Once Again Wish Comes True

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

आशाताईला ते आधी खरे वाटेना आणि तिने संगीताताईला उडवून लावले की ती खोटे बोलतेय... तेव्हा मग संगीताताईने तिला १८ वर्षापुर्वी आम्ही खंडाळ्याला पहिली वेळ सेक्स केला तो किस्सा सविस्तर सांगितला... मग हळु हळू संगीताताईने आम्ही दोघे कसे इतकी वर्षे गुपचूप चोरून सेक्स करतो ते एक एक करून सगळे किस्से सांगितले...

संगीताताईने आशाताईला ते सगळे सांगितले खरे पण तरीही तिला काही मनातून ते खरे वाटत नव्हते... तेव्हा मग एकदा संगीताताईने मला फोन करायला सांगितला होता आणि आम्ही फोनवर सेक्स्युअल बोललो होतो ते तिने फोन स्पिकरवर ठेवून आशाताईला ऐकवले होते... तसे एकदाच नाही तर २/३ वेळा आमचे सेक्स्युअल संभाषण तिने आशाताईला ऐकवले होते...

तसेच लॉक-डाऊन पिरिअडमध्ये एकदा दोनदा मी संगीताताईबरोबर व्हिडिओ कॉल सेक्स केला होता, तेव्हा आशाताई कॅमेऱ्याच्या ॲन्गलच्या बाहेर तिच्या जवळ बसली होती आणि तिने गुपचूप आमचा फोन सेक्स बघितला होता... तेव्हा शेवटी मग आशाताईचा विश्वास बसला की संगीताताईचे माझ्याशी खरोखर लैंगिक संबंध आहेत...

"तुला आठवते का लॉक-डाऊनमध्ये एके दिवशी दुपारी मी तुला व्हिडिओ कॉल करायला सांगितला होता... तसे तर तुझे वर्क फ्रॉम होम चालू होते पण नेमका त्या दिवशी काही मिटिंगमुळे तु ऑफिसमध्ये गेला होता, तुला २/३ तास घरी परत यायला लागणार होते... पण मी तुला म्हटले होते की मी आशाकडे आलेय आणि ती अर्धा-पाऊण तास बाहेर गेलीय... मी गरम झालेय तर व्हिडिओ कॉल सेक्स करावासा वाटतोय... तेव्हा तू ऑफिसमधले काम सोडून घरी गेला होतास आणि आपण व्हिडिओ कॉलवर नग्न होवून फोन सेक्स केला होता... आठवते का??" संगीताताईने मला विचारले...

"हो हो... आठवते ना... मी एक बॅकप ड्राईव्ह घरी विसरलोय तो घेवून येतो असे ऑफिसमध्ये सांगून अर्जंट घरी आलो होतो... आणि आपण १५/२० मिनिटे फोन सेक्स केला होता..." मी तिला म्हणालो...

"बरोब्बर... तेव्हा मी इथे पलंगावर अशी भिंतीला टेकून बसली होती अन आशा इथे परद्याच्या मागे खुर्चीवर बसून आपला फोन सेक्स बघत होती... हो की नाही ग आशा??" संगीताताईने आशाला दुजोरा द्यायला विचारले...

"हो हो... अशी इथे खुर्चीवर बसून मी तुमचा फोन सेक्स पाहिला होता... काय मजा वाटली मला तुमची गंमत पाहून सांगू!..." आशाताई उत्साहाने म्हणाली...

"मजा वाटली?? गरम झालीस तु एकदम आमची मजा पाहून!... आणि तुला काय सांगू, सागर?... तुझ्याशी मी फोन सेक्स केला आणि एकदा झडली होते... आणि नंतर तापलेल्या आशाने मला धरली अन किसिंग करत चोंबाळायला लागली... पुन्हा एकदा मला झडवले तिने अन स्वत: पण मस्त झडली... हो की नाही ग, आशा??" संगीताताई चावटपणे हसत आशाला म्हणाली...

"इश्श... सगळे काय सांगतेस त्याला?? तो काय विचार करेल माझ्याबद्दल??" आशाताई किंचित लाजून ताईला म्हणाली...

"अग काय लाजतेस त्याच्यासमोर?? आत्ता काही क्षणापुर्वी आम्हाला तोऱ्यात विचारत होतीस... अन आता तूच लाजायला लागलीस?? हे बाकी बरे आहे तुझे!..." संगीताताई मिश्किलपणे हसून आशाताईला म्हणाले...

"बरं एक सांग, संगीता... सागर आल्यापासून काय काय मजा केलीस?? कसा कसा चान्स मारला तुम्ही?? सांग ना जरा मला..." आशाताईने उत्साहाने संगीताताईला विचारले.

"कप्पाळ आमचं! काहीच चान्स मिळाला नाही अजुन आम्हाला.. हां... थोडीशीच मजा केली आम्ही..."

असे म्हणत संगीताताईने मी काल आल्यापासून जी काही थोडीफार मजा आम्ही केली ते आशाताईला सविस्तर सांगायला लागली... मला खरंच संगीताताईचे कौतुक वाटत होते की ती जराही न लाजता आशाताईला आमच्या लैंगिक संबंधाबद्दल उत्साहाने सांगत होती... आम्ही दोघे बहिण-भाऊ आहोत आणि माझी बहिणच तिच्या जिवलग मैत्रीणीला भावाबरोबरील लैंगिक संबंधाबद्दल इतक्या सविस्तरपणे सांगत होती... ते ऐकायलाच मला इतके एक्सायटिंग वाटत होते की काय सांगू?

एक तर संगीताताई स्लॅक काढून फक्त पॅन्टीवर आमच्या समोर बसले होती... नाही म्हटले तरी तिच्या कुर्त्याच्या साईड कटमुळे मला तिची उजवी मांडी पुर्णपणे नग्न दिसत होती... तसेच कंबरेवर तिने आत घातलेल्या काळ्या रंगाच्या पॅन्टीचा कपडा दिसत होता अन पॅन्टीच्या वर तिचे गोरे गोरे कंबरेवरील चरबीयुक्त अंग, म्हणजे लव्ह हॅन्डल दिसत होते...

त्यावर माझी सारखी नजर जात होती आणि त्याने माझी कामवासना चाळवत होती... त्यात आणि संगीताताई आमच्या दोघांमधील लैंगिक चाळ्याबद्दल आशाताईला सगळे सांगत होती, जे ऐकून माझ्या लवड्यात वळवळ होत होती... बरे आशाताई संगीताताईबरोबर लैंगिक मजा करत होती हे कळल्यानंतर माझी तिच्याबद्दलचीही वासना उफाळून यायला लागली आणि तिच्यावरही माझी चोरटी वासनामय नजर जायला लागली... आणि आता मला आशाताईलाही झवायला मिळेल अशी लालसा माझ्या मनात निर्माण झाली...

"तुमच्या पडवीत आम्ही मस्त किसिंग केले... जे तु खिडकीतून पाहिलेच आहे... तर फक्त इतकीच मजा आम्हाला करता आली... अजुन तरी मेन मज्जा झालीच नाही... चान्स मिळत नाही ग घरात... लॉक-डाऊनमुळे सगळे आहेत ना घरात..." शेवटी संगीताताई किंचित उदासपणे आशाताईला म्हणाली...

"ओय ले मेली जिगली सहेली!... अजुन चान्स नाही मिळाला होय तुम्हाला?? कित्ती वाईट!... लव्ह-बर्ड कसे हिसमुसलेत बघा!... चुकऽऽचुकऽऽचुकऽऽऽ...." आशाताई आम्हा दोघांकडे पहात चुचकारत म्हणाली...

"इश्श, लव्ह बर्ड काय?? आम्ही बहिण-भाऊ आहोत!..." संगीताताई लाजत म्हणाली...

"होय तर... लव्ह करणारे बहिण-भाऊ आहात तुम्ही... एकमेकांच्या चोचीत चोच घालणारे बहिण-भाऊ आहात तुम्ही... तेव्हा तुम्हाला लव्ह-बर्डच म्हणायला पाहिजे... हो की नाही, सागर??" आशाताईने चावटपणे हसून मला विचारले...

"मला तर आवडेल आम्हाला लव्ह-बर्ड म्हटलेलं... म्हटलं तर आम्ही लव्ह-बर्ड असल्यासारखाच रोमान्स करतो... पण आमच्या लैंगिक संबंधातील खरी किक आहे आमचे नाते... बहिण-भाऊ नाते... मी जेव्हा संगीताताईला 'ताई... ताई...' करतो... किंवा ती मला 'लाडक्या भावा..., माय डिअर ब्रदर!...' वगैरे म्हणते... तेव्हा खरी आम्हाला किक बसते... हो की नाही, संगीताताई??" हे मीच संगीताताईला विचारले...

"होऽऽऽ... आपल्या नात्याचे नाव घेतले की प्रचंड उत्तेजित व्हायला लागते खरें... त्याने एक्साईटमेंट जास्त वाढते..." असे म्हणत संगीताताईने माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला...

"हांऽऽऽ... आणि तुमच्या ह्या बहिण-भाऊ नात्याची ती 'खरी गंमत' मला माझ्या डोळ्यांनी बघायची आहे..." आशाताई उत्साहाने म्हणाली...

"म्हणजे ग काय, आशा??" संगीताताईने कळून पण न कळल्यासारखे तिला विचारले...

"म्हणजे असे की... मी तुम्हा दोघा लव्ह-बर्ड बहिण-भावाची सोय करून देते... तुम्हाला अजुन सगळी मजा करायचा चान्स भेटलेला नाही तर तो चान्स तुम्ही इथे माझ्या घरात घ्या..." आशाताई उत्साहाने म्हणाली...

"काय म्हणतेस, आशा?? खरंच?? इथे???" संगीताताईने आश्चर्याने तिला विचारले...

"होय... पण एक अट आहे... तुम्ही दोघे बहिण-भाऊ माझ्यासमोर सेक्स करा... तुमचा सेक्स मला माझ्या डोळ्यांनी पहायचा आहे..." आशाताई शांतपणे म्हणाली...

"चल काहितरीच काय, आशा?? तुझ्यासमोर आम्ही कसे सेक्स करणार??" संगीताताईने आश्चर्याने डोळे मोठे करून आशाताईला म्हटले अन माझ्याकडे पाहिले...

"हो ना... म्हणजे... आम्ही कधी कोणासमोर सेक्स केलेला नाही..." मी संगीताताईकडे पाहून आशाताईला तसे म्हणालो...

"अरे पण तुम्ही केला आहे ना फोन सेक्स... माझ्यासमोर... मी पाहिलाय की तो..." आशाताई हसत म्हणाली...

"हॅऽऽ... ते तु गुपचूप बघत होतीस... आणि ते सागरला कुठे माहित होते... त्याला कल्पनाच नव्हती की तु पहातेय... हो की नाही, सागर..." संगीताताईने आशाताईला तसे म्हटले अन माझ्याकडे पाहिले...

"हो ना... मला जर माहित असले असते... की आशाताई चोरून पहातेय... तर मग मी अजुन काय काय गंमत केली असती... तेवढीच ती अजून तापली असती!..." मी चावटपणे हसून त्या दोघींकडे पाहून म्हणालो...

"हॅऽऽ... आलाय मोठा गंमत करणारा!... ती पहातेय म्हटले असते तर तु काहीच केले नसतेस!..." संगीताताई वेडावत म्हणाली...

"ये नाही हं, ताई... उलट मी नक्कीच अजुन मज्जा करून आशाताईला मस्त शो दाखवला असता!..." मी माझे घोडे पुढे दामटत म्हणालो...

"बघितलंस... सागर किती उत्साही आहे... मला शो दाखवायला!... कम ऑन, सागर!... घे हिला इथेच पलंगावर... काढ तुझी दोन दिवसांची सगळी भडास..." आशाताई उत्साहाने मला प्रोत्साहन देत म्हणाली...

"ये, हिचं काही ऐकू नकोस, सागर... आणि ये, आशा... आम्हाला जेवायला बोलावले आहेस ना?? मग जेवण कोण बनवणार?? कधी बनवणार?? इथे शो बघत राहिलीस तर आम्ही राहू उपाशी!..." संगीताताईने आशाताईला फैलावर घेतले...

"अग पण तुझ्या छकुलीची भूक भागणार आहे ना... तिचा उपवास सुटणार आहे की..." आशाताई हसून म्हणाली...

"अग हो... पण एकदा छकुलीचा उपवास सुटला की पोटाचा उपवास पण सोडावा लागेल ना..." संगीताताई हसून म्हणाली...

"अग हो हो हो... बनवते ना जेवण! त्याला किती वेळ लागतोय?. तुमचा शो झाला की लगेच बनवते! तु पण येशील ना मला मदत करायला..." आशाताई तिला हसून म्हणाली...

"अग बाई... आता इतक्या काळाने आम्ही करणार... मग माझ्यात जोर तरी राहिल का काम करायला?? हा काय माझ्यातला जोर ठेवणार आहे?? मला पार पिळून काढेल हा सगळा!..." संगीताताई माझ्याबद्दल लटकी तक्रार करत म्हणाली...

"तेच... तेच तर मला पहायचेय... हा कसा तुझा जोर काढतो... अन तुझ्यावर जोर काढतो... चला करा सुरुवात... मी बसलीय इथे..." आशाताई हसत म्हणाली...

"श्शी बाई!... मला तर खुप लाज वाटतेय!... कसं करणार तुझ्या समोर आम्ही??" संगीताताई भयंकर लाजत म्हणाली...

"बरं बरं... आपण असं करुया... मी लागते स्वैपाकाला... आणि हा परदा लावून घेते... मग तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळेल.. मी रहाते परद्यामागे स्वयंपाक करत.... तुम्ही रहा इथे पलंगावर झवत!..." चावटपणे म्हणत आशाताई खुर्चीवरून उठून उभी राहिली...

"अग पण तु म्हणालीस ना? तुला पहायचाय आमचा सेक्स??" मी आशाताईला विचारले.

"अरे मी पाहिल रे... परद्यामागून... गुपचूप... माझा स्वयंपाक पण चालू राहिल... आणि तुमच्यावर ताकझाक पण... कळलं का??" आशाताई चावटपणे हसून म्हणाली...

"कळलं कळलं... तु थोडीच चान्स सोडणार आहेस?... आमचा गेम बघायचा!..." संगीताताई पण उठून उभी राहिली अन आशाताईचा गाल ओढत लाडात म्हणाली...

"आणि का सोडावा मी चान्स?? मी एक जगावेगळी गोष्ट माझ्या डोळ्यांनी बघणार आहे! बहिण-भावाचा सेक्स! भाऊ बहिणीला हेपतोय! बहिण भावाकडून कुटून घेतेय! असे कधी कोठे पहायला मिळणार आहे का? सांगा सांगा??" आशाताई उसळून तिला म्हणाली.

"ऑफकोर्स! कोठेच नाही... तशी तु लकी आहेस, आशाताई!... आणि तुला अशी लकी आम्ही नेहमी ठेवू! तुला हवे असेल तर तुझ्या समोर आम्ही नेहमी सेक्स करू... म्हणजे... जेव्हा केव्हा मी संगीताताईकडे येईल तेव्हा तेव्हा..." मी चावटपणे आशाताईला म्हणालो...

"हो ना... चालेल ना... मलाही आवडेल नेहमी बघायला... आशाताई हसून म्हणाली...

"आणि पाहून तुला काही वाटले... तर तु पण सामील होवू शकतेस!..." मी चावटपणे आशाताईला डोळा मारत म्हटले...

"इश्श!... मी कशी सामील होणार??" आशाताईने पटकन लाजून म्हटले...

"न व्हायला काय झालं... जशी मी माझ्या ताईची काळजी घेतो... तशी तुझी पण घेईल... त्यात काय एवढे?... एक से भली दो!... हाऽऽ हाऽऽ हाऽऽऽ..." मी खळखळून हसत म्हटले...

"आहाहाहाहाऽऽऽ... तुझ्या बहिणीला चालेल का विचार आधी?? तिच्या भावाला शेअर करायला तयार आहे का ती?? काय ग??" हसून म्हणत आशाताईने ताईला विचारले...

"होऽऽ... माझी काहीच हरकत नाही!... मला जसं सागर सुख देतो... तसे माझ्या जिवलग मैत्रीणीला पण दिलं तर उलट मला आनंद होईल!..." संगीताताई हसत म्हणाली...

"सो स्वीट ऑफ यू, संगीता!... पण सध्या... तु तुझा उपवास मनसोक्त सोड... माझं बघू नंतर कधी... चलां... तुम्ही लागा तुमच्या 'कामाला'... मी लागते माझ्या कामाला..."

असे म्हणत आशाताई पलंगाच्या जवळील परद्याजवळ गेली आणि तो परदा ओढून लावून घ्यायला लागली... तो परदा रूमच्या अर्ध्यापर्यंत तिने लावून घेतला... तेवढ्यात तिला काही सुचले अन ती आम्हाला म्हणाली...

"अरे तुम्ही असं करा... बाथरूममध्ये जावून हात-पाय वगैरे धुवून फ्रेश होवून या... बाहेरून आलात, पाय वगैरे खराब असतील... फ्रेश झालात तर तुम्हाला 'करायला' मजा वाटेल!..." आशाताईने आम्हा दोघांना सुचवले आणि ते आम्हाला पटले...

"बरोबर बोललीस ग तू!... मला कधीची लागलीय... मोकळी होवून आली की बरं वाटेल!"

संगीताताई असे म्हणाली आणि ती बाथरूममध्ये गेली... मी दरवाज्याजवळ जावून कडी उघडू लागलो तसे आशाताईने मला विचारले,

"कोठे चाललास रे, सागर?"

"बाहेरील टॉयलेटमध्ये जावून येतो... धार मारून..." मी हसून म्हटले...

"कशाला बाहेर थंडी-पाऊसात जातोय?... जा इथच बाथरूममध्ये... धार मारलीस की पाणी टाक म्हणजे झालं!..." ती चावटपणे हसत म्हणाली...

"ओके, ठिक आहे..." मी हसून म्हणालो आणि परत पलंगावर येवून बसलो...

काही मिनिटांनी संगीताताई बाथरूममधून फ्रेश होवून बाहेर आली... आशाताईने तिला हात-पाय पुसायला एक टॉवेल दिला... संगीताताई कंबरेखाली अर्धनग्नच होती अन जेव्हा तिने पाय पुसायला आशाताई बसली होती त्या खुर्चीवर पाय ठेवला तसे माझी नजर तिच्या अर्धनग्न जांघेत गेली...

"सागरा... जा फ्रेश होवून ये! मग नंतर तुला तुझ्या ताईला पुर्ण नागडीच बघायची आहे!"

आशाताईने मला चावटपणे हसत म्हटले तसे संगीताताई पण हसायला लागली... मी ओशाळलो आणि तडक उठून बाथरूममध्ये गेलो... धार मारून मी पाणे टाकून लवडा धुतला... मग हात-पाय-तोंड धुतले आणि बाहेर आलो...

संगीताताई अन आशाताई स्वयंपाकाच्या ओट्याजवळ उभ्या राहून बोलत होत्या... मी पलंगाजवळ आलो तसे संगीताताईने मला हात-पाय पुसायला टॉवेल दिला... त्या टॉवेलने मी तोंड-हात-पाय सगळे पुसले अन सज्ज होवून पलंगावर बसलो... संगीताताईने मला ग्लासभर पाणी आणून दिले जे मी प्यायलो...

तोपर्यंत आशाताई बाथरूमच्या जवळील परद्याजवळ गेली आणि तो परदा ओढून आणत तिने मध्यावरील पहिल्या परद्यापर्यंत लावून घेतला... संगीताताई माझ्याजवळ येवून पलंगावर बसली... तिकडे आशाताईने किचनच्या ओट्यावरील ट्युबलाईट लावली आणि पलंगावरील ट्युबलाईट बंद केली... त्याने पलंगावरील एरियात पुर्ण अंधार झाला नाही कारण परद्याच्या वरून ओट्यावरील ट्युबलाईटचा पुरेसा प्रकाश तेथे येत होता...

अचानक परद्याच्या फटीतून आशाताईचे डोके दिसले अन तिने हसून विचारले,

"आहे ना पुरेसा लाईट?? की चालू करू पुन्हा इथली ट्युबलाईट??"

"नको नको... ठिक आहे इतका लाईट... उलट बरे वाटतेय मंद प्रकाशात!..." संगीताताई तिला हसून म्हणाली...

"येस्स... एकदम रोमॅन्टिक ना?... मस्त..." आशाताई उत्साहाने म्हणाली...

"अग पण आशाताई... तुला आमचा गेम बघायचा आहे ना?? मग दिसेल का तुला इतक्या प्रकाशात??" मी मिश्किलपणे हसून आशाताईला विचारले...

"हो हो... दिसेल हो... इतका काही अंधूक नाही हं प्रकाश... आणि मला दिसण्यापेक्षा तुम्हाला प्लेझेन्ट वाटणे महत्वाचे... माझे काय?... मी थोडीच टक लावून सतत बघत बसणार आहे?? मी आपली माझे जेवण बनवण्यात मग्न असेल... हां... मध्ये मध्ये किंचित गुपचूप डोकावेल... पण तुम्हाला कळणार पण नाही... हो... तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला... बरोबर ना??" आशाताई हसून म्हणाली...

"हो बरोबर!... किती हुश्शार आहेस ग तु, आशाताई... तु पण माझी खरी बहिण असायला पाहिजे होतीस!... मला अजुन अभिमान वाटला असता तुझा!..." मी हसून तिला म्हणालो...

"नको नको... मी तुझी नावापुरतीच ताई आहे इतपत ठिक आहे... मी जर तुझी खरी बहिण असली असते... तर आत्ता संगीताताईबरोबर मी पण तिथे पलंगावर तुझ्या जवळ असले असते..." आशाताई चावटपणे हसत म्हणाली...

"अग मग त्यासाठी तु खरी बहिण असण्याची गरज नाही... ते तू तसेही इथे पलंगावर येवू शकतेस... मघाशी म्हटले ना मी? एक से भले दो... मी पेलू शकतो तुम्हा दोघींना!..." मी पण चावटपणे हसून तिला म्हणालो...

"नको नको... घे तुझ्या संगीताताईला आधी... ती बघ कशी आतूर होवून वाट पहातेय तु जवळ घ्यायची... ती ऑलरेडी पाझरत असेल खाली... हो की नाही ग, संगीताताई??" तिने लाडात संगीताताईला विचारले...

"हो हो... तुला तर माहित आहेच ते..." संगीताताई लाजून म्हणाली...

आणि आशाताईचे डोके परद्याच्या फटीतून गायब झाले... संगीताताई अन मी दोघेही हसत होतो अन जेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहिले तसे मी संगीताताईचा हात धरला आणि तिला जवळ ओढले... पलंगाच्या भिंतीकडील टोकावर मागे २/३ उश्या होत्या, त्यावर मी पडलो अन संगीताताईला माझ्या अंगावर ओढून घेतले...

संगीताताईचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या जवळ आला... आमचे ओठ एकमेकांच्या ओठाजवळ होते... आणि त्यांचे मिलन होणार इतक्यात...

"शुक शुक..."

आम्ही वळून समोर पाहिले तर पुन्हा आशाताईचे डोके परद्याच्या फटीतून दिसत होते...

"सॉरी हं... तुम्हाला पुन्हा डिस्टर्ब केले... पण एक गोष्ट राहिली म्हणून परत आले..." आशाताई हसत म्हणाली...

"काय ग... काय राहिले??" संगीताताईने कुतुहलाने तिला विचारले...

"तुम्हाला म्हणायचेच राहिले... 'एंजॉय लव्ह-बर्डस!'... मस्त मज्जा करा!..." चावटपणे हसून आशाताई म्हणाली आणि तिचे डोके परद्यामागे गायब झाले...

"थॅंक्स डिअर!... आता तुझे डोके परत परद्याच्या फटीत दिसले... तर मग सागरचा लवडा फेकून मारीन!..."

संगीताताईने ओरडून तिला सांगितले आणि आम्ही तिघेही खळखळून हसायला लागलो... आम्ही दोघे इकडे आणि परद्याच्या मागे आशाताई बहुतेक पोट धरून हसत असावी... मी संगीताताईला मिठीत घेतले अन तिला प्रेमाने दटावत म्हणालो,

"काय ग, ताई... माझा लवडा का फेकून मारणार म्हणालीस तिला?? फेकून मारायचे तर तुझे बॉल मार ना... ते मोठे मोठे मस्त लागतील तिला..."

"अरे वेड्या... माझे बॉल काय कामाचे तिला??तुझा लवडा तिला फेकून मारला तर ती झेलून तो घालू तरी घेईन कळले का??..." संगीताताई चावटपणे हसत म्हणाली...

"कळले कळले... सही डोके आहे तुझे, ताई... माझी बहिण शोभतेस..." म्हणत मी ताईला आवळली...

"हो... ते तर आहेच... मला इतकी नालायक तूच तर बनवली आहेस!... माझ्या लाडक्या भावाने..." म्हणत संगीताताईनेही मला मिठी मारली...

आम्ही दोघे पलंगावर पडलो होतो आणि एकमेकांना आवळत होतो... मग मी माझे ओठ संगीताताईच्या ओठांवर दाबले आणि तिला चुंबायला लागलो... तिला चुंबता चुंबता मी हळु आवाजात तिच्याशी कुजबुजायला लागलो...

"ताई... तु बरे आशाताईला आपल्या संबंधाबद्दल सगळे सांगितलेस... तुला भिती नाही वाटली तिला सांगायला?? शेवटी आपलं नातं बहिण-भावाचं आहे..."

"अरे... तेव्हा वाटत होते की सांगू की नको सांगू? पण ती खुप फोर्स करत होती, तुझे कोणाबरोबर आहे का सांग सांग... तेव्हा मग सांगितले!... माझ्या भावाबरोबर माझे संबंध आहेत ते... डोन्ट वरी! ती एकदम भरोश्याची आहे! माझी जिवलग मैत्रीण आहे! ती नाही सांगायची कोणाला!..." संगीताताईने कुजबुजत म्हटले अन माझ्या तोंडात जीभ सारली...

"तिने बरे आपल्याला इथे करायला दिलं ना... आपले मस्त सोय झाली!... नाहीतर तिकडं तुझ्या घरात काहीच करायला मिळत नव्हतं..." मी ताईची जीभ चोखत म्हणालो...

"हो ना... किती चांगली मैत्रीण आहे माझी!... तिने बरोब्बर मैत्रीणीची अडचण ओळखली... आणि आपल्याला ही मदत केली... आता ह्या संधीचा चांगला फायदा करून घेवुया आपण..." संगीताताई पण माझी जीभ चोखत म्हणाली...

"हो तर... फक्त आजच नाही... उद्या पण येवूया आपण इकडं झवायला... परवा मी रात्री जाणार आहे तर त्याच्या आधी पण इथं येवून झवूया..." मी उत्तेजित स्वरात तिला म्हटले...

"हो चालेल... उद्या अन परवा काही ना काही कारण सांगून येवूया इकडच... बरं ते जावू दे उद्या परवाचं... आत्ताची मज्जा करून घेवूया मस्त!..." म्हणत संगीताताई त्वेशाने माझी जीभ चोखत मला चुंबायला लागली...

आम्ही दोघेही पलंगावर एकमेकांना आवळून पडलो होतो आणि फ्रेंच किसिंग करत कुजबूजत बोलत होतो... आमचं बोलणं आशाताईला नक्कीच ऐकायला जात नसावं ह्याची मला खात्री होती...

"ताई... तुझी मैत्रीण बघत असेल का ग आपल्याला?? स्वयंपाक करत असेल की गुपचूप बघत असेल??" मी हळूच संगीताताईला विचारले...

"काय माहित?? बघत असंल नाहीतर काम करत असंल... ते डोक्यात घेवू नकोस!... आपण आपली मजा करत राहूया!..." संगीताताई म्हणाली...

"अग असं कसं डोक्यात नाही घ्यायचं?? आपण दोघं करतोय... आपण दोघं बहिण-भाऊ आहोत! आपलं रक्ताचं नात आहे! आणि आपण झवणार! एक भाऊ बहिणीला झवणार... एक बहिण भावाकडून झवून घेणार... आणि ते बहिणीची मैत्रीण बघणार... बघत असणार... किती एक्सायटिंग गोष्ट आहे ही!... तुला नाही का तसं वाटतं??" मी तिला विचारले...

"वाटतं ना... खूप एक्सायटिंग वाटतं... पण मी ती एक्साईटमेंट थोडीफार एंजॉय केलीय आधी... म्हणजे आशाच्या समोर मी तुझ्याशी व्हिडिओ फोन सेक्स केला तेव्हा..." संगीताताई म्हणाली...

"अग हो... पण तेव्हा मी फोनमध्ये होतो... आता मी प्रत्यक्ष इथे आहे... आपण दोघे प्रत्यक्ष तिच्या समोर करतोय... ती गोष्ट जास्त एक्सायटिंग आहे... हो की नाही??" मी चेकाळत म्हणालो...

"हो हो... नक्कीच... खुपच जास्त एक्सायटिंग आहे..." संगीताताईने मला दुजोरा दिला...

"मग आता आशाताई बघतच असेल तर... तर आपण तिला चांगला शो दाखवूया! आपण मस्त झवूया तिच्या समोर!... पाहून ती पण तापली पाहिजे!..." मी चेकाळत म्हणालो...

"म्हणजे ती पण तुझ्याकडून झवून घ्यायला येईल... हो ना??" संगीताताई चावटपणे हसत म्हणाली...

"तसं झालं तर सोने पे सुहागा!... आय होप, तुझी काही हरकत नसेल त्याला..." मी हसून ताईला म्हणालो...

"छे... छे... माझी कशाला काही हरकत असेल?? उलट माझ्या भावाला माझी मैत्रीण पण झवायला मिळेल ह्याची मला खुप मज्जा वाटेल!..." संगीताताई चेकाळत म्हणाली...

"हो ना?... मग मस्त झवूया आपण तिच्यासमोर!... आपण अश्या पोज घ्यायच्या की तिला सगळं नीट दिसलं पाहिजे... ती बघतेय असं गृहित धरूनच आपण झवायचं... कळलं का, ताई??" मी तिला म्हटले.

"हो रे... आता कर चालू झवायला! नाही धीर धरवत... आसुसलीय ते तुझ्या बहिणीची पुच्ची!... लाडक्या भावाच्या लवड्यासाठी! ओहहह..." संगीताताई उसासा सोडत म्हणाली...

तसे मी संगीताताईला माझ्या उजव्या बाजुला ढकलले आणि मी उठून बसलो... मग मी तिलाही उठून बसवले आणि तिच्या कुर्त्याला हात घातला... संगीताताईच्या वरच्या अंगावरून मी कुर्ता ओढून काढला आणि पलंगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात टाकला... आता संगीताताई फक्त ब्रा-पॅन्टीवर होती... तिची ब्लॅक कलरची पॅन्टी आधी दिसली होतीच... आणि आता त्याला मॅचिंग ब्लॅक कलरची ब्रा दिसत होती... सेक्साट दिसत होती संगीताताई त्या ब्लॅक ब्रा-पॅन्टीमध्ये!...

संगीताताईनेही माझ्या टि-शर्टला हात घातला आणि तो काढून कोपऱ्यात टाकला... मग तिने माझ्या थ्री-फोर्थ पॅन्टचे बटण काढले अन चैन खाली ओढली... मग मी माझे नितंब वर उचलले आणि तिने माझी पॅन्ट ओढून काढत कोपऱ्यात टाकली.. आता मी अर्धनग्न झालो होतो आणि फक्त अंडरवेअरवर होतो... संगीताताईला आधी आवळून, किसिंग करून अन तिच्याशी चावट संभाषण करून मी उत्तेजित होतोच... त्यामुळे माझ्या ताठरलेल्या लवड्याचा उंचवटा माझ्या अंडरवेअरमध्ये दिसत होता...

नंतर मी तसेच बसलेल्या अवस्थेत संगीताताईच्या मागे सरकलो आणि तिचे तोंड परद्याकडे होईल असे मी तिला किंचित फिरवले... आणि मग बसल्या अवस्थेत मी तिच्या दोन्ही बाजुने पाय टाकून मागून तिच्या नितंबाला चिकटलो... माझेही तोंड म्हटले तर परद्याच्या दिशेने होते... बसलेल्या अवस्थेत मी पाय फाकवलेले होते आणि मी माझ्या पुढ्यात बसलेल्या संगीताताईलाही पाय फाकवायला भाग पाडले...

मग मी संगीताताईच्या बगलेतून माझे दोन्ही हात पुढे नेले आणि तिच्या ब्रामध्ये कसलेल्या उभारांवर ठेवले... तिला मागे खेचून मी माझ्या छातीवर पाठ टेकवायला भाग पाडले... मग तिच्या डाव्या मानेवरून मी माझे डोके पुढे नेले अन माझा उजवा गाल तिच्या डाव्या गालाला चिटकवला... आणि मग ब्रावरून मी संगीताताईचे पुष्ठ उभार चिवडायला सुरुवात केली आणि तिच्या गालावर माझा गाल घासू लागलो...