Namita Bhabhi - Forced Sex

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

******

मी तश्या वेषात रांडेसारखी मॉलमध्ये गेले आणि मला ओळखणाऱ्या कोणी मला पाहिले तर? माझे कोणी नातेवाईक त्या मॉलमध्ये असले तर? माझ्या त्या उत्तान आणि चवचाल वागण्याने कोणा बाईने सगळ्यांसमोर माझी खरडपटटी काढली तर? कदाचित मॉल सिक्युरिटीला कोणीतरी कंप्लेन्ट करेन आणि घाणेरडे अंगप्रदर्शन करतेय म्हणून त्यांनी मला पकडले तर?? नाही नाही! असे लाजीरवाणी गोष्ट मी करू शकत नाही! बस्स, मी हे अजिबात करणार नाही, माझ्याच्याने होणारही नाही.

तो अनोळखी पुरुष माझ्या घरात काय घुसला, माझ्यावर जबरदस्ती काय केली तर मी त्याची जणू गुलामच झाले. छे! मी नाही त्याच्या हातचे खेळणे बनणार. जे झाले ते झाले, येथून पुढे मी त्याला विसरून जायचा प्रयत्न करेन. तसे काही माझ्या आयुष्यात घडलेच नाही, ते एक स्वप्न होते असे समजुन मी विसरून जाईन. असा निर्णय घेवून मी स्वस्थ राहिले...

संध्याकाळच्या वेळेला मी सहसा कधी बिअर पित नसे पण त्या संध्याकाळी मी बिअर घेतली आणि त्याचा सिप घेत घेत हॉलमध्ये बसून टिव्ही पाहू लागले... माझ्या मनातील त्या अनोळखी पुरुषाचे विचार निघुन जावे म्हणून मी टिव्ही प्रोग्राम पहात बसले. पण माझ्या डोक्यातून त्याचे विचार काही केल्या जाईनात. गेला आठवडा मी त्याच्या विचारात कायम उत्तेजीत राहिले होते आणि आज पण मी त्याच्या विचाराने उत्तेजीत होते. तो पुन्हा आला की त्याच्या जबरदस्तीने स्वत:ची कामवासना शांत करून घ्यायची हा विचारच सतत मनात होता पण आता ती शक्यता पुरी होईल असे दिसत नव्हते.

जर मी त्याने सांगितले ते उद्या केले तरच उद्या तो येणार होता आणि माझी शांती करून जाणार होता... तेव्हा काय करावे ह्या विचाराचे द्वंद्व पुन्हा माझ्या मनात चालु झाले... माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात असलेली 'घाणेरडी बाई' दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या 'चांगल्या बाई'चे मन वळवायला लागली. त्याने सांगितले ते मी केले तर कसे माझ्या अतृप्त, आतूर शरिराला तृप्ती मिळेल हे माझे मीच मला समाजावुन सांगू लागले... समजावुन सांगणारी मीच आणि विरोध करणारी पण मीच होते. तेव्हा माझ्यातली घाणेरडी बाई चांगल्या बाईवर मात करू लागली... शेवटी मनातली वासना, अंगातला कामज्वर त्याची मागणी मान्य करायला माझ्या मनाला समजावू लागले...

खूप विचार केल्यानंतर मी माझे मन बदलले आणि ठरवले ही त्याने सांगितले ते करायचे!... पण फक्त एकदाच... फक्त एकदाच त्याचे ऐकायचे आणि ही मजा शेवटची घ्यायची... शेवटचे ह्या अनोळखी परपुरुषाच्या हातातील खेळणे बनायचे आणि नंतर त्याच्यापासून दूर रहायचे. त्यानंतरही त्याने मला कॉन्टॅक्ट केले आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याची कंप्लेन्ट करून त्याला पकडुन द्यायचे. पण त्या आधी पुन्हा एकदा शेवटचे त्याच्या सांगण्याप्रमाणे करून स्वत:ची तृप्ती करून घ्यायची असे मी ठरवले...

आता जेव्हा मी ते ठरवले तेव्हा आता माझे मन त्याने जे सांगितले त्याची तयारी करण्याच्या मागे लागले... त्या अनोळखी पुरुषाने... हश्श, मला त्याचे नावही माहीत नाही तेव्हा मी त्याला 'मि. एक्स' म्हणते... तर त्या मि. एक्सने जे मला घालायला सांगितले होते ती वस्त्रे मी कित्येक महिने किंवा वर्ष म्हणा घातले नव्हते. अध्ये मध्ये मी ते घालत होते पण आता मला ते होतील की नाही ते सांगता येत नव्हते... तेव्हा मी लगबगीने माझ्या बेडरूममध्ये गेले आणि माझा वॉर्डरोब उघडुन त्याने सांगितलेले कपडे शोधू लागले...

माझ्याकडे असलेले काही स्कर्ट मी काढुन घालुन पाहिले पण तो जसे म्हणत होता तसा मिनी स्कर्ट मिळत नव्हता. शेवटी एक डेनीमचा मिनी स्कर्ट मिळाला. वर घालायला टाईट टॉप्स तर तसे बरेच होते त्यातल्या त्यात मी असा टॉप सिलेक्ट केला की ज्याच्या आत मला ब्रा घालायची गरज पडणार नाही. तसेही मला जमेल तितके अंगप्रदर्शन करायचे होते तेव्हा मी हा टॉप सिलेक्ट केला ज्याच्या खांद्यावर फक्त पातळ दोऱ्या होत्या आणि व्हि शेप गळ्यातून माझे उभार पुरेपूर दिसणार होते. मी ट्रान्सफरंट स्ट्रिपवाली अर्ध्या कपाची ब्रा त्या टॉपच्या आत घालायचे ठरवले म्हणजे मी ब्रा घातलेली पटकन लक्षात येणार नव्हती.

मि. एक्सने सांगितली होती तशी लाल पॅन्टी माझ्याकडे २/३ होत्या. त्याने सिल्की पॅन्टी सांगितली होती म्हणून मी तशी पॅन्टी सिलेक्ट केली. ही ब्राईट रेड कलरची सिल्की पॅन्टी खूप स्लिम होती. म्हणजे पुढे योनीवर असलेला कपडा एकदम स्लिम होता आणि जेमतेम माझ्या योनीची चीर झाकून ठेवू शकला असता. मग मी ब्लॅक स्टॉकिंग्ज शोधली पण ती मला नीट होणार नाही हे माझ्या लक्षात आले. मनात मी म्हटले की ही घालुन ट्राय करुया आणि जर नीट बसणार नसेल तर मि. एक्सने सांगितले तसे मॉलमध्ये नवीन खरेदी करून घालुया... मग मी हाय हिल्सची एक मस्त सॅन्डल उद्याला घालायला काढली... मग मी सिलेक्ट केलेले सगळे कपडे घालुन ट्राय करू लागले की मला ते नीट होतात का ते...

पॅन्टी तर माझ्या योनीवर एकदम मस्त बसली... मी ती फक्त घातली आणि माझी योनी उत्तेजनेने पाझरायला लागली... आता ट्रायलमध्येच तिची ही अवस्था होती तर उद्या घालुन फिरताना तिची काय हालत होणार होती ते सांगता येत नव्हते. मग मी डेनीमचा मिनी स्कर्ट घातला. माझ्या नितंबावरून वर चढायला मला किंचीत त्रास झाला पण तो व्यवस्थित बसला. मेन म्हणजे त्याचे बटन आणि झिप व्यवस्थित लागली. वर मी अर्ध्या कपाची ब्लॉक ब्रा घेवून त्याला ट्रान्सफरंट स्ट्रॅप लावून घातली व त्यावर मी तो टॉप चढवला. ब्लॅक स्टॉकिंग्ज मी घालायला गेले पण ती मांड्यांवर चढत नव्हती. त्याने माझ्या मांड्या दबल्या होत्या आणि बेढब दिसत होत्या. तेव्हा शेवटी मी ती काढली आणि उद्या मॉलमध्ये नवीन घेवून घालायचे ठरवले. मग हाय हिल्स सॅन्डल घालून स्वत:ला आरश्यात न्याहाळू लागले...

आरश्यात माझी प्रतिमा पाहून मी माझ्यावरच खूष झाले. खरे सांगायचे तर असा ड्रेस मी कित्येक वर्षे घातला नव्हता. लग्न झाल्यानंतर जरी मी स्कर्ट घालत होते तरी ते लॉन्ग लेगचे होते. हा असा मिनी स्कर्ट मी कधी बाहेर घालुन गेले नव्हते आणि संजयला रिझवण्यासाठीच फक्त घरात घालत असे. टॉपच्या गळ्यातून माझ्या उभारांचा बऱ्यापैकी भाग खुलून दिसत होता. मी ब्रामध्ये हात टाकुन माझे गोळे किंचीत बाहेर काढुन असे ॲडजस्ट केले की ते अजुनच जास्त खुलून दिसू लागले... गेल्या काही दिवसात माझे डाएट आऊट ऑफ कंट्रोल झाल्याने माझे पोट किंचीत दिसायला लागले होते जे खरे तर मला अजुन सेक्सी बनवत होते. तर ते माझे पोटही एकदम मस्त दिसत होते... एकूणच मी उद्या मॉलमध्ये सगळ्या पुरुषांना भुरळ घालुन त्यांची वासना चांगलीच चाळवणार होते ह्यात काहीच शंका नव्हती!...

ती सेक्सी दिसणारी वस्त्रे घालुन माझी उत्तेजना तेव्हाच भडकू लागली... माझी योनी तर ऑलरेडी झिरपत होती आणि माझी पॅन्टी कधीच ओली झाली होती... योनीत कामवासनेचा आग भडकली होती आणि ती विझवल्याशिवाय मला चैन पडणार नव्हते. तेव्हा मी तशीच बेडवर पडुन माझा स्कर्ट अजुन वर सरकवला आणि माझ्या योनीवरची पॅन्टी बाजुला करत मी त्यात तीन बोटे घालुन अंगठ्याने माझा दाणा घासू लागले... समोर आरश्यात मला न्याहाळत मी हुंकारू लागले आणि स्वत:ला तृप्त करून घेवू लागले... उद्या मॉलमध्ये काय होईल आणि कसे होईल ह्याच्या नानाविविध कल्पना करून मी योनीत बोटे घालू लागले...

एक दबकी किंचाळी मारत मी पॉवरफूलपणे झडू लागले... माझ्या योनीचा भडका उडाला होता आणि दिवसभर दाबुन ठेवलेली कामवासना झडताना सगळी बाहेर पडत होती. बोटे घालुन घालुन, कंबर हलवून हलवून मी पुर्ण तृप्त झाले... नंतर मी ती वस्त्रे काढुन ठेवली आणि बाथरूममध्ये जावून माझी योनीरसाने माखलेली पॅन्टी धुवून सुकायला टाकली. फ्रेश होवून मी बाहेर आले आणि बेडवर पडून झोपायला लागले... उद्याच्या ॲडवेंचरस ट्रिपचा विचार करता करता मला झोप लागून गेली...

दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठले. माझा मूड एकदम आनंदी होता आणि उत्साहाने ओतप्रेत भरला होता. मला कोठले स्वप्न पडल्याचे आठवत नव्हते म्हणजे मला खूप गाढ झोप लागलेली मला समजत होते. आणि त्यामुळे मला स्वत:मध्ये खूप एनर्जी भासत होती. जवळ जवळ तासभर मी बाथरूममध्ये शॉवर घेत होते. माझ्या अंगाचा इंच इंच भाग मी साबणाने व्यवस्थित स्वच्छ केला होता. माझे उभार साफ करताना त्यावरील बोंडुस इतकी कडक झाली होती की त्यांना दाबून दाबून मी उत्तेजीत होत होते. माझी योनी साफ करताना मी तिच्यावरील दाणा घासत होते आणि योनीत दोन बोटे घालुन स्वत:ची शांती करून घेत होते... अंघोळ करताना मी इतकी उत्तेजीत कधी झाले नव्हते... अंघोळ उरकून मी बाहेर आले तोपर्यंत दोनदा झडुन माझी तृप्ती मी केलेली होती...

नंतर दुपार होईपर्यंतचा दिवस मला खूप त्रासदायक असा गेला... प्रत्येक दोन तीन मिनीटाला मी घड्याळ पहात होते जणू तास झाला आहे आणि वेळ पुढे जाता जात नव्हती. शेवटी दोन वाजले तसे मी मॉलमध्ये जायला आवरू लागले... जवळ जवळ पाऊण तास मी ड्रेसींग टेबलजवळ बसून माझा मेकप, हेअर-स्टाईल करत होते. ओठांवर मी डार्क रेड कलरची लिपस्टिक लावली होती... नंतर मग मी त्या मि. एक्सने सुचवलेला आणि काल काढून ठेवला ड्रेस अंगावर घातला... सगळे घालुन तयार झाल्यावर मी आरश्यात स्वत:ला न्याहाळू लागले... प्रत्येक ॲन्गलने मी स्वत:ला चेक करून खात्री करून घेतली की सगळी कडुन मी सेक्सी दिसतेय की नाही ते...

माझे उभार मी ब्रा मध्ये असे ॲडजस्ट केले की टॉपच्या गळ्यातून ते ओसांडुन जात होते... आरश्यासमोर वाकुन मी माझे गोळे कसे दिसत आहेत ते चेक केले. मागुन माझे नितंब कसे दिसत आहेत, मिनी स्कर्टच्या खालुन माझ्या आतील जांघ कितपत दिसत आहे ते सुद्धा मी चेक केले... ड्रेसींग टेबलसमोर एक चेअर घेवून बसत मी माझ्या स्कर्टच्या आतील पॅन्टी कशी आणि कितपत दिसतेय हे पण चेक केले... माझे पाय फाकवले की माझी पॅन्टी आणि योनी कितपत दिसत होती ते सुद्धा मी पाहिले. सहज दिसत असलेली माझी पॅन्टी पाहून माझ्या लक्षात आले की का मि. एक्सने मला भडक लाल रंगाची पॅन्टी घालायला सांगितले ते. माझे हे उत्तान, भडक आणि मादक सेक्सी रूप पाहून मी स्वत:ला चवचाल रांड समजायला लागले... मनातून माझी मलाच लाज वाटत होती पण तितकीच एक्साईटमेंटही वाटत होती...

माझी पर्स आणि कारची की घेवून मी घराबाहेर पडले. घर लॉक करून मी कारमध्ये बसले आणि मॉलच्या दिशेने निघाले. मनात एक हुरहूर होती आणि अंग उत्तेजनेने थरथरत होते... माझ्या हाताला किंचीत घाम सुटला होता आणि स्टेअरींग धरताना ते किंचीत थरथरत होते... पायांनाही कंप सुटला होता आणि आज एस्केलेटर, ब्रेक प्रेस करताना माझी तारंबळ उडत होती... मनातून मी स्वत:ला बजावत होते की ड्रायव्हिंगकडे लक्ष दे नाहीतर मॉल ऐवजी हॉस्पिटलमध्ये पोहचशील...

शेवटी एकदाची मी सिटी मॉलमध्ये पोहचले. पार्किंग लॉटमध्ये कार पार्क करून मी दरवाजा उघडला. माझे पाय बाहेर काढुन मी बाहेर यायला बघत होते पण माझे पायच उचलले जात नव्हते. माझे अंग थरथरत होते आणि अंगात बळच नाही असे फिलींग होते... दोन तीन मिनीटे मी कारमध्येच बसून राहिले आणि स्वत:वर कंट्रोल ठेवू लागले... नंतर माझी थरथर कमी झाली आणि पायाची हालचाल व्हायला लागली. तेव्हा मी कारच्या बाहेर पडले...

मॉलच्या स्लायडिंग डोअरमधुन मी आत शिरले तेव्हा पुन्हा एकदा माझी छाती धडधडु लागली... आता प्रत्येक पुरुषाच्या नजर आपल्यावर असणार आहे ही भावना माझ्या मनात एक वेगळीच उत्तेजना निर्माण करू लागली... मनातून वाटत नव्हते तरीही मी जरा जास्तच मटकत मटकत चालायला लागले... मन थोडे विरोध करत होते पण अंगातली उत्तेजना माझे वागणे एखाद्या उथळ बाईसारखे घडवत होते... पुरुषांच्या नजरा गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावे तसे माझ्या अंगाला चिकटु लागल्या... म्हणजे मी सेक्सी साडी किंवा ड्रेस घालुन अनेकदा मॉलमध्ये आले होते आणि पुरुषांना माझ्याकडे बघायला भाग पाडले होते पण आजचा माझा वेष असा होता की अक्षरश: प्रत्येक पुरुष आणि मुलें माझ्याकडे बघत होते... अर्थात! त्यात तो अनोळखी बुरखाधारी पुरुष, मि. एक्स पण असणार होता...

मॉलमध्ये फिरायला लागल्यानंतर मी बसायला 'चांगला बेंच शोधायला लागले, ज्यावर बसून मी येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना 'सेक्सी शो' दाखवू शकेल... माझे नशीब चांगले होते की आज मॉलमध्ये आलेले बहुतेक पुरुष एकटेच दिसत होते... म्हणजे त्यांची बायको किंवा गर्लफ्रेन्ड त्यांच्याबरोबर जास्त दिसत नव्हत्या. मला माहित होते की पुरुषांची माझ्याबद्दल काही तक्रार असणार नव्हती कारण त्यांना चांगले नेत्रसुख मिळत होते. मला काळजी वाटत होती बायकांची... माझे हे भडक आणि उत्तान रूप पाहून त्यांना मत्सर वाटणार होता आणि त्यांच्या मत्सरापासून मला माझा बचाव करायचा होता...

मला पाहिजे तसा बसायला एक बेंच मला एका इलेक्ट्रॉनिक्स शॉपच्या बाहेर सापडला... मी मनात हुरहूर ठेवत त्या बेंचवर बसले आणि जणू त्या गावचीच नाही अश्या आविर्भावात आफ्टरनून न्युजपेपर वाचतेय असे दाखवत बसले... मी पेपर वाचण्यात गुंतलेय हे पाहून बहुतेक पुरुष बिनधास्तपणे माझी ओसांडुन जाणारी जवानी आणि मादक अंग न्याहाळत पास होत होते... शॉपमधुन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पुरुष आणि मुलाची नजर माझ्यावर पडत होती... ते थबकत होते, माझ्याकडे निरखुन पहात होते आणि पहात पहात नाहीतर रेंगाळत पुढे जात होते... माझ्या मादक आणि सेक्सी अवताराचा पहिला बळी एक मध्यमवयीन पुरुष ठरला!...

शॉपमधुन बाहेर पडताना त्याची नजर माझ्यावर गेली आणि तो जागीच थबकला... मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत माझा 'पेपर' वाचत होते आणि माझे पाय इकडे-तिकडे करून, मांडी बदलत त्याला 'शो' दाखवत होते... मी पाय किंचीत फाकवले की माझी जांघ आणि आतली लाल पॅन्टी त्याला दिसत होती हे मला त्याच्या बघण्याच्या नजरेवरून कळत होते... ते कमी होते म्हणून माझ्या टॉपच्या उघड्या गळ्यातून माझे ओसांडुन जाणारे उभार त्याला अजुनच भारावून टाकत होते... ज्या तऱ्हेने तो रोखून माझ्याकडे बघत होता त्यावरून त्याची नजर माझ्या जांघेत माझ्या पॅन्टीत घुसलेली दिसत होती...

त्याला अजुन चाळवण्याकरीता मी न्युजपेपर खाली ठेवला आणि माझ्या पर्समध्ये काहितरी शोधायला लागले... ते करताना मी माझे पाय हलवत होते आणि अजुनच फाकवत होते... त्याने माझा शॉर्ट स्कर्ट अजुन किंचीत वर गेला आणि आतली माझी जांघ जास्तच दिसायला लागली... मला खात्री होती की त्याला माझ्या पॅन्टीने जेमतेम आच्छादलेली योनी स्पष्ट दिसत असणार होती... माझी नजर मी त्याच्या लक्षात येणार नाही अशी ठेवत त्याच्या पॅन्टच्या फुगवट्याकडे पहात होते... नक्कीच तो जे दिसतेय ते पाहून चांगला उत्तेजीत झालेला दिसत होता...

तो त्या शॉपच्या दरवाज्यातच हरवलेल्या मुलाप्रमाणे घुटमळू लागला आणि माझ्या स्कर्टखालील जे काही दिसेल ते गुपचूप न्याहाळू लागला... मध्ये मध्ये तो आपल्या पॅन्टमधील फुगवटा नकळत ॲडजस्ट करत होता पण मी त्याला गुपचूप पहात होते तेव्हा मला कळत होते की त्याचा लंड कडक झालेला तो ॲडजस्ट करत होता... खरच! मला माझे आश्चर्य वाटत होते की असा उत्तान ड्रेस घालुन मी अशी मॉलमध्ये बसून असे पुरुषांना झुलवत होते... माझी योनी ऑलरेडी पेटली होती आणि माझी पॅन्टी कधीच ओली व्हायला लागली होती... असे वाटायला लागले की मी त्या २/३ सगळ्या पॅन्टीज आणायला पाहिजे होत्या म्हणजे बदलता तरी आली असती...

तो मध्यमवयीन पुरुष जणू माझ्या मादक आणि सेक्सी अंगाच्या चक्रव्युहात अडकला होता... पृथ्वी जशी सुर्यमंडलात सुर्याभोवती एकाच कक्षेत घिरट्या घालते तसेच तो माझ्या सेक्सी अंगाच्या मंडलात चुंबकासारखा घिरट्या घालत होता... शेवटी त्याला बहुतेक असह्य झाले आणि तो माझ्या दिशेने यायला लागला... मी जरी त्याच्याकडे बघत नव्हते किंवा त्याला मी न्याहाळतेय हे दाखवत नव्हते तरी त्याला माझ्याकडे येताना पाहून माझ्या हृदयातली धडधड अजुनच वाढली... पुढच्याच क्षणी तो त्या बेंजवर माझ्या बाजुला बसला होता...

"छान परफ्युम लावला आहे तुम्ही...," तो अचानक मला म्हणाला, "कोठला आहे?"

"इटर्निटी..." चेहऱ्यावर मादक हास्य आणत मी त्याला उत्तर दिले.

"लव्हली!... एकदम तुमच्यासारखा... तुम्ही किती सुंदर आहात!... मला रहावले नाही आणि मी तुमच्याकडे जणू ओढला गेलो... व्हेरी ॲट्रॅक्टिव्ह!" तो भारावल्यासारखा म्हणाला.

"ओह... थँक्स!" मी लाजत म्हटले.

"तुम्हा सांगू का?... असा मी कधीच कोणा स्त्रीकडे आकर्षित झालो नाही की कधी कोणाबरोबर असे येवून बोललो नाही..." त्याने प्रामाणिकपणे सांगत म्हटले.

"हंम्म्म... ऐकून मजा वाटतेय!... मी तुमच्यावर इतकी भुरळ घातली आहे हे पाहून..." मी हसत म्हटले.

"अहो भुरळ काय जादू केलीय तुम्ही माझ्यावर... सॉरी हं... मी इतक्या फ्रॅन्कली तुम्हाला हे सांगतोय... तुम्हाला राग नाही ना आला??" त्याने म्हटले.

"ओह नो... नॉट ॲटॉल... उलट मला मनातून मजा वाटतेय की तुम्हाला मी इतके मोहीत केले आहे ते..." मी म्हणाले.

"तुमचे पाय किती नितळ आहेत... आणि तुमच्या मांड्या सुद्धा... माझी नजर आत्ताही तुमच्या मांड्यांवर खिळत आहे... सॉरी मी बिनधास्त सांगतोय... बट आय कान्ट हेल्प ईट!..." तो माझ्या मांड्यांकडे पहात डायरेक्ट म्हणाला.

"वेल... ईट ओके... आय कॅन अंडरस्टॅन्ड... इव्हन माझा नवरा पण मला नेहमी हे सांगत असतो... त्याला माझ्या मांड्या खूप आवडतात!..." मी हसुन म्हटले.

मला माहित होते की तो जरी माझ्या मांड्यांची तारीफ करत होता पण त्याला माझ्या मांड्यांच्या आतला जांघेचा भाग जास्त आवडला असावा... माझ्या तोंडून माझ्या नवऱ्याचे नाव ऐकताच तो किंचीत चपापला! आणि माझ्यापासून थोडे सरकून बसला...

"तुमचा नवरा तुमच्याबरोबर आहे का आत्ता मॉलमध्ये?" त्याने भांबावत विचारले.

"नाही... तो बिझनेस टूरवर आऊट ऑफ टाऊन आहे..." मी त्याला म्हटले आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला!

"वेल... तुमचा नवरा किती लकी पुरुष आहे ज्याला तुमच्यासारखी सुंदर आणि से... सुंदर स्त्री बायको म्हणून मिळाली..." तो हसत म्हणाला.

"से... म्हणजे तुम्हाला 'सेक्सी' म्हणायचे होते ना?" मी त्याला चावटपणे हसत विचारले.

"हं?.. ह... हो... सेक्सीच..." तो ओशाळत म्हणाला.

"हा हा हाऽऽऽ... अहो मग लाजताय काय असे बोलायला... सेक्सीला सेक्सी नाहीतर काय अग्ली म्हणणार तुम्ही..." मी पुन्हा चावटपणे हसत म्हटले...

"तुम्ही खूप फ्रॅन्क आहात...," तो हसत बोलला आणि पुढे म्हणाला, "काश, माझी बायको पण तुमच्यासारखी फ्रॅन्क असली असती तर?... आणि तिने तुमच्यासारखे असे 'बोल्ड' कपडे माझ्यासाठी घातले असते तर?..." तो किंचीत खेदाने म्हणाला.

"तुमची बायको माझ्यासारखी सुंदर आणि 'सेक्सी' आहे का?" मी त्याला विचारले.

"छे!... काहितरीच काय... ती कोठे तुम्ही कोठे... म्हणजे ती गोरी पान आहे पण नुसतीच पांढरी... तुमच्यासारखी आकर्षक तर ती नक्कीच नाही..." तो माझी तारीफ करत म्हणाला.

"वेल... सगळ्या पुरुषांना असेच वाटते... देखणी बायको दुसऱ्याची म्हणतात तसे..." मी मिश्किलपणे हसत त्याला म्हटले.

"अहो नाही हो... मी तुमची खोटी स्तुती करत नाही... खरच तुम्ही खूप सुंदर आणि सेक्सी आहात... तुमच्या नवऱ्याला खरच मानायला पाहिजे की तुमच्यावर विश्वास टाकून तो तुम्हाला असे एकटे सोडून टूरवर जातो... मी खात्रीने सांगू शकतो की ह्या मॉलमध्ये असे अनेक पुरुष आहेत जे आपल्या बायकोला येथेच सोडून तुम्हाला घरी घेवून जायला तयार होतील..." तो हसत म्हणाला.

"हंम्म्म... आणि त्या पुरुषांमध्ये तुमचा पहिला नंबर असेल... हो ना?" मी त्याला चावटपणे हसत विचारले.

"ऑफकोर्स!... तुम्ही यायला तयार व्हाल माझ्याबरोबर?" तो पण चावटपणे हसत म्हणाला.

"ईट डिपेन्ड्स... तुम्ही माझ्या नवऱ्यासारखे श्रीमंत आहात का?" मी त्याची मस्करी करत म्हटले.

"हं... म्हणजे तुम्ही पण श्रीमंतीला महत्व देता होय... सगळ्या सुंदर आणि सेक्सी बायका अश्याच..." तो उदास होत म्हणाला.

"ओह... नाही... मी मस्करीत म्हणाले... डोन्ट टेक ईट सिरीयसली..." मी सारवासारव करत म्हटले.

मी म्हटले खरे पण तोपर्यंत ऊशीर झाला होता... तो निघुन गेला होता...

मनातून मी म्हटले की 'चला, एका पुरुषाला मी चांगली भुरळ घातली. शेवटी तो उदास होवून गेला पण तसेही मला कोठे त्याच्याबरोबर जायचे होते?' असा विचार करत मी माझे दुसरे सावज शोधू लागले... खरे तर त्या मि. एक्सने मला जास्तीत जास्त पुरुषांना चाळवायला सांगितले होते. तेव्हा असे मला कोणा एका पुरुषाबरोबर सलगी करून चालणार नव्हती की कोणाबरोबर असे गप्पा मारत बसणे परवडणारे नव्हते. त्या मि. एक्सने सांगितले तसे केले, त्याचे समाधान झाले तरच तो रात्री येणार होता. तेव्हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागणे मला भाग होते...

लवकरच मी दुसऱ्या एका तरुण मुलाला भुरळ घातली आणि माझ्याकडे बघत रहायला भाग पाडले... हा तरुण तिशीतला होता आणि दिसायला जरा हॅन्डसम होता... त्याची नजरही माझ्या स्कर्टच्या आतील 'चुंबकाने' खेचली गेली होती आणि काही केल्या त्याला ती सोडवता येत नव्हती. मी माझे पाय हलवुन त्याला जास्तीत जास्त आतला नजारा दाखवत होते... तो माझ्या स्कर्टच्या आतील भडक लाल पॅन्टी पाहून नक्कीच खूप इंप्रेस झाला होता आणि त्याचा इफेक्ट त्याच्या पॅन्टवरील फुगवट्यावर होत होता...

तो तरुण असे दाखवत होता की तो कोणाचीतरी वाट बघतोय आणि सारखा घड्याळ बघत इकडे-तिकडे पहात होता. पण तसे करताना त्याची नजर प्रत्येकवेळी माझ्या स्कर्टच्या आत घुसत होती... अचानक एक मुलगी समोर आली आणि त्याचा हात धरुन तिने त्याला खसकन ओढले... माझ्याकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकत ती बडबड करत त्याला ओढून घेवून गेली... तिला पाहून मी पण हबकले होते... आम्ही दोघे एकमेकांकडे गुपचूप पहाण्यात इतके गुंग होतो की मी तिला पाहिले नाही की त्याने त्या मुलीला पाहिले नाही... अर्थात हा दुसरा इंसिडेंट लवकर संपला... माझ्या ऐवजी त्या तरुणाची आता काही खैर नव्हती...

अचानक मला स्ट्राईक झाले की माझ्या स्कर्टमधील नजाऱ्याने घायाळ करायला शूज शॉपपेक्षा जास्त चांगली जागा नाही... शूज ट्राय करण्याच्या बहाण्याने बसुन मी माझ्या स्कर्टमधली दौलत सहज उधळु शकते आणि ती झेलायला अनेक पुरुष आवडीने तयार होतील.. एखादा जास्तच घायाळ झाला तर त्याला मी जास्त वेळ झुलवू शकत होती... त्या विचाराने मी एक्साईट झाले आणि तेथून उठून शू शॉपकडे जायला लागले... अर्थात! जाता जाता माझी मादक आणि सेक्सी जवानी दाखवत मी अनेकांच्या नजरेची कत्तल करत होते आणि अनेक बायकांच्या तिरस्काराचा पुरस्कार मिळवत होते...

मी 'अल्डो' शू शॉपमध्ये घुसले तसे दोन तीन तरुण, तडफदार सेल्समन मला सर्व्ह करायल धावले... त्यातल्या त्यात जो मला आवडला त्याला मी सांगितले की मला सेक्सी सॅन्डल हव्या आहेत... तो माझ्या उभाराकडे चोरून पाहू की माझ्या मांड्यांकडे गुपचूप पाहू ह्या संभ्रमात मला शूजच्या डिझाईन दाखवू लागला... डिस्पे शेल्फमध्ये लावलेले अनेक शूज बघत बघत मी त्याला मागच्या कोपऱ्यात नेले जेथे एकांत होता... ५/६ वेगवेगळ्या डिझाईनच्या सॅन्डल काढुन मी त्याला माझी साईज आणायला सांगितली... आणि मग मागील सोफावजा बेंचवर बसून तो परत यायची वाट पाहू लागले...

हा सेल्समन तरुण एकदम हॅन्डसम होता... खरे तर त्याने असे सेल्समन होण्याऐवजी मॉडेलिंग करायला हवे होते इतका तो आकर्षक दिसत होता. त्याला माझ्या मादक जवानीने घायाळ करायला खरच मला मजा वाटणार होती... बसताना मी माझा स्कर्ट किंचीत अजुन वर केला होता जेणेकरून तो तरुण मला सॅन्डल घालताना खाली बसला तर त्याला आत एकदम माझ्या पॅन्टीपर्यंतचा खजीना सहज दिसावा... तो आला तसे माझ्या हृदयाची धडधड वाढली... तो आपल्या प्रोफेशनल अंदाजात माझ्यासमोर गुढग्यावर बसला आणि त्याने माझ्या पायातील सॅन्डल काढायला माझा पाय उचलला...

त्याच्या हाताच्या स्पर्शाने माझे अंग मोहरून गेले आणि मी उत्तेजनेचा एक हलका हुंकार सोडला!... त्याने माझे पाय किंचीत फाकवले गेले आणि त्या तरुणाची नजर स्ट्रेट ड्राईव्हप्रमाणे सरळ माझ्या स्कर्टच्या आत घुसली... त्याने जे पाहिले किंवा त्याला जे दिसले त्याने तो स्तब्ध झालेला मला जाणवला... माझा पाय पकडलेला त्याचा हात थरथरायला लागला म्हणजे तो किती पटकन उत्तेजीत झाला हे कळत होते... माझी सॅन्डल काढुन त्याने दुसरी एक नवीन सॅन्डल माझ्या पायात घातली... समोरील स्लोप स्टुलावर माझा तो पाय ठेवत मी सॅन्डल बघु लागले... पण मला माहित होते की स्लोप स्टुलावर माझा पाय असा वर झालेला होता की त्याला माझ्या स्कर्टमधुन जांघेचा भाग सहज दिसत होता...

123456...8