Namita Bhabhi - Forced Sex

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"ओहहह... प्लिजऽऽऽऽ... थांबू नकोसऽऽऽऽऽ..." नकळत हुंकार सोडत मी बोलून गेले...

मला झडायचे होते... ह्या अनोळखी पुरुषाकडुन मला तृप्त व्हायचे होते... ज्या तऱ्हेने त्याने मला बांधले होते आणि तो माझ्यावर जबरदस्ती करत होता ते अनुभवताना मी खरे तर अजिबात कामोत्तेजीत व्हायला नव्हते पाहिजे. पण येथे मी नुसतीच कामोत्तेजीत झाले नव्हते तर उत्तेजनेच्या शिखरावर पोहचून झडायच्या मार्गावर होते... आणि ते घडावे अशी इच्छा मी मनात बाळगुन होते... माझी कंबर आता वेड्यासारखी हलत होती... माझे हात-पाय बांधले होते पण तरीही मी जमेल तितकी हालचाल करत होते... तोंडातून हुंकार आणि चित्कार बाहेर पडायला लागले...

आणि अचानक तो माझ्यापासून दूर झाला... मी झडायच्या बेतात होते, त्याच्या तोंडाने, बोटांनी तो मला झडवत होता... ते घडावे म्हणून माझे मन कासावीस झाले होते... पण त्याने ते घडु दिले नव्हते... पुन्हा एकदा मला तो अतृप्त ठेवून बाजुला झाला होता... बघता बघता माझी उत्तेजना कमी कमी होत गेली आणि मन नाराज का असेना पण शांत होत गेले. क्षणभर माझी मलाच लाज वाटली की ह्या नराधमाच्या स्पर्शाला मी कसे काय भुलले? त्याच्या जबरदस्तीला माझ्या शरिराने कशी काय साथ दिली? त्याच्या वासनेच्या कृत्याला मी कसे काय भुलले?

स्वत:लाच दोष देत मी शांत होते गेले आणि मनातली कामभावना कमी कमी होत गेली... जशी ती भावना कमी झाली तसे भितीची भावना जोर धरायला लागली... पुन्हा एकदा माझ्या मनाचा थरकाप उडाला की आता तो पुढे काय करणार होता? माझ्या पुढ्यात आता काय वाढुन ठेवले आहे ह्याची मी वाट पाहू लागले...

पुन्हा मला पुरुषाच्या लंडाचा तो परिचित गंध जाणवला आणि मी ओळखले की त्याचा लंड माझ्या चेहऱ्याच्या जवळपास होता. पुढच्याच क्षणी पुन्हा मला माझ्या ओठांवर त्याच्या लंडाचा सुपाडा जाणवला... पटकन मी माझी जीभ बाहेर काढली आणि त्या सुपाड्यावर फिरवली... माझे ओठ उघडुन मी त्याचा सुपाडा तोंडात घेतला आणि तोंडात त्यावर जीभ फिरवत तो चोखायला लागले... माझ्या चोखण्याने त्याचा किंचीत लुज पडलेला लंड पटकन कडक झाला आणि अजुनच ताठरला...

त्याने खसकन आपला कडक लंड माझ्या तोंडात खोलवर घुसवला आणि मोठ्या मुश्किलीने मी त्याच्या लंडाचा सुपाडा माझ्या घश्यात घेतला... जरी माझे डोळे बांधलेले होते आणि मला काही दिसत नव्हते तरी मी इमॅजीन करू शकत होते की कसे तो माझ्यावर चढला होता आणि त्याचा लंड मुळापर्यंत माझ्या तोंडात खुपसून बसला होता... त्याच्या लंडाच्या मुळाशी असलेले केस माझ्या नाकाला गुदगुल्या करत होते... त्याचे ऊबदार अंडकोष माझ्या हनुवटीवर विसावले होते...

मी कसून त्याचा लंड चोखला आणि त्याच्या तोंडातून सुखादा उन्माद बाहेर पडला... त्याचे पाय किंचीत लटपटले आणि नकळत त्याने अजुन खोल धक्का दिला... आता माझे नाक त्याच्या लंडाच्या मुळावरील केसांत पुर्ण खुपसले होते... माझे मलाच आश्चर्य वाटत होते की त्याचा इतका लांबडा लंड कसा काय आपण पुर्णपणे तोंडात घेतला होता... त्याच्या लंडाच्या खालच्या भागावर असलेली माझी जीभ मी त्याच्या लंडाच्या मुळाशी त्याचे अंडकोष चालु होतात त्या त्वचेवर फिरवत होते...

जेव्हा मला श्वास घेणे जिकरीचे झाले तेव्हा मी माझे तोंड मागे घेतले आणि त्याचा लंड माझ्या तोंडातून बाहेर गेला... जेमतेम फक्त सुपाडा तोंडात राहिला तेव्हा पुन्हा मी डोके पुढे दाबून पुन्हा त्याचा लंड तोंडात घ्यायला लागले... पुन्हा त्याच्या लंडाच्या मुळाशी माझे ओठ टेकवून परत मी त्याचा लंड बाहेर काढु लागले... जेव्हा परत माझे ओठ त्याच्या सुपाड्यावर आले तेव्हा माझ्या जीभेने मी त्याच्या सुपाड्याच्या खालचा भाग चाटायला लागले... मला माहित होते की पुरुषाच्या लंडाचा सुपाड्याच्या खालचा हा भाग एकदम सेंसेटिव्ह असतो आणि तेथे जीभ फिरवली की ते जास्तच चेकाळतात. तेव्हा ह्या अनोळखी पुरुषालाही मी तेथे जीभ लावून चेकळवत होते...

त्याच्या तोंडून चांगलाच मोठा असा सुखाचा हुंकार बाहेर पडला आणि तो ऐकून माझ्या योनीमध्ये हुळहुळ वाढायला लागली... पुन्हा एकदा मी कामतृप्तीच्या शिखरावर चढायला लागले... हे कसे काय शक्य होते? त्याने माझ्या योनीला स्पर्श केला नव्हता की कसलाही स्पर्श माझ्या योनीला होत नव्हता... तरीही माझी योनी पेटली होती आणि होरपळुन जायला लागली होती...

मी डोके मागे घेवून त्याचा पुर्ण लंड तोंडातून बाहेर पडू दिला... मग मी जीभेने त्याच्या लंडाचा खालचा भाग सुपाड्यापासून मुळापर्यंत चाटत गेले आणि मग मी त्याचे अंडकोष चोखायला लागले... तो आनंदाने आपले बॉल्स माझ्या तोंडावर विसावत हलायला लागला... त्याच्या सुपाड्यापासून बॉल्सपर्यंत चाटून मी त्याला अनोखा आनंद द्यायला लागले आणि तो हुंकारत ते सुख घेवू लागला... मनातून मला वाटले की माझे हात मोकळे असले असते तर किती बरे झाले असते... मी त्याचा लंड हातात पकडुन हलवला असता आणि त्याला खाली चोखत चाटत राहिले असते...

पण त्याचा लंड मी त्याच्या मर्जीनुसार आता चोखत होते... एकदा जेव्हा त्याचा सुपाडा माझ्या ओठांवर होता तेव्हा मी त्याच्या सुपाड्यावरील चीरेवर माझी जीभ फिरवली... जीभेच्या शेंड्याने त्याच्या चीरेला चाटले... त्याने मला त्याच्या विर्याची पातळ, खारट चव चाखायला मिळाली! त्याच्या लंडातून तो पातळ द्रव आधी पण गळत असावा पण आत्ता मी तो जीभेने चाटुन त्याची चव घेतली... त्याच्या पाण्याची मी चव घेतली आणि मनात विचार आला की जर तो माझ्या तोंडात गळला तर त्याच्या घटट विर्याची चव कशी लागेल?... आपले तोंड त्याच्या विर्याने भरले तर तो गिळायला आपल्याला कसे वाटेल?...

हा पुरुष माझ्या मनातले विचार जाणायचा की काय कोणास ठाऊक पण पटकन त्याने त्याचा लंड मागे घेतला... आता त्याने मला हायसे वाटण्याऐवजी माझे मन खटटु झाले! त्याचा लंड चोखणे मला आवडत होते त्यामुळेच त्याने लंड मागे घेतला तर माझा हिरमोड झाला!

पुन्हा एकदा त्याने आपले तोंड माझ्या उभाराच्या गोळ्यावर ठेवले आणि तो माझे निप्पल चोखायला लागला... त्याच्या त्या कृत्याने पण माझ्या अंगातली कामवासना घुसळून निघाली आणि माझे अंग अस्वस्थपणे हलायला लागले... डोळे बांधलेल्या स्थितीत मला फक्त इतकेच जाणवत होते किंवा माझे मन फक्त एकाच जागी एकाग्र झाले होते आणि ते म्हणजे त्याचे तोंड आणि माझे गोळे... आणि पुन्हा एकदा तो माझ्या योनीवर गेला आणि माझा दाणा तोंडात घेवून चोखायला लागला... एक हात माझ्या गोळ्यांवर फिरवत तर दुसरा माझ्या योनीवर फिरवत तो माझा दाणा चोखत होता... पुन्हा एकदा डोळे बांधलेल्या स्थितीत माझे लक्ष फक्त त्याच्या तोंडावर आणि माझ्या योनावर केंद्रित झाले...

आता त्या क्षणाला मला माझ्या योनीत त्याची बोटे नको होती तर त्याचा लांबडा लंड हवा होता... ह्या अनोळखी पुरुषाच्या लंडासाठी आता मी आसुसले होते... माझा नवरा येणार म्हणून मी दिवसभर उत्तेजीत होते पण आता ह्या परपुरुषाकडुनच माझी योनी कुटली जावी आणि माझी तृप्ती व्हावी अशी भावना मनात घर करू लागली...

त्याने बहुतेक माझ्या मनातले ओळखले!... कारण तो माझ्या मांड्यांमध्ये आला आणि मला जाणवले की त्याच्या लंडाचा सुपाडा माझ्या योनीच्या चीरेवर घासला जात होता... काही क्षण घासल्यानंतर त्याने तो खसकन माझ्या योनीत घातला आणि माझ्यावर पडत त्याने आपले तोंड माझ्या गोळ्यावर ठेवले... मग माझे दोन्ही गोळे आळीपाळीने चोखत तो आपला लंड माझ्या योनीत आत-बाहेर करायला लागला... त्याचा ताठरलेला कडक लांबडा लंड माझ्या योनीच्या आतील त्वचेला रानटीपणे घासत आत-बाहेर होवू लागला... मला त्याची जाणीव झाली आणि माझ्या योनीतली आग अजुनच पेटली... मी पण कंबर हलवुन त्याला साथ देवू लागले...

पुन्हा एकदा मला वाटले की माझे हात मोकळे असले असते तर फार बरे झाले असते... मी माझ्या हातांनी त्याचे नितंब धरुन त्याला अजुनच खोलवर माझ्या योनीत घालुन घेतले असते... पण जरी मी बांधलेल्या अवस्थेत होते आणि पुर्ण असहाय्य होते तरी मी माझ्य परीने ही सिच्युएशन एंजॉय करत होती आणि त्याच्याकडुन झवून घेत होते... असे अगतिक, असहाय्य बांधलेल्या अवस्थेतही मी कामसुखाच्या डोहात तरंगत होते... तो तर मला जोमाने चोदत भोगत होताच पण मी सुद्धा त्याला आवडीने साथ देत भोगली जात होते...

अचानक त्याने एक जोरदार धक्का मारला आणि मुळापर्यंत लंड माझ्या योनीत घालुन तो स्तब्ध झाला... त्याने माझ्या योनीतून प्रचंड कामसुखाची एक तिव्र सणक वर डोक्यापर्यंत निघून गेली... माझे हात आणि पाय आखडले आणि मी त्यावर प्रचंड ताण दिला... माझ्या योनीत स्फोट होत आहे असे मला वाटायला लागले... माझे पुर्ण अंग थरथरायला लागले आणि कामतृप्तीची भावना माझ्या योनीतून बाहेर पडायला लागली...

एक किंचाळी माझ्या तोंडातून बाहेर पडली आणि मी चित्कारत झडायला लागले...'आहह्ह... ओह्हहह...' करत करत मी झडत राहिले आणि एका वेगळ्याच सुखाचा अनुभव घेवू लागले... प्रत्येक वेळी कंबर हलवून मी झडत होते आणि त्या प्रत्येक धक्क्याला माझ्या योनीतून मनातली भिती, मनावरचे टेन्शन, अंगातली कामवासना सगळे बाहेर पडत होते... इतक्या तिव्रपणे मी कित्येक महिने झडले नव्हते आणि असे झडताना जे सुख मी अनुभवत होते ते क्वचितच कधी मी फिल केले होते...

माझ्या झडण्याच्या भरात मला भानच राहिले नाही की तो सुद्धा गळला होता आणि त्याने माझ्या योनीत आपले विर्य सोडले होते... त्याचा लंड अजुनही आचके देत होता आणि तो अजुनही माझ्या योनीत पाणी सोडत होता... गळुन गळुन तो दमला आणि माझ्या अंगावर कोसळला... आम्ही दोघेही झडुन, गळुन गलितगात्र झालो होतो त्यामुळे थोडा वेळ तसेच पडुन राहिलो... तो माझ्या अंगावर पडला होता पण त्याच्या अंगाच्या भाराचे भानही मला होत नव्हते...

काही क्षणानंतर मी भानावर आले आणि सगळी परिस्थिती पुन्हा एकदा माझ्या लक्षात यायला लागली... इतका वेळ माझ्या मनातली भिती नष्ट झाली होती आणि फक्त कामसुखाचे भावना मनात होती... ती भावना आता नष्ट झाली होती आणि पुन्हा एकदा भितीने माझ्या मनात घर केले... त्याला जे पाहिजे होते ते त्याला मिळाले होते... त्याला मला झवायचे होते जे त्याने साध्य केले होते... मग आता तो मला सोडणार होता की काय करणार होता? मला आता तो मारून तर टाकणार नव्हता?? हा विचार मनात आला आणि मृत्युच्या भयाने पुन्हा एकदा माझा थरकाप उडाला!...

माझे अंग थरथरले तसे तो माझ्या अंगावरून उठला... मी वाट पाहू लागले की आता तो काय करतोय. जेव्हा मला माझ्या हातावर थंडगार स्पर्श जाणवला तेव्हा तो स्पर्श चाकुचा आहे हे जाणून मी पुन्हा भितीने थरथरले! तार स्वरात मी त्याला म्हणाले,

"प्लिज, मला मारू नकोस!... माझे म्हणजे आधी ऐकून घे... प्लिज..."

"हंम्म्म... काय?... बोल..." त्याने करड्या आवाजात म्हटले.

"तू माझ्या घरात चोरून आलास, मला नग्न करून असे बांधुन ठेवलेस... माझ्याशी तू ही अशी जबरदस्ती केलीस आणि तुला पण माहित आहे की मी पण ते एंजॉय केले... खरे सांगायचे तर तुझी ही जबरदस्ती मला खूप आवडली! आत्ता पर्यंत मी जो सेक्स केला तो माझ्या मर्जीनुसार केला, कधीही कोणी माझ्यावर जबरदस्ती केली नव्हती... पण तुझ्या ह्या जबरदस्तीने मी जे कामसुख अनुभवले, जो आनंद मला मिळाला, तो आजपर्यंत कधीही मिळाला नव्हता. आणि आता हा आनंद मला पुन्हा पुन्हा मिळाला असे मला वाटते... तू जर मला काही केले नाहीस, मला सोडून दिले... तर मी हा आनंद तुला सुद्धा परत देईल... माझा नवरा घरी नसेल तेव्हा परत तू माझ्याकडे येवू शकतोस आणि मला अशी भोगू शकतोस... मी तुला शब्द देते... तेव्हा प्लिज मला काही करू नकोस!..."

"हंम्म्म्म... तुझ्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवायचा? तू मला परत बोलावून पकडुन देणार नाहीस ह्याची काय गॅरंटी आहे??" त्याने जरबेने विचारले.

"माझ्यावर विश्वास ठेव!... मी तुला काहीही धोका करणार नाही कि तुला गोत्यात आणणार नाही... तू पाहिलेस की मी किती तुझ्याबरोबर एंजॉय केले... तुझा हा प्रकार मला खूप खूप आवडला आणि मला हा अजुन घडावा असे वाटतेय... जर मी तुला पकडुन दिले तर परत असे काही होणार नाही आणि मला हे सुख मिळणार नाही... तेव्हा माझ्या शब्दावर विश्वास ठेव... प्लिज!..."

माझे म्हणणे ऐकून तो बहुतेक थोडा विचारात पडला! कारण थोडा वेळ तो शांत होता... मग मला त्याची हालचाल जाणवली... आता तो काय करतोय ह्याची उत्सुकता माझ्या मनात होती आणि तो वेडेवाकडे काही करणार तर नाही ना ही भिती मनात होती... काही क्षण बारीक सारीक आवाज येत होते आणि कपड्यांची हालचाल जाणवत होती... बहुतेक तो आपले कपडे घालत असावा...

नंतर माझ्या पायाची दोरी सोडवली जात आहे याची मला जाणीव झाली आणि मला हायसे वाटले! तो मला आता काही करणार नाही हे माझ्या लक्षात आले आणि माझ्या जीवात जीव आला!... माझे हात त्याने सोडल्यावर मी माझ्या डोळ्यावर बांधलेली पटटी सोडायला लागले तर तो माझा हात धरत म्हणाला,

"ना ना... एवढ्यात पटटी सोडू नकोस... मी गेल्यानंतर सोड..."

असे बोलून त्याने मला बेडवरून खाली उतरायला भाग पाडले... मघाशी तो आला तेव्हा मला त्याला म्हणावे तसे डोळे भरून पहाता आले नव्हते. म्हणून मी डोळ्यावरची पटटी सोडून त्याला बघणार होते... पण त्याने मला पटटी सोडायला बंदी केली तेव्हा मी गप्प राहिले... त्याने मला माझा फोन नंबर विचारला आणि मी त्याला तो सांगितला. बहुतेक त्याने तो नोट केला. मग माझा हात धरून तो मला मेन दरवाज्यापर्यंत घेवून गेला... मला दिसत नव्हते पण आम्ही दरवाज्यात उभे होतो हे मला कळले...

मग त्याने मला मिठीत घेतले आणि माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले... नकळत मी पण त्याला मिठी मारली... काही क्षण तो माझ्या ओठांचे चुंबन घेत राहिला आणि मी त्याला मनापासून साथ देत राहिले... इतक्या वेळात प्रथमच तो माझ्या ओठांना किस करत होता आणि मला त्या बुरखाधारी अनोळख्या पुरुषाला डोळे बांधलेल्या स्थितीत किस करायला मजा वाटली... मी उद्या फोन करेन असे सांगून त्याने मला शेवटचे किस केले आणि दरवाजा उघडुन तो बाहेर निघून गेला...

मी दरवाजा लावून लॉक केला आणि त्यानंतरच माझ्या डोळ्यावरची पटटी सोडली... पटटी काढल्यानंतर मी डोळे उघडले तर काही क्षण मला सगळे धुसर दिसत होते... बराच वेळ डोळे बांधलेले असल्याने माझे डोळे नॉर्मल व्हायला काही क्षण लागले... मी परत बेडरूममध्ये आले आणि धाडकन बेडवर अंग टाकले... काय झाले, कसे झाले ह्या विचारांचा कल्लोळ माझ्या मनात उठला... माझ्या विचाराच्या तंद्रीत मी होते तेवढ्यात माझा मोबाईल फोन वाजला!...

बहुतेक माझ्या नवऱ्याचा असावा असे मला वाटले आणि मी फोन घेतला... नंबर पाहिला तर तो लोकल नंबर होता... आत्ताच माझ्यावर जबरदस्ती करून गेलेल्या पुरुषाचाच तर कॉल नसेल हा? तो विचार मनात आला आणि माझ्या अंगाचा थरकाप उडाला! भित भित मी तो कॉल घेतला...

कॉल त्या पुरुषाचाच होता!... त्याने मला पुन्हा एकदा धमकावले की जे झाले त्याबद्दल कोणालाही कळता कामा नये... तो पुढे म्हणाला की दर आठवड्याला एकदा मला तो सकाळी फोन करणार होता आणि माझ्या नवऱ्याच्या उपस्थितीबद्दल विचारणार होता. जेव्हा माझा नवरा घरात नसेल तेव्हा तो माझ्याकडे येणार होता. त्याने मला ती दोरी आणि डोळ्यावर बांधलेला कपडा नीट जपून ठेवायला सांगितला कारण पुढच्या वेळी तो आला की त्याला त्या वस्तु परत वापरायच्या होत्या...

मग पुढे त्याने मला सांगितले की त्याने फोन करून मला काही सांगितले तर मी मुकाट्याने ते ऐकून त्याप्रमाणे करावे... त्याने सांगितलेली गोष्ट काहीही असली, कशीही असली तरी मी त्याच्या आज्ञेचे पालन करावे आणि जराही विरोध किंवा नाराजी व्यक्त करु नये... मी त्याला थोडे भित भित होकार दिला आणि आश्वासन दिले की तो सांगेल ते सगळे मी ऐकेल... मला अजुन काही सुचनावजा धमक्या देवून त्याने फोन बंद केला...

तो सांगेल ते ऐकायची धमकी त्याने मला दिली होती त्याची मला थोडी भितीही वाटत होती आणि मनातून थोडी एक्साईटमेंटही वाटत होती... खरे सांगायचे तर माझे मन उत्सुक झाले की तो आता कधी फोन करेन आणि काय सांगेल... माझा नवरा अजुन टूरवरून घरी आला पण नव्हता की आता तो परत कधी टूरवर जातोय असे मला वाटायला लागले... माझे मलाच आश्चर्य वाटले की माझा नवरा आज येणार म्हणून मी काही तासापुर्वीपर्यंत उत्सुक होते पण आता त्याने परत लवकर येवू नये असे मला वाटत होते...

पण त्याची यायची वेळ झाली होती तेव्हा मला त्याच्या स्वागतासाठी तयार रहाणे भाग होते... तेव्हा मी मनातून किंचीत उदास होवून उठले आणि आवरायला लागले... त्या अनोळखी पुरुषाने माझ्यावर जी जबरदस्ती केली होती त्याच्या सगळ्या खाणाखुणा मला घालवायच्या होत्या, लपवायच्या होत्या... उठून मी भरभर त्या तयारीला लागले...

जे घडले ते खरोखर घडले की स्वप्न होते असा विचार माझ्या मनात होता... जे घडले ते खरोखर खूप उत्तेजक होते, रोमहर्षक होते ह्यात काहीच शंका नव्हती आणि पुन्हा तसे काही घडावे असे वारंवार माझे मन म्हणत होते...

*****

नंतर माझा नवरा, संजय घरी आला आणि मी हसतमुखाने(?) त्याचे स्वागत केले... तो मला त्याच्या टूरच्या गोष्टी सांगत होता आणि मी आम्हाला खायला काहितरी बनवत होते... माझे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते आणि माझ्या डोक्यात बुरखाधारी पुरुषाचा विचार होता... त्याने कसे माझ्यावर जबरदस्ती केली आणि कसे बांधुन माझा भोग घेतला ते आठवून माझी योनी ओली होत होती... मी संजयला फक्त हां हूं मध्ये उत्तर देत होते आणि क्वचित एखादा शब्द बोलत होते... मी नीट बोलत नाही आहे हे शेवटी त्याच्या लक्षात आले.

"नमिता डिअर... तुझी तब्येत ठिक आहे ना? तू चांगल्या मूडमध्ये दिसत नाहीस... काय झाले? आर यु ओके, बेबी?" संजयने विचारले.

"या फाईन!... मी ठिक आहे रे...," मी कसेबसे हसून म्हटले, "अरे मी थोडी दमलेय रे... संध्याकाळी मी मॉलमध्ये शॉपिंगला गेले होते आणि बरीच खरेदी झाली... त्यामुळे मला थकवा आला आहे..."

"अग मग कशाला जेवण बनवतेस?... तू दमली आहेस तर बाहेरून मागवायचे..." संजय काळजीत म्हणाला.

"अरे इतक्या दिवसांनी तू घरी येतोय तर मग तुला घरचे जेवण नको का? म्हणून मी बनवतेय..." मी थकलेल्या स्वरात म्हटले.

"ओह कमॉन, नमिता... घरचे जेवण काय मी उद्या पण खाईन... तू दमली आहेस तर जावून आराम कर... मी बाहेरून जेवायला मागवतो..."

असे बोलून संजयने मला जबरदस्ती बेडरूममध्ये आराम करायला पाठवले... मी बेडरूममध्ये बेडवर पडुन आराम करू लागले... मनात अर्थात त्या अनोळखी पुरुषाचा विचार होता... त्याचा स्पर्श, त्याचे माझ्याशी राकटपणे वागणे, त्याच्या इंद्रियाचा गंध, त्याची चव... सगळे सगळे मला आठवत होते, जाणवत होते... कोणाही पुरुषाच्या विचाराने मी कधी इतकी विचाराधीन झाले नव्हते... ह्या अनोळखी पुरुषाने माझ्यावर काय जादू केली होती कोणास ठाऊक पण त्याचेच विचार माझ्या मनात होते...

नंतर संजयने मागवलेले जेवण आम्ही जेवलो आणि बेडरूममध्ये झोपायला आलो. मी अर्थात थकलेली होते आणि तो सुद्धा आपल्या टूरच्या प्रवासाने शिणला होता तेव्हा आम्ही काहीही न करता तसेच झोपून गेलो... मला खरे तर त्याने थोडे हायसे वाटले कारण त्या परपुरुषाबरोबरील जबरदस्तीच्या सेक्सचा इफेक्ट माझ्यावर होता, जो मला संजयबरोबर सेक्स करून घालवायचा नव्हता... त्यामुळे मी पण तशीच झोपून गेले...

******

दुसरा दिवस उजाडला आणि नेहमीप्रमाणे जावू लागला... पण एक बदल होता की माझ्या मनात फक्त त्या अनोळख्या पुरुषाचा विचार होता आणि त्याच्याबरोबर पुढे काय आणि कसे होईल ह्या कल्पनेतच मी सतत राहू लागले... ती कल्पना करून मी सतत एक्साईट राहू लागले आणि माझी योनी त्याने ओली होत राहिली...

त्या दिवशी रात्री मी संजयबरोबर सेक्स केला... पण त्याच्याशी रत होताना माझ्या मनात त्या परपुरुषाचा विचार होता... संजयशी सेक्स करताना मी कल्पना करत होते की तो परपुरुषच माझ्याशी सेक्स करतोय... त्या अनोळखी पुरुषाच्या विचाराने मी इतकी वेडी झाले होते की आता माझी मलाच भिती वाटू लागली की रात्री झोपेत मी कदाचित त्याच्याबद्दल काहितरी बडबडायचे आणि संजयला माझा संशय यायचा... मी त्याच्या विचारात इतकी का बुडाले आहे आणि इतकी का एक्साईट होत आहे हेच मला कळत नव्हते...

प्रत्येक दिवस उजाडला की मला वाटायचे आज त्याचा फोन येईल... आणि दिवसभर फोन आला नाही की मी अस्वस्थ रहायचे... मनातून मला त्या अनोळखी पुरुषाचा राग येत होता की किती त्याने माझ्या मनावर परिणाम केला होता... त्याने माझ्यावर जबरदस्ती करून माझ्या शरिरावर आणि माझ्या मनावर इतका परिणाम केला होता की त्याच्या विचाराने मी कासावीस झाले होते, त्याच्या पुढच्या भेटीसाठी आतूर झाले होते...

शेवटी जवळ जवळ एक आठवड्यानंतर तो दिवस आला आणि त्याचा फोन आला!... त्याचा आवाज माझ्या कानावर पडला आणि माझ्या अंगातून उत्तेजनेची एक लहेर मोहरून गेली... नशीबाने संजय पुन्हा टूरवर गेलेला होता तेव्हा मी त्याला लगेच उद्या माझ्या घरी बोलवू शकत होते... त्याला मी तसे सांगितले तेव्हा त्याने उद्या भेटायचे ठरवले... त्याने मला म्हटले की तो मला पुन्हा संध्याकाळी फोन करेन आणि काही खास सुचना देईल ज्याचे मी पालन करायचे होते... असे बोलून त्याने फोन कट केला...

दिवसभर माझ्या मनात त्याच्या खास सुचनांचा विचार होता... तो मला काय सांगेल आणि काय करायला लावेल ह्याची प्रचंड उत्सुकता आणि एक्सायटमेंट माझ्या मनात होती... पुर्ण दिवस माझा त्याच्या विचारात तळमळत गेला... किती वेळा माझी योनी पाझरली, मी बोटे घालुन, घासून तिला तृप्त करून झडत होते हे मलाच सांगता आले नसते...

एक एक मिनीट एका तासासारखा भासत माझा दिवस गेला... संध्याकाळी शेवटी एकदाचा पुन्हा त्याचा फोन आला... त्याने मला तो सांगतोय त्या खास सुचना एका पेपरवर लिहून घ्यायला सांगितल्या आणि मी लिहील्यानंतर त्याने मला त्या वाचून दाखवायला सांगितल्या, त्याने सांगितलेले सगळे मी बरोबर लिहीले आहे की नाही ते चेक करायला... शेवटी त्याने मला सांगितले की जे करायला त्याने मला सांगितले त्यात काही चूक झाली किंवा मी ते केले नाही तर सगळे संपणार होते... पुन्हा कधी तो माझ्याकडे येणार नव्हता की मला कधीही फोन करणार नव्हता... त्याच्या विरहाच्या विचारानेच मी कासावीस झाले आणि त्याला आश्वासन दिले की मी सगळे सांगितले तसेच करेल...

फोन ठेवून दिल्यानंतर मी त्याने जे मला करायला सांगितले ते वाचून पाहिले... लिहीताना मला कळतच नव्हते की मी काय लिहीले होते पण आत जेव्हा मी ते नीट वाचले तेव्हा मला कळले की त्याने काय सांगितले होते...

'उद्या दुपारी तू नटुन थटुन त्याच सिटी मॉलमध्ये जायचे. अंगात छोट्यात छोटा मिनी स्कर्ट घालायचा. टॉप सुद्धा असा घटट आणि तोकडा घालावा की तुझ्या छातीचे उभार त्यात उठून दिसायला हवेत. स्कर्टच्या खाली तू भडक लाल रंगाची सिल्कची पॅन्टी घालावी. पायात काळ्या रंगाची स्टॉकिंग्ज घालावी आणि हाय हिल्सच्या सॅन्डल. जर तुझ्याकडे ह्या गोष्टी नसतील तर तू मॉलमध्ये त्या खरेदी कराव्यात आणि टॉयलेटमध्ये जावून त्या घालाव्यात.

ह्या वेषात मॉलमध्ये गेल्यावर तू संधी मिळेल तसे जास्तीत जास्त पुरुषांना तुझ्या भरीव उभारांची झलक द्यावी, तुझ्या मांड्या दाखवाव्या, तुझ्या स्कर्टच्या आतली पॅन्टी दाखवावी. जेथे कोठे बसायला मिळेल तेथे बसून आपले पाय इकडे तिकडे करून मांड्यां आणि पॅन्टीचे सगळ्यांना दर्शन द्यावे. जास्तीत जास्त पुरुषांना तू तुझे मादक अंग दाखवून चाळवावे आणि घायाळ करावे.

जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा एस्कॅलेटरने किंवा पायऱ्यांनी पुरुषांच्या पुढे वर जावे आणि हातातून काहितरी खाली पाडत मागच्या पुरुषांना तुझ्या स्कर्टमधला शो दाखवावा. तू हे सगळे करत असताना मी तुला गुपचूप बघत असेन. मी सांगितल्याप्रमाणे तू करतेय की नाही किंवा तू काही करायचे बाकी ठेवले आहेस का हे मी सगळे बघत असेन. ते सगळे पाहिल्यानंतरच मी ठरवेन की नंतर तुझ्या घरी यायचे की नाही ते. तेव्हा मी तुझ्या घरी यावे असे वाटत असेल तर सगळे मी सांगितल्याप्रमाणे करावे!'

ओह माय गॉड! आत्ता जेव्हा मी हे सगळे नीट वाचले तेव्हा मला कळले की तो मला काय करायला सांगत होता... मी कल्पना पण केली नव्हती की तो मला असे काही करायला लावेल... गेल्या आठवड्यात ती सेक्सी साडी घालुन मी मॉलमध्ये जावून काही जणांना चाळवले होते (त्यात तो पण होता) ती गोष्ट वेगळी होती. पण आता तो मला जे करायला सांगत होता ते एखादी खरी रांड पण करणार नव्हती... आणि मला ते करायचे होते... मी खरच ते करणार होते??? हा मोठ्ठा प्रश्न माझ्या पुढे उभा होता...

123456...8