्या टोकाला असले की ह्या स्टेअरकेसचा वापर करत असत... तर ह्या स्टेअरकेसने मी दुसऱ्या मजल्यावरून खाली जात होतो आणि त्याचवेळी मारिया पहिल्या मजल्यावरून वर येत होती...

मी वरतून पाहिले तेव्हा मारियाला ओळखले आणि आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिले... नॉर्मली मी भरभर पायऱ्या उतरत जातो पण मारियाला पाहून मी हळु हळू एक एक करत पायऱ्या उतरू लागलो... तिचा सुद्धा वर चढण्याचा स्पिड कमी होता पण ती तीन पायऱ्या चढत होती आणि मी एकच पायरी उतरत होतो... मी वरून उतरताना तिच्या छातीकडे पहात होतो... तिने आज एक शर्टसारखा टॉप घातला होता व त्याची वरील दोन बटणे उघडी होती... त्यातून तिच्या उभारांच्या गोलाईचा वरचा भाग दिसत होता...

मारिया खालून मिड-लॅन्डींगवर आली व मी उतरत असलेली बाजू चढू लागली... माझी नजर तिच्या त्या दिसणाऱ्या उभारांवर खिळली होती... तिने नजर वर करून माझ्याकडे पाहिले पण माझी नजर तिच्या छातीवर होती. तिने खाली आपल्या छातीकडे पाहिले आणि शर्ट सरळ करत वरचे बटण लावायला लागली... ते पाहून मी नजर फिरवायला पाहिजे होती किंवा ओशळायला हवे होते पण मी निर्लज्जासारखा तिच्या छातीकडे पहात राहिलो... मी अजूनही तिच्या छातीकडे पहातोय हे पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या... आम्ही दोघे आता एका पायरीवर आलो. ती एक पायरी चढून वर गेली आणि माझ्या नजरेआड झाली...

मी पुढची पायरी उतरणार इतक्यात मारियाने माझा हात पकडला... मी पटकन वळालो आणि चमकून तिच्याकडे पाहिले. तिने माझ्याकडे पहात इतकेच म्हटले "कम!" आणि माझा हात धरून मला ओढत ती वर चढू लागली... मी मुकाट तिच्याबरोबर वर चढू लागलो... दुसऱ्या मजल्यावरून स्टेअरकेस चढत ती तशीच वर गेली... ती अक्षरश: मला ओढत होती... आम्ही वर टेरेस लेवलला पोहचलो... टेरेसच्या दरवाज्याची ही एक रूम होती आणि दरवाजा लॉक होता...

वर पोहचल्यावर मारियाने माझा हात सोडला आणि हातातील पेपर व मोबाईल खाली जमीनीवर ठेवले. मग ती समोरील दरवाज्याच्या भिंतीला टेकून उभी राहिली. माझ्याकडे ती रोखून पाहू लागली आणि तिच्या कपाळावर अजूनही आठ्या होत्या... तिची मुद्रा पाहून मी चरकलो! माझी छाती धडधडायला लागली!... आता ती काय करणार ह्या विचारात मी बावचळून तिच्याकडे पहात राहिलो... माझ्या नजरेला नजर भिडवत मारियाने तीव्रपणे पण तरीही हलक्या स्वरात म्हटले,

"माझा टॉप उघड आणि बघ तुला काय बघायचे आहे ते..."

ते ऐकून मी अवाक झालो आणि तिच्याकडे बघत राहिलो!... काय करावे हे मला समजेना तेव्हा मी तसाच बावळटासारखा उभा राहिलो...

"आय ॲम नॉट जोकींग... सिरियसली!... तुला माझे उभार पहायचे ना?... मग बघ आता..." मारियाने सिरीयस चेहऱ्याने म्हटले.

"म... मारिया... आय ॲम सॉरी!..." मी खजीलपणे तिला म्हटले.

"सॉरी फॉर व्हॉट??" तिने तार स्वरात विचारले.

"मी तुला अपसेट केले असेल तर..."

"नो!... यु हॅव नॉट अपसेट मी... पण हे जे तू गुपचूप माझ्याकडे बघत असतोस ना... त्याने मला कसेतरीच होते..." मारियाने म्हटले.

"काय होते?... आय मीन, तुला राग येतो का?" मी हळूच विचारले.

"राग नाही... मला दुसरेच काहीतरी होत असते..." हे बोलताना मारियाचा चेहरा लाल झाला.

"काय होते??..."

"मी एक्साईट होते!..." मारियाने त्राग्यात म्हटले...

"ओह!... रियली!...,"

"येस... ॲन्ड आय कान्ट बेअर इट एनीमोर..."

"मारिया..." मी पुन्हा तिची माफी मागण्यासाठी तोंड उघडले पण तिने मध्येच म्हटले,

"शट अप!... कम हिअर..."

असे बोलून मारियाने मला जवळ ओढले आणि तिच्यापासून एक फूटावर उभे केले... माझ्या नजरेला नजर देत तिने आपल्या टॉपची राहिलेली बटणे काढायला सुरुवात केली... मी श्वास रोखून तिच्याकडे पहायला लागलो... ती आता काय करणार याची मला हुरहूर लागली... ती टॉपची बटणे काढत होती तेव्हा काहीतरी 'एक्सायटींग' घडेल अशी मला आशा होती... त्या विचाराने माझी उत्तेजनाही वाढत होती. सगळी बटणे काढून तिने टॉपच्या दोन्ही बाजू आपल्या उभाराच्या बाजूला केल्या आणि ब्रेसीयरमध्ये भरलेले आपले उभार माझ्या नजरेसमोर उघडे केले...

वाऊ!!... मी असंख्य वेळा कल्पना केली होती की मारियाचे उभार ब्रेसीयरमध्ये कसे दिसत असतील... पण त्या कल्पनेपेक्षा जास्त सेक्सी ते दिसत होते... एखाद मिनीट मला तिच्या उभारांकडे बघू दिल्यानंतर तिने उभारांच्या मध्ये हाताची बोटे नेली आणि ब्रेसीयरचा पुढचा हूक पकडला... 'टक' आवाज करत तिने हूक उघडला... मग ब्रेसीयरचा कपडा बाजूला करत तिने तिचे भरगच्च उभार माझ्या नजरेसमोर नग्न केले...

ओ माय गॉड!!... काय लवली दिसत होते तिचे उभार!!... मी तिला म्हटले होते ते शंभर टक्के खरे होते... मारियाचे उभार उर्रसुला ॲन्ड्रेसपेक्षा जास्तच सेक्सी दिसत होते... कदाचित मारियाचे उभार मोठे आणि भरगच्च होते आणि मला असे भरगच्च उभार जाम आवडतात म्हणून मला तसे वाटले असावे... किंवा उर्रसुलाचे उभार मी फक्त फोटो, सिनेमा आणि क्लिपमध्ये पाहिले होते तेव्हा मारियाचे प्रत्यक्षात दिसत असलेले उभार मला तिच्यापेक्षा जास्त आकर्षक आणि सेक्सी वाटले असावे...

कारण काहीही असो... पण मारिया वॉज बेस्ट!... मी चमकत्या डोळ्याने तिच्या नग्न उभारांकडे बघत होतो... मध्येच मी वर मारियाच्या नजरेला नजर देत होतो. मारिया माझ्याकडे रोखून पहात होती... तिच्या मनातील भाव चेहऱ्यावर दिसत नव्हते. दोन तीन मिनीटे मला आपली नग्न छाती दाखवल्यावर मारियाने विचारले,

"सो!... हाऊज इट?... कसे आहेत माझे उभार?"

"लव्हली!... बियॉन्ड इमॅजीनेशन!..."

"रियली?...," मारियाने भुवई उडवत मख्ख चेहऱ्याने म्हटले, " तुझ्या त्या उर्रसुलापेक्षा जास्त सेक्सी??"

"नक्कीच!... तुझी छाती बघून मी उर्रसुलाला विसरून गेलो..."

"इज ईट... खरेच बोलतोय की उगाच मला खूष करण्यासाठी बोलतोय?..." मारियाने प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

"येस, आय मीन ईट!" मी ठामपणे म्हटले.

"आय सी... मग बघून मन भरले?"

"वेल... मन तर भरणार नाही... पण ठिक आहे..." मी म्हटले.

"काय ठिक आहे?" तिने दरडावत विचारले.

"ठिक आहे म्हणजे... मी पाहिले तुझे उभार... आता झाकून घे..." मी खुलासा केला.

"आर यु श्युअर?... मी झाकून घेवू?" तिने मला तिरकसपणे विचारले.

"हो... आय मीन... आता मी काय बोलू?" मी गोंधळत म्हटले.

"तुला त्यांना स्पर्श करावासा वाटत नाही?" तिने रोखून पहात विचारले.

"वेल... व्हाय नॉट... पण... तुला... तुझी काही हरकत...?" मी चाचरत विचारले.

"नो!... नॉट ॲट ऑल!... टच इट..." मारियाने पटकन म्हटले...

"आर यु श्युअर?..." मी उगाचच शंका काढत विचारले.

"या... तुला असे उभार दाखवल्यानंतर त्यांना स्पर्श करू न देणे म्हणजे निर्दयीपणा होईल... सो गो अहेड!... टच इट!"

अरेव्वा!... ह्याला म्हणतात नशीब... मारियाने छातीचे उभार दाखवले आणि आता त्याला स्पर्शही करायला देत होती... माझी उत्तेजना वाढली!... माझी छाती जोराने धडधडायला लागली आणि माझ्या अंगाला कंप सुटू लागला... मी माझा उजवा हात वर केला... उत्तेजनेने माझा हात किंचीत थरथरत होता आणि ते मारियाच्याही लक्षात आले...

"आर यु नर्व्हस?" तिने मला विचारले.

"थोडासा..." मी कबूल केले.

"व्हाय?... उलट तू एक्साईटेड असायला हवेस..."

"मी आहे... पण मी कधी एक्सपेक्ट केले नव्हते की तू मला तुझी छाती दाखवशील... किंवा त्याला स्पर्श करायला देशील... तेव्हा मी थोडा नर्व्हस आहे..." मी स्पष्टीकरण दिले

"आय सी... मग मी तुला मदत करते..."

असे बोलून मारियाने माझा हात पकडला आणि आपल्या डाव्या उभारावर ठेवला... क्षणभर मला कळेना काय करावे?... मी नुसताच हात तिच्या उभारावर ठेवून होतो... तसे तर मी आत्तापर्यंत बऱ्याच मुलींची छाती 'हातळली' होती पण मारियाच्या उभारांना स्पर्श झाल्यानंतर मी थोडा बावरलो... कदाचित मारियाची छाती अशी मला 'हातळायला' मिळेल याची मला कल्पना नव्हती म्हणून माझा गोंधळ उडाला असावा बहुतेक...

मारियाला माझ्या गोंधळाची कल्पना आली... तिने माझ्या नजरेला नजर देत माझा दुसरा हात पकडला आणि तिच्या उजव्या उभारावर ठेवला. मग आपल्या उभारांवरील माझे दोन्ही हात तिने दाबून मला इशारा केला की 'दाब आता माझी छाती'... मग मी सावरलो! आणि मारियाचे दोन्ही उभार दाबू लागलो... अहहहा!... काय मुलायम स्पर्श होता तिच्या छातीचा!!... मी अजून उत्तेजीत व्हायला लागलो... आता माझे हात सराईतासारखे तिच्या छातीवर फिरू लागले... मी तिचे उभार हातात तोलले, त्यांना कुस्करले... मध्येच मी खालचा अर्धा उभार दाबायचो तर नंतर वरचा अर्धा उभार चोळायचो... साधारण पाच मिनीटे मी तिच्या छातीशी खेळत होतो...

मध्ये मध्ये मी वर मारियाकडे पहायचो तर ती सिरियस नजरेने माझ्याकडे बघत असायची... मी करतोय ते तिला आवडतेय की नाही ते काही कळत नव्हते... तिच्या चेहऱ्यावरील भाव न कळल्यामुळे मी आवरते घेतले आणि माझे हात तिच्या छातीवरून काढून घेतले... आता काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो,

"थँक्स!"

"फिनीश?" तिने एक भुवई उडवत मला विचारले.

"हो!... सध्या तरी पुरे..."

"तुला छाती चोखाविशी नाही वाटत??" तिने पुन्हा मख्ख चेहऱ्याने विचारले.

"वेल... वाटते ना... पण तू..."

"मग चोख... ती पण इच्छा पुर्ण करून घे..." तिने जवळ जवळ मला ऑर्डर सोडली...

आता मी गोंधळलो नाही की संकोचलो नाही... तिचे वाक्य संपेपर्यंत मी खाली वाकलो आणि तोंड तिच्या उजव्या उभारावर ठेवले... मारिया चांगली उंच होती तेव्हा मला जास्त खाली वाकावे लागत नव्हते... खालून तिचा उभार थोडा उचलून धरत मी तिच्या छातीवरील निप्पल तोंडात घेतला आणि चोखायला लागलो... उजवा उभार चोखत असताना मी डावा उभार हाताने दाबू लागलो... मग मी आळीपाळीने तिचे दोन्ही उभार चोखू लागलो, दाबू लागलो...

माझ्या चोखण्याने मारियाचे निप्पल ताठ झाले होते!... तिने आपला हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि माझ्या केसांमधून हात फिरवू लागली... ती पायाची हालचाल करू लागली... त्यावरून मी ओळखले की ती सुद्धा उत्तेजीत होत होती... आणि माझी उत्तेजनाही वाढत होती... माझा लंड पॅन्टमध्ये कडक झाला होता... ते मारियाला जाणवून देण्यासाठी चोखता चोखता मी तिच्या पायाला चिकटलो ज्याने माझ्या लडक लंडाचा स्पर्श तिच्या मांडीला झाला...

मारियाच्या ते लक्षात आले... पुढच्याच क्षणी मला जाणवले की मारियाचा हात माझ्या लंडाला स्पर्श करत आहे... तिने माझा लंड पकडावा अशी तिव्र इच्छा माझ्या मनात आली आणि मी पुढे सरकून माझा लंड तिच्या हातावर दाबला... अपेक्षेप्रमाणे मारिया माझ्या लंडावरून हात फिरवू लागली... तिच्या स्पर्शाने माझ्या कामाग्नीत तेल ओतले आणि माझी कामोत्तेजना अजून वाढली! पॅन्ट खोलून लंड बाहेर काढावा आणि तिच्या हातात द्यावा असे मला वाटू लागले... ते करण्यासाठी मी हात पॅन्टच्या झिपवर नेला...

आणि त्याच वेळी मारियाचा मोबाईल वाजला!...

मी ताडकन उडालो आणि बाजूला झालो!... 'ओह शट' म्हणत मारिया पटकन पुढे झाली आणि तिने खाली ठेवलेला मोबाईल उचलला... तिने मोबाईल स्क्रिनवर पाहिले आणि फोन कनेक्ट करून ती हळु आवाजात बोलायला लागली... 'येस सर... या... आय ॲम इन टॉयलेट... या... ओके...'