Maria My Ursula

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

तिने बोलता बोलता माझ्याकडे पहात हाताने आपल्या छातीकडे इशारा केला... तिचा इशारा मला कळला नाही पण मी पुढे झालो आणि तिच्या जवळ उभा राहिलो... बोलता बोलता तिने माझा हात पकडून आपल्या ब्रेसीयरवर ठेवला आणि मला पुन्हा इशारा केला तेव्हा माझ्या लक्षात आले की ती मला ब्रेसीयरचा हूक लावायला सांगत होती...

मी पटकन तिच्या ब्रेसीयरच्या दोन्ही बाजू तिच्या उभारावर सरळ केल्या आणि मधला हूक लावला... हूक लावल्यानंतर मी तिचे उभार नीट ब्रेसीयरमध्ये ठासले... मग तिच्या पुढच्या सुचनेची वाट न बघता मी तिच्या टॉपची बटणे लावायला सुरुवात केली... एक एक करत मी तिच्या टॉपची सगळी बटणे लावली... मारियाने बोलता बोलता माझ्याकडे पाहिले आणि आपल्या टॉपची वरची दोन बटणे पुन्हा उघडली...

मग तिने माझ्या गालाला हात लावला आणि खाली वाकून जमीनीवरील पेपर उचलले... मग ती स्टेअरकडे चालू लागली... वळून माझ्याकडे पहात तिने मला इशारा केला की 'तू मागे थांब... आणि नंतर ये'... मी तिला नजरेनेच इशारा केला की 'ठिक आहे'... मग मारिया भरभर स्टेअर उतरत निघून गेली... साधारण पाच सात मिनीटांनी मी स्टेअर उतरून चालू लागलो...

माझा आंनद गगनात मावत नव्हता!... मारियाच्या छातीचे उभार मला आज दाबायला मिळाले होते, चोखायला मिळाले होते... तिचा मोबाईल जर वाजला नसता तर मला अजून काय काय करायला मिळाले असते... पण आमचे संबंध कमीत कमी पुढच्या लेवलला गेले होते... आता पुढची मजा जास्त दूर नव्हती... मारियाला झवायला मिळण्याचा चान्स मला दिसत होता... आता ते निव्वळ स्वप्न न रहाता प्रत्यक्षात घडू शकणार होते... ह्या विचाराने मी जाम खूष होतो...

पुढचे दोन तीन दिवस काही घडले नाही... मी मारियाला एकांतात पकडण्याचा चान्स बघत होतो पण ती मला भेटलीच नाही... हार्डली एकदा दोनदा ती आमच्या डिपार्टमेंटमध्ये आली पण तिने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही... कॉफीरूममध्ये एकदा मला ती तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात दिसली पण तेव्हाही तिने माझ्याकडे पाहिले नाही... ती असे वागत होती की आमची ओळखच नाही आणि आमच्यात काही घडलेच नाही... मला तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते आणि तिच्याबरोबर पुढे काही करायला मिळेल की नाही याची मला शंकाही वाटत होती...

चवथ्या दिवशी मी मारियाच्या मागावर राहिलो. माझ्या डिपार्टमेंटमधून मी सारखा आत-बाहेर करत होतो व मारिया कॉरीडॉर किंवा कॉफीरूममध्ये एकटे पकडण्याचा मी विचार करत होतो... त्याप्रमाणे एकदा मी मारियाला एका बाजूच्या ऑफीसमधून बाहेर पडताना पाहिले आणि मी तिच्या मागे गेलो... भरभर चालत मी तिला गाठले आणि तिच्या जवळ आल्यावर हळु आवाजात म्हणालो,

"हाय मारिया!"

"हाय...' चालता चालता तिने हळूच म्हटले पण तिने माझ्याकडे पाहिले नाही की ती थांबली नाही...

"आय वॉज वंडरींग... आपण टेरेसरूममध्ये पुन्हा कधी भेटणार?" मी तिच्याबरोबर चालता चालता हळूच विचारले...

त्यावर मारिया काही बोलली नाही आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत तरातरा चालत माझ्या पुढे निघून गेली. मी काही बोलणार इतक्यात ती पुढच्या रूममध्ये शिरली... मी वेड्यासारखा कॉरीडॉर पार करून खालच्या मजल्यावर गेलो आणि फिरून माझ्या ऑफीसमध्ये आलो... तिच्या वागण्याचा मला काही उलगडा झाला नाही... तिने माझ्याकडे आणि माझ्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले होते... मला तिने काहीही उत्तर दिले नाही.. कमीत कमी तिने 'हो की नाही' काहितरी बोलायला पाहिजे होते... त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो होतो...

तिच्याबरोबर पुढची सेक्सची मजा करायला मी उतावळा झालो होतो आणि ती होती की पुढे काही करण्याचा इशाराही देत नव्हती... दुपारी चहा घ्यायला मी कॉफीरूममध्ये गेलो होतो तेव्हा बराच वेळ तेथे थांबलो... मारिया कदाचित येईल आणि मग तिला विचारता येईल म्हणून मी वाट पहात होतो... पण ती आली नाही... मनातल्या मनात खटटू होत मी माझ्या ऑफीसमध्ये आलो आणि डेस्कवर बसलो... कॉम्प्युटरमध्ये मी आऊटलूकमधील 'इनबॉक्स' चेक केला तर २/३ मेल होते... एका मेलने माझे लक्ष वेधून घेतले... तो मेल मारियाच्या आयडी वरून आला होता... पटकन मी तो मेल ओपन केला तर त्यात एकच वाक्य लिहिले होते...

'मे बी टुमॉरो...'

येस्स्स!... शेवटी तिने उत्तर दिले तर... म्हणजे उद्या आमच्यात काहीतरी घडणार होतो... मी जाम खूष झालो!... उद्याच्या दिवसाची मी चातकासारखी वाट पाहू लागलो...

दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण तीनच्या दरम्यान मारिया आमच्या डिपार्टमेंटमध्ये आली... दरवाज्याच्या जवळच बसलेल्या एका व्यक्तीबरोबर ती बोलायला लागली.. माझे तिच्यावर लक्ष होते पण तिने माझ्याकडे पाहिले नाही... जेव्हा तिचे बोलणे झाले तेव्हा तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला... एक दोन क्षण तिने माझ्याकडे रोखून पाहिले... तिचे डोळे किंचीत हलल्यासारखे मला वाटले... जणू ती नजरेनेच इशारा करून मला काही सांगत होती... मग मान फिरवून ती चालायला लागली आणि निघून गेली...

मला वाटले की तिने मला इशारा करून बोलावले होते... पण नक्की काय ते कळत नव्हते... ते चेक करण्यासाठी मी उठलो आणि बाहेर गेलो... बाहेर कॉरीडॉरमध्ये आल्यावर मी विचारात पडलो की कॉफीरूममध्ये जावूया की वर टेरेसरूमवर जावूया... मी क्षणभर विचार केला आणि स्टेअरकेस रूममध्ये शिरून वर टेरेसरूममध्ये जायला लागलो...

भरभर पायऱ्या चढत मी वर गेलो आणि मारिया मला तेथे उभी असलेली दिसली... त्या दिवशी सारखीच ती दरवाज्याच्या भिंतीला टेकून उभी होती... मी तिच्या जवळ गेलो तर तिने माझा हात पकडला आणि मला आपल्या अंगावर खेचत म्हटले,

"व्हाय यु आर लेट?... कम फास्ट..."

आणि मग मला मिठी मारत तिने एक क्षण माझ्या डोळ्यात रोखून पाहिले आणि आपले ओठ माझ्या ओठांवर दाबले... वाऊऽऽऽ!... मारिया मला किस करत होती... मी तयारीतच होतो... मी पण तिला घटट पकडले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेवू लागलो... तिचे जाडजूड ओठ चोखताना वेगळीच मजा वाटत होती... काही क्षण ओठांचे चुंबन घेतल्यावर मारियाने आपले ओठ विलग केले आणि मी माझी जीभ तिच्या तोंडात सारली... मग आम्ही एकमेकांची जीभ चोखू लागलो व फ्रेंच किसींग करायला लागलो...

अंगाने ती आडदांड होती पण तरीही तिचे अंग अगदी मऊ होतो... तिला तसे घटट मिठीत पकडताना मला मजा वाटत होती... आज तिने टि-शर्ट आणि स्कर्ट घातलेला होता... तिचे चुंबन घेता घेता मी एक हात पुढे आणला आणि तिच्या छातीच्या उभारांवर ठेवला. मग तिला किस करता करता मी तिची छाती दाबू लागलो... एका हाताने पुढे तिची छाती दाबता दाबता मी माझा दुसरा हात मागे तिच्या नितंबावर नेला आणि मी त्या हाताने तिचा नितंब चोळू लागलो...

तिला किस करून आणि दाबून मी तापलो होतो आणि माझा लंड कडक झाला होता... तो मी तिच्या मांडीवर दाबून तिला जाणवून देत होतो की मी किती एक्साईटेड होतो ते... मारियाने आपला हात आम्हा दोघांच्या मध्ये आणला आणि पॅन्टवरून ती माझ्या लंडावर हात फिरवू लागली... आम्ही दोघेही एकमेकांना चोंबाळत होतो आणि एखाद्या भुकेल्या जनावरासारखे आम्ही दोघे एकमेकांच्या अंगावर झुंजत होतो...

अचानक मारिया खाली उकिडवी बसली तिने माझ्या पॅन्टच्या झिपला हात घातला... मी तिला मदत करू लागलो... झिप खाली करून मी आत हात घातला आणि अंडरवेअर खाली करून माझा कडक लंड कसाबसा बाहेर काढला... मारियाने क्षणभर वर माझ्याकडे पाहिले आणि पुढे होवून तिने माझा लंड गपकन तोंडात घेतला... मुळापर्यंत लंड तोंडात घेवून तिने आपले ओठ काही क्षण माझ्या लंडाच्या मुळावर दाबले आणि मग ती डोके मागे-पुढे करत माझा लंड चोखू लागली...

वाऊऊऽऽऽ!... मारिया माझा लंड चोखत होती... मारियाच्या तोंडात माझा लंड होता... मला काय करू आणि काय नको असे झाले... मारियाचे डोके धरून मी कंबर हलवू लागलो... जणू मी तिचे तोंड झवत होतो... मारियाने आपले हात माझ्या नितंबावर ठेवले होते आणि ती मला पुढे मागे करत होती... तिच्या ऊबदार तोंडाच्या स्पर्शाने माझा लंड कमालीचा कडक झाला होता... माझ्या लंडात सत्खलनाचे ते फॅमिलीअर फिलींग चालू झाले... आता मी गळणार हे माझ्या लक्षात आले... ते मारियाला जाणवून देण्यासाठी मी माझ्या धक्क्याचा स्पिड वाढवला...

मारियाने लंड तसाच तोंडात ठेवत वर माझ्याकडे पाहिले... मी खाली तिच्याकडे पाहिले आणि इशारा केला की 'मी गळणार'... तिने फक्त पापण्या हलवून संकेत दिला की 'ईट्स ओके'... आणि मग मी डोळे मिटून घेतले आणि डोके वर करून तिचे केस घटट धरले व गचगच धक्के मारू लागलो... पुढच्याच क्षणी माझ्या उत्तेजनेचा स्फोट झाला!... आणि मी मारियाच्या तोंडात विर्याच्या पिचकाऱ्या सोडू लागलो... एक दोन तीन करत करत मी चार पाच पिचकाऱ्या तिच्या तोंडात सोडल्या... मारियाने मला स्तब्ध धरून ठेवले होते आणि मी जमेल तितका लंड तिच्या तोंडात ठेवत गळत राहिलो...

तिव्र सत्खलनाने मला जोरात ओरडावेसे वाटत होते पण मी माझ्या तोंडावर कंट्रोल ठेवला... मारियाचे तोंड घटटपणे माझ्या लंडाभोवती आवळलेले होते... माझ्या लंडातून कोणीतरी माझी उत्तेजना शोषून घेतोय असे मला वाटत होते... हळु हळू माझी उत्तेजना कमी कमी होत गेली आणि मी भानावर येवू लागलो... मारिया आता माझा मलूल होत असलेला लंड तोंडातून बाहेर काढत जीभेने चाटायला लागली... माझा लंड चांगला चाटत तिने सगळे विर्य चोखून घेतले...

तिने माझे सगळे विर्य गिळले होते... एकही थेंब बाहेर पडू दिला नव्हता... आपल्या जीभेच्या शेंड्यांने माझ्या सुपाड्यावरील चीर चाटत तिने साफ केली आणि मग वर माझ्याकडे पाहिले... मी तिला 'थॅंक्स' म्हटले आणि तिचे डोके सोडून दिले... मारियाने नजर खाली करत एक क्षण माझ्या लंडाकडे पाहिले आणि माझा मलूल लंड आत माझ्या पॅन्टमध्ये ढकलला...

मग ती उठून उभी राहिली... तिने माझ्या खांद्यावर हात ठेवत मला खाली ढकलले... ती आडदांड होतीच तेव्हा तिने ढकलले तर मी मटकन खाली गुढग्यावर बसलो... मारियाने आपला स्कर्ट वर केला आणि मला आपल्या मांड्या, जांघ आणि पँटीजने आच्छादलेली पुच्ची दाखवली... तिची पँटीज ओली झालेली दिसत होती... म्हणजे ती पण तापलेली होती आणि म्हणून तिच्या पुच्चीचा रस निघत होता हे सहज कळत होते. स्कर्ट वर धरून ती वरून खाली माझ्याकडे पहात होती आणि मी काही क्षण वर तिच्याकडे आणि काही क्षण खाली तिच्या पुच्चीकडे पहात होतो...

मग तिने एक हात पुढे केला आणि माझ्या डोक्यामागे ठेवत माझे तोंड पुढे खेचले... मला कल्पना होतीच की तिला काय करायचे होते तेव्हा मी न संकोचता पुढे झालो आणि माझे तोंड मी तिच्या पँटीजने आच्छादलेल्या पुच्चीवर ठेवले... तिच्या पँटीजचा ओलसरपणा मला जाणवला... तिच्या पुच्चीरसाचा उग्र गंध माझ्या नाकात शिरला... काही क्षण मी तोंड तिच्या पुच्चीवर ठेवून फक्त वास घेत राहिलो... जेव्हा तिने माझे डोके धरून हलवले तेव्हा मी तिची पुच्ची पँटीजसकट चोखायला सुरुवात केली... तिच्या ओल्या पँटीजवरचा चिकट रस मी आवडीने चोखू लागलो...

आपोआप माझे हात वर गेले आणि मी तिच्या मांड्यांवरून हात फिरवू लागलो... तिची पुच्ची चोखता चोखता कधी पुढून मी हात फिरवत होतो तर कधी मागे नेवून तिच्या नितंबावर फिरवत होतो... मारियाची कंबर हळु हळू हलू लागली... ह्याचा अर्थ तिची उत्तेजना वाढायला लागली होती... तिने माझे डोके धरले आणि ती माझे तोंड अजून तिच्या पुच्चीवर दाबू लागली... तिला रहावले नाही. तिने माझ्या डोक्यावरचा एक हात उचलला आणि माझ्या तोंडापुढे आणला.

मग तिने आपल्या पुच्चीवरची पँटीज बाजूला केली आणि माझे ओठ आपल्या पुच्चीवर दाबले... आता मी मारियाची पुच्ची डायरेक्ट चोखायला लागलो... तिच्या पुच्चीची पटल जाडजूड होती... पुच्चीच्या वरील भागावर केस होते जे माझ्या नाकाला गुदगुल्या करत होते... मी नजर वर करून तिच्या केसांचा रंग पाहिला तर तो तांबूस लाल होता...

अच्छा! हा खरा रंग आहे तर तिच्या केसांचा... मी असे वाचले होते की बायकांच्या केसांचा खरा रंग ओळखायचा असेल तर त्यांच्या पुच्चीभोवतीच्या केसांचा रंग पहावा... जो रंग पुच्चीवरील केसांचा तो खरा रंग त्यांच्या डोक्यावरील केसांचा... म्हणजे मारियाच्या डोक्यावरील केसांचा खरा रंग तांबूस लालसर होता आणि तिने तो 'डाय' करून बदलला होता... एनी वे! आपल्याला काय त्याचे?... तांबूस लालसर असु दे किंवा ॲश ब्लोंड असू दे... तिच्याबरोबर सेक्स करायला मिळाल्याशी मतलब... मी जोराने तिच्या पुच्चीच्या वरचा दाणा चोखू लागलो...

त्याने मारियाला कामतृप्तीच्या शिखरावर नेले... माझे तोंड जोराने आपल्या पुच्चीवर दाबून घेत ती तालबद्धपणे कंबर हलवू लागली... घुसमटत किंचीत गुरगुरत ती माझ्या तोंडावर रत होवू लागली... तिचा आवेग इतका जोशपुर्ण होता की मला श्वास घेणे कठीण झाले होते व कसाबसा मी तिचा दाणा चोखत होतो... तिची कामतृप्ती होत गेली आणि तिचे कंबर हलवण्याचे प्रमाण कमी कमी होत गेले... शेवटी एकदाची ती थांबली आणि तिने माझे डोके सोडून दिले... माझ्या ओठांवरील तिच्या पुच्चीचा रस मी चाटून घेतला आणि उभा राहिलो...

तोपर्यंत मारियाने आपली पँटीज सरळ केली व आपला स्कर्ट खाली करून ठिक केला... आपल्या केसांवरून हात फिरवत तिने सगळे ठिकठाक केले आणि माझ्या नजरेला नजर भिडवत तिने मला म्हटले,

"मी जाते... तू पाच मिनीटांनी खाली ये..."

असे बोलून तिने माझे डोके धरून ओढले व जोराने माझ्या ओठांना किस केले... आणि ती भरभर चालत निघून गेली... पाच मिनीटांनी मी विजयीवीराच्या आविर्भावात उड्या मारत खाली निघून गेलो... सर्वप्रथम मी टॉयलेटमध्ये जावून तोंड वगैरे धुवून फ्रेश झालो... नाहीतर माझ्या तोंडाला येत असलेला पुच्चीचा वास कोणाच्यातरी लक्षात आला असता... मग मी माझ्या ऑफीसमध्ये येवून जागेवर बसलो आणि कामाला लागलो...

त्यानंतर मारियाबरोबर अशी मजा मी अनेकदा केली... दुपाऱ्या वेळेला जेव्हा ऑफीसमधली वर्दळ कमी असते त्यावेळेला मारिया माझ्या डिपार्टमेंटमध्ये यायची... ती लांबून फक्त एकच निर्विकार कटाक्ष माझ्यावर टाकायची आणि निघून जायची... मग मी पाच दहा मिनीटांनी निघायचो आणि वर टेरेसरूममध्ये जायचो. मारिया तेथे माझी वाट बघत असायची किंवा जर मी पहिला गेलेलो असेल तर मग ती मागून यायची... आम्ही तेथे भेटलो की रानटी जनावरासारखे एकमेकांवर तुटून पडायचो... एकमेकांना चोंबाळत, मिठ्या मारत आम्ही एकमेकांना चोखून कामतृप्त करायचो...

असे नव्हते की आम्हाला नेहमीच चान्स मिळायचा... कधी कधी मी वर जावून मारियाची वाट पहात रहायचो पण तिला काही कामानिमित्ताने वर यायला मिळायचे नाही. मग मी कंटाळून खाली निघून यायचो. तर कधी मारिया वर गेलेली असायची पण मला कोणीतरी मध्ये भेटले की वर जाता यायचे नाही... त्यामुळे आम्ही दुपारची खास वेळ ठरवली होती की जेव्हा तिला वेळ असायचा आणि मला वेळ असायचा... तेव्हा आठवड्यातून दोनदा तरी आम्हाला मजा करायचा चान्स मिळायचा...

असेच दोन तीन आठवडे गेले... पण अजून तरी मारियाने मला झवायला दिले नव्हते... तसे तर मी तिच्या पुच्चीत बऱ्याचदा बोटे घातली होती... बोटांनी तिला अनेकदा झवलेही होते पण लंड काही घालायला मिळाला नव्हता... खरे तर ऑफीसमध्ये असे चोरून भेटत कामसुख घेण्यापेक्षा कोठेतरी निवांतपणे मारियाबरोबर सेक्सची मजा करण्याची माझी इच्छा होती. पण मारिया ऑफीस व्यतिरीक्त बाहेर भेटायला तयार नव्हती. एकदा आम्ही असेच वर एकमेकांना चोंबाळत होतो... मारियाचा टि-शर्ट वर करून मी तिची छाती चोखत होतो... तेव्हा मी तिला म्हणालो,

"मारिया, आपण असे ऑफीसमध्ये चोरून हे करण्यापेक्षा कोठेतरी कंफर्टेबली का नाही करत?... म्हणजे माझ्या फ्लॅटवर किंवा तुझ्या फ्लॅटवर... आय मीन... असे ऑकवर्डपणे आपण किती दिवस मजा करणार?"

"जोपर्यंत तू येथे आहेस तोपर्यंत... सी... मी फॅमिली वूमन आहे... तेव्हा माझ्या घरी तुला नेवू शकत नाही... तुझ्या घरी यायला मला वेळ नाही... कारण ऑफीसनंतर मी प्रिफर करते की माझा वेळ मी माझ्या फॅमिलीबरोबर घालवावा..."

"जर तू फॅमिलीला इतका प्रेफरंस देते तर मग माझ्याबरोबर असा सेक्स का करतेस? म्हणजे तुझा नवरा आहे ना?... तो तुला 'सुखी' ठेवत नाही?"

"ठेवतो ना... तो मला चांगला झवतो... पण मी अजूनपर्यंत कोणा 'इंडियन' पुरुषाबरोबर सेक्स केला नव्हता... तेव्हा मला बघायचे होते की इंडियन पुरुषाबरोबर सेक्स करण्यात किती मजा आहे..."

"आय सी... मग... तुझा काय ओपिनीयन आहे माझ्याबद्दल?" मी उत्सुकतेने तिला विचारले...

"तू ना... तू खूप ऑब्सेसिव्ह आहेस... म्हणजे तुला स्त्रियांचे तिव्र आकर्षण आहे... म्हणूनच तर मी तुझ्या आकर्षणाने प्रभावित झाले... आणि मी तुझ्याबरोबर सेक्स रिलेशन ठेवायला लागले..."

"ते ठिक आहे... पण मग आपण बाहेर कोठे का नाही भेटत?... मला तुझ्याबरोबर निवांतपणे मजा करायची आहे... अजून तू मला झवायलाही दिले नाहीस..."

"देईन ना... मी तुला नक्कीच झवायला देईल... आपल्याला बाहेर कोठे भेटता येईल की नाही ते मी तुला आत्ता सांगू शकत नाही... पण ऑफीसमध्ये मी तुला नक्कीच झवायला देईल... आणि ऑफीसमध्ये असे चोरून, लपून सेक्सची मजा घेण्यात एक वेगळेच सुख आहे... कोणी आपल्याला पाहिल, पकडेल ह्या भितीत सेक्स करण्यात वेगळाच आनंद आहे... आणि मला तसा आनंद घेण्यात फार मजा वाटते... तेव्हा आपण अशीच मजा करूया..."

असे बोलून तिने मला उभे केले आणि खाली बसत माझा लंड माझ्या पॅन्टमधून बाहेर काढला आणि चोखायला सुरुवात केली... ती आता माझा लंड असा तोंडात घेवून चोखायला लागली की मी तिचे डोके धरून जोरजोराने तिचे तोंड झवायचो... तिची पुच्ची नाही झवायला मिळत होती तर मी तिचे तोंड झवून समाधान करून घ्यायचो... पण मला माहीत होते की पुच्ची झवण्यात जी मजा आहे ती तोंड झवण्यात नव्हती... तसे तर मी बऱ्याच मुलींची, रांडांची पुच्ची झवली होती पण मारिया सारख्या 'खानदानी' स्त्रीची पुच्ची झवण्याची माझी फार इच्छा होती...

एके दिवशी सकाळी अकराच्या दरम्यान मारियाने मला इंटरकॉमवरून फोन केला...

"मारिया हिअर... लिसन... दुपारी बरोबर तीन वाजता माझ्या डिपार्टमेंटमध्ये ये... पण आत येवू नकोस... माझ्या डिपार्टमेंटच्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला डॉक्युमेंट स्टोअर आहे... त्याचा दरवाजा उघडून आत ये... आणि आत शिरायच्या आधी काळजी घे कोणी तुला बघणार नाही याची... ओके!... बरोबर तीन वाजता... डोन्ट बी लेट!... बाय..."

ती एवढे बोलली आणि तिने फोन ठेवून दिला. मी विचार करू लागलो की 'मारियाने असे त्या डॉक्युमेंट स्टोअरमध्ये आपल्याला कशाला बोलावले असावे?... पटकन मला वाटले की कदाचित ती मला झवायला देईल... पण डॉक्युमेट स्टोअर रूममध्ये?? कसे शक्य आहे?... एनी वे!... बघू काय होईल ते'... असा विचार करत मी काम करू लागलो... पण माझ्या मनात फक्त मारियाचे बोलावणे आणि तिला झवायला मिळेल का हेच विचार होते...

मी अडीच वाजल्यापासूनच तयार होतो... कॉफीरूममध्ये जावून मी चहा वगैरे घेतला. मग टॉयलेटमध्ये गेलो.. यदाकदाचित मारियाने झवायला दिले तर उत्तेजनेने पटकन गळायला नको म्हणून मी टॉयलेटमध्ये मूठ मारून आधीच विर्य गाळले... आता तिने झवायला दिले तर मी जास्तवेळ टिकाव धरू शकणार होतो... तीनला पाच मिनीटे असताना मी तिच्या डिपार्टमेंटकडे निघालो... डिपार्टमेंटच्या दरवाज्याच्या आधी असलेल्या डॉक्युमेंट स्टोअरच्या दरवाज्याजवळ मी आलो तेव्हा समोर आणि मागे पाहून मी चेक केले की कोणी मला पहात तर नाही ना?... मग मी पटकन स्टोअर रूमचा दरवाजा उघडला आणि आत शिरलो...

मी आत शिरल्याबरोबर दरवाज्याच्या मागेच उभी असलेल्या मारियाने पटकन दरवाजा बंद केला आणि चावीने लॉक केला... मी आत शिरून रूमच्या मध्ये उभा राहिलो... रूमच्या सगळ्या भिंतींवर रॅक, शेल्फ आणि कॅबीनेट्स होती ज्यावर डॉक्युमेंट्सचे गठ्ठे, फाईल्स आणि सिडी केसेस ठेवलेल्या होत्या... वरच्या लेवलला पोहचण्यासाठी एक छोटीशी लॅडर एका बाजूला होती आणि एक छोटा स्टूलही होता... मी वळून मारियाकडे पाहिले आणि तिला विचारले,

"आज येथे कशाला बोलावलेस मला?"

"जे तुला हवे होते ते देण्यासाठी..." मारिया माझ्या जवळ आली आणि तिने मला मिठी मारली.

"यु मीन फक??" मी खूष होवून तिला कवेत घेत विचारले.

"येस!..." असे बोलून तिने आपले डोळे मिटून तोंड वर केले... तिचा चेहरा लाल झाल्यासारखा मला वाटला...

"पण कोणी येणार तर नाही ना येथे?..." मी तिच्या ओठांचे एक चुंबन घेवून शंका बोलून दाखवली.

"कोणी नाही येणार... स्टोअर रूमची एकच चावी आहे जी फक्त माझ्याकडे आहे..."

"इज ईट?... पण जेसिकाकडेही आहे ना चावी?"

"नो... तिला मी माझीच चावी देते.. जेव्हा मी नसेल तेव्हा... पण तुला कसे माहीत जेसिकाकडे चावी आहे ते??" मारियाने थोडे मागे होत शंकेने विचारले.

"ते... मी एकदा तिच्याकडे काही ड्रॉईंग्ज द्यायला आलो होतो... तेव्हा ती बिझी होती व मी वेट करत होतो... तेव्हा ती दोनदा तीनदा स्टोअर रूममध्ये आली होती..." मी स्पष्टीकरण दिले.

"ओह येस... तिने मला सांगितले होते ते... बट वेट... तू त्या दिवशी माझ्या टेबलजवळ बसला होतास का?... वेट.. वेट... आता आले माझ्या ध्यानात,..." मारियाने आठवल्यासारखे करत रोखून माझ्याकडे पाहिले आणि मला दरडावत विचारले, "मला एक सांग... तू माझी पँटीज घेतलीस का?"

"पँटीज??... कधी? कोठून?" मी माहीत नसल्यासारखे दाखवले.

"येस्स.. नाऊ आय नो... खरे सांग... तू माझी पँटीज चोरली की नाही?... माझ्या ड्रॉवरमधून... खोटे बोलू नकोस..." असे बोलून मारिया पुन्हा मला चिकटली आणि तिने माझ्या मानेभोवती हात टाकून मला धरले.

"टू टेल यु द ट्रूथ... येस!..." मी कबूल केले...

"तरीच मी म्हणतेय... माझ्या ड्रॉवरमधून पँटीज गायब कशी झाली... मी जेसिकाला विचारले तर ती मला म्हणाली की तू आला होतास आणि माझ्या टेबलजवळ बसला होतास... मला शंका आली की कदाचित तूच पँटीज घेतली असावी... पण तू कदाचित तशी डेअरींग करणार नाही असे मला वाटले होते... पण तूच 'चोर' निघालास..."

"आय ॲम सॉरी, मारिया... ते मी सहज तुझा ड्रॉवर उघडला आणि मला पँटीज दिसली.. मी तुझ्याबद्दल आधीच ऑब्सेस होतो तेव्हा मी तुझी पँटीज पळवली..." मी तिला तसे सांगून तिच्या ओठांचे एक चुंबन घेतले... चुंबन झाल्यावर तिने लटक्या रागात मला म्हटले,

"चोर... कशाला पळवलीस माझी पँटीज? काय केलेस तिच्याबरोबर??"

"खरे सांगू का?" मी हसून तिला म्हटले.

"हो!.. अगदी खरे खरे सांग..."

"मी हस्तमैथून करतो तुझी पँटीज घेवून..." मी बेधडकपणे सांगितले.

"इज ईट!... वाऊऽऽऽ... चांगला उपयोग करतोस माझ्या पँटीजचा..."

असे बोलून मारिया मला अजून चिकटली आणि माझ्या ओठांचे हलके हलके चुंबन घेवू लागली... खाली ती आपल्या पुच्चीचा भाग माझ्या लंडाच्या भागावर घासू लागली... मी तिचे दोन्ही नितंब धरून तिला माझ्या लंडावर दाबून धरले आणि तिच्या चुंबनाला प्रतिसाद देवू लागलो... तिने मला घटट पकडले होते आणि मला आवळत तिने विचारले,

"काय काय करतोस माझ्या पँटीजबरोबर... सांग ना मला..."

"मी तुझी पँटीज चोखतो..." मी तिला आवळून घेत उत्तर दिले...

"आणि..."

"आणि तुझी पँटीज माझ्या लंडावर गुंडाळून हस्तमैथून करतो..."

"आणि..." मारियाचा आवाज घोगरा झाला.. म्हणजे तिची उत्तेजना वाढत होती...

"आणि तुझी पँटीज घालून मी त्याच्यावरून उठून आलेला माझा लंड हलवतो..."

"इंटरेस्टींग... कधी माझ्या पँटीजवर तुझे विर्य गाळलेस?"

"ओह येस्स... खूप वेळा... असे समजून की मी तुझ्या पुच्चीवर विर्य गाळतोय..." मी मुद्दाम तिच्या पुच्चीवर माझा लंड दाबत म्हणालो...

"ओहऽऽऽ.. यु आर मेकींग मी हॉट..." मारियाने उत्तेजनेने डोळे मिटत म्हटले.

"आणि तुझी पँटीज मला हॉट बनवते..." तिच्या ओठांजवळ पुटपुटत मी तिचे जोराने चुंबन घेतले.

"तू अजुनही करतोस ते?... म्हणजे आता मी प्रत्यक्ष माझी पुच्ची तुला चोखायला देते तरीही..."

"हो!.. मी अजूनही करतो... तू मला ऑफीसमध्ये असताना देतेस... पण मी घरी गेल्यावर तुझी खूप आठवण येते... तेव्हा तुझे पँटीज मला 'सॅटीसफाय' करते...

"मला हे आधी माहीत असते.. तर मी तुला माझ्या तीन चार पँटीज दिल्या असत्या..." माझ्या लंडावर आपली पुच्ची दाबत ती म्हणाली.

"अजूनही तू देवू शकतेस... मला खूप आनंद होईल तुझ्या पँटीज मिळवून..."

"हो ना... मग आत्ता मी घातलेल्या पँटीजपासून सुरवात कर... माझी ही पँटीज काढून घे..."

माझ्या मिठीतून सुटत मारियाने मला खाली ढकलले... मी पटकन खाली गुढग्यावर बसलो आणि तिचा स्कर्ट मी वर केला... आत तिने काळ्या रंगाची पँटीज घातली होती.. पारदर्शक मटेरियलची ती पँटीज एकदम सेक्सी होती... मला तिच्या पँटीजकडे निरखून बघताना पाहून मारिया गरम झाली आणि तिने माझे तोंड आपल्या पँटीजने आच्छादलेल्या पुच्चीवर दाबले... मग मी पँटीजवरून तिची पुच्ची चोखू लागलो... मी मुद्दामहून तिच्या पुच्चीच्या भेगेत पँटीज दाबत होतो जेणे करून तिचा पुच्चीरस पँटीजला चांगलाच लागावा...