Rainly Night

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

जसे मी तिच्या गळ्याकडील ब्लाऊजच्या कडेला फक्त स्पर्श केला तसे तिने एक दिर्घ उसासा सोडला... ह्याचा अर्थ माझ्याप्रमाणे ती सुद्धा त्या स्पर्शाला आसुसली होती!... ब्लाऊज तसाही तिला छोटाच वाटत होता आणि तिच्या दोन्ही उरोजांवर घटट बसलेला होता. त्यामुळे तिच्या ब्लाऊजच्या कडेवरून तिचे दोन्ही उरोज ओसांडून बाहेर यायला बघत होते... जास्त वेळ न घालवता मी अधीरपणे तिच्या ब्लाऊजच्या दोन्ही कडांच्या वर तिच्या उरोजांच्या फुगवट्याला बोटाने स्पश केला आणि माझी बोटे आत खुपसली... एका अर्थी तिच्या उरोजांना मी बोटांनी दाबले होते आणि आता माझी बोटे तिच्या ब्लाऊजची कड आणि तिच्या उरोजांचा फुगवटा ह्यांच्या दाबामध्ये ट्रॅप झाली होती... थोडा अजुन जास्त वेळ जर मी बोटे तशीच ठेवली तर त्यावर चेमटल्यासारखे वळ उठले असते इतके मी तिच्या उरोजांचे प्रेशर फिल करत होतो...

ब्लाऊजच्या दोन्ही कडा मजबुतपणे पकडुन मी वरचा पहिला हूक कसाबसा खोलला... जसे हूक उघडला तसे ब्लाऊजच्या दोन्ही कडांचे टोक बंधनमुक्त झाल्यासारखे तिच्या काखेकडे ओढले गेले... त्यावरून कळत होते की ते हूक किती प्रेशरने ब्लाऊजचा कपडा तिच्या उरोजांना झाकत होते... पुढचा हूक खोलायला मला बोटे अजुन जास्त तिच्या उरोजांच्या घळीत घुसवावी लागली आणि आता माझ्या बोटांच्या मागच्या भागाला तिच्या उरोजांचा फुगीरपणा तसेच मुलायमपणा जास्तच जाणवायला लागला... म्हटले तर त्या थंड वातावरणात मला तिच्या उरोजांचा स्पर्श ऊबदार जाणवत होता आणि त्याने माझ्या लंडातला कामाग्नी भडकत होता...

पुढचा हूक मी खोलला आणि ब्लाऊजच्या कडा अजुन काखेकडे ओढल्या गेल्या आणि उरोजांची घळ अजुन उघडी पडली... ज्या तऱ्हेने दोन्ही उरोजांचे फुगवटे दिसत होते आणि मधली घळी खोल दिसत होती त्यावरून तिच्या उरोजांच्या उन्नतपणाची कल्पना येत होती... जसे जसे ते उन्नत गच्च उरोज माझ्या नजरेसमोर उघडे पडत चालले होते तसे तसे माझ्या लुंगीतला लंडाचा उंचवटा वाढत चालला होता... मी त्या सुनीताचे उरोज अनावृत्त करत होतो आणि ती आपली छाती अजून ताणून ताठ बसली होती ज्याने ब्लाऊजच्या हूकांवरील ताण जास्त वाढला होता... मग मी पुढे जास्त वेळ वाया घालवला नाही आणि पुढिल दोन हूक पटापट उघडले...

जसा शेवटचा हूक खोलला गेला तसे ब्लाऊजच्या दोन्ही कडा स्प्रिंगसारख्या दोन्ही बाजुला उडाल्या... तिचे दोन्ही उरोज जवळ जवळ उघडे पडले होते पण जो काही ब्लाऊजचा भाग त्या उरोजांवर स्प्रिंग ॲक्शननंतर विसावला होता तो मी माझ्या दोन्ही हाताने बाजुला सारला... आता खऱ्या अर्थाने तिचे दोन्ही उरोजकुंभ माझ्या डोळ्यासमोर पुर्ण नग्न झाले! माझी नजर तिच्या त्या दोन्ही उरोजांच्या गोळ्यावर खिळली होती आणि तिने शरमून दोन्ही डोळे मिटून घेतले होते... तिचा ब्लाऊज पुर्णपणे तिच्या हातातून काढल्यानंतर मला तिच्या उरोजांना मनसोक्तपणे बघता येणार नव्हते म्हणून मी ब्लाऊज पुर्ण काढायला वेळ लावत होतो आणि डोळ्याने तिच्या उरोजांचे प्राशन करत होतो...

काय सॉलीड गच्च भरलेले तिचे उरोज दिसत होते!! त्याच्या मध्यावर दोन इंचाचा गोल असा डार्क काळा अरोला अंधुक प्रकाशात चमकत होता... त्याच्या मध्यावर अर्ध्या इंचीएवढे ताठरलेले निप्पल तुऱ्यासारखे डोकावत होते... ज्या तऱ्हेने तिचे निप्पल ताठरले होते त्यावरून ती किती कामोत्तेजित झाली होती ते कळत होते... तिच्या ब्लाऊजच्या कडा त्यावरून बाजुला करताना मी तिच्या निप्पलवर बोटे घासली होती आणि माझ्या बोटांना ती चांगलीच खुपली होती... उरोजांवरील तो अरोला आणि कडक निप्पल पाहून तोंड खाली करावेसे वाटत होते आणि निप्पल तोंडात घेवून स्तनपान करावेसे वाटत होते... पण त्यासाठी अजुन वेळ होता तेव्हा नाईलाजाने मनाला आणि लंडाला मुरड घालावी लागत होती...

मी पुर्ण ब्लाऊज अजुन का काढत नाहीये हे पहाण्यासाठी शेवटी तिने आपले डोळे उघडले... मला तिच्या उरोजांकडे टक लावून पहात असलेला पाहून तिने किंचित खाकरून माझे लक्ष वेधून घेतले... मी नाईलाजास्तव नजर वर केली आणि तिच्या चेहऱ्यावरील चावट हसू पाहून मी ओशाळत तिचा राहिलेला ब्लाऊज काढत म्हणालो,

"सॉरी... पण माझे भानच हरपले!..."

"कशाने??" तिने किंचित हसत विचारले...

"जी दौलत माझ्या डोळ्यासमोर उघडी पडली ती पाहून..." मी पण हसून उत्तर दिले...

"हि दौलत तुमच्या मालकीची नाही माहीत आहे ना??" एक भुवई उडवत तिने हसून म्हटले.

"हो माहीत आहे... पण दौलतीची मालकीन जेव्हा हा खजीना उघडा करून देतेय तर मग लुटारू लुटायला टपून बसलेत..."

"मालकीनीने थोडीच खजीना उघडा केला?... तो तर वाटसरू लुटारू बनून लुटतोय..." तिने पुन्हा हसून लाडात म्हटले.

"लुटायची परवानगी मिळाली तेव्हाच तर लुटारू लुटतोय... अजुन तर फक्त खजीना नजरेस पडलाय... लुटणे तर अजुन बाकी आहे... अजुन एक 'खजीन्याची गुहा' सापडायची आहे... आशा आहे की खजीन्याची मालकिन ती गुहाही लवकर उघडी करेल..." मी हसून म्हणालो...

"पाहूया मालकिनीला खजीना उघडावा लागतोय की लुटारूला त्याचे हत्यार दाखवून खजीना लुटायला मिळतोय..." ती पण रंगात येवून कोड्यात बोलत होती...

"अच्छा ठिक आहे... पाहू तर आपण..."

असे म्हणत मी पुढे खेळ खेळायला सुरुवात केली... आता आम्ही दोघेही कंबरेच्या वर नग्न होतो आणि पुढिल खेळ जो जिंकेल त्याचे कंबरेच्या खालचे वस्त्र काढले जाणार होते... पर्यायाने हरलेल्या व्यक्तीला पुढाकार घेवून जिंकलेल्या व्यक्तीला तृप्त करावे लागणार होते... मी जिंकलो किंवा हरलो तरी दोन्हीकडुन माझी मजा होती कारण माझ्या लंडाला त्या सुनीताचे उफाड्याचे सेक्सी अंग उपभोगायला मिळणार होते... तेव्हा मी पुर्ण आत्मविश्वासाने खेळत होतो... त्या सुनीताला बहुतेक स्त्री असल्यामुळे पहिला पुढाकार वाट्याला आलेला नको होता त्यामुळे ती फक्त जिंकायचा प्रयत्न करत होती...

ह्या फुल्लीच्या खेळात पहिली चाल करणाऱ्याला जिंकण्याचा चान्स जास्त असतो आणि मी पहिली चाल खेळत असल्याने त्या सुनीताला मला जिंकू न देण्यासाठी खुप काळजीपुर्वक खेळावे लागत होते... त्यामुळे ती खाली पाहून खेळाकडे जास्त लक्ष देत होती आणि तिच्या अस्वस्थ हालचालीमुळे तिचे मोकळे झालेले उरोजांचे गोळे डुचमुळत होते, मोहकपणे हलत होते... मी आरामात खेळत तिच्या उरोजांची ती मोहक हालचाल बिनधास्तपणे न्याहाळत होतो... त्याने अर्थात माझ्या लुंगीत माझा लंड एकदम ताठला होता आणि त्याचा तंबू एकदम 'खडा' होता... मध्ये मध्ये मी हळुच त्यावर हात नेवून तिचे लक्ष वेधून घेत होतो आणि ती पण तिरक्या नजरेने हळुच माझ्या लंडाच्या तंबूकडे कटाक्ष टाकत होती...

जवळ जवळ पाच-सहा खेळ अनिर्णीत राहिले तसे मलाच तिची दया आली... पुढच्या खेळात मी तिला पहिली चाल करायला चान्स दिला आणि त्या खेळात मला तिला जिंकण्यास रोखावे लागले... तिच्या उरोजांकडे तर तिच्या हलणाऱ्या पोटाकडे तर तिच्या खोलगट बेंबीकडे पहाण्यातच माझा वेळ जावू लागला... तिला कल्पना होती की मी तिच्या मादक अंगाकडेच जास्त पहातोय पण तिला माझ्यासारखे खेळावरून जास्त लक्ष काढुन घेता येत नव्हते... शेवटी तिने आयडिया केली... जेव्हा माझी चाल होती तेव्हा ती मुद्दाम थोडी ताठ झाली आणि आळस आल्यासारखे दाखवत तिने हात वर करून एक सेक्सी अंगडाई घेतली... आता जेव्हा तिने अंगडाई घेतली तेव्हा तिचे उरोज नग्न असल्याने ते जास्तच हिंदळले ज्याने माझ्या लंडाला एक आचका बसला! तिच्याकडे रोखून पहात तिच्या सेक्साट हालचालीचे निरीक्षण करत मी माझी चाल खेळली...

आणि तिने आनंदाने पुढची चाल खेळत 'डाव' साधला! तो खेळ ती सुनीता जिंकली होती!!

जिंकल्याचा आनंद अजिबात व्यक्त न करता ती सुनीता एकदम सिरीअस झाली! माझ्याकडे एक भेदक कटाक्ष टाकत तिने रोखून माझ्याकडे पाहिले तसे माझ्या काळजाचा ठोकाच चुकला! माझ्या नजरेमधुन जराही नजर न हटवता माझ्या डोळ्यात रोखून पहात ती बसल्या जागी हळुच मागे सरकली... आणि हळुवारपणे मागे पडत मागच्या गाठोड्यावर डोके टेकवत आपल्या पाठीवर पहुडली... मग त्याच हळुवारपणे तिने आपल्या परकरची नाडी ओढली आणि गाठ सोडवली... मग नितंब किंचित उचलत तिने परकर नितंबाच्या खाली सरकवला... आणि त्यातून पाय बाहेर काढत तिने परकर बाजुला टाकला... मग डोळे मिटून घेत तिने आपले पाय फाकवले आणि आपल्या खालच्या 'गुहेचा खजीना' माझ्या नजरेसमोर उघडा केला!

म्हटले तर नियमाप्रमाणे मी माझ्या हाताने तिचा परकर काढून तिला पुर्ण नागडी करायला पाहिजे होती... पण कदाचित मी परकर काढायला वेळ घेईल म्हणून किंवा तिलाच झवून घ्यायची घाई झाली असेल म्हणून पण कदाचित तिने स्वत:च आपला परकर काढुन नागडी झाली होती... नुसती ती नागडीच झाली नाही तर ती आपले पाय फाकवून मला तिची केसाळ योनी उघडी करून दाखवत होती... जणू ती मला आमंत्रण देत होती की 'ये... माझ्या योनीचा पहिला आस्वाद घे' म्हणून... तिच्या योनीवर भरपूर केस होते आणि त्या केसाळ जंगलातून तिच्या योनीची भेग दिसत नव्हती... आता त्या काळ्या जंगलातून ती खजीन्याची गुहा शोधून काढुन तो खजीना मला लुटायचा होता... त्या सुनीताचे मादक सेक्सी भरलेले सावळे तुकतुकीत नागडे अंग माझ्या समोर पहुडले होते आणि त्या अंगाचा पुर्ण कामोपभोग मला घ्यायचा होता...

नुसत्या त्या कल्पनेने माझा लंड लुंगीत फुरफूरायला लागला... उठून गुढग्यावर ऊभा रहात मी एक हिसडा देत लुंगी फेडली आणि मी पण पुर्ण नागडा झालो! माझा लंड कांबीसारखा सणकून कडक झालेला होता... मग गुढग्यावरून तसे पुढे मी सरकू लागलो आणि विचार करू लागलो की पहिली चढाई कशी करायची? तिच्या योनीवर पहिला हल्ला चढवायचा की तिच्या उरोजांना पहिले काबीज करायचे?? ज्या अर्थी तिने आपले पाय फाकवून योनी उघडी केली होती त्या अर्थी तिला मी पहिले योनीवर घाला घालावासा वाटत होता... तेव्हा मी गुढग्यावर रेंगत तिच्या फाकलेल्या पायात गेलो आणि खाली झुकलो... तिला माझ्या हालचालीची चाहुल लागली तसे तिने डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहिले... वर तिच्या नजरेला नजर भिडवत मी माझे तोंड खाली केले आणि तिच्या केसाळ योनीवर ठेवले!!

ज्या क्षणी माझ्या तोंडाचा स्पर्श तिच्या योनीला झाला जणू तिच्या योनीतून विजेसारखे काहितरी सळसळत माझ्या तोंडात शिरले आणि माझ्या अंगात ते भिणले... माझ्या अंगावरून एक थंड हवेची झुळूक जणू सळसळून गेली आणि माझे अंग त्याने थरथरले! त्याचवेळी त्या सुनीताच्या अंगालाही जणू करंट लागला तसा झटका बसला आणि तिच्या तोंडून एक अस्फूट किंचाळी बाहेर पडली... क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला आणि तोंड वर घेवून बाजुला व्हावे का असे मला वाटले... पण एक अनामिक शक्ती माझे तोंड तिच्या योनीवर जणू दाबून धरत होती तेव्हा मला माझे तोंड वर घेता येत नव्हते... तेव्हा मग मी तो विचार सोडून दिला आणि तिची योनी चोखायला लागलो...

"ओहहहह... कितीऽऽऽ आसुसलेऽऽऽ होतेऽऽ... ह्याऽऽऽ स्पर्शालाऽऽऽ... खुपऽऽऽ वाटऽऽऽ पाहिलीऽऽऽ रेऽऽऽ..." तिने चित्कारत म्हटले...

आणि ती झटका आल्यासारखी आपली कंबर हलवायला लागली... जणू तिला आता रहावत नव्हते आणि कसलीतरी घाई झाल्यासारखी ती कंबर हलवून माझ्या तोंडावर आपली योनी घासत होती... पर्यायाने मी तिचा योनीदाणा चोखत होतो, घासत होतो... तिची योनी ऑलरेडी खूप पाझरलेली होती त्यामुळे केसाळ चिंब झालेली होती... ती कंबर उचलून उचलून माझ्या तोंडावर धक्के मारत होती आणि मी तोंड खाली दाबत दाबत कशीबशी तिची योनी चोखत होतो... तशी तिची केसाळ योनी चोखायला मला खुप मजा वाटत होती आणि त्यात ती कंबर उडवून धक्के देत होती ज्याने मला अजुनच चेकळायला होत होते... तिचा वेग वाढला तसे माझ्या लक्षात आले की ती झडायला आली होती... तिची ती घाई पाहून आता माझ्या लक्षात येत होते की तिला झडण्याचे सुख मिळवायचे होते म्हणून ती इतकी घाई करत होती...

एक किंचाळी फोडत ती झडायला लागली आणि अक्षरश: माझ्या तोंडावर योनीचे फटके द्यायला लागली... कामोत्तेजनेने गुरगूरत आणि चित्कारत ती झडत होती... योनीच्या ह्या सुखाला ती जणू खुप काळ आसुसलेली होती आणि ते सुख तिला माझ्याकडुन मिळाले तसे ती बेभान झाली होती... कंबर हलवून हलवून ती झडत राहिली आणि शेवटी हळु हळू शांत होत गेली... किती काळाने ती झडली होती आणि तिची कामतृप्ती झाली होती कोणास ठाऊक पण त्या सुखाने ती प्रसन्न झाल्यासारखी वाटत होती... मी वर तिच्याकडे पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर घामाचा थर चमकत होता आणि चेहऱ्यावर तृप्तीचे एक वेगळेच समाधान होते...

तिच्या चेहऱ्यावरून माझी नजर लगेच खाली तिच्या उरोजांच्या टेकड्यांवर घसरली तसे त्यांच्या त्या ॲन्गलच्या दर्शनाने माझ्या लंडाला आचका बसला!... आता मला त्या उरोजांवर चाल करायची उर्मी दाबता आली नाही आणि मी तिच्या योनीवरून तोंड वर घासत नेत वर सरकलो... ओटीपोटावरून मी तिच्या बेंबीवर तोंड नेले आणि काही क्षण तिच्या बेंबीचा आस्वाद घेतला. मग तोंड घासत वर नेत मी तिचे पोट चाटले आणि मग तिच्या डाव्या उरोजाच्या पायथ्याशी माझ्या जीभेचा डेरा जमवला... तिच्या उरोजाचा खालचा भाग चाटत चाटत मी हळु हळू वर सरकत त्या उरोजाची टेकडी काबीज करू लागलो... आणि सरते शेवटी उरोजाच्या टोकावरील निप्पल माझ्या तोंडात घेत मी त्या टेकडीवर झेंडा रोवला!

तिच्या उरोजावर तोंड दाबून मी तिचा निप्पल चोखायला लागलो तसे तिच्या तोंडून उसासे बाहेर पडायला लागले... माझी ती चढाई तिला आवडलेली दिसत होती आणि त्याने माझा हुरूप वाढायला लागला... तिच्या डाव्या उरोजाला काही क्षण चोखून झाल्यावर मी माझे तोंड उजव्या उरोजावर नेले... मग डाव्यासारखेच मी हा उजव्या उरोजाचा गड सर करत त्याचा आस्वाद घ्यायला लागलो... माझा उजव्या हाताने मी तिचा डावा उरोज मुठीत घेवून कुस्करायला लागलो तसे तिचे हुंकार वाढायला लागले... तिच्या अंगावर मी पडलो होतो आणि माझा लंड तिच्या योनीच्या खाली खुपून फुरफूरत होता... ती आपले अंग हलवून माझ्या लंडाचा स्पर्श आपल्या जांघेत जोखून पहात होती...

अचानक तिने माझे डोके धरले आणि मला वर ओढले... अधाश्यासारखे तिने आपले ओठ माझ्या ओठांवर दाबले आणि ती माझे चुंबन घ्यायला लागली... मी तिच्या दोन्ही काखेतून माझे दोन्ही हात तिच्या अंगाखाली नेले आणि ते वर आणत मी तिचे केस दोन्ही हाताने धरले... मग तिचे केस ओढत मी तिला आपले तोंड वरच्या दिशेला उचलायला भाग पाडू लागलो ज्याने मला तिचे मांसल टपोरे ओठ जोमाने चोखायला मिळू लागले... ती मध्येच आपल्या दोन्ही हाताने माझ्या कंबरेला विळखा घालुन मला स्वत:च्या अंगावर आवळुन धरत होती तर कधी ती माझ्या पाठीवर वर-खाली हात फिरवत होती... मध्येच तिचे हात माझ्या नितंबावर येत होते आणि ती माझे नितंब चाचपून पहात होती...

आमचे रासवट चुंबन चालु असताना अचानक तिने माझ्या कंबरेला धरले आणि माझी कंबर वर ढकलली... मी माझी कंबर वर उचलली तसे माझा लंड तिच्या केसाळ योनीवर घासला गेला... तिने पटकन आपला एक हात आमच्या जांघेत खुपसला आणि माझा लंड हातात पकडुन आपल्या योनीच्या गुहेवर टेकवला... तिला काय हवे होते ह्याची मला जाणीव झाली आणि तेच मला हवे आहे ह्याची मला प्रचिती आली... मी कंबरेला एक धक्का दिला आणि माझ्या लंडाचा सुपाडा तिच्या योनीत घुसला!... पुन्हा तिच्या तोंडुन एक अस्फूट किंचाळी बाहेर पडली जणू ती पहिली वेळ झवून घेत होती... मी हळु हळु दाब देत गेलो आणि माझा लंड तिची योनी भेदत आपल्या लक्षाकडे कूच करू लागला... जेव्हा माझ्या लंडाच्या सुपाड्याने तिच्या योनीच्या तळाचा ठाव घेतला तेव्हाच मी थांबलो आणि तिच्या ओठांना पुन्हा जोमाने चुंबू लागलो...

प्रचंड कामसुखाची अनुभुती मला जाणवत होती की त्या सुनीताला जेव्हा पहिली वेळ मी पाहिले होते तेव्हा तिला झवायची जी एक सुप्त इच्छा मनात निर्माण झाली होती. ती इच्छा इतक्या लवकर पुर्ण होवून मी त्या क्षणाला तिच्या योनीत माझा लंड घालुन तिच्या ओठांचे चुंबन घेत होतो... तिच्या योनीरसाने चिंब झालेली ऊबदार योनी माझ्या जाड कडक लंडाभोवती इतकी घटट भासत होती की ती योनीच्या स्नायुने माझा लंड जखडत होती... जणू माझा लंड तिच्या योनीतून तिला कधी बाहेर काढायचाच नव्हता अश्या तऱ्हेने योनीने तिने लंड जखडला होता आणि हाताच्या विळख्याने मला कवटाळले होते...

अनाहुतपणे माझी कंबर वर उचलली गेली आणि लंड सुपाड्यापर्यंत बाहेर काढला गेला... आणि मग एक जोरकस धक्का देत पुन्हा मी लंड मुळापर्यंत तिच्या योनीत खुपसला... मग एका मागोमाग एक धक्के देत मी तिची योनी झवायला लागलो आणि तिला माझ्या अंगाशी जखडुन घेत तिच्या ओठांचे चुंबन घेवू लागलो... तिचे अंग भलतेच ऊबदार आणि मांसल लागत होते... तिच्या त्या भरलेल्या अंगावर पडुन तिला झवताना मला इतके अनोखे सुख लाभत होते की तसे सुख या आधी कोणालाही झवताना मला जाणवले नव्हते... माझ्याकडुन तसे झवून घेताना ती सुनीता हुंकारत होती, चित्कारत होती आणि आपले अंग हलवून मला झवण्यात साथ देत होती... कधी ती हाताच्या विळख्याने मला जखडत होती तर कधी आपले हात माझ्या पाठीवर आणि नितंबावर फिरवत मला अजुन झवण्यास प्रेरित करत होती...

त्या 'पावसाळ्या रात्री' मला अशी सेक्साट बाई झवायला मिळेल ह्याची मी कल्पनाही केली नव्हती आणि हा इथे मी त्या बाईला भुकेल्या जनावरासारखा भिडलो होतो आणि तिची योनी झवून तिची शिकार करत होतो... पुन्हा एकदा ती वेड्यासारखी कंबर हलवायला लागली तसे मला जाणवले की ती पुन्हा झडायच्या बेताला आली होती... माझ्याकडुन कामतृप्तीचे सुख एकदा अनुभवून तिची शांती झाली नव्हती आणि परत एकदा ते सुख ती माझ्याकडुन मिळवू पहात होती... माझा तिला चोदायचा जोर वाढला तसे तिचे हुंकार आणि चित्कार वाढत गेले... दोन नग्न शरीरे एकरुप होत एकमेकांना सुख देत कामशगुल झाली होती... पुन्हा एक जोराचा चित्कार सोडत ती माझ्या लंडाभोवती झडायला लागली... माझ्या लंडाचे आपल्या योनीच्या भोकात फटके घेत घेत ती रत व्हायला लागली आणि पुन्हा एकदा कामतृप्तीच्या सागरात डुबकी मारायला लागली...

ती कामरत होवून थोडीशी शांत झाली तसे माझा रानटीपणा वाढायला लागला... एक गावरान बाई आपण झवतोय ह्या जाणीवतेने माझ्या लंडातली कामवासना शिगेला पोहचू लागली... ती जणू एक भोगदासी होती अश्या तऱ्हेने आता तिच्या मांसल अंगाचा मी उपभोग घेत होतो आणि माझ्या अंगातली कामवासना शमवत होतो... तिला किती झवू आणि किती पेलू असे मला व्हायला लागले आणि झवता झवता माझ्या लंडात गळायचे फिलिंग चालु व्हायला लागले... आता तिच्या योनीतच गळावे की बाहेर लंड काढुन गळावे असा प्रश्न माझ्या मनात ऊभा राहिला... तिला झवता झवता त्या प्रश्नाचे उत्तर मी माझेच ठरवू लागलो की आत तिच्या योनीतच गळावे... तसेही ती म्हणाली होती की तिला मुलाची आस होती तर तिच्या योनीत आपला लंड गाळुन तिच्या उदरात आपले बीज सोडावे... न जाणो त्याने तिची कुस उजवली तर तिच्या भकास आयुष्याला मुलाच्या सुखाची पालवी फुटेल...

तसा विचार मनात आला आणि माझ्या लंडाने एक आचका दिला... बांध फुटल्यासारखा माझ्या सुपाड्याच्या चीरेमधुन माझा चीक तिच्या योनीत फवारला गेला आणि मी आत गळायला लागलो... माझ्या चीकाच्या पिचकारीची तिला योनीच्या आत जाणीव झाली तसे तिने माझे नितंब धरून मला घटट आवळुन धरले... जणू माझ्या चीकाचा थेंबन थेंब तिला आपल्या योनीच्या आतच खोलवर शिंपडुन घ्यायचा होता अश्या तऱ्हेने ती मला दाबून धरत होती... त्याने मी धक्के मारायचे बंद झालो आणि लंड तिच्या योनीत खोलवर खुपसून फक्त गळायचे फिलिंग लंडामध्ये अनुभवायला लागलो... माझ्या अंगातली सगळी कामवासना मी तिच्या योनीत जणू रिती करत होतो... चीकाच्या काही पिचकाऱ्या तिच्या योनीत सोडून झाल्यावर मी शांत होत गेलो...

जणू माझा चीक तिच्या योनीत सोडुन मी माझी सगळी कामवासना संपवली होती आणि त्या सुखाच्या अनुभुतीने मला ग्लानी आली... तिच्या अंगावर तसेच पडुन रहात मी डोळे मिटुन घेतले आणि ती पण आपले डोळे मिटून माझ्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवत पडून राहिली... आम्ही दोघेही झवण्याच्या कामसुखाने तृप्त झालो होतो आणि त्या भरात आम्हा दोघांचा डोळा कधी लागला ते आम्हाला कळलेच नाही...

*********

जेव्हा मला जाग आली आणि मी डोळे उघडून आजुबाजूला पाहू लागलो तेव्हा क्षणभर मला कळेचना की मी कोठे आहे ते... मग मला सगळे आठवायला लागले की कालच्या पावसाळ्या रात्री मी त्या सुनीताच्या घरात आलो होतो आणि रात्री मी तिला चांगली झवली होती... दिवसभराच्या दगदगीने मी दमलेलो होतो त्यामुळे तिला एकदा झवून तृप्त झाल्यावर माझा डोळा लागला होता आणि तिलाही झोप लागली होती... आत्ता जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही दोघेही अजुनही गोधडीत नागडे झोपलो होतो आणि ती सुनीता मला बिलगलेली होती... उजाडले होते त्यामुळे खोलीत उजेड जाणवत होता पण पाऊसाच्या आवाजावरून कळत होते की तो अजुनही कोसळत होता...

तिला हळुवारपणे मी बाजुला केली आणि जागी उठून बसलो... तिला बाजुला केली तसे तिची झोपही चाळवली आणि तिने डोळे उघडले... एक क्षण तिने माझ्याकडे परक्यासारखे आश्चर्याने पाहिले आणि ताडकन ती उठून बसली... आजुबाजूला पहात तिने माझ्याकडे पाहिले तसे तिच्याही लक्षात आले की काल रात्री काय झाले ते... आणि मग ती लाजली आणि आपल्या नग्न अंगाकडे पाहून तिला स्वत:ची शरम वाटली... पटकन बाजुला पडलेला परकर घेवून त्याने तिने आपले अंग झाकुन घेतले आणि ती लाजून हसत चोरून माझ्याकडे पाहू लागली... तिची ती लगबग पाहून मला हसूं आले आणि मी मिश्किलपणे तिला म्हणालो,

"अहो जे पहायचे ते रात्री मनसोक्त पाहिले की... आणि जे करायचे तेही आपण केलेय... मग आता कशाला लाजताय?..."

त्यावर ती पण हसली आणि परकर सोडून देत बाजुला पडलेला ब्लाऊज घेवून ती अंगात घालायला लागली... ब्लाऊज घालताना तिचे ते भरगच्च उरोज हिंदळत होते आणि आता जरा जास्त उजेडात मला ते खुपच सेक्सी वाटत होते... तिच्या उरोजांची ती हालचाल पाहून माझ्या लंडाला जाग आली... तो ताठरायला लागला तसे माझ्याही लक्षात आले की मी नागडाच होतो आणि ताठत असलेला लंड तिला स्पष्ट दिसत होता... बहुतेक तिच्याही लक्षात आले की अजुन काही क्षण गेले तर माझा लंड पुर्ण ताठणार होता आणि मी तिला पुन्हा अंगाखाली घेवून झवायला लागेल... म्हणून ती लगबगीने उठून ऊभी राहिली आणि परकर घालू लागली... ती उठली तसे मी पण नाईलाजाने उठलो आणि लुंगी कंबरेला बांधायला लागलो... मग मी मागे जावून माझ्यासाठी अंथरलेल्या गोधडीवर जावून बसलो आणि तिच्याकडे पहायला लागलो...

तिने पटकन चूल पेटवली आणि चहा करायला ठेवला... मग उठून ती दरवाज्यात गेली आणि तिने दार उघडले... दरवाजा उघडताच थंड हवेची झुळूक त्या खोलीत शिरली आणि त्याने माझ्या अंगावर शहारा आला... बाहेर पाऊस अजुनही पडत होता आणि पुर्ण ढगाळ वातावरण होते... किती वाजले होते ते कळत नव्हते पण सकाळ झालेली होती हे निश्चित होते... ती सुनीता दारातच ऊभी राहिली आणि बाहेर एका बादलीत असलेल्या पाण्याने तिने तोंड धुवून चूळ भरली... मग आत येवून तिने मलाही चूळ भरायला सांगितले कारण चहा घ्यायचा होता... मग मी उठलो आणि दारात जावून मी पण त्या बादलीतल्या पाण्याने चूळ भरली...

चहा झाला तसे तिने पेल्यात मला चहा दिला आणि आम्ही दोघे एकमेकांकडे पहात चहा घेवू लागलो... मी तिच्याकडेच सारखा पहात होतो त्याने तिच्या चेहऱ्यावर लाजरे हास्य होते आणि तिचा लाजरा हसरा चेहरा पाहून मी पण मजेने हसत होतो... तशी नेत्रपल्लवी करत आमचा चहा घेवून झाला तसे मला दोन नंबरला जाण्याची कळ जाणवली... मी तिला त्याबद्दल विचारले तसे तिने सांगितले की डब्बा घेवून समोरील झाडीत जावे लागेल... मी तिला छत्री आहे का विचारले तसे तिने मला एक छत्री काढुन दिली... मी तिला जावून येतो म्हणालो तसे ती ठिक आहे म्हणाली आणि तोपर्यंत ती नाश्त्याला काहितरी खायला करते असे म्हणाली...

मग मी छत्री घेवून बाहेर गेलो आणि बाहेर ठेवलेला एक डब्बा पाण्याने भरून घेवून छत्री सांभाळत समोरच्या झाडीत दोन नंबरसाठी गेलो... दिवस उजाडला होता तरी पुर्ण ढगाळ वातावरण असल्याने त्या झाडीत अंधारले होते... मी जास्त लांब न जाता एका बाजुला बसूनच माझा प्रार्तविधी उरकून घेतला... मग परत येवून मी बाहेरच हात-पाय स्वच्छ धुतले आणि आत आलो... दिवस उजाडलेला होता म्हणून त्या सुनीताने मला दरवाजा तसाच उघडा ठेवायला सांगितला कारण नॅचरल लाईट त्या खोलीत यावा म्हणून... मी दार उघडे ठेवले आणि आत येवून बसलो. त्या सुनीताने नाश्ता बनवून ठेवला होता जो खायला तिने मला जवळ येवून बसायला सांगितले. मग आम्ही दोघांनी जवळ जवळ बसूनच नाश्ता घेतला... नाश्ता करताना आम्ही जुजबी बोलत होतो आणि हलके फुलके विनोद करत मी तिला हसवत होतो... रात्री आम्ही मनाने आणि तनाने एकरूप झालेलो होतो त्यामुळे आमच्या बोलण्यात आता एकदम मोकळीक आली होती...